शिक्षणाचा पाया रचणारे........ महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा....🚩🚩🙇♂️
डाॅ.बाबासाहेबआंबेडकरांनी पिपल्स एज्यु.च्या माध्यमातून मुंबई व औरंगाबाद(मराठवाडा) मध्ये शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला. म्हणूनच तर मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव शासनाला द्यावं लागलं. तसेचभारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला.आणि शिक्षणाच्या प्रसाराचा कळसच गाठला. दुदैव देशाचे हेच आहे की, आजही पूर्ण वेळ पत्रकार असणा-या पत्रकारांना स्वतःच्या अभ्यासातून बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य सांगता येत नाही . त्यासाठी ज.वि. पवारांसारख्या जेष्ठ दलित साहित्यिक,आंबेडकरी चळवळीतील साहित्यिकाची मदत घ्यावी लागते. प्रत्येक पत्रकाराला महापुरुषांच्या शैक्षणिक, स्रिविषयक कार्य,राजकीय ,सामाजिक इ. कार्याविषयी माहिती असायलाच हवी.
Education for all the peoples of Bharat that is our progrres and development of contry Jai Bhim namo budhay jai fule shahu Maharaj jai karm vir bhahurao patil coti vandan to our Father s
मी ही रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सांगवी, ता. फलटण शाळेतील व पीपल्स एज्युकेशन सोसायटी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाला) मधील विध्यार्थी आहे व याचा मला सार्थ अभिमान आहे.
जय जिजाऊ ! ' बोल भिडू ने ' एक चांगला कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल खूप - खूप धन्यवाद !! आपले महामानव , छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , राजश्री शाहू महाराज , कर्मवीर भाऊराव , पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा संत , महापुरुषांबद्दल , ' भाजपची भामटे ' गरड ओकत आहेत त्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करतो. जय शिवराय !!!
@@शिवबाआमचामल्हारी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारे *शिवछत्रपतींचे सर्वसामावेशक हिंदुत्व* म्हणजेच *पुरोगामी महाराष्ट्र!!!* . तुझं *शेंडीजानव्याचे हिंदुत्व* तुला लखलाभ!!!
@@शिवबाआमचामल्हारी hindutva nahi bramhinvad bol na clear cut, jyane shikshan ghenyas bandi lavleli, swata kisti asprushya ani mahilansathi shala ughadlyat?? Kon hote savitri main var shen feknare??
महान व्यक्तिमत्वाचे शाहूमहाराज,महात्मा फुले,भाऊराव पाटील,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आम्ही समाजात सुशिक्षीत म्हणून जगत आहोत. त्यांच्यामूळेच आमची मुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ शकले. त्यांचे अनंत उपकार आहेत, या सर्वाना मानाचा मुजरा 👏👏👏🤝🤝🤝🤝🤝
छत्रपती शिवाजी महाराज - महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शंभूराजे - महाराष्ट्राचा अभिमान महात्मा फुले - बहुजनांचे शिक्षण महर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बहुजनांचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज - बहुजनांचे पालनकर्ता यांच्या उपकरांमुळे आपले जीवनमान सुधारणे... याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी...
महामांनवाना विनम्र अभिवादन... ते नसते तर कदाचित आम्ही काय असतो???बऱ्याचदा हा विचार ही मनाला वेदना देऊन जातो. शाहू, फुले, आंबेडकर हा विचार खरया अर्थाने देश जोडण्याचा विचार आहे. आज त्यांचा विचार व आदर्श घेऊन वाटचाल करण्याची गरज🙏🇮🇳🌹🌹
महात्मा जोतिबा फुले यांवर मराठी चित्रपट किंवा मालिका का तयार केला जात नाही....... त्यामुळे महात्मा फुले यांचे जीवनकार्य महाराष्ट्रातील जनतेला समजेल...............किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव.......
Ek varsha purve savitra jyoti ya bavane serial dakhavali gale hoti pan trp kami manun serial lavkar sampavli, lokana asha changla serial avadat nahit.lafdebaj serial baghtat avadene bagtat.
Kuch bhi kya?? Ofcourse it's good Journalism. It's always well Researched and very well Presented. Congratulations and Many Thanks to Bol Bhidu Team. Well done, keep it up.
अप्रतिम.... खूप माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्यामुळे समजल्या..किती उपकार आहेत.. महापुरुषाचे आपल्यावर.... ऐकताना डोळे पाणावले..... खूप खूप धन्यवाद बोल भिडू टीम....
शेवट पर्यंत बघितलं हा व्हिडिओ खूप इमोशनल वाटून राहिला होता त्या महान पुरुषांचे कार्य बघत 🙏 भारताची शान आणि महाराष्ट्राचे सुपुत्रांना त्रिवार अभिवादन 🙏💙
जय जिजाऊ! बोल भिडू , महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप चांगली माहिती ऐकावयास मिळाली व त्यांचे फोटो पण आपण दाखविले त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! या सर्व महापुरुषांचे कार्य असामान्य होतं.ते सर्व महापुरुष रक्ताचे जरी वारसदार नव्हते पण विचारांचे पक्के, शंभर टक्के वारसदार होते हे बोल भिडू ने दिलेल्या त्या चार ही महापुरुषां विषयी दिलेल्या विशेष माहिती वरुन स्पष्ट जाणवते . आमचं दुर्दैव हे आहे की , महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना कोणत्याही महापुरुषांचा विचार होताना दिसत नाही. खेदाची गोष्ट ही आहे की,या महापुरुषांना बदनाम करणाऱ्यांना पोलीस संरक्षणात पुरस्कार दिले जातात. एवढेच नव्हे तर मोठ - मोठ्या पदावर सुद्धा ही लोफर आणि भामटे लोकं तमाम जनता जनार्दनाने पाहिलेले आहे.
