बाबासाहेबांच्या आईसाहेब माता भिमाई आंबेडकर यांचे माहेर आंबेटेम्बे येथील जन्मघर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 497

  • @akshayratambe6301
    @akshayratambe6301 11 месяцев назад +18

    14 February mata bhimai jayanti ahe sarvani upastit rahave krupaya .. from bhimai bhoomi ambetembhe.

  • @FirststeptoE-sports
    @FirststeptoE-sports 10 месяцев назад +9

    जय भीम ताई तुमच्या मुळे आम्हाला भीमाई मातांचे माहेर आंबेटेंबे पाहायला मिळले.. खूप खूप धन्यवाद ताई

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 Год назад +9

    आदरनीय ताई व्हिडीओच्य माधेमातुन सर्व बाबासाहेबाच्य गनगोताची गावाची माहीती होत आहे ्ही फार मोठी बहुज़नासाठी अभीमानाची गोष्ट आहे

  • @AnshulRamteke-ek2lx
    @AnshulRamteke-ek2lx Месяц назад +3

    खूप दुःखाची गोष्ट आहे की ज्या मातेने आपल्याला एवढा मोठा महामानव जीवनदाता बाप माणूस आज त्यांच्याच मुलांमुळे आपलं अस्तित्व आहे आणि त्या मातेचा आजपर्यंत एक स्मारक सुद्धा बनू नाही शकला मला नाही वाटत की त्यांचा भारतामध्ये एक तरी पुतळा एक तरी मूर्ती असे ल भारतासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आज बाबासाहेब असते तर त्यांना किती दुःख झालं असतं ज्या मातीने आपल्या कुशीमध्ये नऊ महिने बाबासाहेबांना ठेवले आणि त्याच मातीमुळे 9 कोटी लेकरं सुखी आहेत म्हणून भारत सरकारने त्यांचा स्मारक बनवायला हवा भारत सरकारला हीच विनंती, ताई तुमचा खूप खूप धन्यवाद दाखवल्याबद्दल 💙🙏jay bhim 👑 jay mata bhimai 🙏💙

  • @amitkamble5633
    @amitkamble5633 Год назад +9

    माता भिमाई जन्म ठिकाण विनम्र अभिवादन. जयभीम नमो बुद्धाय

  • @pramodmadhale2043
    @pramodmadhale2043 3 месяца назад +2

    अगदी योग्य आणि रास्त मागणी आहे तरी यांसाठी आपण यांसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मिळून मदत करायला हवी . जय भीम 🎉

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Год назад +23

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब भीमाबाई यांच्या माहेरी जाऊन दाखवून दिले आहे... आम्ही शतशः आभारी आहोत.... धन्यवाद... जय भीम 💙🙏🌹

  • @bhagwankadam2620
    @bhagwankadam2620 9 месяцев назад +2

    जयभीम ताई. आम्हाला माता bhimaiche माहेर पाहायला मिळाले..धन्यवाद

  • @wasudeodongre3576
    @wasudeodongre3576 Год назад +84

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोली आंबे टेंबे ता मुरबाड येथे माता भीमाई यांचे स्मारक झाले पाहिजे त्याकरिता बौद्ध समाज बांधवांनी आर्थिक मदत करावी।‌

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +4

      अगदी बरोबर, धन्यवाद

    • @PrabhuHolkar
      @PrabhuHolkar Год назад +3

      Virynice namobuday

    • @sanjaynagdeve4783
      @sanjaynagdeve4783 9 месяцев назад

      W.

