पुणे करारामुळे Mahatma Gandhi यांची हत्या करण्याचे कट शिजले...| जेष्ठ पत्रकार Niranjan Takle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии •

  • @shirishjadhav926
    @shirishjadhav926 8 месяцев назад +56

    सत्य माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद सर 🙏🙏

  • @sunilmahajan8725
    @sunilmahajan8725 8 месяцев назад +14

    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण अशी माहिती दिलेली आहे.

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 4 месяца назад +17

    सत्य माहीती जनते समोर मांडली त्या बद्दल धन्यवाद

  • @ckamble4831
    @ckamble4831 4 месяца назад +28

    फारच नवीन अभ्यासपूर्ण संशोधनात्मक विश्लेषण व मांडणी केली मा. निरंजन टकले साहेब. आणि धन्यवाद सोनावणे सर अशा ज्वलंत व महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल.

    • @AnjanaMunde-hl6gw
      @AnjanaMunde-hl6gw Месяц назад

      महात्मा गांधीची इच्छा होती की हिंदू धर्म नष्ट झाला तरच दलीत ओबीसी ना गुलाम बनवून इस्लामिक राष्ट्र होणार.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 3 месяца назад +5

    पत्रकारांनी अशी सत्य परिस्थिती समोर आनली पहिजे आपले अभिनंदन

  • @SantoshGabhalepatil
    @SantoshGabhalepatil 4 месяца назад +6

    सर,अभिमान आहे आम्हाला तुमचा.

  • @Sandeep_Kamble.359
    @Sandeep_Kamble.359 8 месяцев назад +64

    निरंजन सरांन सारखा अभ्यासक आजच्या पिढीला मिळणे अत्यंत गरजेचे आहे
    खूप खूप धन्यवाद सर खूप खूप आभार सर❤❤

    • @arunghoderao8817
      @arunghoderao8817 4 месяца назад +2

      खूप छान मांडणी

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 4 месяца назад +2

      त्या टकल्या ला काही समजत नाही व अक्कल पण नाही त्याला 😂😝 जय भवानी जय शिवाजी

    • @1727shwuajqkzidi3d
      @1727shwuajqkzidi3d 3 месяца назад

      ,3​@@arunghoderao8817

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 3 месяца назад

      ​@@kavitavandre2453
      Dhol Gawar Shudra Pashu Naari Tadana ke Adhikari like 34 chaupaiya hai Tulsi Ramayana mein 😂

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 3 месяца назад +2

      ​@@kavitavandre2453
      Sachhai hajam nahi ho Rahi hai kya andhbhakto 😂

  • @Sandeep_Kamble.359
    @Sandeep_Kamble.359 8 месяцев назад +31

    खूप खूप धन्यवाद निरजन सर
    सत्य सामान्य जनतेच्या समोर आणल्याबद्दल.❤❤❤

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 8 месяцев назад +63

    भावा लय भारी काम आहे तुमचे🎉
    निरंजन टकले साहेब भारी माणूस

    • @vasantsasane9850
      @vasantsasane9850 8 месяцев назад +5

      एवढी माहिती पुरवण्यात तुमचा अभ्यास किती होता याची कल्पना येते. धन्यवाद.

    • @OpenComments-m7v
      @OpenComments-m7v 8 месяцев назад +3

      THERE WAS NO 'SHAHU-PHULE-AMBEDKAR' INSIDE CELLULAR JAIL.. 🤣

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +6

      😅😅😅😅😅 ek number cha paanchat,strilanpat mhatara _, niranjan taklya

    • @pravinmahadik4813
      @pravinmahadik4813 7 месяцев назад +3

      ​@@MithilaKulkarnivinayaka hun changla ahe na
      Tula kase patnar na aray tuzya pidhya ashich varshanu varsha chhati astat rahatil pan tumchya matr choranshivay koni adhalnar nahi bar. kulnashya

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 7 месяцев назад +2

      @@pravinmahadik4813 tu swatachi aapat ghari,,aaptli jaati ka bagh hijdya,,, aarkshan bhikmangya BR peksha bara chy vinayak

  • @TusharShinde-n2d
    @TusharShinde-n2d 5 месяцев назад +26

    मला समजलेले गांधीहत्येमागील कारण.
    १९३२ मध्ये पुणे करार झाला त्यावेळी आंबेडकरांनी एक मुद्दा मांडला होता की जर तुम्हाला खरंच जातीयवाद संपवायचा असेल तर, आंतरजातीय विवाहांना चालना द्यावी. त्यावेळी गांधीजी काहीही बोलले नाहीत, पण त्यानंतर गांधीजींनी तीन ठिकाणी आंतरजातीय आणि एक ठिकाणी आंतरधर्मीय विवाहाला हजेरी लावली होती. परंतु तेथील मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे टाळले होते. ज्या ज्या वेळी त्यांनी आशा सोहोळ्यात हजेरी लावली त्यानंतर काही दिवसांनी गांधीजींवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावर तर गांधीजी जीवंत राहणे अत्यंत धोक्याचे ठरले आसते. कारण देश स्वतंत्र होऊन एक टप्पा पुर्ण झाला होता. आता सामाजिक परिवर्तन घडू घातले होते.
    जर गांधीजी आंबेडकरींच्या मागे उभे राहिले तर त्याला जोर धरला आसता.
    ते परिवर्तन टाळण्यासाठी गांधीहत्या गरजेची होती.

