सर तुमचा शब्द आणि शब्द शंभर टक्के बरोबर आहे. इतके व्यवस्थित विश्लेषण करून तुम्ही हा व्हिडिओ बनवलाय पण बऱ्याच अंध भक्तांना खरी परिस्थिती माहित असून सुद्धा त्यांच्या बुडाला आग लागली.
@@CultureandEntertainment24 काळ तुमचा आमचाच आहे. जनतेनेच हे सरकार निवडलं आहे. आपल्याला हवं ते नव्हे तर बहुसंख्यांना हवं ते घडत 282 मतांनी नाना निवडून आले 1260 नी रोहित पवार तेच आमदार आहेत. एक है सेफ आहे दाखवणं लोकशाहीच्या रक्षणा साठी आवश्यक होत. मराठी माणूस भावनाशील आहे. तुमच्या भावनांशी खेळलं जात आहे. EVM घोटाळा हा भ्रम आहे. त्याला बळी पडू नये. विधायक कार्यक्रम नाही . युवकांची साथ नाही. खंबीर नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नाही. विरोधात बसण्याची सवय नाही. केवळ गांधी घराण्याचा चेहरा पवारांचा चेहरा बाळासाहेबांचे फक्त नाव 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात न गेलेला आणि पक्ष गमावलेला माजी मुख्यमंत्री आणि करिश्मा गमावलेले गांधी घराणे कुठलाही मुद्दा नाही. तरी तुम्हाला सत्तेत बसायची घाई झालेली. Under current समजला नाही. किंवा समजून दुर्लक्ष . सत्ता येणार नाही हे माहीत होत. पण इतकं पानीपत होईल आस वाटलं नव्हतं. त्या निराशेतून EVM च्या नावाने शिमगा चालू आहे. कृपया डोळस व्हा. भ्रम घात करतो. .....तूर्त इतकेच.!
सर एकदम सत्य विश्लेषण केलं आहे.आता ही हुकुम शाहीची सुरुवात म्हणा. राज्यपाल यांना न जुमानता शपथविधी होतो हे लोकशाही मोडीत काढण्याचा लक्षण आहे.देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत त्यांना हे समजु नये याचा अर्थ काय समजावा..? आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे. जय भीम🙏जय संविधान 🇧🇴😮 .
देवेंद्र फडणवीस यांना लोकांनी मुळीच निवडून दिले नाही, पाडापाडी करुन आलेला हा मुख्यमंत्री आहे, आणि आजही महाराष्ट्राची जनता आपल्या प्रामाणिक मतांवर ठाम आहे, देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून कधीच पसंद करणार नाही 🙏🙏 आमची मत ही मविआ लाच होती, EVM मध्ये गडबड करुन,बोगस मतदान करुन, अनेक प्रकार हेराफेरी करुन झालेले मतदान आहे हे
मनोज जरंगे, जेव्हा, मराठा एकत्र केले , तेवहाच,बीजेपी ला समझले की अपले कहीं खर नहीं ,आणि एवीएम च आपल्याला वाचऊ शक्लें म्हणून प्लानिंग सुरु झाल , म्हणजे जरंगे ने च याना प्रवृत्त केल एवीएम हॉकीग़ साठी
नाही नाही म्हणत खुर्ची अडवण्यात यशस्वी झालेल्या धूर्त माणसाने सगळी उलटी गंगा वाहवायला सुरुवात केली आहे हे आपण अत्यंत पोटतिडकीने सांगितले आहेत,सर.धन्यवाद.
सर्व गुंडगिरीने बळकावण्याचा डाव आहे स्वताचा स्वार्थ साधला जतोय आणि त्यासाठी जबाबदार बिनडोक नागरीकच आहे 🙏🙏🙏आपण कितीही सत्य सागितले तरी बिनडोक लोकांची समजण्याची ताकत नाही
हा शपथविधी नव्हता, हा धार्मिक सोहळा होता. ह्याला आम्ही सैंविधानीक मुख्यमंत्री मानत नाही. हा ईविएम मुख्यमंत्री आहे.राज्याच्या जनतेची फसवणुक करुन जबरदस्ती नेता मुख्यमंत्री झालाय.
