खरे आहे अन्याया विरोधात लढायच असेल तर बॅलेट पेपर वर मतदान झाले आहे मारकड वाडी ग्रामपंचायत घेतलेला निर्णय खुप मोठा आहे तो सर्व देशांत लागू झाला पाहिजे आणि या राज्याला पुन्हा मतदान सामोरे जावे
अरे बाबा कशाप्रकारे हॅक केलं कसं झालं काय केलं, ईव्हीएम हे माणसांना बनवलं आणि माणसाने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीला माणसाने पर्याय शोधलेला आहे, माणसाने बनवलं तर हॅक होऊ शकते 100%.
लोकशाही मधे मतदान करण्याचा अधिकार आहे जर EVM घोटाळा झाला नाही तर मग सरकारला भीती वाटायची काय कारण कोणीपण निवडून आले तरी चालेल पण सत्याच्या मार्गाने निवड झाली पाहिजे हीच खरी लोकशाही
पत्रकार साहेब माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी हे आमच गांव आहे मोहिते पाटील यांच्या मागे शंकरराव मोहिते पाटीला पासून या गावांतून कधी 100 मत विरोधात गेली नाहीत 2024 ला 648 मत गेली आम्ही सूधा विचार करतोय
त्या आधी ४७ आमदार आणि २०२४ चे खासदार यांनी राजीनामे देऊन नंतरच असले चुकीचे प्याटर्न राबवावे. प्रसिद्धी चा हव्यास पण पद सोडण्याची तयारी आणि हिंमत ही नाही.
अक्कोलकोट ची जनतेने पान्यासाठी किति वनवास सहन केला होता , जनतेनि वेळत न्याय केला , आजुन तुमच्या सहित तुमच्या कॉग्रेस पक्ष्याचा वनवास संपला नाही आजुन माजी मंत्री सिद्धराम मेह्त्रे साहेब, केन्द्र आणी आनेक राज्या मधे 2004 ते 2013 साला पर्यंत महाविकासआघाड़ी सरकारे सत्तेत होति त्याच सरकारच्या काळात इविम चा जन्म झाला आहे, तुम्ही याच इवीम मुळे किती सत्ता भोगल्या आता त्याच इवीम ला नाव ठेवता ,पत्रकार फेक बातमि साठी वेडे झाले आहेत trp भेटते त्यांना, आम्ही नागरिक हुशार आहोत ,कोण खोठ बोलतय कोण खर बोलतय हे आम्हाला कळतय तेवड़ 😮😮
Are shemnya tu bakich nko bghu evm mdhe ghol nhiye tr ka sarkar ghabarla tujhi aai gelti ka sarkar kde dum ahe tr ghay ki ballet paper vr election tujhi ka huipui hotiye kelya
गुजरात वरुन आणलेली ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट केला होता, हॅक नाही, दुसऱ्या ट्रिक वापरल्या गेल्या,दिवसभर वापरलेल्या ईव्हीएम बॅटरी साठ टक्के वर खाली उतरते, त्या मतमोजणीवेळी नव्व्यानव टक्के कशा काय वाढल्या ,का दुसऱ्या मशीन ठेवल्या
सर्व गावांनी असा निर्णय घ्यावा
You are absolutely 💯 correct ❤
बरोबर साहेब 💯
गुजरात चे दोन शेट देश हिंदुस्तान चे बांगलादेश करणार
💯
100% हे खर आहे पण आपली जनता गाड झोपली आहे
तुझ्यात दम असेल तर तू ते थांबवत का नाही😂😂😂
Baglades pahto news😂😂😂
@@SanjayTanksale-i2kkaran tuzyasarkhe gu khav tyanna samil aahet na bhdvya
मारकवाडी पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी राबवला पाहिजे
💯
💯
Ha lonkanwarti anaiy ahe
लोकसभेच्या वेळेस राबविण्याची का बुध्दी सुचली नाही मग आताच का.
@@suhashanmane6197 लोकसभेच्या वेळी राबवले असते, तर भांजपची संत्ता आलीच नसती
खरे आहे अन्याया विरोधात लढायच असेल तर बॅलेट पेपर वर मतदान झाले आहे मारकड वाडी ग्रामपंचायत घेतलेला निर्णय खुप मोठा आहे तो सर्व देशांत लागू झाला पाहिजे आणि या राज्याला पुन्हा मतदान सामोरे जावे
Pratham yane rajinama dyawa mag matdan ghave.