    • @maxstanderdbusiness5178
      @maxstanderdbusiness5178 3 месяца назад

      कारण बरोबर आहे

    • @AnjanaMunde-hl6gw
      @AnjanaMunde-hl6gw Месяц назад

      एकदम बरोबर.
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की गांधी एक मामुली माणूस.
      आपल्या लेटर्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात लिहिले आहे की नथुराम गोडसेने फार छान काम केले आहे.
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर सावरकरांना हिरो समाजात होते.

    • @TusharShinde-n2d
      @TusharShinde-n2d Месяц назад

      @AnjanaMunde-hl6gw घंटा, घंटा हिरो समजत होते. बाबासाहेबांना माफीवीराचे जातीयवादी विचार चांगलेच माहिती होते.
      आज जर बाबासाहेब जिवंत आसते तर त्यांनी मान्य केले आसते की, या देशात इतर धर्माचे अनुयायी आहेत म्हणून ओबीसी, बीसी, आदिवासी हिंदू आहेत. जर सावरकराच्या द्विराष्ट्रवादी विचारांचा परिणाम म्हणून सगळेच मुस्लिम पाकिस्तानात गेले आसते तर आत्ता जी वाईट मनुवादी व्यवस्था संघाने अवलंबली आसती ती असहनीय झाली आसती.

    • @TusharShinde-n2d
      @TusharShinde-n2d Месяц назад

      @AnjanaMunde-hl6gw मोदींचा नेहरू आणि महाराष्ट्रावर एवढा राग का???
      मोदी लहान होते त्यावेळी गुजरातमध्ये महागुजरात आंदोलन चालू होते. त्यावेळी मोदींचे वडिल दामोदर मोदी त्यांच्या गावातील कॉग्रेसचे वजनदार नेते होते (त्याकाळी आर एस एस किंवा जनसंघ यांना भारतीय समाज लूत भरलेल्या कुत्र्या प्रमाणे समाजापासून लांब ठेवत होते. महाराष्ट्रात तर आर एस एस वाले स्वतःच्या घरावर गायकवाड, जाधव, कांबळे अशा नावाच्या पाट्या लावून जगत होते.) त्यामुळे या आंदोलनात मोदी आपोआपच सहभागी होऊन घरोघरी जाऊन हॅन्डबील वाटत होते.
      त्याचवेळी महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू होते. या दोन्ही आंदोलनाचे मुख्य लक्ष एकच होते, ते म्हणजे 'मुंबई'. जशी मराठ्यांना म्हणजेच मराठी भाषकांना मुंबई महाराष्ट्रात पाहिजे होती, तशीच गुजराथींना मुंबई गुजरातमध्ये पाहिजे होती. किंवा केंद्रशासित दूभाषिक पाहिजे होती. त्यासाठी ही आंदोलने सुरू होती. महाराष्ट्रात त्यासाठी १०९ लोक हुतात्मा झाले होते, त्यामुळे मुंबई नेहरूंनी हा निर्णय महाराष्ट्राच्या बाजूने दिला होता. या कारणामुळे मोदींचा महाराष्ट्रावर राग आहे.
      तसेच देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यावर नेहरूंनी संसदिय समिती स्थापन केली, त्याला आर एस एस आणि सावरकरांची हिंदूमहासभा या दोन्हींचा विरोध होता. त्याच्या मते देशात नवीन संविधानाची गरच नव्हती, आपले जुने पुराणकाळातील संविधान म्हणजेच मनुस्मृती लागू करावी हा त्यांचा आग्रह होता. पण नेहरूंनी नवीन संविधान लागू केले. पुढे कालांतराने इंदिराजी, राजीवजी यांनीही सांविधानिक मार्गच अवलंबिला आर एस एसला त्याच्या कच्छपी बळी पडणारा उच्चपदस्थ नेता लाभला नाही परिणामी आर एस एसला त्यांच्या मनुवादी व्यवस्थेवर काम करणे कठीण झाले.
      मोदी चुकीच्या संगतीत असल्याने वडिलांचा मार खाल्लामुळे तसेच पोलिसांच्या भीतीने घरातील आईचे दागीने चोरू पळाले होते. ते थेट नागपूरला आर एस एसच्या रेशिमबागेत पोहोचले. ज्या आर एस एसने स्वातंत्र समरात कधीही भाग घेतला नाही त्याच आर एस एसने ना संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भाग घेतला ना महा गुजरात आंदोलनात त्या संघाने मोदीला संरक्षण दिले आधिच कॉग्रेस आणि नेहरूवर राग आलेला माणुस ऐताच सापडला होता, मग काय 'ब्रेनवॉश' करायला किती वेळ लागतो. हेच प्यादं त्यांनी पुढे वापरले.
      या सगळ्या कारणामुळे मोदी नेहरू, नेहरू परिवार यांचा द्वेष करतात. तसेच मुबई महाराष्ट्राला मिळाल्यामुळे महाराष्ट्र लूटतात. आणि त्यांना महाराष्ट्र द्वेषी लोक मदत करतात.
      हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि या निवडणुकीत हि विषवल्ली गाडून टाका.

