जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..? I If Jackson hadn't been killed I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 май 2023
  • जॅक्सन यांची हत्या झाली नसती तर..?
    नाशिकचे कलेक्टर असलेले जॅक्सन यांची सावरकरांचे अनुयायी असलेल्या अनंत कान्हेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्या केली.त्यासाठी काही कारणेही दिली गेली.परंतु तेच सत्य आहे काय..? जॅक्सन यांच्या हत्येपाठी आणखी काही वेगळी कारणं आहेत काय..? असतील तर ती कोणती..? या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय दडवलं गेलंय..?
    अनेक संदर्भांसह एक खळबळजनक गौप्यस्फोट..नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रियाही अवश्य कळवा..
    धन्यवाद..
    #nashik #savarkar #abhivyakti

Комментарии • 2 тыс.

  • @skj7391
    @skj7391 3 месяца назад +13

    मी नाशिक येथेच लहान चा मोठा झालोय.
    माझे वयाचे लोक अजूनही जॅक्सन गार्डन म्हणून ओळेखता.
    इतिहास बदलू शकत नाही.
    पण खरे ते काय मांडू शकता
    खूप छान पोस्ट मार्टेम केलं....
    Salut sir

  • @arunkad56
    @arunkad56 8 месяцев назад +29

    रवींद्र सर 🙏. राम राम.
    सर तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे. समजावून सांगता. त्या वेळेस. डोळ्यात पाणी येत.
    सर तुमच्या सारख्या माणसाची आज महाराष्ट्र राज्याला गरज आहे. तुम्ही खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता.
    तुम्हांला. निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबे चरणी प्रार्थना
    जय महाराष्ट्र. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शंभूराजे. जय भीम 🙏

  • @manojpanzade9703
    @manojpanzade9703 5 месяцев назад +110

    जॅक्सन साहेब यांच्या प्रमाणे आपण खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचले धन्यवाद साहेब

    • @sanjaypawar7157
      @sanjaypawar7157 5 месяцев назад

      खूप खूप आभार सर सत्य इतिहास मांडल्याबद्दल👍

    • @dinanathdange4381
      @dinanathdange4381 4 месяца назад +1

      वाह,म्हणजेच आपापल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे खुनी,गुन्हेगार!खरंच दुर्दैवी.

    • @sivi6759
      @sivi6759 4 месяца назад

      @@dinanathdange4381 he fakta hya murkh You tuber kinva congress mhanne

    • @sanjayp251
      @sanjayp251 4 месяца назад

      British gele tari tyanch chatnyat dhanyata mananare tumhi. Gulamgiri madhech dhanyata manata. Engranjachya virodhat na Ambedkar Gela na phule.
      Bas fakt thuk chatli

    • @tushar9328
      @tushar9328 4 месяца назад

      हा माणूस जे सांगतोय ते तोंडी बाजा आहे. हा सांगतोय ते खरं कसं मानायचं ?

  • @papillon0039
    @papillon0039 5 месяцев назад +31

    खूप जबरदस्त ताकतीने तरीही सहजतेने तुम्ही पुराव्यासकट सादरीकरण केलं आहे. त्यात तुमचा कसलाही वैयक्तिक अजेंडा नाहीये. सत्य हे जस च्या तसं मांडलं. तुम्हाला सादर प्रणाम 🙏🏽

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 Год назад +115

    जॅक्सन याचं अत्यंत महत्वपूर्ण काम नजरेसमरून आणून दिलं,आणि खरा इतिहास समोर आणला याबद्दल आपले शतशः आभार आणि खूप खूप शुभेच्छा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद..🙏

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 5 месяцев назад

      ​@@abhivyakti1965काय तुझ फालतू ज्ञान😂😂 वेळ वाया गेला. मूर्ख कुठला

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 Год назад +57

    अत्यंत माहितीपूर्ण आणि जॅक्सन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा विषयीं परक्रमा विषयींचे योगदान थक्क करणारे आहे. या विडिओ साठी आपणास खूप धन्यवाद..

  • @vishwaskamble43
    @vishwaskamble43 5 месяцев назад +36

    सर आपण अतिशय सुंदर व अभ्यासपुर्ण माहीती दिलीत त्याकाळी आणि आजही समाजामध्ये असे भेद भाव पसरवणारी माणसेआहेत

  • @jitendrakamble7684
    @jitendrakamble7684 11 месяцев назад +23

    सर, खुप छान एपिसोड आज डोकी ब्रेन वॉश केलेल्या बहुजनांना डोळे ऊघडून नव्याने विचार करायला लावणारा, धन्यवाद।

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 5 месяцев назад +18

    अभ्यासपूणँ मांडणी.. घटना समजावून सांगण्याची पद्धत फारच प्रभावी. सहजगता जाणवते.....कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जँक्शन या विषयीची जी माहिती या एपिसोड मधून दिली.. धन्यवाद

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 Год назад +39

    पोखरकर सर आपण पेशव्यांच्या इतिहास संशोधन करून सत्य इतिहास बहुजन समाजासमोर आणावं हीच इच्छा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      नक्की करणार आहे.. धन्यवाद..

