Unnav Kathua Hathras Bilkis Bano Ankita Bhandari, Sonali Phogat in Goa, Vinesh Phogat sakshi Malik and group, Manipur ki hazaro betiya, BHU kaand, kanpur kaand, Gandhi Nagar National law University kaand, Indore kand, Jharkhand kaand, Badlapur kaand etc bhi dekha hai Desh ne
निघाला नाही तो मुळात आहे कसा ते पहा👇 १) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च २) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च ३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच ४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च ५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च ६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च ७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च ८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च ९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च १०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च ११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च १२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा, आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच. १३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच. १४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच १५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच. १६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
भ्रष्टाचार करणाऱ्यास एकत्र केल आता फोन tapping होणार ती dilit केली जाणार मग हाती काय लागणार तम्बुरा वाल्मिक निर्दोष सुटणार आहे वानखडे जी पहा आपण त्यास न्यायालय सुध्दा काहीच करणार नाही असे हे कच्चे दुवे सोडणार. जनता गेली उडत त्यांना लोकांच्या मता शी काही देणंघेणं नाही evm आहे सोबतीला 😂😂😂
गुन्हेगारांना अभय द्यायला, महाराष्ट्र गुजरात्यांच्या घशात घालायला, महाराष्ट्रातील उरला सुरला विरोधी पक्ष व नेते ईडीची भिती दाखवून मोडून काढण्यासाठी, मुंबई मधिल करोडोंची जमीन कवडीमोल भावाने आदानी, अंबानींच्या घशात घालण्यासाठी, महाराष्ट्रातील मोठे मोठे उद्योग गुजरातला देण्यासाठी, दलितांच्या संघटना संपवण्यासाठी, शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी,
सर तुम्ही राष्ट्र महाराष्ट्र या बातमी मधून दररोजच्या दररोज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती मांडत राहिला तर सर्व समाज जागृत व्हायला जास्ती वेळ लागणार नाही जय शिवराय सर
हा सर्व बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी आहे म्हणून आता फक्त संपूर्ण सरकारच बरखास्त करावे असे वाटत आहे कारण यांचे सर्वांचेच लागेबांधे एकमेकांत गुंतलेले आहेत यापैकी कोणीही स्वतः जबाबदारी घेऊ इच्छीत हे सर्व विधानसभा सदस्य षंढ आहेत, धन्यवाद 🙏
साहेब धस हा भाजपचा नेता सरकारी वकील निकम ला द्या बोलत आहे इथेही गोलमाल आहे कारण निकम हा भाजपचा आहे आणि जास्त जवळ तार मुख्यमंत्री चा आहे वाटते इथे खोटा खेळ होणारं जर निकम वकील आसेक तर. लिहून ठेवा. खेळ झाल्यावर हेच धस वकिल चां निर्णय बोलून हाथ वर कारनार.
घरमंत्री फेल झालेले आहेत,पवार, ध. मुंडे, फडणीस यांच्यावर तसेच पोलिस दलातील ऑन ड्युटी अधिकारी,पोलिस कमिशनर,आयजी यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत........
आर एस वाले का बोलत नाहीत संतोष देशमुख एक हिंदू नाहीत का संतोष देशमुख यांना न्याय नाही मिळाला तर आर एस ची संख्या निश्चित कमी होईल आणि मुस्लिम राष्ट्र होण्याला वेळ लागनार नाही
लोकांना गप्प ठेवण्यासाठी तसं म्हणत असतील. भाषणात काय बोलतात त्यापेक्षा खरोखर आतून काय ऑर्डर देतात ते महत्त्वाचे आहे. गरीब आंदोलकांवर गोळीबार करायला सांगितले तर लगेच करतात पोलीस.
