अरे बाबा त्या वेळेस इग्रजांची सत्ता होती आत्ता असणारे किल्ले आत्ता इतके अवघड का? कारण आत्ता जे इग्रजणीच सुरुंग लावून येण्या जाण्याचा मार्ग सुरुंग लाऊन फोडला काही कारण परत कोणी शिवाजी होऊ नये म्हणूनच काही अधिकारी असतील चागले परंतु आत्ता किल्ल्यांची जी दुरवस्था आहे त्या मध्ये इग्रज हे अव्वल स्थनी आहेत
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधून पूजन करून पहिला शिवजन्मोत्सव साजरा केला,.. छत्रपतींवर दीर्घ पोवाडा लिहिला... हे निर्विवाद सत्य आहे... राजकारणासाठी इतिहासाची मोडतोड करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, परिणाम योग्य होणार नाही...
@@mayuradeshmukh2199 साहेब सत्य काय ते जाणून घ्या. लोक मुतायला चाललेत म्हणून आपण जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा पूर्ण इतिहास व पराक्रम इंग्रज, फ्रेंच, डच यांनी तारखेसह लिहला आहे. जर रायगड जाळले नसते तर अजून बरेच समजले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तहाची सनद अजून जयपूरला आहे. महात्मा ज्योतिबा किंवा लोकमान्य टिळक हे आमचे शत्रू नाहीत. पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विद्रुप करणारी दुषणे लावली आहेत. जी त्यांना जिवन्तपणी मान्य नव्हती 🌹🙏🌹
कमेंट वाचून एक गोष्ट मात्र कळाली. लोक खूप हुशार आहेत. नेत्यांनी आता जनतेला मूर्ख बनवायचं काम बंद करावे, जनता आता जागरूक झाली आहेत. फुलेंची एवढी क्रेझ आहे मला कौतुक वाटायला लागलंय या माणसाचं❤
महात्मा फुलांच्या कार्याचा धसका घेऊनच दगडुशेठ गणपतीची स्थापना केली असं मला वाटते. कारण, देशातील ते पहीली महिला शाळा होती आणि एक क्रांतिकारक बदल लोकांच्या मनात झाला. त्या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरही ठिकाणी, महीला शाळा सुरू झाल्या. आता प्रश्न येतो, की तिथेच का, तर माझं असं मत आहे, की लोकं शाळेत जायला लागले, तर त्यांच्या मनात आणि विचारात आमुलाग्र बदल येऊन, ते देव व धर्मापासून दुर होण्याचा संभव होतो, आणि त्या जागेचं ऐतिहासिक महत्त्व हे अनेक पटीने वाढतं. तत्कालीन धार्मिक चळवळ चालवणा-यांच्या मनात हे गोष्ट आली असणार आणि म्हणूनच त्या ऐतिहासिक जागेचं महत्त्व कमी करण्यासाठी, तिथेच एक मंदीर बांधण्यात आलं. आपण, आज त्या शाळेची अवस्था पाहू शकतो आणि मंदिराची. कारण, त्या शाळेत जाताना, जेव्हा केव्हा तुमचं लक्ष मंदिरावर जाते, तुम्ही गणपतीला नतमस्तक होता आणि तुमच्या मनातला धार्मिक विचार पुन्हा जागृत होतो वा तो वाढतो. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज सुरू करून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या चळवळीचा परिणाम दिसु लागला होता. पण, नंतरच्या स्वातंत्र्य चळवळीमुळे तो विद्रोह कमी होऊन, स्वातंत्र्य प्राप्तीकडे लोकांचा रोख वाढून, सत्यशोधक समाज चळवळीला फारसं महत्व राहीलं नाही. ते फक्त दलित समाजाने उचलून धरली, कारण, त्यांचा छळ वा शोषण स्वातंत्र्य चळवळीतही सुरूच होतं आणि, शाहू महाराजांचं दलितांविषयी सर्वसमावेशक धोरण आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांचा उदय. यामुळेच, दलितांनी धर्म आणि ईश्वरवाद सोडून बौद्ध धर्माकडे आपले पावले वळवली.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधून पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केले हे देखील निर्वदा सत्त्य आहे... सार्वजनिक कार्यक्रम लोक खुप मोठया परमण्यात येत आहे हे लोकमान्य लक्ष्यात आला वर सार्वजनिक गणेशउत्सव लोकमान्य टिळकनी चालू केला......
