एक तरुण परदेशातून उच्च पदव्या मिळवून आला नाव भीमराव,आंबेडकर थेट कोल्हापूर शाहू महाराजांना भेटायला !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2021
  • एक तरुण परदेशातून उच्च पदव्या मिळवून आला त्याचं नाव भीमराव आंबेडकर ! थेट कोल्हापूर संस्थान शाहू पॅलेस मध्ये छत्रपती शाहू महाराज यांना भेटायला
    स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक संस्थानिकांची साम्राज्ये कारभार करत होती. त्यातील काही मोजके संस्थानिक त्यांच्या लोकोत्तर कार्यामुळे आजही जनतेच्या मनात स्थान मिळवून आहेत.राजर्षी शाहू महाराज एक द्रष्टे समाजसुधारक होते. उण्यापुऱ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात सामाजिक बंधुभाव, समता, दलित व उपेक्षितांचा उद्धार, उद्योग, कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रात लोकनियुक्त सरकारला जे करणे शक्य नाही, असे अद्वितीय कार्य शाहू महाराजांनी केले आहे. #ShahuMahraj #DrAmbedkar #Kolhapur #Movie #MangavParishad #Mangaon #Rajwada #Kolhapur #Chatrapati #ShahuMaharajKolhapur #Film
    १९१८मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव शाहू महाराजांच्या कानावर गेले व दलित समाजातील एक तरुण परदेशातून उच्च पदव्या मिळवून आल्याचे समजताच त्यांना विशेष आनंद झाला व महाराजांनी त्यांना लंडनला अपूर्ण राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी अर्थसाह्य केले. माणगाव परिषदेत महाराजांनी डॉ. आंबेडकरांचा विशेष गौरव केला. याच परिषदेत डॉ. आंबेडकर हे देशाचे पुढारी होतील, असे प्रतिपादन केले होते. 'मूकनायक' या पाक्षिकास आर्थिक मदत केली. शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांचा परस्पर सहयोग ही एक अपूर्व घटना म्हणावी लागेल
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    shahu maharaj,chhatrapati shahu maharaj,chatrapati shahu maharaj,shahu maharaj kolhapur,rajarshi shahu maharaj,chhatrapati shahu maharaj satara,shahu maharaj (chivalric order member),shivaji maharaj,shahu maharaj history,shahu maharaj jayanti,rajshree shahu maharaj,shahu maharaj biography,chhatrapati shahu maharaj movie,chhatrapati shahu maharaj jayanti,ajit pawar meets chhatrapati shahu maharaj,shahu maharaj 1,shahu maharaj mpsc,shahu maharaj life,shavhu maharaj,shahu maharaj photo
    kolhapur,kolhapur news,kolhapur muk andolan,kolhapur rain,kolhapuri chappal,kolhapur jaggery,kolhapur lockdown,kolhapuri mutton,b news kolhapur,kolhapur rains,kolhapur update,kolhapur raining,kolhapur assembly constituency,kolhapur vidhansabha elections,kolhapur rainnews,floods in kolhapur,kolhapur elections,muk morcha kolhapur,kolhapur rain update,kolhapur latest news,kolhapuri jewellery,panchganga river kolhapur,kolhapur election date 2019,kolhapur election latest news
    br ambedkar hindi,ambedkar,br ambedkar,bhimrao ramji ambedkar,babasaheb ambedkar,ambedkar jayanti,b r ambedkar,dr br ambedkar,dr. b. r. ambedkar,b. r. ambedkar (politician),dr b r ambedkar,dr ambedkar,dr babasaheb ambedkar,ramabai bhimrao ambedkar,b. r. ambedkar,ambedkar statue,ambedkar biography,ambedkar song,brambedkar,dr bhim rao ambedkar movie in hindi,ambedkar nagar,ambedkar movie,dr b.r ambedkar,ambedkar voice,dr. br ambedkar,ambedkar quotes,ambedkar photos,ambedkar jeevni
    shivaji maharaj,chhatrapati shivaji maharaj,shivaji maharaj songs,shivaji,shivaji maharaj powada,powada shivaji maharaj,chatrapati shivaji maharaj,shivaji maharaj story,shivaji maharaj video,shivaji maharaj stories,history of shivaji maharaj,chhatrapati shivaji,shivaji maharaj song,shivaji maharaj history,shivaji maharaj powada dj,shivaji maharaj movie,shivaji maharaj speech,shivaji maharaj biography,how did shivaji maharaj died,chathrapathi shivaji maharaj,shivaji maharaj story in hindi
    kolhapur,kolhapur shahu palace,shahu palace kolhapur,kolhapur new palace,kolhapur shahu palace video,kolhapur palace,new palace,new palace kolhapur,shahu palace at kolhapur,maharaja palace kolhapur,new palace museum kolhapur,kolhapur shahu maharaj palace,kolhapur shahu palace distance,kolhapur temple to shahu palace distance,old palace kolhapur,new palace in kolhapur,kolhapue palace,kolhapur shahu palace images,new palace 2 kolhapur,
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 635