तुम्ही म्हेत्रे साहेब नेते मंडळी ना सांगा आंदोलन उभारने साठी
हो प्रत्येक गावात हा फॉर्म्युला चालु करा ,, नाहीतर दान करू नका मताचे ,
महायुती सरकार घाबरल आहे .
मुख्य निवडणुक अधिकारी यांची नार्को टेस्ट घेतल्यास कळेल की?
प्रत्येक गावात मारकड वाडी पॅटर्न राबवला पाहिजे
महाराष्ट्र मध्ये आसा प्रयोग 100% करायलाच पाहिजे खरे कोण खोटे कोण समजेल
म्हेत्रे साहेब आगे बडो!!
Nice
EVM चा आमदार सचिन कल्याणशेट्टी
बरोबर आहे तुमचं साहेब आम्ही पण अक्कलकोट तालुक्यात पुन्हा बैलेट पेपरवर मतदान घेऊया.
सामन्य जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे
ढ विद्यार्थी काॅपी करुन पास झाले.तेही चांगल्या मार्काने.हा हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
💯💯
💯सहमत आहे
भारताची वाटचाल बांगलादेशच्या दिशेने.😂😮😅
सर्व. गावात.शहरात. असेच.मतदान.सर्व.विरोधी.लोकांनी.केले.पाहिजे.
मारकडवडी पॅटर्न भारतात राबवला पाहिजे
Evmघोळ
Jai congress
संपुर्ण राज्यातच नाही तर सेपुर्ण देशातच हा लढा चालुकरा प्रत्येकच मतदार संघात असेच झाले आहे
अगदी बरोबर आहे
ही लोकशाही आहे का
मला मारकडवाडी पॅटर्न राज्यभर राबविला पाहिजे.
सर्व महाराष्ट्रातील जनतेने या पॅटर्न ला साथ दिली पाहिजे.
अरे बाबा कशाप्रकारे हॅक केलं कसं झालं काय केलं, ईव्हीएम हे माणसांना बनवलं आणि माणसाने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीला माणसाने पर्याय शोधलेला आहे, माणसाने बनवलं तर हॅक होऊ शकते 100%.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक ते दोन गावांत सरकारची मध्यस्ती न घेता गावामार्फत बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे
निवडणूक प्रक्रिया मान्य नसेल त्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे
EVM हटाव🔥🔥🔥
मारकडवाडी हे संपुर्ण महाराष्ट्रात सुपरहिट ठरले आहे ॽ हे महाराष्ट्रातील जनतेला पुर्ण कळले आहे ॽ पुर्ण निवडणुका बॅलेट पेपरवर मतदान घ्या ॽ
ईवीएमचे साफ्टवेयर मधे गडबड आहे,आठ ते दहा ईव्हीएम मधले प्रत्येक युनिट मधले साफ्टवेयर चेक केले तरच फ्राॅड कळेल
बीजेपी हटाओ देश बचाओ
सर्वच गावात ही मागणी झाली पाहिजे.
हुकूमशाही चालू
101%खरं
Good steps. Democracy me ballot paper voting hi hona chahiye. EVM se voting sarkar ne band karna chahiye.
अक्कलकोट तालुक्यात पण मला शंका आहे.
आगोदर ज्यांना ज्यांना EVM नको. आणि निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा देवून त्यांच्या मतदार संघात निवडणूक घ्या.
जिथं कमळ होत तिथं शंभर टक्के घोळ आहे
लोकशाही मधे मतदान करण्याचा अधिकार आहे
जर EVM घोटाळा झाला नाही तर मग सरकारला भीती वाटायची काय कारण
कोणीपण निवडून आले तरी चालेल पण सत्याच्या मार्गाने निवड झाली पाहिजे
हीच खरी लोकशाही
प्रशासन हे सरकार च्या म्हणण्याप्रमाणे च चालते पोलिस प्रशासन किंवा सर्वच शासकीय यंत्रणा सरकारच्या अंडर असते. आता रिमोट वर सर्व साधना चालते.
