शरद पोंक्षे गँग पळपुटी आहे..I Sharad Ponkshe I अभिव्यक्ती I Abhivyakti

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • शरद पोंक्षे गँग पळपुटी आहे..I Sharad Ponkshe I अभिव्यक्ती I Abhivyakti
    #sharadponkshe #sambhajibhide #abhivyakti
    Email : ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 1,2 тыс.

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 Год назад +126

    मला सर्चिंग करताना अचानक तुमचं चॅनल मिळालं आणि मी तुमचा फॅन झालो.अत्यंत निर्भिड आणि सडेतोड विचार.जय जिजाऊ!

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Год назад +61

    फारच छान विशलेशन सर ही माहातमा गांधीजी चे मारे करांच्या पिलावळ आहे कितीही खर सांगितले व पूसतकांचे पुरावे दाखविले तरी आम्ही किती महान हे दाखवत फिरतात हेनिरलज लोक मनूवादी आहेत जय महाराष्ट्र

  • @pradeepkanase8308
    @pradeepkanase8308 Год назад +85

    सर आपल्या प्रबोधनाची महाराष्ट्राला खूप गरज आहे खास करून तरूणाईला.धन्यवाद. ❤

  • @amolm3387
    @amolm3387 Год назад +64

    धन्यवाद...तार्किक विवेचन..आपले अनेक आभार..त्या चांडाळ चौकडीचे अनैतिक आणि नीच उद्योग अजून बाहेर काढले तर बर असेल..देशासाठी आणि समाजासाठी🔥

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 Год назад +16

    जय महाराष्ट्र साहेब, एकदम योग्य विश्लेषण, शरद पोंक्षे व भाऊ तोरसेकर हे दोघे डोक्यावर पडले आहेत, दोघेही अर्धवट आहेत.

  • @esu1111
    @esu1111 Год назад +26

    खुप छान सडेतोड विश्लेषण. 👍 ज्ञान कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. ती वारसा हक्काने मिळणारी गोष्ट नाही. या , जगा, जगू द्या आणि निघा

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +40

    इतिहासातील बरेच अज्ञात पैलू सांगून खरा इतिहास सविस्तर रित्या मांडला..विदियो अर्थपूर्ण आहे..द्वेषमूलक लोकांच वास्तव रूप समोर आणलेत..धन्यवाद सर..👌👌🙏

  • @rajeshnaik7493
    @rajeshnaik7493 Год назад +71

    पोंक्षे यांनी आपल्या नवजात बाळाचे नाव नथुराम ठेवावे. या साडेतीन टक्के लोकांना आपल्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. आपण श्रेष्ठ आहोत आणि इतर सर्व आपले गुलाम आहेत, असे त्यांना वाटते

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Год назад +40

    आजचे विवेचन आत्मविश्वास अभ्यासू ,,विद्रोही तुकाराम ,समाजात जिवंत आहेत,याचा प्रत्यय येतो, असे योध्ये तरुण पिढीला प्रेरणा देतील, यात तीळ मात्र शंका नाही,,आपण मिळून पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा उभा राहील ,सादर प्रणाम सर,,,,

  • @sarfrajkhan1200
    @sarfrajkhan1200 Год назад +36

    पोखरकर सर आपण कोणत्याही पाठिंब्याशिवाय जें प्रबोधनाचे काम करताय
    ह्या आपल्या धैर्याचं कौतुक आहे.
    सर प्रबोधनकार ठाकरे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचाराचा उल्लेख आपण केल्यास मनुवादीच्या दावणीला बांधलेल्या बहुजन जनतेचे मतपरिवर्तन होण्यासाठी मदतच होईल.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      त्यावर एपिसोड बनवलेला आहे मी.. जरूर पहा 🙏
      ruclips.net/video/idDU072Fw-g/видео.html

    • @sarfrajkhan1200
      @sarfrajkhan1200 Год назад +1

      सर आपले जवळपास सर्वच एपिसोड मी पाहत आहे. खूपच धरिष्टयपूर्ण काम आपण करताय.
      Common people is always with you.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      @@sarfrajkhan1200 thanks 🙏

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 Год назад +46

    अभिनंदन, आपण विषयची सविस्तर पुराव्यासह मांडणी केली आहे . नथुरामचे कोर्टातील भाष्य हे कोणाचे हे न कळणारी जनता नाही. सर आपण सावध रहा ही विनंती 🌺🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      🙏

