Bajrang Sonawane | एकटा Walmik Karad नाही,तर ज्यांनी मदत केली त्यांच्यावर पण मकोका लावा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 янв 2025

Комментарии • 68

  • @SurajShinde-lt6lt
    @SurajShinde-lt6lt 11 часов назад +35

    ओन्ली बजरंग बाप्पा❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खासदार ग्रेट

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 11 часов назад +21

    मुंडे घराण्याचा खरा चेहरा समोर आला पाहिजे जनतेसाठी देवा सारखे की दानवा सारखे🎉

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 12 часов назад +24

    Right bappa🎉🎉🎉🎉

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 11 часов назад +17

    बिड मधील सर्व मराठा बांधवांनी श्री बजरंगजी सोनवणे सुरेशजी धस संदीपजी क्षीरसागर यांच्या सोबत रहावे ❤❤❤❤

  • @b.m.deokar1247
    @b.m.deokar1247 11 часов назад +15

    छानच बातमी बाप्पा

  • @thinkindia.3168
    @thinkindia.3168 11 часов назад +22

    धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • @gurufollow
    @gurufollow 11 часов назад +15

    अहो बाप्पा ही लाभार्थी गँग active झाली आहे...खंडणी तून जमा केलेले पैसे या लोकांना दीड दमडीची मदत केली आहे...आणि यांना वाटते कष्ट करून मदत केली

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 часов назад +4

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळ्यप्रर्यंत तुम्ही सोबत राहा आम्ही तुमच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @Prakashmhadevcalak
    @Prakashmhadevcalak 11 часов назад +9

    काय चालय सरकार पुरावे मजबुत ठेवा नाही तर मोकाट होईल परत गुंडाराज चालु होईल एक आरोपी कुठे लपऊन बसलाय 😮

  • @ArunDMore
    @ArunDMore 2 часа назад

    बजरंग बप्पा, तुम्हाला बीड जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी खासदार पदी निवडून दिले आणि तुम्हीही त्यांच्या विश्वासाला पात्र झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.

  • @keshavtirke2444
    @keshavtirke2444 11 часов назад +5

    Correct 💯💯💯

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 11 часов назад +20

    आती तिथे माति 😂😂😂

  • @PurbheShriram
    @PurbheShriram 11 часов назад +8

    बजरंग बाप्पा जिंदाबाद

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 11 часов назад +4

    धनंजय मुंडे ला सह आरोपी करा... CDR, location चेक करा धन्या चा. संपत्ती,७/१२ या सगळ्या व्यवहारात पार्टनर आहे धन्या & वाल्मिक कराड..खुप कंपन्या मध्ये वाल्मिक, धन्या ची पार्टनर शिफ आहे..

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 11 часов назад +1

    👌🏻👌🏻धन्यवाद, बाप्पा 💐💐🙏🏻🙏🏻

  • @Sending_infotech
    @Sending_infotech 12 часов назад +7

    Barober bappa ❤

  • @devdattalate9296
    @devdattalate9296 10 часов назад

    बाप्पा तुम्ही सर्व समाजाचे खासदार आहात तुम्ही काय कराल नार्को टेस्ट घ्यायची मागणी करा

  • @sandipdkl
    @sandipdkl 11 часов назад +2

    धन्या तुझे दिवस संपले आता कराड आत गेला तू पण आत जाणार देवा भाऊ नी तुमचा करेक्ट कार्यक्रम केला .

    • @vilasd3u
      @vilasd3u 10 часов назад

      शेमण्या लवड्या भाषा निट वापर

  • @pramodjaware3385
    @pramodjaware3385 11 часов назад +1

    पहिली मागणी आरोपी पकडा, दुसरी मागणी वाल्मिक कराड पकडा, तिसरी मागणी आरोपीवर मोक्का लावा, आरोपीवर मोक्का लावला नंतर, चौथी मागणी कराड वर मोक्का लावा आणि कराड वर मोक्का लावला ह्या सर्व मागण्या मान्य झाल्या नंतर देखील आता वेगळच काढलय त्यांना मदत करणाऱ्यावर कारवाई करा म्हणजे दिवसेंदिवस एक एक वेगळीच मागणी होतेय यातून राजकारण करणारे फक्त राजकारणच करताहेत हे दिसत आहे. राजीनामा नाट्य 💯
    माझे मत आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ते पण 💯

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 7 часов назад

    Bappa🎉🎉

  • @Gyanibaba-n1t
    @Gyanibaba-n1t 11 часов назад

    Bapa great

  • @DhananjayGaikwad01
    @DhananjayGaikwad01 11 часов назад +1

    धनंजय मुंडे ला का वाचावतय

  • @RUSHIBHAVNATH
    @RUSHIBHAVNATH 11 часов назад +1

    Bappa Kamach zal Walya ch😂😂

  • @Rajdhaknepatil44489
    @Rajdhaknepatil44489 11 часов назад +2

    तसा तर मग तुमच्यावर पण येईल धागा वाटतंय

  • @hiralalpatel8337
    @hiralalpatel8337 11 часов назад

    Good news

  • @Rameshwarpoul338
    @Rameshwarpoul338 10 часов назад

    कराड चे लागले😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @ganeshGurme-o9i
    @ganeshGurme-o9i 11 часов назад

    ED.. मुबारक

  • @pankajnilekar2874
    @pankajnilekar2874 11 часов назад

    माझी मागणी नव्हती म्हणतायात

  • @saisarok5024
    @saisarok5024 10 часов назад +1

    Tu chandanachi chori karaycha te pan sang

  • @sachinbargaje3850
    @sachinbargaje3850 7 часов назад

    लायकीनुसार बोलणारच 😂

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 10 часов назад

    थोडे दिवस

  • @dineshbadhan7891
    @dineshbadhan7891 11 часов назад +1

    फडणवीस जिंदाबाद ❤

  • @MintuSingh-n9k
    @MintuSingh-n9k 11 часов назад

    To stop situation repeat like this all related small and big bosses should be punished to stop future violence on any inocent like Lt.Santosh Deshmukh and total unhumanity considering the following situation

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 11 часов назад +3

    अरे बजरंगपाटील😂😂

  • @somanathbhosale5336
    @somanathbhosale5336 11 часов назад +3

    बरोबर आहे बप्पा 🎉🎉🎉❤❤

  • @vinayakmane6645
    @vinayakmane6645 11 часов назад

    , सोनवणे, साहेब, मेन, चेरमन च, काय,

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 7 часов назад

    Santosh Deshmukh Family la Nyay jo paryanta milat nahi to paryanta sensitive Janta suddha gappa bashnar nahi

  • @manikc4082
    @manikc4082 11 часов назад

    बाप्पा यांना व्यवस्थित छाप पडता आली नाही हे जिल्ह्यातील जनतेला खासदार म्हणून आले त्यांना बोलता येत नाही

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 10 часов назад +1

      कसं धनु मुंडे सारखं बोलायचं ओठाला लाली लावून 😂

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 11 часов назад

    त्यात फडण 20 पण आहे

  • @dddoifode
    @dddoifode 10 часов назад

    As asel tr tyachat tumch pn naav yeil Bappa

  • @hot_star9871
    @hot_star9871 11 часов назад +1

    धनु आणि पंकु मुंडे यांना पण remand वर घेतला पाहिजे

    • @vilasd3u
      @vilasd3u 10 часов назад

      बुल्या भाषा नीट वापर

    • @jayhind9456
      @jayhind9456 10 часов назад

      Are kiti प्रेमाने बोल...आहे😂 तरी yevda चिडतो​@@vilasd3u

    • @GaneshAndhale-u5t
      @GaneshAndhale-u5t 10 часов назад

      जरा भाषा नीट वापरा

  • @sureshgandhi5159
    @sureshgandhi5159 11 часов назад

    Dhananjay Mundela CM vachavatoy , Tayla Atak kara

  • @govindjadhvar9879
    @govindjadhvar9879 11 часов назад

    अत्ता तु सांग आम्हाला
    महाराष्ट्र भर भुकत फिरून

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 11 часов назад

      निघ रे निघ लवकर. आताशीक तर फक्त सुरू केलय. सत्ता आसुन छक्का वाल्या काही करू शकला नाही. आता बघत जा अति तिथ माती कशी असते. वाल्या तो झाकि चामडी सोलना अभी बाकि है

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 8 часов назад

    Ha Sanghtit Gunha ahe including political Varadhasta ahe mhanun he barobar ahe ki kunihi sutayla nako

  • @subhashjagtap5537
    @subhashjagtap5537 11 часов назад

    Ati tethe mati

  • @harighadage8057
    @harighadage8057 11 часов назад

    बजरंग बली की जय हो

  • @anandkendre-h1s
    @anandkendre-h1s 11 часов назад +1

    Target change adhi arop target mg jaradvar mokka ata dhanjay munde la target karanar chakkr sale😊