आमचे पणजोबा छत्रपतीच्या सेवेत रिंग मास्टर(पैलवान वस्ताद) होते त्यावेळी त्यांना दर महिना ५००रु पेन्शन मिळायची.शिवाय ते शाळेत जाण्यासाठी मुलांना काठी घेऊन मागे लागत .छत्रपतीनी प्राथमिक शिक्षण न घेणाऱ्यास १रु दंड ही आकरला होता.
बोल भिडू माध्यमातून अशा थोर ऋषी तुल्य महामानवाच्या इतिहास नवीन पिठीला कळेल ह्या महामानवाने आपले आयुष्य पणाला लावले आहे.त्याची माहिती ह्या व्हिडिओ मधून अजून समजली .डोळ्यात अश्रू जमा झाले. समाज घडवला अशा युग पुरुषांना त्रिवार सलाम.
खुपच उपयुक्त माहिती व्हिडिओ तीनही महामानवाचे आपण साहीत्य आपण वाचले.शिक्षणाचे केलेले त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आघाडीवर आहे.यामहामानवांना कोटी कोटी प्रणाम.
बोल भिडू 1नंबर चॅनल आहे. नेहमीच ज्ञानात भर टाकत. आणि माहिती ऐकायलाही छान वाटते. यापुढेही असेच कार्य करत रहा. आणि वर्तमानाला इतिहासाची जाणीव कायम करून देत रहा. आपला महाराष्ट्र अतिशय भाग्यवान आहे. कारण आपल्याला अनेक महान स्त्रिया व महान पुरुष लाभले. त्या सार्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻. आणि बोलभिडू चेही मनापासून आभार.
ताई तुम्ही जी माहिती दिली ती अतिशय उत्तम बोधप्रद होती .इतकी सविस्तर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.मी ही रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यीनी आहे.आणि कर्मवीर भाऊराव पाटील याच्या बद्यल नितांत आदर मना मध्ये आहे.शाहू महाराज , डॉ.. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढे मी नत मस्तक होते .
मी सुध्या ह्या महान व्यक्तीच्या पैकी एक करवीर भाऊराव पाटीलांचा ,'रयत शिक्षण संस्था, सातारा' चे महाविद्यालय -"एस.एम.जोशी,महाविद्यालय,हडपसर पुणे-28" येथे शिक्षण घेत आहेत. खरंच खूप सुंदर कार्य ह्या महामानवाणी केलं आहेत.❤💐👌
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या बहुजन नेत्याच अस्तित्व नाकारल, परंतु त्यांचे विचार आजही अमर आहेत ।आज प्रत्येक बहूजन लोकांनी त्याच्या विचारापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे। जय फुले ,शाहू, आंबेडकर जय बहूजन .
या थोर लोकांच्या कार्याची पोचपावती म्हणजे आजचा आधुनिक महाराष्ट्र . महाराष्ट्र बाकीच्या राज्यांपेक्षा प्रगत दिसतो त्याचे श्रेय या थोर व्यक्तींना जाते. या सर्वांना मानाचा मुजरा. 🙏🙏🙏🙏
या आमच्या वैचारिक बापांना सलाम..माफीवीरांच्या नथुरामी औलादिना यांचे महत्त्व काय कळणार…निर्भयपणे हा विषय मांडल्या बद्दल बोल भिडू चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
आदरणीय सावित्रीच्या लेकी जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण धनाचे स्वाद सर्व महिला पुरुष घेतात हे जाणिव ठेवली पाहिजे.. किती मोठे व्हावे पण तुम्हाला शिक्षणच त्या खुर्चीवर बसवते हे विसरू नका.,
आजच्या काळात शाळा ही पैसे कमवण्यासाठी उघडली जाते,गरीब लोकांकडून शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक लूट करण्यात येते,म्हणून असे महापुरुष परत होणे नाही..धन्यवाद बोल भिडू...
आपल्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार मानतो.या महमानवांनी शिक्षणातून नव्या पिढ्या उभ्या केल्या आहेत.याची उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न अभिनंदनीय आहे.
खुप खुप धन्यवाद BolBhidu channel आणि तुमच्य Team ला. खरंच कर्मवीर भाऊराव पाटील कर्माने कर्मवीर होतेच व मनाने पाटील होते. BolBhidu ला विनंती 🙏 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर एक माहितीपट बनविलात तर आजच्या पिढीला खुप मदतगार होईल. धान्यवाद ❤️❤️❤️
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था काढून विदर्भाच्या पिढ्याच्या पिढ्या गाडगे महाराजांच्या आशीर्वादाने शिकवल्या.. त्यांचा उल्लेख असायला हवा होता..
बोल भिडूच्या सर्व टीम ला मनाचा आणि आदरपूर्वक सलाम....!💐💐💐 तुमचं कार्य असच निखळ पाण्या सारख अगदी स्वच्छ पणे जग भर वाहुद्या यात कधीही खंड नका पडू देऊ. हा निर्मळ ज्ञानाचा झरा कायम संत पणे वाहत ठेवा .एक विद्यार्थी म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे या सर्व माहिती साठी . पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा .💐💐💐 आणि सर्व महापुरुषांना कोटी कोटी नमन....! 🙏🙏🙏
आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्या काळात या महामानवांनी निर्माण करुन विस्तारलेले शिक्षणाचे रोपटे आज भल्यामोठ्या अशा वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेले आहे. 'कमवा आणि शिका' या योजनेच्या माध्यमातून खूप साऱ्या गरीब विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतले आहे.