टिळकांचा जन्म 1856 सालचा महत्मा फुले यांनी महाराजांची समाधी शोधली 1869 ला, म्हणजे टिळक होते 13 वर्षांचे. 13व्या वर्षी ते रायगडावर गेले असतील का?भगवतच्या डोक्यात फरक झालाय.
विधानासोबत पुरावे पण द्यायला पाहिजे होते. नाहीतर "राम हे एक काल्पनिक पात्र आहे......पण रामाणे एका दलिताचा जीव घेतला होता " असं म्हणणाऱ्यांमध्ये आणि भगवत मध्ये फरक उरणार नाही.
करोडो रुपयांची मालकी असून जो व्यक्ती. स्त्री शिक्षणा साठी स्वतःचा व बायको च्या अंगावर शेन टाकलं तरी मागे वळला नाही. त्यांनी देशा साठी काय केले हे आपण सर्वांना माहीत आहे
महात्मा फुलेंनी शिवरायांवर एक पोवाडा लिहीला होता तो अजून सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे. शिवाजी गजर जयनामाचा झेंडा रोविला क्षेत्र्यांचा मेळा मावळ्यांचा शिकार खेळला माते पाई ठेवी डोई गर्व नाही काडीचा आशिर्वाद घेई आईचा. आलाबला घेई आवडता होता जिजीचा, पवाडा गातो शिवाजीचा जय शिवराय जय ज्योतिबा ❤❤❤
@@rajendrabenake6740हो हरवलीच होती समाधी ...शिवाजी महाराजांचा इतिहास लपवलाच होता पेशव्यांनी ... राज घराण्यात सुद्धा संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू यांच्या मृत्यू नंतर राज गाडी साठी आपसात युद्ध झाले ....या सगळ्यात शिवाजी महाराजांना इतिहासाच्या मागेच टाकला ... महात्मा फुले नी स्वतः रायगड किल्यावर जाऊन समाधी शोधली ...आणि पहिली शिव जयंती साजरी केली...
शिवराज्याभिषेका ला झालेला बाह्मणी विरोध ही जदूनाथ सरकार ची उपज आहे त्यांनी पहिल्यांदा असा उल्लेख केला कि बाह्मणांनी विरोध केला राज्यभिषेकाला . हा जदूनाथ मुळचा बंगाली त्यात पुन्हा इंग्रजाळलेला. त्याने अनेक घाण आरोप केलेत महाराजांवर तो औरंगजेब चा चरित्रकार आणि औरंगजेबाच्या आयुष्यातील एक न वगळता येणारं पात्र ( अनुषंगिक शाखा ) एवढंच तो महाराजांना समजतो तो काही शिवभक्त, शिवप्रेमी नव्हे जदूनाथ सरकार हे शिवरायांना शिवा म्हणत असतं . तो अनेक मराठी कागदपत्रांविषयी गैलमाहित गार होता अश्या व्यक्तीच्या निष्कर्षावर किती विश्वास ठेवावा हा पण प्रश्नच आहे
आजचे कोल्हापूर गादी, सातारा गादी आज मिरवतात त्यांना आपले पणजोबा, खापरपणजो यांना काहीही माहिती नाही हे किती भयानक वाटते. आज ते का इतका जोर/ आवाज करतात हे विशेष वाटते
वारसा बिरसा काहीं नसतो. खरे वारसदार आपण आहोत. ते फक्त प्रॉपर्टी वाले वारसदार. तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपण आम जनता आहोत, त्यांचें नातू नाहीत. ते फक्त त्यांच्या बंगल्याचे वारसदार
भागवत खुप जवाबदारी व्यक्ती आहेत.कॉंग्रेसची एकुणच देशाविषयी, मराठा साम्राज्याविषयीची,शिवरायांविषयीची भूमिका दुषित आहे.मुस्लीम तुष्टीकरण व हिंदू विभाजन ही सत्तेत रहाण्याची त्यांची नीती आहे. सबळ पुराव्यांच्या आधारे इतिहास संशोधन झाले पाहिजे.मराठा साम्राज्याचे अनेक महान कार्य यातुन बाहेर येईल. रामाचा पहीला राज्याभिषेक महाराष्ट्रात झाला आहे.शिवराय महाराष्ट्रानेच निर्माण केले,मोदी काय की महात्मा गांधी काय यांचं grooming मराठी माणसांनीच केले आहेत.हाच महाराष्ट्र धर्म आहे.मराठा लुटारू नाही,धर्मसंस्थापक आहे
खोटा इतिहास पसरवू नका कारण महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज समाधीचा शोध घेऊ पहिली शिवजयंती साजरी केली तर लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचार संपूर्ण भारतभर केला कारण टिळकांच्या पुढाकाराने महाराष्ट्र बाहेर पहिली शिवजयंती बंगाल मध्ये साजरी केली होती ती आज केली जाते दोघांचा एकच उद्देश होता लोकांनी एकत्र यावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विशेष म्हणजे इंग्रजांनी इतका वाटा दिलाय म्हणजे कधी कधी वाटते इंग्रजांनी चांगले काम पण खूप केलेत. १. जीर्णोद्धार २. दलितांचे हक्क त्यांना मिळवून द्यायला मदत केली. ३. मुंबईचा विकास ४. रेल्वे ५. ब्राह्मण जातीवादीला शह देऊन आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले. इत्यादी....