  • @omkar_k_1241
    @omkar_k_1241 Год назад +104

    नशीब आहे माझं मी त्या जातीत जन्माला आलो ज्या जातीचे माझे बाबासाहेब होते आणि मी त्या मातीत जन्माला आलो ज्या मातीचे राजे माझे शाहू महाराज होते 🥰❤️✨

    • @power3433
      @power3433 Год назад

      जात काढू नका.. शाहू महाराज काय बोलले माहित आहे ना "सोमवंशी"

  • @EqualityTimes
    @EqualityTimes 3 года назад +170

    रयतेला पोटच्या मुलासारखा सांभाळणारा राजा..
    छ. राजर्षी शाहू महाराज ❤

    • @hemantpagare3314
      @hemantpagare3314 3 года назад +1

      Bhava tujya video pahilya ahet khup chan banavtos 👍👍👍👍🙏🙏 jay bhim

    • @anandjadhav6573
      @anandjadhav6573 3 года назад

      @@hemantpagare3314 =

  • @sanjaykamble764
    @sanjaykamble764 Год назад +77

    आमचे खरे दैवत छत्रपती शाहु महाराज आणि डॉ.बाबासाहेब आहेत. त्याना आमचा मानाचा मुजरा.🙏🙏🙏💜💜जय भीम

    • @murlijhade8173
      @murlijhade8173 Год назад +1

      K bun

    • @fulchandpatole2348
      @fulchandpatole2348 6 месяцев назад +1

      माझ्या दोन्ही दवैतास संषटाग पाई लोटागंन

  • @fulawatikomte7718
    @fulawatikomte7718 3 года назад +160

    TV वरfaltu सीरियल दाखवण्या पेक्षा अशा महान लोकांचे कार्य आताच्या पिढीला दाखवले तर त्यांना इतिहास समजेल

    • @meghafulzale1134
      @meghafulzale1134 Год назад +2

      Right

    • @RohitKamble-1993
      @RohitKamble-1993 Год назад +2

      अगदी बरोबर भाव मी तुझ्या मताशी १००% सहमत आहे

    • @vickybhapkar6320
      @vickybhapkar6320 Год назад

      बरोबर आहे
      आणि ह्या सिरीयल दाखवल्या वर राहिल्या ला सध्याचा जातीयवाद सुद्धा संपून. जाइल
      अजून सुद्धा आपल्या देशात जातीय तेढ आहेत त्याला कायम च नष्ट केले पाहिजे
      जय शिवराय जय भीम जय भारत जय संविधान 🇮🇳

    • @balubabar8398
      @balubabar8398 Год назад +2

      बरोबर आहे .असेच व्हायला पाहिजे.

    • @sangitajadhao9543
      @sangitajadhao9543 11 месяцев назад

      हो बरोबर आहे

  • @insideelectrical2955
    @insideelectrical2955 3 года назад +38

    अप्रतिम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कार्याला शत शत नमन
    असच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण जीवनपट मांडावा ही मनापासून विनंती🙏🙏

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 3 года назад +197

    असा राजा ह्या युगात जन्माला येणार नाही.... दलितांचा कैवारी असा आमचा लोकराजा ज्याने आम्हाला हक्काने व सन्मानाने वागवणारा पददलितांचा नेता... त्या राजाला मानाचा मुजरा

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 года назад +324

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते एक वेळेस माझी जयंती नाही केली तरी चालेल पण छत्रपती शाहू महाराजांची जयंती धुमधडाक्यात करा. 💙🇪🇺

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 Год назад +27

      Kon krte maratha lokach nahi manat....asa zalay...ulat boudhhani shiv fule shahu gheun jayanti sajara karatat

    • @jejeraogarje1234
      @jejeraogarje1234 Год назад +1

      ​@@vaibhavniranjane4573 aaa

    • @satishkalyankar9529
      @satishkalyankar9529 Год назад +1

      Plz bhava nil 💙 vapr pn European union cha to British Zenda vapru nko. Bhudh chakra pn vapru shakto

