संपूर्ण महाराष्ट्राची प्रामाणिक बहीण म्हणजे दमानिया ताई . ताई तुम्हाला संतोष चा खूप खूप चांगले आशीर्वाद मिळेल . ताई देव तुम्हाला उदंड आविष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
ताई आपण खूप प्रामाणिकपणे लढत आहात परंतु हेच गुंडांच्या गुंडांना खुप त आहे म्हणून ताई आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी खरे तर ताईंना सरकारने पोलीस संरक्षण देणे गरजेचे आहे
जनतेच्या मनातलं बोललात ताई खुप छान माहाराष्टांतली जनता तुमच्या पाठीशी आहे प्रकरण सरकार दाबतय ताई तुम्ही हे प्रकरण उचलुन धरा समाज तुम्हाला लक्षीचं दुसरं रुप मानेल ❤❤❤❤❤
ताई आपण खरच शुर आहात मला अजून असे वाटते की आपण सांगितलेले मुद्याप्रमाने तिथला पोलिस स्टेशन प्रभारी श्री महाजन हा सुद्धा जबाबदार वाटतो त्याने जर मे महिन्यातला प्रकरावर योग्य तपास केला तसेच दि 6/12/24 च्या घटनेवर त्याच वेळी घटनेप्रमाणे ॲट्रॉसिटी प्रमाणे fir करून तपास करून आरोपी अटक करून तपास केला असता तर ही एवढी मोठी घटना घडली नसती ह्या घटनेत त्याने सराहित गुन्हेगार पाठीशी घालून त्याच्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केली आहे म्हणून त्याला सुद्धा MCO मध्ये अटक व्हायला पाहिजे म्हणजे प्रशासकीय किंवा पोलिस विभागात चांगला मेसेज जाईल
👍 माननीय,अंजली ताई दमानिया .. माननीय,सुरेश धस.. माननीय, जितेंद्र आव्हाड.. माननीय, जरंगे पाटील.... माननीय, पत्रकार बंधू.. RUclipsरस.... सलग ३६ दिवस संतोष देशमुख या हत्येच्या आरोपींना जेरबंद करून त्यांना {मोक्का} लावण्यास महाराष्ट्र सरकारला व गृहमंत्र्यालय यांना " वेठीस " धरल....! आपला या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व जनतेने आभार आणि कृतज्ञता, व्यक्त होत आहे.... 🌹
सोटेना सुध्धा न्याय मिळायला पाहिजे आणि मिळेल सुध्धा. कारण त्यांच्या तपासात कांहीही अडथळे निर्माण करत नाही.गुन्हेगाराला समाज किंवा समाजाचे नेते कोण्ही पाठीशिघालताना दिसत नाही.
अंजनी दमानिया महाराष्ट्रातील निस्वार्थी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या व अन्याया विरुद्ध सुरुंग लावणाऱ्या एकमेव महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू कार्यकर्त्या आहेत दमानिया ताई आपण डॉ. बाबासाहेब आंबेकर यांचे संविधानानुसार काम करीत अहात ताई माझा आपणास मनापासुन मुजरा धन्यवाद ताई आपण खुप अभ्यासपुर्व सर्वसामान्यांनाना न्याय मिळून देत अहात.
धनंजय मुंडे ला सह आरोपी करा... CDR, location चेक करा धन्या चा. संपत्ती,७/१२ या सगळ्या व्यवहारात पार्टनर आहे धन्या & वाल्मिक कराड..खुप कंपन्या मध्ये वाल्मिक, धन्या ची पार्टनर शिफ आहे..
कराड शंभर टक्के धनंजय मुंडेंच्या सहकार्यानेच हे उपद्व्याप करत होता.म्हणून फक्त मंत्री पदाचा राजीनामा नाही तर आमदारकीचा सुध्दा राजीनामा घेतला पाहिजे.मतदानाच्या दिवशी बुथ कॅप्चर केलेलं आपण पाहिलं आहे
अंजली दमानिया मॅडम आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे,जात, पात न पहाता अशा दहशतीविरुधद सर्वांनी एकञ आले पाहिजे.बीड जिल्हातील परळी महाराष्ट्राचे गुन्हेगारीचे मुख्य केंद्र बनले आहे.
खरच या ताईची तमाम जनते करता सभागृह मग ते विधान सभा असो वा लोकसभा येथे गरज आहे न्यायासाठी त्यांचा संघर्ष जिद्य अफाट आहे त्यांना पक्ष वा समाज याच्याशी घेण देण नाही .
महाराजनंतर दुसरं हे प्रकरण. आत्ताशी मुंढे नि जेवण बंद केल असेल. इतक्या दिवस का लागले आणि अजून सर्व आरोपी सापडेल नाहीत त्यांचं काय. काय पोलीस स्टेशनला ला मंदिराची पूजा कराव्ही lagel का.tas आपण पोलीस स्टेशन ची रोज पूजा केली पाहिजे. सर्व सामान्यनही pahila हार देवला
ताई शेवटपर्यंत साथ द्यावी... महाराष्ट्र आपला आभारी आहे...