    • @nirmalagaikwad787
      @nirmalagaikwad787 6 месяцев назад

      जयभीम वाले राशनचे खाण्यात आणि गाण्यात पुढे आहेत बाबासाहेबांनी त्यांना काय दिलंय याची त्यांना जाणीव नाही बाकी महापूर्षांची स्मारके बघा एकदा आणि रमाई भिमाई बाबासाहेब यांची बघा शासन कधी देईल याची वाट बघतात हिंदूंनी केलेलं आक्रमण डोळ्याने बघून न बघितलेल्या सारखे करतात फक्त दारू पिऊन मोर्च्यात सामील होतात पण स्वतः हुन कोणत्याही स्मारकाचे काम हातात घेत नाहीत की स्वच्छता करत नाहीत

  • @ffpranav777
    @ffpranav777 9 месяцев назад +2

    जय भीम , ताई, खूप सुंदर कार्य आहे हे आपले! मनाचा जय भीम

  • @gautamghodeswar6242
    @gautamghodeswar6242 9 месяцев назад +3

    संविधान शिल्पकार बोधिसत्व 📖 माता भिमाई अमर रहे 💙💛 ♥️ 💚 शत:शा नमन है भीमाई माता को। नमो बुद्धा:य।महासूर्य, प्रज्ञासूर्य की🖊️ जननी माता भीमाई है। भीमाई माता के उपकार है हम सब पर।नमो बुद्धा:यां।नमो धम्मा:य नमो संघा:य। 🐘 ❣️

  • @shobhaparghane7854
    @shobhaparghane7854 9 месяцев назад +2

    धन्यवाद सुनिता तुझ्या मुळे आम्हाला या सर्व ठिकाणची माहीती मिळते आहे

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  9 месяцев назад +1

      जय भिम🙏

  • @vipulghangaonkar449
    @vipulghangaonkar449 9 месяцев назад +2

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे खूप खूप धन्यवाद तुमचे मानाचा सप्रेम जय भीम तुम्हाला

  • @vilasramchandrabhambedkar4944
    @vilasramchandrabhambedkar4944 8 месяцев назад +9

    महार जातीच्या उद्धारकर्त्या डॉ भीमराव आंबेडकर यांच्या मातोश्रीना कोटी कोटी अभिवादन!!!

    • @Chandrakantjadhav_gothe
      @Chandrakantjadhav_gothe 5 месяцев назад +3

      सर बाबासाहेबांनी मानव जातींचे कल्याण केले आहे. त्यांना एका जाती पुरते मर्यादित करू नका. सर्व भारतीय समला करिता त्यांनी कार्य केले आहे.

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap Год назад +6

    माता भीमाई .. त्रिवार अभिवादन .... जय भीम नमो बुद्धाय ..🙏🙏🙏🙏🪔💥🪔💥🪔💥🪷🪷🪷🌸🌸🌸🪻🌺🌷💐♥️🌹💙💙🌹🌹♥️♥️💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @raosahebjagtap3345
    @raosahebjagtap3345 Год назад +28

    सुनिताताई, तुम्ही चांगले समाजकार्य करीत आहात. असाच हा कार्याचा गाडा सुरळीत पुढे नेत रहाल हीच अपेक्षा.याकरिता सर्व समाजाचा तुम्हाला आशिर्वाद राहील.
    ✍️ कवी गीतकार -मुक्तानंद जगताप

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +2

      खूप खूप धन्यवाद तुमचे, आणि असाच सर्वांचा आशीर्वाद असावा🙏🙏

  • @karanmehra8988
    @karanmehra8988 9 месяцев назад +2

    जयभीम नमोबुद्धाय

  • @rajeshkamble7529
    @rajeshkamble7529 Год назад +25

    ताई खूप खूप तुमचे आभार भीमाई च्या जन्मभूमी चे दर्शन दाखऊन माझे मन भारावून गेले जय भीम ताई

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      धन्यवाद, जय भिम🙏

  • @shobhawatode2706
    @shobhawatode2706 Год назад +12

    खुप खुप धन्यवाद ताई भीमाईच्या जन्मभुमीचे दर्शन घडवून आणल्या बदल जयभीम

  • @ShrikrishnaWarkad-y2b
    @ShrikrishnaWarkad-y2b Год назад +26

    जय भीम जय संविधान माता माता भिमाई यांना कोटी कोटी प्रणाम

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 11 месяцев назад +3

    जय भिमा आई जय जय छत्रपति शिवराय जय जय भीम 🙏 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान

  • @sadashivwagmare9127
    @sadashivwagmare9127 Год назад +3

    Jay. Bhim. Mata. Bhimai. Che. Bhavvey. Smaarak. Hoho. Hich. Echa. Nmo. Buddhay

  • @pingalakatkar1032
    @pingalakatkar1032 11 месяцев назад +2

    हे.ऐकून.खूप प्रेरणा मिळाली💙💙💙

  • @sangharshnayakmedia
    @sangharshnayakmedia Год назад +50

    माता भिमाई जन्म स्थळास श्रीलंके चे खासदार व बौद्ध भिक्कु संघ सन 2009 साली भेट दिली होती त्या वेळी मी स्वतः उपस्थित होतो

    • @satvashiladudmal8930
      @satvashiladudmal8930 Год назад +2

      भीमा खींचे उपकार आहेत संप्रुन भारतवर्ष कार्न आईने ऐतिहासिक महान मसीहा ला जन्म देवुन ऐवढ्यआ बुध्दीवान शीलवान राजनाएक समाजिक आर्थिक घटना सिल्पकार दयावान महिलां ची ईजत करना रे महिला साठी आओहपओह होनारे आनी वाघासारखी सरकारी काढनारे आनी खरे बोलनारे 9 भाषाचे ज्ञान आनी 50,000हजार पुस्तक लाचेन करारे महान राजनीतिज्ञ ला जन्म देवुन धन्ये आहे ते माता आनी रामजी पिता युग पुरुष भारत रत्न लाल जन्म दिला आम्हइ सगळ्यांचे पालनहार जयहो आई बाबाचां

  • @karmamalarangari4261
    @karmamalarangari4261 9 месяцев назад +3

    नमो बुद्धाय जय भीम

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 9 месяцев назад +5

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ म्हणजे माता भिमाई चे गाव घर हे मोठें स्मारक झाले पाहिजे.

  • @dhammabansode2765
    @dhammabansode2765 11 месяцев назад +2

    खूप छान ताई...हे सगळे पाहुन....मन भारावून गेले....धन्य ते बाबा आणि धन्य ती आई माऊली...आपली भीमा आई...जिने बाबा साहेब यांना जन्म देऊन या भारत देशावर annat उपकार केले आहेत
    धन्यवाद ताई

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  11 месяцев назад +1

      14 फेब्रुवारी ला माता भिमाईंची जयंती आहे आंबेटेम्बे या ठिकाणी. जयभीम🙏

  • @surekhasahare9398
    @surekhasahare9398 Год назад +30

    जय भीम ताई 🙏 तुमचे खूप खूप आभार आम्हाला बाबासाहेबांचे आजोळ, माता भिमाई चे माहेर चे दर्शन झाले.

  • @sheshraowaghmare2500
    @sheshraowaghmare2500 Год назад +7

    जयभीम। ताई आम्हाला अतिशय महत्त्वाची महिती दिली आभार आहेत तुमचे

  • @alkabagulpagare6124
    @alkabagulpagare6124 8 месяцев назад +2

    माता भिमाई कोटी ,कोटी नमन रक्ताचा शेवटचा थेंब जरी अर्पण केला तरी उपकार फिटणार नाही जनावरातून माणसात घेऊन येणारा हिरा जन्माला घातला आई सर्व समाजाचा उद्धार केला असे डॉक्टर बाबासाहेबपुन्हा होणे नाही .
    या व्हिडीओ मुळे आंबेटेम्बेयाची ओळख झाली खूप धन्यवाद .
    जयभीम💐💐💐
    जय संविधान 💐💐

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  8 месяцев назад +1

      Jaybhim ,jay sanvidhan 🙏

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 Год назад +18

    फक्त बाबासाहेबांचे आजोळ नाही सर्व बाबासाहेबांच्या लेकरांचे आजोळ आहे आमचे आजोळ आंबे टेंबे