    • @KrushnatKamble-sc4nu
      @KrushnatKamble-sc4nu Год назад

      ​@@vaibhavniranjane4573a
      14:04

    • @jamilamulani8350
      @jamilamulani8350 11 месяцев назад

      @@vaibhavniranjane4573 s LG ldldlsl go slash LG Kalil dlfl"dl

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 2 года назад +51

    आपण शाऊ महाराज यांना विसरलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती सारखी भव्य दिव्य व्हायला पाहिजे.👍👍

  • @pawandahate2351
    @pawandahate2351 Год назад +21

    खूप सुंदर चित्रीकरण करण्यात आले....आणि खरोखरच महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील...आमच्या सर्वच महापुरुषांनी समाजातील विषमता नष्ट करण्याकरिता प्रतिकूल परिस्थितीला न मानता बहुजनांचा उद्धार केला आहे....सर्व महामानवांना कोटी कोटी वंदन...🙏🙏🙏

  • @uttampalande953
    @uttampalande953 3 года назад +145

    छत्रपती शाहू महाराजांना नमन खरोखरच आपल्या देशाला छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 3 года назад +33

    गोरगरीब जनतेसाठी जन्माला आलेल्या छञपति शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्यास ञिवार वंदन करतो.
    असे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज शाहू महाराज पुन्हा होणे नाही अशा तिन्ही छञपति राजे यांना ञिवार वंदन करतो., यांच्या विचारांवर आधारित महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आज आपण भारत देश महासत्ता होण्याची गरज आहे.
    पण यां महान व्यक्तींच्या विचार आत्मसात करून जगणे जरूरीचे आहे.

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +21

    छ. शाहुजी महाराज ,,मानाचा मुजरा ,,आपली दूरदृष्टी व रायते साठी प्रेम डॉ. बाबासाहेब यांच्या बरोबर असलेलं नातं हे समाजाला नेहमी आदर्श देत राहील,,👍

  • @swapnildesai1578
    @swapnildesai1578 3 года назад +261

    श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मानाचा मुजरा🙏🙏 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vasundharajagtap7320
    @vasundharajagtap7320 3 года назад +108

    छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो जय जिजाऊ जय शिवराय नमो बुद्धाय जय भीम जय महाराष्ट्र

    • @anantpatil764
      @anantpatil764 3 года назад +2

      भोसले घराणे बुद्ध झाले नाही हे ध्यानात घ्या

    • @siddharthsonawane2603
      @siddharthsonawane2603 2 года назад +7

      @@anantpatil764 ho pn tumcha sarkhe Don jati madhe fut padnare aale

    • @btshinde8021
      @btshinde8021 5 месяцев назад

      11:52

  • @vickypawar7839
    @vickypawar7839 Год назад +30

    आभाळा एवढी माणसं.... एकमेकांविषयी आदर , प्रेम , स्नेह बघून डोळ्यात पाणी आल...💕💝💕

  • @rakeahbandgar5060
    @rakeahbandgar5060 3 года назад +53

    माझे आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज ,श्री छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 3 года назад +17

    असे शाहूराजे पुन्हा होणे नाहीत. दरवर्षी माणगाव येथे २१-२२मार्च रोजी परिषद झाली पाहिजे. कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, पुणे, नाशिक येथील सर्व सक्रिय कार्यकर्त्यांनी आयोजन करावे, ही आग्रहाची विनंती. हरिदास. कार्याध्यक्ष, सत्यशोधक समाज ,महाराष्ट्र.

  • @sitaramaiwale6876
    @sitaramaiwale6876 3 года назад +38

    अशी मान-सन्मानाची परंपरा महाराष्ट्रात अगोदर होती ती आता हळूहळू कमी होत आहे.
    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन.
    🙏🙏🙏जय भीम, जय शिवराय🙏🙏🙏🙏

  • @sumedh.
    @sumedh. 2 года назад +47

    शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेबना खुप मदत केली. त्यांची जाणीव प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयाना आहे. त्यामूळे आज त्यांचा प्रतेकाच्या घरात बाबासाहेबांच्या शेजारी शाहू महाराजाच्या फोटो आहे.