त्या परळीचे व्हिडिओ बघु नका भावांनो...views वाढवू नका.... नौटंकी 😅
😂@@vasantkamable159
अंजली ताई खूप खूप धन्यवाद अभीमान आहे तुमच्या महाराष्ट्र ला ताई तुमच्या सारखे ईमानदार लोक आहेत आजुन महाराष्ट्रात
Chhan
ताई परळी सोडून महाराष्ट्र आहे मागे तुमच्या👍
संतोष भैय्या ला न्याय पाहिजे
कोणीतरी आहे बाबा ज्याला खर च महाराष्ट्राची काळजी आहे... धन्यवाद ताई .. सत्य बाजू लावून धरली
आभारी आहे ताई.. 🙌🏻
✌️ एक लाख एक टक्के भाऊ चे कारनामे बाहेर येणार... आणि राजीनामा होणार.... राजकीय कारकीर्द संपण्याच्या मार्गांवर....✌️✌️✌️
धन्या ल रिमांड वर घ्या
मुढेने राजीनामा द्यावा
महाराष्ट्र आपले हे उपकार कधीही विसरणार नाही.
समाजात असे लोक आहेत हे आपलं भाग्य आहे.
सॅल्यूट अंजली ताई........
मॅम आपल्या मुळे आम्हाला
आपल्या पासून भरपूर काहीं कायद्याची माहिती मिळते आणि लढण्याची प्रेरणा देणारे आहे.
🙏🙏🙏🙏🙏
👌🏻👌🏻बरोबर आहे अंजली ताईंचे 💐💐🙏🏻🙏🏻
बरोबर आहे ताईचं
खरंच ताई आपण जिजाऊ मासाहेब आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या लढवय्या आहात खूप खूप आभार🎉
मंत्री महोदय यांच्या राजीनाम्याची मागणीला जोर धरा ताई
बरोबर आहे..
Great work tai
सलाम तुमच्या कार्याला सलाम
ताईंना सलाम आम्ही सर्व नागरिक आपल्या पाठीशी आहोत
ताई तुमच्यासारखे महिला असो की पुरुष असो पण खरं बोलणारे खूप गरजेचे आहेत ताई नंबर एक
धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला तरच न्याय मिळेल .कारण या प्रकरणाचा खरा सूत्रधार धनंजय मुंडे हाच आहे
देशमुख कुठुबियाना न्याय मिळाला पाहिजे अगदी बरोबर आहे ताई
संपूर्ण महाराष्ट्राची प्रामाणिक बहीण म्हणजे दमानिया ताई . ताई तुम्हाला संतोष चा खूप खूप चांगले आशीर्वाद मिळेल . ताई देव तुम्हाला उदंड आविष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना .
धन्यवाद ताई
सत्यमेव जयते, सत्याची साथ दिल्याबद्दल दमानिया ताईंचे शतशः आभार
जबरदस्ती ने परळी बंद केली आहे
हे दादा गिरी आहे.
होय नक्कीच
दोन्ही मुंडे बहीण भावाचा राजीनामा घ्या त्याशिवाय योग्य तपास होणार नाही
ग्रेट ताई tumchya कार्याला यश आल
साधे आरोप झाले तरी राजीनामे दिले आहेत या राज्यात.. इथे खून, खंडणी, अवैध वाळू, राख.. इत्यादि गंभीर मुद्दे असूनही राजीनामा नाही.. कमाल आहे 🙏
मुंढे राजीनामा देनार नाही अन् धरनमुत्र शांत बसनार आणि.....
........ कमळी कांहीच करनार नाही.🙏
अंजली दमानिया यांना सरकारी सुरक्षा रक्षक दिले पाहिजे त .
अगदी बरोबर मॅडम तुम्ही आहात म्हणून न्याय मिळत आहे जनतेला
अंजली ताई आपण हे प्रकरण दबू देऊ नका आम्ही सर्व आपल्या सोबत आहेत
धनुच काय कारनामे समोर येतील 😮
त्याच्या आईला तिचा मुलगा दिसतो, दुसऱ्याचा मुलगा दिसला नाही अगदी बरोबर बोलत आहेत ताई,.. तुम्हाला खुप खुप धन्यवाद ❤❤
एक नारी सबपे भारी देवीचं रूप आहे आता म्हैशासूर कापून टाक त्ताई आका चा आक्का काप.
ताई आपले कार्य महाराष्ट्र कायम लक्षात ठेवील. आपल्यामुळे काहीअंशी जनतेला नक्कीच आधार वाटत आहे.
अंजली ताई तुमच्या सारख्या समाजसेविका महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे भाग्य आहे
ताई आपण खूप प्रामाणिकपणे लढत आहात परंतु हेच गुंडांच्या गुंडांना खुप त आहे म्हणून ताई आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी खरे तर ताईंना सरकारने पोलीस संरक्षण देणे गरजेचे आहे
अगदी बरोबर आहे ताई
जनतेच्या मनातलं बोललात ताई खुप छान माहाराष्टांतली जनता तुमच्या पाठीशी आहे प्रकरण सरकार दाबतय ताई तुम्ही हे प्रकरण उचलुन धरा समाज तुम्हाला लक्षीचं दुसरं रुप मानेल ❤❤❤❤❤
Great Work Tai❤
अंजली ताई उत्कृष्ट विश्लेषण.. ताई तुम्हाला रिक्वेस्ट आहे.. या प्रकरणात ताई लढा द्यावाच लागणार आहे... ताई अजिबात थांबता कामा नये
हो ताई आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता रस्त्यावर उतरूनच घ्यायला पाहिजे
महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यावा हि विनंती करण्यात येते आहे ताई राज्य तुमच्या बरोबर आहे
संतोष भैय्या देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
ताई आपण खरच शुर आहात
मला अजून असे वाटते की आपण सांगितलेले मुद्याप्रमाने तिथला पोलिस स्टेशन प्रभारी श्री महाजन हा सुद्धा जबाबदार वाटतो त्याने जर मे महिन्यातला प्रकरावर योग्य तपास केला तसेच दि 6/12/24 च्या घटनेवर त्याच वेळी घटनेप्रमाणे ॲट्रॉसिटी प्रमाणे fir करून तपास करून आरोपी अटक करून तपास केला असता तर ही एवढी मोठी घटना घडली नसती
ह्या घटनेत त्याने सराहित गुन्हेगार पाठीशी घालून त्याच्या कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केली आहे म्हणून त्याला सुद्धा MCO मध्ये अटक व्हायला पाहिजे म्हणजे प्रशासकीय किंवा पोलिस विभागात चांगला मेसेज जाईल
महाराष्ट्राचे भूषण अंजली ताई साहेब
Dhanywaad tai
Jyanni parali बंद ची हाक दिली tyanla suddha makoka mdhe taka
निर्भीड ताई सत्त्यची बाजू मांडून धरल्या बदल तुमचा अभिनंदन
निश्चितच पुढचा नंबर धनूभाऊ चा राजीनामा....
अंजली ताई सलाम सलाम सलाम हिंमत आहे सलाम सत्यमेव जयते
हे पूर्ण राजकारणाने केलेला आहे राजकारणाची पोळी भाजण्यासाठी केला आहे सत्याचा सत्यम खराच खरं कधी होतच असतो
👍 माननीय,अंजली ताई दमानिया ..
माननीय,सुरेश धस..
माननीय, जितेंद्र आव्हाड..
माननीय, जरंगे पाटील....
माननीय, पत्रकार बंधू.. RUclipsरस....
सलग ३६ दिवस संतोष देशमुख या हत्येच्या आरोपींना जेरबंद करून त्यांना {मोक्का} लावण्यास महाराष्ट्र सरकारला व गृहमंत्र्यालय यांना " वेठीस " धरल....!
आपला या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व जनतेने आभार आणि कृतज्ञता, व्यक्त होत आहे.... 🌹
ताई संपूर्ण मराठ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे घाबरु नका रोक ठोक बोला 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही शेवटपर्यंत साथ देयावी हि विनंती जय शिवराय जय भीम जय संविधान
Good work tai 👍
Tai...great..लाडकी बहीण महाराष्ट्र साठी पाहिजे
घानरडे राजकारण चालू आहे. ताई माऊली सोटे ला न्याय दया. आता त्यावर आवाज उठवा.
सोटेना सुध्धा न्याय मिळायला पाहिजे आणि मिळेल सुध्धा.
कारण त्यांच्या तपासात कांहीही अडथळे निर्माण करत नाही.गुन्हेगाराला समाज किंवा समाजाचे नेते कोण्ही पाठीशिघालताना दिसत नाही.
MACOCA for Karad... Credit goes to you Madam...Big salute to you...
कृपया अंजली ताईला संरक्षण द्या यांच्या पासुन धोका आहे
अंजनी दमानिया महाराष्ट्रातील निस्वार्थी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणाऱ्या व अन्याया विरुद्ध सुरुंग लावणाऱ्या एकमेव महाराष्ट्रातील एकमेव अभ्यासू कार्यकर्त्या आहेत दमानिया ताई आपण डॉ. बाबासाहेब आंबेकर यांचे संविधानानुसार काम करीत अहात ताई माझा आपणास मनापासुन मुजरा धन्यवाद ताई आपण खुप अभ्यासपुर्व सर्वसामान्यांनाना न्याय मिळून देत अहात.
Right🎉🎉🎉🎉
कुठली कोन जातीची ही व्यक्ती परंतु खरंच समाज सेवा याला म्हणतात.नाहीतर आण्णा बघा bjp काहीही केलं तरी पडून राहतो,आणि काँग्रेस आलं की उठून बसतो.
😂😂😂
धनु मुंडे यांचा मंत्रिपद आणि आमदारकी सुद्धा राजीनामा घ्यायला पाहिजे
ताई तुम्ही योग्य निर्णय घेतला खरोखर तुमचं अभिनंदन
आरे देव आहे तो पापीचा नाय नाट करणार.... प्रभू वैद्यनाथ परळीतुन पाहत आहेत..... संतोष अण्णा ला न्याय मिळणार....
धनंजय मुंडे ला सह आरोपी करा... CDR, location चेक करा धन्या चा. संपत्ती,७/१२ या सगळ्या व्यवहारात पार्टनर आहे धन्या & वाल्मिक कराड..खुप कंपन्या मध्ये वाल्मिक, धन्या ची पार्टनर शिफ आहे..
ग्रेट ताई
कारवाइ ला विलंब होतो, तेव्हा सामान्य व्यक्ति ला न्याय मिलत नाही खूप दुःख वाटत
कराड शंभर टक्के धनंजय मुंडेंच्या सहकार्यानेच हे उपद्व्याप करत होता.म्हणून फक्त मंत्री पदाचा राजीनामा नाही तर आमदारकीचा सुध्दा राजीनामा घेतला पाहिजे.मतदानाच्या दिवशी बुथ कॅप्चर केलेलं आपण पाहिलं आहे
ताई अशीची भुमिका शेवट पर्यंत घ्या संपुर्ण महाराष्ट्र तुम्हचया सोबत आहे
ताई सत्याची खंबीर बाजू मांडून आपण मानवता हाच खरा धर्म आहे याचा परिचय करून दिला.
महाराष्टातील 100% नाही तर 75% समाज आपल्याला सलाम करतो मॅडम.
जिजाऊ सारख्या लढवय्या आहात तुम्ही 🙏
अंजली दमानिया मॅडम आपल्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे,जात, पात न पहाता अशा दहशतीविरुधद सर्वांनी एकञ आले पाहिजे.बीड जिल्हातील परळी महाराष्ट्राचे गुन्हेगारीचे मुख्य केंद्र बनले आहे.
अंजली ताई आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.आपण सरपंच संतोष देशमुख यांना न्याय होईल
खूप खूप धन्यवाद अंजली ताई
राजकारणाच मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी करण बरोबर बोलल्या ताई
Anjali tai keep it up
खरच या ताईची तमाम जनते करता सभागृह मग ते विधान सभा असो वा लोकसभा येथे गरज आहे न्यायासाठी त्यांचा संघर्ष जिद्य अफाट आहे त्यांना पक्ष वा समाज याच्याशी घेण देण नाही .
अभिनंदन ताईसाहेब तुमचं
अंजली ताई तुमच्या कार्यला मानचा मुजरा
अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब
*ताई शेवट पर्यंत साथ द्या देशमुख कुटुंबांना*
न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा आणि वाघा चांगलं
ताई मानलं आपल्याला खरच सॅल्यूट आहे आपल्याला ❤️🩹❤️🩹
एक ठिणगी म्हणजे निस्वार्थी अंजनी दमानिया सुरेश धस, ओमराजे निंबळकर, व अन्याया विरुद्ध लढणारे सर्व मान्यवर महाराष्ट्राला न्याय मिळवुण देऊ शकतात.
एकदम बरोबर बोल्या ताई तुम्ही
कधी मिळणार न्याय
अजली ताई एक नबंर
कर्म चुकत नाही
भगवान के दरबार मैं देर हैं अंदेर नहीं l
दमानिया ताईनी हे प्रकरण लावून धरल्याबद्धल त्यांचं अभिनंदन. ❤
Jai Maharashtra
१००%बरोबर आहे
CBI enquiry should be started.
20 दिवसात यांनी पुरव नष्ट केले असतील
वा ताई
🎉🎉 Great 👍👍
Very Good 🎉
Salam tai tumhala om shri swami samarth ❤😂🎉
महाराजनंतर दुसरं हे प्रकरण.
आत्ताशी मुंढे नि जेवण बंद केल असेल.
इतक्या दिवस का लागले आणि अजून सर्व आरोपी सापडेल नाहीत त्यांचं काय. काय पोलीस स्टेशनला ला मंदिराची पूजा कराव्ही lagel का.tas आपण पोलीस स्टेशन ची रोज पूजा केली पाहिजे. सर्व सामान्यनही pahila हार देवला