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      खूप धन्यवाद🙏

    • @rajaramsalvi485
      @rajaramsalvi485 Год назад +1

      @@Ramaikannya आभार बेटा तुझे

    • @bhausahebamolik9158
      @bhausahebamolik9158 Год назад +1

      खूप छान भाऊ

    • @rajaramsalvi485
      @rajaramsalvi485 Год назад +1

      @@bhausahebamolik9158 दादा धनयवाद जयभिम

  • @JanraoKharate
    @JanraoKharate 10 месяцев назад +2

    छान माहिती दिली धन्यवाद ताई जयभिम

  • @prasadratambe975
    @prasadratambe975 Год назад +4

    Tumhi aamchya gaavi aalaat tumche khupp khupp aabhaar majhya gaavaachi mahiti sampurn Maharashtra mde pohchvlit tumhi khup dhanyawad 💐💐

  • @baisanerajendra4267
    @baisanerajendra4267 Год назад +2

    थँक्स ताई आपल्या ऊध्दारकर्त्या बापाचे आजोळचे दर्शन करून दिल्या बद्दल हे स्थळ राष्ट्रीय दर्जा घोषीत करायला पाहिजे आणि त्याचाच विकास झालाच पाहिजे

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 Год назад +18

    उत्तम प्रवास.स्मारक मुळ घराच्या ठिकाणी शोभणिय वाटेल.त्यात मुळ वास्तुचे बारिकसारिक वर्णन अविस्मरणीय ठरेल. धन्यवाद जयभीम नमो बुद्धाय

  • @gautammagar6343
    @gautammagar6343 Год назад +11

    मता भीमाई यांचे भवय मोठे समार तयार झालेच पाहीजे.
    जयभीम
    जयसंविधान.

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Год назад +6

    जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान

  • @dadaraodahatonde4610
    @dadaraodahatonde4610 Год назад +27

    ताई प्रथम जयभीम मी दादाराव भ.दहातोंडे ब्रम्ही तालुका मूर्तिजापूर जी. अकोला माझ्या 66 व्या वर्षा पर्यंत मता भिमाई रामजी आंबेडकर यांचे महरच गावाचे नाव माहीत नाही मता भिमामाई माहेरची माहिती युतुबवर दाखवली आहे मी धन्य झालो कोटी कोटी धन्यवाद

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      मनापासून धन्यवाद जयभीम 🙏

    • @bhausahebamolik9158
      @bhausahebamolik9158 Год назад +1

      आपणा सर्वांना जय भीम

  • @kailasvinkarbhimsong
    @kailasvinkarbhimsong Год назад +3

    फार सुदर व्हिडेओ स्वरुपातुन माहीते दाखवल्या बद्द धन्यावाद आसेच व्हिडीओ पाहन्याची गरज आहे तुमच्या चाईनलचे खुप धन्यवाद

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      धन्यवाद, जय भिम🙏

  • @subhasubale1188
    @subhasubale1188 Год назад +13

    ताई आपणा मुळे आम्हाला बाबासाहेबांची आई भीमाई याची जन्म भूमीची माहिती कळाली धन्यवाद ताई नालंदा बुद्ध विहार पुणे 16

  • @UttamMumbarkar
    @UttamMumbarkar 5 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद ताई, जयभीम नमोबुध्दाय! बोधिसत्व प्रज्ञावंत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या माता भिमाई पंडित यांचं पावणपुण्य गाव पाहुन खूप च प्रेरीत झालो.🎉

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    धन्य ती भीमाई माता, जय भीम ताई,खुप छान माहिती दिली

  • @ANIRUDRABANSOD
    @ANIRUDRABANSOD 10 месяцев назад +2

    Jay bhim, Jay savidhan namo buddhay ,juni atavan tikun rahavi Ani ti timi atavan karun dili Mata bhimai .,...khub sundar ...