आतून दुसरा काही सांगत असतील सरकार वर कोणाचाही का विश्वास नाही याचा विचार करा फडणवीस साहेब विश्वासाने काम करायची संधी आहे तुम्हाला नाही तर मग तुमची दुकानदारी बंद होईल
अरे bjp चा कार्यकर्ता संतोष भाई देशमुख यांच्या हत्यारांवर जर सरकार कारवाई करत नसेल तर आपण पक्षाचे कार्यकर्ते यांनी पक्षाचे काम करायचे कि नाही हे ठरवावे लागेल.bjp ला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांचाशी काही देणे घेणे नाही असे दिसते
If a person send 8 persons to kill someone,murder is done. NOW HOW CAN PERSON SENDING 8 PEOPLES IS ESCAPED. HE IS INCLUDES IN PLANNING AND MURDER. PICTURE IS CLEAR BUT FINANCE AND BLACK MONEY IS MAINFACTOR. ASHOK SIR, YOU ARE TRUE.☝️
कलेक्टर पालक मंत्री हे पैसे जमवायची मशीन घेऊन च मग त्यांना मलाई वाला जिल्हा देतात ? त्यांना दिल्या शिवाय काम होताच नाहीत. मग तो पैसे निवडणूक मध्ये खर्च करायचे आणि पुन्हा निवडून यायचे...मताला 1000, मटन पार्टी....
Fadnvis che hech nehmich rad gan ashe ki aamhi.konalahi sodnar nahi.ashe vat te ki hech shabd ghevun fadnbis sattevar aale ahe thodi tari.laj adudyavi ho saheb.
डायलॉग मारण्यात खोटं बोल रेटून बोल असा गृह मंत्री मिळाला महाराष्ट्र राज्याला,सर्व भ्रष्टाचार करणारे व गुन्हेगार घेऊन सरकार स्थापन केले पक्ष फोडे देवा भाऊ
Police hi mhantat konachihi gay keli janar nahi,walmik karad samet sare 8anya aaropihi mhantat konachihi gay keli janar nahi aani media,lok sarech mhantat konachihi gay keli janar nahi.Ekandarit sarebgunhgar sutletbtari bhi chalel pan konachihi gay keli janar nahi.......Deshmukhcha pansare zala tari chalel pan konachihi gay keli janar nahi.
गृहमंत्रालय सपशेल फेल ठरले आहे.
फडणवीस सारखाच म्हणत आहे मी कुणालाच सोडणार नाही अन कुणालाच काहीही करत नाही हे 💯 टक्के खरं वास्तव आहे 👍 तोच या प्रकरणातील आरोपीना पाठीशी घालत आहे 👍
Unnav Kathua Hathras Bilkis Bano Ankita Bhandari, Sonali Phogat in Goa, Vinesh Phogat sakshi Malik and group, Manipur ki hazaro betiya, BHU kaand, kanpur kaand, Gandhi Nagar National law University kaand, Indore kand, Jharkhand kaand, Badlapur kaand etc bhi dekha hai Desh ne
तुझ्या कडे पुरावे आहेत नोमानी चोख्या
कसा होता भारत देश आपला काय दशा झाली.
@sureshjagtap7492
Manu ke followers ka Raaj, ancient times se Aisa hee hai bhaiyo
अवघड़ परिस्थिति आहे वानखेड़े साहेब फड़नीस फ़ार नीच मानुस निघाला,क़ाय करायचे गोरगरबाने कस जगायचे😢
आता नुसते पाच वर्ष असेच हुकुमशाही पहात बसायचे
मतदान करुन चूक केली पश्चाताप होत आहे
निघाला नाही तो मुळात आहे कसा ते पहा👇
१) वेगळा विदर्भ झाल्यावरच लग्न करेन. अशी भिष्म प्रतिज्ञा करणारा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तथा १०५ बलीदान आणि निर्मिती चा अपमान करणारा महाराष्ट्र व्देषीं हा कलंक च
२) महाराष्ट्राचे हक्काचे पैसे मुख्यमंत्री फंडात जमा न करता, आजही हिशोब न देणार्यां पंतप्रधान फंडात जमा करून, महाराष्ट्राचे अहीत पाहणारे कलंक च
३) पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडुन तत्परतेने सुमारे ४० हजार कोटी परस्पर केंद्राला देऊन महाराष्ट्राचे नुकसान करणारा कलंकच