बेईमान ECI आणि भ्रष्ट निवडणूक आयुक्तांच्या मदतीने 🍉 मुख्यमंत्री होतोय. महाराष्ट्राच्या जनतेला गंडा घालून गुजराती माफियांसाठी सत्ता लुटली जाणार, यासारखं क्लेशदायक काही नाही 😢
मारकर वडीत कलम 144तर लावलच, शिवाय सरकारने (पोलीस खात्याने )कित्तेक सामान्य लोकांवर "गुन्हे "दाखल केले आहेत, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. मागणी साधी सुधी होती. मतदानात झालेली (शंका म्हणून )हेराफेरी खरच झाली का? पाहणे.
लोकांचं मता वर दरोडा घालून हे सरकार येत आहेः . हा आधुनिक काळात घातलेला कायदेशिल दरोडा आहे. या दरोडा ची मालिका 2014 पासून चालू आहे तरी सुद्धा आपण जागे होत नाही आहोत.5 डिसेंबर हेतू पूर्वक निवडलेली तारीख आहेः. सविघान पाई तुडवून हे सर्व होत आहे.
• *मी पुन्हा येईन- मी पुन्हा येईन* • पण *ईव्हीएम असल*. • तरच येईन..तरच येईन.. तरच येईन.. *.* • तो पुन्हा आला..*.* शेतमालाचे भाव न मिळू देण्यासाठी, *.* जाती जातीत वाद लावण्यासाठी, राज्य गुजरातला आंदण देण्यासाठी, *.* यंत्रणाचा गैरवापर करण्यासाठी, *.* कट कारस्थानं करुन राज्य अस्थिर करण्यासाठी, *.* पक्ष फोडाफोडीसाठी, - *सर्व पक्षातील भ्रष्ट, गुंड यांना स्वच्छ करून जनतेच्या उरावर थयथया नाचवण्यासाठी*
छान विश्लेषण! विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनने महायुतीद्वारे केलेली फसवणूक (cheating) लपविण्यासाठीच काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजना आणण्यात आली. आणि निवडणुकीपूर्वी खुले पैसे वाटप (साधारण लोकांच्या लक्षात येण्याजोगे) करण्यात आले.
खरचं मुख्यमंत्री झालो असे वाटत असेल तर अमित शहा व नरेंद्र मोदी ला आता पत्र पाठवून evm बंद करावयास सांगा व मत पत्रिकेवर पुढील निवडणूक घेण्यास प्रवृत्त करा तरच खरे आपण संघाचे सदस्य समजू तेव्हा तुम्हाला लोकांचा जनमत दिसेल असेल ,आहे काय हिम्मत? तर करा मत पत्रिकेवर पुढील निवडणूक
फडणवीस आता उरली सुरली शिवसेना व एनसीपी खायचा प्रयत्न करतील की नाही ते पहा. शिवाय शिंदे सेना व अजित पवार एनसीपी पण संपवतील. फार वाईट दिवस येणार. महागाई खूप वाढणार, उद्योग गुजरातला जाणार. आपण टाळ्या वाजवणार.😢😢😢
देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आणि वृत्ती म्हणून कोणत्याही व्यक्तीला ज्याच्या डोक्यात मेंदू आहे आणि विचार करण्याची कुवत आहे अश्यांचा कायम विरोधच असेल हिम्मत असेल BJP मध्ये तर बॅलेट पेपर वर निवडणूक घेऊन दाखवावी .
सर तुमचा शब्द आणि शब्द शंभर टक्के बरोबर आहे. इतके व्यवस्थित विश्लेषण करून तुम्ही हा व्हिडिओ बनवलाय पण बऱ्याच अंध भक्तांना खरी परिस्थिती माहित असून सुद्धा त्यांच्या बुडाला आग लागली.
फडणवीस साहेब तुमच्यावर कृपा फक्त evm आणि इलेक्शन कमिशनर केली आहे जनतेने नाही, भ्रमात राहू नये.आज तुमचा काळ उद्या आमचा काळ असणार आहे.
