Babasaheb Ambedkar यांना Congress ने निवडणुकीत ठरवून पाडलं होतं का? | BBC News Marathi
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #BBCMarathi #babasaheb #ambedkar #congress
देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई. आणि हा द्विसदस्यीय मतदारसंघच होता. या निवडणुकीच्या महिनाभर आधीच म्हणजे 27 सप्टेंबर 1951 ला आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि इतर काही मुद्द्यांवरून केंद्रीय कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
बाबासाहेब आज प्रत्येक ठिकाणी विजयी आहेत विश्वात विश्वरत्न ठरले
विश्वरत्न हि पदवी कोणी दिली पुरावा दे
@@vishwastripure6010jagatil jastit jast University madhe tyanchi.... murti ha purava....budhha nannater babasaheb jagbhar
@@dharmpalsarade6926 जगात सगळ्यात जास्त पुतळे नं1लआ महात्मा मोहनदास करमचंद गांधी.👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@@vishwastripure6010 सूर्य सारख्या व्यक्तीला पुराव्याची गरज नसते ? तुला झोबले वाटते आणि तुझ्या सारख्या ला काय पुरावा द्यायची गरज तुझ्या आई बापाला आणि तर त्यांच्या आई बापाला विचारून घे देतील तुला चांगलाच पुरावा
@@vishwastripure6010dada WhatsApp university tun baher pad
सिस्टिम का बाप कलम का बादशहा हमारे बाबासाहेब आंबेडकर❤❤❤
💪💪Jay Bhim जय श्री राम🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या विश्वातील शोषित, वंचित,पीडित, दिनदलित गरिबांचे खरे महानायक डॉक्टर बी. आर.आंबेडकर💪🔥👑
जय भिम 🙏
2029 पर्यंत रिझरवेशन रद्द होणार !!
मग बघू गंमत !!
Thanks bbc Marathi Babasahebacha itihas सगितल्याबदल धन्यवाद 💙🙌🥀✨
मोठ्या मनाचे होते बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏😭😭😭✌✌✌✌✌अजिंक्य योध्दा
बाबासाहेब हे आमच्या साठी नेहमीच विजयी आहेत
बाबा महान होते पण राजकारण म्हणजे मॅच तिथे कोण कोणाचं नाही.
आजही सगळे राजकीय पक्ष मिळून बाळासाहेबांना अकोल्यातून पाडतात.
हे अगदी बरोबर बोललात तुम्ही
Evm machine असल्यामुळे evm बंद करा आणि बघा
Ek vakti Sarv paksha pekhsha motha Jay vanchit
लोकशाही आहे. सगळ्याला निवडून येण्यासाठी प्रयत्न करायचा अधिकार आहे.😀😀😀😀😀
जो जिता वही सिकंदर.😃😃😅😅😅😅😅😃😃😃😃😃😃😃😃😃😃
🇮🇳महानायक युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!
कॉंग्रेसने बैलाला जरी उमेदवारी दिली निवडणुकीत तरी तो जिंकेल हे स्वतः बाबासाहेब म्हणाले होते एका मुलाखतीत
The great man Dr babasaheb ambedkar🙏🙏🙏💙💙💙
जय भीम
बाप तो बाप रहेगा. मनसा ला माणुसकी शिकवणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर.
योग्य माहिती BBC वृत्त वाहिनी नी दिल्या बद्द्ल धन्यवाद 🙏
लोकांची मागणी नसतांना बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला त्याच बाबासाहेबांचा पराभव त्या मनुवादी लोकांनी केला तो केवळ त्यांची जात बघुन. बाबासाहेबांना कसं वाटलं असेल😢
Ata te sagle bjp madhe ale ahet
@Entertainment-ze8lm बाबासाहेब कायदे मंत्री होते तेंव्हा त्यांनी नौकरीचे १२ तासांवरून ८ तास काम केले, महीलांना समान वेतन त्यांनी केले, प्रसुतीरजा त्यांनीच दिल्या. महीलांच्या हक्क अधिकारासाठीचे हिंदु कोड बिल लागू करण्यासाठी त्या पदाचा राजीनामा सुध्या दिला. म्हणुन म्हणतोय ज्या व्यक्तीमध्ये समाजहीताची निर्णयक्षमता आहे असेच राजकारणत पाहीजे.
@Entertainment-ze8lm आणि राहीला प्रश्न पराभव स्विकारण्याचा तर त्यांनी तो स्विकारलाच. पण प्रश्न हा आहे की खरच बाबासाहेब पराभव होण्यासारखे व्यक्तिमत्व होते का?
ज्या माणसाने लहान वया पासून इतक काही सोसलय त्यांना याचा काय फरक पडणार आहे
😂😂
सर 2019 ला सुद्धा असच झालं, एका बाजूला होते साधू बाबा ज्यांना आपल्या जातीचा दाखला सिद्ध करण्यासाठी कोर्टात जाव लागतं आणि दुसरीकडे होते 2 दिग्गज 1) माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे २) बाळासाहेब आंबेडकर
तरीही सोलापूर च्या जनतेनी साधू बाबा ला निवडून दिलं.
म्हणूनच आज बाळासाहेब काँग्रेसला सर्व ठिकाणी पाडत आहेत 🔥🔥🔥
जनसंघ पण त्यावेळी विरोधात लढला, पण कोणी ब्र काढायला तयार नाही.
शोषित पीडित बहुजन समाजाचे कैवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर
मन हेलावून जाते, जेव्हा ही याविषयी ऐकतो. निवडणुकीत हरून ही मोठ्या मनाने विरोधकाला मदतीचा हात पुढे करणारा एक दिलदार, लोकशाहीचा आदर्श पुत्र तो भीमराव आंबेडकरच! तो तेव्हाही जिंकलेला होता आणि तो आजही जिंकलेला आहे, आमच्या मनामनांत!
जय भीम जय संविधान
मला तर विश्वास बसत नाही आहे , जी व्यक्तीने लोकसभा, राज्यसभा,राज्यघटना याची याची चौकट बसवली, सर्व धर्म,महिला, गरीब, दलीत, आदिवासी या सर्वांना न्याय मिळवून दिला , आणि स्वतः मंत्री पदाचा राजीामा दिला , आणि कुठल्या ही गोष्टींचा आर्थिक व स्वार्थिक लाभ न बगता देशा साठी शेवटच्या श्वासापरेंत लढला त्या महामानवाला मुंबई आणि भंडारा लोकसभेतील जनतेने निवडून नाही दिल 😢😢😭 .........
वंचित ❤❤
वंचित बहूजन आघाडीचा विजय असो
सर्व ठिकाणी हरले
कांग्रेस मुक्त भारत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर कि जय.
केवळ दलित आणि तेही हुशार दलित उमेदवार काँग्रेस ला राजकारणात नको होता,म्हणून त्यांनी हे सगळं केलं...
हुशार.😂😂😃😃😃😃😃😃😃😃😃😃Copy pest.😃😃😃😃😃😃😃😃😃
मग तुझ्या पूर्वजांना का दिले नाही उमेदवारी ?का तेही हुशारच होते?
@@vishwastripure6010paste chi spelling shikh
थांब थाडे दिवस काँग्रेस चे दलित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान सुद्धा होतील.. फक्त थाड दम धर
@@prathamesharageपप्पु च काय होणार????
ज्या काँग्रेस ने बाबासाहेबांचं पराभव केला तेच काँग्रेस आज त्यांच्या नावावर मत मागतात
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
Thanks to BBC for bringing excellent interview of Dr B R Ambedker
सन 1957 ची लोकसभा निवडणूकीचे विश्लेषण करा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संधाचे
पहिल्याची काँग्रेस म्हणजे आताची भाजपा
तरीही ती काँग्रेस आताच्या भाजप पेक्षा बरीच म्हणायची.🙏
माझ्या पण मनात असाच येत राव ...🙏
Mi dr br ambedkar yache speeches and writings madhle
What congess and gandhi did for untouchables
Wachlle
Tyancha jya gostina virodh hota tyanusar ti Congress ek wel parwadel
Nantet congress madhle manuwadi
Bjp madhe ale
Tewa attachi congress tar tya congess peksha changlich ahe
Pan donhi congress bjp pekhsa 1000 pat changle ahe
या तुमच्या असल्या मूर्खपणाच्या विचारांमुळेच देशात भाजप आणि काँग्रेस हे मनुवादी पक्ष वाढले आहेत आणि इतर पक्षांना ते वाढू देत नाहीत याला कारण म्हणजे तुमच्यासारखे महामूर्ख त्यांना पाठिंबा देत असतात
@@JagdishShinde-wn8nqi
😅😮🎉😂
जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी नसते.
आता फक्त वंचित ✌️
वंचित राहायला नको??????
मतदान जनता करते कोणता पक्ष करत नाही कोणत्या पक्षाला दोष देणे चुकीचे आहे मतदान ही जनता करत असते
Thanks BBC Marathi
Mi Deshmukh Maratha Ahe ani maza kaljaat Shivaji Maharaj Ani Babasaheb Ambedkar Ahet.❤❤🙇
@@samikshapKadam great
"बाबा तुमचे कार्य या देशाला ना कधी कळले, ना कधी कळणार...😢या देशाने नेहमी तुमचा अपमानचं केला...तुमच्या बुद्धीचा फायदा या देशाला कधी घेताच आला नाही...😒तुमच्या विरोधात फक्त एक पक्ष कधीच नव्हता तर सर्वच पक्ष होते...तुमचा पक्ष लहान असला तरी, तुम्हाला समर्थन केले पाहिजे होते व पंतप्रधान पदी निवडून द्यायचे असते तर आज देशाची परिस्थिती खूप वेगळी राहिली असती...विनम्र अभिवादन बाबा..!"😢🙏
काही फरक पडला नसता
@@vishwastripure6010 "हीच तर शोकांतिका आहे...की तुम्हाला त्यांचे योगदान आणि महत्व कळले नाही...किंवा कदाचित तुम्ही कळू इच्छित नाहीत..!"😊🙏जय शिवराय -जय भिम 🙏
@@satishkolhe1325 बाबासाहेब पेक्षा अनेक विद्वान या देशात पैदा होऊन गेले आहेत.भिमटे फक्त आंबेडकर वाह वाह करतात आणी दुसऱ्या कोणालाही सन्मान देत नाही. म्हणून ईतर समाज बाबासाहेबांना सन्मान देत नाही.😂😂😂😃😃😃😃😃😃😃
@@satishkolhe1325 Give Respect and Take Respect.😂😂😀😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃
@@vishwastripure6010 Did I say something rude to you..?
एवढ्या महान माणसाचे राजकीय व वैचारिक शत्रू तेव्हाही होते आता सुद्धा आहेत.... भारतात नेहमीच महान लोकांची त्यांच्या विचारांची उपेक्षा झाली आहे हेच म्हणावे लागेल...
साधं गणित होतं.... जेथे भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभे होते.. तेथे कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी, किंवा कोणत्याही पक्षाने उमेदवार द्यायला नको होता... सन्मानाने बाबासाहेब आंबेडकरांना बिनविरोध निवडून आणायला हवे होते. शेवटी बाबासाहेब काय साधे व्यक्ती होते का... मी बाबासाहेबांचा भक्त नाही परंतु सदसद्विवेकबुद्धी ने जर विचार केला तर. त्या निवडणूकीत बाबासाहेबांच्या बरोबरीचा कोणीही नव्हता...
नेहरू, आणि इतर नेत्यांना हे कळायला हवे होते.. ज्या महामानवाने देशाचा काळोख मिटवला त्याच माणसाला जाणूनबुजून पाडले...
Karan kongres hushar vayaktila Ani Mumbai cha utkarssh baghvavnara navhta
Very good information Jay Bheem Jay savidhan
सदर विषयी विस्तृत माहिती देणे आवश्यक होते....तसेच डॉ आंबेडकरांचे महापरिनिर्वाण व त्यांच्या अंत्यविधी बाबत तत्कालीन केंद्र -राज्य सरकार , यशवंतराव चव्हाण व कांग्रेस यांची भूमिका याबाबत वस्तूनिष्ठ व विस्तृत माहिती पट प्रसारित व्हावा ही विनंती
our people lose us ...this is correct example.
काँग्रेसने बाबासाहेबांचा कधीच रेस्पेक्ट केला नाही एक मागासवर्गीय व्यक्ती इतक्या उच्च पदावर पोहचते हेच त्यांना सहन होत नव्हते आणि बाबासाहेबांचा पराभव इथल्या जातीव्यवस्थेनं केला नाहीतर वरळी मध्ये काल ची पोरं निवडून अली नसती
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
सत्य बात .
राजकारण हे असच असते. इथे निती , सत्यशोधकता , इमानी, अॅक्टीविजम ला काहीच स्थान नाही. नामदेव ढसाळ यांना मरता वेळी पैसे गोळा करावा लागला, पण इथे तीन पाट नगरसेवक सात पिढ्याच सात जलमाच कमावून बसतो .. Politics is entirely different from activism..
Jay Bhim
jay bhim💙
आता मला माहीत झाले कॉंग्रेस बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात होते हे आता मि भारतीय जनता पार्टी सोबत
दोन वेळेस काँगेस ने बाबसाहेबाना निवडणुकीत पाडल.....काँग्रेस किती छान आहे यावरून आपल्याला समजते
एकाच साहेब बाबासाहेब
जय भीम
बाबासाहेब सत्तेत नसून पण सत्ता चालवत होते ते आहे आमचे भीमराव रामजी आंबेडकर ❤🎉
आणि सत्ता कोणाची पण येऊद्या कायदा बाबासाहेबंचा चालणार जय भीम जय शिवराय जय हिंद
🚩🙏
Salute to my role model only Br Ambedkar
Thankkuu BBC maratahi
आता फक्त बाळासाहेब आंबेडकर ✊
एक शीट आल नाही लेक त्याच दोन्ही निवडनुकात?
Bap hote na.. baba saheb Ambedkar.. digital India father off baba saheb Ambedkar
Ur grandfather?
Yes
काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या दोघांनी ठरवून निवडणुकीत पाडलं होतं...
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
कॉन्ग्रेस हे जाळीता चे घरी आहे
हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य आजही खरे आहे 💯
ह्या पराभव मुले dr. बाबासाहेब आंबेडकर खूप नाराज होते अन हे पराभव कॉन्ग्रेस नेते मुद्दाम घडवून आणला...
जे आंबेडकरवादी कॉंग्रेस मध्ये आहे ते लाचार आहेत अस मी समजेन..
जयभीम.🖤
दादा काँग्रेस नाहीतर कोण आपण भाजप सोबत तर नाहीच जाऊ शकत. कारण बाबासाहेबांचं संविधान बदलायचा त्यांचा agenda आहे. काँगेस वाल्यांनी बाबांना कारस्थान करुन हरवलं का नाही हा खरच विचार करण्याचा विषय आहे . पण काँग्रेस नी बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची संधी दिली हे पण तितकच खर आहे.आणि आपल्याला आपले अधिकार मिळाले.
Jay shree ram jay bhim
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
@@beingsecular06ho hai bhadkhau lokanna samajnar nahi congress hoti mhnun babasaheb chairman zale constitution assembly che sanvidhana ne swatantra bhetlla kutryanna aani politics madhe nivadnuki madhe jinkle aaste naste tari Kay farak nahi je lihaycha hota te congress ne lihu dela babasaheb la nantar Hindu code mule resign dela te code pan nehru ne pass kela 1954 la hai aahe congress aani bc ajun shivya det aahet Tyanna aani bjp mast sanvidhan var halla karat aahe roj
Baba saheb aanat vejayi ha ❤❤❤❤
❤
काँग्रेस पक्ष नेहमीच बाबासाहेबांना आणी दलित समाजाला घातकच ठरला आहे
आता वेळ आली आहे काँगेस व राष्ट्रवादी ला त्याची जागा दाखवण्याची.
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले
@@watchvlogstunner1423 because they didn't have eligible person like babasaheb...
@@akshayshinde5668 baba baddal respect aahe pan sarve eligible hote committee madhe ekte babasaheb navte babasaheb barr congress la dusmani thevaychi hoti tar tyanni babasaheb yanna appoint kelach nasta sarve proof aahe tevha che tyat tyat tyanna chairman suddha kele rss wale hindutwadi aase dakhavtat pakistan partition zala mhnun te congress cha virodh kartat( hindu mahasabha rss muslim league mule khare tar partition zale ) pan congress ne bramin shahi band keli Ani babasaheb backward caste madhe hote tari Tyanna sanvidhan banvayla agreement dele mhnun te congress cha virodh kartat pan ughad pane sangat nahi
@watchvlogstunner1423 koni eligible nvta saheb thoda neet abhyas kara, babasahebanna draft committee ch chairman kara as nehru la koni advice dili bagha ekda... Abhyas krt jawa itihasacha mg kalal
निवडणुकीत नुसतं ठरवून नाही तर षडयंत्र करून हरवलं.
तु होता काय पहायला.😃😃😂😂😂😂😂😃😃😃😃😂😂😂
@@vishwastripure6010गपय मेंग्या तुझ्या शब्दाला काही Logic ? आपले पुर्वज माकड होते हे तु न बघता मान्य करतोस का ❓ते पण नसशील करत मान्य तर , 🤔तुझे पुर्वज नक्की 👉🐽🐷🐗🐖असु शकतात 😂🤣
जनतेला जो उमेदवार काम करतो तो निवडून येतो बोलून नाही
❤
👍
डॉ .आंबेडकर हे निर्विवाद व्यक्तिमत्व होते . काँग्रेस (नेहरू ) ने कधीच आपल्याला आव्हान देणाऱ्या उमेदवाराला निवडून येऊ दिले नाही . अन् आजपण तेच चालू आहे .
भंडारा निवडणूक ची माहिती द्या
👍👍👍
I am very sorry for this.
कान्ग्रेसचा स्वतंत्र उमेदवार असल्याने आंबेडकरचा पराभव हा होणारच होता
जय भीम
त्या congresala आपण ठरवून पाडू
आज कम्युनिस्ट सुद्धा संपले त्यांचं काही उरलं नाही आंबेडकर हे शेवट पर्यन्त राहणार
Jay bhim 🙏🙏
महान माणसांचा पराभव करणे महान पाप
काँग्रेसने त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले त्यामुळे ते संविधान लिहू शकले संविधानाच्या कायद्यामुळे व दुसरी कडे समीतीमुळे पराभाव झालं पुस्तक वाच जरा. भाजप सारखं अंधभक्त नको बनू.
पण बाप हा बाप असतो 🚨👑👑💙💪
खुपचं छान व उपयुक्त माहिती.
काॅग्रेस हे जळते घर आहे.
Chup re
jai bhim jai savidhan babasaheb is the great man in the world
काँग्रेसला आंबेडकर घराण्यातील चालत नाही
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
तु अनपढ आहे वाट.😂😂
काटकरजी या विश्लेशनाचे आज काय औचित्य आहे.
My pride Bhim rao ji 🙏
तेव्हा आम्ही नव्हतो पण आता बलासाबसोबत चा वेव्हार बघून असाच वाटत आहे की काँग्रेस नेच हरवल आणि अप्रशता ठेवली.
आज बाबासाहेब यांच्या आरक्षणामुळे प्रत्येक जाती-जातीत रोष वाढला आहे
त्यावेळी आरक्षणाची गरज होती पण आरक्षणाची गरच राहीलेली नाही प्रत्येक
समाजाला एकरुपाने राहायच असेल तर आरक्षण हे संपावाच लागेल
Barobar ahe jatichya adharavar reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay bhim
मनूवादी विचारसरणीचे नेते आजही
धर्मनिरपेक्ष पक्षात सक्रिय आहेत...
आरएसएस चे लोक आज सर्वत्र दिसून येत आहेत...
जय शिवराय जय महाराष्ट्र
Ajahi manuwadi lokanchi sankhya wadhat ahe.
Ajunahi manuwadi lok Dr. Babasaheb Ambedkar yancha pratima ani vicharana ghabarat ahe...
Namo Buddhay..
Jai Bhim...
BJ P वाले सही बोल रहे है आंबेडकर जी को कोग्रेस ने हराया है कोग्रेस वाले नही चाहते थे की वो लोकसभा मे चुन के आये उस समय काग्रेस ने निची लेवल की राजनीती कि है .
डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. काँग्रेस ने बाबासाहेबांना मुद्दाम हरवुन खूप मोठी चूक केेली होती.. आम्ही काँग्रेस ला कधीच माफ करणार नाही..
काय शेट्ट वाकडे होत नाही
Mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb zindabad jay shree ram jay bhim
Congress make him chairman of drafting committee that's why he able to write constitution
काँग्रेस नेहमी डाँ -बाबासाहेब आंबेडकर व त्याचा पक्ष वाढला नाही पाहिजे म्हणून आजही त्याच्यवर भरोसा करता येत नाही 🙏🙏
Jay bhim ❤
Sarkhe Ambedkar naka mhanu Babasaheb bola
Are to respectfully nav gheun bolat ahe ani to new reporter ahe bjp leader nahi...kashala chuk shodhto murkhha.
Gap re
@@riteshagrawal3206बामण नीट आई घाल😂
Jay shree ram jay bhim
@@NS-ey8xh tujhya aai var balatkar karto
त्या त्या वेळच्या परिस्तिथी वेगळ्या असतात.. त्यामुळे आपण उगाच काहीतरी निष्कर्ष काढून द्वेष निर्माण करू नये
No is bigger than Indian National Congress.. jo bhi raaste me aayega hata diya jayega... Congress Zindabad Hindusthan Zindabad ❤
एकच नंबर
Jatiwadi lok hote tyana kai mahit Babasahebanchi mahati 🙏
राखीव जागेतून काम करणारा नेता निवडून येतो बाकी चर्चेला अर्थ नाही
आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे लागले VBA jindabad
Bhau jra purn ritshir abyas krun bolav, samjla kay?
हो
Ho
आता का घाबरता 😂 सारवासारव करून नका. इतिहासाची साक्ष आहे.