निरंजन टकले साहेब आपण छान विश्लेषण मांडले आहे. या राजकारण्यांनी संविधान संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.जनतेने अजूनही विचार करून शहाणे व्हावे आणि असल्या राजकारण्यांना घरी बसवावे.
खुप छान ___ सगळा चोरांचा बाजार ___ निर्लज्जपणाचा कळस झालाय पण एवढे मात्र खरे की यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारी वाढली ___ गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालतय
मागील 10 12 वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मिता बोथट झाल्या आहेत असेच एकंदरीत चित्र आज दिसताय. मग आपण हे सारे सांगून काही उपयोग होईल असे वाटत नाही. पण सारा समाज एकत्र येण्यासाठी उपयोगी पडेल. आपल्या सडेतोड मांडलेल्या विचारांबद्दल धन्यवाद.
निरंजन साहेब , आपली तळमळ समजते पण महाराष्ठ्र बूधलेवलपासून गुंडगीरीच्या विळख्यात सापडलेला आहे , हा विळखा सोडवणे फार कठीण असले तरी अवघड नाही ,जर तमाम नीवृत सरकारी नोकरानी विषेषताः शिक्षकानी मतदाराना पैसे देणे घेणे बंद केले पाहिजे जे आज निवडणूकीत पैस वाटण्यात अग्रेसर आहेत !
सत्य बोलणाऱ्या सर्व पत्रकरण मध्ये मला तुलना करायची नाही. ते सर्वच आदरास पात्र आहेत. परंतु सर तुम्हा तोंडून बोलले जाणारे शब्द या आजच्या सडलेल्या राजकारण्यांवर अक्षरशः विदुल्लातपात करणारे असतात. आमच्या मनातील आग तुम्ही अतिशय प्रखरपणे मांडतात. तुम्हाला शतशा: प्रणाम .
सर, आपण सडेतोड मत मांडले आहे. परखडपणे वस्तुस्थिती मांडून योग्य विश्लेषण केले आहे. फोडाफोडीच्या भ्रष्ट राजकारणातून तयार झालेल्या या संवेदनशून्य सरकारकडून काय अपेक्षा करणार?
सर मा. वसंतराव नाईक व मा. सुधाकरराव नाईक हे माजी मुख्यमंत्री हे वंजारी समाजाचे नसुन ते बंजारा समाजाचे नेते होते एवढीच दुरुस्ती व्हावी ही विनंती. बाकी सर्व विवेचन सत्य व वास्तव वादी आहे
अद्याप ही एक गुन्हेगार सापडत नाही. तसेच खूनातील मुख्य आरोपी धनंजय मुंडे ह्याला अटक होत नाही, मंत्री पदावरून हटविले नाही. यात सर्वात मोठा दोषी फडणवीस आहे त्यामुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस याने पहिला राजीनामा द्यावयास हवा. त्यासाठी माफी नाही.
धन्यवाद सर, या विषयावर आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो.. मुळात वाल्मीक कराड स्वतःहून शरण येतो म्हणजेच आपला गृहमंत्री किती निर्लज्ज आहे, याचं अपयश आणि याची लायकी काय आहे हे दाखवून दिलं... हे सर्व ढोंग चालू आहे तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं... वाल्मीक कराड हा नागपूर मध्ये आहे, पुण्यात आहे हे विरोधी पक्षातील आणि इतर ही बऱ्याच आमदारांना माहिती होत पण ग्रहमंत्र्याला आणि त्याच्या पोलीस यंत्रणेला माहिती नव्हत अस कस होऊ शकत.. खर तर राजकारण फडणवीस करत आहे यात अजून जज नेमला नाही न्यायालयीन सुनावणी करू म्हणून.. आज महिना होत आला या बाबतीत.. वाल्मीक ने तोंड ऊघडल तर बरेच मासे गळाला लागतील सर्वांना याची भीती आहे म्हणून आता हे सर्व नाटक चालू आहे..
बीड जिल्ह्यातील गुंडशाहीचा समुळ नायनाट करायचा असेल जिल्ह्यातील बिंदू नामावली नुसार महसूल पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या केल्याशिवाय गुंडगिरी कमी होणार नाही
संतोष देशमुख हा फक्त आणि फक्त मराठा हीच त्याची चूक आणि जीवाला मुकला खूप दुर्दैव आहे हे जातीवाद निंदनीय निर्दयी घटना या सुसंस्कृत महाराष्ट्रात झाली खूप वाईट वाटत तूर्तास इतकेच
एकमेव निर्भिड पत्रकार. Salute साहेब
किती बरोबर आणि पॉईंट मध्ये बोलता सर, मुद्देसूद सांगितल्यामुळे मला जास्त माहिती भेटते, नियम आणि संविधान समजते. सलाम सर तुम्हाला.... 🙏🙏
खरच एकदम प्रभावी बरोबर विश्लेषण आहे सर हे सर्वांना समजणे आवश्यक आहे
खूप वाईट वाटतं असं ऐकून या देशात न्याय मागायचा कुणाला हेच कळत नाही.