४) महाराष्ट्राच्या काडीमात्र हिताचा नसलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात, राज्याच्या तिजोरीवर मात्र मोठा वाटा खर्च करून गुजरात ला मदत करणारा कलंक च
५) सेमी कंडक्टर चा महाराष्ट्रातील प्रकल्प प्रकल्प गुजरात च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात ला दान करणारा कलंक च
६) महाराष्ट्रातील बहुतांश मुख्य कार्यालये गुजरातला सहजपणे आदंण देणारा कलंक च
७) रात्री अपरात्री स्त्रियांच्या वेषात सरकार पाडण्यासाठी शिंदेंच्या घरी जाऊन कपटनिती कारस्थाने करणारा कलंक च
८) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत, कोविड काळात ही सुमारे १५० कपटनिती कारस्थाने मिटिंग घेणारा कलंक च
९) उद्धव सरकार पाडण्यासाठी भाजपाचा संबंध नाही असं म्हणत,बच्चू कडूंना गुहावटी ला जाण्यासाठी फोन केल्याची कबुली करणारा कलंक च
१०) कोविड काळात महाराष्ट्राच्या वाटाचे रेमेडी.... इंजेक्शन गुजरातला पाठविण्याचा घाट घालणारा कलंक च
११) कोविड काळात भाजपा सरकार असलेल्या गोव्यात मंदिर बंद ठेवून, महाराष्ट्रातील मंदिरे उघडा म्हणून राज्यपालांना सतत भेटणारा कलंक च
१२) सत्तेत नसताना एस टि महामंडळाच्या गरीब कामगारांना भडकावून सरकारी करण्यासाठी संप घडवून आणि सामान्य जनतेला भर दिवाळीत हाल अपेष्टा करणारा,
आणि सत्तेत आल्यावर मात्र त्या गावचेच नाही असे भासवणारा कलंकच.
१३) ऐतिहासिक थोर व्यक्तींचे अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल, मनोहर भिडे यांचा साधा निषेध न करता, त्यांच्या समर्थकांवर लाठीमार करणारेंवर चौकशी लावणारा कलंकच.
१४) आळंदी येथे वारकर्यांवर लाठीमार चा व्हिडिओ असताना, लाठीमार झालाच नसल्याचा दावा करणारा कलंकच
१५) सत्तेवर आल्यास पहिल्याच कॅबिनेट मधे धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देणारे एका वर्षानंतर ही गप्प असणारा कलंकच.
१६) वर्षोनुवर्षे नाशिक मंदिरात मुस्लिम बांधव मानाने पुजा अर्चा करत असताना, त्याचे राजकारण करुन चौकशी आदेश देवून धार्मिक तेढ करणारा कलंक च
लिस्ट अपुर्ण आहे. लवकरच अपडेट...
मुख्यमंत्री फक्त भुलवत आहेत देशमुख कुटुंबाला आणी जनतेला
Right kahihi honar nahi wankhadey saheb jumla
आजून एक महिना zhala झ्हाला तरी कराड चा मोबाईल जप्त का केला नाही?किंवा cdr का चेक करत नाहीत?ही निव्वळ बनवा बनवी...😢bjp ची?
रायगड, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवाड, सगळी कडे असेच यंत्रणा खिशात राजकारणी च्या?
खाजप आणि फोडणीसनं महाराष्ट्राचं पुरतं वाटोळं करायचंच ठरवलंय.
अजून ६ महिनेच होताहेत, आता मूर्खपणा केलाच आहे तर साडेचार वर्षे सजा भोगा आणि लाडक्या बहिणीच्या नावाने शिव्या मोजा
कुणाची ही गय करूं नका., साप पण नाही मेला पाहिजे अन् काठी पण नाही तुटली पाहिजे..!
Yes. Sir
वानखेडे सर या देशमुख हत्याकांडाचा संपुर्ण विष्लेषण करा मस्साजोगला जाउन रिपोर्ट अहवाल तयार करा सर! !!
तुमच्या शब्दातुन तरी न्याय द्या हि विनंती
आणखी काय होणार? फडणवीस, शहा, मोदीं च्या राज्यात? होणार
फडणवीस हे cm आहेत म्हणजेच ते clean chit minister आहेत.
अशोकजी, गृहमंत्री विरोधात 302 का लावू नये.........
फडणवीसांना फक्त तारस्वरात बोलता येत. करता काहीच येत नाही . सगळ्यात नाकाम गृहमंत्री व मुख्यमंत्री.😢😢😢 दिलं ना निवडून. आता कळेल हे काय करतात ते.
