Aadesh Bandekar on Sharad Ponkshe: घटनाक्रम विसरु नको, आदेश बांदेकरांचं शरद पोंक्षे यांना उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 янв 2025

Комментарии •

  • @H_d29
    @H_d29 2 года назад +283

    पक्ष किंवा आताची राजकीय परिस्थिती सोडून द्या.... पण मदत केलेली विसरणे ...याला विकृती म्हणतात .... नीच पणा आहे हा😡🤬

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 2 года назад +5

      HARSH SAHEB
      FAKT SWARTH HACH HYANCHA
      DHARMA AAHE. HOTEL CHE
      BILL THAKAVALE HYANE PUNE ETHE.

    • @H_d29
      @H_d29 2 года назад +6

      @@rajannadkarni3937 थकवले असतील....जीव जात असताना केलेली मदत विसरतात तर पैसे काय काय घेऊन बसलात

    • @sushant8411
      @sushant8411 2 года назад

      To ek haramkhor maanus aahe he Khup aadhich lakshat aale aahe

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 2 года назад +1

      he Ponkshe nehm jati nihay bolat astat, ani bakichya lokani reply kela ki kahi lokana rag yeto... yani madhye padayche kahich karan nahi... padta kal ala ki kuni brbr naste tyache udaharan ahe he

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 2 года назад +163

    शिवसेने अनेक मराठी माणूस मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो किंवा सामान्या असो, किंवा सामुहिक अन्याय असो शिवसेना आवर्जून मदत करत असते, पण लोकांची मन खुप संकुचित आहेत ते विसरून जातात, आदेश बांदेकर यांच बरोबर आहे,

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 2 года назад

      अगदी बरोबर् आहे

    • @navanathkadav6235
      @navanathkadav6235 2 года назад +1

      Te pakat baalsaheb hote tyaveli mag maratha morchyala mukka mhanun ka hinavle adachan aali ki marathi lok aatvtata baki kahi nahi....marathi lok bhaer kiti gele mumbai sodun absolutely not supported to bjp

  • @nilamlagare52
    @nilamlagare52 2 года назад +118

    बांदेकर साहेब आपण पुन्हा इतिहास
    घडवायचाय तुम्ही उद्धव साहेबांच्या
    पाठीशी राहा आम्ही ही आहोत

    • @suvarnajawalkar1545
      @suvarnajawalkar1545 2 года назад +2

      👏👏👍

    • @i.u.01
      @i.u.01 2 года назад +7

      आदरणीय उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेच्या पाठीशी कायम उभे राहणार

    • @usharathodrecipe3656
      @usharathodrecipe3656 2 года назад +4

      Amhi uddhav sahebanchya sobat ahot

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 2 года назад +52

    आदेश बांदेकर सरांचा बोलण्यामध्ये सत्य आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 года назад +110

    ठाकरे आणि शिवसेनेचे दुर्दैव
    ज्यांना मोठे केले,आधार दिला तेच गद्दार निघतात...
    खूप वाईट वाटते

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 2 года назад +154

    बांदेकर
    उद्धव साहेब
    सलाम तुमच्या कार्याला

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 2 года назад +93

    म्हणुन मी म्हणतो ! मागचे कोणी काही विसरू नये ! बांदेकर साहेबांनी काही काळापूर्वी मला माझ्या घरी येऊन समजावले होते आणि माझे गैरसमज दूर करुन माझ्या मुलाला मुंबईला नेऊन मार्ग दाखवला होता आणि काही काळ रहाण्याची , जेवणा खाण्याची पण सोय आपल्याकडेच केली होती ! मी आजन्म ते विसरू शकत नाही !

    • @bhaskarzemse6659
      @bhaskarzemse6659 2 года назад +2

      True one should be grateful always

    • @khivrajmachale1027
      @khivrajmachale1027 2 года назад +14

      उपकाराची परतफेड करु शकत नसाल तर किमान जाणिव ठेवली तर हीच भावना तुम्हाला माणुस म्हणुन घेण्याचा हक्क देते

  • @samirkasture
    @samirkasture 2 года назад +116

    मला ही खूप वाईट वाटतं शिव सेने चे हे दिवस बघायला, लहानपणापासून शिवसेनेचा एक आधार होता. उद्धव साहेब अत्यंत सुसंस्कृत नेते आहेत, पण मुळात ते राजकारणी नाहीत. मला वाटतं या आमदारांना म्हणायचंय की उद्धव साहेब शिवसेना अध्यक्ष म्हणून राहावे आणि मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, कारण त्यांच्या स्वभावाचा आणि सध्या त्यांच्या तब्येतीचा गैरफायदा दुसरे उचलत आहे.

