Walmik karad Audio Clip Viral | वाल्मिकच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लीप;सायबर पोलिसांवर वाल्मिकचा दबाव
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- #walmikkarad #santoshdeshmukh #zee24taas
Walmik karad Audio Clip Viral | वाल्मिकच्या मुजोरीची कथित ऑडिओ क्लीप;सायबर पोलिसांवर वाल्मिकचा दबाव
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
आतापर्यंत चे सगळ्यात दलिंदर गृहमंत्री..... 🤣🤣🤣🤣🤣🤣
अजून तुमच्या विभागाची किती नाचक्की झाली म्हणजे तुम्ही कारवाई कराल???????
तुमची गांड जळाली असेल ना 😅
2014-19
2022-2024 Ani 2024 to ata paryant Ekach home minister aahe jai hind jai maharashtra
पोलिसा वरचा भरवसा उठला आहे जनतेचा
राजकारणी लोक दबाव टाकतात पोलिसांवर राजकारण्यांचा आईकला नाही तर त्यांची नोकरी जाईल नाईलाज आहे पोलिसांचा...
@@Heatblast0007 मालिदा पण वाटून खातात की राव
बरोबर, पण पोलिस एक झाले तर @@Heatblast0007
@@Heatblast0007नौकरी कोणत्याही परिस्थितीत जात नसते भावा
Nahi
एवढं सारे असून सरकार टॉमी सारखं गप्प आहे.... देवा भाऊ एवढं लाचार प्रसासन आजवर कधी नाही पहिले कीव येते सरकार ची अवस्था पाहून 😂
खरं आहे
आपणच सरकारला दत्तक घ्यायची गरज आहे.
खुप घबीर विषय आहे भावा
Tumi mra jaun bgn hot nsel trr
@@sunnystar5672 देवा पंत आहे तो सत्ता फक्त पाहिजे त्यांना
परळी वैजनाथ चां गृह मंत्री कराड आहे असं वाटतं
कराड साहेब होते😂 परंतु हे प्रकरण एवढं गाजलं😂 आता कराड साहेब गेले, तिथ तू आणि मी काहीच करू शकत नाही😂 इथं फक्त निसर्गाचा नियम चालतो😂😂 पाप केलं😂😂 ते भोगावाच लागणार😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पापाचा घडा भरला की ईथो भराव पडत .जनता ही ह्या हत्यारे खंडणीखोर लुच्चे भ्रष्टाचारी हरामखोरांना आणि त्यांचे कुटुबाला सकाळ संध्याकाळ घोडे लावत असतात
वाल्मिक कराडचे पोलीस का ऐकतात याच्या मागे धनंजय मुंडे नाहीतर तर देवेंद्र फडणवीस आहेत काय याच उत्तर स्वता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे
Correct
देवेंद्र+धनंजय+वाल्मीक=एकच आहेत एकमेकांच्या गुपित माहीत असतील काहीतरी ज्यामुळे ते गप असू शकतात
फडणवीस चा काय संबंध रे यडझव्या 🤣
@@cutepetsanimals571भाड्या मांग इतके पुरावे आहेत तरी काय शत उपटत आहे का टरबूज.
@@cutepetsanimals571 येडझव्या पोलीस वाल्मिक कराडचे का ऐकतात याच उत्तर गृहमंत्र्याला नाहीतर कोणाला माहित असणार
आम्हाला वाटल गृहमंत्री फडणवीस साहेबच आहेत इथे तर पोलिसांचा बाप बसलाय वाल्मीक कराड 🤐🤐
फडणवीस ला मी चांगला मुख्यमंत्री समजत होतो. आता झिरो समजणे योग्य
गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का.
नाही तोंडात घेतोय तो धन्या चं...
धन्याच्या आशीर्वादाने सगळे गुन्हेगार माजलेत धन्याला सह आरोपी करा आणी संतोष देशमुख यांच्या आत्म्याला न्याय द्या
Dhanya tujha bap aaheka
Dhanya tuzya aaicha navara ahe lavdya
@@kishoravhad2180त्याचा नाही तुझा आहे...तुला काडलाय धण्याने...म्हणून तर इथ बापाची बाजू घ्यायला आलास ना...निघ ऊसतोड्या...तुझ्या आईचा पुच्चा...
@kishoravhad2180 तू बापाला आरोपी
करतोस का ? आम्ही तर चोराला आणी चोराच्या साथीदाराला आरोपी करतो
धन्यान बायको करूणा मुंडे ला लोकांच्या हवाली करून दिल धस धसवु राहिला आणि धन्याचे पिलावळ गंमत पहात आहेत भाडखाऊ चे लाभार्थी
पोलिसांची लायकी दाखवतोय आण्णा 🤣🤣🤣
यातून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची पण लायकी दिसून येत आहे.