असे काही नाही देश किती मागे गेला... ज्या देशात इंग्रज न्हवते तिकडे काय रेल्वे, बिल्डिंग झाल्या नाहित, विकास, शिक्षण हे त्यांच्या फायद्या साठी केला त्यानी
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. दोघांनीही महान कार्य केले आहे. कृपया महापुरुषांच्या नावाने वाद निर्माण करू नका.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ तर बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला या वरूनच समजते पहिला शोध कोणी लावला असावा.. बाकी काही सांगायची गरज च नाही
महात्मा फुलेंनी १८६९ साली रायगडावर शिवरायांची समाधी शोधून काढली.. १८७० साली देशात पहिली शिवजयंती पुण्यात साजरी केली.. तेंव्हा टिळकांच वय दहा वर्षे होते म्हणजे टिळक शाळेत जात असे.. मग तर टिळकांनी समाधी शोधली हा विषयच लांब राहिला..
महात्मा फुले यांनी जातीभेद नष्ट केले पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान दिले नाही. ते टिळकांनी दिलेले आहे। इंग्रजी राजवटीत शेतकरी अति कराच्या बोजामुळे नाडला गेला होता. इंग्रजी राज्य मधे बहुजन समाजाला शिक्षण सुविधा मिळाल्या तरी ते भारतीय लोकांची लूटमार करीत. इंग्रज लोकांना टिळकांनी घालवले. फुले यांनी नाही.
आपणच आपले सुधरु ही टिळकांची भूमिका होती.आपल्या देशातील, परंपरेतील गोष्टीत खोट काढुनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न इंग्रजी सत्ताधीशांनी करुन घेतला.देशाचे तुकडे केले.समाजाचे तुकडे केले.चुकिच्या इतिहासाला प्रोत्साहन दिले.
महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक दोघं ही महान व्यक्ती आहेत फक्त जाती वरून भेद भाव करू नये शिव जयंती असो की गणपती उछाव असो लोकांना एकत्र आणून देश स्वतंत्र करणे हाच उद्देश होता फक्त राजकारणी नाही तर समन्या जनता देखील या वादाला जबाबदार आहे जाती वरून महापुरुष वाटणी केली देश हिताचं नाही ही विचार सरणी
बहुजन समाज किती जागृत आहे, त्यांच्या प्रतिक्रिया कशा व किती तीव्र येतात ते पाहण्यासाठी भागवत जाणूनबुजून मुद्दाम असे विधान करतात याला खडा टाकून पाहणे म्हणतात. महात्मा फुलेचे महत्व अशा बाष्कळ विधानामुळे कमी होत नाही
महात्मा फुलेंनी समाधी शोधे पर्यंत महाराजांचे वंशज आणि इतर मराठे किंवा इतर कोणीही काय करत होते? महात्मा फुलेंनी समाधी शोधुन काढली, हे सत्य तुमचा देव जरी आला तरी खोडु शकणार नाही!!