    • @leelamhaske5640
      @leelamhaske5640 2 года назад

      😢😢

    • @nalinigaikwad1867
      @nalinigaikwad1867 2 года назад +3

      Khar bole aple uudva saheb kup sade ahet ya bhagode ni fayda getala sevsena zidabad🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @deepakyadavdeepak6415
      @deepakyadavdeepak6415 2 года назад +1

      एकदम बरोबर uathav साहेब याना कुटील राजकरण नही yet😔😔😔

    • @shundi5
      @shundi5 2 года назад +3

      @@deepakyadavdeepak6415 राजकारणात बावळटपणा आणि बालबोधपणा चालत नाही हे ओळखता यायला हवं. नेमके हेच उद्धव याना कळले नाही. शिवसेनाप्रमुख म्हणून ठीक पण मुख्यमंत्री म्हणून ते सबशेल फेल आहेत

    • @nitagawade638
      @nitagawade638 2 года назад

      उद्धव साहेबांचा घात भाेवती असलेल्या काेंडाळ्यानी केला.त्यांच्या पैकी काेणिही जनतेतून निवडून आलेला नाही आणि भविष्यातही येणार नाही.

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 года назад +160

    आदरणीय बांदेकर सर अगदी बरोबर आहे. पोंक्षे संराना जानीव नाही.

    • @anujamohite1684
      @anujamohite1684 2 года назад +11

      Poknksha majurada.great cm.shivsena.

    • @gajananhaldankar8934
      @gajananhaldankar8934 Год назад +1

      शरद पोंक्षे हा खाल्या मीठा नजागनारा माणुस आहे शेवटी तो आपल्या जाती वर गेला.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +1

      @@gajananhaldankar8934barobar

  • @pednekarsukumar2590
    @pednekarsukumar2590 2 года назад +162

    अशा सापांना दूध पाजले हि साहेबांनी चूक केली

    • @andmore7456
      @andmore7456 2 года назад +8

      हिंदूंनी फावड्या सापाला दूध पाजलं. तो साप पलटला आणि हिंदूंना डसला.

    • @nikeshdambhare2128
      @nikeshdambhare2128 2 года назад +1

      @@andmore7456 Hindu mhanje kay re bhawa...?

    • @andmore7456
      @andmore7456 2 года назад

      @@nikeshdambhare2128 हिंदू म्हणजे तुमच्या सारख्या लाचार शेळ्या मुळीच नाही.

    • @okline3056
      @okline3056 2 года назад +1

      @@andmore7456 झाट्टू नीट बोल आणि लायकीत रहा.

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 Год назад +1

      @@andmore7456 काय रे हरामखोरा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जेव्हा अपमान होत होता तेंव्हा तुझा उद्धव खान कोणाची चाटत होता

  • @babasahebsawant7938
    @babasahebsawant7938 2 года назад +38

    श्री. आदेश बांदेकर साहेब समाजात अशी माणसं असतात काळ याच उत्तर याच लोकांना देणार आहे आम्ही सदैव मा. श्री. उद्धव साहेब सोबत आहोत.

  • @shashikantpatil9154
    @shashikantpatil9154 2 года назад +121

    गरज सरो आणि वैद्य मरो.शिवसेनेने सावध रहावे.जय महाराष्ट्र!

  • @savitajadhav6801
    @savitajadhav6801 2 года назад +113

    विषयाला वाचा फोडू आदेश ने खूप चांगल केलं

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 года назад +45

    Adesh, you are very good human being and have love and affection of all Maharashtrianas. Please, keep yourself away, from dirty politics 🙏
    God bless you dear 🙏 ❤

  • @ashwinibhamare2075
    @ashwinibhamare2075 2 года назад +36

    एक फडणवीस 80 तासाच मुख्यमंत्री पद सोडताना केंद्राला 40000 कोटी चा निधी परत पाठवतो तर एक जण औरंगाबाद च नाव संभाजीनगर व उस्मानाबाद च धाराशिव करतो फरक नीतिमत्तेचा धन्यवाद उद्धव साहेब ⛳⛳🙏🏻🙏🏻

    • @aashishgokhale2592
      @aashishgokhale2592 2 года назад +2

      अडीच वर्षे काय झोपला होता का एक नीतिमान??
      जातानाच आठवलं???

    • @anandhaldankar4795
      @anandhaldankar4795 2 года назад

      You are absolutely correct

    • @sk-rt3qf
      @sk-rt3qf 2 года назад

      कोण म्हणल निधी पाठवला ? अर्थसंकल्प बघा. Whats app forward बघून कमेंट करणारे बुद्धिमान बनू नका. सरकार जायची वेळ का येवून द्यावी लागली धाराशिव करायला ? सरकार सहानुभूती मिळवण्याचा केलेला शेवटचा अयशस्वी प्रयत्न होता.

  • @millindsawant3841
    @millindsawant3841 2 года назад +108

    uddhav is not a good politician even if for short time but he is good person for all the time

    • @suhascril
      @suhascril 2 года назад +5

      Very true

    • @gayatrik1567
      @gayatrik1567 2 года назад +4

      Unfortunately Raut ani Pawaran sarkhya lokanvar bharosa thevlyacha fatka tyanna basla.

    • @prashantkadam1326
      @prashantkadam1326 2 года назад +1

      He is a good politician. This will proved with time to come. Main culprit is BJP which is trying to finish regional parties

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 Год назад +7

    शरद पोंक्षे कलावंत आहे ,म्हणून उद्धव साहेबांनी मदत केली ,पण एकदा सार्वसाधारण व्यक्ती असेल त्याला मदत .... आदेश बांदेकर ह्या बद्दल स्पष्टीकर देऊ शकतील का.??

  • @sadguru5
    @sadguru5 2 года назад +82

    खूप चुकीचं आहे...बांदेकर भावनिक झाले...

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 2 года назад +48

    शरद पोंक्षे हा ज्याची चलती तिकडे जाणारा पोक्षे आहे

  • @mahendragite5080
    @mahendragite5080 2 года назад +127

    समाजामध्ये अशी कृत्तांघ्न लोक असतात, आता त्याचा जीव वाचले आहे, त्याला परत कोणाची गरज लागणार नाही असा त्याचा भ्रम आहे.

    • @vikranttulaskar6343
      @vikranttulaskar6343 Год назад

      कीती चूतीया सारखा काॅमेंट आहे हा... आदेश तत्व सोडून चाटे गीरी करतो उद्धव ची जशी उद्धव नी साहेबांची तत्व सोडून खुर्ची साठी चाटेगीरी केली

    • @nisha280
      @nisha280 Год назад

      कॅन्सर हा पुन्हा उफाळून येऊ शकतो. पूर्ण खात्री देऊ शकत नाही, पोंक्षे हे देखल्या देवाला दंडवत घालणारी औलाद.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Год назад +8

    श्री पोंक्षे हे असेच आहेत.अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसे स्वभावाने विचित्र असतात.नेहमी हवेत तरंगत असतात.प्रसिध्दिसाठी ती माणसे कृतघ्न आणि कृतज्ञ यातील फरक विसरतात.

  • @kisanshinde2778
    @kisanshinde2778 2 года назад +39

    नसानसातून भिनलेल्या गोष्टी ओठातून बाहेर पडतात. कृतघ्न माणसाकडून कांहीही अपेक्षा करणं बरी नाहीं. करून रस्त्यावर ठेवा. वरचा बघतोय. 🙏🙏

  • @snehalningadale9119
    @snehalningadale9119 2 года назад +79

    पोंक्षे हा गोडसे भक्त आहे

    • @andmore7456
      @andmore7456 2 года назад +4

      बाळासाहेब ठाकरे काय गांधी भक्त होते काय?

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 года назад +1

      @@andmore7456 Kdk 🤣

    • @ivy7732
      @ivy7732 2 года назад +1

      @@andmore7456 🤣🤣👍👍

    • @yashpatil8024
      @yashpatil8024 7 месяцев назад

      ​@@andmore7456त्यांच्यात दम होतं, हा पोंक्षे पल्पुट्या आणि माफिविर आहे

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 7 месяцев назад

      नथुराम गोडसे चे कोट्यावधी हिंदू भक्त आहेत.

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke9529 2 года назад +46

    शरद ला जेव्हा कोणी नव्हती तेव्हा शिवसेना होती

  • @bhairavivelankar5274
    @bhairavivelankar5274 2 года назад +119

    याला मराठीत गरज सरो वैद्य मरो असं म्हणतात.