Gruhmantry ch bhampak labhalela aahe rajyala
शे. उपटा मनाव वाल्या ची आता हेच राहील आहे बीड च्या पोलिसाच...😂😂
😂😂
दुखल म्हणून शेट पण उपटणार नाहीत कुरवाळीत बसणार हे बीड वाले
@@dhanajikilledar66 हा
@@dhanajikilledar66बीड वाले नका म्हनू पोलिस वाले म्हणा
बाप लवकरच फासावर 😂😂😂😂
Nahi tuzya asichya gandi varti
Vat bgh
नाही जाणार
हे प्रकरण आपल्या देशातील सरकारच्या अवक्या बाहेरील आहे असे वाटते
Correct
Barobar aahe
देशाबाहेरच नाही भाऊ महाराष्ट्र सरकारच्या अवक्या बाहेरच आहे बाहेर u p. Bihar madhe अश्या गुंडांचे encounter करतात
पोलिसांमध्ये लाज नाही राहिली 😂😂😂
एक घरगडी ते निष्णात घरफोड्या...
मीडिया ही वाल्मिकला घाबरते आहे
एके काळी महाराषट्राकडे लोक आदर्श म्हणून पाहायचे....आणि आज😢...
खरं आहे बाबा, तुम्हीच बाप आहेत सगळ्या महाराष्ट्राचे. ह्या सगळ्या गोष्टींना सरकार एवढाच विरोधी पक्ष जबाबदार आहे. विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत नाही.
सध्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नाही फक्त महायुती आणि evm
काय मुजोरी आहे विनंती केली आहे ताई सोडून द्या.....................................
महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात असेच प्रकार घडत आहेत.
आत्ता न्यूज चॅनल ने, वाल्मीक कराडचे पाय आणखीन खोलात अशी बातमी टाकू नये. काही उपयोग नाही त्याचा. आका la धरलं phije तो खरा गॉडफादर आहे.
पोलिस म्हणजे दारात बांधलेले लब्रोडोर 😂😂😂😂
आता महानगरपालिका मतदानाच्या टाईम ला लक्षात ठेवा सर्वांनी.......
प्रत्येक तालुका, जिल्हाला, असे वाल्मिक कराड बसले आहे, फक्त फरक असा आहे काँग्रेस चे संपत आहे, बीजेपी चे तयार होत आहे
वाल्मिक कडून पैसे मिळत असतील पोलिसांना
आता खरा सूत्रधार गृहमंत्री वाटायला लागला....ज्या मंत्र्याला आपला प्रशासकीय स्टाफ काय करतोय किंवा कुणाच्या दबावा खाली काम करतोय हेच माहीत नसेल ....आणि हे प्रत्येक प्रकरणातून दिसून येत असेल तर नक्कीच गृहमंत्री म्हणून तो व्यक्ती अयोग्य आहे...आणि त्यांनी च पदाचा त्याग करावा 🎉
या अधिकारी ताई सामान्य नागरिकांबरोबर अश्या सौम्य भाषेत बोलतील का?
ती बाई बिचारी काय करणार. तिलाही माहितीये की हा कराड काय लायकीचा आहे. पण त्याच्या डोक्यावर धन्या मुंडेचा हात आहे म्हंटल्यावर पोलीस तरी काय करणार. शेवटी नोकरीचा विषय आहे.
किती माज, राजकीय पाठबळा शिवाय शक्य नाही. देशमुख खुण प्रकरणाला दोन महिने होत आहे. फडणवीस यांचे गृह खाते राज्यातील जनतेसमोर हसु करून घेतय.
Correct
राजकीय पाठिंबा नाही धनु च काळे काम करायचं चेहरा
फडतूस ग्रहमंत्री असल्यावर पोलीसांना असेच कुणाच्याही दबावात काम कराव लागत.
जय महाराष्ट्र 🚩
धन्याचा राजिंनामा घ्या.
Tuzya aaichya puchi maza sotya
धन्याच काय त्याची बायकोच राजीनामा देणार थन्याच्या बायकोचीही चौकशी होणे गरजेचे आहे करूणा मुंडे ला एस आयटीन विचाराव
@@obcking2174ये नीट बोल माकडा
Ka re
@@obcking2174 aala dhanya chi aulad
गृहमंत्री कुटे गेला आता
दैव देते अन कर्म नेते
इतिहासात वाल्याचा वाल्मिकी झाला अन कलयुगात वंजाऱ्या वाल्मिकीचा वाल्या झाला....