  • @rahulbharne5856
    @rahulbharne5856 3 года назад +87

    जगात देव अशेल तर तो देव
    छै, शाहु महाराज
    वंदन करतो अशा देवाला

    • @maheshjadhav6646
      @maheshjadhav6646 3 года назад +2

      शाहू महाराज खुप मोठ्या मनाचे होते

    • @zepakashisandeepsir5499
      @zepakashisandeepsir5499 3 года назад +1

      शाहू महाराजांची खूप मोठी विचारधारा जनते समोर आली पाहिजेत

    • @ramshinde9573
      @ramshinde9573 2 года назад

      @@zepakashisandeepsir5499 Namaq

  • @sandhyanimgade304
    @sandhyanimgade304 3 года назад +18

    माहिती पट तयार करण्यात सहभाग असलेल्या सर्वांना शुभेच्छा.... हा माहिती पट नवीन पिढीला प्रेरणादायी आहे...एक विचार.. व चिंतन

  • @pushprajmanwar7371
    @pushprajmanwar7371 3 года назад +336

    शाहू महाराज यांचा जन्म दिवस सन उत्सव मनून साजरा करा. .. .. डाँ बाबासाहेब आंबेडकर

  • @dineshdalvi8690
    @dineshdalvi8690 3 года назад +50

    कोणत्याही समाजाचा उध्दार फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारा च करू शकेल
    जय भीम,जय शिवराय, जय संविधान, जय भारत

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 3 года назад +25

    छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन. आणि क्रांतीसुर्य बाबासाहेब आंबेडकर यांना शत-शत नमन.जय भीम.🙏🙏🙏

  • @renukagadhav5632
    @renukagadhav5632 3 года назад +50

    फुले ,शाहू, आंबेडकर.....अनमोल विचारधारा🙏🙏🙏

    • @anantpatil764
      @anantpatil764 3 года назад

      फुले समाजचे आरक्षण रद्द झाले त्याबाबत त्रिवार अभिनंदन करा तुमचं हक्क आहे

    • @shraddham11
      @shraddham11 Год назад +1

      @@anantpatil764 fule samaj mhanje konta samaj?

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 3 года назад +152

    छत्रपती राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्त त्रिवार अभिवादन. डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🌾🌾🙏🙏

    • @anantpatil764
      @anantpatil764 3 года назад +4

      आज ज्या समजला कडे वर घेतले तोच समाज मराठीच्या कानात मुताया लागलंय.

    • @suyogbhalerao9454
      @suyogbhalerao9454 3 года назад

      @@anantpatil764 kasa bara?

    • @yogeshshinde2283
      @yogeshshinde2283 3 года назад

      @@anantpatil764 Q

    • @mogambomogambo1170
      @mogambomogambo1170 3 года назад

      @@anantpatil764 येड्या प्रगती करायला लागला खुपत असेल तुला

    • @anantpatil764
      @anantpatil764 3 года назад

      @@mogambomogambo1170 kay zat कापली की प्रगती नाही होत.

  • @InfiniteBuddhism358
    @InfiniteBuddhism358 3 года назад +53

    🙏राजर्षी शाहूमहाराज अणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा 🙏💙

  • @infiniteoptraders3493
    @infiniteoptraders3493 3 года назад +41

    अप्रतिम अनुभव... दोन महान व्यक्तींना करवीर नगरीतून साष्टांग दंडवत...

  • @MelghatEffect
    @MelghatEffect 2 года назад +43

    महान राजा छ.शाहु महाराज कोटी कोटी नमन 💐
    बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏जय भीम

    • @bubasahebbagal7361
      @bubasahebbagal7361 Год назад +2

      JAY JIJAU JAY SHIVRAY JAY SHAHUI ♥ JAY BHIMJI

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 Год назад

      महान राजा छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन

  • @user-uo2nu4dn7q
    @user-uo2nu4dn7q 2 года назад +11

    ग्रेट छत्रपती शाहु महाराज राजे त्याकाळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला ते आजही लोकांना जमत नाही जातीय द्वेशातुन त्यांची विटंबना करतात . जय भीम 🙏🇪🇺🙏 जय शिवराय जय छत्रपती शाहु महाराज

  • @suradhini
    @suradhini 2 года назад +15

    खऱ्या अर्थाने लोकराजा... छ.शाहू महाराज यांना कोटी कोटी वंदन 🙏🙏
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन...🙏🙏
    🙏🙏जयभीम जयभीम

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs 3 года назад +54

    छत्रपती शाहुमहाराज यांना त्रिवार अभिवादन जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा .
    असा राजा होणे नाही जय शिवराय जय भिमराय

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 3 года назад +18

    बहुजनांचा राजा राजर्षि छत्रपती शाहू महाराजांना व लोकनेते बाबासाहेबांना विनम्र अभिवादन!🙏🙏

  • @PUNAMCHAVAN.
    @PUNAMCHAVAN. Год назад +5

    माझं जन्म सुध्धा 26 जून la झाले मी भाग्यवान आहे अशा महान थोर विचारवंत छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे स्मरण मला राहो आणि मी ही देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी मला मिळावी...👍👍👍👍

  • @akashdhabadage7438
    @akashdhabadage7438 3 года назад +53

    छत्रपती..!! राजर्षी !!! बहुजन नायक !!
    आरक्षनाचे जनक..!! प्रजापालक..!!! शाहू महाराज की जय...!!