अगदी खरं खरं सांगीतले त्रिवार सत्य आहे साहेब.महाराट्र रसातळाला जाईल असच सरकार आहे गरीबांच्या उद्धारासाठी कोणी नाही
लोकांचा एवढा रोष असताना सुद्धा एक नैतिकता म्हणून मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे. पण हे कसले नेते? चोर आहेत.
अत्यंत रोखठोक आणि सत्य.
सर आपण खूप जहाल आणि निर्भीडपणे मांडता .आपले खूप खूप आभार.
निर्भिड पत्रकरितेबद्दल धन्यवाद सर....प्रत्येक काळात तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे सर...पुन्हा एकदा धन्यवाद सर
मुख्य कर्ता करविता देवेंद्र फडवणीस हाच आहे आपण केलेल्या विश्लेषणात खूप काही समजून आले निरंजन साहेब धन्यवाद.
सॅल्यूट सर तुमच्या पत्रकारितेला
परखड आणि योग्य विश्लेषण. भाजपने देशाची वाट लावली आहे.
एक सच्चा इमानदार पत्रकार
नैतिकता च राहिलेली नाही, किती निर्ढावलेले आहेत हे सर्व.लाज वाटते यांना आपले मंत्री म्हणायची.
बरोबर आहे सर तुमच म्हणण सर्व खर आहे धन्यवाद सर
मी या विषयावर आपल्या व्हिडीओची वाटच पाहत होते सर 😌😌😌😌
सर कितीही काहीही सांगा जे त्यांच्या मनात आहे तेच घडवतील लोकांना काही देणंघेणं नाही नाहीतर हे सरकार अस्तित्वात आलंच नसतं किती आव आणतात राजकारणी
न्यायाची मागणी सत्याची मागणी करणे हेच खरं राजकारण 👌👌
राज्याला निष्क्रीय ग्रहमंत्री लाभला.
बरोबर बोललात सर अगदी बरोबर
देवेंद्र फडणवीस जी कर्तव्यास चुकाल तर भगवंत तुम्हाला शमा करणार नाही ❤ जय श्रीराम
सॅल्यूट सर तुम्हाला व तुमच्या वक्तव्याला तुमच्यासारख्या माणसांची खूप आवश्यकता आहे महाराष्ट्राला ...❤❤
धन्यवाद
जे हे बोलता ना सर अगदी सत्य आहे. 🙏🙏🙏🙏🚩जय महाराष्ट्र 🚩
टाकले साहेब खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
मन अगदी उद्विग्न झालेलं आहे. खूप छान व परखड विश्लेषण!!!🙏🙏🙏
Dhanyvad Niranjan sar
अभिमान वाटतो सर तुमचा मला रोखठोकपणे बोलता तुम्ही ❤🙏🙏
सडेतोड…👏🏻👏🏻👏🏻
निरंजन टकले साहेब आपण छान विश्लेषण मांडले आहे. या राजकारण्यांनी संविधान संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत.जनतेने अजूनही विचार करून शहाणे व्हावे आणि असल्या राजकारण्यांना घरी बसवावे.
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
अशा गंभीर मुद्द्यावर बोललात म्हणून आपले खूप खूप आभार 🙏
सरजी,आपण देश हितासाठी ,समाज हितासाठी अत्यंत पोटतिडकीने बोलत आहात.सध्याच्या परिस्थिती वर समाज हतबल झाला आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था धिन्डवडे
देश राजकारणी लोकांपायी रसातळाला गेला आहे.
बिन लाजे राजकारणी
अगदी बरोबर !
सत्तेचा माज आणि पक्षाचा समर्थन आणि निर्लज्ज राजकारणी लोक यामुळे गरीब लोकांचा जगणं मुश्किल झालाय
आजच्या इतके निर्लज्ज राजकारणी याअगोदर कधीच पाहिले नव्हते
खुप छान ___ सगळा चोरांचा बाजार ___ निर्लज्जपणाचा कळस झालाय पण एवढे मात्र खरे की यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारी वाढली ___ गुन्हेगारांना हे सरकार पाठीशी घालतय
मागील 10 12 वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मिता बोथट झाल्या आहेत असेच एकंदरीत चित्र आज दिसताय. मग आपण हे सारे सांगून काही उपयोग होईल असे वाटत नाही. पण सारा समाज एकत्र येण्यासाठी उपयोगी पडेल. आपल्या सडेतोड मांडलेल्या विचारांबद्दल धन्यवाद.