*संघोट्यानो;* यापुढे आमच्या *महापुरुषांचा* अपमान केला गेला तर नुसती *शाईफेक* होणार नाही.... तुमच्या अंगावरची *अर्धी चड्डी* सुद्धा शाबूत रहाणार नाही!!! तुमच्याकडे तुमचे *महापुरुष* नाहीत हा तुमचा दोष आहे; *महापुरुषांचा* नव्हे.... जनसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.... . सुज्ञास अधिक सांगणे न लागे!!! . हा शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून शाहू/फुले/आंबेडकरांच्या विचाराने साकारलेला *पुरोगामी महाराष्ट्र* आहे.... याचा पाया मजबूत आहे..... उंदरांनी कितीही पोखरण्याचा प्रयत्न केला तर त्यांचेच दात तुटतील!!! . *जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम* *जय महाराष्ट्र🚩🚩🚩*
माझ्या मताऐवजी सर्व प्रथम खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणी आदरणीय माता सावित्री बाई फुले फुले व आरक्षणाचे जनक आदरणीय राजश्री शाहू राजे महाराज आणि सर्व खऱ्या अर्थाने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला भगवान सिद्धार्थ तथा जगाला अहिंसेचा मार्ग विधाता भगवान बुद्ध यांनाच देणे हे प्रथम उचित होईल आणि आहे असे मझे मत आहे. जय भीम नमो बुद्धाय. एक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने असलेला मी.
सर्वात महत्वाचं म्हणजे वाढत्या बाम्हणवादाच्या सावटापासून या सर्वांनी दिलेलं शिक्षण संविधानिक चौकटीत शाबूत ठेवणं होत ते बाबासाहेबांनी केल म्हणून आज आपण सर्व मोठंमोठ्या पदावर आलोय
या महामावयाची योग्यता पाहून हुरदयाला धक्का महयोगाची करपगारी आणि विचार याना फार मोट्टे योगदा मिळाले त्याबद्दल मी कोटि कोटि प्रणाम करतो जयभीम नमो बुद्धाय जय सविधान 🌹🙏👌📞🇧🇴
खुप छान व्हिडिओ बनविला मी सुध्दा याचं महापुरुषांनी कॉलेज काढले ते मिलींद नागसेन वनातील माजी विद्यार्थी आहे बहुजन समाजातील लोकांसाठी तिन सस्थां छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आणि रयत शिक्षण संस्था, people education society जी भारत रत्न विश्व रत्न DR बाबा साहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. याचं महापुरुषांनी मोठे मंडळी शिकली काहीनी जान ठेवली आहे.
शिक्षण क्षेत्रातील या सर्व महामानवाना मनापासून धन्यवाद.💐💐💐💐 1900 शतकाच्या नंतरच भारतीय शिक्षण सस्थेला सुरुवात झाली ? ह्या अगोदर भारतात शिक्षण पध्दत च नव्हती ? हे सांगून "बिडू ने माझ्या सारखे अनेकाचे अज्ञान दुर केल्या बद्दल "बिडू" चे धन्यवाद
आपल्या पूर्वजांनी आपल्या शिक्षणासाठी खूप कष्ट केलेत , आता फक्त विद्यार्थी वर्गाला हीच विनंती आहे की शिक्षणाच्या आयचा घो करण्यापेक्षा या महान लोकांचे विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण पूर्ण करा , या देशाचा चांगला नागरिक तसेच राजकारणात ही सहभाग घेऊन येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा द्या💯 जय भीम 💙जय महाराष्ट्र 🚩🔥
बोल भिडू च्या टीमचे मना पासून खूप खूप आभार. हीच गोष्ट कोल्हापूरच्या त्या चंपा ला कळाली असती तर तो महामानवानं बदल वाईट बोलला नसता........... आणि आपल्या बोल भिडू च्या टीमला एक विनंती करतो की आपण असाच एक व्हिडिओ बनवावा तो मात्र शाहू महाराज यांच्या बदल असणारा मराठा समाजाचा तिरस्कार. व आरक्षण कसे जन्मास आले....
I am ex student of proud Milind College Aurangabad . I could able to fullfill my dreams today. I salute all these great personalities. In order to payback society i may not be first but certainly not last. We beneficiary students have great responsibility to continue the novel work remembring the great fathers. Many many thanks to Bol bhidu team for the detailed information.
खूप खूप प्रेरणादायी काम केले आपल्या सर्व महापुरुषांनी विनम्र अभिवादन समुद्राची शाई आकाशाचा कागद आणि झाडाची लेखणी केली तरी या सर्वाचे उपकार कधीच फिटणार नाहीत 🙏🙏
आधुनिक भारताचे जनक..! 🚩❤
महात्मा ज्योतिबा फुले
राजर्षी शाहू महाराज
कर्मवीर भाऊराव पाटील
डॉ बाबासाहेब आंबेडकर
जय महाराष्ट्र... 🚩❤
आणखी अंनेक आहेत पण त्यांची नावं पुढे येऊ नयेत म्हणुन जातीयवादी लोकांनी प्रयत्न केले.
माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोर शिकविल आणि सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचविल . 🔥🔥🔥🙏
- कर्मवीर भाऊराव पाटील
Nonsense Bahujan are them follow sanstani & not Christian, Muslim etc
@@uddhavpatil4333 इंग्रजी येत नसेल तर का इज्जत काढून घेता स्वतःची अस लिहून ?
Realy fact. Or What.
@@ajaylokare5384🤣🤣🤣🤣
सनातनी म्हणजेशाहू महाराज आणि बडोदा महाराज 😢😢
मीसुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे.महात्मा,कर्मवीर,राजर्षी,महामानव यांना विनम्र अभिवादन!
माझे शिक्षण सुद्धा रयतमध्येच झालेय....