  • @mobileReparing2023
    @mobileReparing2023 3 года назад +99

    छत्रपती श्री शाहू महाराज आणि बाबासाहेब आम्बेडकर यांचा विजय असो 🙏🙏

  • @gautamkamble5967
    @gautamkamble5967 Год назад +7

    ग्रेट, ग्रेट, ग्रेट, राजश्री छत्रपती शाहू महाराज की जय. राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा. 🙏

  • @chickya1000
    @chickya1000 3 года назад +10

    जबरदस्त ,उत्तम माहिती पट
    अंगावर काटा आलेशिवाय रहात नाही
    बाबसाहेब म्हणाले होतें
    शाहू महाराज यांची जयंती सणा प्रमाणे साजरी करा
    त्याची महत्ता आत्ता कळाली
    धन्यवाद खूप खूप अप्रतिम

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 года назад +48

    बहुजन उद्धारक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो 💪💙🔥

    • @mahendrapawar1832
      @mahendrapawar1832 9 месяцев назад

      धन्य ते छ त्रापती महाराज.

  • @laldivaproduction3039
    @laldivaproduction3039 3 года назад +171

    माहिती नाही का, पण बाबासाहेबांचा फोटो, व्हिडिओ समोर आला की डोळ्यात पाणी येत. किती अपमान आणि यातना सहन केल्या असतील त्या व्यक्तीने. आणि आपण भांडतो बाबासाहेब आणि महाराज यांच्या नावाने. लाज वाटायला पाहिजेल आपल्याला,प्रत्येक महापुरुषांनी आपल्या सगळ्या साठी खूप काही केलं आहे.आणि आपण त्यांना फक्त जातीपुरत मर्यादित ठेवतोय. मित्रांनो मी धनगर समाजाचा आहे, पण माझं प्रथम दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
    जय शिवराय🚩 जय भीम🙏

    • @laxminarayankolhapure2506
      @laxminarayankolhapure2506 3 года назад +15

      जात पात पाळणा-याला भर चौकात ओल्या चाबकाने फोडून काढायला पाहिजे. ही विषवल्ली उखडून काढलीच पाहिजे.👍💪

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 3 года назад +1

      🙏🙏🙏

    • @suhasahire8414
      @suhasahire8414 3 года назад +1

      Right

    • @bhantesandhratna
      @bhantesandhratna 3 года назад +4

      राजनैतीक ,शैक्षणीक,आर्थीक , सामाजीक,आणि धार्मीक ,समसेच निराकरण करण्या साठी राष्ट्रीयपातळीवरचा एक मंच असावा लागतो टुकडे टुकडे ग्यांग नाही . आहे त्यावर आपण चढायला तय्यार नाही .जाती गत व्यवस्थेच्या वर ऊठुन आपण महापुरूषा च्या वीचारांची कसौटी लावून तपासा की ,कि बुध्द बौध्द घेवुनच नाचता . काही व्यक्ती बुध्द धर्मीय नसुन सुध्दा सत्त हातात आल्यावर नबाबांच्या नगरीला बुध्द फुले शाहुजी ,डाॅ बाबा साहेब आंबेडकर .सावीत्री,रमाई ,फातीमा शेख ,या महापुरूषांच्य नगरीत रूपांतर करने सोपे नाही राव . त्या मंचावर गेल्या शिवाय भारतातील बहुजन समाजाला तरणोपाय नाही .तो मंच म्हणजे बहुजन समाज पार्टी . होय जय संवीधान....जयभीम ...जय भारत....नमो बुध्दाय ....?????

    • @mdhukargaikwad6949
      @mdhukargaikwad6949 3 года назад

      .@@laxminarayankolhapure2506

  • @rupeshkadam7993
    @rupeshkadam7993 3 года назад +13

    श्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा त्रिवार अभिवादन 🙏

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 3 года назад +36

    🇮🇳🚩 राजर्षी छञपती शाहु महाराजांना🚩 मानाचा मुजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 🇮🇳🚩

  • @VivekPatodkar
    @VivekPatodkar 3 года назад +31

    व्हिडिओ ला डीस लाईक करणारे हीच लोक आहेत ज्यांना सामाजिक एकता नकोशी वाटते आणि समाजात भेदभाव असणे योग्य वाटते जेणेकरून त्यांची सत्ता ही हातात राहील..