चिन्मय दादा तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही संमती बद्दल खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही अशीच आम्हाला छान छान माहिती देत जा धन्यवाद चिन्मय दादा
टीळकांचा जन्म कधीचा? तर 13 जुलै 1856 1869 ला त्यांचे वय किती असणार..? 13 वर्ष.... मग आता आजच्या पिढीनी साधा विचार करावा की राजांच्या समाधीचा शोध कोणी लावला असेल....? या जगातील पहिली शिवजयंती क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रायगडावर समाधीचा शोध लावून केली आहे... 💐💐💐📚
छत्रपती शिवाजी महाराज समाधीचा शोध महात्मा फुले यांनी लावून पहिली शिवजयंती साजरी केली तर लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रसार महाराष्ट्र बाहेर केला महाराष्ट्र बाहेर पहिली शिवजयंती बंगाल मध्ये साजरी झाली होती सखाराम देऊस्कर चेक करा शिवजयंती साजरी करणाची रेस नव्हती त्यांना लोकांना एकत्र करायचे होते भगतसिंग सुभाषचंद्र बोस ते नेहरू पर्यंत इतिहास पोहचला त्याचे श्रेय दोघांना दिले पाहिजे कारण आपण आता टिळक व फुले यांच्या जातीत रस आला आहे पण शिवजयंती का साजरी केली तो उद्देश सोडून दिला आहे आपण आपल्या इतिहास बद्दल किती जागरूक आहे माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली बायको सईबाई समाधी आपल्या ५ वर्षे पूर्वी सापडली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@udaybaviskar2422 pon🔔 gyani Jail bhoglya te deshasathi nahi ,😜 Tilak la jail jhali 🔔 te shahu Maharajanna Marnyachya kat karnyasathi ,🤮 Mafiveer la jail jhali 🔔 te British Mahilecha Vinaybhang karnya sathi 🤮 aani itihasat lihun thewl deshasathi jail madhe gele 😜🤮🤮🤮🤮🤮
सत्य काय सत्य असते ते कधी लपत नाही आणी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली हेच सत्य आहे दोन्ही व्यक्ती महान आहे लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले आणि त्यांचे आदर्श स्थान हे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यामुळे इतिहास माहित नसणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये 🙏🏻🙏🏻
मला एक प्रश्न पडलाय...एवढा महान राजा ...शून्यातून स्वराज्य निर्माण करतोय....सर्वात बलाढ्य मुघल साम्राज्य वर दहशत निर्माण करतो ..असा राजा 18 व्या शतकात एवढा विस्मरणात जाते कशी.
तेव्हाच का आताच्या काळात उतर मिळेल तुम्हाला.. गडावरील अतिक्रमण, महाराणी ताराबाई समाधी अवस्था, लोक जंजिरा बघतात पण बाजूलाच पद्मदुर्ग त्यांना कोणी दाखवत नाही कोणती ही होडी तिकडे नाही, लोक महाबळेश्र्वर ला जातात पण हॉटेल वाले (मराठीच)प्रतापगड जाण्यापासून रोखतात. हरवणारच ना सगळं
सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले...यांनीच अगोदर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला हेच अंतिम सत्य आहे....यात काही शंका नाही..
अरे बाबा त्या वेळेस इग्रजांची सत्ता होती आत्ता असणारे किल्ले आत्ता इतके अवघड का? कारण आत्ता जे इग्रजणीच सुरुंग लावून येण्या जाण्याचा मार्ग सुरुंग लाऊन फोडला काही कारण परत कोणी शिवाजी होऊ नये म्हणूनच काही अधिकारी असतील चागले परंतु आत्ता किल्ल्यांची जी दुरवस्था आहे त्या मध्ये इग्रज हे अव्वल स्थनी आहेत
शिवाजी महाराज यांची समाधी महातमा जोतिबा फुले यांनी सोधून काढली हे सत्य आहे
He khote ahe. Propaganda ahe
समाधी हरवलीच नव्हती तर शोधण्याचा प्रश्नच येतो कधी..
तुझ्या मायची चड्डी होती का ती जी हरवली होती, शोधून काढायला.
शोध नाही पुनरशोध असं आहे ते@@adityapatil479
श्रेयवाद बाकी काही नाही
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधून पूजन करून पहिला शिवजन्मोत्सव साजरा केला,.. छत्रपतींवर दीर्घ पोवाडा लिहिला...
हे निर्विवाद सत्य आहे...
राजकारणासाठी इतिहासाची मोडतोड करण्याचा कोणी प्रयत्न करू नये, परिणाम योग्य होणार नाही...
@@mayuradeshmukh2199 साहेब सत्य काय ते जाणून घ्या. लोक मुतायला चाललेत म्हणून आपण जाऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा पूर्ण इतिहास व पराक्रम इंग्रज, फ्रेंच, डच यांनी तारखेसह लिहला आहे. जर रायगड जाळले नसते तर अजून बरेच समजले असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या तहाची सनद अजून जयपूरला आहे. महात्मा ज्योतिबा किंवा लोकमान्य टिळक हे आमचे शत्रू नाहीत. पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विद्रुप करणारी दुषणे लावली आहेत. जी त्यांना जिवन्तपणी मान्य नव्हती 🌹🙏🌹
@@mayuradeshmukh2199 चूक आहे.
