प्रियंकाच्या पहिल्याच भाषणाने सत्ताधाऱ्यांना घाम फुटला ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 800

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e Месяц назад +198

    अभ्यास पूर्ण भाषण होत त्यांनी समोर पूर्ण सत्य मांडल समाधान वाटलं प्रियंका गांधीचे खुप अभिनंदन🌹

    • @purushottamkamble5556
      @purushottamkamble5556 Месяц назад +20

      मा. प्रियांका जींचं भाषण माहितीपूर्ण होतं असं म्हणण्या पेक्षा ते मोठं चपकल आणि शालजोडीतून परफेक्ट नेम धरून ठेचणारं होतं. त्यांनी अतिशय शांत चित्ताने वेथक बॅटिंग केली आणि पहिल्याच भाषणाने शतक ठोकलं. धन्यवाद. "Pbmk"

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Месяц назад +1

      ​@@purushottamkamble5556❤❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत.
      म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे.
      आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता.
      भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत.
      राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल‌ लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच.
      पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.

    • @kabadeshivsharan
      @kabadeshivsharan 25 дней назад +1

      ⁰namaste

    • @arvindagale8543
      @arvindagale8543 11 дней назад

      @@MeeraHumbe-h1e hya khotardy dhongilokana uttar denysathi Rahu Priyanka Purun Urtil

  • @hemantchaudhari570
    @hemantchaudhari570 Месяц назад +67

    पोखरकर सर आगे बढो हम तुम्हारे साथ है.

    • @hemantchaudhari570
      @hemantchaudhari570 Месяц назад +3

      सर नुसतं म्हणत नाही
      आवाज द्या हजर राहीन च
      हे माझ्या सारख्या सामान्यां साठी आवशक आहे

  • @arunpatil1069
    @arunpatil1069 Месяц назад +59

    धन्यवाद रवींद्र जी तुम्ही आज एक जबरदस्त भाषण ऐकवले. कीप इट अप प्रियांकाजी ❤❤❤❤❤

  • @panditthosar7725
    @panditthosar7725 Месяц назад +44

    धन्यवाद सर....आपले शब्द अनमोल आहेत...खूप अंतःकरणा पासुन सांगतात आपण...पण अंध:भक्तांना हे समजणार नाही

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 Месяц назад +17

    खूपच छान भाषण, निडर, बेधडक, व सत्य

  • @ShubhashSurwade
    @ShubhashSurwade Месяц назад +43

    साहेब तुमचं बोलणं अगदी खरे आहे , सल्यूट तुम्हाला पण ,

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 Месяц назад +50

    राजअज्ञान नाथ या विनोदवीरांसह अनेकांच्या संविधानाविषयीच्या बेगडी प्रेमाची छान भांडाफोड केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार,सरजी.
    संसद सदस्य मा.प्रियांका गांधी -वधेरा यांच्या संसदेमधील पहिल्या खूप छान भाषणासह आपण तयार केलेला हा एपिसोड खूप म्हणजे खूपच छान झाला आहे.❤🎉🎉🎉🎉🎉🎉
    Keep it up Sir Ji.

  • @manishacharankar2891
    @manishacharankar2891 Месяц назад +51

    1 नंबर भाषण 👌👌... प्रियांका गांधी,, राहुल गांधी... हे दोघेही जनतेचा आवाज आहेत... ते स्वतः साठी नाही तर देश वाचवण्यासाठी लढतायत... देशाची सगळी धुरा अशाच माणसांच्या हाती हवी तरच देशाची प्रगती होईल,, देश वाचेल. 🙏

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 Месяц назад +2

      फक्त त्यांची आय,
      जगातील टॉप चार मध्ये श्रीमंत.

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Месяц назад +1

      😂😂😂😂😂😂

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Месяц назад +108

    💐 धन्यवाद रवींद्रजी,इंदिराजींची याद आली.प्रियंकाजी🙏🙏🙏💐

    • @shubhamb8385
      @shubhamb8385 Месяц назад

      😂😂😂😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Месяц назад

      ❤❤❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत.
      म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे.
      आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता.
      भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत.
      राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल‌ लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच.
      पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.