  • @adikakharat9793
    @adikakharat9793 3 года назад +11

    छत्रपती शाहू महाराज हे फक्त महाराष्ट्रासाठीच छञपती नसुन ते संपूर्ण भारतात पोहचले पाहिजे , त्याचे विचार पेरले पाहिजे..... प्रत्येक राज्यात पुतळे झाले पाहिजे

  • @yashwantjadhav6273
    @yashwantjadhav6273 2 года назад +36

    ❤️शिवरायांच्या पावला वर पाऊल ठेवणारा जाणता राजा❤️

  • @shantaramdhotre6110
    @shantaramdhotre6110 3 года назад +19

    डाॅ भिमराव आंबेडकर यांचे कार्य व कर्तुत्व सर्वांना मान्य आहे परंतु सध्या‌ त्यांच्या नावावर त्या समाजामध्ये जो मुजोरपणा व माज आला आहे ते फार खटकते आहेॽ

    • @Vishalll.221
      @Vishalll.221 3 года назад +1

      😐 खरयं 🙏🏻❤️🚩

  • @rajeshkate2865
    @rajeshkate2865 3 года назад +30

    राजे असावे तर असे ग्रेट शाहू महाराजराजा सारखे 🙏🙏🙏

  • @bhimraomahiskar3975
    @bhimraomahiskar3975 Год назад +55

    जाति पाती तोड़ा,
    माणसांनी माणुस जोड़ा
    📘🇮🇳✍️👌🙏

  • @neekk9462
    @neekk9462 3 года назад +11

    बाबा साहेबांचा संघर्षच त्यांची कथा आहे।।
    Great man Symbol of knowledge
    And ..

  • @sunitarangari5108
    @sunitarangari5108 3 года назад +5

    छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी सरकारने जाहीर करावी. व मोठया प्रमाणात जयंती साजरी करण्यात यावी. त्यांचे विचार सर्व स्तरातील लोकांपर्यंत विशेषतः तरुणानांपर्यंत पोचवले पाहिजेत.

  • @keshavpatharkar9082
    @keshavpatharkar9082 2 года назад +8

    खरच विचाराचं नातं किती अतूट असते .
    एखादे वेळेस रक्ताची नाती तुटतील परंतु विचारांची नाती अखंड राहतात.विचारांनीच समाजाचा नि देशाचा विकास असते .

  • @user-oh8tb1en6m
    @user-oh8tb1en6m 3 года назад +75

    आत्ता पण डॉ आंबेडकरांचे वंशज
    मा.प्रकाश आंबेडकर हे मराठा आरक्षणा साठी आग्रही आहे.व छत्रपती शाहु महाराजांचे वंशज श्री श्री श्री संभाजी महाराज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

  • @chaitanyagore1791
    @chaitanyagore1791 Год назад +42

    Great visualization :) Always grateful to Dr. Ambedkar, Rajashri Shahu, and Mahatma Phule.

    • @user-hs4lo9up6p
      @user-hs4lo9up6p 5 месяцев назад

      छ. शाहु महाराजाचा विजय असो ज्यांनी बहिष्कुताचा नेता ओळखला.

  • @v.k.m6615
    @v.k.m6615 3 года назад +27

    Excellent information and salute to Rajshree Shahu Maharaj

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs 3 года назад +145

    दिल्ली मध्ये शाहुमहाराज यांचे पुतळे व्हायला हवे व हे सरकारणे केले पाहिजे शाहुमहाराज नाव नाही एक विचार आहे व तो पुर्ण देशात रहावा हिच ईच्छा

    • @anantpatil764
      @anantpatil764 3 года назад +9

      शाऊ पेक्षा शिवाजी राजे मोठे होते त्यामुळे इतिहासही राजे ना मानतो त्यामुळे किस झाड की मुली शिवाजी राजे चा पुतळा होणे हिंदवी स्वराज्यात मानाची घोष्ट आहे

    • @nileshwagh3667
      @nileshwagh3667 3 года назад +6

      किती जणांना, माहिती आहे हो शाहू महाराज, आंबेडकर, महात्मा फुले, पूर्ण इतिहास
      तो पोहच्युया ना हिच खरी आदरांजली
      खरे पुतळ्याची, आठवण जन्मतिथी , पुण्यतिथी
      ला होते आपल्याला