@@CultureandEntertainment24
काळ तुमचा आमचाच आहे. जनतेनेच हे सरकार निवडलं आहे. आपल्याला हवं ते नव्हे तर बहुसंख्यांना हवं ते घडत 282 मतांनी नाना निवडून आले 1260 नी रोहित पवार तेच आमदार आहेत. एक है सेफ आहे दाखवणं लोकशाहीच्या रक्षणा साठी आवश्यक होत. मराठी माणूस भावनाशील आहे. तुमच्या भावनांशी खेळलं जात आहे. EVM घोटाळा हा भ्रम आहे. त्याला बळी पडू नये. विधायक कार्यक्रम नाही . युवकांची साथ नाही. खंबीर नेतृत्व नाही. मुख्यमंत्री पदासाठी चेहरा नाही. विरोधात बसण्याची सवय नाही. केवळ गांधी घराण्याचा चेहरा पवारांचा चेहरा बाळासाहेबांचे फक्त नाव 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात न गेलेला आणि पक्ष गमावलेला माजी मुख्यमंत्री आणि करिश्मा गमावलेले गांधी घराणे कुठलाही मुद्दा नाही. तरी तुम्हाला सत्तेत बसायची घाई झालेली. Under current समजला नाही. किंवा समजून दुर्लक्ष . सत्ता येणार नाही हे माहीत होत. पण इतकं पानीपत होईल आस वाटलं नव्हतं. त्या निराशेतून EVM च्या नावाने शिमगा चालू आहे. कृपया डोळस व्हा. भ्रम घात करतो. .....तूर्त इतकेच.!
हा बेकायदेशीर सत्तेचा आहंकार ,आपले अचूक विवेचन.
साहेब आपणास कोटी कोटी प्रणाम धडाकेबाज अशाच प्रकारे यांना सोलटून काढा
सर एकदम सत्य विश्लेषण केलं आहे.आता ही हुकुम शाहीची सुरुवात म्हणा.
राज्यपाल यांना न जुमानता शपथविधी होतो हे लोकशाही मोडीत काढण्याचा लक्षण आहे.देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत त्यांना हे समजु नये याचा अर्थ काय समजावा..?
आपलं विश्लेषण अगदी बरोबर आहे.
जय भीम🙏जय संविधान 🇧🇴😮
.
अशी परिस्थिती खुद्द माजी राज्यपालांमुळे झाली आहे गळ्यातले ताईत मोदी शहांचे.
सर खरी मांडणी करता सॅल्यूट 👍🏻 हा सर्व खेळ या निवडूणूक अयोग लाचाराने केला आहे. शेख हसीनाला बांगला देशाने केली आहे त्या प्रमाणे फेकूला पळवावे लागेल.
बेईमानी करून मिळवलेली सत्ता जास्त काळ टिकत नसते ... जनता आता जागृत झालेली असून लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येत आहे ...
EG निवुज चानलचा नाही निरंजन जी टंकले साहेब आपले खुप खुप धन्यवाद सर हां जनादेश नसुन हां ईव्हईऐम आधेशच आहे 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
सत्याचा विजय होणार आहे त्याबद्दल आपले विचार खूप गरजेचे आहे........
लबाडी करून सत्ता आली आहे. Bjp मनातून उतरली आहे. अगदी खरं आहे सर.
निच राजकरणाचा कळस झाला आहे.
महाराष्ट्र नाही गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री आज शपथ घेणार आहे
EVM च्या माध्यमातून शिवरायांच्या महाराष्ट्रात पेशवाई आणली हे महाराष्ट्रीय विसरणार नाहीत ! जय शिवराय ! जय भीम ! नमो बुध्दाय !!
साहेब तुमचे विचार बरोबर आहे
फक्त देश स्वतंत्र झालाय परंतु या देशातल्या माणसाला वेळोवेळी स्वतंत्र व्हावे लागेल इंग्रज परवडले अशा प्रकारची नाटकं चालू आहेत बीजेपीची
देवेंद्र फडणवीस यांना लोकांनी मुळीच निवडून दिले नाही, पाडापाडी करुन आलेला हा मुख्यमंत्री आहे, आणि आजही महाराष्ट्राची जनता आपल्या प्रामाणिक मतांवर ठाम आहे, देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुख्यमंत्री म्हणून कधीच पसंद करणार नाही 🙏🙏
आमची मत ही मविआ लाच होती, EVM मध्ये गडबड करुन,बोगस मतदान करुन, अनेक प्रकार हेराफेरी करुन झालेले मतदान आहे हे
@@preetitodkar agdi btobr tarbuja le konich nahi del yu an tya shindya sobat gheun thakrencha paksh fodka
हे म्हणजे गंमत म्हणून लग्न करून बघण्यासारखे आहे... एकमेकांना नांदविण्याची गरज नाही...!