Mi pn rayat shikshan sansthan mdhe shiklo
@Pooja Art Gallery hindu dhrma cha apman kela te aaj ithe virodh karat ahe champa la
आपल्या आशा video मुळे खुप नवीन माहिती मिळते , लोकांचे प्रबोधन होते
अत्यंत अभ्यासपूर्ण माहीती प्रसारीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
शिक्षणाचा पाया रचणारे........ महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुजरा....🚩🚩🙇♂️
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिव, शाहू, फुले, आंबेडकर, आण्णाभाऊ आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्रिवार अभिवादन...💐🙏🏻
शिव शाहू फुले आंबेडकर भाऊराव पाटील 🎉🎉🙏
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील जय महाराष्ट्र
डाॅ.बाबासाहेबआंबेडकरांनी पिपल्स एज्यु.च्या माध्यमातून मुंबई व औरंगाबाद(मराठवाडा) मध्ये
शिक्षणाचा प्रचंड प्रसार केला. म्हणूनच तर मराठवाडा विद्यापीठाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव शासनाला द्यावं लागलं. तसेचभारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षणावर भर दिला.आणि शिक्षणाच्या प्रसाराचा कळसच गाठला. दुदैव देशाचे हेच आहे की,
आजही पूर्ण वेळ पत्रकार असणा-या पत्रकारांना स्वतःच्या अभ्यासातून बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य सांगता येत नाही . त्यासाठी ज.वि. पवारांसारख्या जेष्ठ
दलित साहित्यिक,आंबेडकरी चळवळीतील साहित्यिकाची मदत घ्यावी लागते. प्रत्येक पत्रकाराला
महापुरुषांच्या शैक्षणिक, स्रिविषयक कार्य,राजकीय ,सामाजिक इ. कार्याविषयी माहिती असायलाच हवी.
बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली करून देणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोटी कोटी प्रणाम!🙏🏻
बोल भिडूच्या टीमने सत्यता दाखविली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Education for all the peoples of Bharat that is our progrres and development of contry Jai Bhim namo budhay jai fule shahu Maharaj jai karm vir bhahurao patil coti vandan to our Father s
उत्तम.अती.ऊतम.सर्व.ऊत्तम
जय महाराष्ट्र जय शाहुफुलेआबेडकर.जयसवीधान
खूप छान माहिती दिली🙏🙏
अतिशय सुंदर माहिती दिली आहे बेटा,अतिशय नम्र भाषेत बोलत होती,अशीच उत्तम माहिती देत राहावे.तुला मनापासून कौतुक,करतो. 👍🎉🙏
डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले....फुले शाहू आंबेडकर 🙏🏼
कर्मवीर भाऊराव पाटील
मी ही रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सांगवी, ता. फलटण शाळेतील व पीपल्स एज्युकेशन सोसायटी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाला) मधील विध्यार्थी आहे व याचा मला सार्थ अभिमान आहे.
जय जिजाऊ ! ' बोल भिडू ने ' एक चांगला कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल खूप - खूप धन्यवाद !!
आपले महामानव , छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , राजश्री शाहू महाराज , कर्मवीर भाऊराव , पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वा संत , महापुरुषांबद्दल , ' भाजपची भामटे ' गरड ओकत आहेत त्याबद्दल त्यांचा निषेध व्यक्त करतो.
जय शिवराय !!!
शिक्षण क्रांतीची बीज पेरून शिक्षणाच्या बागा फुलविणाऱ्या या थोर महापुरुषांना, त्यांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन....🌷💙🙏📚🖋️
I learn in rayat shikshan Sanstha at janseva vidyalay vadazire
“देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात बांधतो मग तर मग त्या जोड्या एकाच जातीत का असतात ,देव जातीवादी आहे का? - महात्मा फुले
आधुनिक महाराष्ट्राचे जनक ❤️❤️
जय महाराष्ट्र 🚩🚩
नुसता आधुनिक नाही तर जिथे धर्म/जाती द्वेषाला स्थान नाही असा पुरोगामी महाराष्ट्र!!!
आधुनिक भारत
@@siddheshchavan2642 hindutva maharashtra fakt
#sanatani maharashtra
@@शिवबाआमचामल्हारी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातींना सोबत घेऊन चालणारे *शिवछत्रपतींचे सर्वसामावेशक हिंदुत्व* म्हणजेच *पुरोगामी महाराष्ट्र!!!*
.
तुझं *शेंडीजानव्याचे हिंदुत्व* तुला लखलाभ!!!
@@शिवबाआमचामल्हारी hindutva nahi bramhinvad bol na clear cut, jyane shikshan ghenyas bandi lavleli, swata kisti asprushya ani mahilansathi shala ughadlyat?? Kon hote savitri main var shen feknare??
अप्रतिम Analysis. सत्य शोधणारी पत्रकारिता.
I am from Kolhapur.
Proud of the great king.. राजर्षी छत्रपती शाहू महाराज.. 🚩🚩
Bro. I prod fell karmbir bhurav patil love from satra
महान व्यक्तिमत्वाचे शाहूमहाराज,महात्मा फुले,भाऊराव पाटील,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आम्ही समाजात सुशिक्षीत म्हणून जगत आहोत. त्यांच्यामूळेच आमची मुळे उच्च दर्जाचे शिक्षण घेऊ शकले. त्यांचे अनंत उपकार आहेत, या सर्वाना मानाचा मुजरा 👏👏👏🤝🤝🤝🤝🤝
छत्रपती शिवाजी महाराज - महाराष्ट्राचा स्वाभिमान
छत्रपती शंभूराजे - महाराष्ट्राचा अभिमान
महात्मा फुले - बहुजनांचे शिक्षण महर्षी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - बहुजनांचे उद्धारकर्ते
छत्रपती शाहू महाराज - बहुजनांचे पालनकर्ता
यांच्या उपकरांमुळे आपले जीवनमान सुधारणे... याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी...