    • @tanvibane928
      @tanvibane928 Год назад

      सर ते स्वीकारू शकणार नाहीत कारण हे विषय संपून जातील त्यांना मग स्वतःचे दुकान बंद करावे लागेल. तो त्यांचा अजंडा असतो. काही गोष्ठीएकमेकांशी चर्चा करण्यात मग स्वतःच कर्तृत्व शून्य होणार. काही गोष्टीत काँग्रेस सरकारने पूर्ण पने कानाडोळा केल्या मुळे त्यांनी गेल्या साठ सत्त्त्तर वर्षात अधिकच उचल खाल्ली होती. जर जेम्स लेन प्रकणात बाळासाहेबांनी जोरदार विरोध दाखविला अस ता तर आज काही अंशी फरक पडला असता. ज्या पोंक्षेला उद्धव साहेब यांनी त्याच्या कॅन्सर प्रकरणात मदत करून तो त्यांच्यावरच उलटा फिरतो मग विचार करा. बहुजन समाज अजून देखील वाचना पासून दूर आहे.

  • @mi_ambedkarwadi_0358
    @mi_ambedkarwadi_0358 Год назад +18

    महोदय तुम्ही जो भाऊ तोरसेकर नेतृत्व करतात त्या टीमचा उल्लेख केला ती टीम खरोखर विषमतेची पेरणी करत आहे. आणी माणवतोला धोकादायक आहे मी तुमच्या प्रती . संतोष सुर्यवंशी . निखिल वागळे . आणी माणवतेचे सर्व हीत चितंक विचारवंत .लेखक व्याख्याते यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो . आणी आणि विंनती करतो की भाऊ तोरसेकर सारखी तुम्ही टीम तयार करा .🙏🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      🙏

    • @sss7677
      @sss7677 4 месяца назад

      तुम्हाला माहित नसेल तर सांगतो....दलित अस्पृश्य लोकांना समान न्याय दिला आंबेडकरांनी नी तर सावर करणी सुरुवात केली ...इतिहास नीट वाचा ....गढवानो...हे माकड काहीपण बोलतोय......आणि आंबेडकर आणि सावरकर हे एकाच विचारांचे होते

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Год назад +57

    सर,तुमचे विश्लेषण योग्य आहे..बहुजन तरूणाचे डोळे उघडले पाहिजे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      🙏

    • @sss7677
      @sss7677 4 месяца назад

      तुम्हाला माहित नसेल तर सांगतो....दलित अस्पृश्य लोकांना समान न्याय दिला आंबेडकरांनी नी तर सावर करणी सुरुवात केली ...इतिहास नीट वाचा ....गढवानो...हे माकड काहीपण बोलतोय

  • @dipakpatil-rp1ym
    @dipakpatil-rp1ym Год назад +96

    Sir, I heard ur words.. Truthful analysis..
    Perfect logic and data..need to spread these words to larger people.. Especially to all the andbhakts..Subscribed..thank you
    .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +3

      Thanks 🙏

    • @rajeshdarakhe7647
      @rajeshdarakhe7647 Год назад +1

      Silly man to yo u

    • @ncramteke1841
      @ncramteke1841 Год назад

      ​@@rajeshdarakhe7647प

    • @mandagajbhiye5170
      @mandagajbhiye5170 Год назад +1

      ​@@rajeshdarakhe7647अःअःअःअःअःअःअःअःअःअःअःअः

    • @shashankinamdar7670
      @shashankinamdar7670 9 месяцев назад

      कूतर्यानी पण आजकाल चैनेल चालू केलेत.
      फ़रक हाच आहे की एश्या चैनेल ला पाकीट भेटते.

  • @santoshthorat3704
    @santoshthorat3704 Год назад +116

    सडक्या विचारांचं हे मनुवादी पिलावल आहे साहेब
    आपले विचार अशेच समजा समोर ठेवत जा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Год назад +222

    ह्या देशाचे खरे शूद्र... हे भटाळलेलेच आहेच,, जय शिवराय 🔥🔥🔥 जय भीम 🌹🌹🌹

    • @sss7677
      @sss7677 4 месяца назад

      तुम्हाला माहित नसेल तर सांगतो....दलित अस्पृश्य लोकांना समान न्याय दिला आंबेडकरांनी नी तर सावर करणी सुरुवात केली ...इतिहास नीट वाचा ....गढवानो...हे माकड काहीपण बोलतोय

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 3 месяца назад +4

      अरे माकडा महारांनी कोणते काम केले😂 देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते सांग बर 🤣 जय भवानी जय शिवाजी

    • @digambersurya3700
      @digambersurya3700 3 месяца назад

      Chotya gostisathi tuzyavar actracity kelyavar tu jeva jail.madhe jashil Teva samajel

  • @pruthvirajdhuldhule6887
    @pruthvirajdhuldhule6887 6 месяцев назад +6

    मी तुमचा कायम आभारी राहीन..... वडील धारे या नात्यानं जे तुम्हीं दिलं त्याची प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन ❤❤❤❤

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Год назад +12

    सर तुम्ही हे प्रबोधनाचे कार्य सदैव चालू ठेवा. सत्य मेव जयते.