@@mayuradeshmukh2199 दीर्घ पोवाडा लिहला हे सत्य आहे 🌹🙏
महात्मा जोतीराव फुले 🙏🏻🚩
आपले हिंदूत्व आपला अभिमान, अखंड हिंदू राष्ट्र, जय श्री राम, आपण सगळे हिंदूच
😂😂😂😂😂
😊😊❤❤
@@user-t94dwlfino😅😅😅😅
महात्मा ज्योतिबा फुले 🙏🙇♂️ जय भीम जय शिवराय 🚩🙏
Haad haad haad
@@ravindrasawant8079🤡
बापाला असच बोलतो का@@ravindrasawant8079
@@ravindrasawant8079 Yat haad mhnnya sarkha kai vatla tula, Maharaj aste tr kai mhntle aste ha vichar karun vaag thoda
@@ravindrasawant8079 कुत्र तुझ्या आईला झवल का ?😂😂😂😂
कमेंट वाचून एक गोष्ट मात्र कळाली. लोक खूप हुशार आहेत. नेत्यांनी आता जनतेला मूर्ख बनवायचं काम बंद करावे, जनता आता जागरूक झाली आहेत. फुलेंची एवढी क्रेझ आहे मला कौतुक वाटायला लागलंय या माणसाचं❤
Netayna Nahi RSS walayana
महात्मा फुलांच्या कार्याचा धसका घेऊनच दगडुशेठ गणपतीची स्थापना केली असं मला वाटते. कारण, देशातील ते पहीली महिला शाळा होती आणि एक क्रांतिकारक बदल लोकांच्या मनात झाला. त्या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरही ठिकाणी, महीला शाळा सुरू झाल्या. आता प्रश्न येतो, की तिथेच का, तर माझं असं मत आहे, की लोकं शाळेत जायला लागले, तर त्यांच्या मनात आणि विचारात आमुलाग्र बदल येऊन, ते देव व धर्मापासून दुर होण्याचा संभव होतो, आणि त्या जागेचं ऐतिहासिक महत्त्व हे अनेक पटीने वाढतं. तत्कालीन धार्मिक चळवळ चालवणा-यांच्या मनात हे गोष्ट आली असणार आणि म्हणूनच त्या ऐतिहासिक जागेचं महत्त्व कमी करण्यासाठी, तिथेच एक मंदीर बांधण्यात आलं. आपण, आज त्या शाळेची अवस्था पाहू शकतो आणि मंदिराची. कारण, त्या शाळेत जाताना, जेव्हा केव्हा तुमचं लक्ष मंदिरावर जाते, तुम्ही गणपतीला नतमस्तक होता आणि तुमच्या मनातला धार्मिक विचार पुन्हा जागृत होतो वा तो वाढतो. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाज सुरू करून चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या चळवळीचा परिणाम दिसु लागला होता. पण, नंतरच्या स्वातंत्र्य चळवळीमुळे तो विद्रोह कमी होऊन, स्वातंत्र्य प्राप्तीकडे लोकांचा रोख वाढून, सत्यशोधक समाज चळवळीला फारसं महत्व राहीलं नाही. ते फक्त दलित समाजाने उचलून धरली, कारण, त्यांचा छळ वा शोषण स्वातंत्र्य चळवळीतही सुरूच होतं आणि, शाहू महाराजांचं दलितांविषयी सर्वसमावेशक धोरण आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांचा उदय. यामुळेच, दलितांनी धर्म आणि ईश्वरवाद सोडून बौद्ध धर्माकडे आपले पावले वळवली.
Brahamn rss sarw credit seatacha ghetat Yana borderwar pathawa
@@kamalchahande8081 Khup Brahman borderwar aahet! Military madhye Officer mhanun ! RSS nech Brahmananna sainyaat janyaas tayar kele !Aata tumhich jaa! Narawne,Pande he Brahmanach aahet! Nuktech Chief of Army padawarun nivrutt zalele!
👍❤
सावित्री जोती आभाळाएवढी माणसं होती..