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 4 месяца назад +12

    उत्तम, अभ्यासपूर्ण मांडणी. कान तृप्त झाले

  • @yashwantbhalekar
    @yashwantbhalekar 8 месяцев назад +74

    ग्रेट सर, रणदीप हुड्डा ला कोर्टात बाबा रामदेव सारखी माफी मागताना बघायचच आहे. 😡

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 8 месяцев назад +3

      Satta parivartan zala tarach shakya ahe

    • @narendrathatte175
      @narendrathatte175 8 месяцев назад +1

      Yes Sir. Please advice Ramdeo Baba to get guidance on How to plead for Mercy to Supreme court from His Highness Shree Rahulaji Gandhi.

    • @abhijeetsdm2605
      @abhijeetsdm2605 8 месяцев назад

      😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +2

      Rahul Gandhi la, Italian aarakshan achi bhik maagtana ,sansadekad,,,,baghaych aahe,,,xxxxx. Saarkh😅

    • @BabasahebKamble-t2n
      @BabasahebKamble-t2n 8 месяцев назад

      जय भीम कोनी पार्टी नाही.. इस्लामिक सांगटन आहे...😂😂
      फुकटे

  • @virochan15
    @virochan15 8 месяцев назад +5

    Thanks

  • @ArvindMankhair
    @ArvindMankhair 5 месяцев назад +25

    मी आपले ज.लोया हत्या कोणी कली हेपुस्तक वाचले सराचे सर्व व्हिडीओ पूर्ण सत्य असतातच
    खोट्यांचा भंडाफोळ होतो धन्यवाद...

    • @amitwaghamare6986
      @amitwaghamare6986 3 месяца назад

      अगदी बरोबर बोललात साहेब

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 8 месяцев назад +73

    निरंजन टकले साहेब एकदम स्ट्रेट ड्राईव्ह मारता लय भारी . जयभिम जयशिवराय❤

  • @vijaypote2851
    @vijaypote2851 6 месяцев назад +9

    खरोखरच निरंजन टकले साहेब आपले खुप खुप आभार माझ वय ५० वर्ष आहे मी शिक्षण घेत होतो त्या वेळस सावरकरांचा हीतीहास मधे सावरकर बदल खुप अभिमान वाटला पण खरी हाकीकत तेसे भाजापाने सावरकरान वरून राजकारण करून जे रण कंदन माझवल त्या मुळे मी त्यांचा इतिहास जाणु शकलो सर्व भारतीयांना ही समजल त्या मुळे माझ स्पष्ट मत आहे की बिजेपी आरेसेनेच सावरकराना बदनाम करण्याचा काम केल यात तिळ मात्र शंका नाही धन्यवाद टकले साहेब खरा इतिहास सर्वांना कळच पाहिजे आपल्या कामाला लाख लाख शुभेच्छा

  • @mahendrakamble4195
    @mahendrakamble4195 3 месяца назад +3

    श्रीयुत निरंजन टकले सरांचे योगदान स्वागतार्ह स्पष्ट ❤आहे.सोणावने साहेब अभिनंदन, 👍🙏 टकले सरांचा स्पेशल एपिसोड टाका सर, आपणांस मी शहापूरला समोरून ऐकलंय .आपण घणाघाती व लढवय्ये आहेत.एखाद्या विषयाचा पाठपुरावा घेणे हा चमकून येणारा गुण आपल्यात लढवय्या वृत्तीचे दर्शन घडविते.👏मस्तच विश्लेषण पुराव्यासह डोळे उघडणारी मुलाखत 🤝 घटनाक्रमात सत्यता तपासण्याची आवश्यकताच वाटत नाही.आपण नेहमी वजनदार व उत्तुंग व्यक्तिमत्व सादर करताना विषयाला कंटाळा येऊ देत नाही,उच्च भाषाशैली वापरता सर ,कोणतीही बाजू आपुलकीने मांडलीय व हे कौशल्य आपल्यात आहे.🙏फोलोअर्स आपोआप वळतात....(.प्लास्टर वाल )ही बाब लवकरात लवकर निकाली काढली,हास्यास्पद वाटते . तर्कशुद्ध मुद्दा न विसरता येणारा आहे.भानपुर्वक धाडस आहे ,,,खुपच विस्तृतपणे मुलाखत, 🤝 धन्यवाद 🙏

    • @sureshbhadange4276
      @sureshbhadange4276 3 месяца назад

      छान प्रतिक्रीया आहे .हे सोनावणे महाविकास आघाडी तर्फे वक्ते म्हणुन शहापूरला आले होते नंतर त्यांनी भूमिका बदलली.