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад +20

    तुम्ही दिलेलं खुल्या चर्चेच आव्हान खूपच आवडलं मला. जबरदस्त. 😊👍👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      धन्यवाद संजीवजी 🙏

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 Год назад +51

    Excellent and truthful analysis

  • @baburaoshirsat4904
    @baburaoshirsat4904 Год назад +22

    आपण शांतपणे अभ्यासपूर्ण प्रबोधन करीत आहात

  • @mayurahire2357
    @mayurahire2357 Год назад +45

    सर, शरद पोंक्षे la माहीत आहे की तो तुमच्या सोबत वाद विवाद करण्यासाठी आला तर पाच मिनिटे ही टिकणार नाही ही खात्री आहे. तीच गत भिडे ची आहे. कारण आज पर्यंत मनाला येईल तसा इतिहास यांनी लिहिला. कारण यांना 100% शैक्षणिक आरक्षण होतं. आता तुमच्या सारखे चिकित्सक आणि highly qualified लोक आहेत. जी आता यांचे मुद्दे पुराव्यानिशी खोडू शकतात. ही shelpat लोक आहेत. जी पळपुट्या लोकांना glorify करत आले आहेत. ही सगळी अर्धवट लोक आहेत. पोंक्षे la सतत काहीतरी बोलून चर्चेत रहायला आवडत. लिहिण्यासाठी भरपूर आहे परंतु जावू द्या.

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 Год назад +31

    Truth never dies

  • @rohi.v3873
    @rohi.v3873 Год назад +20

    महत्वाच्या विषयाचे सोप्या पद्धतीने केलेले विश्लेषण..

  • @sayli3727
    @sayli3727 Год назад +14

    खूप छान माहिती दिली सर आपल्या समाजाच काय झालय माहीती आहे का वाचन आणि अभ्यास कमी असल्या मुळे ते इतरांवर पटकन विश्वास ठेवतात आणि मग खर मागे पडते

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 Год назад +20

    We are proud of you

  • @sandeepgaikwad7434
    @sandeepgaikwad7434 Год назад +9

    धन्यवाद सर, उपयुक्त माहिती दिली, या तुमच्या समाज प्रबोधनाचे कार्य असेच सुरू राहू दया, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र

  • @JayBhagwade
    @JayBhagwade Год назад +10

    नमस्कार सर.. आपल्या प्रमाणे खूप जणांना त्रास होतोय ह्यांचा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤🙏👍🏻

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Год назад +5

    आपण सादर केलेला हा व्हिडिओ पाहून सर्व शंकांचे निरसन झाले, सांगायला कारण की पुर्वी छत्रपती संभाजी महाराज यांची सुद्धा अशीच बदनामीकारक माहिती सांगितली जात होती,
    परंतु जागरूक इतिहासकारांनी त्यांना उघडं पाडले,
    आपण असाच स्तुत्य उपक्रम करत आहात,
    आपणांस खूप खूप धन्यवाद.🙏

  • @chetankadam3211
    @chetankadam3211 Год назад +16

    बरोबर सर....ही सगळी मनुवादी विषमतावादी किडे आहेत...हा पोंक्षे म्हणजे कॅन्सर सारखी किड आहे....

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Год назад +27

    सर तुमचे परखड विचार आणि धाडस याला त्रिवार वंदन.२०२४ ची निवडणूक होईपर्यंत असले विष पेरणाऱ्यांची संख्या वाढेल.सर नम्र विनंती काळजी घ्या.आम्ही तुमच्या सोबत.🙏

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha Год назад +84

    हि विकृती 98 वर्षापासून सुरू आहे....सन 1925 पासून.....अगदी सूत्रबद्ध पणे....
    सामान्य माणसं याला बळी पडत आहेत...

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      होय..

    • @vinayakborade9223
      @vinayakborade9223 Год назад +1

      wait the gang will pay for their utterences

    • @vidyachandekar277
      @vidyachandekar277 5 месяцев назад

      केवळ हे पण मन की बात करतात, २०१४ व १९ मध्ये आपण कसे चुकलो हे जनतेच्या लक्षात यायला हवे.