Good
महामांनवाना विनम्र अभिवादन... ते नसते तर कदाचित आम्ही काय असतो???बऱ्याचदा हा विचार ही मनाला वेदना देऊन जातो. शाहू, फुले, आंबेडकर हा विचार खरया अर्थाने देश जोडण्याचा विचार आहे. आज त्यांचा विचार व आदर्श घेऊन वाटचाल करण्याची गरज🙏🇮🇳🌹🌹
महात्मा ज्योतिबा फुले ,
शाहू महाराज , भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आधुनिक भारताचे जनक आहेत.
महात्मा जोतिबा फुले यांवर मराठी चित्रपट किंवा मालिका का तयार केला जात नाही....... त्यामुळे महात्मा फुले यांचे जीवनकार्य महाराष्ट्रातील जनतेला समजेल...............किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव.......
Yet ahe ek malika
Scam 1992 madhla hero ahe
Fulenchi bhumika sakaranar ahe
मालिका बनवून फायदा नाही त्यात ब्राह्मणी इतिहास दाखवला जातो.
वरती सगळे तेच आहे कस बनवतील
Plpppp
Ek varsha purve savitra jyoti ya bavane serial dakhavali gale hoti pan trp kami manun serial lavkar sampavli, lokana asha changla serial avadat nahit.lafdebaj serial baghtat avadene bagtat.
मी पण रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी। महान विभूतिना नमन।
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ आंबेडकर ह्याच्या मुळेच आज आपले अस्तित्व आहे.
अप्रतिम विश्लेषण ...शिव - फुले - शाहू - आंबेडकर - कर्मवीर भाऊराव पाटील हेच आमचे आदर्श ... नतमस्तक या महापुरुषांच्या चरणी🙏🙏🙏
नमो बुद्धाय, जय अशोका, जय शिवराय, जय जौहर , जय क्रांतिबा, जय शाहू, जय भीम, जय कर्मवीर, जय ललई सिंह ✊✊✊✊
घातली ka मधे जात 😂😂मीमट्या
@Pooja Art Gallery neech tu hai only criticize and demanding freeships
@@sunrays22 Andhbhakt spotted
@@sunrays22 पंत spotted 🤣
@@Gauravkirtkar123 better than a spoon
फुले शाहू आंबेडकर ❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
एवढं डिटेल विश्लेषण कोणीही केलेलं नाही बोल भिडू टीमचं अभिनंदन//💐💐👌👌
या सर्व बहुजन समाजरत्नांना आमचा सलाम🙏🏻❤... यांच्या मुळे आम्ही बहुजन लोक शिक्षण घेऊ शकलो.
This is called true journalism
Thanks for making this type of content ❤️
Bol jai bhidu
Kuch bhii
Kuch bhi kya??
Ofcourse it's good Journalism.
It's always well Researched and very well Presented.
Congratulations and Many Thanks to Bol Bhidu Team.
Well done, keep it up.
म्हणून बाबासाहेब गौतम बुध्द, संत कबीर, महात्मा फुले, शाहू महाराज यांना आपले गुरू मानायचे 🎉
अप्रतिम.... खूप माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्यामुळे समजल्या..किती उपकार आहेत.. महापुरुषाचे आपल्यावर.... ऐकताना डोळे पाणावले..... खूप खूप धन्यवाद बोल भिडू टीम....
खूप चांगली माहिती सांगितली
निसर्गाने दीलेली हिरे, माणीक, मोती आहेत ही महापुरुष.
I same like you
कोटी कोटी सलाम ह्या सर्व महापुरुशांना 🙏.
शेवट पर्यंत बघितलं हा व्हिडिओ खूप इमोशनल वाटून राहिला होता त्या महान पुरुषांचे कार्य बघत 🙏 भारताची शान आणि महाराष्ट्राचे सुपुत्रांना त्रिवार अभिवादन 🙏💙
💯☑️ बोल भिडु चे हार्दिक अभिनंदन की तुम्ही बहुजन महापुरुषांवर व्हिडिओ बनवून त्यांच्या कार्याची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत🙏
खूप छान माहिती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अजून एक व्हिडिओ बनवा
खुप महत्व पुर्ण व्हिडियो आहे .thx
जय जिजाऊ! बोल भिडू , महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, राजश्री शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकरांविषयी खूप चांगली माहिती ऐकावयास मिळाली व त्यांचे फोटो पण आपण दाखविले त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!
या सर्व महापुरुषांचे कार्य असामान्य होतं.ते सर्व महापुरुष रक्ताचे जरी वारसदार नव्हते पण विचारांचे पक्के, शंभर टक्के वारसदार होते हे बोल भिडू ने दिलेल्या त्या चार ही महापुरुषां विषयी दिलेल्या विशेष माहिती वरुन स्पष्ट जाणवते .
आमचं दुर्दैव हे आहे की , महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना कोणत्याही महापुरुषांचा विचार होताना दिसत नाही.
खेदाची गोष्ट ही आहे की,या महापुरुषांना बदनाम करणाऱ्यांना पोलीस संरक्षणात पुरस्कार दिले जातात. एवढेच नव्हे तर मोठ - मोठ्या पदावर सुद्धा ही लोफर आणि भामटे लोकं तमाम जनता जनार्दनाने पाहिलेले आहे.
आमचे पणजोबा छत्रपतीच्या सेवेत रिंग मास्टर(पैलवान वस्ताद) होते त्यावेळी त्यांना दर महिना ५००रु पेन्शन मिळायची.शिवाय ते शाळेत जाण्यासाठी मुलांना काठी घेऊन मागे लागत .छत्रपतीनी प्राथमिक शिक्षण न घेणाऱ्यास १रु दंड ही आकरला होता.
*छत्रपती शाहू* नसते तर *बहुजन* सुखावले नसते....
