माझे वडील शिकले या शाळेत. त्यांना पण खूप आदर होता बाबासाहेब आंबेडकर यांचा. त्यांचा फ़ोटो त्यांनी घरात लावलेला होता. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत. आम्ही सातरलाच राहतो. छान विडीओ.
सातारा जिल्ह्यातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भीम आई रामजी आंबेडकर विनम्र अभिवादन संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत 🇪🇺🙏🏻💐
आपण यु ट्युब मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा घर आणि माता भिमाई यांचा जिथे महापरिनिर्वाण झाला ती दहन भुमी आणखी बाबा साहेब ज्या शाळेत शिकले ते पण शाळा दाखविले.त्या बदल धन्यवाद.
सर्व समाजातील प्रत्येकाने तनमन धनाने मदत केली पाहिजे एक जयंती साधेपणाने साजरी करू व माता रमाईचं एक भव्य दिव्य स्मारक करु हीच आपली त्यांच्या प्रती खरी श्रध्दा व उपकार फिटतील❤😢
फारच छान, महत्वाचे विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री तसेच बाबासाहेबांचे स्मारक, प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा पाहून धन्य झालो! नमोबुध्दाय जयभीम जयभारत जयसंविधान🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खुपच छान वााटले. माझे सर्व शिक्षण सातारा येथेच झाले आहे. मी कन्याशाळा येथे दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे. माझे विसापूर हे गाव सातारा येथेच आहे. मला सातारा हे शहर खुप खुप आवडते. कारण माझे बालपण इथेच गेले आहे. मी जरी आज सातारा येथे राहत नसले तरी माझ्या खुप आठवणी आहेत तेथे.
जय भीम दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ दाखवता आणि सगळे व्हिडिओचे इतकी छान माहिती देता खूप आनंद वाटतो दादा तुमचा व्हिडिओ बघितल्यावर आणि खूप छान कार्य करत आहात दादा त्यांच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळावा आणि तुम्ही खूप मोठं मनापासून जय भिम नमो बुद्धाय आणि तुम्ही खामगावकर हा याची खूप मला अभिमान आहे जय भीम दादा
Very nice Video And Information. For Dr. Babasaheb ambedkar ji Memorial Home, School And Mother Uncle Tomb. Jay bhim.... Namo Budhay🙏🙏🙏 Satara Look Like a Nice Place
सातारच्या पवित्र इतिहास स्थळांना कोटी कोटी प्रणाम जय भीम जय संविधान जय शिवराय
धन्यवाद 🙏
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे घर आणि माता भीमाई,रमाई यांचे समाधी स्थळांना विनम्र अभिवादन.🙏
जय भीम🙏जय संविधान 🇧🇴
नक्कीच ❤❤
लयी भारी भावा 🙏🙏🙏🙏🙏
Naman tya gharala,
हे घर जर अमेरिकेत असत तर टॉप लेवलच म्युझिअम उभा केल असत तिथल्या सरकारने Jai Bhim 💙
माझे वडील शिकले या शाळेत. त्यांना पण खूप आदर होता बाबासाहेब आंबेडकर यांचा. त्यांचा फ़ोटो त्यांनी घरात लावलेला होता. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत. आम्ही सातरलाच राहतो. छान विडीओ.
धन्यवाद 🙏
Sir aamhi sararyalaaalo tar tumhi he sarw aamala dakhawanar ka sir
Aamhi sataryala aalotar aamhala he sarw dakhawanar ka
@bhauraoraurale9605 मला नक्की आवडलं असतं पण मी साताऱ्यात राहत नाही.. मी बुलढाणा जिल्ह्यात राहतो 🙏
किती भागयवान आहात तूम्ही. परीस स्पर्श झाला आहे
शत शत नमन या घराला या मातीला जय भीम जय संविधान भाऊ धन्यवाद
🙏
समाजातील सर्व लोकांनी तन मन धनाने मदत केली तर या माता भिमाईचे स्मारक लवकर उभे राहू शकेल
होय..
अगदी बरोबर आहे
Ho barobar aahe tya aai mulecha aaplala babasaheb bhetle Jay bhim ❤❤❤❤
भिमाई माताचे स्मारक लवकरच उभे रहावे ❤❤जयभिम❤
Khupach chan ahey video, Thanks
धन्यवाद 🙏
बाबांचे घर बघून खूप छान वाटल 😍💙
धन्यवाद 🙏
बाबासाहेबांच्या बालपणीच्या या घराचे संवर्धन व मुळ रूप कायम राहण्यासाठी पुनरूज्जीवन होणे गरजेचे आहे...
The best information by you
इथे आता दूसरे कोणी तरी राहत आहेत
या घरात एक मराठा कुटुंब राहते. स्मारक निर्माण करण्यासाठी सरकारने जर हे घर ताब्यात घेतले तर आपण बेघर होऊ अशी त्यांना भीती वाटते
खूब सुंदर आहे. रामजी बाबा च. घर. भीमाबाई ची. वास्तू.. जय भीम
सातारा जिल्ह्यातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भीम आई रामजी आंबेडकर विनम्र अभिवादन संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत 🇪🇺🙏🏻💐
केवळ समाजातील नव्हे तर सर्व समाजातील लोक शंभर टक्के जीर्णोद्धार करण्यासाठी एकत्र येतील जय भीम
नमन या घराला, या मातीला
🙏
आपण यु ट्युब मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा घर आणि माता भिमाई यांचा जिथे महापरिनिर्वाण झाला ती दहन भुमी आणखी बाबा साहेब ज्या शाळेत शिकले ते पण शाळा दाखविले.त्या बदल धन्यवाद.