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 2 года назад +2

      Tevha sambandh hote... Mhnje kay hindutva viklyavr pn madt keli mhnun gapp basaych😂😂😂

    • @suhascril
      @suhascril 2 года назад +5

      शेवटी हाही अनाजीपंत मंबाजी निघाला

    • @santoshmanjrekar4104
      @santoshmanjrekar4104 2 года назад +7

      @@Avinashdada45 *मेहबूबाशी युती कोणत्या हिंदूत्वात बसते 🤔*

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 2 года назад +2

      @@santoshmanjrekar4104 tuza abhyas kmi ahe😂 yuti jrun rajkarnat shirkav kela, satta hatat ghetki, barkave pahiel, 370 kadhl, mufti sahit sgle najarkaidet thevle.. Heu tula smjl ast tr aaj eknath shindensobt ast na ki soniya pawar mamta sobt😂😂😂

    • @n.v.keshaowar5781
      @n.v.keshaowar5781 2 года назад

      @@santoshmanjrekar4104 मग त्यावेळी शिवसेना बिजेपी सोबत ? होते आणि आता युती तोडली महबूबा शी आणि नजर कैदेत टाकले म्हणून शिवसेना युती तोडली? सोनिया गांधी युती केली महबूबा सोबत ती चालते?

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 2 года назад +114

    आदरणीय बाळासाहेब ठाकरे ..शिवसेना यांबद्दल लोकांना अजूनही आदरच आहे पण ..

  • @kk7134
    @kk7134 2 года назад +57

    ज्याने आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला मदत केली आहे त्याला विसरणं, त्याच्याशी कृतघ्नंपणे वागणं हे अतिशय चुकीचं आहे.

  • @satishsssparit8977
    @satishsssparit8977 2 года назад +26

    barobar ahe

  • @mangandhmanvkalyanmanchmmm7812
    @mangandhmanvkalyanmanchmmm7812 2 года назад +18

    Aadesh bandekar 👍👌

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 2 года назад +36

    Adeshji , you are absolutely right !

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 2 года назад +32

    पोंक्षे हे RSS BJP चे कट्टर समर्थक.

    • @ratnaprabha8259
      @ratnaprabha8259 2 года назад +1

      हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. पोक्षे हे सावरकर आणि गोडसेना मानतात. कोणी कोणाला आदर्श मानायचे हा ज्या चा त्याचा निर्णय आहे.

    • @umeshkahsyap4446
      @umeshkahsyap4446 2 года назад

      @@ratnaprabha8259 अरे हो, गोडसे चं नाव घ्यायचं राहून गेलं होतं

  • @kirankharat3
    @kirankharat3 Год назад +3

    येथून पुढे शरद पोक्षे च्य flim व नाटकावर बहिष्कार घालावा, त्याची लायकी त्याला प्रेक्षकाने दाखवून द्यावी

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 2 года назад +41

    त्याची मानसिकता विकृत आहे.... लबाड आहे तो बेईमान

  • @marathaas2016
    @marathaas2016 2 года назад +15

    Best man And Actor Adesh ji clear and bhari bolale

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 2 года назад +9

    saheb ......
    U are Great 👍

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 года назад +46

    बरोबर आहे जय महाराष्ट्र

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 2 года назад +17

    उद्धव साहेबांचे नशिबी अशेच नालायक आले आदेशभाऊ .. 🙏🙏🙏🙏

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 2 года назад +23

    पोंक्षे हा माणूस संघाचा चमचा आहे...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @theorder1548
      @theorder1548 2 года назад

      आरएसएस कब का छोड़ चुके है शरद पोंकसे !राजनीतिका आंकलन कम है होता तो ये नही बोलते लिखते

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 2 года назад +1

      @@theorder1548 🤣🤣🤣🤣 RSS जॉईन करना या छोडना ऐसा कुछ नही होता है, कोई आपको पंजिकृत कोई रसीद नही देता है के आपने RSS जॉईन किया है. 🤣🤣🤣 ये एक गंदा organisation है जहाँ आपको ब्रांह्मणवादि बनना सिखाते है.
      आपका राजनेतिक ग्यान कम है जरा.

    • @theorder1548
      @theorder1548 2 года назад

      @@जयमहाराष्ट्रस्वयं शरद पोंक्षेजीने कहा है खुलेआम मैंने संघ छोड़ा!आरएसएस ब्राम्हणवादी होता तो दो बार बहूमत मिलता संघभाजपाको?ब्राम्हणवादी होगा जिस दिन आरएसएस समाप्त!लेकिन ब्राम्हणप्रभाव कह सकते !आरएसएस में सच्चे ब्राम्हण होते तो विज्ञानवादी वीरसावरकरजीको बहिष्कृत नही करते ये एक वास्तव भी है

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 7 месяцев назад +1

    आदेश तुमचे साहेब हिंदुत्व कसे काय विसरले हे कधी विचारणार तुमच्या साहेबांना?

