म्हणून त्यांचा खरा चेहरा समोर आणला..! - निरंजन टकले I Niranjan Takle I abhivyakti I अभिव्यक्ती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 2 месяца назад +12

    देशाला लाभलेला अत्यंत निर्भिड, उत्कृष्ट पत्रकार आणि त्यापेक्षा महत्त्वाचे देशाला दिशा देण्याचे काम करणारे श्री. निरंजन टकले साहेब आपल्या कार्यकर्तृत्वाचा मनोमन सलाम.🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍

  • @anantsurushe7030
    @anantsurushe7030 Месяц назад +2

    निरंजन सरांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहेत.लाखो लोक तुमचे विविध विषयांवरील भाषणं आतुरतेने ऐकतात. सॅल्युट सर तुम्हाला.

  • @mahadevmanere272
    @mahadevmanere272 5 месяцев назад +19

    आपल्या निडर पत्रकारितेला सलाम. सर खुपचं हिम्मत लागते असे कार्याला.....
    जय भीम जय भारत जय संविधान.

  • @RameshJadhav-yx2vx
    @RameshJadhav-yx2vx 5 месяцев назад +2

    अतिशय उल्लेखनीय प्रबोधन केले आहे तुम्ही काही लोकांना हे माहीत नव्हते

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 6 месяцев назад +15

    0 खूप छान पत्रकार खूप छान शोधक पत्रिका मांडली आपल्याला धन्यवाद सत्य हे नेहमीच कुठे असते

  • @RohanPachorkar
    @RohanPachorkar 3 месяца назад +2

    आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्य बहुजनांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहात यासाठी आपलं मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 6 месяцев назад +5

    नरेंद्र टकले सत्यशोधक आहे ठोकर तुम्ही खूप छान मुलाखत घेतली सावरकर कधीच स्वातंत्र्यसैनिक नव्हता हे सिद्ध होते

  • @amarpawaskar8887
    @amarpawaskar8887 9 месяцев назад +14

    नमस्कार पोखरकर साहेब 🙏
    आपण अभिव्यक्तीच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्य बहुजनांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहात यासाठी आपलं मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा..💐😊

  • @jayshivray11
    @jayshivray11 8 месяцев назад +16

    आदरणीय टकले साहेब , तुमचे मनस्वी आभार ,
    मला सावरकराबद्दल काहीही माहित नव्हते ,आपले बरेच वीडियो बघितले आणि मि माझ्या सदसदविवेक बुद्धिचा वापर करून माहिती घ्यायला सुरुवात केली ...आनि माझ्या लक्ष्यात आले की सावरकर ह्याचा देशाबद्दल त्याग आणि देशप्रेम जबरदस्त आहे...
    तुम्ही सावरकर नावाचा घोष केल्यामुळेच मला आज खरे सावरकर समजले...त्यांच्या लेखनी आणि विचारमधे असलेले तेज मला समजले... असेच बाकीचे बरेच सुधारतील...

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Месяц назад

    सल्युट सर तुमच्या कार्याला बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Год назад +26

    Brilliant guy. Binge watching his speeches and interviews. Very informative and insightful.

  • @shirajshaikh5384
    @shirajshaikh5384 2 месяца назад

    आजच्या काळात आपण जे कार्य करत आहात ते खरच लाजवाब आहे आणि खूप मोठे काम आहे. मानवीयतेला धरून आहे

  • @pradipc.somkuwar5164
    @pradipc.somkuwar5164 Год назад +89

    निरंजन टकले सर सॅल्युट आपल्याला. यापुढेही अशाच पद्धतीने बुरखाधाऱ्यांचा बुरखा टराटरा फाडत राहावे. हार्दिक शुभेच्छा.

  • @shridharwatekar-mm3mi
    @shridharwatekar-mm3mi Год назад +52

    एवढ्या दबंग शाही परीस्थीतीत तूम्ही सत्य उजागर करता धन्यवाद।

  • @Prestige_Capa
    @Prestige_Capa Год назад +108

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी निरंजन टकले सरांनी मदत केली याबद्दल धन्यवाद. 🙏

  • @sanjeevsaid3026
    @sanjeevsaid3026 Год назад +137

    सावरकरांबद्दल विशेष माहिती खात्रीलायक व्यक्तीकडून कळली. त्याबद्दल धन्यवाद.
    जोपर्यंत आपण कुठलातरी एक नेता आपल्याला जे अपेक्षित आहे ते करेल असा विचार करू तोपर्यंत जे आजवर होत आलय तेच पुढेही होत राहील. आपल्या स्वतःला काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी.

  • @sbhurke7500
    @sbhurke7500 Год назад +5

    खूपच मस्त,,
    रवीभाऊ,, छान मुलाखत,,, मुलाखत घेणाऱ्याने स्वतः किती बोलावे, पाहुण्यांना कसे बोलते करावे आणि शेवटी कुठे थांबावे, याचा उत्तम परिपाक असलेली मुलाखत,,
    धन्यवाद आणि भरपुर शुभेच्छा ,😁👍

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद सचिनजी.. 🙏❤️

  • @maitrim3368
    @maitrim3368 Год назад +9

    निरंजन टाकले साहेब तुमच्या मध्ये खरोखरच जगासमोर सत्य प्रकट करण्याचे नैतिक बळ आहे.

  • @SatishJadhav-uk4vg
    @SatishJadhav-uk4vg Год назад +15

    निरंजन साहेब अतिशय परखद विवेचन. 💐🙏🙏🙏💐

  • @sanjaysurwase7672
    @sanjaysurwase7672 Год назад +19

    आपलं राष्ट्र आणि आपली माणस यांचं कल्याण हेच आपल्या लेखणीचा मुख्य उद्देश समजून जीवास उदार होऊन निर्भीडपणे सामोरे येणाऱ्या महान विभूतीस साक्षात लोटांगण 🌺🙏🌺
    🇮🇳 भारत जोडो 🇮🇳
    🇮🇳 हम सब भारतीय हैं 🇮🇳
    शतश: आभार 🙏

  • @jaydattamadbhavikar1176
    @jaydattamadbhavikar1176 5 месяцев назад

    आपले कार्य, आम च्या सारख्या सामान्य लोकांन साठी खूप आधार देणारं आहे. आजु बाजु ला असत्या चा भडिमार होत असताना तुम्हीं खुप मोठं कार्य करीत आहात.
    धन्यवाद!

  • @yogkedar
    @yogkedar Год назад +60

    अशीच एक एक सिरीयल मुलाकात होत रहावी ज्यामुळे असेच काही सैतानी मुखवटे उघडे पडतील आणि खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचतील ...दादा खुपचं छान एपिसोड झाला आहे ... ग्रेट अभिव्यक्ती 🌹🌹🌹

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद 🙏

    • @umeshlad3253
      @umeshlad3253 Год назад +1

      विक्रम संपत बरोबर हि एक मुलाखत व्हावी ती मुलाखत माहितीपूर्ण असेल

  • @krishnamarathe9154
    @krishnamarathe9154 Год назад +104

    अप्रतिम मुलाखत, परिस्थिती प्रतिकूल असताना असे धाडस करणे, खरोखर कौतुकास्पद..अभिव्यक्तीच्या चॅनलला लाख शुभेछा...

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +3

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @pandurangbankhele6327
      @pandurangbankhele6327 Год назад

      @@abhivyakti1965 अअ्अन्नअअअ्अ्अअ्अअ््अ््अअ्अ्अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ

    • @narendratendolkar261
      @narendratendolkar261 Год назад

      हया ग्रुहस्थांना अशी शिक्षा झाली असती तर यांचे काय झाले असते ? सर्वात पहिले म्हणजे शिक्षेच्या भितीनेच यांनी काही उपद्व्याप करण्याचा विचारच केला नसता. मुस्लीम धार्जिण्या नेहरू-गांधी मुळे देशाच्या विनाशाची बिजे पेरली गेली ते सोडून हे महाशय सावरकरांना दोषी ठरवू पहात आहेत.