होती म्हणजे, ते विचार रुपी आजही आपल्यात आहेत
@@Aparajito2000physically sir. प्रत्येक ठिकाणी भावनिक नाय व्हायचं. महात्मा फुले त्याच्याही विरोधात होते. गुलामगिरी वाचा.
महात्मा ज्योतिबा फुले
फु×××😂ले
@@SaurabhChaturbhuj नीट बोल तुझा बाप माहीत नाही का कोन आहे
@@SaurabhChaturbhuj Are dada kashala shivya khaiche kama karto?
@@SaurabhChaturbhujxxx चे काम तुझी बहीण करते वाटत😂😂😂
@@SaurabhChaturbhujare baba phone number tari deto ka tuza mag sangto Mahatma phule kon hote
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधी शोधून पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी केले हे देखील निर्वदा सत्त्य आहे... सार्वजनिक कार्यक्रम लोक खुप मोठया परमण्यात येत आहे हे लोकमान्य लक्ष्यात आला वर सार्वजनिक गणेशउत्सव लोकमान्य टिळकनी चालू केला......
हे साफ खोटे आहे जरा नीट माहीती घ्या...
Lokmannya nahi Bhatt mannya 😜😂😂😂😂😂😂😂
@@crante8357 tuzya aai var ale hote na
Mi shenga khallya nahit 😂 mi kay hagnar nahi😂😂
महात्मा फुले ❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🚩
महात्मा जोतिबा फुलेंनीच छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली आहे.
हेच अंतिम सत्य आहे.
जय भीम, जय शिवराय.
सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले ❤❤❤❤
😂😂😂😂
❤❤
टिळकांचा जन्म 1856 सालचा महत्मा फुले यांनी महाराजांची समाधी शोधली 1869 ला, म्हणजे टिळक होते 13 वर्षांचे. 13व्या वर्षी ते रायगडावर गेले असतील का?भगवतच्या डोक्यात फरक झालाय.
तेच की 🤦♂️
sagla peopoganda chalu ahe deshat😂
विधानासोबत पुरावे पण द्यायला पाहिजे होते.
नाहीतर "राम हे एक काल्पनिक पात्र आहे......पण रामाणे एका दलिताचा जीव घेतला होता " असं म्हणणाऱ्यांमध्ये आणि भगवत मध्ये फरक उरणार नाही.
🤣🤣🤣
खैबर खिंडीतून आले.आणि..
करोडो रुपयांची मालकी असून जो व्यक्ती. स्त्री शिक्षणा साठी स्वतःचा व बायको च्या अंगावर शेन टाकलं तरी मागे वळला नाही. त्यांनी देशा साठी काय केले हे आपण सर्वांना माहीत आहे
त्यांना मारून टाकायचा प्रयत्न सुद्धा झाला. भयंकर होतं सगळंच. नशीब त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती. पेशवे आणि त्यांच्या मिंद्यांची नव्हती
Maany! Pan tyanchya samajanech tyanna traas dila! Swatahchya waadyaat tyanninmulinchi shala kaadhli naahi tar Bhide naavachya Brahmanachya waadyat ka kaadhli mag?
@@jyotsnapantsachiv5346 brahamnannich tyanna khup tras dila. They even tried to kill him. One reformed Bhide can't obliterate all that horrible sin
@@ShaunakDeogirkarOBC so few bad brahmans can obliterate all brahmans good/bad deeds?
@@RO-One why good bramhins don't stop them? 🤔
संपुर्ण देशाला माहीती आहे महात्मा जोतिबा फुले यांनी सोधली
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढलेली आहे हे सत्य आहे
✅
❌
Lokmanya tilak
महात्मा फुलेंनी शिवरायांवर एक पोवाडा लिहीला होता तो अजून सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात आहे.
शिवाजी गजर जयनामाचा झेंडा रोविला
क्षेत्र्यांचा मेळा मावळ्यांचा शिकार खेळला
माते पाई ठेवी डोई गर्व नाही काडीचा
आशिर्वाद घेई आईचा.
आलाबला घेई आवडता होता जिजीचा, पवाडा गातो शिवाजीचा
जय शिवराय जय ज्योतिबा ❤❤❤
महाराजांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधून काढली हे निर्विवाद सत्य आहे
हेच निर्विवाद असत्य आहे
@@MrPrashantrengeतुझं सत्य काय आहे
@@MrPrashantrenge
खर् नाव ऐकलं ना म्हणून जळाली का
@@MrPrashantrenge😂😂😂😂😂
@@MrPrashantrengemurkha
शिक्षणाचा बादशाह #महात्मा ज्योतिबा फुले 😍🥰🔥
@@akshaychavan5101 साहेब यांच्या कितीतरी अगोदर कुलाब्या जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या होत्या. काय पण मुर्खासारखे बरलू नका 🌹🙏🙏
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कधी हरवलीच नव्हती. हरवला होता तो मराठी माणूस. जो जातीपातीत विखरून गेला होता, अगदी आजच्या सारखाच.