  • @prasenjeetwankhade3270
    @prasenjeetwankhade3270 8 месяцев назад +120

    RSS कडे औषध म्हणून ही एक ही नेता नही ज्याने स्वातंत्र संग्रामात भाग घेतला होता. म्हणून ते सावरकर ला पुढे करतात.
    पण सत्य जगा समोर मांडण्यासाठी
    निरंजन टकले सर आपले शतशः आभार.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 5 месяцев назад +7

      कॉग्रेस नेत्यांना स्वार्थ व सत्ता साधण्यासाठी हिंदुस्थान चे विभाजन केले

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 4 месяца назад +4

      महारांन कडे आहे का नेता हिंदुस्थान च्या स्वातंत्र्य संग्रामात लढलेला नाव सांगा बर 😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी

    • @govati7152
      @govati7152 3 месяца назад

      आपली कोणाचीही लायकी नाही की आपण सावरकरांवर टिका करु, अकलेच्या कांद्या एक दिवस काळोख्या खोलीत राहून दाखव. नाही शक्य, मग दुसरे अडाणी (पप्पू)काहीही बोलतात म्हणुन आपली अक्कल चालवू नये. तू ज्या समाजाचा आहेस त्यानी काय पराक्रम केला तेव्हढा सांग? स्वतः अभ्यास केल्याशिवाय कोणताहि गोष्टीवर मत मांडणे म्हणजे आपल्यात असलेल्या अज्ञानाची जाणीव इतरांना करून देणे.

    • @maxstanderdbusiness5178
      @maxstanderdbusiness5178 3 месяца назад

      ​कविता.. तूम्ही सावित्रीबाई वाचला तर समजेल ऐक स्त्री म्हणुन तुम्हीं शिकलात नाहीतर मनुवादी ब्राम्हण तुम्हाला आजही सती द्यावला मागे नाही आले असते...आणि राहिला महार समाज स्वत्रत मध्ये भाग घेण्याचा प्रश्नच नव्हता...कारण आमचा बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 28 व्या वर्षी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथा मध्ये लंडन मध्ये इंग्रज जन भारत कसा लुटला हे लिहतात ते पण लंडन मध्ये.. आणि नंतर दोन्ही गोलमेज परिषद मध्ये लंडन मध्ये.. ब्रिटश ना दणका दिला आणि सांगितलं आमचं देश आमचे हवाली करा...आम्ही सक्षम आहोत देश चालवायला...त्या दोन्हीं परिषेदात काँग्रेस गांधी, नेहरू आणि आताचे तर आताचे Rss वाले चे नेते पण गैरहजर होते.....बास्स ऐक महार भारी पडला....महार..अजून होते...ते.. तुझ्यासारख्या भटांनी त्यांची कीर्ती लपवली

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 3 месяца назад +3

      ​@@rahulnagarkar8237
      Abe 4 thhi pass Raja ki Praja, kuchh akal nahi hai toh muh nahi khola karte

  • @dilipmankar5334
    @dilipmankar5334 8 месяцев назад +8

    Sir Great ,Your deep study and references you mentioned are unquestionable Salute to you

  • @shirishpanwalkar
    @shirishpanwalkar 8 месяцев назад +13

    Excellent eye opening interview! Thank you so much! 🙏👍👍

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 8 месяцев назад +13

    सर आपण पहिल्या वाक्यत सावरकर चित्रपट संपवला. Salute to you Sir.

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 8 месяцев назад +17

    🎉 खूप छान माहिती आहे फक्त जयभिम जय संविधान जय लोकशाही जय मूलनिवासी नायक राजा🎉

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 5 месяцев назад +8

    सांकेतीक भाषा आणि सावरकर हा शाखेतील खेळ आहे.

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 8 месяцев назад +18

    पुणे करार वगैरे हे असे टायटल का दिलाय या व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती सावरकरांची आहे केवळ बौध्द प्रेक्षकांचे views मिळावे म्हणून हे टायटल दिलेय किरण सोनावणे ही चापलुसी थांबवा 🙏

    • @harishkrishnajijadva333
      @harishkrishnajijadva333 4 месяца назад +2

      आपण तर अगदी वर्मावरच बोट ठेवले! जय श्रीराम.!!!

  • @sanjaytaywade3583
    @sanjaytaywade3583 8 месяцев назад +52

    कर्तृत्व नसताना महापुरुष म्हणून बहुजनांनच्या माथी थोपण्याच्या प्रकार .

    • @adsm-1512
      @adsm-1512 8 месяцев назад +6

      Ajun ek asach hota gangadhar tilak
      Tyala kontya lokanni manyata dili mahit nahi

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 5 месяцев назад

      Tilak was great person .no doubt​@@adsm-1512

  • @Sandeep_Kamble.359
    @Sandeep_Kamble.359 8 месяцев назад +11

    निरंजन साहेब
    आपले कार्य अमूल्य आहे ,आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीची आजच्या अघोषित आणीबाणी काळात खूप गरज आहे ❤❤❤

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +1

      😅😅😅😅😅😅

    • @Sandeep_Kamble.359
      @Sandeep_Kamble.359 8 месяцев назад +1

      @@MithilaKulkarni बरोबर आहे ना

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +1

      Tumhi picture paha,tumhi tharva,,,taklyala itk bhunkaav laagty,,kaaran to mhatara khot boltoy,,,kharyala jaast bolaychi garaj nastey

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 8 месяцев назад +46

    RSS च्या विचार धारे वाला कधीही देशवर प्रेम करू शकत नही, हे सत्य आहे

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 3 месяца назад

      @@khandushinde6908 RSS ऐक बाटलेल्या बडगुळ्यांचा समूह आहे

  • @mukundawankhede4746
    @mukundawankhede4746 8 месяцев назад +4

    मा. टीकले सरांनी खुपच महत्त्वाची माहिती दिली.
    धन्यवाद सर.