  • @pralhadsawant2644
    @pralhadsawant2644 2 года назад +13

    शरद पोंक्षे हा म्याड माणूस आहे.हा गोडसे
    पिलावळीचा सदस्य आहे.त्याला केलेल्या
    उपकरणांची जाणिव नसलेला कृतघ्न माणूस
    आहे.

  • @राजश्रीकांबळेसांगली

    डोक्यावर पडलाय तो पोंक्षे म्हणून आसल्या थापाबाची करून लोक प्रिय होण्यासाठी प्रयत्न करतोय सगळ्यांना माहिती झाल पाहिजे होतंना कि याची लोक मोठ्या हुद्द्यावर गेली ते म्हणून आसले बोलतोय Prasiddhi मीळण्यासाठी

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 2 года назад +39

    sachaa manus ahe bandekar saheb 🙏

  • @SHK-Hindi
    @SHK-Hindi 2 года назад +10

    याला म्हणतात खोबरं तिकडं चांगभलं पण काळ बदलत राहतो हे ही तितकंच सत्य आहे

  • @nainanaiskar1640
    @nainanaiskar1640 2 года назад +15

    खूप छान केलं तूम्ही बांदेकर माणसं किती सहज विसरून जातात त्या वेळी त्यांना त्या गोष्टीची आठवण करून करुन देणं फार गरजेचं असतं बरीच लोक मागची दोन वर्ष विसरून गेलीत कोरोना मधे किती काळजी घेतली ते आजखरोखर जे प्रामाणिक मुंबई कर असतील ते उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीर पणाने उभे राहतील कारोना काळात असा मुख्यमंत्री लाभला हे महाराष्ट्राचं भाग्य होत पण काय करणार आपलेच गद्दार निघाले

  • @nikhilpathare7056
    @nikhilpathare7056 2 года назад +30

    Adesh tumala salam
    tumi barobar bolta
    tycha karyachi survat B.E.S.T.
    Pasun zale tithe pan Shiv sena
    tycha pathshi hoti
    Jay Maharashtra

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 2 года назад +68

    जय महाराष्ट्र साहेब

    • @mali_pravin9
      @mali_pravin9 2 года назад

      जय महाराष्ट्र...

    • @jayshreekamble5996
      @jayshreekamble5996 2 года назад

      @@mali_pravin9 p0p0

    • @mali_pravin9
      @mali_pravin9 2 года назад

      @@jayshreekamble5996 काय झालं मॅडम...

  • @shrinivasmokashi2313
    @shrinivasmokashi2313 2 года назад +20

    आदेश जी बरोबर आहे पूर्वी पण ते RSS च्या बाबतीत बोलताना त्यांनी सेना मला आवडते कारण त्यांनी माझ्या नाटकाला संरक्षण दिले .आता ते mithala जगात नाही

    • @tanmayambekar1924
      @tanmayambekar1924 2 года назад +1

      Tevha BJP Ani Sena ektra hoti... He sanghi ashech astat.

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 2 года назад +49

    Now Shivsena should restart from zero.. Must be careful while selecting the candidates, they must be educated and should not have any criminal background. We are there to support you.

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 2 года назад +3

      Good👍

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад

      Uddhav kuthe educated aahe?

    • @amitawalavalkar292
      @amitawalavalkar292 2 года назад +1

      @@tsc2708 तुला त्याचे education माहित् नाही म्हणून् bolto. Tu tar nusta TSC aahes 🤣🤣🤣

    • @tsc2708
      @tsc2708 2 года назад +1

      @@amitawalavalkar292 are uddhav la ajibat english yet nahi 10th pass fakt, shinde double graduate ahe arts ani commerce madhe

    • @sachinponkshe3471
      @sachinponkshe3471 2 года назад

      @@amitawalavalkar292 hasat hotas aata bol na kay zhala

  • @Shiv3413
    @Shiv3413 2 года назад +17

    हे सर ग्रेट आहेत.
    जबरदस्त स्वच्छ मनाचा माणूस

  • @marutiganga
    @marutiganga 2 года назад +23

    आदेश दादा त्याला वैचारिक आंधळे पण असतं . नेहमीच सावरकर झापडबंद आहे तो.

    • @gurudev587
      @gurudev587 2 года назад

      Ye Sindhudurg ka spoon

  • @ketivp328
    @ketivp328 2 года назад +21

    आदेश बांदेकर तुम्ही हा सल्ला राऊत यांना का दिला नाही? मीडिया वर मनाला येईल तसे बोलणे, परिणामांचा विचार न करता बोलणे ही तर सेनेच्या अनेक नेत्यांची सवय आहे. जरा आपल्या पक्षातल्या लोकांना पण हे समजवावे

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 2 года назад +1

      अगदी वर्मावर बोट ठेवले..

