Bajrang Sonwane : देशमुख हत्येनंतर पोलिसांची कराडसोबत बैठक, सोनवणेंचा दावा | LetsUpp Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 32

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 14 дней назад +14

    धन्यवाद न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 14 дней назад +5

    खासदार साहेब, त्याला आता मोकका लावला आहे,आताची बातमी

  • @hgbhure8225
    @hgbhure8225 14 дней назад +5

    मुंडे चे कॉल रेकॉर्डिंग समोर आणा...

  • @nivruttimule9133
    @nivruttimule9133 14 дней назад +13

    बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने बजरंग बप्पाला निवडून दिले खूप खूप धन्यवाद कारण गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारा जनसेवक म्हणजे बप्पा

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 14 дней назад +6

    सडलेली शासन यंत्रणा आहे

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 12 дней назад +1

    ऐक नंबर खासदार 💥

  • @sandipwalhekar1345
    @sandipwalhekar1345 14 дней назад +1

    सगळेया पोलिसांचे राजीनामे घ्या आणि तुम्हीच तपास करा आता... तुम्हाला सगळं महिती आहे...

  • @babasahebeknar7799
    @babasahebeknar7799 11 дней назад

    माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवणे माघार घ्यायची नाही जोपर्यंत धनंजय मुंडे व त्याचा साथीदार वाल्मीक कराड उद्याचे अनेक साथीदार यांना सजा होत नाही फाशी होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही राम कृष्ण हरी

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 10 дней назад

    जबाबदार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना कायमचे बडतर्फ केले पाहिजे

  • @VickyPatil-p4l
    @VickyPatil-p4l 14 дней назад +3

    एक मराठा बांधव म्हणून फक्त बीडच्या बातम्या पाहून संपूर्ण महाराष्ट्रात जातीयवाद होन हे खूप चुकीच आहे स्वराज्य निर्माण केलं ते 18 पगड जातींना सोबत घेऊन आपल्याला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे या राजकारण्यांच्या नादी लागू नये हे आज इथे तर उद्या तिथे असतात यांचे एकूण आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील लोकांशी संबंध बिघडून घेऊ नयेत मी जिथून पाहतोय तिथून मला तर स्पष्ट दिसतय की हे सगळे राजकारणी संतोष भैया देशमुख यांच्या हत्तीच गलिच्छ राजकारण करतात मी सगळे मोर्चे पाहिले पण याआधी टाळ्या आणि शिट्ट्या ने कोणाला श्रद्धांजली दिलेली मी नाही पाहिली आपण एक चुकीचा पायंडा पाडत आहोत का याचा विचार आपण सगळ्यांनी नक्कीच केला पाहिजे न्याय मागायला म्हणून राजकारणी येतात आणि आपल्या स्पर्धकांवर टीका काय करतात गाणे काय म्हणतात शिव्या काय देतात यांचं संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्येच्या मागून स्वार्थी राजकारण चालू आहे

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 10 дней назад

    Polish ka pan bhagidaari Hoti sir Tumi right aahe ☝️👍👍☝️👍👍☝️👍👍☝️☝️☝️

  • @nageshsangle3265
    @nageshsangle3265 10 дней назад

    मुंढे चां राजीनामा घया

  • @sureshkhuspe4031
    @sureshkhuspe4031 10 дней назад

    Echa nahi

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 14 дней назад

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
    अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 14 дней назад +1

    Are sagle manage tarb padya police

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 14 дней назад +2

    खूप दुर्दैवी गोष्ट आहे खासदार असून तुला कोणी सिरीयस घेत नाही

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 11 дней назад

    Ha.jyotici.aahe.yala.pchana

  • @ajayphad1057
    @ajayphad1057 14 дней назад +1

    Tuch pakdun dyaych na jaych na

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 12 дней назад

    Parli chya sarva raajkiya gundaanaa, netyana arrest karun mokkaa laavun parli Beed karanaa surakshaa dyavi

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 14 дней назад +3

    Gya Munde la pn aata..Toch yatla motha gunhegar aahe..Aani tya Police aadhikaryana pn ya gunhyat samil karun tyanchyavr pn karywahi kara..Santosh aani tyanchya parivarala nay milach pahije..Saglya aaropina 302 Dhara madhe ghevun fashi dya va aajivan karavas..

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 14 дней назад

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
    अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 14 дней назад

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
    अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 14 дней назад

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
    अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 14 дней назад

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
    अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 14 дней назад +1

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? पंचांगपिंड पंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
    अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?

    • @Obcparv
      @Obcparv 14 дней назад

      @@VivekDandekar-h3t kay ahe he?