ही सगळ्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला पाहिजे प्रत्येक गावकऱ्यांनी असाच की आम्हाला मिशनवर मतदानच नको आम्ही मतदान केलं आमचं मतदान केलं कुठे
प्रसार माध्यमे जेंव्हा तटस्थपणे घटनांकडे पहात नाहीत, तेंव्हा अशा बालीश गोष्टी ना पुढावा मिळतो.
भारतात देशभर राबवा
ईवीएम बैन साठी मारकडवाडी गावचा प्रयोग या अंदोलनाच शास्त्र योग्य आहे.
Good Decision
गुजरात वरुन आणलेली यंत्र होती कि षडयंत्र, ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट केला आहे
Absolutely right sir 9696
निवडणूक अधिकारी यांची नार्को टेस्ट नक्कीच घेतली पाहिजे
Barobar
लोकसभेला गुलाल उधळला EVM च्या दमावर, आता म्हणे चिटर है तू, चिटर है तू, चिटर चिटर चिटर..... मावा हागडी
Good work
२०१४ पासुन सुनियोजीत चालु आहे. मोदी शाह व गुजरात गैंग सत्ते साठी काही करु शकते.यांना संपवा नाही तर देश संपेल.जय महाराष्ट्र.
मूळ मुद्द्याची धार कमी करणारे प्रश्न चांगल्या पद्धतीने विचारण्याचा प्रयत्न केला आहे पत्रकार महोदय यांनी 🎉🎉🎉🎉🎉🎉 जसे की मशीनवर कधी निवडून आले का 🎉🎉🎉🎉🎉🎉
पत्रकार साहेब माळशिरस तालुक्यातील चौडेश्वरवाडी हे आमच गांव आहे मोहिते पाटील यांच्या मागे शंकरराव मोहिते पाटीला पासून या गावांतून कधी 100 मत विरोधात गेली नाहीत 2024 ला 648 मत गेली आम्ही सूधा विचार करतोय
राज्यातील जनतेने ह्या EVM वर निवडणूक जिंकलेल्या सरकारला नाकारुन पुन्हा बॅलेट पेपर निवडून यायला सामोरे जावे
या ला कारण फक्त जन आंदोलन क रावे
होय होयाला च पाहिजे
❤❤❤❤❤❤
पडलं तरी नाक वर, तुमच पप्पू त्यावर निवडून आलाय, त्याला पहिलं राजीनामा दयायला सांगा 🤔😂😂
त्या आधी ४७ आमदार आणि २०२४ चे खासदार यांनी राजीनामे देऊन नंतरच असले चुकीचे प्याटर्न राबवावे.
प्रसिद्धी चा हव्यास पण पद सोडण्याची तयारी आणि हिंमत ही नाही.
Markarvadi cha nirnay ha maharashtracha nirnay
हे कोण आहेत? आजकाल म्हणजे कोणीही यावे आणि टीकली मारून जावे असे चालू झालं आहे.😂😂😂
१४० कोटि पैकी २५ कोटि सरकार च्या बाजुने व ११५ कोटि निवड जनता एकत्र आली या सरकार कोर्ट मिलीट्री पोलीस सरकारी यंत्रणेतील सवॅ कर्मचारी २५ कोटी काय करतील
Mehtre saheb padlet ka Aapn 😮..😅 kashala rav disha bhul kartay lokan chi. , ladkii bahin yojne mule BGP purn maharastra madhe lagli ahe..
