देवेंद्र फडणवीस - अपयशी गृहमंत्री ! - Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 янв 2025

Комментарии • 470

  • @onlinedoctor2727
    @onlinedoctor2727 9 часов назад +174

    निर्लज्ज मुख्यमंत्री

    • @baluaware5144
      @baluaware5144 4 часа назад +6

      Kahi laj rahili nahi

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 3 часа назад

      कितीही थूंका, बहुमताने आम्ही निवडून आलो आहोत,आता आम्ही कसाही नंगानाच करु शकतो, आम्हाला हे मताधिक्य लाडक्या बहिणींनी दिलेले आहे, फक्त काही रुपयांच्या बदल्यात आम्ही लोकशाही विकत घेतली आहे, लाजा वाटल्या पाहिजेत लाडक्या बहिणींना, मिळालेले पैसे सुद्धा काढून घेण्याचा जी आर आजच सरकारने काढला आहे,मग माझा या बहिणींना विनम्र प्रश्न आहे,येथे कोणीही कोणाला काही ही फुकटात देण्यासाठी बसलेले नाही,
      या बहिणींची चूक जेव्हा,
      सरपंच देशमुख सारख्या भगिनीचे झाले तेव्हाच लक्षात येईल,या बहिणींची चूक अतिशय घातक आहे,आता घेतलेले पैसे वसूल करण्यात येणार आहेत,तयार रहावे.

  • @govardhanjadhav3303
    @govardhanjadhav3303 8 часов назад +100

    मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकून खूप वाईट वाटले.

  • @VasantPawar-eq3ju
    @VasantPawar-eq3ju 8 часов назад +103

    देवेंद्र फडणवीस; फडणवीस आतापर्यंतच्या महाराष्ट्रच्या राजकारणातील अत्यंत फडतूस मुख्यमंत्री, यांच्या पासून महाराष्ट्र वाचवा,

  • @vilasbagad5386
    @vilasbagad5386 9 часов назад +172

    प्रचंड कौल वगैरे काही नाही सर्व Evm चां विजय झाला आहे

    • @TechTraveler007
      @TechTraveler007 5 часов назад +1

      हो तोच EVM पंजाब अँड काश्मीर मध्ये हरला 😂😂

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l 2 часа назад +1

      ​@@TechTraveler007BJP's blind follower.

    • @sureshjade7251
      @sureshjade7251 2 часа назад +1

      @@vilasbagad5386 हेच खरं सत्य आहे, आपला देश आणि धर्म स्वामी विवेकानंद सारख्या विद्वान लोकांनी जगला दाखवील आहे

  • @sagarghatge6704
    @sagarghatge6704 6 часов назад +57

    नापास फडणवीस नाही, नापास आपण झालोय. तो तर त्याच्या plan प्रमाणे १०१% यशस्वी झाला आहे.......

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 5 часов назад +39

    महाराष्ट्राचे अधःपतन सुरू झाले आहे 🙏😔😔😔🙏

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 8 часов назад +73

    जेव्हा ईव्हीएम आणि प्रशासकीय संस्था तुमच्या ताब्यात असेल तेव्हा तुम्ही असे मोठे मोठे ढोल वाजवू शकता........ आपल्या शिवाजी महाराजांच्या राष्ट्रात खूपच दैनिय परिस्थिती निर्माण झाली आहे 😢😢😢😢😢😢

    • @veenachachad2591
      @veenachachad2591 5 часов назад +3

      Ho na khare ahe.coz anaitik ani gaddar sarkar anlya mule so bjp hatao desh bachao

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate 3 часа назад +4

      एका वाक्यात सांगायचे म्हटले तर........महायुती हटाव देश बचाव

  • @VirendraPilankar
    @VirendraPilankar 8 часов назад +65

    अस वाटतय गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी आणि गुजरात पुरस्कृत भाजपला महाराष्ट्र लुटीला मदत करण्यासाठीच फडणवीस पुन्हा आलाय.

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 8 часов назад +86

    सारे विनाश का कारण है EVM....
    EVM हटाव देश बचाव....

  • @kushinathadsure870
    @kushinathadsure870 Час назад +4

    100% सत्य बोलले सर अत्यंत परखड विश्र्लेशन धन्यवाद सर.जय महाराष्ट्र.