*बहुजन हिताय... बहुजन सुखाय!!!*
खूप छान आठवण आहे ही तुमची ही आठवण अनेकांसाठी प्रेरणा ठरू शकते 👍 🙏
🙏💙
बोल भिडू बोल.. साठी खूप खूप धन्यवाद आणि महामानवास त्रिवार वंदन
@poojaartgalleryeasyartkay डोक्यावर परिणाम zala आहे काय
मी सर्व महापुरुषांना नमन करतो
बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी शिक्षण संपत्ती आम्हाला दिलीत
जय भीम जय संविधान
14:00 मी सुद्धा बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेज चा विद्यार्थी आहे. 😊
#जय_भीम
मी पण वर्ष काय आहे मी 2020
💙💙
थन्यवाद
शतशः प्रणाम
Mi pan
#शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र
#पुरोगामी महाराष्ट्र
Undoubtedly these great pioneers paved a path of new India.
आधुनिक भारताचे भागयविधाते!
#नमन
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
1-2 जण खराब बोलले तर सगळी BJP घाण नाही होत
@@S.E.K1194 mg tyanna support Ka karte BJP
खुपच छान
@@S.E.K1194 mg ek muslim bolla tr sare deshdrohi hot nahi pradeep kurulkar sarkhe .
बोल भिडू माध्यमातून अशा थोर ऋषी तुल्य महामानवाच्या इतिहास नवीन पिठीला कळेल ह्या महामानवाने आपले आयुष्य पणाला लावले आहे.त्याची माहिती ह्या व्हिडिओ मधून अजून समजली .डोळ्यात अश्रू जमा झाले. समाज घडवला अशा युग पुरुषांना त्रिवार सलाम.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आमच्या जीवनाचा सोन केलं
❤️
तुम्ही कर्मवीर बरोबर माझ्या जिवणाचे सोनं केलेत....
खुपच उपयुक्त माहिती व्हिडिओ तीनही महामानवाचे आपण साहीत्य आपण वाचले.शिक्षणाचे केलेले त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आघाडीवर आहे.यामहामानवांना
कोटी कोटी प्रणाम.
बोल भिडू 1नंबर चॅनल आहे. नेहमीच ज्ञानात भर टाकत. आणि माहिती ऐकायलाही छान वाटते. यापुढेही असेच कार्य करत रहा. आणि वर्तमानाला इतिहासाची जाणीव कायम करून देत रहा. आपला महाराष्ट्र अतिशय भाग्यवान आहे. कारण आपल्याला अनेक महान स्त्रिया व महान पुरुष लाभले. त्या सार्वांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻. आणि बोलभिडू चेही मनापासून आभार.
ताई तुम्ही जी माहिती दिली ती अतिशय उत्तम बोधप्रद होती .इतकी सविस्तर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.मी ही रयत शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यीनी आहे.आणि कर्मवीर भाऊराव पाटील याच्या बद्यल नितांत आदर मना मध्ये आहे.शाहू महाराज , डॉ.. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुढे मी नत मस्तक होते .
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय - रयत शिक्षण संस्था.
Khup Sundar video!
Ya Mahamanavana ani Bolbhidu chya karyala salam...!
फुले शाहू आंबेडकर🙏🙏💙💙💙
मी सुध्या ह्या महान व्यक्तीच्या पैकी एक करवीर भाऊराव पाटीलांचा ,'रयत शिक्षण संस्था, सातारा' चे महाविद्यालय -"एस.एम.जोशी,महाविद्यालय,हडपसर पुणे-28" येथे शिक्षण घेत आहेत.
खरंच खूप सुंदर कार्य ह्या महामानवाणी केलं आहेत.❤💐👌
बाबा साहेबांच माध्यमिक शिक्षण सुद्धा सातारा मदे झाल आहे पुणे सातारा कोल्हापूर इथूनच खरा शिक्षणाचा पाया महाराष्ट्र मधे रोवला गेला
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या बहुजन नेत्याच अस्तित्व नाकारल, परंतु त्यांचे विचार आजही अमर आहेत ।आज प्रत्येक बहूजन लोकांनी त्याच्या विचारापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे। जय फुले ,शाहू, आंबेडकर जय बहूजन .
Proud to be an students of रयत शिक्षण संस्था..... कर्मवीर अण्णाला त्रिवार वंदन ...जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती 🙏🏼
धन्यवाद बोल भीडु अभिनंदन मॅडम उत्तम वैचारिक बैठक छान मांडली
या थोर लोकांच्या कार्याची पोचपावती म्हणजे आजचा आधुनिक महाराष्ट्र .
महाराष्ट्र बाकीच्या राज्यांपेक्षा प्रगत दिसतो त्याचे श्रेय या थोर व्यक्तींना जाते.
या सर्वांना मानाचा मुजरा.
🙏🙏🙏🙏
आजही आपल्याला फूले, शाहू, कर्मवीर भाऊराव पाटील ,, बाबा साहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित चालण्याची गरज आहे.माहिती छान आहे.
या आमच्या वैचारिक बापांना सलाम..माफीवीरांच्या नथुरामी औलादिना यांचे महत्त्व काय कळणार…निर्भयपणे हा विषय मांडल्या बद्दल बोल भिडू चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
आदरणीय सावित्रीच्या लेकी जय जिजाऊ जय सावित्रीबाई फुले शाहू आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण धनाचे स्वाद सर्व महिला पुरुष घेतात हे जाणिव ठेवली पाहिजे..
किती मोठे व्हावे पण तुम्हाला शिक्षणच त्या खुर्चीवर बसवते हे विसरू नका.,
आजच्या काळात शाळा ही पैसे कमवण्यासाठी उघडली जाते,गरीब लोकांकडून शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक लूट करण्यात येते,म्हणून असे महापुरुष परत होणे नाही..धन्यवाद बोल भिडू...
अप्रतिम माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तुत्व अफाट आणि अचाट त्यांचे चारित्र्य ही उच्च कोटीचे होते शतशः नमन
आपल्या संपूर्ण टीम चे मनापासून आभार मानतो.या महमानवांनी शिक्षणातून नव्या पिढ्या उभ्या केल्या आहेत.याची उपयुक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न अभिनंदनीय आहे.