निरंजन साहेब ,
आपली तळमळ समजते पण
महाराष्ठ्र बूधलेवलपासून गुंडगीरीच्या विळख्यात सापडलेला आहे , हा विळखा सोडवणे फार कठीण असले तरी अवघड नाही ,जर तमाम नीवृत सरकारी नोकरानी विषेषताः शिक्षकानी मतदाराना पैसे देणे घेणे बंद केले पाहिजे जे आज निवडणूकीत पैस वाटण्यात अग्रेसर आहेत !
बरे झाले तुम्ही यामध्ये लक्ष घातले
सर्वच यंत्रणा विकल्या गेल्यानंतर शेवटी काय होणार
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
सत्य बोलणाऱ्या सर्व पत्रकरण मध्ये मला तुलना करायची नाही. ते सर्वच आदरास पात्र आहेत. परंतु सर तुम्हा तोंडून बोलले जाणारे शब्द या आजच्या सडलेल्या राजकारण्यांवर अक्षरशः विदुल्लातपात करणारे असतात. आमच्या मनातील आग तुम्ही अतिशय प्रखरपणे मांडतात. तुम्हाला शतशा: प्रणाम .
देशात गुन्हेगारांची दहशत कशी कमी होणार की गुन्हेगारांच्या मदतीनेच सरकार चालणार.
जनतेने सत्य व अहिंसेचा मार्ग स्वीकारुन नवस्वातंत्र्याचा लढा उभारण्याची आता वेळ आली आहे.
सलाम, तुमच्या परखड विचारांना,no words
धन्यवाद सर.खूपच भारी.आपण चुकणा-यांच्या डोळ्यात अंजन घालत आहात.धन्यवाद.
निर्भिड पत्रकारिता.
सल्यूट सर
असल्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे खूपच नुकसान होत आहे.
तुम्ही परखड आणि वास्तव मत मांडले आहे. धन्यवाद सर
Ekdum barobar saheb ...
जे जे आरोपी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.
सर फार वाईट वाटते.
भयंकर गोष्ट झाली
मा. निरंजन जी निर्भीडपणे पत्रकारिता फक्त आपल्याकडेच 😅
सर, आपण सडेतोड मत मांडले आहे. परखडपणे वस्तुस्थिती मांडून योग्य विश्लेषण केले आहे.
फोडाफोडीच्या भ्रष्ट राजकारणातून तयार झालेल्या या संवेदनशून्य सरकारकडून काय अपेक्षा करणार?
Sir you are the only journalist who can be trusted to give an unbiased news and analysis of the political and development that affects the common man.
शासन प्रणालीचा बट्ट्याबोळ केलाय, मंत्रिमंडळाची निर्मिती गल्लीतील गणपती मंडळासारखी.
सर मी तुमच्या सोबत आहे धन्यवाद
खरोखर बोला साहेब आपण म्हणतो ते खर आहे सत्याचाच विजय होईल वेळ आली नाही वेळ आल्यावर सत्य सत्यच राहील साहेब धन्यवाद
सर मा. वसंतराव नाईक व मा. सुधाकरराव नाईक हे माजी मुख्यमंत्री हे वंजारी समाजाचे नसुन ते बंजारा समाजाचे नेते होते एवढीच दुरुस्ती व्हावी ही विनंती. बाकी सर्व विवेचन सत्य व वास्तव वादी आहे
हे असले सरदार वतनदार सम्राट शिक्षण सहकाराची वाट लावणारी पिलावळ कोणाची हे महाराष्ट्र जाणतच असेल.नक्कीच खरे जातीय विद्वेषी.
सर, मनापासून सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏 आजचा एपिसोड तर खूपच प्रभावी आहे 💪💪 तुम्ही एक निर्भिड पत्रकार आहेत या मराठी भूमीतील ❤❤
साहेब, तुम्ही जी राजीनामा दिल्याची उदाहरणे दिलीत, त्यांची नावे विद्यमान सत्ताधाऱ्यांना चांगलीच माहिती आहेत. पण सर्व व्यर्थ
एकदम बरोबर विषय मंडलात तुम्ही
अजित पवार खरा सूत्रधार
साहेब बरोबर बोलत आहे, nyay milala पाहिजे.
एकदम बरोबर बोलताय तुम्ही..फक्त एखाद्या व्यासपीठावर येऊन बोला..किंवा सुरेश धस यांच्या सोबत या.