  • @vinodgaikwad5302
    @vinodgaikwad5302 8 месяцев назад +24

    निरंजन साहेब, कृपया तुमचे सावरकरावरील पुस्तक लवकर प्रकाशित करा! गेली दोन वर्षे झाली मी वाट बघतोय!

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +1

      Khot suchun,aani kiti lihita yeil,,,ya process madhe vel laagto n taklyala

    • @sameerwadekar8004
      @sameerwadekar8004 8 месяцев назад +3

      ​@@MithilaKulkarniaga bhatini Niranjan Saaheb abhyas karun, purave gola karun te lokansamor mandat aahet. Aani tey pan swataha chya kharya nawasakat aani swataha samor yeun. Khotya nawane thapa marun lihilayla kinva bolayla tey mafi veer savarkar kinva khotardepana karnarya golvalkar bhatji kinva sanghote nahit. Sagle purawe jaahir aahet public domain madhye aahet. tumchya comment varun distay ki tumchi jalali ahe khup dhur nightoy

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +1

      @@sameerwadekar8004 niranjan bhat, mhana aadhi,😂😂😂😂🙆

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +1

      @@sameerwadekar8004 Niranjan bhat aahe

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +1

      @@sameerwadekar8004 niranjan therda dwesh pasrvanyachi bhaad khaun jagto,,,,,mi ek 23 varshiy mulgiy journalism course karnari,,,maaz open challange y taklya mhatardyane,,dam asel tar mazyashi debeat karaav,ya vishyavar,,,,,,,,,khot bolun too nitch therda kahi lokana fasai shakto,,,,mala nahii,so sanga ja tyala,,,,,nahi tyachi dhind kaadhli,tyachi Andi pilli baaher kaadhun tar,, journalism cha course, college sodun dein

  • @khandushinde-qs2ix
    @khandushinde-qs2ix 4 месяца назад +2

    माफी वीर होता हे आम्हाला माहित झाले, धन्यवाद निरंजन सर

  • @keshavpawar9371
    @keshavpawar9371 8 месяцев назад +5

    The great great sir मी आपले कोरोना काळात शोध पत्रकारिता हा आपला fm वरील औरंगाबाद विद्यापीठ अंतर्गत शोध पत्रकारिता ऐकलं आहेत समजाच नेतृत्व आणि आपल्या विचारातून मारदर्शन करत राहा एक आदिवाशी पारधी युवक

  • @vasantkale1770
    @vasantkale1770 3 месяца назад +1

    खूप छान वाटले आहे मुद्देसूद वाटते

  • @milinds26
    @milinds26 8 месяцев назад +32

    सिलिंडर महंगा , रोजगार का पता नही , पुलवामा कि तहकिकात नही , एक बार प्रेस कॉन्फेरंस नही ,बीजेपी हटावो , मोदी देश कि बरबादी .

  • @VitthalPatil-i5w
    @VitthalPatil-i5w 8 месяцев назад +13

    आभारी आहोत takle सर,
    तुमचे सगळे एपिसोड पहिले आहेत
    खूप छान विसलेशन आहे आजचे.
    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @kundankumar-ov6hr
    @kundankumar-ov6hr 8 месяцев назад +24

    खरं तर हा सिनेमा पाहू नये हया मताशी मी सहमत आहे

  • @MandakiniDumbre
    @MandakiniDumbre 6 месяцев назад +2

    सर तुमचे विचार खूपच स्फुर्तिदायक असतात,त्यात भरपूर माहिती कळते,त्याचा मनावर वैचारिक परिणाम होतो,सर्वांनाच आपले विचार प्रेरकच आहेत.काही दिवस दिवास नशिकला मुक्काम होता त्या वेळी सावरकरांबद्द लोकांचा विरोध खूप जाणवत होता.आपल्याला नम्रपणे नमस्कार. आपल्या ह्या कार्यक्रमाची वाट पहात असते.❤

  • @mybananarepublic
    @mybananarepublic 4 месяца назад +2

    Excellent Interview

  • @prakashtembhurnikar6874
    @prakashtembhurnikar6874 8 месяцев назад +10

    युरेशियन माणूस आहे ,maharastrat जन्म असल्याने मराठी,शिक्षण बोली आहे.यांचा धर्मच ब्राम्हण आहे.हिंदू नावाचा धर्मच नाही.बहुजनाला गुमराह करण्यासाठी हिंदू नावाचा वापर करतात.पारसी,मुस्लिम यांनी भारतीय लोकांना हिंदू म्हटले ,जसे आम्ही इंग्रज लोकांना फिरंगी म्हटले पण ते स्वीकारले का नाही मग आम्ही विदिस्यानी दिलेला शब्द का स्वीकारावे.jago बहूजन jago.