भ्रष्टाचार करणाऱ्यास एकत्र केल आता फोन tapping होणार ती dilit केली जाणार मग हाती काय लागणार तम्बुरा वाल्मिक निर्दोष सुटणार आहे वानखडे जी पहा आपण त्यास न्यायालय सुध्दा काहीच करणार नाही असे हे कच्चे दुवे सोडणार. जनता गेली उडत त्यांना लोकांच्या मता शी काही देणंघेणं नाही evm आहे सोबतीला 😂😂😂
कोणीही राजीणामा देऊ नका कारण कराड संत आहे IPC302 कराड वर लागणार नाही
गुन्हेगारांना स्वतः गृहमंत्री Anaji पंत
फडणवीस साहेब च अभय देत आहेत
यांचा फंडा च आहे की कोणताही विषय असो
ठंडा करके खाओ
भाऊ खूप दिवसांनी मिडीयावर आलात🎉 नमस्कार 🎉
अशोक वानखेडे साहेब तुमच्या videos चि या विषयावर वाट बघत होतो 👌👍
या सर्व घटनेत पोलीस,राज्यकर्ते,पोलीस
हे सर्व मीलीभगत आहेत,थोड्याचदिवसात प्रकरण शांत होईल,लोक सुद्धा विसरून जातील
धनंजय मुंडे च फक्त मंत्रीपद काढले तरी त्याच्या मागे चांगले नामवंत सापडणार आहेत म्हणुन तर या दोघांना भाजप वाचवत वाचवत आहे
मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन कशाला?
उपटायला ँँँँँँँँँ।।।।।।।।गुऩहेगारी
गुन्हेगारांना अभय द्यायला,
महाराष्ट्र गुजरात्यांच्या घशात घालायला,
महाराष्ट्रातील उरला सुरला विरोधी पक्ष व नेते ईडीची भिती दाखवून मोडून काढण्यासाठी,
मुंबई मधिल करोडोंची जमीन कवडीमोल भावाने आदानी, अंबानींच्या घशात घालण्यासाठी,
महाराष्ट्रातील मोठे मोठे उद्योग गुजरातला देण्यासाठी,
दलितांच्या संघटना संपवण्यासाठी,
शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्यासाठी,
Thank u for taking this issue
But sir the government does not seem serious.
गुजरात पुरस्कृत महाराष्ट्र बीजेपी सरकार काही न्याय देणार आहे?
गरिबाना न्याय द्या साहेब, पूर्ण सरकार bjp, ncp अजित न्याय विरुद्ध?
सर तुम्ही राष्ट्र महाराष्ट्र या बातमी मधून दररोजच्या दररोज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती मांडत राहिला तर सर्व समाज जागृत व्हायला जास्ती वेळ लागणार नाही जय शिवराय सर
देवेंद्र फडवणीस, परळी गँग ला घबरते त्यामुळे फडवणीस बीड ला अजून आले नाही .बीजेपी बूथ प्रमुखाना परिवार भेटू शक्ति नाही.
अगदी बरोबर चांगले
विश्लेषण केले....
जाहीर निषेध आहे पोलीस प्रशासन व गृहमंत्र्यांचा
सर, पाशवी बहुमताचे सरकार एकीकडे.मग जनतेच्या मताची काहीच किंमत नाही का? लोकशाहीत याला कसा अंकुश लावला जावू शकतो? कि हिंसा हाच तोडगा आहे?
Evm हटाव देश बचाव एकच उत्तर
Bol bachhan गृहमंत्री
💯👍👍
हा मुखिया मंत्री उलटा आदेश देऊन जनतेची दिशाभुल करत आहे
पोलिसाना पन समजल मुख्यमंत्री मामा हाय आमी कायपन केलतरी झटा काय करनार नाय
एवढा निष्क्रिय मूख्य मंत्री अजूनपर्यंत महाराष्ट्राने पाहिला निही.
