Suresh Dhas | वाल्मिक कराड, पोलीस आणि ऑडियो क्लिप; सुरेश धस काय म्हणाले पाहा? | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 38

  • @vijaydate4547
    @vijaydate4547 День назад +12

    तुमचा सारखे लोक हवेत आज महाराष्ट्रत ❤❤❤❤❤❤

  • @baburaobhujang3364
    @baburaobhujang3364 День назад +17

    हा माणूस खरच किती अभिमान वाटावे असे काम करत आहे महाराष्ट्र ने तसेच सर्व आमदाराचे असे जागृत राहावे आणि राष्ट्राला पुढे घेऊन जावं कळकळीची...

  • @Sonuu_77
    @Sonuu_77 День назад +24

    पोलीस वरचा भरवसा राहिला नाही आता सामन्या माणसाचा 😢

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 День назад +14

    बरोबर आहे आण्णा

  • @maheshwarulkar3516
    @maheshwarulkar3516 День назад +3

    अतिशय जागरूक आणि अत्यंत प्रभावीपणे सत्याच्या बाजूने उभे राहून मनमानी कारभाराचे वाभाडे काढणारे आमदार साहेब

  • @KiranNayak-q3y
    @KiranNayak-q3y День назад +6

    किती मोठ सत्य लपून ठेवतो आकाचा आका

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 День назад +17

    288 मधे सुरेश आण्णा किंगमेकर

  • @shushmashelar7623
    @shushmashelar7623 День назад +5

    खरंतर बीडला केंद्रशासित प्रदेश घोषित करा आणि राष्ट्रपती राजवटच लागू करा आणि मिलिटरी च्या स्वाधीन करा काही दिवस

  • @NamdevDashrath
    @NamdevDashrath День назад +1

    Dhas sahebaage badho pura mh tumhare sath aahe.

  • @scotttigerNull
    @scotttigerNull День назад +6

    🤣🤣 असं वाटत पूर्ण महाराष्ट्रा मधली वाळू बीड मधूनच उचलत आहेत 🤣🤣

  • @vishaldeshmukh9946
    @vishaldeshmukh9946 День назад

    Great Anna👍

  • @dagadudahibhate1448
    @dagadudahibhate1448 День назад +1

    Very good das sir

  • @Patila-g3p
    @Patila-g3p День назад +3

    परळीला स्वतंत्र ग्रहमत्री द्या फडणवीस साहेब ची काही चालत का नाही 😂😂😂

  • @sachinbankhele9428
    @sachinbankhele9428 День назад +1

    Rirgh 🎉🎉🎉

  • @pavangholap5708
    @pavangholap5708 День назад +1

    बीड पोलिस म्हणजे माय म्हणून मायी सोबत झोपणारे

  • @ritikmohol1726
    @ritikmohol1726 День назад +1

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाळू आणि राखेवर नियंत्रण आणावे तिथं मिलिटरी ची लोके उभे करूनवाळू आणि राग विकलेला पैसा सरकारी तिजोरी मध्ये टाकून चांगला सदुपयोग करावा

  • @MarutiGhule-q2c
    @MarutiGhule-q2c День назад +2

    Naad kula

  • @mohansonni354
    @mohansonni354 День назад

    Dev manus

  • @JagannathYewale
    @JagannathYewale 6 минут назад

    आण्णा सरकार बहिरे आहे का तुम्ही पुरावे देऊ सुद्धाकारवाई काही ही होत नाही

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 День назад

    शेती औजारामध्ये जंग लागू नये त्याकरिता बीड धातूच्या वस्तूंचा उपयोग केला जातो . मात्र बीड जिल्ह्याला भ्रष्टाचार, अनैतिक , असंवैधानिक ‌कृत्याने बर्याच दिवसांपासून जंगाटले आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासमोर चढलेला जंग काढण्याचे आज सर्वात मोठं अवघड काम आहे .

    • @ShivajiraoShinde-s2k
      @ShivajiraoShinde-s2k День назад +1

      रास्त मागणी ,बीड नव्हे परळीचा तालुक्याचा बराचभाग संपुर्ण बीड जिल्हा नव्हे

  • @Sonuu_77
    @Sonuu_77 День назад

    फडणवीस सरकार ला उल्लू बनून 5-5 time रस्त्यचे पैशे घेतले जातात ते फडणवीस सरकार ला नहीं दिसत फडणवीस आणी दोनी उपमुख्यमंत्री ना विनंती ग्राउंड ला ऐक सामनीती बनव आणी सखोल चोवकाशी करा

  • @amitpalwe7162
    @amitpalwe7162 День назад +1

    “रोज मरे त्याला कोण रडे” , सुरेश धस तुम्ही असंच रोज रडत जावा तुमचा पण एक दिवस जरांगे होइल

  • @vilasshinde3601
    @vilasshinde3601 День назад

    Walya Dhanya Ekach Maleche Mani

  • @vilasshinde3601
    @vilasshinde3601 День назад

    Ajitya Dhanya chinal ahet

  • @आबासोनर
    @आबासोनर День назад +3

    आरे बुल्या

    • @BombayKing-d8j
      @BombayKing-d8j День назад +1

      तुझ्या बापाला म्हणतो काय काही तर लाज

  • @Sandipsonwane6472Sonwane
    @Sandipsonwane6472Sonwane День назад

    काला उंदील

  • @ashokkhedkar1685
    @ashokkhedkar1685 День назад

    बिगर खातेचा संञी

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p День назад +1

    हाकेन आणाचा थोडा जरी...खावा.