बदल 100. टके होणार. कोण. चोर. कोण साऊ. ते. कळेल. Bjp ल. सत्यल. सामोरे. जायला. काय. फरक पडतोय का. होऊ देत. नाही. ब्यालेंत. मतदान
पेपर नी आणि evm votes दोन्ही बंद करा आणि तोंडी मतदान केलं पाहिजे
फिक्स आमदार म्हेत्रे साहेबच आहे... ईव्हीएम मशीन घोटाळा मुळे सचिन कल्यानशेट्टी फेसबुक आमदार होऊन बसले
दारू चालू करा
अक्कोलकोट ची जनतेने पान्यासाठी किति वनवास सहन केला होता , जनतेनि वेळत न्याय केला , आजुन तुमच्या सहित तुमच्या कॉग्रेस पक्ष्याचा वनवास संपला नाही आजुन माजी मंत्री सिद्धराम मेह्त्रे साहेब, केन्द्र आणी आनेक राज्या मधे 2004 ते 2013 साला पर्यंत महाविकासआघाड़ी सरकारे सत्तेत होति त्याच सरकारच्या काळात इविम चा जन्म झाला आहे, तुम्ही याच इवीम मुळे किती सत्ता भोगल्या आता त्याच इवीम ला नाव ठेवता ,पत्रकार फेक बातमि साठी वेडे झाले आहेत trp भेटते त्यांना, आम्ही नागरिक हुशार आहोत ,कोण खोठ बोलतय कोण खर बोलतय हे आम्हाला कळतय तेवड़ 😮😮
Are shemnya tu bakich nko bghu evm mdhe ghol nhiye tr ka sarkar ghabarla tujhi aai gelti ka sarkar kde dum ahe tr ghay ki ballet paper vr election tujhi ka huipui hotiye kelya
Ani tula lay kaltay te ghri thev bakichyla nko sangu
म्हेत्रे.यानी.हॅक.करून.दाखवाव,
Evm froud
झारखंडमध्ये पण तुमची सत्ता आलेत मग तिथं तुमचीच घोटाळा आहे का ईव्हीएम मध्ये
अरे अंधभक्ताची पैदास ट्रेंड बघ निकाल बघ जनतेत जाऊन बघ मग कदेल घन्टा कडत नसेल तर देशपांडे सरांचं bite बघ
Lokshahi tikwaychi asel tr lokani jage houn band (protest) karnyachi tayari karaylach hawi .
अहो साहेब तुम्ही किती पण सांगा हे भाजपवाले निश्चित ऑलरेडी 20% आणि सेटिंग लावले आहेत
Eve sarkar
Barobar ahe, nasa chandrayan hajaro km warun firwate tar, evm machin hack howu shakte
कॉंग्रेस चे लोक कधी पुढाकार घेणार
ATT .MVA.ni Markadwadhi .pattrn Rabva ...Lovkar ..Kara .kranti . kranti
Eh makad❤😂
Sagale vote he ....5 pm 6 pm nantar vadhavle aahe ......jya timela sagale voting booth samsum houn jate ..... voting he nehami 50% paryanta hote ....up Bihar madhe kahi mahila voting booth Varun voting nna karta parat aalya ...Tyanna sangitale tum vatyache voting agodarch zale aahe
हार सिवकरा ओ साहेब😅
Evm hatav desha bacav
हे असेच चालू राहिले तर काहीही करा.भाजपच जिंकणार.
Hukumshahi suru zali
पहिले कांग्रेस ने सुरुवात करावी
Welcome to British BJP Raaj I 😅
मोदीची हुकूमशाही चालू झाली
Mhetre saheb mvia rastyavar utarun sangharsh karu shakat nahi te phakt darbari raj karni ahet
Balat paper hona chahiye
50000=hajar matani sahebancha parabhav shakya nahi
Last time ऑल parties were invited for demostration नो party attended it now thay defeted अँड crying
Loksabha khasdar ani amadar mahavikas agadiche rajiname denar ka😂😂😂😂
Markadwali la valit takave.... golya ghala 🙏
अगदि बरोबर हेच व्हायला हव.
2'84000 km antr ahe tey ithun control hote tr evm ka nahi
महाराष्ट्र सरकारने इलेक्शन एक महीना आधी इवीएम बद्दल चॅलेज लोकांना शंका असल्यास हॅक करून दाखवा असे दाखवा सांगितले होते त्यावेळेस झोपलेत काय.
त्यावेळी शासनाने भरपूर अटी घातल्या होत्या
गुजरात वरुन आणलेली ईव्हीएम प्रोग्रामिंग सेट केला होता, हॅक नाही, दुसऱ्या ट्रिक वापरल्या गेल्या,दिवसभर वापरलेल्या ईव्हीएम बॅटरी साठ टक्के वर खाली उतरते, त्या मतमोजणीवेळी नव्व्यानव टक्के कशा काय वाढल्या ,का दुसऱ्या मशीन ठेवल्या
Trail chya veli machine ok astat
Bjp seat fix karun evm manej karte