Walmik karad Viral Call Recording | वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 25

  • @rajendrashirsath8634
    @rajendrashirsath8634 День назад +27

    यांची यंत्रणा काय उपटून राहिलीय तेच कळेना सर्व सामान्यांना😢😢😢

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 День назад +4

    सगळ खर आहे

  • @gsk8266
    @gsk8266 День назад +4

    कराडचा आवाज आहे आणी साहेब तुमचाच आवाज आहे...

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ День назад +8

    सनी संदिप भैय्या चा मानुस म्हणून याच वाल्मीक चा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते सनी ला अटक करा म्हणून आता तर तो सनी पण वाल्मीक चा मानुस आहे हे जनतेला समजले आता कोणावर कारवाई करायची

  • @sushantjagtap2238
    @sushantjagtap2238 День назад +4

    अरे हा नक्की सामील आसेल. आता देखील तो असू शकतो.

  • @Akash-p4f6x
    @Akash-p4f6x День назад +1

    Police mama chi chavkashi zali pajije

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 День назад

    हा पोलिस सोबतच आहे आकाच्य सुरुवातीपासून

  • @patil4070
    @patil4070 День назад

    हा बलाळ आवाज बदलत आहे यूट्यूब ला सर्च करा शितलकुमार बल्लाळ किती मोठा महाराज आहे ते

  • @maheshthosar6288
    @maheshthosar6288 День назад

    Police pan ata Beed karana वेड्यात काढू लागले...काय राव साहेब...आता तरी खर बोला

  • @user-rrq689
    @user-rrq689 День назад +7

    Yala uchala aadi

  • @vjj799
    @vjj799 День назад +2

    भ्रष्ट न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचारी पोलीस, नेते भ्रष्टाचारी काय खर नाही

  • @laxmansawane6962
    @laxmansawane6962 День назад +1

    Awaj nahi asach bolnar atal

  • @VOLVO2727
    @VOLVO2727 День назад +1

    Khaaaaakeeee

  • @SantoshPawar-mc3bj
    @SantoshPawar-mc3bj День назад +2

    Aho Fadnvees he kay challay laaj vat te tumi home department sambhaltay y