भारतातील तमाम जनता झोपलेली आहे मंद बुध्दी भारत की जनता
A big salute to your brave journalism Sir! 👏
साहेब आपण सत्यवादी आहेत
धन्या. काय. आणि. अजित. पवार. काय. सगळे. हलकट. राजकारणी. आहेत
अद्याप ही एक गुन्हेगार सापडत नाही. तसेच खूनातील मुख्य आरोपी धनंजय मुंडे ह्याला अटक होत नाही, मंत्री पदावरून हटविले नाही. यात सर्वात मोठा दोषी फडणवीस आहे त्यामुळे गृहमंत्री म्हणून फडणवीस याने पहिला राजीनामा द्यावयास हवा. त्यासाठी माफी नाही.
अत्यंत उद्वेगजनक......अमर्याद क्रौर्य आणि नंतरचा निर्लज्जपणा ,प्रत्येक पातळीवरचा...
धन्यवाद सर,
या विषयावर आपल्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत होतो..
मुळात वाल्मीक कराड स्वतःहून शरण येतो म्हणजेच आपला गृहमंत्री किती निर्लज्ज आहे, याचं अपयश आणि याची लायकी काय आहे हे दाखवून दिलं...
हे सर्व ढोंग चालू आहे
तू कर मारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं...
वाल्मीक कराड हा नागपूर मध्ये आहे, पुण्यात आहे हे विरोधी पक्षातील आणि इतर ही बऱ्याच आमदारांना माहिती होत पण ग्रहमंत्र्याला आणि त्याच्या पोलीस यंत्रणेला माहिती नव्हत अस कस होऊ शकत..
खर तर राजकारण फडणवीस करत आहे यात अजून जज नेमला नाही न्यायालयीन सुनावणी करू म्हणून..
आज महिना होत आला या बाबतीत..
वाल्मीक ने तोंड ऊघडल तर बरेच मासे गळाला लागतील सर्वांना याची भीती आहे
म्हणून आता हे सर्व नाटक चालू आहे..
मुख्यमंत्री पाहीजे क्षत्रीय जातीचे तेच ठाम निर्णय घेवूशकतात अन्यथा अशा नपुसक सरकार कडून न्यायाची अपेक्षा जनतेने करू नये
तुम्ही सत्य बोललात गोष्ट अंगावर आली की जातीचा आधार घेणारे लोक तयार होऊ लागले ते दुर्दैवाची गोष्ट त्यामध्ये राजकारणी हे आहे
बीड जिल्ह्यातील गुंडशाहीचा समुळ नायनाट करायचा असेल जिल्ह्यातील बिंदू नामावली नुसार महसूल पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या केल्याशिवाय गुंडगिरी कमी होणार नाही
अगदी बरोबर साहेब
बघा अजून काय काय बघायला मिळेल ते. हा तर नमूना आहे. हे सर्व EVM मुळेच होत आहे.
सर्व सामान्य लोकाचा विश्वास राहीला न्याय व्यवस्था वर
धन्यवाद साहेब!!
वाईट वाटते... माणुसकी मेली
सलाम करतो, दादा, सत्य बाजु राखुण एक्सपोज़ करणारा एकच सत्य बोलणारे पत्रकार. पुन्हा मानाचा सलाम.
हे असेच होत राहणार.
एक नंबर सर 👍
खूप छान पद्धतीने विश्लेषण केले टकले साहेब हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं खूपच भय्या व परिस्थिती आहे ही
खुप छान बोललं सर, यांना अरे कारे बोललं पाहिजे.
अजित दादा धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध
Too good sir
कायदा आणि सुव्यवस्थेचा सांभाळायला नालायक ठरलेल्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे.
अजित पवारच्या भानगडी सांगायच्या झाल्यास जगातील सर्वात मोठे पुस्तक होईल. केलेल्या भानगडी त्यालाही आठवत नसतील, अशी अवस्था आहे.
आज माध्यमं एवढी भिकारचोट झालीत, की काही दिवसात त्यांची पूर्ण वाट लागणार आहे.
चालू झालेल्या गोंधळात .. सर आज तुम्ही घटनेवर आधारित योग्य बोलत आहात अस वाटाय लागलय... नाही तर महाराष्ट्रातील जात जातीला कुठे घेऊन जाईल भिती वाटते..!
Very nice speech.
एकदम बरोबर आहे सर
Great analysis
Uttam vishleshan
मग गृहमंत्री काय करता यासाठीच गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवल का फडणवीस महाशयांनी
संतोष देशमुख हा फक्त आणि फक्त मराठा हीच त्याची चूक आणि जीवाला मुकला खूप दुर्दैव आहे हे जातीवाद
निंदनीय निर्दयी घटना या सुसंस्कृत महाराष्ट्रात झाली खूप वाईट वाटत
तूर्तास इतकेच
You are right Niranjanji. Do keep it up.
मुडेचा राजीनामा मग्न8 करण्यापेक्षा अजित पावरचाच राजीनामाबम मागणी केली पाहिजे
साहेब यांना लोकांच काहीच घेण देन नाही फकत सत्ता