    • @ashwinichine9400
      @ashwinichine9400 Месяц назад

      ❤❤❤❤

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Месяц назад

      😂😂😂😂😂

  • @SatishTiwari-in4un
    @SatishTiwari-in4un Месяц назад +98

    ९० के दशक में ऐसे भाषण सुनने को मिलते थे प्रियंका गांधी फ्यूचर आफ इंडिया

    • @ajax-ec8kv
      @ajax-ec8kv Месяц назад +3

      Satish Tiwari हस के पेट दुख गया

    • @mohanbhoir
      @mohanbhoir Месяц назад

      भाषण ऐकून तुला जुलाब लागते वाटतं​@@ajax-ec8kv

    • @manojbhisge6430
      @manojbhisge6430 Месяц назад

      ​@@ajax-ec8kvज्यादा हंस मत 😂😂आंडभकत वरना जुलाब कर दोगे 😂😂😂

    • @15.05.9
      @15.05.9 Месяц назад

      ❤❤

  • @VijayPatil-z6d
    @VijayPatil-z6d Месяц назад +13

    तुमच्या सारख्या मोजक्या व्यक्ती ज्या आज हुकूमशाही विरुद्ध लढता आहेत त्याना सलाम 🙏

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 Месяц назад +95

    प्रियांका जी यांचे प्रभावी भाषण ..

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 Месяц назад +21

    सर एवढा भारी व्हिडिओ आजचा आयुष्यामध्ये विसरणार नाही जय महाराष्ट्र सर

  • @ranjanatryambake6759
    @ranjanatryambake6759 Месяц назад +30

    राजकारण गजकरण करुन टाकलय यानी.प्रियांका गांधी हे सर्व बदलतील ,परमेश्वर त्याना शक्ती देवो ही प्रार्थना. आपणासाठी ही हीच प्रार्थना

  • @mubinoddinmalak2092
    @mubinoddinmalak2092 Месяц назад +18

    मैंने इंदिरा गांधी का शासन काल भी देखा है, अनेक भाषण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से सुने हैं, प्रियंका गांधी काभाषण, इंदिरा गांधी के भाषण से भी शानदार रहा, उनका बहुत बहुत अभिनंदन करता हूं, इंदिरा गांधी की वापसी हो गई है, ऐसा लग रहा है

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 Месяц назад +40

    आजचा एपिसोड खूप छान आणि जबरदस्त घेतला सर. आज घाम फोडला प्रियांकाजी ने. पण जे बसलेत सत्तेत ते गेंड्याच्या कातडीचे आहेत. दिसतात इंदिरा गांधी सारख्या प्रियंकाजी पण अजुन थोडी आक्रमक त्यांच्या सारख्या झाल्या तर नक्कीच घाम फोडतील. खूप खूप धन्यवाद साहेब भाषण ऐकवल्या बद्दल

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Месяц назад +9

    पोखरकर सर 🙏✍️❤️,विरोधी,नेत्यांवर आतापासूनच खुप मोठी जबाबदारी,आहे,💯💯💯

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 Месяц назад +57

    सलाम केंदाच्या जनतेला शेरणी पाठवली संसदेत.

  • @AK-tc8bv
    @AK-tc8bv Месяц назад +39

    ह्यांना आधीच राजकारणात यायला हवं होतं.
    खूप मस्त भाषण.

  • @rajeshpatel4198
    @rajeshpatel4198 Месяц назад +28

    2:51
    कमल बौद्धों का प्रतीक है।
    Namo buddhay 🌹❤🎉

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Месяц назад +46

    संविधान निर्माता यांना कोटी कोटी वंदन 🙏🏽🙏🏽🙏🏽
    ❤❤❤जय संविधान ❤❤❤

    • @namrataraut8725
      @namrataraut8725 Месяц назад +1

      काँग्रेसचे श्रेय संविधान तयार करण्या त खूप मोठे आहे

  • @prashantrane13
    @prashantrane13 Месяц назад +14

    या पहील्या प्रभावी भाषणामुळे प्रियंका कडून भारतीय जनतेच्या आशा वाढल्या आहेत. त्यांना शुभेच्छा.

    • @samidhanalawade5266
      @samidhanalawade5266 Месяц назад

      प्रियांका गांधी फक्त भाषण करते प्रत्यक्षात हुकूमशाही , दंगे,अराजकता,la खतपाणी घालते

  • @alhatsunil3720
    @alhatsunil3720 Месяц назад +19

    जबरदस्त आणि सत्य च बोलल्या खासदार प्रियांका जी.