🙏
धन्यवाद भाऊ
जय भीम जय भीम खूप आनंद वाटला बाबासाहेबांचे घर पाहून
धन्यवाद 🙏 जयभिम
वंदन भिमाबाई आणि विश्वरत्न बाबासाहेब यांना जय भिम जय संविधान
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जुन्या आठवणी त्यांचं घर त्यांची शाळा खूप खूप छान वाटलं तुम्ही दाखवलं खूप खूप आभारी आहे
खुप सुंदर आहे बाबासाहेबांचं घर
जय भिम नमो बुद्धाय
🙏
सर्व समाजातील प्रत्येकाने तनमन धनाने मदत केली पाहिजे एक जयंती साधेपणाने साजरी करू व माता रमाईचं एक भव्य दिव्य स्मारक करु हीच आपली त्यांच्या प्रती खरी श्रध्दा व उपकार फिटतील❤😢
जय भीम , जय संविधान, जय भारत. धन्यवाद छान माहिती दिल्या बद्दल. जय भीम.
खूप छान व्हिडिओ झाला आहे मित्रा...बेस्ट विशेष..
धन्यवाद 🙏
बाबासाहेबा ची पुण्याई आम्ही माणसात. मान समान मिडाला जय भीम
🙏
फारच छान, महत्वाचे विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री तसेच बाबासाहेबांचे स्मारक, प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा पाहून धन्य झालो! नमोबुध्दाय जयभीम जयभारत जयसंविधान🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
धन्यवाद सर 🙏 जयभिम...
जय भीम नमो बुद्धाय..
Tahanks bhau chan वाटले.
बाबासाहेबचे घर बघून खूप खूप छान वाटले जय भीम ❤
धन्यवाद 🙏 जयभिम...
अगदीमन भरून आले खुपच छान जयभीम जयशीवराय🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 जयभिम, जय शिवराय..
💐💐💐🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय
Jaybhim dada khupch Chan video 👌👌
धन्यवाद 🙏 जयभिम...
आपले विश्लेषण विवेचन सादरीकरण. ..खूप छान झाले आहे...धन्यवाद ...जयभीम..
सप्रेम जयभिम 🙏 नमोबुध्दाय..
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सातारच्या पवित्र इतिहास स्थळांना कोटी कोटी प्रणाम जयभिम संविधान 🙏🙏🌷🕯️🇮🇳🌷📚📚📚📚🖊️☸️☸️☸️☸️☸️.
खूप खूप सुंदर भीमाईची समाधी पाहून धन्यझालो जयभीम
धन्यवाद 🙏
खुप सुंदर माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद जयभिम.
पवित्र इतिहास स्थळांना पिता रामजी बाबा आणि माता भिमाई यांच्या पवित्र स्थळांना माझे कोटी कोटी प्रणाम 💐🌹💐🌹💐🙏🙏🙏
नमन या मातीला व नमन या घराला 🎉जय भीम ❤
आनंद झाला ऐकुन व बघुन,
धन्यवाद दादा वीडियो केल्याबद्दल
बाबा साहब को कोटिकोटि नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏जय भीम जय संविधान🙏🙏🙏🙏
खुपच छान वााटले. माझे सर्व शिक्षण सातारा येथेच झाले आहे. मी कन्याशाळा येथे दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे. माझे विसापूर हे गाव सातारा येथेच आहे. मला सातारा हे शहर खुप खुप आवडते. कारण माझे बालपण इथेच गेले आहे. मी जरी आज सातारा येथे राहत नसले तरी माझ्या खुप आठवणी आहेत तेथे.
शत शत नमन या भिमाईला जिने बाबासाहेब घडविला❤❤❤❤❤❤
🙏
खरंच या साताऱ्याच्या मातीला कोटी कोटी नमन
तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद
🙏
बाबासाहेब आंबेडकर यांच्या घर बघून मला खूप आनंद झाला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयभीम नमोबुदय नमोबुदय नमोबुदय जय संविधान जयभीम
जनतेने, सरकारच्या सहकार्याने या वास्तूचे पुनरुज्जीवन व्हायला हवे!!
जय भीम दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ दाखवता आणि सगळे व्हिडिओचे इतकी छान माहिती देता खूप आनंद वाटतो दादा तुमचा व्हिडिओ बघितल्यावर आणि खूप छान कार्य करत आहात दादा त्यांच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळावा आणि तुम्ही खूप मोठं मनापासून जय भिम नमो बुद्धाय आणि तुम्ही खामगावकर हा याची खूप मला अभिमान आहे जय भीम दादा
धन्यवाद 🙏 सप्रेम जयभिम....