    • @dipalijoshi4659
      @dipalijoshi4659 2 года назад

      Hyach eknar ahe ka to... To swatla mahabhartatla sanjay samjato..... ...

    • @getgshcreations
      @getgshcreations 2 года назад

      Tumhi dya😂😂😂😂

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 2 года назад +1

    आदेश बांदेकर तू एवढी ऊध्दव ठाकरे ची बाजू का घेतो.

  • @anitavanjale4272
    @anitavanjale4272 2 года назад +9

    एक उत्तम .मराठी कलाकार मोठ्या आजारातून बाहेर पडल्याने बरे वाटले. परंतु त्यांनी भलत्या भानगडीत पडू नये. कलाकार रहावे.

    • @theorder1548
      @theorder1548 2 года назад

      👍👍👍👍!

    • @nisha280
      @nisha280 Год назад

      अतुल परचुरे यांची मुलाखत पाहीली , त्यांनी त्यात सर्वांचे आभार मानले. कोणालाही दोष दिला नाही. माझ्यामते ते महान आहेत. म्हणून लोकप्रिय आहेत.

  • @amolkochale5153
    @amolkochale5153 2 года назад +6

    Ponkshe is not ponkshe .... He is Godse...
    Godse mentality came in reality

  • @NikhilDBhat
    @NikhilDBhat 2 года назад +2

    Superb Alokji

  • @user-kx1mk
    @user-kx1mk 2 года назад +1

    संघोटी कल्टी मारतात शिवाजी महाराजांच्या काळापासून यांचा इतिहास आहे

  • @AnOrangeOrange1000
    @AnOrangeOrange1000 2 года назад +6

    उद्धव ठाकरे सुद्धा हिंदू मतदारांचे उपकार विसरले आणि आपला पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला जाऊन बांधला. तेव्हा क्रोनोलोजी चुकवली त्याचे काय?

  • @maheshkudtarkar5061
    @maheshkudtarkar5061 2 года назад +6

    एकीकडे हम हिंदू है बोलायचे आणि दुसरीकडे श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या, स्वा सावरकरांना वाईट बोलणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला मिठी मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाविरुद्ध पोंक्षे बोलले व ते निश्चित योग्यच आहे

    • @Raysons2232
      @Raysons2232 2 года назад

      टरबूज ला पण हिंदुत्व फक्त सत्तेसाठी लागतं बाकी काही देणं घेणं नाहीं. मुंबई मध्ये मोठी मज्जिद पाडताना टरबूज ने कारवाई थांबवली होती असा हा टरबूज आहे

  • @smitaghaisas7112
    @smitaghaisas7112 2 года назад +4

    पोंक्षे स्पष्ट बोलणारे व कणखर आहेत सत्य बोलणारे आहेत

  • @vijaybhosale6103
    @vijaybhosale6103 2 года назад +5

    अशा नालायक माणसाची एक ही मालीका मराठी माणसाने बघू नये मराठ्यानो

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 года назад

      मराठा आन् ठाकरे चा काय संबंध 🤔

  • @Xn1240
    @Xn1240 2 года назад +34

    हा शरद पोंक्षे हॉटेल बील बुडवतो

  • @jaymaharashtra1981
    @jaymaharashtra1981 2 года назад +8

    भाऊजी ✌️👌👌

  • @manoharsalunke9335
    @manoharsalunke9335 Год назад +1

    काळ्या पाण्याच्या यातना सावरकरांनी भोगल्या की शरद पोंक्षेनी हा प्रश्न नेहमी मला सतावत असतो

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 Год назад

    हा पोंक्षे कृतघ्न निघाला त्याला मदत केली हे तो विसरला.

  • @nalinigaikwad1867
    @nalinigaikwad1867 2 года назад +2

    Thnx adesha badekar saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kashinathyelonde2728
    @kashinathyelonde2728 2 года назад +11

    केलेल्या उपकाराची परतफेड अशा पद्धतीनं करणे हे एका कलावंताला शोभत नाही.

  • @prakashshahane6924
    @prakashshahane6924 Год назад +1

    श्री.मा.शरदराव प्रखर हिंदुत्ववादी, सावरकर भक्त आहे.त्यांचा अपमान करणारे, लोकांना शरदराव काही किंमत देऊ नये. शरदरावांच्या भूमिकेबद्दल हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

  • @rohandalvi4244
    @rohandalvi4244 2 года назад +2

    आदेश बांदेकर down to earth माणूस आहे , श्री स्वामी समर्थ

  • @hdhdhhdhd5775
    @hdhdhhdhd5775 2 года назад +6

    उपकाराची जान न ठेवनारा माणसाकरिता उत्तम ऊदाहर

  • @sunilmane7168
    @sunilmane7168 Год назад +4

    शरद पोंक्षे यांची मुलाखत पहिली त्यांनी सगळ्यांचे आभार मानले आणि त्या बद्दल एक पुस्तक देखील लिहिले आहे. त्यामुळे पार्टी बदलली असल्याने आपण राजकारण करताय हे नक्की.

