डॉ. सुलोचना गवांदे आणि माझा कट्टा टीम चे मनःपूर्वक आभार 🙏🏻 अत्यंत माहितीपूर्ण मुलाखत! ह्या मुलाखतीने कर्करोग विषयाची सखोल आणि आवश्यक माहिती तर मिळेलच परंतू अनेक गैरसमज दूर होतील. ज्ञानातून भयाचं निराकरण होतं. डॉ. सुलोचना ताईंचे कार्य समाजाच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा आभार 🙏🏻
@@vandanaihare8968 पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
खुपच अनमोल मार्गदर्शन मँडम व माझा ओटा!! आपल्याच शरीराने आपल्याला केलेली शिक्षा म्हणजे कँसर!!! ही व्याख्या विचार करायला भाग पाडणारी आहे मी स्वतः सौ चे मरण दिड वर्षाच्या असंख्य उपचारानंतर पाहिले मायग्रेनचा आजार ही सुरवात होती दुर्देवाने उपचार आहे पण १००% का नाहि हे सायंसचे अपयश समजावे का??
धन्यवाद ABP MAJA छान माहितीपूर्ण मुलाकात दाखवल्याबद्दल कॅन्सर विषई जे गैरसमज आणि भिती होती ती दुर झाली समाधान झाले,मला पुस्तकाचे नाव काय आहे ते वाचायचे आहे🙏
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
My relative developed blood cancer 20 yrs back.he was taking GLEEVAC. FROM PRINCE ALI KHAN HOSP. MUMBAI. NOWDAYS THEY ARE GIVING UNNAMED TABLETS. MEDICINE. PLEASE REVERT.
My friend got blood cancer .his Dr started chemo. I told him my experience with GLEVAC. MY RELATIVE ALIVE FOR ,25 YRS.He never listened. He has started chemo. But ur information on GLEVAC has increased my faith in GLEVAC. I want to spread it in CML.
I am not sure about that. You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
नमस्ते मॅडम माझ्या मिसेसला आतड्याचा कॅन्सर झालेला आहे पण आम्ही लग्न झाल्यापासून 10 वर्ष मुलाची ट्रीटमेंट घेत होतो मुलाच्या ट्रीटमेंट च्या औषधांमुळे मिसेस ला आतड्याचा कॅन्सर उद्भवू शकतो का आणि कोणत्या कारणामुळे झाला असेल प्लीज सांगा
It is unlikely due to fertility treatment. If intestine cancer seen at younger age, it's more likely due to some inherited genetic mutation. Best wishes for her recovery.
Thank you all for your questions and comments. You will find more detailed information explained in a simple language in my book. You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
Very nice explanation but we know many ppl who have survived for 20 yrs after proper treatment Ex even sharad pawar survived for last 19 yrs Theres hope in this
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
सर्व प्रेक्षकांनी कृपया डॉ BRC यांच्या " शरीर स्वतःला कसे बरे करते , त्यासाठी काय करावे लागते " ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांच्या सर्व protocalls चा अभ्यास करावा. Cancer बद्दल ची सर्व भीती पळून जाईल.
याची लिंक असल्यास कृपया शेअर करा. मी आयुष्यभर शरीराला स्वतःहून बरे होण्याची संधी देत आलो आहे. त्याबाबतचे माझे प्रयत्न मला या अभ्यासाशी पडताळून पाहता येईल.
मला प्रश्न असा आहे की आधी जात्यावर दळायचे म्हणजे भरडले जायचे. पण आता फाइन फ्लोर बनवतात आणि nutritional value कमी होते. म्हणजेच nutritionL deficency येते. त्यामुळेक एकूणच रोग प्रतिक्त्मक शक्तीच कमी होते ना.
मॅडम माझ्या वडीलांची 2013 मध्ये हाडे पोकळ होवून रक्त बनायचे बद झाले होते पण परत रक्त बनायला लागले कारण त्याना दररोज आम्ही बीट गाजर पपई पानांचा रस देतो एक शेंगदाणा लाडू व एक ग्लास दूध देतो
I don't live in India, so it is not possible for you to meet me in person. Also, I am a scientist and cannot treat patients. My best wishes for your relative having cancer.
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
मला सध्या टाटा हॉस्पिटलची ट्रीटमेंट सुरू आहे. तिथे मला असे समजले की, blood pH level जास्त झाले की रक्त असीडिक होऊन कॅन्सर ची सुरुवात होते, हे खरे आहे का?
पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील. Yes, available in USA.
Perfume is emulsion of some chemicals which is absorbed by skin as they are meant to be on skin. But the emulsions is known to be absorbed. Extra chemicals whatever may it be, causes damage in the body or skin for that matter.
Great talk. By the way around 43 minutes Dr Gawande had told channel/newspaper to be responsible. Same ABP katta invited homeopathic doctor sometime ago before who claimed homeopathy cure cancer.
Tyat kahi khota nahi,yes homeopathy can't cure cancer completely but manytimes its more effective that allopathy.I have example in my homw ,my father was very healthy ,active and food wise very particulat but still he had cancer.We have done treatment in Ruby Hall ,even after taking treatment that doctor was saying he had said his lifespan is 6 months,after that we are following ayurvedic treament ,its now three and half years my father is alive by gods grace and hopewill he will have more life.I am educated(enginner) and many of my friends are doctors and they also believe that allopathic cancer treament is scam and money making way.
मॅडम तुम्ही cancer patients ना दिलासा मिळेल, थोडे होप्स मिळतील असं काहीच सांगितलं नाही. ते आधीच दुःखाने मोडून गेले असतात. तुम्ही facts सांगितल्या आहेत पण थोडी आशा द्यायला हरकत नव्हती.
डॉ. सुलोचना गवांदे आणि माझा कट्टा टीम चे मनःपूर्वक आभार 🙏🏻 अत्यंत माहितीपूर्ण मुलाखत! ह्या मुलाखतीने कर्करोग विषयाची सखोल आणि आवश्यक माहिती तर मिळेलच परंतू अनेक गैरसमज दूर होतील. ज्ञानातून भयाचं निराकरण होतं. डॉ. सुलोचना ताईंचे कार्य समाजाच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्यासाठी महत्वपूर्ण आहे.
पुन्हा एकदा आभार 🙏🏻
अतिशय सुंदर मुलाखत.किती छान
सांगितलं.किती सांगू,काय,काय सांगू
असं झालय त्यांना.पारदर्शक बोलणं
आवडलं.
पुस्तक कोणत आहे आणि कसं मिळेल
@@vandanaihare8968 पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
This was an amazing dialogue with Dr.Gawande 😊such a value addition I have got in my perspective towards cancer !Thanks a Billion Dr. ❤️
मुलाखत छान झाली मनपूर्वक आभार डॉक्टर.शेवटी जाता जाता डॉक्टरने मीडिया आणि वृत्तपत्रांना चांगलीच चपराक मारली
कर्करोगाबद्दल भीती न दाखविता मुद्देसूद माहिती दिल्याबद्दल डॉक्टर गव्हांदे यांचे अभिनंदन .
खूप छान आणि मुद्देसूद मुलाखत
सुंदर सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती दिलीस
धन्यवाद
Great...khoop useful information
खांडेकर अति मुजोर पूर्वी सारखे वाटतात
त्याची रिप्लेसमेंट बघावी 🙏🏼
Thanks to Dr. Gawande for motivational interview and ABP maza for good guest 👍🙏
खूप छान माहिती दिली , आभारी आहोत
धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती..धन्यवाद डॉक्टर 🙏
धन्यवाद एबीपी माझा 👍
खूप खूप छाध माहिती
Nice information and simple explanation of complicated topic
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
Very useful information and telling simplicity is heart touching..salute
Thank you DrSulochana .... so nice information..... Thanks MAJHA
अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक मुलाखत..धन्यवाद डॉ. सुलोचना मॅडम
Khup important mahiti..thank u abp .&Dr sulochana madam
डॉ. सुलोचना खूप खूप धन्यवाद, तुम्ही जे ज्ञान दिले ते आमच्या सर्वांसाठी खूप मौल्यवान आहे
खूप खूप धन्यवाद
नमस्कार
अत्यंत सोप्या भाषेत ,आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहजपणे समजेल अशी माहिती मिळाली. कॅन्सर बाबतची भीती दूर झाली ! धन्यवाद !!
Excellent information shared by Dr Sulochana .Thank you for your guidance and the way you explained things in such a way made them easy to understand.
Thanks
अतिशय सोप्या शब्दांत ताईंनी कॅन्सर बद्दल माहिती सांगितली. अगदी तळमळीने बोलत होत्या. खूप खूप छान. धन्यवाद ताई , राजीवसर व एबीपी🎉 माझा कट्टा
अतिशय सुंदर मुलाखत. उपयुक्त माहिती. माझा कट्टा च खुप कौतुक.
खूप छान माहिती
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम माहितीबद्दल आभार
खूप छान माहिती👍🏻👍🏻
छान माहिती सांगितली 👌👌
खुप छान, खुप सुंदर विवेचन
फारच ज्ञानवर्धक आणि सर्वोत्तम मुलाखत सुलोचना ताईन्चे खूप खूप आभार🙏
Khup chan information.
Very informative Interview ❤
खूपच सुंदर मार्गदर्शन ताई, छान माहिती दिली
खूप माहितीपूर्ण मुलाखत आहें.
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम माहितीबद्दल धन्यवाद सॅल्युट मॅडमना मला मराठी पुस्तक हवय कृपया नाव कळवा का
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
खूप छान माहिती मिळाली.
Super. Super. Super clear ओपिनियन
मस्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Khupucha chyan mahiti , thanks so much.
खूप छान मुलाखत...
Madam tumhi khup chan mahiti det aahat mazya mr na cancer zala aahe aata radiation treatment suru aahe
Very nice interview
ग्रेट भेट
खूप खूप धन्यवाद मॅडम
Phar sunder mahiti dilit thanks madam
खुपच अनमोल मार्गदर्शन मँडम व माझा ओटा!!
आपल्याच शरीराने आपल्याला केलेली शिक्षा म्हणजे कँसर!!! ही व्याख्या विचार करायला भाग पाडणारी आहे मी स्वतः सौ चे मरण दिड वर्षाच्या असंख्य उपचारानंतर पाहिले मायग्रेनचा आजार ही सुरवात होती दुर्देवाने उपचार आहे पण १००% का नाहि हे सायंसचे अपयश समजावे का??
The best ever katta...thank u Rajeev sir aani tumchi research team
Thank you. Really informative
धन्यवाद ABP MAJA छान माहितीपूर्ण मुलाकात दाखवल्याबद्दल कॅन्सर विषई जे गैरसमज आणि भिती होती ती दुर झाली समाधान झाले,मला पुस्तकाचे नाव काय आहे ते वाचायचे आहे🙏
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
सुंदर माहिती.धन्यवाद
Thanks to ABP maza and Thanks to Dr.Gawande.
Very nice speech Dr medam
Khoopacha chhan mahiti dilit Thanks Dr. Gawande
Khup chan mahiti dili
Books kuthe milnar
खुप सुंदर माहिती दिली डॉक्टरांनी 🙏🙏
Valueable information...but I think they should discuss on different stages of cancer
खुप छान माहीती मिळाली
41:25 very important point
Thank you abp ❤such great 🙌
माझ्या मिसेसला ३ रा स्टेज चा स्तनाचा होता,५वर्ष झालीत ,पुढचा उपाय सुचवा प्लिज
It is good to know that your wife is cancer free for over 5 years. It is a remarkable recovery. Please continue with the doctor's advice.
Very informative. Sulu we are proud of you. Congratulations. ❤
Transfer factor effective aahe ka,???
My relative developed blood cancer 20 yrs back.he was taking GLEEVAC.
FROM PRINCE ALI KHAN HOSP. MUMBAI.
NOWDAYS THEY ARE GIVING UNNAMED TABLETS.
MEDICINE.
PLEASE REVERT.
Sir, Dr. Madam Chey Lecture Chalu Ahe, Sarva Pin Drop Silence.
Lok Khup Ghabratat.
Aaj Baryacha Lokana Tension Honar.
My friend got blood cancer .his Dr started chemo.
I told him my experience with GLEVAC.
MY RELATIVE ALIVE FOR ,25 YRS.He never listened.
He has started chemo.
But ur information on GLEVAC has increased my faith in GLEVAC.
I want to spread it in CML.
Great!
Congratulations, Sulu!
Pustakache nav sanga
Gr8 interview!! Thanks 👍🏻 mam.... Non stick pan 🍳 safe आहे का?? Perfume, hair dye, chem shampoo 🧴etc...
Very simple way to explain complex topic. Hope this will help to create more awareness and prevention of cancer.
Tata hospital la he book milel ka?😕
I am not sure about that. You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
@@Dr.SulochanaGawande Thank u Doctor! Aapn msg vachla v reply kela! Mi Amazon varun ch Marathi version magvun ghete.😊🙏
Great dr.great interviewers .but my querries not answered
नमस्ते मॅडम माझ्या मिसेसला आतड्याचा कॅन्सर झालेला आहे पण आम्ही लग्न झाल्यापासून 10 वर्ष मुलाची ट्रीटमेंट घेत होतो मुलाच्या ट्रीटमेंट च्या औषधांमुळे मिसेस ला आतड्याचा कॅन्सर उद्भवू शकतो का आणि कोणत्या कारणामुळे झाला असेल प्लीज सांगा
It is unlikely due to fertility treatment. If intestine cancer seen at younger age, it's more likely due to some inherited genetic mutation. Best wishes for her recovery.
Great madam congratulation
Thank you all for your questions and comments. You will find more detailed information explained in a simple language in my book. You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
Sundar aani vichar karayala karanare bolane aahe.khup navin gosti samajalya.
Very nice explanation but we know many ppl who have survived for 20 yrs after proper treatment
Ex even sharad pawar survived for last 19 yrs
Theres hope in this
Very nice information , please share name of the book and where can I get it
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
@@Dr.SulochanaGawandeबदलापूर ट्रेन मध्ये तुम्ही मला भेटला होता. तुम्ही मला पुस्तक दिले होते.मुलाखत बघून आनंद झाला
खूप उपयुक्त माहिती मिळाली. पण आधुनिक उपचार सोडून इतर पर्याय काय आहे ते कळले असते तर बरे झाले3 असते
या रोगाला आधुनिक उपचार सोडून बाकी काही पर्याय उपयुक्त आहेत असा पुरावा नाही.
सर्व प्रेक्षकांनी कृपया डॉ BRC यांच्या " शरीर स्वतःला कसे बरे करते , त्यासाठी काय करावे लागते " ह्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्यांच्या सर्व protocalls चा अभ्यास करावा. Cancer बद्दल ची सर्व भीती पळून जाईल.
याची लिंक असल्यास कृपया शेअर करा. मी आयुष्यभर शरीराला स्वतःहून बरे होण्याची संधी देत आलो आहे. त्याबाबतचे माझे प्रयत्न मला या अभ्यासाशी पडताळून पाहता येईल.
डॉ BRC भोंदू आहे.
मला प्रश्न असा आहे की आधी जात्यावर दळायचे म्हणजे भरडले जायचे. पण आता फाइन फ्लोर बनवतात आणि nutritional value कमी होते. म्हणजेच nutritionL deficency येते. त्यामुळेक एकूणच रोग प्रतिक्त्मक शक्तीच कमी होते ना.
You can make nutritious floor without using the millstone (jate).
What ur opinion on treatment of ACTOR ATUL PARCHURE.
HOMEOPATHIC TREATMENT.
Great personality .
मॅडम माझ्या वडीलांची 2013 मध्ये हाडे पोकळ होवून रक्त बनायचे बद झाले होते पण परत रक्त बनायला लागले कारण त्याना दररोज आम्ही बीट गाजर पपई पानांचा रस देतो एक शेंगदाणा लाडू व एक ग्लास दूध देतो
दादा गाजर बीट पपई या सगळ्यांच्या पानाचा रस की फक्त पपई च्या पानाचा रस आणि बाकी गाजर बीट तसेच कच्चे खायला दिले
Thank you tai.Mazyaghari pan patient aahe.Tumhala kuthe bhetta yeil?