महाराष्ट्र पोलीस पन तेवढच जबाबदारआहे
मुह मे राम बगल मे छुरा
सब मिली जुली..😢
खल रक्षणाय, सद्निगृहणाय, महाराष्ट्र पोलीस खात्याचे नवे बीऋद्ववाक्य
Ekdam barober aahe sir
कुणालाच काही होणार नाही असं दिसतंय
अगदी बरोबर आहे
Barobar ahe Sair
कराड विरोधात एवढे पुरावे असताना सरकार त्याला का वाचवत आहे
हा सर्व बोलाचाच भात अन् बोलाचीच कढी आहे म्हणून आता फक्त संपूर्ण सरकारच बरखास्त करावे असे वाटत आहे कारण यांचे सर्वांचेच लागेबांधे एकमेकांत गुंतलेले आहेत यापैकी कोणीही स्वतः जबाबदारी घेऊ इच्छीत हे सर्व विधानसभा सदस्य षंढ आहेत, धन्यवाद 🙏
फडणीसांनी सांगितले असेल आरोपीची चांगली बडदास्त ठेवा,
बरोबर बोलत आहेत
Saheb Garibana nyay milala pahije
साहेब धस हा भाजपचा नेता सरकारी वकील निकम ला द्या बोलत आहे इथेही गोलमाल आहे कारण निकम हा भाजपचा आहे आणि जास्त जवळ तार मुख्यमंत्री चा आहे वाटते इथे खोटा खेळ होणारं जर निकम वकील आसेक तर. लिहून ठेवा. खेळ झाल्यावर हेच धस वकिल चां निर्णय बोलून हाथ वर कारनार.
कोणालाही सोडणार नाही फक्त वाल्मिक कराड बीजेपी मध्ये येऊ दे. हे सर्व सेटल झाले आणि कराड ऐटीत हजर झाले. धन्य तो महाराष्ट्र...
तो पो नि महाजन ह्यात आरोपी व्हायला पाहिजे पण त्याला फडणवीस ने क्लीन चिट देऊन टाकले
Very good and very nice exaplanation sir
गृहखात्याने मनात आणलं तर काहीही होऊ शकत
धसांचे आका पैसे घेऊन मँनेज झालेत
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र टायगर
मुख्यमंत्री महोदयांनी प्रथम मुंडेचा राजीनामा घेतला तरच योग्य न्याय मिळेल
न्याय मिळाने अशक्य आहे.
घरमंत्री फेल झालेले आहेत,पवार, ध. मुंडे, फडणीस यांच्यावर तसेच पोलिस दलातील ऑन ड्युटी अधिकारी,पोलिस कमिशनर,आयजी यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत........
आर एस वाले का बोलत नाहीत संतोष देशमुख एक हिंदू नाहीत का संतोष देशमुख यांना न्याय नाही मिळाला तर आर एस ची संख्या निश्चित कमी होईल आणि मुस्लिम राष्ट्र होण्याला वेळ लागनार नाही
टरबुजा कोणाला सोडणार नाही आणि कोणाला धरणार पण नाही, यांनी महाराष्ट्र नासवला!
साहेब कृपया राहुल गांधी यांना हा मुद्दा उठवायला लावा.
राहुल गांधी काहीच करणार नाहीत.... परभणीला गेले पण मसाजोग ला नाही गेले.... भरवशाचे नाहीत ते....
लोकांना गप्प ठेवण्यासाठी तसं म्हणत असतील. भाषणात काय बोलतात त्यापेक्षा खरोखर आतून काय ऑर्डर देतात ते महत्त्वाचे आहे. गरीब आंदोलकांवर गोळीबार करायला सांगितले तर लगेच करतात पोलीस.
अशोक सर तुम्ही दीपक शर्मा च्या कार्यक्रमात फार दिसत नाही आम्ही 🥳 वाट बघत आहोत फार
वाल्या ला वाचवायचा हे खूप आधीच ठरल होत म्हणूनच तर वाल्या स्वता हून सरेंडर झाला कारण वाल्या चा वापर सर्व मंत्री करतायत गुंड गिरी साठी
देवेंद्र फडणवीस आणि साहेब ?
V true👍👍👍👍👍
बदलापूर la encounter kel तास का करत नाही फडणवीस
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, ते काय करताहेत?
सर आता SIT मधे अजित पवार यांचे अधिकारी समावेश करण्यात आला हे खर आहे का.
MHG is Toothless Tiger.
Unbelievable seminar series on Sangh terror & failures of justice by Niranjan Takle, S M Mushrif, justice Kolse Patil etc etc etc on utube
भिनद्रनवाला वाला तयार झालाय की केलाय पण झालाय त्याला महाराष्ट्रातला येक मोठा नेता त्याला cover करतात अस वाटत .