  • @vijayshelke4021
    @vijayshelke4021 Месяц назад +25

    निडर, प्रियंका गांधी 👍 🙏
    जमीर जगावो,
    लोकतंत्र बचावो, देश बचावो |

  • @jahangirnaik7683
    @jahangirnaik7683 Месяц назад +69

    इंदिरा गाँधीचे पुनर्जन्म ❤

    • @GAUTAMPANSARE
      @GAUTAMPANSARE Месяц назад +1

      निधर्मी पक्ष पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो कसा??

    • @balajisarwade8612
      @balajisarwade8612 Месяц назад +3

      प्रियंका गांधी संघीयों को कुचल डालेगी हे 💯 टक्के खरं आहे

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Месяц назад +1

      मग इंदिरा गांधी ने त्यावेळी हिंदूना हम दो हमारे दो,, म्हणून हिंदुना पकडून पकडून नसबंदी केली होती
      तशी ही इंदिरा (प्रियांका) हिंदूंनी एकच अपत्य पैदा करावे म्हणून सांगणार का???😢

    • @KK-vs2ho
      @KK-vs2ho Месяц назад +1

      म्हंजे, पुन्हा आनीबानी
      🤔🤔🤔🤣🤣🤣

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 29 дней назад

      1972 मे प्रियंका का जनम, 1984 मे इंदिरा गांधी की मौत तो पुनर्जन्म कैसा?

  • @ManoharAngre
    @ManoharAngre Месяц назад +12

    पोखरकर सर तुम्हाला मनापासून धन्यवाद प्रियंका गांधी यांनी खूप छान भाषण केले इंदिरा गांधी यांच्या सारखा आवाज आहे असे वाटते परत इंदिरा गांधी आल्या आहेत खूप खूप शुभेच्छा

  • @prakashgaikwad4341
    @prakashgaikwad4341 Месяц назад +96

    इंदिरा गांधीं बोलत आहेत असा भास होतो.
    खूपच छान प्रेरणादायी भाषण आहे.

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत.
      म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे.
      आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता.
      भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत.
      राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल‌ लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच.
      पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.

  • @shankarlagas5687
    @shankarlagas5687 Месяц назад +3

    खूप दिवसांनी इतकं चांगलं आणि मुद्देसूद भाषण ऐकायला मिळाले. भविष्यात फार मोठा बदल झालेला दिसून येईल अशी अपेक्षा आहे.

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i Месяц назад +14

    Wah wah
    What a speech
    Excellent Priyankaji
    We are proud of you 👏

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 Месяц назад +58

    एक आणि एकमेव अभिव्यक्ती. तत्वांशी सत्यतेशी आणि पत्रकारितेशी कधींही आणि कसलीही तडजोड नाही.

  • @sebastiandsouza9558
    @sebastiandsouza9558 Месяц назад +16

    एकदम उत्कृष्ट आणि अभ्यासू भाषण 💐

  • @vasantraut5572
    @vasantraut5572 Месяц назад +34

    You great sir !
    🎉🎉❤🎉🎉

  • @niranjangadekar8884
    @niranjangadekar8884 Месяц назад +9

    संसद मध्ये विचारपूर्वक सत्य मांडले आहे प्रियंकाजीं. 🙏

  • @shashisable9080
    @shashisable9080 Месяц назад +9

    मी पूर्ण भाषण बघितलं. खूप कडक झालं भाषण. सगळे थोबाड पडून बसले

  • @BTCorner
    @BTCorner Месяц назад +3

    सत्य बोलणाऱ्या माणसास ❤❤ खरच सलाम रविंद्र पोखरकर सर आपण खरच सत्य पोखरुन बाहेर आणतात. तेही अगदी पुराव्यासह. सर मी आपला प्रत्येक व्हिडिओ न चुकता पाहत असतो. खरी परिस्थिती काय आहे याचा विचार निर्भिडपणे मांडणाऱ्या आपल्यासारख्या विचारवंताचे मनापासून धन्यवाद... ❤❤❤

  • @panditshajwal2159
    @panditshajwal2159 Месяц назад +4

    प्रियांका जी आप आगे बढो हम आपके साथ है

  • @husainshaikh9251
    @husainshaikh9251 Месяц назад +93

    प्रियंका गांधी यांचे भाषण ऐकून भाजपच्या नेत्यांना झोपी येणार नाही

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Месяц назад +1

      काय स्वप्न पाहत आहात

    • @RJagdale11
      @RJagdale11 Месяц назад

      Govt has no interest in wellness or public .Govt is interested in hindutva which is only word nothing else.

    • @aryan-yp3wh
      @aryan-yp3wh Месяц назад

      @@RJagdale11 यो भाई ।। पब्लिक को भी हिंदुत्व मे हि इंटरेस्ट है जी।।। लोकतंत्र है जो पब्लिक चाहेगी वही हे गा ।।

    • @digambarparekar6154
      @digambarparekar6154 Месяц назад

      Ban evm save democracy

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Месяц назад

      तसं काही नाही, निर्लज्ज गेंड्याच्या कातडीचे लोक कुंभकर्णी झोप घेण्यात पटाईत आहेत,यांनीच उभे केलेले हजारे नावाचे बुजगावणे, झोपेतून जागे व्हायलाच तयार नाही,
      श्वास सुरू आहे काय, कोणी तरी खात्री करुन घ्या.

  • @Thugs_of_hindusthan
    @Thugs_of_hindusthan Месяц назад +58

    खरोखरच भाजपवाले गारठले आहेत, इंदिरा गांधी बोलत आहेत असंच वाटत 💥💥💥

    • @MarkDupree-jc6zc
      @MarkDupree-jc6zc Месяц назад +1

      😂😂😂😂😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत.
      म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे.
      आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता.
      भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत.
      राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल‌ लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच.
      पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.

  • @NEELINDIAENTERPRISES
    @NEELINDIAENTERPRISES Месяц назад +19

    खुप छान विचार इंदिरा गांधी ची झलक सलाम

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Месяц назад +12

    अत्यंत प्रभावी भाषण 👍

  • @PhilomenaDsouza-k1i
    @PhilomenaDsouza-k1i Месяц назад +11

    Ravindra sir
    Hats off 👏 🙌 👌

  • @NandkumarSarode
    @NandkumarSarode Месяц назад +10

    खूप अभ्यास पूर्ण भाषण!👌☝️👍🙏

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Месяц назад +3

    फार चांगले विश्लेषण.जयभीम

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 Месяц назад +15

    प्रियंका गांधींनी आरसा dakhvla असा माझा भारत आहे.
    👌👌👍

  • @jeetendrasonawane7578
    @jeetendrasonawane7578 Месяц назад +17

    प्रियांका यांच्या या भाषणामुळे इंडिया आघाड़ी ला नक्कीच स्फूरण चढैल,🙏🙏🙏 "सत्यमेव जयते" 🙏🙏🙏

  • @ravindrapatil1539
    @ravindrapatil1539 Месяц назад +16

    साहेब आम्ही कायम आपला बरोबर आहोत .जय संविधान जय भारत

  • @मनोजराजागोसावी

    आज इंदिरा गांधी यांची आठवण झाली
    प्रियंका जी धन्यवाद
    संविधान और भारत को बचाइए
    जयभीम जय भारत

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r Месяц назад +23

    जबरदस्त भाषण🇮🇳🇮🇳 जय हिंद जय भारत जय संविधान 🇮🇳🇮🇳
    अध्यक्ष का मूह काला हो गया है

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад

      Noooooooo माननीय सभासद 😅😅😅😅😅

  • @dilawarkhan7781
    @dilawarkhan7781 Месяц назад +5

    प्रियंका गांधी ने सडेतोड उत्तर दिल आहे .

  • @rajeshmohanlalpatle7434
    @rajeshmohanlalpatle7434 Месяц назад +14

    राजनाथसिंह आपने यह बात कर आपने अपनी प्रतिस्था मलिन कर रहे हैं.

  • @ravindrapathare4480
    @ravindrapathare4480 Месяц назад +14

    प्रियंका अभिनंदन 1 नंबर

  • @vitthalpatil2130
    @vitthalpatil2130 Месяц назад +1

    सत्यमेव जयते जय संविधान भारत माता की जय प्रियंका जी बहुत खूब

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev Месяц назад +15

    Great Speech 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Месяц назад +23

    सत्यपुढे शाहानपणा चालत नाही हे खर आहे लिंबू मिरची दुसऱ्या देशात खातात आपले संरक्षण मंत्री पुजाला वापरतात कधी जाणार भारत जगाच्या पुढे जाणार जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад +1

      तरी नशीब , सोबत मांत्रिक घेऊन गेले नव्हते 😂

  • @kadambarm9723
    @kadambarm9723 Месяц назад +10

    Excellent words thrown on rulling party Darpok, KayerPM
    Salute Priyanka Madam 💗💗💗👍👌👍👌👍👌👍💗💗💗🙏

  • @prashantsorate-patil1579
    @prashantsorate-patil1579 Месяц назад +11

    इथूनपुढे सत्ताधाऱ्यांची धुलाई अशीच झाली पाहिजे तरच सुधारणा होईल नाहीतर हम करे सो कानुन ऐसाही चलेगा...😂❤

  • @vijaybawkar6190
    @vijaybawkar6190 Месяц назад +8

    आपला अभ्यास अतिशय वास्तववादी आहे.

  • @DgKh-j1i
    @DgKh-j1i Месяц назад +1

    रविंद्रजी आपण कायमच सत्याचा बाजूने निर्भिड पत्रकारीता करत आहात हे फार मोठे धाडस आहे. आपला प्रत्येक एपिसोडची आम्ही वाट पाहत असतो.

  • @vinodbatunge4802
    @vinodbatunge4802 Месяц назад +8

    जय हो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @nihalahmad110
    @nihalahmad110 Месяц назад +15

    श्रीमती प्रियंका गांधी वाड्रा जी जिंदाबाद

  • @milindmahant74
    @milindmahant74 Месяц назад +14

    सुंदर भाषण

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Месяц назад +26

    ओम बिर्ला ला भाषण चान्गले झोम्बलेले दिसतय.....😂😂

  • @vilasgangan5427
    @vilasgangan5427 Месяц назад +51

    सभापतींचा चेहरा एरंडेल घेतल्या सारखा दिसतो.

    • @sarjeraonetke2583
      @sarjeraonetke2583 Месяц назад +5

      Absolutely, pakshpati no.1

    • @vilasmaske7463
      @vilasmaske7463 Месяц назад +3

      😅😮😂

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад +1

      Noooooooo 😅😅😅😅😅 👍 👌

    • @shalinivaidya5292
      @shalinivaidya5292 Месяц назад +4

      बीजेपी चे लोकं बोलतात तेव्हा सभापती च्या चेहर्‍यावर हास्य असते आणि विपक्ष चे लोकं बोलतात तेव्हा चेहर्‍यावर चे हास्य गायब झाले एकदम नाराज दिसत आहे

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад +1

      @@shalinivaidya5292 विपक्ष मधील लोक बोलतात त्यावेळी त्याला बद्धकोष्ठ चा त्रास होतो , त्यामुळे त्याच्या चेहर्‍या वर हास्य नसते .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +20

    देशाचा खरा इतिहास पुसुन टाकण्याचे उद्योग RSS चे चालू आहे.

  • @haribhaugarad8692
    @haribhaugarad8692 Месяц назад +29

    आठवले ऐकत होते का?त्याना सागा कानातला मळ काढून ऐका म्हणावा राजनाथसिग च भाषण.

  • @RajeshSable-sd7ew
    @RajeshSable-sd7ew Месяц назад +9

    प्रियंका गांधीचे संसदेतील भाषण म्हणजे सत्ताधाऱ्यां ची कानउघडणी होती

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 Месяц назад +20

    सर, आपल्या देशात कर्मचाऱ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पद मिळते.पण जे लोकप्रतिनिधी देशाचे आणि जनतेचे नेतृत्व करतात, मग यांना शैक्षणिक पात्रता का लागु नाही. ? यांना सुद्धा शैक्षणिक पात्रता, पेन्शन बंद, वयाची अट असावी. आणि म्हणूनच भाषण करतात ते ही वाचुन, ते सुद्धा धड वाचता येत नाही.‌ मग भारताचा इतिहास सुद्धा यांना माहीत नाही. खरी वस्तुस्थिती म्हणजे आज सुद्धा राजकीय व्यवस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घाबरते . आता देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे. जय संविधान, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Месяц назад +20

    आज खरंच संसदेलाही आपला बहुमान झाल्यासारखा वाटत असेल. अस्सल सौंदर्य शारिरीक आणि बौद्धिकही.

  • @sudhirvikhankar2229
    @sudhirvikhankar2229 Месяц назад +13

    Atishy sundar vicharik manogat

  • @ramdassuryawanshi9391
    @ramdassuryawanshi9391 Месяц назад +35

    आपण राजनाथची संघाची गुलामी उघड करून दाखवलीत त्याबद्दल आपले खुप-खुप धन्यवाद....

  • @michaeldsouza238
    @michaeldsouza238 Месяц назад +8

    What a brilliant performance by her fantastic speech. Congratulations Priyankali. Satymev Jayate. 🙏🙏💐

  • @mahendraughade4947
    @mahendraughade4947 Месяц назад +1

    खूपच छान, मुद्देसूद व टोचणारं भाषण🙏✌
    देश का शहॅंशहा इस टाईम पें कहॉं हैं, और भाषण के दरमियॉं मा.सभापतींजी चेहरा कैसा हो रहा हैं ||

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Месяц назад +9

    Salute to priyankaji, apratim vishleshan. Jai dr.Babasaheb ambedkar jai sanvidhan jai bharat mata

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 Месяц назад +1

    Kharech Aahe Sir

  • @sonudaskubal9685
    @sonudaskubal9685 Месяц назад +8

    उत्तम भाषण

  • @bapuankushrao9299
    @bapuankushrao9299 Месяц назад +7

    खुप छान बोललात भावी पंतप्रधान तुम्ही च पुढील पंतप्रधान माझ्या शुभेच्छा तुम्ही ला

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      पोखरकर पंतप्रधान ????
      वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा वा

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 Месяц назад +1

    पोखरकर साहेब आपले सर्व एपिसोड्स नियमितपणे ऐकतो फार भारी वाटते आपली गरज आहे तसेच होय होय वारकरी पुस्तक मागवया करितां मागे दिलेला नबंर देणे हि विनंती

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Месяц назад

      @@viveklonari6343 धन्यवाद..
      8459212025

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 Месяц назад +4

    आपण मांडलेले मुद्दे आणि प्रियांका गांधी यांचे भाषण. सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ आहे, हे भारतातील नव्वद टक्के जनता मान्य करतात,
    तरीही निवडणूकीत या अशा देशद्रोह्यांना मतदान करुन कसे काय निवडून आणतात,हे न सुटलेले कोडे आहे.

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Месяц назад

      Maharashtra mdhye Fadanvis ch bhashan aikal Kay..micro OBC majha DNA aahe mhnje OBC cha sglyat jast voting MH mdhun BJP la jate 😅Hain ...aani tich BJP aamha OBC chi wat lawat aahe ..hindu-muslim krun dangli ghadwine sattet yene

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Месяц назад +21

    वा! काय भाषण आहे नवनिर्वाचित खासदाराचं. Bjp चे सगळे खासदार आमदार मिळून याच्या १ टक्केही भाषण करू शकत नाहीत. आणि सगळ्यात खालचा दर्जा भाषणाचा कोणाचा असेल तर तो विद्यमान पंतप्रधानांचा.

    • @rti3993
      @rti3993 26 дней назад

      अगदी बरोबर...त्या साठी योग्यता असावी लागते, knowledge असावे लागते

  • @prashantsalve9601
    @prashantsalve9601 Месяц назад +4

    अतिशय सुंदर भाषणं ❤❤ जय संविधान लायकी काढली आहे हया मनुवाद्यांची

  • @anantgaikwad9698
    @anantgaikwad9698 Месяц назад +1

    जबरदस्त भाषण ❤❤🎉

  • @MilindMalwankar
    @MilindMalwankar Месяц назад +11

    May Almighty God bless you.

  • @rameshkhole6006
    @rameshkhole6006 Месяц назад +19

    प्रियांका जी आप सच बोल रही है लेकिन ये bjp वाले बडे बेशरम है कुछ फरक नही पडेगा इन लोगो को

  • @shantaramshinde407
    @shantaramshinde407 Месяц назад +3

    खूप छान सर

  • @MPSC_GK-p9t
    @MPSC_GK-p9t Месяц назад +3

    मी काल पासून पाच वेळा प्रियांका गांधींना ऐकत आहे.. खूप वास्तववादी भाषण..

  • @Ketankulkarni2706
    @Ketankulkarni2706 Месяц назад +18

    ये संविधान है संघविधान नही 💪🇮🇳

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Месяц назад +11

    पुन्हा एकदा इंदिरा गांधी ❤

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Месяц назад

      आदरणीय प्रियंका वाड्राच्या पायाचु नखे, गुडघे आणि पेटीकोट, ब्लाऊझ आणि बांगड्या सेम टू सेम पुर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी सारख्या आहेत.
      म्हणूनच भारतीय जनतेने तिला पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा निवडून दिलेले आहे.
      आदरणीय प्रियंका वाड्राचा सखा भाऊ आदरणीय राहुलजी हा जर पाकिस्तान मधून निवडणूक लढवतो तर निश्चितपणे पाकिस्तानी पंतप्रधान बनलाच असता.
      भारतीय जनतेच्या मनातील पंतप्रधान पण राहुल गांधी हेच आहेत. पण हिंसक हिंदू नफरत नफरत नफरत फैलावतात म्हणून राहुल गांधी हेच पंतप्रधान आहेत हे लोकांना कळू देत नाहीत.
      राहुल गांधीछी एकदा का पंतप्रधान बनले की वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार सर्व हिंदूंच्या जमिनी, मिळकती, शेतीवाडी, घरं आणि दुकानं ताब्यात घेऊन हिंदूंना बेघर करून टाकणार आणि दंगा कानून बिल‌ लोकसभेत पास करून हिंदूंचा नायनाट करून दाखवणारच.
      पाकिस्तान, चिन आणि बांगलादेश या आपल्या शेजारी देशांशी संबंध सुधारले पाहिजेत म्हणून सर्वात पहिल्यांदा अग्नीविर योजना आणि भारतीय सेना बरखास्त करणार. आणि चोरी केलेली राफेल फायटर जेट विमान पाकिस्तानला परत देऊन टाकणार.

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 Месяц назад +23

    मोदी बाबा लापता आहेत संसदेत यावरून त्यांची गंभीरता समजते. प्रियांका गांधी ने चिक्कार धूतलं पण बेशरम आहेत सत्ताधारी 🙏🙏🙏

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 Месяц назад

    sir ur great man gd b you साहेब आपका बहुत बहुत धन्यवाद आप ने बिल्कुल सही बात बोला है

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 Месяц назад +9

    देश की आँधी प्रियांका गांधी

  • @sandeeppandit6485
    @sandeeppandit6485 Месяц назад +11

    सभापती ओम बिर्ला सर्वात भाग्यवान मानव आहेत. कायमचूर्ण व धौतीयोग सोबत त्यांनी आजन्म माॅडेलींगचा करार केला आहे.

    • @championcorner8449
      @championcorner8449 Месяц назад

      Noooooooo माननीय सभासद . चेयर पर आप ऐसी अभद्र टिपण्णी नहीं कर सकते 😅😅😅😅😅

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 Месяц назад

      😂😅😂😅

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 Месяц назад +1

    Hon'ble Pokharkar Sir
    Namaste
    As always.
    Apratim.
    Lajwab.
    Outstanding.
    Excellent.
    Superb.
    Explained.
    Very nice.
    Very candid.
    Very clear.
    Very bold.
    Very beautiful
    Polite and sweet Marathi
    Language.
    Absolutely right.
    True reporting.
    True journalism.
    True Analysis.
    Sir
    Hats off to you.
    Almighty God bless you.
    We support True reporting True journalism
    We are proud of you.
    Thousands ànd Thousands
    Salutes to you And your Proud Parents.
    Our best wishes and prayers are always with you.
    Regards
    M.H.Pirjade.
    Mumbai.
    Jai Hind.
    Jai Maharashtra.

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Месяц назад +12

    जय महाराष्ट्र

  • @RAJ125rv
    @RAJ125rv Месяц назад

    बहुत हिबजनदार और शानदार भाषण मा. सांसद प्रियंकाजी का

  • @michaeldsouza238
    @michaeldsouza238 Месяц назад +11

    संविधान रचयीते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अभिष्ट चिंतन. 🙏👍

  • @krushnanakade3207
    @krushnanakade3207 Месяц назад

    निडर होकार जबरदस्त धुलाई केली... धन्यवाद! प्रियंका जी

  • @gautamalatekar926
    @gautamalatekar926 Месяц назад +2

    You are absolutely right Sir .

  • @ashishpankhade1141
    @ashishpankhade1141 Месяц назад +5

    जबरदस्त भाषण

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 Месяц назад +1

    प्रभावी मुद्देसूद भाषण 👍

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar2870 Месяц назад +7

    जय हो❤