    • @vijaydakhare8225
      @vijaydakhare8225 3 месяца назад

      गांधीजी भटच्या मागे येते नाही mahnun 1925 la RSS तयार karnyat aal

  • @drkmgiri
    @drkmgiri Год назад +6

    खूप छान निवेदन आणि सादरीकरण, तुम्हाला धन्यवाद आणि शुभेच्छा. नाशिककर या नात्याने तुमचा अभिमान ❤

  • @मराठी777
    @मराठी777 Год назад +15

    खूप भारी माहिती दिली सर धन्यवाद 🌹🌹

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm Год назад +11

    सत्य, साधेपणा, आणि उत्तम शब्दरचना या सर्व बाबीं मुळे आपले विचार इतर कोणाही पेक्षा अधिक सुश्राव्य वाटतात
    🙏🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @warriorbrat5620
    @warriorbrat5620 Год назад +75

    ही भटुकलीच सर्वात जास्त दंगली घडवतात जेणेकरून देशात परत वर्णव्यवस्था यावी म्हणून पण तस आम्ही काहीही होऊन देणार नाही
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🚩

    • @amitakorde1082
      @amitakorde1082 Год назад

      भारत घडवण्या मधे ब्राह्मणांचा सर्वात मोठा वाटा आहे
      अल्पसंख्य असताना सुद्धा

    • @amitakorde1082
      @amitakorde1082 Год назад +2

      मवाली नेत्यांच्या मागे न लागता जरा इतिहास वाचा

    • @riteshsangole5034
      @riteshsangole5034 6 месяцев назад

      ​@@amitakorde1082tuch etihas vach, RSS chya mnuwadi sanatni pakhandi jatiwadi mafiveer chya dalala, 😘🤪🤑🤣

  • @hanmantpol8423
    @hanmantpol8423 11 месяцев назад +7

    Pokharkar sir Thanks 🙏🙏🙏 for Giving Reality of Facts .created Awareness from Gobaelas

  • @radhakate2396
    @radhakate2396 Год назад +12

    Sir तूम्ही या समाजच्या मधील आदर्श व्यक्ति आहे. तुम्हा माझा मानचा मुजरा

  • @pryagkamble2383
    @pryagkamble2383 2 месяца назад

    संपूर्ण पाठिंबा तुमच्या विचारांना खरंच तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे या समाजाला. आणि महत्वाचं हा देश महात्मा गांधींचा आहे, महात्मा जोतिरावांचा आहे, बाबासाहेबांचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे, राजर्षी शाहुंचा आहे,.

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 Год назад +6

    अभ्यासपूर्ण सत्यशोधक माहिती

  • @vishnusable841
    @vishnusable841 Год назад +10

    बापरे!! तो पोंक्षा काहीपण सांगत फिरत असतो म्हणजे😢😢

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 Год назад +4

    नेहमीप्रमाणेच एक तडाखेबाज विश्लेषण.तुमच्या हिमतीला सलाम. चॅलेंज स्वीकारले जाईल की नाही याची उत्सुकता आहेच.....पण नाहीं स्वीकारणार याची खात्री पण आहे.

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      पाहुयात.. धन्यवाद 🙏

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Год назад +3

    अतिशय योग्य विषयांवर आपण व्हिडिओ बनवत आहात....लोकांना सत्य समजले पाहिजे...... या व्हिडिओ चे शीर्षक अणि त्यातले कंटेंट परफेक्ट आहेत....

  • @khandekardeco8624
    @khandekardeco8624 Год назад +4

    खूप सुंदर विवेचन... मज़बूती नाम महात्मा गांधी

  • @bpos1000
    @bpos1000 11 месяцев назад +3

    अप्रतिम मुद्देसूद पुराव्यानिशी दिलेले रोखठोक आव्हान.... पळपुटी भित्री गँग हे आव्हान स्वीकारणार नाही याची खात्री आहे... तरीही आपल्या जवळपासच्या सर्व नथुराम प्रेमी अंध भक्तांना हा व्हिडियो शेयर करूयात.

  • @asirkhanpathan6640
    @asirkhanpathan6640 Год назад +7

    Very good sir, Maharashtra zindabda

  • @gajananratnaparkhe4539
    @gajananratnaparkhe4539 Год назад +10

    जिंदाबाद.....

  • @amial8782
    @amial8782 Год назад +11

    Very nice Sir 👍

  • @NikhilGaware-hz3bg
    @NikhilGaware-hz3bg 10 месяцев назад +4

    ३ महिन्या नंतर हा व्हिडिओ पुन्हा पहातोय. पोंक्षे, भिडे गुरुजी आणि संघ परिवाराने उघड चर्चेचं आव्हान स्वीकारलं नसलं तरी त्यांची विचारसरणी समाजात रुजवायचं काम मात्र जोमाने सुरू आहे.

  • @sanjay-mk6nh
    @sanjay-mk6nh Год назад +8

    हे ,...चोक्षा ,मन्या,सलील्या,भटाळैल्ला तोरस्या,डांगू बिड्या आसल्या भट्टूळ्यांना ऐणारा भविष्यकाळ मातीत गाडून टाकेल.निश्चितचं ,,,सर धन्यवाद 🙏🏻

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      🙏🙏🙏

    • @sharadsutar9692
      @sharadsutar9692 19 дней назад

      मूसलमान तूम्हाला गाडून टाकणार आहेत. लवकरच. फार नाही.. २०४० पर्यंत थांबा.

  • @pravin2464
    @pravin2464 Год назад +15

    एक तर ते कॉमेंट ऑफ करून ठेवतात,ज्याच्या चालू आहेत त्यांना प्रश्न विचारणारी कॉमेंट केली की ती कॉमेंट चॅनल वरून डिलीट करून टाकतात एवढी पळपुटी जमात आहे ती...
    ते काय आपले आव्हान स्वीकारतील सर...
    बाकी आपण असेच व्हिडीओ करत जा व आमच्या ज्ञानात भर घालत जा सर जी

  • @rkbhaleraosons9683
    @rkbhaleraosons9683 Год назад +8

    ग्रेट 👌

  • @malankadam6005
    @malankadam6005 Год назад +12

    निवडणूक 2024 डोळयासमोर ठेवून हे कार्य कर्म करायचे चालू आहेत

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      होय..

    • @balusutar5398
      @balusutar5398 4 месяца назад

      तरीही मोदींजींचे सरकार येणार ,अब की बार 400 पार 😂😂😂

    • @niteshtayade1507
      @niteshtayade1507 2 месяца назад +1

      ​@@balusutar5398
      400 केळे भेटले का??😂😂😂

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o Год назад +4

    Great 👍👍👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      🙏

    • @ShantaYadav-pp3xj
      @ShantaYadav-pp3xj Год назад

      Sir pognshe sarkhr malum bramn magech golya zadtat tumche vichar pita sarkhr tyanch angavr Intel yachi tyanatyasmjaun bhiti battery aahe jysvidjan

  • @satishramtekebabanramteke3385
    @satishramtekebabanramteke3385 Год назад +38

    मनुवादी किती स्वार्थी आणि बुरसटलेली असतात हे मनोहर पर्रीकर आणि पोंक्षा कडून बघून कळते.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k Год назад

      मनोहर पर्रीकर 🤣🤣🤣

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 3 месяца назад +1

      अरे बेवडा पर्रीकर कोण होते तुला माहित आहे का 🤣 उगाच कमेंट मध्ये येऊन हगायचे नाही 😝😝😝😝😝 जय भवानी जय शिवाजी

    • @user-yr5vd4zf4j
      @user-yr5vd4zf4j 2 месяца назад +1

      Nathuramgodse ha shur kratikark hota. Khota tumhi bolta.

  • @sanjay1314
    @sanjay1314 2 месяца назад

    सतत खोटं बोलत राहील की कालांतराने ते खर वाटायला लागतं हे पोंक्षेना चांगलं माहित आहे, बहुजन किती मूर्ख आहेत हे देखील त्यांना माहीत आहे.. तुमच्या सारखी मंडळी फार थोडी आहेत जे निर्भिड पणे सत्य मांडतात..सलाम आहे तुम्हाला.. सत्यमेव जयते

  • @ranjitjadhav5768
    @ranjitjadhav5768 Год назад +13

    सर यांची नेहमीच बोंब आहे. तूम्ही आहात म्हणून लोंकाच प्रबोधन होत आहे. 🙏🙏🙏🙏🍌

  • @ajayjagadale4689
    @ajayjagadale4689 Год назад +4

    खूप अभ्यास पूर्ण विडिओ असतात आपले 👌🏻

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 Год назад +18

    Sir, your this episode video is really great subject content ... Saravana vastavik Satya paristhti Ani itihas samajane khup avashyak aahe ...great to know about - related to subject content 3 book names and author names

  • @vikasshinde5598
    @vikasshinde5598 Год назад +7

    दोन कवडीच्या विदूषकांनी खरंतर नाटकं करायचं सोडून दिलं आहे तेव्हा पासून पोंक्षे सारखे इतिहासकार गल्ली बोळात सगळीकडं फिरायला लागले आहेत.
    पुढच्या video ची वाट पाहत आहे सर .
    जय भीम जय शिवराय !

  • @jayoopatwardhan4040
    @jayoopatwardhan4040 Год назад +21

    Thanks , you really enlightened the public about the reality . It’s clear that without reading and research one can only spread rumours or put religion forward . Photo madhe Jinnah and Savarkar 👌

  • @nareshjagtap4846
    @nareshjagtap4846 Год назад +6

    फार छान असच आम्हच प्रबोधन करत जा 😊

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 Год назад +15

    Excelant explanation Sir. Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim Sir 🙏

  • @AnilKawade-tn6by
    @AnilKawade-tn6by Год назад +1

    खुप खुप आभारी आहे.पोंक्षे,भिडे वैगरेंना जाहीर चर्चेसाठी जाहीर आव्हान दिलेत ही मोठी गोष्ट आहे.

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 Год назад +14

    नमो बुदधाय जय भीम सर अगदी खरं छान माहिती दिली आहे 🙏🏻🌹

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 Год назад +2

    Excellent, analytical , informative, fact based video.
    If anyone has any problem with your take, then he/she should counter it only with fact based evidences.
    दूध का दूध ऑर पानी का पानी हो जायेगा.
    जय भारत

  • @digs_NZT48
    @digs_NZT48 Год назад +10

    Sir...u should start recommendation of the week video. In which u can recommend any book, documentaries or anything that will help us understand reality.
    By the way, keep it up. We are with you. ❤

  • @pruthvirajdhuldhule6887
    @pruthvirajdhuldhule6887 6 месяцев назад +1

    आपले विचार खुप प्रभावी पने सर्वांना आवडतात..... मी नेहमी विवेकबुद्धी ने हे तपासून पाहिले... नक्कीच सत्य कधीचं मिटत नाही हे आता सिद्ध झालं ❤❤❤❤

  • @Virendrajoshi-z7y
    @Virendrajoshi-z7y Год назад +13

    शरद पोक्षे माझी आवडते अभिनेते आहेत....पण त्यांची इतिहासाबद्दल मत पटण्यासारखी नाहीत...मुळातच गांधी आणि नेहरू यांचा अपप्रचार म्हणजे सरळ सरळ दिशाभूल आहे....आणि शेवटी ती माणसेच होती आणि त्या त्या परि्थितीतही त्यांना चुकीचे वाटणारे निर्णय घ्यावे लागले असतील.....पण म्हणून ते देशाचे वाटोळे करायला निघाले होते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे.....त्यांचे स्वतंत्र भारतासाठी असलेले योगदान कुणीच नाकारू शकत नाही....
    परवाच एका मुलाखतीत स्वतः शरद पोंक्षे म्हणाले क्रिकेट मधे 250 धावा काढायच्या असतील तर पहिल्या 10 धावा काढणारा तेवढाच महत्वाचा असतो आणि 251 वी धाव काढणारा पण......
    मग स्वातंत्र्य लढ्यात आणि आताची आपली प्रगती यात गांधी नेहरू पासून मनमोहनसिंग नरसिंह राव ते वाजपेयी सगळ्यांचेच योगदान आहे.....
    पण 2014ल देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणणाऱ्यांना हे कसे कळणार.
    आपले शांत आणि संयमी विश्लेषण नेहमीच आवडते....🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      अगदी मनापासून धन्यवाद 🙏❤️

  • @user-gh4sn7pw2x
    @user-gh4sn7pw2x 6 месяцев назад +1

    अतिशय शांत,संयमी आणि ठामपणे आपण मुद्दे मांडता सर.आजच्याच काय पण मागच्या पिढीलाही सत्य इतिहास माहित नाही.तो अतिशय निर्भिडपणे मांडल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 🌹🌹

  • @anwarpatel2192
    @anwarpatel2192 8 месяцев назад +2

    We saport you

  • @godkiller1441
    @godkiller1441 Год назад +3

    Thank you Sir , आज खर बोलन ही सुध्दा एक मोठी क्रांति आगे , keep it up 🙏❤

  • @vishal.kolhe59
    @vishal.kolhe59 Год назад +2

    Very truthful ❤ Thanks Sir

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Год назад +14

    सर, तुम्हाला विनंती आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण चित्रपटाच्या माध्यमातून केले जात आहे. दिग्पाल लांजेवार नावाचा दिग्दर्शकाने शिवाजी महाराजांच्या नावाचं मार्केट ओळखून विकृतीकरण सुरू केले आहे. आपण यावर सविस्तर व्हिडिओ बनवावा