घोर कलयुग 🙆
Are jatich nav kashala gheto tumchya cast madhe kai Kami ahet ka tumchyat tar balatkari pan ahet
@@SagarPatil-8787 nit bola
@@user-Ajay_bade1212
काय चुकीचे बोलला तो 😅
@@varunkadam6638 जातीच नाव घेऊ नका दादा
@@varunkadam6638 तुम्हाला जातीवर बोललेल चालेल का
धनू वाल्मिक यांना जेल मधे टाकून सर्व मालमत्ता सरकार दप्तरी जमा करायला पाहिजे 😅
Sobat tuzya aaila pan pathav lavani karayala
@@obcking2174
तुला स्वताच्या घरचा अनुभव आहे काय ?😅
बरोबर आहे ना मग यात काही देणे-घेणे नाही.बोलनारच फोनवर कारण कार्यकर्ते गोळा करणे व त्यांना धीर देणे नेत्यांचं कामच आहे.
पोलीस लोक पगार शासनाचे खातात.शासन लोकांच्या टॅक्स तून यांना पगार देतात. आणि पोलीस लोक अशा गुंडाची चाकरी करतात. कराड कोण मंत्री होता का काय पोलीस याचा सल्ला घेऊन काम करतात. असे पोलीस सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय देतील का हा खूप मोठा प्रश्न आहे.
प्रभू वैद्यनाथाची लीला.....
ओम नमः शिवाय❤❤❤
अजित दादा नक्की कोणाला आणि का वाचवत आहेत। गृहमंत्री ना काही पडले नाही महाराष्ट्र ची।
समोर किती आणि काहीही आलं तरी काहीही होणार नाही असं दिसतंय........?
परळी देश च गृह मंत्री
जर खर असेल तर ताई वरपण कारवाई करावी.........
पोलिसांना असाच बाप बनवायला आवडतो. वाट
Good work zee 24 tas
मोठा आरोपी धनु
कोणी काही वक्तव्य करीत असेल परंतू सत्य मेव विजय होणार आहेत हेच महत्वपूर्ण धन्यवाद 🙏
एक दिवस असा येईल की पोलीस अधिकारी आपला देश विकतील
I want ED CBI inquiry😂😂😂
असेच वरती आली ही महिला पोलीस अधिकारी म्हणजे काय काय दिवे लावले असतील समजून जा
आका....
एवढा अभ्यास करायचा पोलीस बनायचं आणि नेत्यांना सलाम ठोकायचा काय महाराष्ट्र आहे
साला पोलीस बनण्यापेक्षा गुंडा बनन किती सोपं आहे आम्ही उगाच इथे 4-5 वर्ष अभ्यासात घालत आहो 😄😄
ह्या वाल्याने सगळीकडे आग लावली, अशीच ह्याला बळ फक्त मुंडे ने दिलंय
तुझ्या गांडीला आग लावली काय
तुला काय शेट्ट माहिती का
लोकप्रतिनिधी पेक्षा खूप किंमत दिसते वाल्मिकच्या शब्दाला पोलीस खात्यात.
पोलीस लाच घेयची बंद झाल्या शिवाय हे बंद होणार नाही. गरीब मानसवर तेवढा अन्याय करा 😢
हेया गोष्टी वरून निशिगंधा मॅडम च प्रमोशन झाले पाहिजे 👌🫡 दुर्दैव आहे
गृहंत्र्यांनी खात भाड्याने दिली 😢😢
हा लय माजलाय वाल्मिक कराड ह्याला सोडूनका अजित पवार बघा वाल्मिक चे कसे उद्योग आहेत ते बंद करा
फडणवीस साहेब तुमचा बद्दल च आदर आता कमी झाला 😢
पोलिसांवर 1%भरोसा राहिलेला तो पण गेला 😂
अतिशय अवघड आहे.
Walmik Anna Karad 👑✌️
Salute to the report for reporting this and treating him the way he deserves
काय कमाल आहे राव जग लवकरच बुडाले पाहिजे
फोन नंबर वर फोन करा एकदा लागतोय 😂
वाल्मीक सोडून या पत्र करांकडे काही सब्जेक्ट आहे की न्हाई 😂😂😂😂
एक नंबर अण्णा 🎉🎉
गृहमंत्री काय करतात.खरं तर हे त्यांचे अपयश आहे.गृहमंञ्यांनी राजीनामा दिला पाहिजे
ही पोलिसांची लायकी... 😂😂😂
गोरगरिबांना त्रास देयला सांगा फक्त... 😂
वाल्मिक कराडला आता उपमुख्यमंत्री करावे. म्हणजे तो आजपर्यंत बीडचे ग्रह खाते सऺभाळीत होता. आता महाराष्ट्र राज्याचे ग्रहमऺत्रीपद, वसुली, कामे चोखपणे पार पडणार.