👌
हे जनतेचे सरकार नाही हे evm चे सरकार आहे..
महाराष्ट्र शांत झोपी गेलेला आहे, अराजक्ता मजावू नका!"!
बरोबर भारतातील जनता आनंदात झोपलेली आहे,जणू काही मेलीत की काय अस वाटते
आतून दुसरा काही सांगत असतील
सरकार वर कोणाचाही का विश्वास नाही याचा विचार करा फडणवीस साहेब
विश्वासाने काम करायची संधी आहे तुम्हाला नाही तर मग तुमची दुकानदारी बंद होईल
अरे bjp चा कार्यकर्ता संतोष भाई देशमुख यांच्या हत्यारांवर जर सरकार कारवाई करत नसेल तर आपण पक्षाचे कार्यकर्ते यांनी पक्षाचे काम करायचे कि नाही हे ठरवावे लागेल.bjp ला आपल्या पक्षाचे कार्यकर्ते यांचाशी काही देणे घेणे नाही असे दिसते
बैल गेला नि झोपा केला
Jay Maharashtra
Fadanvis he pawar aani mundhe yanna ghabrvane sathi he baki thevat aahe
kahich honar nahi Saheb BJP dhanjay munde la wachwit ahe
काळा धंदा गोरे लोग 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
If a person send 8 persons to kill someone,murder is done.
NOW HOW CAN PERSON SENDING 8 PEOPLES IS ESCAPED. HE IS INCLUDES IN PLANNING AND MURDER.
PICTURE IS CLEAR BUT FINANCE AND BLACK MONEY IS MAINFACTOR. ASHOK SIR, YOU ARE TRUE.☝️
निवडणुका झाल्या भरभरून भाजपला मतदानझालं.मग आता भोगा कर्माची फळे
Maharashtra state is not safe now
Moti dil m.h.sarkar rajiname detil.
Sarkar Shakti Shakti lacha Rai
CHECK. EVERY DONATION
FOR
BJP
FUND
JAY BHIM
नाना पटोले हा बिजेपी चा स्लीपर cell आहे.......
कलेक्टर पालक मंत्री हे पैसे जमवायची मशीन घेऊन च मग त्यांना मलाई वाला जिल्हा देतात ? त्यांना दिल्या शिवाय काम होताच नाहीत. मग तो पैसे निवडणूक मध्ये खर्च करायचे आणि पुन्हा निवडून यायचे...मताला 1000, मटन पार्टी....
Fadnvis che hech nehmich rad gan ashe ki aamhi.konalahi sodnar nahi.ashe vat te ki hech shabd ghevun fadnbis sattevar aale ahe thodi tari.laj adudyavi ho saheb.
Saheb jya veli badlapur kan zale Tevha hech Devendra hatat 🔫 gheun hiro banle hote mg ata ka sheput ghatle ?
महाराष्ट्र नासवला फक्त शिंदे नी जरा डोके खाजवून मागच्या घडामोडी बघा!
सर्वात लबाड मुख्यमंत्री
Exact analysis ,sir .It is completely falure of home ministry,he must resigned. Sanvidhan must be protected.
Ashok bhai kahihi honar nahi, lokshahichi hatya kadhich zali aahe
काल फडणवीस साहेब नी बिड पोलिस फोन केला नंतर कराडला मोका पोलिस सपशेल फेल आरोपी अटक नाही शरण वा फडणवीस साहेब
मोदींचा शिष्य फडणवीस कथनी एक करणी अनेक...
डायलॉग मारण्यात खोटं बोल रेटून बोल असा गृह मंत्री मिळाला महाराष्ट्र राज्याला,सर्व भ्रष्टाचार करणारे व गुन्हेगार घेऊन सरकार स्थापन केले पक्ष फोडे देवा भाऊ
Nishakriy home minister mothi dil jantecha aandharatil c.m. aatta rajinama . Dya.
Well done. Sar
जो फडणवीसवर विसंबाला त्याचा कार्यभाग बुडाला. अश्या फसव्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खता. कराडला सोडण्याचा पक्का प्लॅन केलेला दिसतो.