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 Год назад +5

    जयंभईम सुनीता ताई आपण इतकी दुर्मिळ माहिती दिली आहे आपण खूप छान काम करत आहे जंयभीम जय संविधान. नमो बुद्धाय

  • @kailasbansode8821
    @kailasbansode8821 10 месяцев назад +3

    भिमाईचे तेज भिमरायांच्यां चेहऱ्यावर
    दिसते.तेच तेज दुधावरील साय आणि
    सायीवरील लोणी आणि तुप बुहुजन
    आणि देशातील लोकां पर्यंत भिमाने
    घरोघर वाटले आणि देशाला सशक्त
    बनविले .धन्य ते भिमराव आणि धन्य
    ती भिमाई...!
    जय महाराष्ट्र जय संविंधान
    जय महाराष्ट्र .....!
    ......🙏🙏🙏🙏🙏

  • @vrundavanibansode7254
    @vrundavanibansode7254 Год назад +8

    नमो बुद्धाय जयभीम ताई खुप छान अप्रतिम उपक्रम राबवत आहात खुपच छान माहिती मिळाली आहे त्याबद्दल धन्यवाद ताई...🙏🙏🙏👏👏👏

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      जय भिम ताई🙏

  • @sanjuthakare2784
    @sanjuthakare2784 Год назад +3

    ताई धन्यवाद खुप प्रेरणादायी माहिती व भिमाई भूमि दाखवल्या बद्दल पर्यटन स्थळ झाले पाहिजे

  • @dr.chandrashekharbharati6433
    @dr.chandrashekharbharati6433 Год назад +8

    सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद ताई

  • @poojagjagtaj225
    @poojagjagtaj225 11 месяцев назад +2

    💐💐💐🙏🙏🙏 जय भीम जय संविधान जय भारत खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भिमाईंना स्मरण करून पुढील वाटचालीसाठी यशस्वी मंगल मनोकामना मंगल आशीर्वाद मंगल मैत्री 14तारखेला2024ला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर येणारच आहेत सर्व संस्था कार्यकारिणीने नियोजन आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या तथा समता सैनिक दल सरसेनानी संघटनेचे वंचित चे कार्यकर्ते सर्वांनी वेळा सहित अर्थिक नियोजन करून पुढील भिमाईच्या जयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी जय भीम नमो जय संविधान जय भारत तुझीच कमाई आहे ग जय भिमाई

  • @anantgadhe3941
    @anantgadhe3941 Год назад +5

    सुनिता मॅम, आपण बाबासाहेबांच्या मातोश्रींचे माहेर दाखविले आणि दर्शन घडविले आम्ही आपले शतशः आभारी आहोत.

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      तुम्हाला पण धन्यवाद, जय भिम🙏

  • @JyotGamre
    @JyotGamre 11 месяцев назад +2

    छान माहिती दिल्यास खूप धन्यवाद

  • @Jai_mata_Savitri
    @Jai_mata_Savitri Год назад +6

    ताई , रमाई कन्या चॅनेल मुळे आम्हाला आज मुरबाड बद्दल माहिती मिळाली , जसे आम्ही 14फेब्रुवारी ला आम्ही महिला मंडळ मुरबाड ला येणार , आणि सर्व भारतातून आता उपासक उपासिकां येतील , खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      धन्यवाद ताई 🙏, हीच अपेक्षा आहे सर्वांकडून

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Год назад +20

    छान माहिती दिली ताई, जय, भिमाई, जय जिजाऊ जय शिवराय, जय भीम,

  • @sunitaingle6416
    @sunitaingle6416 Год назад +6

    मी.सुनीता इंगळे आहे.मी भीमाई वर पुस्तक लिहले आहे.त्यामध्ये भीमाईने अनेकदा सामाजिक लढा दिला आहे.त्यांनी प्लेगमध्ये सुद्धा सहभाग नोंदवून इतिहास घडवला आहे.तसेच पाण्याचा सत्याग्रह दिला आहे.
    भीमाईचे गुणगौरव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्ये खुपदा पाहायला मिळते

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      वा ताई अभिनंदन तुमचे, तुमच्या पुस्तकाचे नाव कळले तर आम्ही पण घेऊ. धन्यवाद, जय भिम

    • @alkabagulpagare6124
      @alkabagulpagare6124 8 месяцев назад

      जयभीम ताई 👍👍
      पुस्तकाचे नाव काय कसे घेता येईल online जमेल का 👌👌👌

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Год назад +7

    आज आपल्या समाजाची आई म्हणजे माझे बाबासाहेब झाले ❤

  • @renukawaghmare9373
    @renukawaghmare9373 Год назад +4

    धन्यवाद ताई माता भिमाई यांच माहेर घर दाखविल्या बद्दल तुमचे आम्ही रुनी आहोत 🙏

  • @kailashingle3847
    @kailashingle3847 Год назад +6

    ताई छान माहिती दिली. जयभिम, धन्य ती माता भीमाई!

  • @matajiupalvanna9554
    @matajiupalvanna9554 Год назад +4

    माता भिमाई चे स्मारक त्यांच्या जन्म ठिकाणी च असावे . धन्यवाद . दीदी. मंगल हो सुखी हो

  • @satyjeet4498
    @satyjeet4498 Год назад +5

    छान माहिती दिलीत ताई धन्यवाद, जय शिवराय, जयभीम

  • @ashanani3316
    @ashanani3316 Год назад +2

    खूप खूप धन्यवाद ताई फार छान माहिती दिली आणि छान सफर घडवली

  • @sonasuryawanshi9771
    @sonasuryawanshi9771 Год назад +10

    खूप छान माहिती जय भिमाई जयभीम जय भारत 🙏🙏🙏🙏

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Год назад +6

    खूप छान 👌
    ताई खूप खूप धन्यवाद माता भिमाई चे जन्म
    स्थळाची माहिती दिली. जयभीम नमो बुद्धाय 🌹🙏🌹

  • @ShubhangiPol-g2j
    @ShubhangiPol-g2j Год назад +4

    Khup chan upkkrma chalu aaha Ramai kanta🎉🎉🙏🙏🙏

  • @SudhirChawhan
    @SudhirChawhan Год назад +6

    खुप छान ताई माहिती सांगितल्याबद्दल
    जय भिमराय जय शिवराय

  • @devdashlonare5387
    @devdashlonare5387 Год назад +3

    Because very happy to see the house of Bhimabai,Rare opportunity,
    Dhanya Mamtaji, Natmastak!

  • @RameshRaval-c1g
    @RameshRaval-c1g Год назад +5

    जय भीम नमोबुधाय खुब खुब माताभीमाई सरणोमे कोटी कोटी प्रणाम जीसने वीर कातीकरी महामानव को जन्म दीया

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 Год назад +7

    दिदी तुम्ही भिमाई महामाता याच माहेर मुरबाड आहे हे समजलं आणि डोळयातुण पाणि आणि मन भरुण आलं धन्यवाद चागली‌ माहिती दिलया बद्दल

  • @gulshangajbhiye5549
    @gulshangajbhiye5549 11 месяцев назад +2

    सुनिता ताई आपण समाज जागृतीचा अभियान चालु ठेवला फारच आपल्या बदल अभिमान वाटते, आपल्या या चेनल मुळे आई भीमाई चा वडिलो पारजित घर आणि गांव पाहायला मिळाला.धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय.

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  11 месяцев назад +1

      जय भिम, नामोबुद्धाय🙏🙏 धन्यवाद.

  • @kiranJadhav-bp4rt
    @kiranJadhav-bp4rt 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर माहीती दिलीय साहेब आपण.....सविनय जय भीम साहेब

  • @HarshGaikawd
    @HarshGaikawd 10 месяцев назад +2

    खूप छान,,,, जय भीम जय संविधान नमो बुध्दाय

  • @rutujakamble5366
    @rutujakamble5366 6 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिलीत ❤🎉

  • @SaraswatiZakde
    @SaraswatiZakde 11 месяцев назад +2

    Jai bhim tai🙏 baba sahebanchya aai che janm sthal che darshan karun file khup khup dhanyavad🙏❤️

  • @natashameshram
    @natashameshram 11 месяцев назад +2

    Aaj pahun alo.. khup Anand zala

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  11 месяцев назад +2

      वा खुप छान, 14 फेब्रुवारी ला माता भिमाईंची जयंती आहे आंबेटंभे इथे

  • @punjajigawai7619
    @punjajigawai7619 11 месяцев назад +2

    आंबे टेंबे येथे चांगल्या प्रकारचे स्मारक झाले पाहिजे जय भीम ,,,,,,(murbad taluka) भिमाई स्मारक झाले पाहिजे

  • @siddharthkadam6317
    @siddharthkadam6317 9 месяцев назад +2

    मानाचा सप्रेम जय भिम तुम्हाला

  • @akashtapase7040
    @akashtapase7040 Год назад +8

    खूच छान कार्य करत आहेत तुम्ही , आम्ही मुरबाड कर तुमच्या सोबत आहोत. जय भीम जय संविधान

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +2

      मनःपूर्वक धन्यवाद🙏, जय भिम

  • @surekhagajbhare2877
    @surekhagajbhare2877 Год назад +5

    Mata bhimai yanche smarak aambetembe ya त्यांच्या मूळ गावी माहेरी झाले तर खूप आनंदाची बाब आहे. आणि पर्यटन म्हणून खूप जण माता भिमाई यांचे माहेर ला भेट देतील. हा इतिहास पुढं च्या पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे.

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +2

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @arunkamble7839
    @arunkamble7839 Год назад +4

    छान माहिती दिली ताई तुम्हचे आभार जयभिम 👌👌👌

  • @MahendraBelekar-ui7hc
    @MahendraBelekar-ui7hc 9 месяцев назад +2

    Thanks man jay bhim

  • @manishadhaykar6006
    @manishadhaykar6006 10 месяцев назад +2

    खूप छान वाटत बघून 😊

  • @shakilaramteke4349
    @shakilaramteke4349 Год назад +8

    जय भिम नमो बुध्दाय ‌ जय माता भीमाई माता रमाई माता भीम आई म्हणजे माता भीमाईला कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🌹🌹🪷🌼💐🌺

  • @dadaraowankhede9818
    @dadaraowankhede9818 Год назад +4

    जयभिम मॅडम माता भिमाईचे जन्म गाव आम्हाला दाखविले व माहीती दिली खरोखरच आम्ही धन्य झालो तुमच्या चॅनल चे आभार

  • @studytabe
    @studytabe Год назад +3

    i m from bhimai Janmabhoomi ambetembhe

  • @ashokvankar3233
    @ashokvankar3233 11 месяцев назад +2

    ताई तुम्ही माता भिमाई, आपली आदिमाता यांच्या बाबतीत जो माहितीपट सादर केला या साठी आपले कौतुक व अभिनंदन ! मलाही ओढ लागली आहे बाबासाहेबांच्या आजोळी भेट देण्यासाठी.

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  11 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद🙏 ,
      १४फेब्रुवारी ला माता भिमाईंची जयंती आहे आंबेटेम्भे या ठिकाणी

  • @dilipbangar4209
    @dilipbangar4209 Месяц назад +2

    Thank You taaee for tour of Big mother bhimaaaeee. 🙏💙

  • @krishnajadhav3563
    @krishnajadhav3563 Год назад +6

    बाबासाहेबांनी स्वतासाठी समाजाकडुन काही ही घेतले नाही तरी समाजाला मान, सन्मान न्याय स्वातंत्र, समता, बंधुत्व, व हक्काने जगायला शिकविले अशा ऊधदारकरते बाबा साठी आपण समाजाने तयांचया आठवणी व भिमाईचे तेथे स मालक जरूर उभे करून प्रचार व प्रसार करावा ताई जयभिम आपला ऊददेश सफल होईलच 🙏

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      खुप खुप धन्यवाद, आणि असाच सपोर्ट आणि सहकार्य आपल्या समाजबंधु भगिनींनी, मायबाप ई.नी आपल्या रमाई कन्येस इथुन पुढेही असावे जयभीम🙏

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav3564 Год назад +1

    खरच काय होते डॉ बाबासाहेब आंबेडकर... किती ज्ञान घेऊन..... उजाळा दिला आहे....... अगदी कायम... जो वर चंद्र🌙 सुरय आहे तोवर.... डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या करतुववाला... सलाम

  • @chandeobhajikhaye5932
    @chandeobhajikhaye5932 5 месяцев назад +2

    Mothe smara hone ati aavashyak aahe.jaybhim🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Год назад +5

    Jaybhim namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my father thanks mam tumhi amhla aplya baapachya aaiche gav dakhavale dhany zale jivan ❤❤❤thanks 🙏👍🙏🙏🙏♥️❤💓👌💙

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Год назад +3

    जय भीम सुनीता मॅडम धन्यवाद

  • @gautamsonkamble8350
    @gautamsonkamble8350 Год назад +105

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई भिमाबाई यांचे मुरबाड हे जन्मभूमी आहे त्या गावापासून प्रेरणा मिळाली जगाला मिळाली म्हणून आपण त्या आदर्श सातत्याने पुढे वाटचाल चालवावी त्यांची आठवण व्हावी आई असावी भिमाई सारखे रमाई असावी आशा महिला क्रांतिकारी कमी आहेत मिळालेल्या हक्क अधिकाराचा फायदा करून घेण्यास कमी पडत आहेत आपण सर्वांनी सातत्याने फुले-शाहू-आंबेडकर माता रमाई माता भिमाई यांचा वारसा म्हणून आपण पुढे चालवण्यासाठी सर्वांना एकत्रित आले पाहिजेत येणारा काळ धोक्याचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वांनी मिळून जतन केलं पाहिजे काळाची गरज आहे दीदी तुम्ही मुरबाड गाव हे दाखवल्याबद्दल तुमचं अभिनंदन पूर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हाला क्रांतिकारी जय भीम

    • @Jai_mata_Savitri
      @Jai_mata_Savitri Год назад +8

      अगदी बरोबर , येणार काळ खूप धोक्याचा आहे , 🙏 जय संविधान, जय साऊ, जय ज्योती , जय भीम ,

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +3

      जय भिम दादा🙏 धन्यवाद

    • @vilasjadhav3959
      @vilasjadhav3959 Год назад +3

      Very goot i li ke

    • @UmajiHiwrale
      @UmajiHiwrale Год назад +1

      ​@@vilasjadhav39597

    • @pravintambe3653
      @pravintambe3653 Год назад +3

      जयभिम

  • @balupagare7912
    @balupagare7912 Год назад +3

    Tai 🙏🙏🙏👌👌👌khup chaan mahiti dili 🙏🙏🙏Jay bhim tai

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +1

      धन्यवाद, जय भिम🙏

  • @raosahebchandanshiv
    @raosahebchandanshiv Год назад +15

    माहिती छान आहे लवकरच आम्ही पण भेट देऊ जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र

    • @Ramaikannya
      @Ramaikannya  Год назад +2

      नक्की भेट द्या. जय भिम, जय शिवराय

  • @sachinwankhade4451
    @sachinwankhade4451 Год назад +4

    Wa खूप सुंदर ❤❤

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 Год назад +5

    BHIMAIE Work Working Nicely done👍

  • @gauranghindalekar4712
    @gauranghindalekar4712 Год назад +12

    छान माहिती दिली ताई तुम्ही! जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 Год назад +28

    हे ऐकून किती प्रेरणा मिळाली खरं आहे

  • @SupriyaKamble-f3h
    @SupriyaKamble-f3h Год назад +4

    रमाई कन्या ठिकाण आपल्या चाईनल द्वारे
    पाहीले आनंद झाला जय भीम.नमो बुध्दाय

  • @vinodgaikwad8196
    @vinodgaikwad8196 Год назад +6

    Jay. Bhim. Vishv. Bhimmai. Mata. Namo. Bhuddhai. Jay. Saviddhan. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @wasukumar9907
    @wasukumar9907 8 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद tai,,,, भीमा माई maherchi mahiti dili❤❤❤❤❤