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +4

      Yes. हे पेशवे प्रकरण निकाली लावा सर. फार उदो उदो होतोय.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      @@Renaissance861 नक्की 👍

    • @BabaInamdar-zg2rp
      @BabaInamdar-zg2rp 3 месяца назад

      पेशवाईचे शिवशाही अस्तित्वा बद्दल आपण योग्य माहिती द्यावी ही विनंती

    • @divyadrishtistudio6550
      @divyadrishtistudio6550 Месяц назад

      पेशव्यांचा पराक्रमी इतिहास ज्यात शिंदे होळकर अशी अनेक जातींची घराणी उदयास आली त्यांचा ब्राह्मण असल्यामुळे द्वेष करणाऱ्यांनी इतिहास जरूर अभ्यासावा... पेशवे नक्कीच कौतुकास पात्र असल्याचे दिसत राहील... सध्या फारच जळजळ होत असेल तर बरनॉल आराम देईल... 😂😅

  • @ravimohite2444
    @ravimohite2444 4 месяца назад +10

    जॅक्सन. सारख्या लोकहितवादी आदिकाऱ्याची माहिती दिल्याबदलं आपले मनपूर्वक अभिनंदन .

  • @vaijanathwadje4908
    @vaijanathwadje4908 4 месяца назад +7

    इतिहास हा फक्त एका लेखकाचे एकच पुस्तक वाचून समजत नसतो. त्यासाठी तुमच्यासारखा अभ्यास करून मत मांडावे लागते...खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली....👌👌🙏

  • @hemantatalkar1420
    @hemantatalkar1420 Год назад +252

    जो हिंदू नाही तो या देशाचा शत्रू हि अत्यंत घातक विचारधारा. आजकाल याचं विचारधारेचा प्रसार व प्रचार सुरू आहे. Then Nashik collector Jackson आणि त्यांचे कार्य यांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @veenagorule4287
      @veenagorule4287 Год назад

      काहीही बरळू नका. पारसी ज्यू समाज किती सुरक्षित आहेत. जे धर्म या देशात राहून गरिबरणा धर्म परिवर्तन व इतर देश विरोधी करतात त्यांना विरोध होतो. बरेच ब्रिटिश अधिकारी चांगले असूनही ते फक्त आपल्याला गुलामगिरीत टाकले त्यामुळे त्यांना त्रास देणे साहजिकच आहे.

    • @dadajiahire1818
      @dadajiahire1818 Год назад +6

      फारच छान माहिती दिली साहेब... आभार आपले

    • @jagdishthakre89
      @jagdishthakre89 Год назад +4

      जॅक्सन चे व्यक्तित्व समोर आले धन्यवाद

    • @sanonmars
      @sanonmars 5 месяцев назад +14

      Jo Hindu nahi to ya देशाचा शत्रू ही घातक विचारधारा, वरवर पाहता खरे वाटते. मलाही तसेच वाटायचे. पण 1947 पूर्वीचा नी नंतरचा इतिहास खोलात जाऊन पहा जरा. तसेच भविष्यात काय वाढून ठेवलेय त्याचा साधक बाधक विचार करा, पूर्वग्रह बाजूला ठेवून, मग कळेल.

    • @dnyaneshwarsanas5719
      @dnyaneshwarsanas5719 5 месяцев назад

      जॅक्सन चे मारेकरी ब्राह्मण आहेत म्हणून हा सगळा उपद्व्याप चालला आहे.
      देशभक्तीचे श्रेय ब्राह्मणाला जात आहे त्यामुळे या भडव्यांच्या बुडाला आग लागली आहे..... चाफेकर बंधू ब्राह्मणेतर समाजाचे असते तर ते भगतसिंग प्रति भगतसिंग ठरले असते... कॉमेंट वीर बघा बहुतांशी भिमटे आहेत बामसेफी आहेत लेफ्ट लाल माकडे आहेत.,

  • @Vinod_Thorat_official
    @Vinod_Thorat_official Год назад +111

    मुरलीधर खैरनार यांच्या शोध या पुस्तकात जॅक्सन विषयी काही नवीन माहिती मिळाली होती. या एपिसोड मधून त्यात आणखी भर पडली. धन्यवाद सर 😊

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +3

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @animeprincess8741
    @animeprincess8741 Год назад +141

    Sir शिकलेल्या लोकांना सुद्धा हे सत्य माहीत नव्हते कारण जे पुस्तकात वाचलं तेच डोक्यात फिट झाल पण आपण जबरदस्त माहिती पुरवून बहुजन समाजातील लोकांना डोळस करण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल तुमचे आभार

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +3

      धन्यवाद.. 🙏

    • @veerrao977
      @veerrao977 5 месяцев назад +1

      Purandarey ni mathe firvali aahe Shivray bhaktanchi.....aani yala Maharashtrat bhushan puraskar dila....bhadya guruji cha sadlelya Ambyachi paidas

    • @sanjayp251
      @sanjayp251 5 месяцев назад +4

      Savarkarana jail madhe pathwanyat Jackson cha hat hota. Tyamule tyala sampavnyat aale. Tumhi kashal evadhe eka engraj adhikaryache godve gaat aahat. Britishanche pay chatnyachi aani gulamgiri karnyachi tumchi juni savay ajun sutat naahi vatat.