खुप खुप धन्यवाद BolBhidu channel आणि तुमच्य Team ला.
खरंच कर्मवीर भाऊराव पाटील
कर्माने कर्मवीर होतेच व मनाने पाटील होते.
BolBhidu ला विनंती 🙏 कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर एक माहितीपट बनविलात तर आजच्या पिढीला खुप मदतगार होईल.
धान्यवाद ❤️❤️❤️
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था काढून विदर्भाच्या पिढ्याच्या पिढ्या गाडगे महाराजांच्या आशीर्वादाने शिकवल्या.. त्यांचा उल्लेख असायला हवा होता..
बोल भिडूच्या सर्व टीम ला मनाचा आणि आदरपूर्वक सलाम....!💐💐💐
तुमचं कार्य असच निखळ पाण्या सारख अगदी स्वच्छ पणे जग भर वाहुद्या यात कधीही खंड नका पडू देऊ.
हा निर्मळ ज्ञानाचा झरा कायम संत पणे वाहत ठेवा .एक विद्यार्थी म्हणून मी तुमचा खूप आभारी आहे या सर्व माहिती साठी .
पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा .💐💐💐
आणि सर्व महापुरुषांना कोटी कोटी नमन....!
🙏🙏🙏
मला माणूस म्हणुन जगता याव यासाठी महापुरुषांनी किती त्रास सहन केला आहे
Ekdam khara bolala bhau mala hi hech watat
Jai bhim Jay Shivani maharj
💯
आजच्या पश्चिम महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्या काळात या महामानवांनी निर्माण करुन विस्तारलेले शिक्षणाचे रोपटे आज भल्यामोठ्या अशा वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेले आहे.
'कमवा आणि शिका' या योजनेच्या माध्यमातून खूप साऱ्या गरीब विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेतले आहे.
*संघोट्यानो;* यापुढे आमच्या *महापुरुषांचा* अपमान केला गेला तर नुसती *शाईफेक* होणार नाही....
तुमच्या अंगावरची *अर्धी चड्डी* सुद्धा शाबूत रहाणार नाही!!!
तुमच्याकडे तुमचे *महापुरुष* नाहीत हा तुमचा दोष आहे; *महापुरुषांचा* नव्हे....
जनसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका....
.
सुज्ञास अधिक सांगणे न लागे!!!
.
हा शिवछत्रपतींच्या प्रेरणेतून शाहू/फुले/आंबेडकरांच्या विचाराने साकारलेला *पुरोगामी महाराष्ट्र* आहे....
याचा पाया मजबूत आहे.....
उंदरांनी कितीही पोखरण्याचा प्रयत्न केला तर त्यांचेच दात तुटतील!!!
.
*जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम*
*जय महाराष्ट्र🚩🚩🚩*
माझ्या मताऐवजी सर्व प्रथम खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणी आदरणीय माता सावित्री बाई फुले फुले व आरक्षणाचे जनक आदरणीय राजश्री शाहू राजे महाराज आणि सर्व खऱ्या अर्थाने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला भगवान सिद्धार्थ तथा जगाला अहिंसेचा मार्ग विधाता भगवान बुद्ध यांनाच देणे हे प्रथम उचित होईल आणि आहे असे मझे मत आहे. जय भीम नमो बुद्धाय.
एक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने असलेला मी.
बोल भिडूच्या टीमला खूप खूप शुभेच्छा,
तुमच्या निर्भिड आणि स्वच्छ पत्रकारितेला सलाम 🙏 love you bol bhidu ❤️❤️
Thanks for फॉर video
आजचे.शिक्षण. Samrt आचेवर.डोळ्यात. अंजन. घाला फक्त. राजकारणात सक्रिय आहेत
शिक्षणा शिवाय महाराष्ट्राचा विकास नाही, ह्या सर्व महापुरुषांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन..!!❤
सर्वात महत्वाचं म्हणजे वाढत्या बाम्हणवादाच्या सावटापासून या सर्वांनी दिलेलं शिक्षण संविधानिक चौकटीत शाबूत ठेवणं होत ते बाबासाहेबांनी केल म्हणून आज आपण सर्व मोठंमोठ्या पदावर आलोय
“स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.” - महात्मा फुले
'Aksharshunya' as fule mhanto shivajiaharajanna
@@Mann12321 पहिली शिवजयंती तेच साजरी करतात .
@@ajaylokare5384 tilak
@@ajaylokare5384 mag asa apman karaycha ka
@@Mann12321 tuzya savarkar kaktaliy yog aani Sadgun vikruti mhanto
जय भिम 🙏💙 खूप चांगली माहिती दिल्याबद्दल बोल भिडूच्या संपूर्ण टीमचं धन्यवाद देतो
खरंच खूप अभिमान वाटतो अशा महामानावांचा आशीर्वादाने आपण साक्षर आहोत याचा❤️🙏
गर्व आहे मला मी रयत शिक्षण संस्था आणि सिद्धार्थ कॉलेज मध्ये शिक्षण घेतले आहे त्याचा
अप्रतिम आणि माहितीने भरलेला व्हिडिओ आहे. अशाच निर्भिड वर्तांकानाची सध्या महाराष्ट्राला गरज आहे. बोल भिडुचे अभिनंदन आणि तुमच्या समाज प्रबोधनाचे कौतुक.
या महामावयाची योग्यता पाहून हुरदयाला
धक्का महयोगाची करपगारी आणि
विचार याना फार मोट्टे योगदा
मिळाले त्याबद्दल मी कोटि कोटि
प्रणाम करतो जयभीम नमो बुद्धाय
जय सविधान 🌹🙏👌📞🇧🇴
धन्यवाद,,,आत्ताच्या पिढीला समजेल अशी मांडणी अभ्यासू संशोधन,निवेदिका आवाज ,सुंदर,,खुपचं सुंदर,,,,,जय शाहू फुले आंबेडकर जय पुरोगामी महाराष्ट्र,,,,,
माहिती ऐकून मन गहिवरून आले....🙏🙏🙏🙏🙏या सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा.....