    • @BahishkrutBharat
      @BahishkrutBharat 8 месяцев назад +1

      Correct 👍🏻 khar ahe tumach.

    • @pandurangkadam8862
      @pandurangkadam8862 8 месяцев назад

      Yurecian, yahudi, Greek Sare videshi yaha bramhan banakar deshi logonko hindu banakar murkh bana rahe hai! 😋😜😝😛🤓😎🤠🤡

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      Italian mhatari Soniya, tichi mhatari por, jawaie vaadra sagli, Marathi maatitli mul ratali aahet,, mulnivasi y t😂😂😂😂😂😂😂😂,catholic gr8 dharm y bhartacha, catholic raastra,😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajeshvidhani6011
    @rajeshvidhani6011 8 месяцев назад +2

    Truth is Victory

  • @IndianRG
    @IndianRG 8 месяцев назад +3

    ❤❤..मौलिक माहिती

  • @vilaskamble4391
    @vilaskamble4391 3 месяца назад

    आदरणीय निरंजय साहेबांनी मुद्देसूद मांडणी केल्याबद्दल धन्यवाद...

  • @asajitgaikwad6402
    @asajitgaikwad6402 8 месяцев назад +3

    thanks nirajan sir👌👌👌👌👌👌

  • @prakashpatil3336
    @prakashpatil3336 3 месяца назад +1

    धन्यवाद सर ! या आधी मी तुमचे व्याख्यान महात्मा गांधी यांचे शाहू स्मारक येथे फेब्रुवारी ८ २०२१ ला केले आहे .🙏

  • @anupamagaikwad7863
    @anupamagaikwad7863 3 месяца назад +1

    Great 👍 Thanks for True and verified information

  • @balshiramshinde2009
    @balshiramshinde2009 2 месяца назад

    अतिशय अभ्यासू व्याकिमत्व आहे
    आपण खरी माहिती देता म्हणून जनजागृती साठी सिनेमा काढा

  • @deshrajtambe869
    @deshrajtambe869 8 месяцев назад +14

    सावरकर हे भारता विरूध्द इंग्रजांना मदत करणारे होते. मग ते स्वातंत्र्यविर कसे?

    • @krishnavishwakarma1969
      @krishnavishwakarma1969 8 месяцев назад +2

      Swatah tyani, biography madhe swatahla vir mhanun lihila aahe..

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 5 месяцев назад +1

      गाढवा हे जर खरे असेल तर त्यांना अंदमानच्या कारागृहात का टाकले

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 4 месяца назад

      ​@@krishnavishwakarma1969स्वतःला उपाधी लावून घेणारा व 70 वर्षाच्या म्हाताऱ्या चा खुण करणारा निच माणूस विर इंग्रजाचा हस्तक होता

    • @PravinPatil-bd8qr
      @PravinPatil-bd8qr 3 месяца назад +1

      सावरकर आनी विर मला हांसा येतोय कुठल्या गध्ंयाने बनवील 🤪🤣🤣🤣🤣

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 3 месяца назад +1

      हा माफिवीर स्वंयघोषीत विर आहे.

  • @dr_mayookh_dave
    @dr_mayookh_dave 8 месяцев назад +4

    Niranjan is an intelligent man.

  • @ganpatmengal1705
    @ganpatmengal1705 4 месяца назад +2

    छान आहे सत्य आहे

  • @shrikantdeshmukh2925
    @shrikantdeshmukh2925 5 месяцев назад +2

    उत्तम विवेचन। भक्तांनी नीट समजून घ्यावे।

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 3 месяца назад +1

    आमच्या पिढीला सावरकर चुकीचे बिंबवले गेले. माझे 80 वय आहे. सावरकरांचा चुकीचा अभ्यास केला गेला.सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर निकृष्ट दर्जाचे पुस्तक लिहिले आहे. ते मराठीत भाषांतर केले गेले. धन्यवाद आपण अभ्यास पूर्वक मुलाखत दिलीत.

  • @ChandrakantSawale-w1l
    @ChandrakantSawale-w1l 8 месяцев назад +5

    सर, काहीही असो ही खोटे बोलणारी मंडळी आपले विचार ठासून मांडत आहेत. जनताही कुठला अभ्यास न करता हा ला हा म्हणत आहेत.

  • @subhashshelar5314
    @subhashshelar5314 4 месяца назад +4

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला धन्यवाद

  • @kishorekoli5138
    @kishorekoli5138 4 месяца назад +1

    Thankyou sir for your detailed explanation about savarkar

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 5 месяцев назад +5

    भारतरत्न क्रांतीसिंह नाना पाटलांना मिळायला हवं

  • @shivakamble3272
    @shivakamble3272 16 дней назад

    खूप छान विश्लेषण.... धन्यवाद...

  • @AsifShaikh-cn1vn
    @AsifShaikh-cn1vn 4 месяца назад +2

    Jesht. Wechar. Want. Niranjan. Sir❤❤❤❤❤

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd 4 месяца назад +1

    Very good khowledge abaut Savarkar

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 8 месяцев назад +3

    धन्यवाद सर /सत्य विश्लेषण

  • @माधवयादव-भ2घ
    @माधवयादव-भ2घ 8 месяцев назад +11

    Best

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 8 месяцев назад +6

    टकले सर आपले सावरकरांची पोल खोल करणारे पुस्तक ,कधी येणार आहे?आपण उत्तर का देत नाही?

  • @SatishTiwari-in4un
    @SatishTiwari-in4un 4 месяца назад +1

    टकले साहब का विशलेषण बहुत ही सटीक होता है🙏

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 6 месяцев назад +3

    🎉Thank you kiran sonwane thank you maks maharashtra savarkara visai pol khol kelayabadal true information dilayabadal. Thank you Takale saheb .jaishivaray jaibhim jaisavidhan 🙏

  • @sethunair5566
    @sethunair5566 4 месяца назад +1

    Very good conversation. Very good historian who brought into light the real facts about each incidents with documentary proofs Thankyou.

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 3 месяца назад

    Great information sir
    Thanks to both of you
    Take care

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 8 месяцев назад +8

    निरंजन सरांना ट्रोल करणारानी स्वतःच्या बुद्धीचा अवाका चेक करावा हि विनंती....

    • @ganeshshirsath3964
      @ganeshshirsath3964 8 месяцев назад +2

      हे सगळे ब्राम्हण लोक कधीच दुसऱ्या ला खपुन घेणार नाहीत,सगळा पुरावा सांगतात टकले सर ,तरी यांची लाल होते

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 8 месяцев назад

      @@ganeshshirsath3964एकही पुरावा आजपर्यंत नाही दाखवला. निदान सावरकरांच्या संदर्भात.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 5 месяцев назад

      ​@@ganeshshirsath3964आपण पिवळा चष्मा लावून बसलेला आहात तर पिवळं दिसतं हे तुम्हाला कसं समजणार

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 месяца назад +1

    शरद पोंक्षे एकही तारीख वार सांगत नाही.

  • @bashirmujavar9064
    @bashirmujavar9064 3 месяца назад +1

    ब्राह्मण वर्गाला सावरकरांचा एवढा अभिमान वाटण्याचे महत्त्वाचे कारण महात्मा गांधीजींच्या खुनाच्या कारस्थानाचे मास्टर माईंड सावरकर होते ,या बाबतीत ते निःशंक होते.

  • @TulashiramDattaramPawar
    @TulashiramDattaramPawar 2 месяца назад

    अहंकारी माफीवीर सावरकर

  • @sunilgaikwadcartaentr2896
    @sunilgaikwadcartaentr2896 8 месяцев назад +3

    डोळे उघडणारे सत्य... 🙏

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe9291 4 месяца назад +1

    👍👌✔️✔️सत्यनिष्ठ पत्रकार

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 4 месяца назад +1

    सर खुप च महत्त्वपूर्ण आणि सडेतोड सत्य समोर आणलत तुमचे खुप खुप आभार

  • @SachinSmart001
    @SachinSmart001 7 месяцев назад +6

    हा संवाद काल्पनिक घटनांवर आधारित असून त्याचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा धन्यवाद

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 4 месяца назад

      सावरकर माणूस म्हणून निच तर होताच पण एक देशद्रोही पण होता इंग्रजाचा हस्तक माफी वीर

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 8 месяцев назад +6

    खऱ्या गोष्टी पचविणे सावरकर प्रेमींना जमणार नाही, विज्ञान दृष्टिकोन सावरकरांचा चांगला होता

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 8 месяцев назад +12

    एक अभ्यासक म्हणून किंवा लबाड लोकांपुढे मजबुती ने खंडण करण्यासाठी टकले साहेब सावरकर चित्रपट बघाच

    • @kundankumar-ov6hr
      @kundankumar-ov6hr 8 месяцев назад +6

      पैसे देऊन नका बघू आक्षेप घेण्यासाठी कोर्ट ऑर्डर घेऊन फुकट बघा

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      Taklya marun pdel ,,chitrpatgruhaat,,jalun jalun,by brain _stroke😂😂😂😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад +2

      Huddachi najar kaadhavich laagel,, bhaadkhau taklyachi najar laaguch shakte,jay hariyana 🚩

  • @IrappaKurade
    @IrappaKurade 3 месяца назад

    धन्यवाद खरी माहिती लोकांपर्यंत आली आणि लवकरात लवकर ह्या माहिती चे पुस्तक येओ तुमा दोघांना ही धन्यवाद निरंजन टकले सर तुमच्या आभ्यास पुर्वक माहिती ला शुभेच्छा.