एकदम बरोबर साहेब फडणवीस म्हणजे एक नंबर लबाड माणूस आणी त्याचे गुरु मोदी शहा हे देशाला हुकुमशाही कडे घेऊन चाललेत
मनोज जरंगे, जेव्हा, मराठा एकत्र केले , तेवहाच,बीजेपी ला समझले की अपले कहीं खर नहीं ,आणि एवीएम च आपल्याला वाचऊ शक्लें म्हणून प्लानिंग सुरु झाल , म्हणजे जरंगे ने च याना प्रवृत्त केल एवीएम हॉकीग़ साठी
निरजन सर खरे बोललं तर अंध भक्त याना मिर्ची जास्त झोभते साहेब 👍🙏🙏
साहेब संपुर्ण सरकारचं अनैतिक सरकार आहे धन्यवाद सर 😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराष्ट्रा साठी फार दुःखद हा आज पाच ता. चा दिवस असेल
जनादेश अजिबातच नाहीं. कोकणात खुले आम पैसे वाटप झालं
नाही नाही म्हणत खुर्ची अडवण्यात यशस्वी झालेल्या धूर्त माणसाने सगळी उलटी गंगा वाहवायला सुरुवात केली आहे हे आपण अत्यंत पोटतिडकीने सांगितले आहेत,सर.धन्यवाद.
भाजपच्या आणि महायुतीच्या चूका दाखविल्याच पाहिजे
लगे रहो श्री. निरंजन सर,
EVM हटाव देश बच्चाव......
सबंध महाराष्ट्र राज्य च्या जनते चा मत आहे कि बेकायदेशीर निवडल्या गेलेल्या व्यक्ती ला आम्ही मुख्य मंत्री मानत नाहीत.
बॅलेटवर मतदान घ्या मग कोण शपथ घेतय ते बघा हा मशीनचा निकाल आहे लोकांचा नाही
हे स्टेजवर बसलेले सारे मिळून महाराष्ट्राला एके दिवशी गुजराथला विकणार !!
आज महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी काळा दिवस आहे आज महाराष्ट्रापेक्षा गुजरात मध्ये जास्त फटाके फुटताना दिसतील .🤐😏😶
सर्व गुंडगिरीने बळकावण्याचा डाव आहे स्वताचा स्वार्थ साधला जतोय आणि त्यासाठी जबाबदार बिनडोक नागरीकच आहे 🙏🙏🙏आपण कितीही सत्य सागितले तरी बिनडोक लोकांची समजण्याची ताकत नाही
हा शपथविधी नव्हता, हा धार्मिक सोहळा होता. ह्याला आम्ही सैंविधानीक मुख्यमंत्री मानत नाही. हा ईविएम मुख्यमंत्री आहे.राज्याच्या जनतेची फसवणुक करुन जबरदस्ती नेता मुख्यमंत्री झालाय.
Right
बेकायदेशीर शपथ विधी म्हणून हे मंत्रिमंडळ बरखास्त करा.
@@jaunjalarjun626 काँग्रेस ni किती kay kay केल असेल... ते पण shodha
बरोबर आहे ईव्हीएम मुळे निवडून गेले आहे जनतेतून नाही
महाराष्ट्रातील लोक विकले गेलेलं आहेत 1500 रुपयाला. लाज वाटत असेल शिवाजी महाराजांना कि 1500 रुपयात विकले गेले मराठी लोक.
आता या राज्यात माणसांची किंमत मात्र नक्की 1500 आहे लाज वाटते यांच्यात आपला जन्म झाल्याची
@@sk-pg5pe मग मविआ ने ३००० ची बोली का लावली होती?
@@ExmuslimSahil001 काय पर्याय ठेवला बाकी पार्टी ने त्यांच्या समोर. जर तसें नसते केले तर ज्या जागा आला त्या सुद्धा नसत्या आल्या.
@@sk-pg5pe freebies ची सुरुवात कोण केली होती?
बेईमान ECI आणि भ्रष्ट निवडणूक आयुक्तांच्या मदतीने 🍉 मुख्यमंत्री होतोय. महाराष्ट्राच्या जनतेला गंडा घालून गुजराती माफियांसाठी सत्ता लुटली जाणार, यासारखं क्लेशदायक काही नाही 😢
खरय 👍🌹
@@surekhatribhuvan3067 अगदी बरोबर आहे.👍
पैशाचा महापूर आणि प्रशासनाचा पोलीसांचा गैरवापर करून हे सरकार आले आहे .
evm मुख्यमंत्री.
मारकर वडीत कलम 144तर लावलच, शिवाय सरकारने (पोलीस खात्याने )कित्तेक सामान्य लोकांवर "गुन्हे "दाखल केले आहेत, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. मागणी साधी सुधी होती.