I don't live in India, so it is not possible for you to meet me in person. Also, I am a scientist and cannot treat patients. My best wishes for your relative having cancer.
मॅडम तुमचे मनःपूर्वक आभारी आहे, स्टार माझा चे मुलाखत आभार, पुस्तकाचे नाव सांगणे
राजकुमार माळी
नर्सिंग ऑफिसर
चिपळूण
Aaj vrcha servat jast time span cha majha katta ❤🙏🏻
Ka hoto tya pesha zalyawar upay kya te sanga
Book name please
You can read Marathi or English version. पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील.
@@Dr.SulochanaGawande ok madam
खूप माहिती छान आहे पण इमुन्यू व लिव्हिंग थेराफी खुप महाग उपचार पद्धती आहेत त्या सामान्य व्यक्ती ना न परवडणारी आहे
मला सध्या टाटा हॉस्पिटलची ट्रीटमेंट सुरू आहे. तिथे मला असे समजले की, blood pH level जास्त झाले की रक्त असीडिक होऊन कॅन्सर ची सुरुवात होते, हे खरे आहे का?
This is not true. Our blood ph is naturally kept at the slight alkaline level. Acidic blood will result in serious illness within a short time.
Dr aatta mi tata hospital mdy aahet mazya Mr na pittashayat 8mm ghat ahe tr tyanch vay 36 yeyrsh ahe aamhala kemo ghyayache sangitale ahe kiti ghyave lagel
Please follow the advice of your treating doctor for these details. Best wishes.
Chhan Mahiti dili
पुस्तकाचे नाव काय? USA मध्ये online मिळेल का?
पुस्तकाचे नाव आहे कर्करोग माहिती आणि अनुभव. याचे इंग्रजी भाषांतर आहे Revealing the Secrets of Cancer. दोन्ही पुस्तके Amazon वर मिळतील. Yes, available in USA.
अतंत्य उपयुक्त माहिती आहे पण इम्यून्यू थेरपी व लिविंन थेरेपी या सामान्य व्यक्ती ना न परवडणारी उपचार पद्धती आहे
डॉक्टर मॅडम आपला कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
खूप खूप माहितीपूर्ण Video, पुस्तकाचे ना सांगाल का?
@@Dr.SulochanaGawande thank you so much mam 🙏
1:27:36
Mi jagt aahe chagl aayush happyly positive asne far garjech
Majhya misesla pan aahe
Perfume is emulsion of some chemicals which is absorbed by skin as they are meant to be on skin. But the emulsions is known to be absorbed. Extra chemicals whatever may it be, causes damage in the body or skin for that matter.
उत्तर जीवी मस्त शब्द आहे
Great talk. By the way around 43 minutes Dr Gawande had told channel/newspaper to be responsible. Same ABP katta invited homeopathic doctor sometime ago before who claimed homeopathy cure cancer.
Tyat kahi khota nahi,yes homeopathy can't cure cancer completely but manytimes its more effective that allopathy.I have example in my homw ,my father was very healthy ,active and food wise very particulat but still he had cancer.We have done treatment in Ruby Hall ,even after taking treatment that doctor was saying he had said his lifespan is 6 months,after that we are following ayurvedic treament ,its now three and half years my father is alive by gods grace and hopewill he will have more life.I am educated(enginner) and many of my friends are doctors and they also believe that allopathic cancer treament is scam and money making way.
Perfume, deodorant, moisturizer हे skin through body मध्ये enter होऊ शकतात. हे लक्षात घेतले पाहिजे.
मॅडम तुम्ही cancer patients ना दिलासा मिळेल, थोडे होप्स मिळतील असं काहीच सांगितलं नाही. ते आधीच दुःखाने मोडून गेले असतात. तुम्ही facts सांगितल्या आहेत पण थोडी आशा द्यायला हरकत नव्हती.