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 4 месяца назад +2

    टकले सर आपन 💯 टक्के खरी माहिती सांगता हे तुमचे खरे बोलणे हया मनुवादयाना आवडत नाही सलाम आपनाला सर

  • @sureshdwadashiwar1647
    @sureshdwadashiwar1647 4 месяца назад +1

    Takle Sir, your study makes us your students. You are a real eye opener. Thank you for your research and this bold analysis. I personally thank you and pray for your continued success.

  • @lokrajaatesh4301
    @lokrajaatesh4301 8 месяцев назад +4

    NIRANJAN TAKLE SIR, TUMCHE BOOKS AMAZON VAR AVAILABLE NAHI. PLEASE AVAILABLE KARA

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 8 месяцев назад +13

    पुणे करारामुळे आंबेडकरी राजकारण संपुष्टात आणले आहे

    • @ratanwaghmare341
      @ratanwaghmare341 8 месяцев назад +2

      Pune karar kai ahe pahala samjun ghya
      Punne karar zala asata tr babasaheb cha nav jinha sobat lagal asata

    • @AvinashGangurde248
      @AvinashGangurde248 8 месяцев назад +1

      Bansode akkal nahi kadichi.itihas mahit nahi .ugach khup akkal aslya sarkhya pudya sadu Nako.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 8 месяцев назад

      Resarvation rakhiv matadar sangh band kara reservation rakhi madatar Sangha mule fakt boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto reservation rakhiv matadar sangh hindu dharam virodhi asatana reservation rakhiv matadar sangh cha labh hindu ghet ahet kiti ha lalayak pana ahe sarvat talented brahman parasi Jain Gujarati sodale tar bharatat nusata kachara urel jay bhim jay parshuram

  • @milindchavan7898
    @milindchavan7898 8 месяцев назад +3

    श्रेष्ठ मुलाखत

  • @AzizBachne
    @AzizBachne 3 месяца назад

    आपण सावरकर यांचा खरा इतीस लेख यांची माहिती दिली त्या बद्दल घन्यवाद.

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 месяца назад +1

    निरंजन टकले यांनी आरएसएस आणि शरद पोंक्षे यांची पक्की जिरवली.

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 3 месяца назад

    भारत माता की जय. सत्ये माहिती दिली सर. धन्यवाद

  • @Sadesh-fz1ic
    @Sadesh-fz1ic 3 месяца назад

    Thanks got many true information by takle sir through your channel expecting more connecting episode

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 4 месяца назад +2

    दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, जज्ज लोया इति हत्या कोणत्या करारमुळे झाल्या?

  • @rajnikantgaikwad320
    @rajnikantgaikwad320 4 месяца назад +1

    टकले सर जनते समोर सत्यता आणल्याबद्दल आभार धन्यवाद

  • @minakshi2471
    @minakshi2471 8 месяцев назад +2

    Kavita part is epic😂

  • @ajayindapwar2627
    @ajayindapwar2627 8 месяцев назад +3

    Hon niranjan I salute you for your investigation

  • @goldenchemicals195
    @goldenchemicals195 4 месяца назад +1

    टकले सर धन्यवाद आभारी आहोत आम्हाला खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद फत्तेसींग राजेमाने कोल्हापूर

  • @PrteekAhlawat
    @PrteekAhlawat 4 месяца назад +1

    हिंदी में भी थोड़ा बोलिए ताकि मुझे समझ आ सके। आप एक सच्चे पत्रकार और बुद्धिजीवी हैं । RSS को expose करने के लिए हिंदी में भी वीडियो बनाया कीजिए ताकि बड़ी आबादी तक सच पहुंच सके।

  • @ChandrakantSawale-w1l
    @ChandrakantSawale-w1l 5 месяцев назад +2

    इतर विचारवंत खरा इतिहास का वाचत नाहीत.

  • @shrirammoon2451
    @shrirammoon2451 7 месяцев назад +1

    Sir, You have told reliable information in your interview which most of the people don't know the facts.I am very much thankful to you .

  • @hichcock7364
    @hichcock7364 8 месяцев назад +4

    सर, सावरकर तर राक्षसा पेक्षा हिन्स्र आहे 😂😂

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 8 месяцев назад +2

    नवीन शोध

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 2 месяца назад

    जोहार जय मुलनिवाशी...

  • @neeladeshmukh2822
    @neeladeshmukh2822 Месяц назад

    सोनवणे सर, आक्षेपार्य नव्हे, आक्षेपार्ह असा शब्द आहे.

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 8 месяцев назад +2

    💯👌🙏

  • @dhananjayukalkar4073
    @dhananjayukalkar4073 8 месяцев назад +2

    Niranjan Takle your videos are excellent. These people should be exposed. Satyamev Jayate

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 8 месяцев назад +4

    निरंजन टकले ह्यांचे खूप खूप आभार..अशीच पोलखोल चालू ठेवा..

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      Taklya chi pol kholli jail,,bhaad khaun bhunkto,siddh y😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 месяцев назад

      Congress la naagad kely,satya samor aanun,so bhunktoy bhaad khaun taklya aakantan😅😅😅😅😅😅😅

  • @ayanjadhav4036
    @ayanjadhav4036 8 месяцев назад +2

    👍