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 Год назад +1

    अगदी बरोबर आदेश साहेब. 👍

  • @nareshbansode8843
    @nareshbansode8843 2 года назад +1

    जरी झाला भ्रष्ट हेच तिन्ही लोकी श्रेष्ठ

  • @svikarboss2172
    @svikarboss2172 Год назад +1

    Sir 🙏 💯🙏

  • @shubhangikulkarni3812
    @shubhangikulkarni3812 2 года назад +12

    तुमचं दुकान चालू ठेव ना बाबा तुला इतरांची काय पडलय, पोंक्षे ते पोंक्षे बांदेकर ते बांदेकर ठाकरे आणि ते बघून घेतील तुम्ही पैठणी चालवा

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад +3

    आदेश बान्देकर तुम्ही अगदी बरोबर व्यक्त झाले अहात...यामुळे लोकान्च्या समोर काही अहेसान फरमोश लोकं आहेत हे..जनतेला ही समजू ध्या...मी तर म्हणतो शरद पोन्क्षे हे हेकट स्वभावाचे आहेत....!! ज्याना बाळासाहेबानी आश्रय दिला. ज्यांना उध्हव साहेबांनी मान दिला..! तेच आज...वाईटावर.. उठले.. ! हे शोकास्पद आहे..!! 🙏

  • @ST-wn5uv
    @ST-wn5uv 2 года назад +24

    Ponkshe tar villain sarkha disato. Not a genuine person.

  • @ashokbole1859
    @ashokbole1859 2 года назад +20

    अहो, आठवा शिवकाळ कीती
    बामणांवर उपकार केले होते, तरीही
    कृतघ्नपणा केलाच ना...पिळावळ..

    • @swapnil123bot
      @swapnil123bot 2 года назад +3

      bhai specific naav lihun bol, Bramhan kai? ani upkar fakt bramhna var nahi, saglya jati chya lokanvar kele hote.
      samajl na.
      aadesh bandekar kai boltat te samjun ghya aadhi, mag comment kara.

    • @prakashbuildwell
      @prakashbuildwell 2 года назад +1

      जातीवर बोलून चुक करु नका. एक व्यक्ती आणि पुर्ण जातीचा संबंध नाही.

  • @nikss2994
    @nikss2994 2 года назад +19

    संकटात जावळचे लोक साथ देत नाही आनी जे लोक आशय परिस्तित साथ देते त्याला मृत्यू पर्यंत विसरत नाही. मानुस हा प्राणि किति स्वार्थी आसु शकतो याच उत्तम उदाहरण

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi Год назад +2

    Sharad ponkshe ek no lochat bhat

    • @idontcarei
      @idontcarei 9 месяцев назад

      TUJHA CHANNEL BAGHITLA ROKDE BAAI GAYATRI MANTRA ANI SWAMI SAMRTH LA FOLLOW KARTE ...ANI MANAT ITKA GHANERDA JAATIVAD??? LAAZ VAATAT NAHI HINDU AHES KA KON AHES

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 Год назад

    पोंक्षे कृतघ्न माणूस!

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 2 года назад +16

    आताच्या राजकीय परिस्थितीत वैचारिक जडण घडण आणि प्रबोधनकारी विचार बैठक होणे महत्वाचे आहे. नातवाने वडिलांची अंध हिंदुत्व भक्ती सोडून आजोबांचे धर्माबाबतचे डोळस विचार अंगीकृत करावे.
    गेले ते गेले, फुले शाहू आंबेडकर वादी महाराष्ट्रासाठी सत्यशोधक समाज तयार करण्याचे ध्येय आता शिवसेनेने ठेवावे. पोंक्षे सारख्यावर वेळ वाया घालू नये.

    • @getgshcreations
      @getgshcreations 2 года назад

      Jevha Rajyapal phulevar insulting bolle tevha tumhi BJP la kinva tyana advice ka dila nahi

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 2 года назад +20

    Hats off Aadesh dada 🙏🙏🙏
    Sharad Pongshe ha Majurada aani ehasan paramosh manus aahe.
    We are with Shivsena and out favourite and Best CM Uddhavji barobar aahot
    🚩🚩🚩🚩🏹🏹🏹

    • @andmore7456
      @andmore7456 2 года назад

      फावडे काकाने अख्ख्या हिंदू समाजाला धोका दिला. सगळ्यात एहसान फरामोश तो आहे.

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr Год назад +2

    सडके आंबे अढी नासवतात.

  • @gayatritawde3892
    @gayatritawde3892 2 года назад +18

    तू तुझं बघ बाबा. तुझा धंदा बरा चाललाय शिवसेनेच्या जीवावर. आणि ते पोंक्षेच जाऊ दे. तू तुझ्या साहेबांची काळजी घे. त्यांना आता खूप गरज आहे. बिच्चारे 🤣

  • @bharatishanbhag3743
    @bharatishanbhag3743 2 года назад +1

    पुस्तका मध्ये सगळ्यांचे उल्लेख खूप वेळा आलेले आहेत.

  • @amarthorat4885
    @amarthorat4885 2 года назад +36

    वैयक्तीक फायदा मोठा का हिन्दु हित ...मोठा यक्ष प्रश्न

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 года назад

      Hindu hit mhanje kaay

    • @amarthorat4885
      @amarthorat4885 2 года назад

      @@ST-wn5uv मन्ह्जे देवाचे बाप बोलणारे, कोर्ट ला दावूद बरोबर प्रथम दर्शिनी संबंद असणारे वाटणारे,पण्डित च्या सिनेमा वर टीका करणारे.,हिंदुचा बदला घेण्यासाठी बॉम्ब स्पॉट करायला मदद करणारे,सिमी ला सहानभुती दाखवणारे,भगवा ला दहशतवादी ठरवणारयं पासुन लांब रहाणे

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv 2 года назад +1

      @@amarthorat4885 wah... wah... tumhala shalechi garaj nahi, nokri chi garaj nahi, hospital chi garaj nahi. Aamhala itkya varshat hindu mhanun kahi tras jhala naahi to...

    • @amarthorat4885
      @amarthorat4885 2 года назад +1

      @@ST-wn5uv आणी हिन्दु विरोधी असल्याशिवाय शाळा,कॉलेज,हॉस्पिटल किंवा so called विकास होत नाही का? फक्त हिन्दु विरोधी नेता आणी मुस्लिम्दर्जीने च विकास करु शकतात का

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Год назад

    आदेश जी एकदम खरं बोलत आहे, सेनेने खूप करून पण लोक असं का वागत असावेत देव जाणे.

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 Год назад

    आदेश बांदेकर साहेब आशी मानसे समाजात असतात केलेले उपकार विसरतात. यांना वेळच उत्तर देईल.

  • @guruprasadhate38
    @guruprasadhate38 2 года назад +17

    Mr Sharad Ponkhse is very diplomatic. He doesn't believe in Shivsena and believe only and only in RSS He is very ungrateful and henceforth Shivsena should NOT entertain this selfish fellow

  • @daulatkamod5440
    @daulatkamod5440 2 года назад +21

    Rss कडून खर बोलण्याची अपेक्षा करू नका

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Год назад +1

    👍 बरोबर

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 2 года назад +1

    अहो आदेश बांदेकर साहेब, हे एबीपी वाले देखील बीजेपी वाले आहेत ❗

  • @मनोजमोरेपाटील

    Write .....sir....

  • @avitapatil5548
    @avitapatil5548 2 года назад +15

    True

  • @aakashsapkal7902
    @aakashsapkal7902 2 года назад +6

    ONLY SHIV SENA UDHAVJE ZINDABAD 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ajaygaikwad5351
    @ajaygaikwad5351 Год назад

    Sahi aadesaji

  • @digambarsarode9026
    @digambarsarode9026 Год назад

    विचार आणी उपचार दोन्ही वेगवेगळ्या आहेत

  • @anilgaikwad3972
    @anilgaikwad3972 Год назад

    There is only one answer, The Great Maratha an

  • @ramdasghuge5273
    @ramdasghuge5273 2 года назад +2

    खूप छान आदेश जी

  • @rakeshpowar1664
    @rakeshpowar1664 2 года назад +5

    बांदेकर साहेब खरोखरंच आपण प्रामाणिक पणे शिवसेनेच्या ठाकरे साहेबांच्या पाठिशी राहिलात
    जावुद्या हो असे पोंक्षे सारखे नमक हलाल भरपुर आहेत नालायकांना लायकी पेक्षा जास्त महत्व देवु नका मा•••••ला कशाला एवढं महत्व देता
    आसे आले किती गेले किती जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩🚩