शून्यातून विश्व निर्माण करणारे... महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर... यांना कोटी कोटी प्रणाम..... असा कोणी... घडला नाही.... काय विचार धारा.... आणि शिक्षणाची जिद्द.... बाबासाहेब..... जन्म घेऊन या पुन्हा.... देशाची घटना असेल पाणी पिण्यासाठी समानता काय नही केलं आमच्या गोरगरिबां साठी... काय ते महान कार्य....... मनूवादी भिकारडे... आजही जळतात... डुकरं. सडके.. माकडं...... माझ्या बाबासाहेबांचा... केवढा संघर्ष
अशा रिपोर्टरची गरज नाही जनतेस. ज्यास महामानवाचे नाव आदराने घेता येत नाही. बाबासाहेबांनचे नाव आदराने घे. महामानव विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपुज्य भिमराव (बाबासाहेब) रामजी आंबेडकर. जय भिम जय शिवराय 💙🙏
पत्रकार बंधू,आपण कोणाविषयी बोलत आहोत याचे भान ठेवले पाहिजे. जगात देव आहे की नाही कोणाला माहीत नाही.जगातील करोडो लोकांचे ते आदर स्थान आहेत. देवा पेक्षाही त्यांचे स्थान मोठे आहे.
बाबासाहेब यांची अभ्यासाची खोली म्हणजे ज्ञानाचे खरे खुरे आगर तीथे तर राहणारे यांनी खुप खुप अभ्यास करून मोठ्या पदावर आरूढ होऊन समाजातील गरीब मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले पाहिजे जयभीम 🙏🌹🙏🌹🙏
अस वाटत मी बाबासाहेबाच्या काळात का नव्हतो 😓😓 पण काही लोकांना अजूनही समजावून सांगाव लागतं हे दुःख..मी त्यांच्या जातीत जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो. Jay bhim..
आपण प्रत्येक वेळी (डॉक्टर. बाबासाहेब) असे म्हणायला पाहिजे vedio मध्ये.). ...डॉक्टर. बाबासाहेब सारखे बुद्धिवान आज ही कुणीच नाही....ही पृथ्वी नष्ट होई पर्यंत परत दुसरे Dr.बाबासाहेब होणे नाही.... महामानवास विनम्र अभिवादन....त्यांच्या या 2 खोल्यांना आपण आपला माथा टेकवून अभिवादन केले पाहिजे. इतके ते महान होते....
मी जातीने मराठा आसलो तरी मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो त्यांचे विचार👌👌👌 खूप मनाला भारावून टाकतात आसं महान व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही 🙏 जय शिवराय जय भीम🙏
Babasaheb bol re baba ❤️❤️❤️❤️💟💯💓❣️❣️👏thanks ch babasahebanach ghar dakhaval jaybhim bro namo budhhay 👌👍👍 the Great babasaheb great salute tyana i love my father unake jaisa koi nahi jaybhim namo budhhay the Great lord budhha great salute tyana 👏👍💞🙏👏💓❤️♥️♥️🙏💙💙
मुंबई तक tv खूप चांगलं प्रसार माध्यम आहे महापुरुष्याचा सन्मान झाला पाहिजे हा जो अंकर आहे याला शिकवा जरा महापुरुषाचा उल्लेख करताना दिगज नेते तज्ञ् लोक बाबासाहेब उल्लेख करतात हा रिपोटर नालायक आंबेडकर उल्लेख करतो
महत्त्वाची माहिती दिली मी आपला आभारी आहे जय पण एका गोष्टीत दुःख वाटतंय आंबेडकर नाव न घेता डॉक बाबासाहेब आंबेडकर नावाने बोला जय भीम जय संविधान 💙🙏🏽✍️🇪🇺🇪🇺✍️ 😢 भारतीय दलित के गरीबों के हमारे प्यारे बाबा साहेब 😢 पूरी दुनिया अमर रहे प्यारे बाबा 😢🙏🏽
Dr. Babasaheb Ambedkar ase manun vedios che सुरुवात करावी तेही शेवटी परियंत only Ambedkar manun chalnar nahi, take respect then give respect मित्रा, jaibhim🙏🏻नमो buddhai 👌👍🙏😊
शून्यातून विश्व निर्माण करणारे... महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर... यांना कोटी कोटी प्रणाम..... असा कोणी... घडला नाही.... काय विचार धारा.... आणि शिक्षणाची जिद्द.... बाबासाहेब..... जन्म घेऊन या पुन्हा.... देशाची घटना असेल पाणी पिण्यासाठी समानता काय नही केलं आमच्या गोरगरिबां साठी... काय ते महान कार्य....... मनूवादी भिकारडे... आजही जळतात... डुकरं. सडके.. माकडं...... माझ्या बाबासाहेबांचा... केवढा संघर्ष
👌
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायची याला लाज वाटली. प्रत्येक वेळी ह्या पत्रकाराने एकेरी नावाने आंबेडकर असा उल्लेख केला आहे.
अंगावर रोमांच उभे राहिले. बाबासाहेबांच्या चरणी लाख लाख दंडवत 🙏🙏
Don't say Ambedkar. U say Dr. Babasaheb Ambedkar first.
Otherwise don't interview. Stop your interview.
महामानवाचा उल्लेख डॅा बाबासाहेब आंबेडकर असा करा.....आदर करायला शिका....🙏🙏
बाबा साहेब आंबेडकर बोलला असतास तर बर वाटलं असत मित्रा
भाऊ तुम्ही पहिले respect देऊन बोला माझ्या बापाचं नाव पूर्ण सांगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर🙏
खरच व्हिडीओ बघतानाही इमोशनल झालो मी माझ्या बाबासाहेबांचे वात्सव्य होते ह्या खोलीत 🙏🙏
The great Dr.Babasaheb Ambedkar We really proud of him as a father of nation
अशा रिपोर्टरची गरज नाही जनतेस. ज्यास महामानवाचे नाव आदराने घेता येत नाही. बाबासाहेबांनचे नाव आदराने घे. महामानव विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपुज्य भिमराव (बाबासाहेब) रामजी आंबेडकर. जय भिम जय शिवराय 💙🙏
Aapalach reportar distoy samjun ghya tyala.aalpe Lok pudhe houn he sagal karat aahet tyana pathimba dyava aapan
Jay lokana babasahebanhe nav genyyhi laj vatte asha reeportrs lokana aadeehi ghartun haklun dyayhe pan tumhi khup nashibvan aahat ki tumhala tyynha garat rahayla milt aahe tyynhe veehyyr sowsakar te jase jideene manlaun shikle aaple bhagy ujlun kadhle anusrn kara dhyan
पत्रकार बंधू,आपण कोणाविषयी बोलत आहोत याचे भान ठेवले पाहिजे. जगात देव आहे की नाही कोणाला माहीत नाही.जगातील करोडो लोकांचे ते आदर स्थान आहेत. देवा पेक्षाही त्यांचे स्थान मोठे आहे.
धन्य झालो आपल्या बापाचं घर बघून 😢🙏🙏💙💙💙💙
आम्ही नशीब मानत नाही तरी पण, बाबासाहेबांच्या घरी राहायला मिळणे म्हणजे खूप मोठे नशीब लागते, भाग्यवान आहात 🙏🙏
बाबासाहेब यांची अभ्यासाची खोली म्हणजे ज्ञानाचे खरे खुरे आगर तीथे तर राहणारे यांनी खुप खुप अभ्यास करून मोठ्या पदावर आरूढ होऊन समाजातील गरीब मुलांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिले पाहिजे जयभीम 🙏🌹🙏🌹🙏
अस वाटत मी बाबासाहेबाच्या काळात का नव्हतो 😓😓 पण काही लोकांना अजूनही समजावून सांगाव लागतं हे दुःख..मी त्यांच्या जातीत जन्माला आलो याचा मला अभिमान वाटतो. Jay bhim..
👍👍 ❤
जयभीम
जय भवानी
Tumhi बोलताना विचार करायला पाहिजे महामानव dr babasheb aambedkar yanche नावाचा उल्लेख तुम्ही एकेरी नावाने करत आहे पहिले आपली चूक दुरस्त करा
Jay bhim
मला गर्व आहे मी बौद्ध आहे जय भीम
Mi hindu aahe tycha abhiman aahe❤
@@Patil000kdgdjsi Mag aamhala ka sangtos hagrya tuzya Ramtyachya video vr jaun sang he 😂😂
Ambedkar nahi Mitra " Babasaheb " bol
Exactly, he should learn firstly how to give respect.
Mitra babasaheb pn ny Dr babasaheb Ambedkar
मुलाखत घेणारा नवखा वाटतो. सतत आंबेडकर असा उल्लेख करत होता. मा. बाबासाहेब उल्लेख करायला पाहिजे. त्याची (मुलाखत घेणार्याची) पुढे प्रगती होईल.
अरे बाबासाहेब आंबेडकर बोल
तू आंबेडकर नको बोलू.
नाहीतर बंद कर तुझा चॅनेल
हे स्मारक बनविले पाहिजे
व्हिडिओ छान वाटला डोळ्यात पाणी आले पण डॉक्टर बाबासाहेब यांचे एकेरी नाव घेतल्यामुळे मनाला दुःखही वाटले
Ho na ha reporter akeri naw ghet aahe ...he akun khupc waet watat
आपण प्रत्येक वेळी
(डॉक्टर. बाबासाहेब) असे म्हणायला पाहिजे vedio मध्ये.). ...डॉक्टर. बाबासाहेब सारखे बुद्धिवान आज ही कुणीच नाही....ही पृथ्वी नष्ट होई पर्यंत परत दुसरे Dr.बाबासाहेब होणे नाही....
महामानवास विनम्र अभिवादन....त्यांच्या या 2 खोल्यांना आपण आपला माथा टेकवून अभिवादन केले पाहिजे. इतके ते महान होते....
Yes exactly
Thanks Respected/ Pradnya Madam.
Respect ने बोला डाँ बाबासाहेब आंबेडकर
त्री वार अभिवादन माझ्या राजाला .🙏🙏🙏
भाग्य लागत हो... महामाणवाची वास्तू वापरण्याच भाग्य मिळाले
आमचं दुर्भाग्य तुझ्यासारखा anchor मिळाला आहे.. एकेरी उल्लेख करणारा..
खरोखर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणावं शब्दच नाही जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏
खूप खूप छान वाटले बाबांची खोली बघुन धन्यवाद
आपण बाबासाहेबांना तर कधी पाहिले नाही पण बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना साथ द्यायला हवी
डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हण रे बाबा
Ho BIT chal majhya बापाचं घर आम्ही लहानपणा पासून पाहतोय
बाबा तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम तुम्ही ज्या वस्तूंमध्ये राहतात त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेताना फार आनंद होतोय
किती वेळा आंबेडकर आंबेडकर करते काय याला काही समजत नाही काय🚩
पुन्हा पुन्हा आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब म्हणना
या ला बाबा साहेब म्हणता येत नाही काय? हा आंबेडकर एकेरी उल्लेख करीत आहे .
Mahamanav Dr Babasaheb Ambedkarji koti koti pranam Jay bhim
छान माहिती दिली तुम्ही..आम्हाला आंबेडकरांचे घर पाहायला मिळाले...
जय भीम 😊❤
Thanks thanks thanks Rahul Gaikwad
आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर अरे आंबेडकर नाही, बाबासाहेब आंबेडकर म्हणना!
खुप खुप आभार आपण बाबासाहेबांच घर दाखवलं 🙏
मी जातीने मराठा आसलो तरी मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो त्यांचे विचार👌👌👌 खूप मनाला भारावून टाकतात आसं महान व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही 🙏 जय शिवराय जय भीम🙏
खासदार तर नाही
Very nice baba I love you
Aaj tumchay kastamule
Aamhi chan jivan jagat
Aahot
आम्ही सुद्धा याच बिल्डिंग मध्ये रहातो तळमजल्यावर 🙏🙏
फक्त बाबासाहेब
कोटी कोटी वंदन रमाआई बाबासाहेब
Dr Babasaheb Ambedkar..💙bola Bahu..
बाबासाहेब आंबेडकर बोल.
Babasaheb mhan
डॅा बाबासाहेब असे म्हणा केवल अबेडकर असे म्हणू नये
जयभीम 🙏🙏
Please respect, say Dr. Babasaheb Ambedkar he is a great legend, not your friend, don't know how you become generalist . Jai Bhim 🙏🙏🙏
डॉ. बाबासाहेब आबेडकर अमर रहे जय भिम जय संविधान नमोबुध्दाय 🙏🙏💐💐
Va va, khupach chan, Thanks Ya Video Sathi
खरंच हे घर डॉ० बाबासाहेब यांचे घर दाखवले तुम्ही .मन , डोळे भरून आले.तुमचे खूप खूप आभार आहे .हा विडीओ share केलें. घर बसल्या बघायला मिळाले.🙏🙏🥺🌹🌹
Babasaheb mahna aunker
Babasaheb Ambedkar
विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम, नमो बुद्धाय जयभीम
Ambedkar nahin bol 👉Bharat Ratna 👉Dr Babasaheb Ambedkar ji 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏💪🇮🇳💪
Babasaheb bol re baba ❤️❤️❤️❤️💟💯💓❣️❣️👏thanks ch babasahebanach ghar dakhaval jaybhim bro namo budhhay 👌👍👍 the Great babasaheb great salute tyana i love my father unake jaisa koi nahi jaybhim namo budhhay the Great lord budhha great salute tyana 👏👍💞🙏👏💓❤️♥️♥️🙏💙💙
मुंबई तक tv खूप चांगलं प्रसार माध्यम आहे महापुरुष्याचा सन्मान झाला पाहिजे हा जो अंकर आहे याला शिकवा जरा महापुरुषाचा उल्लेख करताना दिगज नेते तज्ञ् लोक बाबासाहेब उल्लेख करतात हा रिपोटर नालायक आंबेडकर उल्लेख करतो
Proud to be an Buddhist jay bhim
मीडियाचे खूप खूप धन्यवाद ही बातमी दाखवल्याबद्दल 🙏🙏
👍
महामानवाचा उल्लेख डॉ बाबासाहेब आंबेडकर असा करा आदर करायला शिका
नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम जय भारत जय संविधान❤❤❤
Apanas khup dhanyavad amhala Dr. babasaheb ambedkar ni vasatv kele te rahate ghar dakhavile Sadhu Sadhu Sadhu
महत्त्वाची माहिती दिली मी आपला आभारी आहे जय पण एका गोष्टीत दुःख वाटतंय आंबेडकर नाव न घेता डॉक बाबासाहेब आंबेडकर नावाने बोला जय भीम जय संविधान 💙🙏🏽✍️🇪🇺🇪🇺✍️ 😢 भारतीय दलित के गरीबों के हमारे प्यारे बाबा साहेब 😢 पूरी दुनिया अमर रहे प्यारे बाबा 😢🙏🏽
Dr Ambedkar mhan
बाबासाहेब आंबेडकर असे आदरयुक्त बोलणे अपेक्षित आहे.
बाबासाहेब मना
Khup chhan
Dr. Babasaheb Ambedkar ase manun vedios che सुरुवात करावी तेही शेवटी परियंत only Ambedkar manun chalnar nahi, take respect then give respect मित्रा, jaibhim🙏🏻नमो buddhai 👌👍🙏😊
बाबासाहेब आंबेडकर मित्र.
Jaybhim
A heartfelt tribute to the great legend🙌🙌🙌
हा जर एल
अरे राजा,बाबासाहेब असं सन्मानाने बोल.
बाबासाहेब वैश्विक महापूरुष आहेत.
जयभिम.
बाबासाहेब बोल भाऊ🙏माहिती खूप छान दिलीस, पण please बोलण्यात चूक झाली तेवडी सुधार please ,
Jay -Bhim
आंबेडकरा ऐवजी बाबासाहेब बोलले असते तर जास्त बरं वाटलं असतं ऐकायला
Pl say Babasaheb.
I think atleast Dr Ambedkar . . .
Mahamanav, Vishwaratna, Bharatratna, Param Pujya 🙏
🙏Jay Bhim 🙏. 💐Dr. Babasahebana koiti koti Naman, . Jay BhimaRaj, Jay Savhidhan 🙏💐🌻💐🌻💐🙏
Bhava while speaking always keep respect about such people , because of them now you can talk freely 🤙🏼
Ambedkar bolu naka........ 1ch saheb baba saheb
Jay Bhim
❤❤❤.🙏🙏🙏💐💐💐
जय भिम 🙏
😔😔😔💙
Baba tu majja jiva hai baba tula koti koti naman Jai rajratn ambedkar
बाबासाहेब बोल राज्या
डॉक्टर बाबा साहेब बोल
याला कोणी रिपोर्टर बनवला...डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलायचं...
Babasaheb Ambedkar bol
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जेव्हा कार्याचा आलेख दाखवण्यात येतो त्यावर अंगावर काटे उभे राहतात महामानवाला कोटी कोटी प्रणाम
राहुल भावा माहिती छान दिलीस पण आंबेडकर ऐवजी आदराने बाबासाहेब बोलला असतास तर अजून छान वाटल असत.
Jay Bhim Namo budhhay
जय भीम नमो बुद्धाय
💙💙🙏🙏
Dr. Babasaheb Ambedkar mazya bapala jaibhim
Babasheb aabedkar mahn
Kiti Nashibvan Aahet hi lok 🥺❤️
खुप छान तुम्ही हा वीडियो दाकवला 🙏
हे अज्ञानी बालका डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस म्हण.
Babasaheb bol bhava
Tya vastula shat shat naman
Babasaheb bol
Babasaheb Ambedkar ase bolave Mahan mansache nav adrane ghyave Bhaiya