    • @BabaInamdar-zg2rp
      @BabaInamdar-zg2rp Год назад

      ऐतिहासिक इतिहासाचे सत्य टकले सर आपण जनते समोर आणले आहे. धन्यवाद.

  • @vilaspagare5159
    @vilaspagare5159 Год назад +13

    खूप छान साहेब खरोखरच सत्य समोर आनले आहे धन्यवाद

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 2 месяца назад

    शोध पत्रिकेबद्दल धन्यवाद सावरकरांचा सत्य जनतेसमोर आणले त्याबद्दल अभिनंदन

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Год назад +107

    एक आदर्श पत्रकार.
    एक आदर्श देशभक्त.
    चौथ्या स्तम्भाचा
    एक मजबूत दगड.
    खुप खुप धन्यवाद.. 🙏🏽
    बोक्याच्या गळ्यात घन्टा
    बांधायची तर वरचड बोक्या
    व्हावं लागतं,
    उंदीर तर सगळेच आहेत. 👍🏼

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +4

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Год назад +2

      Congregation very good thanks

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 Год назад +2

      भ्रश्टाचार चौथ्या स्तंभाचा

    • @mohmedgauszapdekar4832
      @mohmedgauszapdekar4832 Год назад +2

      आज सगळीकडे उंदीरच उंदीर झाले आहेत

    • @ranjanapatil6096
      @ranjanapatil6096 2 месяца назад +1

      अगदी बरोबर 👍

  • @urmilakarmarkar6352
    @urmilakarmarkar6352 Год назад +78

    ही सगळी खरी माहिती आमच्या सारख्या सामान्य माणसांपर्यंत आपण पोचवलीत! धन्यवाद सर!

    • @The_Bharati
      @The_Bharati 10 месяцев назад +1

      टकले, फुले, आंबेडकर, सोनवणे, कांबळे हे लोक स्वातंत्र्या लढ्यात नव्हते.. ही नावे ऐकली नही कधी 😅. टिळक, अगरकार, सावरकर, चापेकर, गोखले हे सर्व लढले..जेल मधे गेले, फाशी गेले.. आता टकल्या इतरांना शिव्या देतोय.. बापाला बाप बोलतोस की बाजूच्याला बाप बोलतोस रे??

    • @dipalipandiri2379
      @dipalipandiri2379 6 месяцев назад

      ​@@The_BharatiShivaji maharaja vachavnara Jiva ha matang hota mhanun shivaji maharaj jagale Ani hindu swarajya ubhe karu shakale ...

    • @The_Bharati
      @The_Bharati 6 месяцев назад

      @@dipalipandiri2379.. सर्व जाती चे लोक लढले.. ते सर्व मराठा म्हणून लढले.
      पण बदनाम फक्त बामनांना केले जाते, हे वाईट आहे.
      गद्दाती फितुरी लबाडी सर्व जातींचे लोक करायचे.
      अणि मी ब्रिटिशांनी विरुद्ध लढले त्यांचे नाव लिहिले आहे.

    • @dipalipandiri2379
      @dipalipandiri2379 6 месяцев назад

      @@The_Bharati nahi ho Brahman vidwan ahet..Ani ashe anek Brahman
      Ahet jyani dalitana madat keli ahe itihaasat

  • @rajkumarzagade8719
    @rajkumarzagade8719 Год назад +30

    ,🙏. धन्यवाद सर, आपण केलेल्या राष्ट्रीय सेवेला कोटी प्रणाम.असाच लपवलेला इतिहास समाजासमोर यावा हेच अपेक्षित...

  • @milindraut4675
    @milindraut4675 5 месяцев назад +1

    Thank u both

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil Год назад +122

    अत्यंत महत्वपूर्ण,संशोधनात्क माहिती देऊन देशावर न फिटणारे उपकार करणारा आमचा मित्र पत्रकार निरंजन टकलेंना धन्यवाद !

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      धन्यवाद सर 🙏

    • @ajaygadre5561
      @ajaygadre5561 Год назад +4

      सावरकरांना बदनाम करायचं हा विशिष्ट हेतू ठेवून केलेलं 'सन्शोधन' 😀😀.हा बकवास संशोधन आहे का हे ठरवणं हाच संशोधनाचा विषय आहे 🤣🤣

    • @Bgkolsepatil
      @Bgkolsepatil Год назад +9

      @@ajaygadre5561 असं वाटणारांनी याला पुराव्यासह
      उत्तर द्यावे ना?

    • @ajaygadre5561
      @ajaygadre5561 Год назад +5

      कोळसे पाटील साहेब.मी टकले साहेबांना 'सन्शोधन' करण्यासाठी अजून काही विषय देत आहे.Conclusion आधीच देत आहे
      1--सावरकरांनी नाशिकमध्ये विदेशी कपड्यांची होळी केली नाही.
      2--त्यांनी मारसेल्स बंदराजवळ समुद्रात उडी घेतली नाही.त्यांना ब्रिटिश सरकारनेच एका leisure boat दिली होती
      3-- त्यांना अंदमानला घाण्याला जुम्पलेच नव्हते.ते एका घोड्यावर बसले होते आणि घोडाच घाणा फिरवत होता
      4--माझी जन्मठेप हे पुस्तक सावरकरांनी लिहिलेच नाही.कपोलकल्पीत पुराणातील वांगी आहेत ती
      5--सावरकरांनी रत्नागिरीला समाजसुधारणेच काहीही काम केलं नाही.नुसता timepass केला
      आता ह्या प्रमांणे संशोधन् सुरु करा 😁😁😁

    • @ajaygadre5561
      @ajaygadre5561 Год назад

      सावरकरांच्या विचारांना विरोध करणे हा हक्क प्रत्येकाला आहे.पण खोटी नाटी माहिती पसरवू नये.अनेक मूर्ख हिंदुत्व वादी देखील गांधीजीं च्या बाबतीत असले उद्योग करत असतात

  • @MotiramSawalkar
    @MotiramSawalkar 4 месяца назад

    पोखरकर दादा
    मानले तुमच्या अभ्यासाला
    सादरीकरणाला .
    खूप काही पुन्हा पुन्हा ऐकायला शिकायला मिळते याचा आनंदाबरोबर ज्ञान ही मिळते .
    खूप काही गोष्टी मला व्यक्तीशः खूप उशीरा आपल्या मुळे केवळ समजल्या .
    आणि आपली ओजस्वी वाणी तर❤ .
    आम्ही शिकलेला इतिहास आणि आपण मांडलेला इतिहास खूप अंतर आहे .
    मी सेवानिवृत्त वय65
    पण आपले किमान दोन व्हिडीओ पहातोच .
    आभारासह नमस्कार .

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  4 месяца назад

      @@MotiramSawalkar 🙏

    • @shubhamkasbe3325
      @shubhamkasbe3325 Месяц назад

      वयाचे ६५ वर्ष वाया गेले तुमचे....उरलेल्या आयुष्यात कमीत कमी खरा इतिहास अभ्यासाल...अशी आशा बाळगतो.

  • @chandrakantnarwade6788
    @chandrakantnarwade6788 Год назад +23

    सर खरच धन्येवाद तुमचे.सर तुमच्या सारखे लोक जागरुक होऊन खरा इतिहास जाणून घेतील तेव्हा खरी कांराती होईल.
    पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

  • @Satyadevpandey-c2v
    @Satyadevpandey-c2v 5 месяцев назад

    Great Takle sir.
    Very good Nice History about the So called Veer....And Pappu golwalker

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 Год назад +18

    निरंजन टकले जी नमस्कार,
    आपकी बेबाक और सच्ची पत्रकारिता को शत-शत प्रणाम। ईश्वर आपको लंबी आयु प्रदान करे।

  • @PritishA82
    @PritishA82 8 месяцев назад +1

    Super Awesome ❤
    Very nice conversation ❤
    Peace and Lots of Love from Mumbai India ❤️💯👌✨

  • @nileshgaikwad1468
    @nileshgaikwad1468 Год назад +13

    Hats off to you Sir....thank you

  • @rameshbirdawade965
    @rameshbirdawade965 Год назад +24

    खुप छान माहिती मिळाली.डोक्यात प्रकाश पडला dhanyawad सर.

  • @uttamjain851
    @uttamjain851 Год назад +55

    Great निरंजन टकले सर!आणि अशा मुलाखती सर्वदूर व्हाव्यात.आपल्याला सुद्धा सलाम

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 Год назад +22

    Great information and explain both of you, our society and country desperately needs people like you 🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      🙏

    • @anirudhakakade9333
      @anirudhakakade9333 Год назад +1

      Niranjan Takle sir mentioned that he is writing a book named A lamb, lionised when will we expect.

  • @The__Outsider
    @The__Outsider Год назад +7

    अत्यंत संशोधनपर माहिती. खूप खूप धन्यवाद!

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏

  • @ravibansode6030
    @ravibansode6030 11 месяцев назад +1

    Thank you sir, For Sharing valuable information to us.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +39

    🙏सर.आज एकदम वेगळी मुलाखत ऐकायला मिळाली.अतिशय आवडली.श्री.टकले सरांच्या या शोध पत्रकारितेच कौतुक वाटत.अत्यंत धाडस आहे हे सर्व.तसेच कुठेतरी आश्वासक वाटल ऐकून.अजूनही काही अशी माणसे आहेत की ज्यांना नैतीकता,सत्य याबाबत जाग आहे व ते हे सांगायच धाडस करतात..आपणा दोघांचे मनापासुन अभिनंदन व आभार...धन्यवाद..🙏🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद 🙏

    • @abhay9821
      @abhay9821 Год назад

      💯

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      जज लोया केस.
      अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला.
      तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही.
      जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे.
      तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा.
      आज सहज शक्य आहे अशा गोष्टी.
      नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.

  • @firozsayyad3702
    @firozsayyad3702 Год назад +2

    Khupch chaan mulakat,aapan doghehi gret aahat,aaplya sarkhi lok aahet mhanunach ajun aaplya deshat loksahi aahe❤❤you

  • @yogeshsalunke1982
    @yogeshsalunke1982 Год назад +25

    निरंजन टकले सरांची ही मुलाखत पहायला मिळाली त्याबद्दल 'अभिव्यक्ती' चॅनेलचे खुप खुप आभार!

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV Год назад +32

    Thank you for the TRUE Analysis 🙏

  • @AlfiaDcunha
    @AlfiaDcunha 7 месяцев назад +1

    Well said sir..

  • @anilkumbhar1438
    @anilkumbhar1438 2 месяца назад

    निरंजन टकले सर आपल्यावर १००% विश्वास आहे.आपल्या आभ्यसावर पुर्णपणे विश्वास आहे.❤❤❤

  • @anilrathod1021
    @anilrathod1021 Год назад +37

    💐 निर्भिक पत्रकार निरंजन टकले साहेब सलाम तुमची हिम्मत बाबत सत्यमेव जयते जयहिंद वंदे मातरम् 🙏🏻

  • @sharadamberkar3926
    @sharadamberkar3926 Год назад

    Salute to you, Niranjan Takle and Abhivyakti !!!

  • @shekharbidwai1209
    @shekharbidwai1209 9 месяцев назад +4

    Niranjanji,you should write same truth about Mahatma and Panditji and Netaji in future.All the Best

  • @santoshmhatre8932
    @santoshmhatre8932 Год назад +3

    सर खरोखरच खूपच सुंदर महिती...

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 Год назад +4

    ग्रेट सर 🙏🙏

  • @दळवींचापुष्कराज

    हि बाजू आहे हि माहिती मिळाली फक्त एक स्वातंत्रवीर म्हणून आम्ही त्यांना वाचले आहे पण जस्टिस लोहिया यांच्या बद्दल वाचले होते त्या मुळे माहित होते.सर खुप धाडस आहे आपल्यात धन्यवाद 🙏

  • @pskhobare
    @pskhobare 10 месяцев назад +4

    Informative and truthful reporting by Takle sir.

  • @shashankbarve1530
    @shashankbarve1530 2 месяца назад +1

    सावरकर व कुटुंबीयनी प्रचंड त्याग देशासाठी केलेला आहे,खरा इतिहास लोकांना न शिकवल्यामुळे अशी लोक काहीही बरळतात व लोक इतिहास न वाचता यांना विद्वान समजतात, हे आमच्या देशाचे दुर्देव

  • @simantinihausare1645
    @simantinihausare1645 Год назад +8

    मुलाखत..फार सुंदर झाली..thanku सर..😊

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @discoverbanknifty
    @discoverbanknifty Год назад +3

    Thank you very much

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 Год назад +4

    धन्यवाद धन्यवाद सर
    जय माहात्मा ज्योतिबा फुले जय
    जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय छत्रपति शंभुराजे जय छत्रपति शाहू जय जय भीम जय भीम ❤️🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान

    • @Shravanikaspate
      @Shravanikaspate 11 месяцев назад

      Great, सर अंध भक्तांना खरं वाटत नाही.

  • @GorakshanathMhase
    @GorakshanathMhase 3 месяца назад

    Salute for your boldness Niranjan Takale sir

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Год назад +22

    Niranjan Takle Sir u r a Unique Reporter ! And Salute to your Journalism ! 👌👍🙏

  • @geoalph
    @geoalph Год назад +7

    Excellent!! Well spoken Takle Sir!!

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Год назад +8

    Great explanation Sir ji ! निरंजन सरांनी सावरकरांबद्दल खूप सस्पेन्स गोष्टी सांगितल्या आहेत. तैसेच लेखक अशोकजी पांडे यांनीही माफिवीर सावरकर आहे यांची कथा सुरू केली.

  • @rekhakumar1441
    @rekhakumar1441 Год назад +102

    Niranjan Takle ji , we salute you for your work. You have been great service to the nation. 🙏🙏

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 Год назад +9

    सर आपण फारच छान पद्धतीने व पुरावे सहीत सावरकरांना लोकांच्या समोर उभे केले. आपल्या निर्भिड पत्रकारितेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb Год назад

    Dweshache maran atal aahe. Sunder aani satya.

  • @mahen........
    @mahen........ Год назад +28

    आपण घेतलेल्या सर्वच मुलाखत खूप अभ्यासू व्यक्ती च्या घेतल्या .त्यांच्या कडून सत्य काय समजायला लागलं.
    अभिव्यक्ती चॅनेलचे मनापासून धन्यवाद 🙏

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад

      धन्यवाद 🙏

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +1

      @@abhivyakti1965 निखिल वागळे चा
      भाऊ सापडला.

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      जज लोया केस.
      अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला.
      तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही.
      जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे.
      तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा.
      आज सहज शक्य आहे अशा गोष्टी.
      नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      ​@@hemantabiswasharma399 रंडजित सावर
      करचा भाऊ सापडला

  • @tulashiramyele5658
    @tulashiramyele5658 2 месяца назад

    माहित नसलेला इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद निरंजन टकले सर.

  • @mayursankhe4980
    @mayursankhe4980 Год назад +9

    अप्रतिम टकले सर, एक विनंती आहें.. #GandhiMustFall मूवमेंट जी UK मध्ये सुरू आहें त्या मागे कोण आहेत हया चा पण शोध घेउन आशा माहितीपर मुलाखाती प्रस्तृत कराव्यात 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @azizbachne2028
    @azizbachne2028 Год назад +16

    पत्रकार निरंजन टकले साहेब यांना सामाजिक कार्य करून सत्य जनतेला सादर करणे व जनते समोर उजागर करून त्याचा उल्लेख केले आहे.ह्याच्या वरती केलेली मेहनत व त्याचे ध्येय याला माझा सलाम आहे.

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi Год назад +5

    धन्यवाद सर 🙏

    • @nishamanjrekar4623
      @nishamanjrekar4623 Год назад

      जज लोया केस.
      अजुन पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल नाही की जज लोयाचा चाकूने, तलवारीने, गोळ्या घालून, विषप्रयोग करून, गळा दाबून, त्रास देऊन खुन केला.
      तक्रार नोंदणी नाही म्हणून तपास पण नाही.
      जज लोयाचे जवळचे नातेवाईक सांगतात की जज लोयाचा मृत्यू नैसर्गिकरीत्या हास्पीटलमधे झाला आहे.
      तेव्हा पहिल्यांदा जज लोयाच्या नातेवाईकांना चीप करा. नंतर हुशार कलाकारांना बोलवुन पुरावा तयार करा की ज्यामध्ये मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ या सर्वांनी मिळून जज लोयाला मारलं. तो पुरावा घेऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा.
      आज सहज शक्य आहे अशा गोष्टी.
      नुसता युट्यूबवर विडियो करून काही उपयोग नाही.

  • @manikgedam9084
    @manikgedam9084 Год назад +63

    निरंजन टकले सरांना ऐकून खूप काही सत्य कळले. सॅल्युट.

  • @sujatasane934
    @sujatasane934 Год назад +23

    खरोखरच सत्य पुढे आले पाहिजे

  • @sunharesongswithkamal2872
    @sunharesongswithkamal2872 Год назад

    Khupach dhanywad

  • @vijaypatil1562
    @vijaypatil1562 Год назад +17

    अगदीं 1001% खरे आहे सर आपले, आपल्याकडे नैतिकता आहे.

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 8 месяцев назад +1

    दोघांचं विश्लेषणात्मक संभाषण,hats off you

  • @pzende
    @pzende Год назад +15

    what an interview, pure gold 💯

  • @dattabhau5720
    @dattabhau5720 Год назад +2

    Great job sir

  • @manikraomohite6500
    @manikraomohite6500 Год назад +5

    आदरणीय निरंजन टकले साहेब सारखे पत्रकार निर्माण झाले पाहिजेत सत्य समोर आणुन डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे मला तुमच्या बद्दल गर्व व अभिमान आहे सच्या पत्रकारितेस माझा सलाम

  • @akilbagban9516
    @akilbagban9516 10 месяцев назад +1

    Thx abhivekti ji niranjan sir yanche vichar amchya samor mandlya baddhal salute both of u perfect opinion and analysis

  • @sachinnannaware8566
    @sachinnannaware8566 Год назад +12

    Sir. तुमच्या सत्यशोधन पत्रिकरितेला सलाम

  • @geetapendharkar7834
    @geetapendharkar7834 Год назад

    Dhanyawad sir 🎉🎉🎉

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Год назад +11

    निरंजन टकले सर यांच्या विचाराना शत् शहा आभार

  • @swarajyapremifromJapan
    @swarajyapremifromJapan Год назад +72

    हा माणूस ग्रेट आहे,
    तुम्ही धर्मांध झालेल्या मराठी जनतेवर खूप उपकार केलेत.
    सर RSS तुमच्या मागे हात धुवून लागेल please काळजी घ्या.

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 Год назад +8

      तुम्ही पहिले जातीच्या बाहेर जाऊन मतदान करायला शिका.

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад +3

      ​@@anandgaikwad9524 तुमची कमेंट विचित्र आहे

    • @mandarvichar
      @mandarvichar 8 месяцев назад

      यांना कुणी सिरियसली घेत नाही काळजी नसावी 🤣🤣

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 7 месяцев назад

      Rip taklya😂💐💐🌽

  • @gajananratnaparkhe4539
    @gajananratnaparkhe4539 Год назад +11

    सलाम दोघांना....

  • @wasiashaikh5314
    @wasiashaikh5314 Год назад +47

    Niranjan Takale ji, thanks for the down to earth investigative journalism. In this age of opportunism very few people have the courage and will to bring forth the truth. My hats off to you. May God give you a happy and long life

    • @KumarKurade-dj1qu
      @KumarKurade-dj1qu Год назад +2

      गांधी खानदान इतिहास शोधून जनतेसमोर मांडा

  • @sanjaykamble2471
    @sanjaykamble2471 Год назад +45

    टकले सरांच विश्लेषण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पुराव्यानिशी सादर केलेलं असतं म्हणून खूप आवडतं.

  • @NBCreations25
    @NBCreations25 Год назад +44

    सर....ही Series अशीच पुढे जोमात सुरू ठेवा..! 🙏♥️

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +3

      नक्की.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 Год назад +2

    Salute sir

  • @dhundirajkhedkar2623
    @dhundirajkhedkar2623 Год назад +15

    एक सच्चा पत्रकार,सलाम तुमच्या प त्रकारीतेला.

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd Месяц назад

    Dhanyvad Takalesaheb

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 Год назад +25

    निरंजन सर नेहमीच पुराव्याधारित आपला पक्ष मांडत असतात तथ्यपूर्ण मांडणी जी यांच्या वकृत्वाला वेगळीच शोभा आणते ! खूप छान सर

    • @abhivyakti1965
      @abhivyakti1965  Год назад +1

      होय... धन्यवाद 🙏

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 Год назад +1

      @@abhivyakti1965 रवीश कुमार चा
      भाऊ सापडला .

    • @Renaissance861
      @Renaissance861 Год назад

      ​@@hemantabiswasharma399 आबे गणू गोडसे, खऱ्या नावाने ये

  • @MahendraB-ev6gn
    @MahendraB-ev6gn Год назад

    निरंजन सर, अभ्यासपूर्ण विश्लेषण

  • @prasad8041
    @prasad8041 Год назад +36

    You are one of the bravest soldiers that's protecting truth...may God bless you...Great respect for you..

  • @babanjangale2953
    @babanjangale2953 Год назад +18

    सत्य आणि सत्य असे निर्भय व्यक्तीमत्व म्हणजे निरंजन टकले सर जयभिम जयभारत संविधान

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv Год назад +31

    I like to hear Niranjan Takle.
    He is from my hometown Nasik.
    People from Nashik are very straight forward and courageous.

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 Год назад

      फार छान!
      आपल्यामुळे स्वातंत्र्याचा!!*खरा इतिहास कळला**!!! धन्यवाद!!!

  • @prashantvaidya2161
    @prashantvaidya2161 Год назад

    अगदी योग्य...आणलेच पाहिजेत यांचे खरे चेहरे समोर...!

  • @bhagwanjadhav5110
    @bhagwanjadhav5110 Год назад +12

    लोया यांचा खुनी कोण खूप सुंदर पुस्तक आणि सावरकर अगदी खरे आहे

  • @ashwiniwadhave1401
    @ashwiniwadhave1401 Год назад +2

    Great speech

  • @jyotsnajadhav4417
    @jyotsnajadhav4417 Год назад +31

    आपल्या धाडशी शोध पत्रिकेला सलाम आणि धन्यवाद सर.

  • @mnglnashik5918
    @mnglnashik5918 Год назад +1

    Thanks