मतदानात झालेली (शंका म्हणून )हेराफेरी खरच झाली का? पाहणे.
मारकर वाढीचा पॅटर्न सगळीकडेच राबवला पाहिजे.
सर तुमच्या जिगरबाज बोलिभाषा आणी खऱ्या बोलीला सलाम
हा जनतेचा मनातला मुख्यमंत्री नाही ।
देवेद्र फडणीस यांनी Evm ची शपथ घ्यावी😅
EVM हटाओ बीजेपी भागाओ देश बचाओ
अगदी बरोबर बोललात सर , सगळा खेळ EVM चा आहे.
सर्व नियम धाब्यावर बसवुन असंविधानिक पद्धतीने चालू असलेला हा सर्व खेळ.
सर10 वर्षच लेकरू पण म्हणत आहे कि हा मुख्यमंत्री महायुतीचा नाही EVM युतीचा आहे
अप्रतिम निरंजन सर! उत्तम 📘✒️ स्पष्टीकरण.
लोकांचं मता वर दरोडा घालून हे सरकार येत आहेः . हा आधुनिक काळात घातलेला कायदेशिल दरोडा आहे. या दरोडा ची मालिका 2014 पासून चालू आहे तरी सुद्धा आपण जागे होत नाही आहोत.5 डिसेंबर हेतू पूर्वक निवडलेली तारीख आहेः. सविघान पाई तुडवून हे सर्व होत आहे.
• *मी पुन्हा येईन- मी पुन्हा येईन* • पण *ईव्हीएम असल*. • तरच येईन..तरच येईन.. तरच येईन.. *.* • तो पुन्हा आला..*.* शेतमालाचे भाव न मिळू देण्यासाठी, *.* जाती जातीत वाद लावण्यासाठी, राज्य गुजरातला आंदण देण्यासाठी,
*.* यंत्रणाचा गैरवापर करण्यासाठी, *.* कट कारस्थानं करुन राज्य अस्थिर करण्यासाठी, *.* पक्ष फोडाफोडीसाठी, - *सर्व पक्षातील भ्रष्ट, गुंड यांना स्वच्छ करून जनतेच्या उरावर थयथया नाचवण्यासाठी*
बरोबर बोललात तुम्ही
ग्रेट वर्णन
पुन्हा आला कुबड्या घेऊन चोरी करून 😝
Right Sir.
आपको रोते हुए देख कर दिल को बहुत ही सुकून मिलता है कृपया आप जिंदगी भर ऐसे ही रोते रहिए
बॅलेट पेपर वर निवडणुका व्हायलाच पाहिजे
छान विश्लेषण!
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनने महायुतीद्वारे केलेली फसवणूक (cheating) लपविण्यासाठीच काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजना आणण्यात आली. आणि निवडणुकीपूर्वी खुले पैसे वाटप (साधारण लोकांच्या लक्षात येण्याजोगे) करण्यात आले.
लोकांच्या पैशाची उधळपट्टी कशासाठी करण्यात आली मागच्या वेळी सकाळचा शपथ विधी झाला तसाच करायला पाहीजे होता.
जनतेचा पैसा आहे उधळण करणारच.
निरंजन सर मुद्देसूद वर परखड विश्लेषण ग्रेट सर
अनाजीपंत हा ईव्हीएम चार जनादेश
सलाम आपल्या धाडसाला
सर आपण योग्य मुद्दा मांडला आहे आणि सत्याता मांडली आहे.खरच या लोकांची लायकी नाही..
हा मारकटवाडी पार्टन सगळीकडे राबवला पाहिजे
एकदम बरोबर बोलले सर तुम्ही❤❤🎉🎉
आजचा दिवस दुखवट्याचाच म्हणावं लागेल.
मारकडवाडी ची निवडणूक होऊ द्यायला पाहिजे होती
खरचं मुख्यमंत्री झालो असे वाटत असेल तर अमित शहा व नरेंद्र मोदी ला आता पत्र पाठवून evm बंद करावयास सांगा व मत पत्रिकेवर पुढील निवडणूक घेण्यास प्रवृत्त करा तरच खरे आपण संघाचे सदस्य समजू तेव्हा तुम्हाला लोकांचा जनमत दिसेल असेल ,आहे काय हिम्मत? तर करा मत पत्रिकेवर पुढील निवडणूक
100%बरोबर साहेब.
भारतीय न्यायव्यवस्था संपूर्ण सडलेली आहे
फडणवीस चा धिक्कार असो....!!
महाराष्ट्र लुटण्यासाठी हा केलेला खेळ आहे मतदार यांचा आधिकार हिसकावून घेतला आहे
BJP ने Maharashtra नासवला आहे व
Maharashtra ला दारिद्र्यात ढकलत आहे.
गुजरात्याची हुजरेगिरी चालली आहे.
बरोबर बर बोलता आहात हिम्मत लागते खर बोलायला प्रवाहाच्या विरुद्ध जायला
फडणीसनं सगळा महाराष्ट्र नासवला
EVM देवीच्या कृपेने स्थापन करण्यात आलेले भारतातील पहिले सरकार
पेशवाई पुन्हा येणार नाही हे सर्व ईव्हीएम वर निवडून आलेली मंडळी आहेत
साहेब मुद्दा बरोबर आहे आपण सर्वानी याच्या विरुद्ध याचिका दाखल करायला पाहिजे
ज्या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची साथ होती त्या विचारांना कुटनीती ने हायजैक केलं.😔😔😔😔😔😔🙏
💯💪बरोबर आहे साहेब एक नबर बोल्ले 🔥🔥🔥👏
जनतेचा मनात evm बद्दल प्रचंड आक्रोश आहे
हा निकाल जनतेला मान्य नाही.
फडणवीस आता उरली सुरली शिवसेना व एनसीपी खायचा प्रयत्न करतील की नाही ते पहा. शिवाय शिंदे सेना व अजित पवार एनसीपी पण संपवतील. फार वाईट दिवस येणार. महागाई खूप वाढणार, उद्योग गुजरातला जाणार. आपण टाळ्या वाजवणार.😢😢😢
भाजपा ईवीएम हटाव लोकशाही व संविधान बचाव
छान विश्लेषण ❤
EVM हटाव देश बचाव ❤
सर तुमचा शब्द न शब्द खरा आहे. Duplicate cm सर्व चाललाय ते रीतिरिवाज सोडून. देवभाऊ भांबावले आहेत.
अगदी बरोबर बोलले जात आहे आणि ई व्ही एम घोळ नक्की झाला आहे
निर्लज लाज कशी वाटत नाही शपथ घायला ? हा काय इमानदारीने निवडून आलाय?
EVM हटाव देश बचाव
खुनशी आणि कपटी फडणवीस आता काय काय कारस्थाने करेल कोण जाणे
अचूक विश्लेषण केलात...
EVM सरकारचा जाहीर निषेध.
Evm चेच अपत्य आहे.
लोकशाही हरली आणि पैसा जिंकला
टकले साहेब आपले अभिनंदन आम्ही आपल्या मताशी सहमती आहोतहे खरोखर टवाळखोर आहेत हा सगळा पैसा जनतेचा आहे उधळपट्टी चालू आहे गैर सविंधन
अतिशयमार्मिक आणि रोखठोक विश्लेषण.
100% barobar
जनतेची दिशाभूल EVM 🎉
देवेदृ फडणीस काही दिवसांनी भाजपाची जाहिरात स्माशान भुमीत सुध्दा लावणार।
हा येत आहे हा सरकार ई व्ही एम सरकार आहे लोकांनी निवडलेला सरकार नाही
EVM वर विश्वास नाही ना, मग जे निवडून आलेत आमदार मविआचे, त्यांनी सरळ राजीनामा द्यावा....आहे का धमक...😅
अगदी बरोबर बोललात सर 🎉🎉🎉
देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आणि वृत्ती म्हणून कोणत्याही व्यक्तीला ज्याच्या डोक्यात मेंदू आहे आणि विचार करण्याची कुवत आहे अश्यांचा कायम विरोधच असेल हिम्मत असेल BJP मध्ये तर बॅलेट पेपर वर निवडणूक घेऊन दाखवावी .
.....पहिले...अनधिकृत सरकार....आता....evm ...सरकार...महाराष्ट्र जनतेला...मुबारक
Great Sir.
नको असलेला पक्ष व नको असलेला गलिच्छ असा नेता फक्त ई.व्ही.एम.मशिनमुळे मुख्यमंत्री झाला.काय होणार या राज्यांच देव जाने.
जनतेने पुन्हा एकदा घटनाबाह्य सरकार निवडून दिले.
तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांची महाराष्ट्राला गरज आहे.