    • @nileshwagh3667
      @nileshwagh3667 3 года назад +2

      अहो, काय पुतळे करताय, महात्मा फुले यांची
      सिरियल फक्त , trp मुळे बंद झाली हो😭

    • @yash5786
      @yash5786 3 года назад +7

      उत्तर प्रदेश मध्ये बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावतीजी यांनी अमेठी जिल्ह्याला छत्रपति शाहू महाराज नगर नाव दिले होते, पण जातीयवादी आणि स्वतः मागासवर्गीय असलेल्या अखिलेश यादव ने बदलले।

    • @akashk4194
      @akashk4194 3 года назад

      @@yash5786 hona ....

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 3 года назад +26

    आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांना मानाचा मुजरा. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @prashantchoukekar5270
    @prashantchoukekar5270 Год назад +68

    I'm proud of you shrimant chahatrapati shahu Maharaj♥️💐

  • @LokRaja
    @LokRaja 3 года назад +20

    लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यास मानाचा मुजरा

  • @darshankhilani
    @darshankhilani 3 года назад +41

    महाराष्ट्रधर्म हेच ❤️🚩🙏🏻

  • @nntv2149
    @nntv2149 3 года назад +16

    🙏🌹जय शाहू महाराज याना त्रिवार वंदन
    जय भीम

  • @himanshuumeshsonawanesonaw8885
    @himanshuumeshsonawanesonaw8885 2 года назад +13

    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो....

  • @sauravjadhav3206
    @sauravjadhav3206 3 года назад +27

    जय फुले शाहू आंबेडकर 💐💐

  • @bhagwankamble650
    @bhagwankamble650 3 года назад +7

    छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @chandrakantgurhaie5366
    @chandrakantgurhaie5366 3 года назад +9

    श्री छत्रपती शाहू महाराज की जय डाॅ बाबासाहेब आंबेडकर जय हो

  • @akyachavan1243
    @akyachavan1243 3 года назад +19

    Kharach shivaji maharaj aani sambaji maharaj yanchyanantar shahuji maharaj vegalech raje 🙏😎
    🙏Jay Chatrapati Shahu ji Maharaj🙏
    🙏Jay Bhim🙏

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 3 года назад +27

    राजर्षि छत्रपती शाहु महाराज आणखी १० वर्षे रहायला हवे होते

  • @kiran5143
    @kiran5143 2 года назад +38

    Tears of Joy
    Thank you Rajarshi Shahu Maharaj 🙏

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 3 года назад +8

    छत्रपती शाहू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम

  • @adivasivastiminimalegaon-n5377
    @adivasivastiminimalegaon-n5377 2 года назад +11

    जय श्री शाहुमहाराज जयभीम नमोबुध्दाय 🙏🙏 जयभीम

  • @mangeshgunjal4000
    @mangeshgunjal4000 2 года назад +11

    श्री श्री श्री छत्रपती श्री शाहू महाराज की जय💪🙏🙏🙏💐

  • @praviningle2744
    @praviningle2744 3 года назад +8

    शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार वंदन 💐🙏

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Год назад +1

    आपण सगळेच जण महा भाग्यवान आहोत ते एवढ्या साठी की आपण सगळे जण या दोन महान दैवतांची अगदी मन लावून त्यांचे चरित्र ऐकतोय ...वाचतोय.
    पारतंत्र्यात अशा प्रकारे काम करणारी मंडळी होती.... ते ही. कोणत्याही पदासाठी... शासकीय फायदा मिळविण्यासाठी प्रयत्न करत नव्हते.
    शत शत कोटी प्रणाम

  • @prabhakartajane768
    @prabhakartajane768 3 года назад +16

    great babasaheb ambedkar in the world and great shahu Maharaj

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 3 года назад +26

    🙏🏻🙏🏻🙏🏻महामानवानां त्रिवार अभिवादन 🙏🏻

  • @amolkamblekamble8334
    @amolkamblekamble8334 Год назад +15

    आम्ही भागवान आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत आमचा जन्म झाला 🙏🙏🙏🙏

  • @optiger4191
    @optiger4191 3 года назад +11

    शिवछत्रपती शाहू महाराज की जय। जय भिम जय संविधान 💙

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 Год назад +7

    शाहू महाराज दीनदयाळ माझा राजा विनम्र अभिवादन माझा राजाला जय शाहू जयभीम🌹🌹

  • @dilipmoon3161
    @dilipmoon3161 Год назад +2

    राजश्री छत्रपती शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा

    • @ankurpohekar8735
      @ankurpohekar8735 Год назад

      Aplya Buddhist lokanna shahu maharajanni somvanshi sambodhle aahe tech barober aahe dalit nahi

  • @Bhimrao1212
    @Bhimrao1212 3 года назад +45

    अंतःकरण भरून आले!

  • @user-nz6yq1gm2k
    @user-nz6yq1gm2k Год назад +11

    ❣️❣️लोकराजा❣️❣️
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @user-nc6fg3rq3p
    @user-nc6fg3rq3p 3 месяца назад

    महेश धन्यवाद, खुप जोरदार प्रवेश झाला खानदानाची धुरा पुढे चालवण्याची खात्री झाली. मूळ गावाचा अभिनय वारसा आनंद वाटला.🎉🎉🙏🏼🌹👍🏼

  • @bhagwaningle8131
    @bhagwaningle8131 2 года назад +5

    छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 Год назад +18

    शाहु महाराज अमर रहे🙏🙏

  • @santoshjamdade6494
    @santoshjamdade6494 10 месяцев назад +1

    सर्व प्रथम महाराष्ट्रचे कर्म भुषण अनमोल रत्न आहे ते अवघ्या महाराष्ट्राच्या थोर समाजसुधारक व सर्व धर्म समभाव तत्त्वांचे निर्माते असुन संपूर्ण देशाचे सक्रिय भारत रत्ने आहेत यांच्या कार्य कौशल्यावर भारतीय राज्यघटना तयार करण्यात आलेल्या लोकांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹🌹

  • @rahullohareadivasiravankin7814
    @rahullohareadivasiravankin7814 2 года назад +15

    🙏जय आदिवासी ❤️जय भीम💙 जय शिवराय🧡

  • @chhayaadkane4605
    @chhayaadkane4605 Год назад +30

    Power full thought and act. Great Raja.

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 2 года назад +13

    असले शाहू महाराज पुन्हा जन्माला यावे 🙏🙏

  • @kalindakasbe4241
    @kalindakasbe4241 2 года назад +3

    शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मानाचा मुजरा 🙏🙏

  • @gautamjogdande7272
    @gautamjogdande7272 Год назад +7

    शाहु राजे यांचे विचार थोर व परिवर्तनवादी आहे 🌹💐👏

  • @vishal_walunj2599
    @vishal_walunj2599 2 года назад +2

    अठरा पगड जातीचे सम्राट महान छञपती श्रीमंत शिवाजी महाराज की जय
    छञपती राजर्षी शाहू महाराज की जय
    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 Год назад +4

    युगे युगे किर्ती गाऊ नतमस्तक तुज होऊ लोक राजा राजर्षी छत्रपती शाहु

  • @rushikeshralebhat834
    @rushikeshralebhat834 3 года назад +16

    Jay jijau jay shivray jay shahu jay bhim

  • @amolpawar5559
    @amolpawar5559 3 года назад +76

    The Symbol of Knowledge- Dr. Babasaheb Ambedkar. ❤️

  • @shaileshrampurkar9223
    @shaileshrampurkar9223 3 года назад +4

    अशा प्रकारच्या वीडियो बनवल्यामुळे धन्यवाद

  • @ashokdangare4536
    @ashokdangare4536 3 года назад +4

    छत्रपती शाहू महाराज यांना शतदाअभिवादन डॉ, बाबासाहेब यांनासप्रेमजयभीम

  • @bhikunithulnanda5888
    @bhikunithulnanda5888 Год назад +2

    Very nice Thank you so much Sahu Maraj.

  • @shubhamdeore5453
    @shubhamdeore5453 3 года назад +46

    We cant imagine what they faced from orthodox society . Two greatest men of India

  • @vishalkamble1119
    @vishalkamble1119 3 года назад +8

    माझ्याशाहु राज्याना मानाचा मुजरा🙏

  • @watertankcleaningnanded3647
    @watertankcleaningnanded3647 2 года назад +4

    🙏🏽🙏🏽🙏🏽राजे आणि बाबाहेबांची आजही गरज आहे

  • @shivajiapage3083
    @shivajiapage3083 4 месяца назад

    शाहू महाराजांना आमचा मानाचा त्रिवार मुजरा व डॉक्टर बाबासाहेब यांना सुद्धा मनाचा नमस्कार. राजा असावा तर असा लोककल्याणकारी . फारच छान संवाद आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार.