संपुर्ण मुलाखत पाहिली मिठाईच्या दुकानामागे किती आघाड्यावर किती काम कराव लागत ते सुद्धा पिढयानपिढया खरच भारी एवढ यश मिळुन सुद्धा संपुर्ण कुटुंब एकत्र आहे हे बघुन एक सदाशिव पेठी पुणेकर म्हणुन तुमचा अभिमान वाटतो . यशाचा शिखरावर असतानासुद्धा वागण्या बोलण्यातला साधेपणा सच्चेपणा जास्त भावतो एक व्यावसायिक म्हणुन या मुलाखती मधुन खुप गोष्टी शिकायला मिळाल्या धन्यवाद
फारच अप्रतिम मुलाखत ! इंद्रनील आणि केदार .... दोघांनी अतिशय दमदार आणि परिपक्व उत्तरे दिली आहेत. उत्साह आणि अनुभवाचे सुंदर मिश्रण ! अनेक व्यावसायिकांनी पुनःपुन्हा बघावी अशी मुलाखत आहे. (खांडेकरांनी इतरांना फारशी संधी दिली नाही की इतरांना कोणते प्रश्न विचारावे हा प्रश्न पडला ? )
मुलाखत छानच झाली पण राजीव खांडेकर यांना एक मराठी कुटुंब स्वतंत्र पणे शिस्तबध्द एव्हढे पुढे जाते हे पचवणे जड जात असल्याचे दिसून आले , त्यांच्या यशाच्या कौतुका पेक्षा अधिकाधिक कुचके आणि बालिश, हिणवणारे प्रश्न विचारण्यात त्यांना धन्यता वाटली
मुलाखत खूप आवडली. चितळे ब्रांड जगभरात पोहोचावा ही शुभेच्छा. एक गमतीदार ऑबझर्वेशन म्हणजे 'कुठेतरी' हा शब्द इंद्रनीलचा खूपच आवडता दिसतो. तो त्याने तब्बल ६१ वेळा वापरला. एक गंभीर ऑबझर्वेशन म्हणजे प्रज्ञा पोवळे यांनी शेवटी शेवटी 'नाविन्यता' असा एक शब्द उच्चारला. असा कुठलाही शब्द अस्तित्वात नाही आणि व्याकरणाचे नियम मोडल्याशिवाय तो तयारही करता येणार नाही. नाविन्य हाच शब्द योग्य आहे.
खांडेकर साहेब तुम्ही खरोखरच मुलाखत घेऊ नका किती अडखळत अडखळ तुम्ही बोलता नेमके काय प्रश्न विचारावे तेच तुम्हाला कळत नाही मुलाखत कशी घेऊ नये हे तुमच्याकडून शिकावं.
Bakarwadis are made at home definitely in Western Maharashtra. It is a Maharashtrian dish too. They are slightly different and called ‘Pudachi wadi ‘ in the Vidarbha. The ones made at home in Western Maharashtra are quite different. More spicy stuffing and moist on the inside and crisp on the outside. They are very tasty. Chitales Bakarwadi is tasty but more like a ‘farsan’. Of course Kudos and best wishes to the enterprising and innovative Chitales. Best wishes to this Marathi family.
खांडेकर पांचट प्रश्न जास्त विचारतात ...सुधारणेला वाव आहे ...प्रत्येक पदार्थाची रेसिपी विचारात बसलेत ...रेसिपी फॉर्म्युला द्यायची असती तर बिझनेस कशाला काढून बसले असते चितळे
बालाजी तांबे सारखं फक्त पुण्यात विशिष्ट वर्गात चालुन उपयोग नाही मी अगदी मनापासुन सांगतो काका हलवाई सध्या best आहे Quality सुधारण्याला भरपुर वाव आहे बाकर वडी वर कीती दिवस अगरबत्या लावणार
I am missing the unusual and most trusted cleanliness in variety of other brands . The courteous behavior and the psychology of customer is unbelievable .I pray to lord Gamesh on this occasion for their more and more prosperity and progress
Chirote kinva paak puri la tumhi puri ani paak separate packaging karu shakta.. Ani mixing guide kinva steps package var print karu shakta.. Chirote amchya ghari vanayache ani amhala saglyanna te khup avatar..
राजीव खांडेकर साहेब, प्रत्येक प्रश्न विचारताना "पण" ने सुरवात करायची नसते. त्याने अर्थ आणि संदर्भ बदलतात. आणि संपादक म्हणून प्रश्नही जरा दर्जेदार विचारायला हवेत. तुमचे बाकी पत्रकार चांगले प्रश्न विचारतात.
मराठी लोकांना वाटते गुजराथी मारवाडी लोकांनाच business येतो त्यांना काही प्रश्न 1. भारतातील टॉप 5 IT कंपनी कुणाच्या आहेत? 2. मोबाईल,फ्रीज,टीव्ही वगैरे तुमच्या कडे कुणाच्या आहेत 3. Fortune 500 मध्ये गुजराथी मारवाडी यांच्या किती कंपनी आहेत PNG cha IPO ala tumcha kadhi ynear.
top oil top data compnay vichar top rich vichar aplya savdine prashna vichraych gujarati lokana kami lekhayla.. usa madhe 90% hotel business gujarati patel sarkha supermarket brand
तुम्ही बाकरवडी ५ते ६ पीस अशा पॅकेट्स मधे विकलित तर जे एकेकटे रहातात त्यांना खूप फायदा होईल कारण पाव किलो पॅकेट एकाला संपत नाही. तुमचे सर्व पदार्थ खूप चविष्ट असतात तर ते कमी quantity मधे विकू शकाल का. एकट्या राहणाऱ्या व्यक्तींच्या सोयीसाठी.
सचिन तेंडुलकर ने भारतासाठी काय मदत केली ज्यावेळी भारततावर संकटे आली कोरोना असेल/ दुष्काळ असेल/भूकंप असेल या सचिन ने कोणतीही मदत दिली नाही ने काय मदत केली त्यामुळे मला तर तो चितळे ब्रँड अँबेसिडर चुकीचा निवडला आहे असे वाटते याच्यापेक्षा अशोक सराफ मामा किंवा सचिन पीळगावकर चालला असता
Mala चितळे एक्स्प्रेस चे प्रोडक्ट नाही आवडले. चितळे एक्सप्रेस मधून पॅकिंग मधली चकली तुकडे आणले होते. शेंगदाणा तेल इन्ग्रेडियंट मध्ये लिहिलेले नव्हते. पाम तेल वापरले होते. चवीला काही खास न्हवती.
baki sagle products best of best astat pun jwarichya lahya chivda madhye pramanabaher shengdane hote lahya healthy nahi rahlya ho.girgaon sarkhya thikani CHitale express bandh padla sad thing
एबीपी चे समोर बसलेले लोक/कामगार... अतिशय बेकार प्रश्न, आणि बेकार tone मध्ये विचारतात. ४४:१० - कोण आहे हा ? तुला काय करायचे आहे त्यांचं शिक्षण कोणी ठरवलं.. पर्सनल प्रश्न का ?
Some time ago I bought Chitale Aamrakhand from a supermarket in Mumbai when I opened it after coming home it was full of black fungus or mold. If they r having so much quality control why this has happened? I was never given anything back in return. Now I have stopped buying any Chitale product after that. In their Garware Chowk shop also some expired foods r kept for sale. I think they shld read this and take some action or customer like me will not come back. I know they don’t care for that also. But still I am telling this
संपुर्ण मुलाखत पाहिली मिठाईच्या दुकानामागे किती आघाड्यावर किती काम कराव लागत ते सुद्धा पिढयानपिढया खरच भारी एवढ यश मिळुन सुद्धा संपुर्ण कुटुंब एकत्र आहे हे बघुन एक सदाशिव पेठी पुणेकर म्हणुन तुमचा अभिमान वाटतो . यशाचा शिखरावर असतानासुद्धा वागण्या बोलण्यातला साधेपणा सच्चेपणा जास्त भावतो
एक व्यावसायिक म्हणुन या मुलाखती मधुन खुप गोष्टी शिकायला मिळाल्या धन्यवाद
चार पिढ्याचे कष्ट, प्रामाणिक प्रयत्न आणि ग्राहकांच्या विश्वासाची कमाई🙏🙏💐
यांचे शुद्ध तुपातील बुंदीचे लाडू अप्रतिम आहेत. माफक गोड आणि केशराच्या सुवासाने युक्त. 😍🥰
मुलाखत घेण्यास राजीव खांडेकर अतिशय अयोग्य वाटतात.
आतली बातमी कशी काढायची हे राजीव खांडेकर यांच्या शिवाय कोणाला जमणार नाही
राजीव खांडेकर कुजकट प्रश्न विचारतो 😂
चितळे बंधूंना खूप शुभेच्छा..
अजून चांगले प्रश्न विचारले असते तर कट्टा छान बहरला असता..
We are proud of Brand Chitale Bandhu.....!!! ❤❤❤
Hats off, very proud of 'The' Chitales 🙏🏻👍🏻👏🏻
खूप सच्ची साधी पण सॉलिड झाली चितले बंधूंची मुलाखत कौतुक व शुभेच्छा
फारच अप्रतिम मुलाखत ! इंद्रनील आणि केदार .... दोघांनी अतिशय दमदार आणि परिपक्व उत्तरे दिली आहेत. उत्साह आणि अनुभवाचे सुंदर मिश्रण !
अनेक व्यावसायिकांनी पुनःपुन्हा बघावी अशी मुलाखत आहे.
(खांडेकरांनी इतरांना फारशी संधी दिली नाही की इतरांना कोणते प्रश्न विचारावे हा प्रश्न पडला ? )
मुलाखत छानच झाली पण राजीव खांडेकर यांना एक मराठी कुटुंब स्वतंत्र पणे शिस्तबध्द एव्हढे पुढे जाते हे पचवणे जड जात असल्याचे दिसून आले , त्यांच्या यशाच्या कौतुका पेक्षा अधिकाधिक कुचके आणि बालिश, हिणवणारे प्रश्न विचारण्यात त्यांना धन्यता वाटली
सिल्व्हर ओकच्या जनानखान्यात पडून राहिलेल्या पत्रकारातून दुसरी कुठली अपेक्षा ठेवता येते?
कुटुंब एक असेल तर असे यश मिळते हे मराठी माणसाने लक्षात घ्यावे
मुलाखत खूप आवडली. चितळे ब्रांड जगभरात पोहोचावा ही शुभेच्छा. एक गमतीदार ऑबझर्वेशन म्हणजे 'कुठेतरी' हा शब्द इंद्रनीलचा खूपच आवडता दिसतो. तो त्याने तब्बल ६१ वेळा वापरला. एक गंभीर ऑबझर्वेशन म्हणजे प्रज्ञा पोवळे यांनी शेवटी शेवटी 'नाविन्यता' असा एक शब्द उच्चारला. असा कुठलाही शब्द अस्तित्वात नाही आणि व्याकरणाचे नियम मोडल्याशिवाय तो तयारही करता येणार नाही. नाविन्य हाच शब्द योग्य आहे.
😂😂😂😂
भाकरवाडी पुराण घेऊन कट्टा केला आहे, चितळे यांचे २०० पेक्षा अधिक उत्पादनं आहेत.. पण इतर गोष्टींवर चर्चा नाही.
पुण्याचा आणि भारताचा अभिमान चितळे बंधू 🎉
After almost all visiting important cities and tasting all major brands of sweets and namkins I will give no 1 to CHITALE BRAND
पुणेकरांचा अभिमान म्हणजे चितळे बंधू अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू कुटुंब 😊
Phar chan mulakhat, khup khup शुभेच्छा चितळे बंधू ना.... 🙏💐
खांडेकर साहेब तुम्ही खरोखरच मुलाखत घेऊ नका किती अडखळत अडखळ तुम्ही बोलता नेमके काय प्रश्न विचारावे तेच तुम्हाला कळत नाही मुलाखत कशी घेऊ नये हे तुमच्याकडून शिकावं.
खांडेकर भडवा आहे हा काय मुलाखत घेणार बेवडा
Correct
Correct , every sentence starts with pan .
भाषणस्वातंत्राचा पुरस्कार करा
त्याने मुर्ख ओळखता येतात
Yes
We are proud of you Chitale bandhu!! All the best 👍👍
मुलाखत घेणाऱ्याचा या क्षेत्रातील अभ्यास अगदी कच्चा होता भारतरत्न सचिन तेंडूलकर चा उल्लेख मानाने करणे आवश्यक होते
Proud of Chitale Bandhu. Jai Maharashtra!!
चितळ्यांचे ready to eat फारच छान आहेत.अवश्य try करा.
Great great 👍👍❤❤
Chitake barnd पलूस तालुक्यात आहे अभिमान आहे माझ्या तालुक्याचा
कितीही उत्तम यशस्वी पाहुणा माझा कट्टावर आला तरी हा खांडेकर त्यांना बेजार करून सोडतो....प्रश्न विचारण्याआधी कोणतेही होमवर्क केलेले नसते
🎉 अप्रतिम 🎉
Bakarwadis are made at home definitely in Western Maharashtra. It is a Maharashtrian dish too. They are slightly different and called ‘Pudachi wadi ‘ in the Vidarbha. The ones made at home in Western Maharashtra are quite different. More spicy stuffing and moist on the inside and crisp on the outside. They are very tasty. Chitales Bakarwadi is tasty but more like a ‘farsan’. Of course Kudos and best wishes to the enterprising and innovative Chitales. Best wishes to this Marathi family.
अभिनंदन अभिमान आहे मराठी चा
कंदीपेडे खूप छान
आहेत चितळेचे खूप शुभेच्छा
एक vegali मुलाखत
खूप शुभेच्छा आणि आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना तुमचे प्रॉडक्ट मिळू दे अशीच गणपती बाप्पाला प्रार्थना.
खूप शुभेच्छा.
On Sri Ganesh Chaturthi day we brought kaju modak of chitale Bandhu in Montreal Canada.
खांडेकर पांचट प्रश्न जास्त विचारतात ...सुधारणेला वाव आहे ...प्रत्येक पदार्थाची रेसिपी विचारात बसलेत ...रेसिपी फॉर्म्युला द्यायची असती तर बिझनेस कशाला काढून बसले असते चितळे
बालाजी तांबे सारखं फक्त पुण्यात विशिष्ट वर्गात चालुन उपयोग नाही
मी अगदी मनापासुन सांगतो
काका हलवाई सध्या best आहे
Quality सुधारण्याला भरपुर वाव आहे
बाकर वडी वर कीती दिवस अगरबत्या लावणार
Nice best interview watch on TV
तीस वश्यांपूर्वीची आंबा बर्फी अप्रतिम होती, ती जरा कडवट लागायची, आत्ताची नुसती साखरेची चवीची!
इंद्रनील तुम्ही छान बोललात
ह्यांनी ग्राहकला भिकारी समजण्याची वृत्ती आणि मोनोपोलीचा माज सोडून द्यावा
We proud of you..👍
👏🏻👏🏻💐 great journey!
I am missing the unusual and most trusted cleanliness in variety of other brands . The courteous behavior and the psychology of customer is unbelievable .I pray to lord Gamesh on this occasion for their more and more prosperity and progress
Wonderful
कष्ट
Chirote kinva paak puri la tumhi puri ani paak separate packaging karu shakta.. Ani mixing guide kinva steps package var print karu shakta.. Chirote amchya ghari vanayache ani amhala saglyanna te khup avatar..
चव महत्वाची गोष्ट
चितळे बाकरीवडी संपली हा बोर्ड परवडला...... पण चितळे बाकरवडी नको रे बाबा दर्जा घसरला आहे.
Nice
राजीव खांडेकर साहेब, प्रत्येक प्रश्न विचारताना "पण" ने सुरवात करायची नसते. त्याने अर्थ आणि संदर्भ बदलतात. आणि संपादक म्हणून प्रश्नही जरा दर्जेदार विचारायला हवेत. तुमचे बाकी पत्रकार चांगले प्रश्न विचारतात.
100% I agree!!
Missing dnyanda, great interview 👍
अहो खांडेकर रिसर्च टीम नाही का तुमची तुम्ही त्यांनाच विचारता आहात किती शाखा आहेत? तुम्ही अभ्यास करुन या म्हणजे गोल गोल प्रश्न विचारावे लागत नाही.
❤
भाकरवडी असा शब्द नसुन बाकरवडी हे आहे.
वरती वाचलं म्हणून स्पष्ट केलं
मराठी लोकांना वाटते गुजराथी मारवाडी लोकांनाच business येतो त्यांना काही प्रश्न
1. भारतातील टॉप 5 IT कंपनी कुणाच्या आहेत?
2. मोबाईल,फ्रीज,टीव्ही वगैरे तुमच्या कडे कुणाच्या आहेत
3. Fortune 500 मध्ये गुजराथी मारवाडी यांच्या किती कंपनी आहेत
PNG cha IPO ala tumcha kadhi ynear.
top oil top data compnay vichar top rich vichar aplya savdine prashna vichraych gujarati lokana kami lekhayla.. usa madhe 90% hotel business gujarati patel sarkha supermarket brand
@@swapyworld09UAE madhe sagdyat jasta grocery che 50+ store eka marathi che ahe al adir
@@swapyworld09 tumhala vivek randive mahit ahe ka . google var search kara. steve jobs pan tyachakade advise la yayacha
❤❤
ભાખરવડી ગુજરાતી છે
ભાખરવડી ગુજરાતી ગોરવ છે 💖
प्रज्ञा ताईंचे बोलणे आणि आवाज same प्राजक्ता माळी सारखा आहे.
चितळे हे मूळचे विंंध्यप्रदेशातले हे खरे कि?
Chitale bandu chi ek prakare add karnya peksha deshacha anek samasya ahet pidit shetkari garibit shikshan ghenari mula tyancha samsya tyana gheun karyakrama karava chitale already mothe udhyojak ahet tyancha interview mhanje fakta timepass ahe
Is there any outlet in Belgaum if not open one.
💐💐💐💐💐🙏
तुम्ही बाकरवडी ५ते ६ पीस अशा पॅकेट्स मधे विकलित तर जे एकेकटे रहातात त्यांना खूप फायदा होईल कारण पाव किलो पॅकेट एकाला संपत नाही. तुमचे सर्व पदार्थ खूप चविष्ट असतात तर ते कमी quantity मधे विकू शकाल का. एकट्या राहणाऱ्या व्यक्तींच्या सोयीसाठी.
Why chitale in not starting veg restaurants lines shrnkhla in small and large cities like KAMATH
भाकर वडी च्या जागी बाकरवडी हे नाव कसे आले.भाकर वडी हे नाव खुप प्रचलीत व संयुक्तिक वाटले असते असे नाही का वाटत तुम्हाला.नावाचा इतिहास जाणु इछितो...
ज्ञानदा शिवाय मज्जा नाही प्रास्ताविकात
सचिन तेंडुलकर ने भारतासाठी काय मदत केली ज्यावेळी भारततावर संकटे आली कोरोना असेल/ दुष्काळ असेल/भूकंप असेल या सचिन ने कोणतीही मदत दिली नाही
ने काय मदत केली त्यामुळे मला तर तो चितळे ब्रँड अँबेसिडर चुकीचा निवडला आहे असे वाटते याच्यापेक्षा अशोक सराफ मामा किंवा सचिन पीळगावकर चालला असता
Mala चितळे एक्स्प्रेस चे प्रोडक्ट नाही आवडले. चितळे एक्सप्रेस मधून पॅकिंग मधली चकली तुकडे आणले होते. शेंगदाणा तेल इन्ग्रेडियंट मध्ये लिहिलेले नव्हते. पाम तेल वापरले होते. चवीला काही खास न्हवती.
गुजराथ मधील, भाकर वडी Shallow Fry असते ?
आजच मला कळले,
माझा जन्म गुजराथ मधील आहे. आज माझे वय 70 आहे.
बरे झाले मला आज कळले, नवीनच माहिती मिळाली, आभार
जगदीश फरसाणची बाकरवडी ही आकारात मोठी, आणि स्वरूपात मऊ आहे.
समोर कोणीही असो, खांडेकर एक तरी बालिश प्रश्न विचारतात .. हक्क आहे त्यांचा तो
एव्हढी उलाढाल आहे, म्हणजे टेबला खालून द्यावेच लागत असणार, त्या शिवाय टिकू शकत नाही.
लातूरला चक्का येत नाही का?
Tumi. Aajun kahi Cheng nka kru please
Chakka best
बाकरवडी पुन्हा पुन्हा त्याच त्याच तेलात तळता का का प्रतेक वेळी नविन तेल घेता
अशीच एक फाटक कुटुंब दापोलीत आहे श्रीराम मंदिरा वेळी हत्ती वरुन साखर वाटणारे...
मार्केट मध्ये ब्रँड म्हणून बनण्यासाठी किंवा काळानुसार बदलण्यासाठी एक्स्प्रेस चे प्रोडक्ट काढलेत निव्वळ....बाकी खास काही नाही.
बाकरवडी ची पहिली चव आता आजीबात नाही मागणी वाढल्यावर चव बिघडली बाकरवडी म्हणटले की चितळे पण आता मजा नाही पहिली चवच नाही
ब्याँड आँब्यासीटर बनवण्यापेक्शा तुमचप्राडक वरचेरेटकमीकरा अपैआप बिजनेसवाढेल
आपणाकडे माल तयार झाले नंतर
बॅच टेस्टिंग होते का
Replace khandekar
Surname same
Voice pan same ahe!
खांडवी या पदार्थावर पण तुम्ही अभ्यास करा आणि तो पदार्थ आणा.
Ata तांदळाची कळंबोली करायचा pprayarna kara
MAIDYACHE PADARTHA FOR HEALTH DANGER 😢
श्रीखंड खावे तर चीतळेंच.
He chitle mul satarayache limb yethil aahet
Punyacha abhiman
Chitale Bakarwadi quality needs to be improved. Lot of broken peices & more dryness. I m sure you will improve.
काका हलवाई भारी चितळे पेक्षा 😂
kaka halwai par prantiya naokar thevato. chitle marathi nokar thevato tari khoop khap aahe amchyaa bibwewadi franchise la
Tu tikadcha kha.
तेही वाणी समाजातील आहेत उच्च वर्गातील
baki sagle products best of best astat pun jwarichya lahya chivda madhye pramanabaher shengdane hote lahya healthy nahi rahlya ho.girgaon sarkhya thikani CHitale express bandh padla sad thing
Chitle cha don chij bara ahet bhakharvadi ani srikhad baki sagdi aitamat kay dam nahit
Bakarwadi sathi kahi tari karawe quality sathi lakshya dyawe 🙏😐
एबीपी चे समोर बसलेले लोक/कामगार... अतिशय बेकार प्रश्न, आणि बेकार tone मध्ये विचारतात. ४४:१० - कोण आहे हा ? तुला काय करायचे आहे त्यांचं शिक्षण कोणी ठरवलं.. पर्सनल प्रश्न का ?
तेंडुलकर निर्लज्ज आहे
तुमची ब्रँड व्हॅल्यू कमी केली
Mala tar chitale peksha kaka halvaichi bakarvadi jast avdali.
Some time ago I bought Chitale Aamrakhand from a supermarket in Mumbai when I opened it after coming home it was full of black fungus or mold. If they r having so much quality control why this has happened? I was never given anything back in return. Now I have stopped buying any Chitale product after that. In their Garware Chowk shop also some expired foods r kept for sale. I think they shld read this and take some action or customer like me will not come back. I know they don’t care for that also. But still I am telling this
Ajunahi Anarse samptat
Khedekar kaka sachin la ekda bolvach..😂😂
Ipo ana lavkar
Kadaboli kara