    • @bhatusingthakur6235
      @bhatusingthakur6235 4 месяца назад

      अगदी बरोबर ​@@sanjayp251

    • @Shubham-qp2wf
      @Shubham-qp2wf 4 месяца назад +1

      ​@@sanjayp251 ब्रिटिशांची तर सावरकरणी नी चाटली ....

  • @swapnilkarande5120
    @swapnilkarande5120 5 месяцев назад +33

    पंडित जॅक्सन साहेबांना आज खऱ्या अर्थाने श्रधांजली मिळाली

  • @bhushanwagh1324
    @bhushanwagh1324 Год назад +112

    हाच खरा राष्ट्रवाद !!!धन्यवाद सर उपयुक्त माहिती दिल्याबद्दल...

  • @sachinsonawale2193
    @sachinsonawale2193 10 месяцев назад +16

    अगणित माझ्या सारख्या वास्तवाशी अज्ञानी असलेल्या, व्यक्तींसाठी आपण एक दीपस्तंभ आहात. आधुनिक काळातील आपण संत तुकाराम महाराज आहात. आपले कार्य असेच चालू रहावे. मनापासून शतशः धन्यवाद सर. 🙏

  • @dr.sirajansari4473
    @dr.sirajansari4473 9 месяцев назад +24

    ह्या अशा हत्यारे *देशप्रेमी " चे कारनामे लोकांना कळले पाहिजेत. आपणास धन्यवाद !

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  9 месяцев назад

      🙏

    • @patilsourabh7688
      @patilsourabh7688 4 месяца назад

      हे आजही तेच काम करत आहेत जसे कुलबर्गी दाभोळकर पानसरे करकरे साळसकर कामटे यांच्या हत्या करणारी मंडळी घ्याच विचार धारेची कामे आहेत ' .

  • @dilipshinde6447
    @dilipshinde6447 Год назад +11

    खूप छान माहिती सांगितली. जे जे विषय तुम्ही घेताय ते महत्त्वाचे आहेत. त्यातील आजचा जो विषय आहे अशा विषयांवर कोणी बोलत नाही. कारण इतक्या वर्षांपुर्वी घडलेल्या आणि एका इंग्रज अधिकार्‍या विषयी कुणाला काही घेणेदेणे नाही किंवा रोजच्या रगडयात आठवण हि नाही वेळ नाही. पण एका चांगल्या माणसाची तुम्ही थोडक्यात छान माहिती सांगितलीत. हे असेच असेल तर जॅक्सन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. व आपले हि आभार.

  • @lifetoexplore5213
    @lifetoexplore5213 Год назад +17

    धन्यवाद आत्ता पर्यंत जॅक्सन हा क्रूर कर्मा होता हेच वाचत आलो आहे, तरीही नाशिक मध्येच राहत असल्याने कधी कधी तो चांगला होता असे पण कानावर आले पण खूप कमी वेळा
    धन्यवाद तुम्ही सत्यस्थिती सांगितल्याबद्दल

  • @elnino9106
    @elnino9106 Год назад +11

    अतिशय धक्कादायक माहिती दिली तुम्ही सर!
    खूप खूप धन्यवाद तुमचे. अशीच माहिती देत रहा अणि एक दिवस तरी बहुजन समाजातील लोकांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करूया! धन्यवाद.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.. 🙏

  • @tusharshinde2905
    @tusharshinde2905 Год назад +24

    सर, मन भरून आलं...
    गेल्या काही वर्षांत सावरकरां बद्दल जी माहिती मिळाली तसेच त्यांच्या अभिनव भारत संघटनेचे कार्य पहाता हे खुपच विचित्र स्वभावाचे लोक होत हे लक्षात येतं.

  • @KHALILAhmed-bj3dy
    @KHALILAhmed-bj3dy 4 месяца назад +5

    धन्यवाद साहेब जैक्सन यांचा इतिहास में उलगडून जैक्सन यांचा शिवाजी राजे वरील प्रेम व बरकातहू त्यांची हत्ये चा कट किरस्थान उलगडून मांडण्या बद्दल आपले पुनश्च आभार व धन्यवाद।

  • @ganeshshelar6210
    @ganeshshelar6210 Год назад +311

    स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांनी एक कसदार सत्य बाहेर येत आहे.त्याला बळ मिळो.🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +7

      🙏🙏🙏

    • @rukminikendre1177
      @rukminikendre1177 Год назад +11

      अरे देवा वाचना मूळे सत्य बाहेर येत आहे

    • @shridharwatekar-mm3mi
      @shridharwatekar-mm3mi Год назад +8

      खरा इतिहास आज मला ही कडायला लागला.म्हणतात,सत्य कधिही लपत नसते्

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r 5 месяцев назад +4

      तुम्ही देवमाणसं ❤. तुमचंच खरं 😊
      बाकी सगळं जग मूर्ख 😂.

    • @user-sw8oj9xu7x
      @user-sw8oj9xu7x 4 месяца назад

      @@user-gb9oh2zm9r बाकी जग नाही फक्त. सावरकर , गोळवलकर,हेडगेवार , गोडसे , मुंजे , आणि त्या घाणेरडे प्रवृत्ती चे अजून बरेच आहे .....

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ Год назад +18

    अभिव्यक्ती च्या प्रत्येक भागांमधून नवीन काही तरी शिकायला मिळतं... हा इतिहास दडवलेला आहे... मुद्दाम की अनभिज्ञ पणे हे समजून घ्यायला हवे.. धन्यवाद रवींद्र सर🙏🏼

  • @anilingle2324
    @anilingle2324 5 месяцев назад +15

    पोखरकर साहेब आपण जिल्हाधिकारी यांना अभिनव भारत चे सभासदांनी ठार केले ही विस्तृत प्रमाणात माहिती दिली त्या बद्दल आपले अभिनंदन.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  5 месяцев назад

      धन्यवाद

    • @sharadwagh2292
      @sharadwagh2292 4 месяца назад

      Jack son. Was fond of
      Marathi drama
      He was a great student of Sanskrit
      He was very down to earth.
      He used to talk in Sanskrit with our Brahmin peoples. !
      Episode is very nice. !!👍8🙏🙏🙏🙏♥️♥️
      SHARAD WAGH
      Panchavati Nashik

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  4 месяца назад

      @@sharadwagh2292 धन्यवाद सर 🙏

  • @sunitapaulvlogsforall8338
    @sunitapaulvlogsforall8338 Год назад +51

    अतिशय नवीन माहिती... ही सर्वांना समजले पाहिजे. सत्य झाकले म्हणून ते असत्य ठरत नाही. 🙏🙏🙏

  • @Dattakale16
    @Dattakale16 Год назад +45

    अतिशय खरी वास्तववादी चित्रण आपण समोर आणले त्याबद्दल इतिहास तुमचा ऋणी राहिल सर ♥️♥️♥️♥️🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..🙏

  • @ashokzine8124
    @ashokzine8124 12 дней назад +1

    Jaksan च्य हत्येची खरी कारणमिमांसा स्पष्ट केल्यामुळे आपले खुप खुप आभार. आजच्या एपिसोड बघितल्यावर खरा ईतिहास कळाला. धन्यवाद

  • @rajushikalgar94
    @rajushikalgar94 Год назад +17

    शिवाजी राजे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते.हिंदू धर्म रक्षक नव्हते.ते सर्व धर्म समभाव चे प्रतीक होते.शिवाजी राजे यांची हत्या झाली नसती तर आपण म्हणता तसे सर्वांना सामावून घेणारे उत्तम नियम महाराष्ट्रात सुरू झाले असते. आपले खूप खूप अभिनंदन.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद... 🙏

    • @vijaykumardada4448
      @vijaykumardada4448 2 месяца назад

      ब्रिगेडी विचार तूझ्या पाशीच ठेव महामूर्ख

  • @URBANCLOUD
    @URBANCLOUD Год назад +12

    वाचलेला इतिहास भिन्न होता..नक्कीच आज समजलेली माहिती संशोधन पूर्ण, वास्तविक वाटली. पाहून आणि ऐकून छान वाटले.. असेच व्हिडिओ बनवून सर्वसामान्यापर्यंत माहिती पोहोचवा...
    धन्यवाद

  • @amardeepnaiknaware1858
    @amardeepnaiknaware1858 Год назад +30

    धन्यवाद सर आज कळाल की महाराजाच्या जन्मस्थळामधे जैक्सन यांचं मोठं कार्य होत. कोण कुठला विदेशी या मातीशी, जनतेशी, ईतिहास आणि सन्स्क्रुति शी नाळ जोडू पहतो आणि सत्य समोर आणतो, नक्कीच फार कौतुकास्पद कार्य. आणि राहीला प्रश्न ब्राह्मणवादाचा तर त्यासाठी समाजाने फुले, शाहू, आंबेडकर वाचयला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      बरोबर... 👍 धन्यवाद.. 🙏

  • @pramodbarangule2732
    @pramodbarangule2732 2 месяца назад +2

    धन्यवाद सर,खुप महत्वाची माहिती आहे,आजपर्यंत न ऐकलेली माहिती मिळाली.
    सर,आजपर्यंत जे ऐकलं ते वेगळंच होतं.

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Год назад +63

    फारच सुरेखरित्या कलेक्टर जॅक्सन यांचे चरित्र आपण आम्हासमोर मांडले ! धन्यवाद ! मित्रांनो हा video जास्तीत share करा व लोकांना सत्य काय आहे ते कळू द्या ! 👌👍🙏

    • @swapniladsul3432
      @swapniladsul3432 10 месяцев назад +2

      गार्डनल नाव जॅक्सन चच असावं त्यामुळे आमच शिवाजी महाराजांवर च प्रेम कमी आहे असं नक्कीच नाही..

  • @dayanandlondhe6394
    @dayanandlondhe6394 Год назад +45

    आम्ही फक्त वाचले आहे , पण प्रत्यक्ष वास्तव तुम्ही आमच्या समोर आणले सर 🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद.. 🙏

    • @user-hn8qo7cr7d
      @user-hn8qo7cr7d Год назад

      सर
      हे आज नव्यानेच ऐकले.
      देश प्रेम की धर्म प्रेम ...
      यावरील संभ्रम
      'हिंदू राष्ट्र व्हावे 'त्यांच्या मनातील भावना कोणती हे हळू हळू उघड होत आहे
      हे तुमच्यासारख्या विचारवंतां मुळे

  • @varshatayde7469
    @varshatayde7469 5 месяцев назад +12

    Very nice information sir. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. धन्यवाद.

  • @kailasdodke3256
    @kailasdodke3256 Год назад +34

    एकच प्रश्न उभा राहतो कि खरंच जाक्सन जिवंत राहिले असते तर शिवाजी महाराजांचा इतिहास अधिक समजला असता आज ऐकीव इतिहास बघायला मिळत आहे खरा इतिहास अजून बाकी ahe

    • @rajendrakamat4312
      @rajendrakamat4312 9 месяцев назад +2

      हा हा हा. Jackson मेला आणि बरोबर इतिहास कबरीत घेऊन गेला की काय?

    • @abhaytorsekar5275
      @abhaytorsekar5275 3 месяца назад

      कठीण आहे दिशाभूल करणार्या माहिती मुळे आपल्या ईतिहास कारांना विसरलात का. हा व्हिडीओ म्हणजे देशभक्त क्रांतिकारकाराचा चक्क अपमान आहे

  • @user-ed1qn3nn9z
    @user-ed1qn3nn9z 5 месяцев назад +7

    सर्वच भाग ज्ञानात भर घालणारे डोळे उघडे करणारे. म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे.असाच खारीचा वाटा उचलत रहा सर.ब-याच लोकांचे मत परिवर्तन नक्कीच होईल .

  • @deeprajdupare4447
    @deeprajdupare4447 5 месяцев назад +5

    अश्या या अनोख्या विशयवर्ती अतंत्य जिवाहल्याचा हा वीडियो खुप छान

  • @dnyaneshwarrudre7341
    @dnyaneshwarrudre7341 Год назад +6

    सर आम्हाला हा इतिहास आतापर्यंत कुणीच सांगीतला नाही.नेहमी चुकीचा इतिहास सांगितला ज्यांच्या हातात लेखणी होती.सर खुप खुप धन्यवाद तुम्ही अतिशय वस्तुनिष्ठ ऐतिहासिक दाखले देऊन आम्हाला महत्त्वपुर्ण अवगत केले.

  • @ashwintirthakar
    @ashwintirthakar 6 месяцев назад +48

    अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण सर 🙏धन्यवाद !

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  6 месяцев назад

      🙏🙏🙏

    • @PiyushParwekar
      @PiyushParwekar 3 месяца назад

      ​@@abhivyakti1965 सर तुम्ही फक्त ब्राह्मण महापुरुष याना चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न करता

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 месяца назад

      @@PiyushParwekar उदाहरणार्थ..?

    • @PiyushParwekar
      @PiyushParwekar 3 месяца назад

      @@abhivyakti1965 सावकार यांचा वरील video

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  3 месяца назад

      @@PiyushParwekar त्यात चुकीचं किंवा असत्य काय आहे..?

  • @dilipgawai63
    @dilipgawai63 Год назад +23

    जॅक्सन साहेबांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील असलेले अतीव प्रेम आजच्या प्रसंगी दिसून

  • @balasahebarsud
    @balasahebarsud 5 месяцев назад +4

    सर तुमचा हा व्हिडिओ बघून मी खूप आचर्यचकित झालो आहे बाबाराव सावरकर यांना जॅक्सन यांनी काळया पाण्याची शिक्षा दिली म्हणून अनंत कान्हेरे याने त्यांचा खून केला अस मी वाचलेलं होत परंतु तुम्ही जे काही व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ते खूप आचर्यचकित करणारं आहे
    खरा इतिहास आणि पुस्तकिय इतिहास यात खूप तफावत पाहायला मिळाली परंतु तुम्ही सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहात त्या बद्दल तुमचे खूप आभार

    • @milindpatil8152
      @milindpatil8152 4 месяца назад

      ब्राम्हणी मानसिकतेच्या लोकांनी इतिहासाची खुप मोडतोड करुन ठेवलेली आहे. ते सगळं इतकं डोक्यात बसलंय की सत्य पुराव्यासहीत समोर ठेवलं तरी बहुजन समाज ते मानायला तयार नाही. दुर्दैव!

  • @nilkanthdeolalikar1639
    @nilkanthdeolalikar1639 5 месяцев назад +7

    वास्तव इतिहास जनतेसमोर आणण्याच्या आपल्या प्रयत्नासाठी खूप धन्यवाद... 🙏

  • @sumangaldudhane6642
    @sumangaldudhane6642 3 месяца назад +2

    जॅक्सन साहेब बदल माहिती खूपच अभ्यासु होती ❤❤🙏🙏👏👏

  • @ganpatidhawad1156
    @ganpatidhawad1156 5 месяцев назад +3

    फारच उत्तम माहिती दिली ह्या बद्दल धन्यवाद..... आणी पुढेही चालू ठेवा ही विनंती.....

  • @santoshzaware7361
    @santoshzaware7361 Год назад +27

    परखडपणे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही जे काम करत आहात त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद सर.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @Kirankumardk
    @Kirankumardk Год назад +7

    आजचा अभिव्यक्तीचा भाग खूप सुंदर बनवला आहे. बऱ्याच ज्ञात नसलेल्या गोष्टी यामुळे समजल्या.पुढील भगांसाठी शुभेच्छा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 3 месяца назад +2

    जॅक्सन यांच्या आत्म्याला शांती आणि सदगती मिळो 💐💐

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 5 месяцев назад +7

    सत्य माहिती देऊन अज्ञान दूर केल्याबद्दल धन्यवाद सर!

  • @avinashahire6565
    @avinashahire6565 5 месяцев назад +12

    खूपच अभ्यास पूर्वक विवेचन आहे. मला तर आता असे वाटते कि नासिक मधील कान्हेरे मैदानाचे नाव आता बदलने गरजेचे आहे .

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 Год назад +73

    अतीशय महत्वाचा ईतिहास आपण संगीतला .. धन्यवाद सर 🙏

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole 3 месяца назад +2

    खूपच छान, सत्य, परिपूर्ण माहिती आपण दिलीत. यापासून महाराष्ट्र खरंच अनभिज्ञ होता. जे आपल्यासमोर दाखवणे गेलं तेच आपण आतापर्यंत सत्य मानत आहे. आता आपण समीक्षा सुद्धा करायला शिकलो आहोत त्यामुळे लवकरच खऱ्या इतिहासाची पाने आपल्यासमोर उलगडली जातील हे निश्चितच.

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Год назад +20

    आदरणिय पोखरकर साहेब आपणास प्रणाम जॅक्सन साहेब यांचे हत्तेमागचं सत्त्य समोर आणले बध्दल ।
    🌷🙏🌹⚘

  • @bhaskarahire680
    @bhaskarahire680 5 месяцев назад +7

    Sirji, hearty thanks for dairing to share such a golden historical mistery to the Common Indians, hatts of to YOU, Jay Shivray, Sambhuraje,Jay Shahu,Phule, Ambedkari Vichar Pranali, JAY BHARAT❤

  • @siddharthrangari8746
    @siddharthrangari8746 Год назад +7

    क्या ब्बात है सर... अगदीच आधारभूत व महत्वाचे संशोधन कार्य करताय आपण...
    अगदीच नवीन आहे हे सर्वांसाठी...

  • @ankushchavan9567
    @ankushchavan9567 Год назад +9

    सखोल अभ्यासपर्वक, प्रत्येक बाबींना स्पष्ट करणारा आणि ब-याच माहिती नसलेल्या गोष्टींचा पुराव्यासह ऊहापोह केलेला हा भाग .
    प्रत्येकानी पाहावा व ऐकावा असा एपिसोड.

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 3 месяца назад +2

    अतिशय अभ्यासपूर्ण व सत्य विषद करणारा एपिसोड.

  • @maryanrodriques454
    @maryanrodriques454 Год назад +7

    उत्तम संशोधन करून मूल्यवान माहिती दिली आहे, अभिनंदन

  • @kaamini7155
    @kaamini7155 Год назад +8

    ज्ञानात भर पडली🙏.... माहित नसलेला इतिहास समजला....

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.. 🙏

  • @diwakarw7833
    @diwakarw7833 Год назад +3

    स्वतंत्र भारताचा इतिहास चांगला अभ्यास, बऱ्याच लोकांना या प्रकारची माहिती नसते. वर् वर् च्याच माहितीवर विश्वास ठेऊन मत प्रदर्शित करतात. हमे तो अपनो ने लुटा ! गैरो की क्या बात है! अशी म्हणायची वेळ इतिहासात बरेच वेळा ऐकली आहे.👍Nice

  • @drsachinborse
    @drsachinborse Год назад +7

    दुर्मिळ व अभ्यासपूर्ण माहिती
    धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 3 месяца назад +1

    अतिशय छान माहिती इतिहास हा जर खरा असेल तर बहुजन समाज या उच्चवर्णी यांना माफ करणार नाही

  • @pradipkakade3855
    @pradipkakade3855 6 месяцев назад +24

    Thank you sir for telling truth in detailed manner...

  • @user-zq6wb5ei9y
    @user-zq6wb5ei9y Год назад +51

    जैक्सन साहेबांना शत शत नमन ❤

  • @prajaktagadkari8309
    @prajaktagadkari8309 3 месяца назад +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद 🙏

  • @mangeshgaikwad345
    @mangeshgaikwad345 Год назад +108

    फार सुंदर माहिती दिलीत आपण,
    ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे यातून सिद्ध होतं.
    RSS आणि BJP ची विचारधारा भारताला घातक आहे

    • @tanajikalbhor7691
      @tanajikalbhor7691 Год назад +5

      Chuk aahe

    • @mangeshgaikwad345
      @mangeshgaikwad345 Год назад +10

      @@tanajikalbhor7691 नवीन संसदेत राजदंड स्थापित केला ते राजेशाही चं प्रतिक आहे
      साहेब तुम्हाला राजाचं राज्य हवं आहे का शिवाजी महाराजांचे रयतेचं राज्य हवं आहे ?

    • @user-pq4ep3zd3j
      @user-pq4ep3zd3j Год назад

      @@mangeshgaikwad345 lavdya to bhartiya संस्कृती cha pratik aahe

    • @vikranttulaskar6343
      @vikranttulaskar6343 Год назад

      तुमच्या सारखे अभ्यास न करता गुढग्यात मेंदू असलेले आपली मते मांडणारे हिंदू जे आहेत तेच सगळ्यात मोठा धोका आहेत हिंदुस्तान साठी...

    • @mandarkulkarni8262
      @mandarkulkarni8262 Год назад +8

      Yaat RSS Cha aani BJP Cha Kay samandh . Kahi bolu naka

  • @atulaghamkar3463
    @atulaghamkar3463 5 месяцев назад +3

    अत्यंत उपयुक्त अणि महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. असेच संशोधन पूर्वक video प्रकाशित करून जनजागृती निर्माण करावी.

  • @sachinpatilvlog6311
    @sachinpatilvlog6311 Год назад +6

    सर आपण एवढी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच.❤

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद..🙏

  • @gorakshnathkharat2191
    @gorakshnathkharat2191 2 месяца назад +2

    फार विलक्षण छान मांडणी विषय हाताळण्याची हातोटी सर्व काही अप्रतिम

  • @Jalindarkeremaharaj
    @Jalindarkeremaharaj Год назад +16

    सर तुम्ही अतिशय सत्य इतिहास मांडत आहात हे कार्य असेच चालू ठेवा हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
    तुमचे खूप खूप धन्यवाद सर.

  • @ganeshbansode5922
    @ganeshbansode5922 Год назад +9

    खूप छान माहिती या महाराष्ट्रातील जनतेला दिलीसा... जाती वेवस्था अजूनही मानणारे लोकं या समाजात आहेत .

  • @pravindeshmukh8181
    @pravindeshmukh8181 Год назад +10

    AMT Jackson ह्यांच्या बद्दल मला सुध्दा खूप आदर आहे, त्यांच्या ह्या भारतीय संस्कृती विषयीच्या ज्ञानाविषयी ची माहिती नाशिकचे प्रसिद्ध दिवंगत लेखकश्री मुरलीधर खैरनार ह्यांच्या 'शोध' ह्या पुस्तकातून मिळाली, मी त्यांच्या कबरीवर सुद्धा जाऊन आलोय..

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 26 дней назад

    सर तुम्ही खुप चांगला आणि मनुवादी लोकांनी दडवलेला ईतीहास सांगीतला खुप खुप धन्यवाद 🙏

  • @appajagtap6899
    @appajagtap6899 3 месяца назад +1

    सत्य इतिहास ,वास्तव मांडणी ,जॅक्सन यांचे काम खूप मोठे होते इतिहासाचा अभ्यास होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत मोठा अभ्यास केला होता

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад +20

    ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या आम्हाला. किंबहुना अशी काही ह्या विषयाची दुसरी बाजू असू शकेल असं कधी वाटलंच नाही. तुम्ही ते महाराष्ट्राच्या भोळ्या भाबड्या जनतेला लक्षात आणून दिलंत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद सर.. 🙏

    • @ramgaikwad8446
      @ramgaikwad8446 Год назад

      वास्तव इतिहास व माहिती समोर आणली, धन्यवाद🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      @@ramgaikwad8446 आभारी आहे. 🙏

  • @dudhalkar
    @dudhalkar Год назад +8

    सुंदर सादरीकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील खूनच झाला अशी शंका घेण्यात येते, या संबंधी काही प्रकाश टाकता आला तर प्रयत्न करावा.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद..

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Год назад

      ज्याला कोणताही ठोस पुरावा नाही ,अशा निरर्थक शंका ना काही अर्थ नसतो.

    • @scccc526
      @scccc526 5 месяцев назад

      पुरावे नष्ट केल्यावर पुरावे येणार कुठून ​@@rajendrapatil3535

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 4 месяца назад +1

      सोयरबाईंनी विष देऊन हत्या केली असे काही तज्ञ म्हणतात, शहानिशा या चैनल वर झाली तर बरे होईल!

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 6 месяцев назад +4

    बापरे खरच हे आम्हाला माहिती नव्हत सर तुमच कार्य वाखानण्या सारख आहे म्हणजे आपन लहानपनापासुन खोटाच इतिहास वाचत आहोत... खरच इंग्रज जर या देशात आले नसते तर आधुनिक विचार भारताला कधीच मिलाला नसता.

  • @anilwankhade7103
    @anilwankhade7103 Год назад +11

    सर तुमच्या सत्य बाहेर आणण्याच्या प्रयत्नांना सलाम बहुसंख्य लोक समजुन घेण्याचा प्रयत्न करत नाही

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

    • @umeshsuryawanshi6426
      @umeshsuryawanshi6426 Год назад

      शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार सांगणे इथे अपेक्षित होते....शाहूनी पत्र लिहून अशी एखादी घटना घडू शकते हे कळवले होते तर प्रबोधनकारांनी जॕक्सन खून प्रकरणी अटक केलेल्या चौघांनि फाशी मिळावी अशी " लोकमान्य " पत्राची सूचना विचारणीय असल्याचै स्पष्ट लिहिले होते.

  • @nikhilraundal6712
    @nikhilraundal6712 4 месяца назад +3

    छान आणि उत्तम माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @shindedh
    @shindedh 3 месяца назад +1

    खरंच जॅक्सन यांच्या बद्दल प्रथमच ही माहिती मिळाली. धन्यवाद

    • @AyushKhilare
      @AyushKhilare 3 месяца назад

      परकीय असून भारत मातेवार प्रेम करणारे अशा या महान देश सेवकला जाक्सन साहेबाना... सॅल्यूट

  • @dipalibonde6814
    @dipalibonde6814 Месяц назад

    संबंधित स्थळे दाखवल्या मुळे विडीओ कायम स्मरणात राहील. छान एपिसोड

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Год назад +4

    फारच सूंदर माहीती दिली दुसरयालाच धर्मा च्या नावाने दोनही हाताने बोंबा मारणारया येथील बाटगयांनी वाटोळे केले आहे यापासून खरच मनापासून संगळयांनी सावध राहीले पाहीजे बाकी सर्वानी ईतिहास वाचला पाहिजे

  • @marathikavita1169
    @marathikavita1169 Год назад +5

    खरा इतिहास तुम्ही समोर आणलात धन्यवाद 🌹🌹

  • @arvindramteke3037
    @arvindramteke3037 11 часов назад

    सर वर्षे भरा नंतर हा एपिसोड बघितला खूप छान वाटले! क्रुर लोक किंवा धर्मांध लोक चांगल्या लोकांचा बळी घेतात हे फार दुर्दैवी आहे..

  • @rajeshjadhav7859
    @rajeshjadhav7859 Год назад +1

    फार सुंदर,उपयुक्त माहिती आपण दिल्याबद्दल धन्यवाद

  • @pradiprupwate1137
    @pradiprupwate1137 Год назад +4

    खरा इतिहास
    व घटनाक्रम
    माहिती करून
    दिल्याबद्दल धन्यवाद
    🙏

  • @ramchandratayde9017
    @ramchandratayde9017 Год назад +68

    Really an eye opener episode thanks for sharing such true information watching your episode i have changed my opinion about Jackson i use to hate him but now I love him for his kindness, humanity,an equality ❤

  • @mujammilbagwan1624
    @mujammilbagwan1624 2 месяца назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण...🙏🙏

  • @rajendramorey
    @rajendramorey Год назад +20

    अंधारातील खरा इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद सर !

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏

    • @rajanimithbaonkar180
      @rajanimithbaonkar180 Год назад

      भटांनी हजारो वर्षांचा आमचा खरा दैदिप्यमान इतिहास जमिनी खाली गाडण्याचंच काम केलं. इंग्रजांमुळे तो बाहेर येवू लागला. म्हणून अशा महान इंग्रज अधिकाऱ्यांना ब्राम्हण संपवत होते. आणि स्वतः ला स्वातंत्र सैनिक म्हणवून घेत होते. शालेय आभ्यासक्रमावर यांचंच वर्चस्व त्यामुळे खोटा इतिहास मुलांना शिकवला जाई. आजही चालू आहे.

  • @girishm.bhaltidak5596
    @girishm.bhaltidak5596 Год назад +11

    पोखरकर सर, खरा इतिहास समोर परखडपणे आणल्याबद्दल धन्यवाद...!

  • @ankushage5933
    @ankushage5933 20 дней назад

    आतीशय सुंदर आसे वर्णन आपण केले जॅक्सन सरा बदल आणी मनुवादी यांनी हातचा केली हे सत्य आहे

  • @bandeeducationplatform3176
    @bandeeducationplatform3176 Год назад +2

    नमस्कार सर आपण जंक्शन साहेबांची खुप छान ऐतिहासिक माहिती दिलात याबद्दल आपले मनःपूर्वक कौतुक करून खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो कि याचप्रमाणे अशीच खूप छान भविष्यातही पाठवा

  • @saiart503
    @saiart503 Год назад +44

    तुमच्यासारखे सत्यवादी लाखो जन्मास येवोत हीच सदिच्छा

  • @amitkamble5633
    @amitkamble5633 Год назад +6

    विचारवंत व अभ्यासु तसेच भारतीय लोकाबददल आपुलकी असणारे जॅकसन याना आदरांजली. व सर आपण हि सत्य समोर आणले तया बद्दल आपणास कडक मानाचा जय भीम.

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 Месяц назад

    वा ! आपण खूपच महत्वपूर्ण अशी माहिती दिली आहे सर, धन्यवाद!

  • @SONAWANEism
    @SONAWANEism 5 месяцев назад +2

    जॅक्सन कलेक्टर साहेब यांच्या व्यक्तीत्वास अभिवादन

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Год назад +9

    Great explanation Sir ji !हा भारताचा धोकादायक इतिहास आहे. कै. मिस्टर जॅक्सन RIP !

  • @sharadpatwa4191
    @sharadpatwa4191 Год назад +5

    धन्यवाद पोखरकर जी. बाबा सावरकर यांनी वैयक्तिक अदावतीतून जॅक्सनचा खून करविला. १९६०-६२ पर्यंत तरी सध्याचे शिवाजी उद्यान हे जॅक्सन गार्डन म्हणून ओळखले जात होते.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      बरोबर... 👍 मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