जे पोलिसांना माहीत नाही ते न्यूज वाल्यांना लगेच सापडत 😂😂😂
बाकीचे सर्व लुक्के वाटायला लागले आहेत आता याचा समोर. वा रे पोलीस दल.
पोलिसांवरचा भरवसा उठला
*भारतीय राज्य घटनेवर हा देश चालला असता तर आज ही वेळ आली नसती.??*
कॉल रेकॉर्डिंग मध्ये तिथे भजन चालू आहे पाठीमागे धनंजय मुंडे सुद्धा एक इंटरव्यू मध्ये बोलत होते पत्रकार विचारत असताना तिथे सुद्धा हाच आवाज भजनाचा येत होता ठिकाण पण तिथेच परळी, पापाचा घडा कधी भरतोय काय माहिती
एक नंबर अण्णा....❤❤❤
अशा क्लिप टाकून कशाला आपल्या पोलिसांची लायकी कढतायेत तुम्ही .please delete kara . नाही तर काय प्रतिमा राहील ,आपल्या पोलिसांची लोकांच्या मनात
मग काय झाकून ठेवायचे होयरे झाकणझुल्या
tyancha khara chehra samor yet ahe
Tashi pan Kay pratima rahili gruh khatyslachi
अहो, सत्य समोर येउद्या की!
kaa ? sagalikade walya karad banvaayachet kaa ? Tumachya Aai Bahinivar Asaa prasang aalaa tar hecha Dnyaan Paajalaa mhanage zaala ..
या सर्व गोष्टी पाहिल्यावर असे लक्षात येते की या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री व ग्रहमंत्री यांनी हे सिद्ध करुन दाखवले आहे की यांचा दर्जा सालगडया पेक्षाही निच आहे.
आण्णा बोलते 🔥🔥
आता काहिच करू नका फक्त वाल्मिक कराड
यांना गृह मंत्री कारून टाका.
कुणालाही सोडलं जाणार नाही.......😂🎉😂😂😂😂😅😅😅
असा नेता भेटायला पण नशीब लागतय कायम अण्णा सोबत
😂😂 अवघड आहे...
महाराष्ट्र मधील सर्वच पिलिसांची बदली करावी सर्वांचे लागेबादे आमदार बरोबर असतात नी आमदार यांचे कामकारणारे गुंड प्रवरतीचे कार्यकर्ते यांचेही पोलीस यांचे बरोबर सम्बन्ध असतात म्हणून बदल्या कराव्यात पण देवाभाऊ असे करणार नाहीत कारण......
हा आवाज अजिबात आणा चा नाहीं कोणतीही पुश्टी न करता पुरावा न देता. काहीही आरोप zee TV news ने करू नेय. कोणाचा ही आवाज काडून लोकांना वाल्मीक आहे असं म्हणून बोलायला लावल जातय. मीडिया वर कठोर कारवाही झाली पाहिजे.
बघा,पोलिस वर जनतेने किती भरोसा ठेवायचा
Waah bete
CM साहेब आता एकच विनंती वाल्मीक ल गृह मंत्री करा
वाल्मिकीला द्या फाशीची शिक्षा आणि मुंडे चा राजीनामा घ्या.
भावपूर्ण श्रध्दांजली बीड जिल्हा पोलीस यंत्रणा😢😢
अरे काय ही दादागिरी..कसला माज आलाय या लोकांना नेमक
ही वाल्मिकची मुजोरी नाही.तर गृहमंत्री आणि पोलिस खात्याचा शेळपट पणा आहे 😢😢😢😢
पोलिसांचा बाप वाल्या आहे असं वाल्या बोलत आहे आणि ते खर पण आहे
अशा लोकप्रतिनिधीला व गुंडगिरीच्या प्रवृत्तीला कायमचा जेलमध्ये सडवल पाहिजे
सर्वांचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे
अच्छा म्हणून CM DCM घाबरतात का?? इतका मोठा आहे हा???
कशाचा बाहुबली
काही पण उपाधी नका देऊ
अपराधी आहे
पत्रकार 1no
किती दुर्दैवाची गोष्ट आहे इतका दलिंदर माणूस आपल्या सरकारवर राज्य करतो
Sattecha maz suru ahe 😢
पोलीस खाता आता ही लोक चालवणार 😂😂😂😂😂😂
फडणवीस साहेब मुंढे la पाठी घालु नये, BJP कायमस्वरूपी मनातून उतरणार सर्व जनते च्या. RSS चे नाव फडणवीस धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करू नये आम्हाला धनंजय मुंढे la पाठी ghalne awdat नाही