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      लवकरच 👍

    • @mountainsoul1111
      @mountainsoul1111 9 месяцев назад +1

      He barobar ahe...digpal lanjekar shivaji maharajanchi je bhumika ubhi karto ani to faltu actor mandlekar jo abhinay karto ha shivaji maharajancha apman ahe...shivaji raje mishivar taav marat basnare nhavte te sanskari ani yogi hote yodhe hote pan khunshi nhavte...digpal lanjekar shivaji maharajana khunshi dakhvat ahe ani navin pidhila khunshi karat ahe. Ya director ani actor cha bandobast zala pahije...shivaji maharajanchi image badalnyacha paap he karat ahet.

  • @abasomali6572
    @abasomali6572 Год назад +1

    सर आपले विचार मला खूप आवडतात ,मी तुमच्या विचारांचा फॅन आहे ,वाचनातून ,आणि आपल्या सारख्या अनेक विचारवंतांच्या प्रेरणेने भारतातील नागरिक कसा असावा यावर काव्य लिहले आहे ,सत्य न्याय नीती व्यवहार हे शिकवणारे आपले विचार आहेत आपला फोन न पाठवा

  • @abcdefg95344
    @abcdefg95344 Год назад +14

    Dear Sir !!! The Information Which Share is truly "Valuable".....Please Also Make Such Informative Video's in Hindi Language......So that , This "Valuable" Information will go till Many More People ! Thank You !!!

  • @Proffesar_777
    @Proffesar_777 9 месяцев назад +1

    खरचं तुमचा अभिमान आहे आम्हाला
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @sanjaydhotre8828
    @sanjaydhotre8828 Год назад +9

    ह्यना जतिव्यवास्थेची उतरंड पुन्हा स्तापित करायची आहे सर

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Год назад +3

    Great explanation Sir ji ! आज या जगात सत्य काम करत नाही.

  • @raghunathgaikwad2998
    @raghunathgaikwad2998 Год назад +3

    जय महाराष्ट्र साहेब एक नंबर विश्लेषण केले तुम्ही

  • @subhashvatharkar5340
    @subhashvatharkar5340 Год назад +2

    ह्याला म्हणतात बाहदुरी सडेतोड खंडन खूपच छान वानित आवाजात तेज प्रभाव आहे

  • @JD-jq1bc
    @JD-jq1bc Год назад +6

    सर जरा वामन मेश्राम हे गांधी बद्दल.. त्यांच्या समाधी बद्दल.. ते बुलडोझर घेऊन वगैरे वगैरे काय काय बोलले होते त्या बद्दल पण व्हिडिओ टाकावा.. तुमची फाटात नसेल तर हा😂😂

    • @tejasnalawade9965
      @tejasnalawade9965 Год назад +3

      ह्या वर बोलणार नाहीत ... माणसं बघून पुड्या बांधतात हे ...

    • @JD-jq1bc
      @JD-jq1bc Год назад +1

      @@tejasnalawade9965 बरोबर 👍

  • @surekhakhandare5614
    @surekhakhandare5614 3 месяца назад

    फारच छान माहिती देता सर तुम्ही .सलाम तुम्हाला.ह्या भ्रष्ट आनी खोट्या दुनियेत तुमच्यासारखे शुद्ध विचारांचे लोक आहेत हे पाहुन दिलासा मिळ्तो.हायसं वाटत.मस्त.असेच बोलत राहा सर.सदिच्छा तुम्हाला.

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад +3

    एकदम बरोबर बोला आहे सर 💯👍✌️ वहा धन्यवाद सर 🙏🙏❤ जय जय माहात्मा ज्योतिबा फुले जय जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय
    जय छत्रपति शंभुराजे जय जय छत्रपति राजर्षि शाहूराजे जय जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय भारत जय
    🚩🚩🇮🇳🇮🇳❤️❤️💯👍✌️🙏🙏🙏🙏🙏🎉💞

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 11 месяцев назад +1

    सर तुमच्याकडून खूप छान माहिती मिळते आणि खरीखुरी माहिती मिळते. मी संत तुकाराम महाराजांबद्दल जे ऐकलंय ते फार छान आणि सुटसुटीत होत. हल्ली आरएसएस ची लोक आपल्या सर्व महापुरुषांची बदनामी करण्याची सातत्याने प्रयत्न करत असतात आणि त्यांचं म्हणणं बाकी लोकांना पटत असतं.

  • @sachinakurdekar259
    @sachinakurdekar259 Год назад +4

    Great Sir🎉

  • @yonusshekh6830
    @yonusshekh6830 Год назад +1

    ,सर आपका प्रोग्राम देखने की उत्सुकता बढते जारही है, आप आते रहो,,

  • @Shelarmama
    @Shelarmama Год назад +4

    खूपच चांगला विषय सर.

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 8 месяцев назад +1

    Pokharkar saheb tumache parkhad aani abhyass Purna vichar khupach aavadtat

  • @vishalsalunke6636
    @vishalsalunke6636 Год назад +4

    Khup chhan vishleshan sir..

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 6 месяцев назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब हे जग सिध्द व्यक्तिमत्व आहेत, तेच त्यांना खपत नाही

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Год назад +3

    ह्या जातीय व धार्मिक दंगली लावणाऱ्या नराधमांवर कारवाई करून, त्यांना अटक करून जेलमध्ये जेरबंद करण्याची गरज आहे ! आपण अतिशय उत्कृष्ट विश्लेषण करून ह्या विषयावर सदर video मध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय छत्रपती संभाजी महाराज ! जय छत्रपती शाहू महाराज, जय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले, जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जय विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर !🙏

  • @sanjaybhosale8574
    @sanjaybhosale8574 Год назад +1

    धन्यवाद साहेब
    या सुशील कुलकर्णी, भिडे, पोंक्षे याना सूनवल्या बद्दल आपले खूप खूप आभार अजून या मध्ये सूर्यवंसी सुद्धा आहे याचा सुद्धा समाचार घ्या.

  • @deepikabiradar6630
    @deepikabiradar6630 Год назад +4

    Khup chan mahiti dili sir .godi media aani it cell vale fakt khota itihas samajala sagatat pan aapan satay mahiti dilit thank you.

  • @gajananpatil8170
    @gajananpatil8170 Год назад +2

    उत्तम विश्लेषण,

  • @sujit3074
    @sujit3074 Год назад +3

    तुम्ही एकप्रकारे खुप चांगली समाजसेवा करत आहात...

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 9 месяцев назад +1

    Excellent analysis. Thx a lot.

  • @vijaykumarlokhande1512
    @vijaykumarlokhande1512 Год назад +3

    ते खोटं बोताहेत हे त्यांना स्वतःलाही माहीत आहे त्यामुळे ते चर्चेला येणारच नाहीत.
    त्यामुळे यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा जनतेचे प्रबोधन करावा.

  • @shikalgargafur
    @shikalgargafur Год назад +1

    You are doing great..
    ❤❤
    Thank you..

  • @123xyzabccba
    @123xyzabccba Год назад +43

    The Rss and muslim leagues friendship dates back to the pre - independence era: the hindu mahasabha (political wing of rss) & muslim league had formed coalition govts in various provinces just to keep the secular congress out of power. During partition the RSS & Muslim league mutually exchanged their offices. Post independence the muslim league dominated pakistan assisted the BJP in fighting elections by conducting Kargil, Uri, Pathankot, Akshardham, Parliament attack & Phulwama just before every elections. In return the BJP orchestrated the Kandahar drama to facilitate the handing over of Hafiz saeed, Pakistan also showed unprecedented mercy to return the pilot captured during balakot strike - which otherwise would have adversely affected Bjp’s poll campaign - while retaining K Jadhav imprisoned on charges of spying thereby making it convenient for BJP to continue with their anti-pak rhetoric and fool indian voters. The direct beneficiary of 26/11 was the RSS ; as it spared BJP’s of its Edward Snowden moment due to the suspicious killing of Karkare who was some days away from exposing the involvement of the rss in several bomb blast across india conducted mainly to indict muslims (many such muslim under trials are being released by the courts for want of any evidences) so as to keep the communal tension aflame. Vajpayee released all 80k plus pak prisoners of war and even waived off the outstanding expenses recoverable from pak during his pmship but andhbhakt’s will continue blaming congress

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +2

      True... Thanks for this.. 👍🙏

    • @aryanagarjun3528
      @aryanagarjun3528 Год назад +1

      The RSS नाही तर........ a RSS

    • @Ashutosh668
      @Ashutosh668 Год назад +1

      Funny. Speculations...

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Год назад

      @@Ashutosh668 : you won’t find this in the syllabus of ur whatsapp university ….ull find this real history books or even in wikipedia / google search ….

    • @ajaylamkhede5598
      @ajaylamkhede5598 Год назад +1

      mandharam kahani. baseless