अप्रतिम मार्गदर्शन कर्मविर भाऊराव,माहामानव भिमराव आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम. जय भिम
छान अभ्यासपुर्ण माहिती दिली आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय, शाहु फुले आंबेडकर🇮🇳
खुप छान व्हिडिओ बनविला मी सुध्दा याचं महापुरुषांनी कॉलेज काढले ते मिलींद नागसेन वनातील माजी विद्यार्थी आहे बहुजन समाजातील लोकांसाठी तिन सस्थां छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आणि रयत शिक्षण संस्था, people education society जी भारत रत्न विश्व रत्न DR बाबा साहेब आंबेडकर यांनी स्थापन केली. याचं महापुरुषांनी मोठे मंडळी शिकली काहीनी जान ठेवली आहे.
शिक्षण क्षेत्रातील या सर्व महामानवाना मनापासून धन्यवाद.💐💐💐💐
1900 शतकाच्या नंतरच भारतीय शिक्षण सस्थेला सुरुवात झाली ?
ह्या अगोदर भारतात शिक्षण पध्दत च नव्हती ?
हे सांगून "बिडू ने माझ्या सारखे अनेकाचे अज्ञान दुर केल्या बद्दल
"बिडू" चे धन्यवाद
भारतात फार प्राचीन काळापासून शिक्षण संस्था अस्तित्वात होत्या पण त्या शिक्षणाचा अधिकार फक्त काही उच्च जातींनाच आहे अस मानत होत्या.
शिंदे
तू राहू दे
मम आत्मन चालू देत ❤️
शिंदे तू *आचमन* कर!!!
कारण शिक्षणाचा आणि अंधभक्ताचा दूरदूर संबंध येत नाही!!!
@@suhaskambale7072 अर्धसत्य
धन्यवाद
@@amolpatil-jf4sc नागपुरी इतिहास शिकतोय तो!!!
😂😂😂
खरं वास्तव मांडणी बोल भिडू बी.बी .सी मोरेताई
खरी माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
खूप शुभेच्छा "बोल भिडू" 🙏🏻
बोल भिडू च्या टीमचे मनापासून अभिनंदन
Bol bhidu he आत्तापर्यंत च सगळ्यात भारी माहिती प्रसाराचं RUclips channel आहे 🔥🔥🔥🔥
Apan दिलेली महीती अगदी उद्बोधक आहे दिलेल्या माहिती बद्धल dhanyawad
बोल भिडू चे खूप आभार..... आणि महामानवाना अभिवादन.. आम्ही सदैव ऋणी राहू 🙏
Great man Babasaheb Ambedkar Mahatma Phule His works will always serve as an inspiration for the society and the country;
Chhatrapati Shahu Maharaj??
मी रयत शिक्षण संस्थे ची विद्यार्थिनी आहे हे मला अभिमानाने सांगावे वाटते... जय भीम 🙏🏻
@Pooja Art Gallery अगदी बरोबर आहे
Mi pan
Jai Bhim🙏
Ho
Jay bhim jay shivaraj jay karanti jay Jyoti..
आपल्या पूर्वजांनी आपल्या शिक्षणासाठी खूप कष्ट केलेत , आता फक्त विद्यार्थी वर्गाला हीच विनंती आहे की शिक्षणाच्या आयचा घो करण्यापेक्षा या महान लोकांचे विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण पूर्ण करा , या देशाचा चांगला नागरिक तसेच राजकारणात ही सहभाग घेऊन येणाऱ्या नव्या पिढीला प्रेरणा द्या💯 जय भीम 💙जय महाराष्ट्र 🚩🔥
फुले शाहू आंबेडकर
बोल भिडू च्या टीमचे मना पासून खूप खूप आभार.
हीच गोष्ट कोल्हापूरच्या त्या चंपा ला कळाली असती तर तो महामानवानं बदल वाईट बोलला नसता...........
आणि आपल्या बोल भिडू च्या टीमला एक विनंती करतो की आपण असाच एक व्हिडिओ बनवावा तो मात्र शाहू महाराज यांच्या बदल असणारा मराठा समाजाचा तिरस्कार. व आरक्षण कसे जन्मास आले....
हे. सर्व महापुरुष होते म्हणुन आज आपण चांगलं शिक्षण घेऊ शकलो राजकारण्यानां काय लागतंय काहीही बरळायला
फुले,शाहू,कर्मवीर भाऊराव पाटील,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सर्वांगीण माहिती सांगीतली आहे
उत्तम उपक्रम पुढील video करीता मनापासुन शुभेच्छा
खूपच सुंदर अशी माहिती दिली आहे ताईसाहेब❤️❤️❤️
तुमच्या बोलण्यात सुद्धा महापुरुषांनी आम्हा सर्वांवर केलेल्या उपकाराची जाणीव दिसत आहे
I am ex student of proud Milind College Aurangabad . I could able to fullfill my dreams today. I salute all these great personalities. In order to payback society i may not be first but certainly not last. We beneficiary students have great responsibility to continue the novel work remembring the great fathers.
Many many thanks to Bol bhidu team for the detailed information.
तुम्ही right track वर आहात बोल भिडू, असेच फक्त सत्य बोलत रहा, जय शिवराय ।
खूप खूप प्रेरणादायी काम केले आपल्या सर्व महापुरुषांनी विनम्र अभिवादन समुद्राची शाई आकाशाचा कागद आणि झाडाची लेखणी केली तरी या सर्वाचे उपकार कधीच फिटणार नाहीत 🙏🙏