नमो बुध्याय, जय भिम
💐💐💐🙏🙏🙏 विनम्र आदरांजली पंचांग प्रणाम माता भिमाआई ला
🙏
नमन या मातीला, या घराला 🙏
जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान
Koti koti prnam babasahybana
मन भरून आले महामानवास ञिवार अभिवादन ⚘⚘
धन्यवाद भाऊ जय भीम नमो बुद्धदाय धन्यवाद वीदरभ वासीम महाराष्ट्र
सप्रेम जयभिम 🙏
Tumachya mule aamhala aaj babasahebanchi shala pahayala milali. Thanks ...video mast banvala
धन्यवाद 🙏
Kharch Khup Khup Dhanyvad jai Bhim jai Bharat Namo bhudhy 👍👍👍❤❤❤👌👌🙏🙏
सदर घर स्मारक व्हावे....
सातारा के पवित्र स्थान को कोटि-कोटि नमन जय भिम जय संविधान नमो बुद्धाय इंदौर मध्यप्रदेश
बाबासाहेबांचे घर पाहून खूप सुंदर वाटले
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद,बाबासाहेबाचे घर हे स्मारक होण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. जयभीम
वाव खूप छांन घर आहे ❤🎉 धंने वाद
🇮🇳 जय भिम 🇪🇺 जय संविधान📘🖋️🙏
जयभिम 💙💙💙
खूप चांगली माहिती दिली आहे. व्हिडिओ चांगला वाटला. जयभीम
धन्यवाद 🙏
खुपच छान आहे घर भैया
Baba che gau bagun khub khusi jali ahe baba is great human person ❤ baba la koti koti pranam ❤❤💯💫🙏👌🙏🫡🫡🙏🫡🙏🙏
धन्यवाद 🙏 जयभिम...
Jabardast saheb Jay bhim namo Buddhay Jai savidhan
धन्यवाद, बाबासाहेबांचे घर पाहून मन भरून आले
🙏
सुपर, जूणं ते सोनं म्हणण्या पेक्षा बाबा साहेबांचं सगळं सोनंच सोनं आहे इथं , सोन्यासाख्या आठवणी म्हणजे सोनं 🙏👍👍👍👍👍
मनापासून अभिनंदन दादा🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏
Khupch chan aahe vhidio . Mangal ho sukhi ho .
धन्यवाद 🙏
Khup chan 🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
Khup chaan naman tumacha karyala❤🎉jay bhim❤
धन्यवाद 🙏 जयभिम..
खुप छान 🏡 आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏 जय भीम
धन्यवाद, जयभिम 🙏
महामानवास मानाचा जयभीम ❤❤❤
Viri good dipak
खुप छान सर माहिती सांगितले तुमचे खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤
Jay bhim ...We need to explore these real diamonds❤
Mahiti detay khup chan jya bhim asich deat raha
Khup chhan mahiti dili dada thybaddal thank you aani jay bhim🙏🙏
Naman ya gharala, aani naman ya mahila. 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
आनंद वाटला फारच भारी माहिती दिली . थँक्यू.
हरकत नाही सर..
❤❤❤जय भीम नमो बुद्धाय,,,, खूप छान विडिओ
धन्यवाद 🙏
धन्यवाद जयभिम 💐🙏🏻
🙏
जय शिवराय जय भिम या विषयास मी सहमत आहे❤
जय भिम- नंमो बुद्धाय -जय शिवराय.
Sundar video deepak❤❤❤🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
बाबासाहेबाना वंदन🎉
Khup chan video dhakhvalat.jay bhim
धन्यवाद 🙏 जयभिम
very nice exlained bamdhu jaibhim
Thank you .. Jaybhim 🙏
Nice video mala tumchya mule tithe nasun hi aslyacha anubhav ala Thank you so much. Jai Bhim ❤️ Namo Budhhay.
Thank you 🙏 Jaybhim...
जयभिम 🙏🏻
Very nice Video And Information. For Dr. Babasaheb ambedkar ji Memorial Home, School And Mother Uncle Tomb. Jay bhim.... Namo Budhay🙏🙏🙏 Satara Look Like a Nice Place
Thank you 🙏 jaybhim
नमन आपल्या आईला या घराला🙏🙏🙏
Kote Kote Vandana aj baba sahib ambadkar yanchya ghari darshan dile tyabadal dhanywad 💐💐🙏🙏
माता भिमाई ,मामा,शंकर आणि शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन🙏🙏🙏🌹🌷🌹🌷🌹🌷
🙏
खूप छान आवडलं
धन्यवाद 🙏
सातारच्या पवित्र इतिहास स्थळांना कोटी कोटी प्रणाम जय भीम जय संविधान जय शिवराय
जयभिम 🙏जयशिवराय..
जय भीम जय शिवराय
खूप छान विश्लेषण केले. धन्यवाद
Very nice information.House must be converted into historical monuments.Ja 13:36 jaibhim.
Thank you 🙏
माझं सुद्धा प्राथमिक शिक्षण या पवित्र शाळे मधी झालं आहे💙💙
🙏
खूपच सुंदर आहे .
धन्यवाद 🙏