  • @gopalrane158
    @gopalrane158 4 часа назад +13

    आपण सांगितली माहिती 100% सत्य आहे पण ते सिद्ध करणे गरजेचे आहे

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 6 часов назад +18

    पोखरकर सर 🙏✍️❤️👍सध्याची हि राज्यातील सत्य परिस्थिती आहे 💯💯💯👍

  • @ShyamNadkarni
    @ShyamNadkarni 4 часа назад +14

    फारच छान! आपल्याला लाख लाख धन्यवाद

  • @vilasdeshpande9891
    @vilasdeshpande9891 8 часов назад +79

    अत्यंत खोटं बोलणारा माणूस , कोणही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही

    • @prashantdeshmukh6340
      @prashantdeshmukh6340 7 часов назад +4

      😂 Annaji Pant Adhunik ugache बरोबर का

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate 3 часа назад +3

      भंपक आहे तो

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 8 часов назад +34

    लोकहिताच्या कामांऐवजी विरोधकांवर व विरोधी नेत्यांवर तोंडसुख घेऊन आपले अपयश झाकू पहाणाऱ्यांसह नीतीभ्रष्टांचा खूप छान पद्धतीने समाचार घेतलात हे खूपच कौतुकास्पद आहे.त्याबद्दल अभिनंदन आणि
    आभार, सर. Keep it up. 💪

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 4 часа назад +8

    पोखरकर साहेब , खरोखरचं भयाण वास्तव आहे ,ग्रामिण भाग पण बिघडला आहे ,लचके तोडले जात आहेत ,जगणे मुस्किल आहे , मनमानेलतसे कायदे चालू आहेत !

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 2 часа назад +5

    धन्यवाद सर.कदाचित यांना अशा घटनांमध्ये संविधान कमजोर आहे असं भासवून ते बदललं पाहिजे असा डाव असू शकतो.खूपच समर्पक आणि सडेतोड विश्लेषण.धन्यवाद सर.

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 5 часов назад +20

    साहेब आपली कळकळ आणि खरेपणा मान्य करतो परंतु राज्यकरते लाचार, असवेनांशिल, लुटमार करणारे असल्यावर कसे राज्याचा गाडा कसा पुढे जाईल ?

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 9 часов назад +79

    भाजप म्हणजे खोट बोल पण रेटून बोल

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate 3 часа назад +2

      भाजपचीच नव्हे तर पूर्ण महायुतीच.........लोकं सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 Час назад +2

    अतिशय परखड विश्लेषण केलेले आहे त्या बाबत अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @AdinathDahifale-th5qg
    @AdinathDahifale-th5qg 6 часов назад +13

    देवेद्रे फडणीस आपण महाराष्ट्र कंलक आहेत आतापर्यंत तुम्हीं काय केले आखा महाराष्ट्र नाशवला आहे आज बिडमध्ये काय परिस्थिती आहे याची कोण जबादारी घणार आज तूम्ही सांगू शकताका आहेका हिंमत आज तूम्ही राजीनामा देरनाका

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 4 часа назад +11

    एकदम बरोबर सर

  • @chintamanraut4621
    @chintamanraut4621 3 часа назад +5

    सत्य मेव जयते ❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 4 часа назад +9

    अतिशय छान विचार आहेत सरजी

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 4 часа назад +8

    हा विजय जनतेचा नाही,ईव्हीएम cha आहे.

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 9 часов назад +29

    जयदीप आपटे आता मोकळा

  • @Macnchakpawar-kw4fm
    @Macnchakpawar-kw4fm 2 часа назад +3

    खर आहे सर,सत्य फडणवीस यांना चालत नाहक

  • @premasclasses350
    @premasclasses350 4 часа назад +12

    फडणवीस नाही फडतुस मुख्यमंत्री.निर्लज्यपणाची परिसीमा.म्हणजे हा मुख्य मंत्री.

  • @GautamLokhande-l2m
    @GautamLokhande-l2m 7 часов назад +14

    सलाम सर,
    आपण निर्भीड विचार मांडलेत धन्यवाद आपणास .

  • @Sh3Kharade
    @Sh3Kharade 2 часа назад +3

    वास्तव सत्य तुम्ही जनतेसमोर मांडली तुम्हाला सलाम. फडणवीस यांनी महाराष्ट्र कुठं नेहुन ठेवलाय हे फक्त बोलबच्चन फडणवीस च सांगतील व स्वतः च स्वतःची पाठ थोपटून आम्हीच कसे महाराष्ट्राचे तारणहार आहोत हे महाराष्ट्राला ओरडून ओरडून सांगत सुटतील हे मात्र खरं.

  • @ashwinichine9400
    @ashwinichine9400 7 часов назад +28

    सर आपले परखड विचार खूपच पटतात👍

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 9 часов назад +52

    तसेच E V M मॅनेजमेंट करुन निवडून आलेले आहेत.

  • @SubhashAchat
    @SubhashAchat 7 часов назад +8

    2014 ते 2019 फक्त शिवसेना कमकुवत करण्याचे काम केले पुढील अडीच वर्षे शिवसेना फोडण्याचे काम केले तरीही
    मुख्यमंत्री पद न मिळाल्याने राष्ट्रवादीपक्ष फोडून दिल्लीश्वरांचा र्विश्वास संपादन
    करून मुख्यमंत्री झाले आता हळुहळू शिंदेगटाचा कार्यक्रम सुरू केला आहे,,, किती चाणाक्ष, चतुर आहे आपले मुख्यमंत्री 🎉🎉🎉
    हे सर्व ईव्हीएम च्या आशीर्वादाने

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 4 часа назад +5

    एकन नंबर विश्लेषण ण

  • @dbsainis5947
    @dbsainis5947 5 часов назад +23

    स्वत: कडे गृहमंत्री पद ठेवण्याचा इतका अट्टाहास कशासाठी?

  • @pravin2399
    @pravin2399 8 часов назад +11

    Ban EVM Ban EVM Ban EVM

  • @vilasbagad5386
    @vilasbagad5386 9 часов назад +29

    मोडी आणि भाजप पराभूत होईल तुम्ही मतप्त्रिकेवर निवडणुका घ्या मिस्टर फॅशन वीस

  • @krishnaraodeshmukh9051
    @krishnaraodeshmukh9051 5 часов назад +6

    बूथ ताब्यात घेऊन आमदार ,मंत्री, झालेल्यांच्या सरकार चे तुम्ही मुख्यमंत्री आहात खुप वाईट वाटत

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 8 часов назад +5

    सर धन्यवाद आपले. नंबर एक विश्लेषण केले सर सरकारचे सर.

  • @digvijaysinhdeshmukh6910
    @digvijaysinhdeshmukh6910 4 часа назад +3

    खूप अभ्यासपूर्ण माहिती ती ही निर्भिड पणे❤❤

  • @sachinmore8303
    @sachinmore8303 4 часа назад +5

    निर्लज्ज गृहमंत्री आहे, आणि मुख्य मंत्री ही

  • @amrutdesai46
    @amrutdesai46 4 часа назад +4

    🌹👌🏻100/बरोबर 🌹

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 5 часов назад +5

    विरोधक अराजक माजवणार असतील तर तुमची सत्ता कशासाठी आहे

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 8 часов назад +4

    अप्रतिम 😂केले सर जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 6 часов назад +18

    देवा भाऊ तुमची मस्ती आता जनताच जिरवेल. आम्हाला त्याची खात्री आहे.

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 56 минут назад

      काय उपयोग वाट लागायची ती लागणारच आता पाच वर्ष्यात

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 6 часов назад +10

    रविंद्रजी,कसं होणार या राज्याचं हे सांगायची गरज नाही,वाटोळं झालेलं आहे आणि होणारही आहे.

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj 4 часа назад +3

    हे असेच चालू राहिले तर महाराष्टाचे काय होईल कुणास ठाऊक?

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 8 часов назад +12

    अपयशी सरकार. निर्लज्ज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री

  • @ranjanatryambake6759
    @ranjanatryambake6759 6 часов назад +4

    तमो गुणी राज्यकर्त्यांना जबर शिक्षा मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 8 часов назад +6

    छान विश्लेषण ❤

  • @sugmsugm
    @sugmsugm 4 часа назад +5

    साहेब तुमच्या शब्द सामर्थ अचाट आहे
    मी नतमस्तक आहे तुमच्या शब्द सामर्था पुढे

  • @vilasbagad5386
    @vilasbagad5386 9 часов назад +11

    फॅशन वीस नुसते अप्याशी गृहमंत्री नाही तर तर ते उप्याशी मुख्यमंत्री झाले

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 8 часов назад +7

    स्वतः अराजक माजवतात.आणि बेमुरवतखोर पणे आपल्याच खडणीखोरांकडू मन खूनसत्र सुरू केलं.त्चा ची चर्चा मिडिया दररोज चखळतय.

  • @dinkarjadhav7129
    @dinkarjadhav7129 4 часа назад +10

    EVM,CBI,ED,न्यायालय,निवडणूक आयोग जिंदाबाद.

  • @bhagwantkshirsagar6107
    @bhagwantkshirsagar6107 8 часов назад +6

    महाराष्ट्रात भाजपनं बहुमत ढापला एक ते दिड कोटी मतदार वाढवून जनतेला फसवलंय.

  • @anantabodke954
    @anantabodke954 8 часов назад +7

    विरोधी पक्षनेते नाहीत तरी पण हे कुणाला बोलत आहे हेच समजत नाही

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 8 часов назад +15

    Maharashtra अस्थिर आहे आणि आपली भाषणबाजी चालू आहे

  • @prahladkamble4184
    @prahladkamble4184 7 часов назад +5

    Thank you sir for information. EVM hatav desh bachao

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 9 часов назад +20

    इतका गंभीर आरोप हा माणूस करतो आहे...म्हणजे यापुढे आपणा समोर काय वाढून ठेवलय आहे यावरून दिसते.

  • @shivajiraoshinde4893
    @shivajiraoshinde4893 4 часа назад +15

    या माणसच नाव घेणे सुद्धा किळसवाणे वाटते.ही निर्लज्ज माणसे सत्तेवर आल्यापासून मी वृत्तपत्रं देखील वाचणे पूर्णतः बंद केले आहे. निर्लज्जम् सदा सुखम.

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 часа назад +2

    अपयशी आपण म्हणतात ते खरे आहे गुन्हेगारी खूप वाढली सामान्य माणसाला जगणे मुश्कील झाले आहे

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 7 часов назад +4

    Right aahe 👍☝️

  • @mahadeokrishna6770
    @mahadeokrishna6770 3 часа назад +2

    सर्व पत्रकारणी , U-Tuber, gruha मंत्र्याचा राजीनामा देण्यसाठी मागणी करावी.

  • @dattatreymhatre8120
    @dattatreymhatre8120 3 часа назад

    Ekdum zakas vishleshan ... Wah sahe ...

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 5 часов назад +3

    फडणवीस बोलतात एक आणि विचारधारा वेगळीच आहे.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 часа назад +1

    महाराष्ट्रात जो पर्यंत जातिजातित भांडण लावण्यात सत्ताधारी यशस्वी होतिल तो पर्यंत हेच मुख्यमंत्री रहाणार. हे बहुजन समाजाचे अपयश म्हणावे लागेल.

  • @PravinKshirsagar-m7v
    @PravinKshirsagar-m7v Час назад

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा !

  • @atuldhoble5456
    @atuldhoble5456 3 часа назад +3

    फडणवीस स्वतः,BJP ,मोदी, शहां बद्दलच बोलत आहेत असे वाटतेय. 😅😅😅

  • @sureshjade7251
    @sureshjade7251 2 часа назад

    मानवतेचा सगळयात मोठा शत्रु
    या मानवीयता विरोधी व्यक्ति वर चर्चा करने अनर्थक आहे

  • @shashikantkamble3940
    @shashikantkamble3940 8 часов назад +6

    याचं भाषण ऐकायची अजिबात इच्छा नाही सर . कृपया यांना चुकूनसुद्धा तुमच्या चॅनल वर दाखवू नका.मी रवीश कुमार यांच्या NDTV चॅनल सोडून गेली 6 - 7 वर्षे पासून हिंदी व इंग्रजी न्युज चॅनल बघायचं बंद केले आहे. सध्या मराठी न्यूज बघायची इच्छा होत नाही.

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 9 часов назад +38

    नपुंसक आहे गृहमंत्री, मुख्यमंत्री काही करू शकत नाही टाळ्या वाजवा सिंगणल वर😮

  • @milindrane4977
    @milindrane4977 45 минут назад +1

    अयशस्वी नाही तर अकार्यक्षम.

  • @kamalakarmoray40
    @kamalakarmoray40 2 часа назад

    1 नंबर विश्लेषण

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 4 часа назад +2

    दलीत समाजाला टार्गेट केलं जात आहे.....

  • @thegreatcryandlittlewool5580
    @thegreatcryandlittlewool5580 4 часа назад +3

    सर exam फी १००० रूपये यावर विडीओ बनवा....
    हुशार मुलांना सुध्दा फॉर्म करण्याकरिता पैसामुळे खुप विचार करावा लागतो सर.....😢

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 Час назад

    फडणवीस हा अत्यंत फेल गृहमंत्री आहे हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.

  • @nurmansuri332
    @nurmansuri332 Час назад

    Dhanyavad🎉sir❤bedhadaksatya👍👍🙏🌺❤️🍁🌲✅

  • @BalasahebKolhe-c6d
    @BalasahebKolhe-c6d 6 часов назад +4

    भाजपने फक्त एक निवडणूक घेऊन दाखवी बॅलेट पेपरवर मग काय कौल ते सांगते महाराष्ट्र. जय महाराष्ट्र साहेब

    • @ShobhaBukate
      @ShobhaBukate 2 часа назад

      बॅलेटपेपर वर निवडणूक फडणवीस तो अजित पवार एकनाथ शिंदे त्याना माहित आहे काय होईल ते फडणवीस अजित पवार महानालायक आहेत

  • @tathagat6023
    @tathagat6023 8 часов назад +2

    जितके दिवस चालेल तितके दिवस चालणारच नंतर आपोआप चिडीचूप बसणार.जयभीम.जय संविधान.

  • @anisattar4848
    @anisattar4848 28 минут назад

    एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 часа назад

    आहो, तुम्ही आणि तुमचा चेला नितेश राणें सारखे असंख्य अराजकता वादी आहे...

  • @satishrekhi
    @satishrekhi 3 часа назад

    पोखरकर गुरू
    आपल्या सगळ्या विशेषतः मविआ तील
    बुध्दिमान,आय टी सायबर कॅफे पारंगत
    यांनी
    फक्त ईव्हीएम मशिन बनवाबनवी शोधुन काढली पाहिजे
    केंद्र व राज्य दोन्ही सरकार पडणार हे १०० टक्के सत्य आहे 👍💯 टक्के

  • @Ok69omi
    @Ok69omi 7 часов назад +3

    ग्रहमंत्री म्हणून फडणवीसांनी निष्क्रिय राहु नये

  • @माणदेशीमाणसं-ढ2थ

    निर्लज्ज सदा सुखी मुख्यमंत्री

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 8 часов назад +8

    Ho Ha Nakkich Failed Home Minister Aahe

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 8 часов назад +2

    खरे आहे सर

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 8 часов назад +3

    मनातून आधीच उतरलेल्या माणसांविषयी आणखी काय आणि कशाला बोलावं?

  • @prashantb0001
    @prashantb0001 3 часа назад +2

    😢 very true

  • @theyogi123456
    @theyogi123456 Час назад

    राज्यातील आजपर्यंतचे सर्वात मोठे निर्लज्ज सरकार

  • @BabajiKad
    @BabajiKad 5 часов назад +10

    हे सर्व अनैतिक,निर्लज्ज, आणि लबाड राजकारण्यांनी एकत्र येऊन महालबाडी विजयोत्सव साजरा करीत आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सुध्दा त्या पदांना लागलेला कलंकच आहेत, धन्यवाद 🙏

    • @bhaushinde7493
      @bhaushinde7493 2 часа назад

      100% satya b j p ghanerdya lokanchi toldhad only e v m rajya pegasus sathi israil la support

  • @pradipgadpale836
    @pradipgadpale836 7 часов назад +2

    अगदी वास्तव मांडल आहे.

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 6 часов назад +7

    पोखरकर साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण .खरे तर सगळे चोरी च्या मार्गाने निवडुण आलेत.हे इतके निर्लज्ज आहेत की या राज्यात इतके खुन होत आहे तरी छाती ठोकत आहे ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @MubinMulla-o5q
    @MubinMulla-o5q 7 часов назад +3

    पैश्याचा घोळ , EVM मशिन चा घोळ , जातिभेद चा घोळ , है तीन मुद्दे वर सत्तेत येतात. तरीही अपयशी....😂

  • @yamimaougaming2469
    @yamimaougaming2469 8 часов назад +3

    देवेंद्र फडनविस आणि त्यांच्यी पार्टी : खोट बोला पण रेटुन बोला अशीच आहे.

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 2 часа назад

    Kiv karavishi vatate Sanvidhan virodhi kon? atyant hassyaspad Apratim vishleshan, dhanyawad Ravindraji

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 8 часов назад +19

    मुख्यमंत्री म्हणून सुद्धा अपयशी आहेत

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 8 часов назад +3

    Great!🌹🌹🌹🌹🌹

  • @sajidpeerzada6612
    @sajidpeerzada6612 8 часов назад +1

    This is important message for all the people

  • @shamjadhav3541
    @shamjadhav3541 7 часов назад +2

    आपल्या देशाची आणि आपल्या महाराष्ट्राची दुर्दशा केली या लोकानी,वाटेल तसा पैसा पाण्यासारखा कोठेही घालवतात,आमच्यासारख्या महिला महागाईने हैराण झालो आहोत, आणि हा पैसा सामान्य माणसाच्या खिशातुनच जातो तरीही सामान्य माणूस कंगालच आहे

  • @laxmangaikwad8583
    @laxmangaikwad8583 Час назад

    Great post