Exactly!
अजुनही हरवलाच आहे. कमेंट्स बघा, नुसता जातीवाद चालू आहे
अगदी बरोबर शोधावी लागली याची लाज नाही कोणालाच आणि आता ही तीच परिस्थिती आहे.. ताराराणी समाधी, गडावरील अतिक्रमण 😔
बरोबर आता ही तीच परिस्थिती आहे आता ही अतिक्रमण मधून गड शोधवा लागतो 😔
जय ज्योतिबा जय सावित्री
महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आनी पहिली शिवजयंती साजरी केली
He khote ahe
@@3lokd633khar Kay te pn sang ki mg??
@@3lokd633मग आम्हाला पण खरं कळु द्या
शोधायला हरवली होती काय, काहीही ईतिहासात घुसडण्यात येते
@@rajendrabenake6740हो हरवलीच होती समाधी ...शिवाजी महाराजांचा इतिहास लपवलाच होता पेशव्यांनी ...
राज घराण्यात सुद्धा संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू यांच्या मृत्यू नंतर राज गाडी साठी आपसात युद्ध झाले ....या सगळ्यात शिवाजी महाराजांना इतिहासाच्या मागेच टाकला ...
महात्मा फुले नी स्वतः रायगड किल्यावर जाऊन समाधी शोधली ...आणि पहिली शिव जयंती साजरी केली...
🙏जमा निधीचा नेमका काय घोळ झाला,हा अभ्यास करावा बोल भिडूने..
आणि म.फुले यानचें महत्व कमी करण्याचा हा अट्टाहास कशासाठी चाललाय,हे ही स्पष्ट करावे..
वावा भावा फारच छान मुद्दा का हे लोक मा.फुलेना दाबन्याच काम करत आहे
ते संघी विचार च होते ज्यांनी महाराजांचा पहिला राज्याभिषेक होऊ दिला नाही 😡😡😡 आणि आता राजकीय फायद्यासाठी महाराज जवळचे झालेत
कसं आहे ना सोन्या तु कृष्णाजी अनंत सभासद लिखित सभासद बखर वाच जी बर्यांच प्रमाणात समकालीन आहे. त्यात तुला समजून जाईल
@@SaurabhChaturbhuj फक्त ते च एक इव्हेंट नाही जेव्हा महाराजांची त्यांनी इज्जत कमी केली, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पेशवाई कशी काय आली🤔
आधी बुद्धाला विरोध केला पण मिटवू शकले नाही म्हणून विष्णू अवतार म्हणून स्वीकारले. बाबासाहेबांचं पण तसच केलं. भट खूप घातक आहेत
@@SaurabhChaturbhujअरे सौऱ्या ... छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणारी जमात कोण ? तुला माहिती नसेल तर माहिती करून घे
शिवराज्याभिषेका ला झालेला बाह्मणी विरोध ही जदूनाथ सरकार ची उपज आहे त्यांनी पहिल्यांदा असा उल्लेख केला कि बाह्मणांनी विरोध केला राज्यभिषेकाला . हा जदूनाथ मुळचा बंगाली त्यात पुन्हा इंग्रजाळलेला. त्याने अनेक घाण आरोप केलेत महाराजांवर तो औरंगजेब चा चरित्रकार आणि औरंगजेबाच्या आयुष्यातील एक न वगळता येणारं पात्र ( अनुषंगिक शाखा ) एवढंच तो महाराजांना समजतो तो काही शिवभक्त, शिवप्रेमी नव्हे जदूनाथ सरकार हे शिवरायांना शिवा म्हणत असतं . तो अनेक मराठी कागदपत्रांविषयी गैलमाहित गार होता
अश्या व्यक्तीच्या निष्कर्षावर किती विश्वास ठेवावा हा पण प्रश्नच आहे
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी शोधली छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी 🙏🙏 जय शिवराय जय ज्योती 🙏
हेच अंतिम सत्य आहे 🙏🙏
जय शिवराय जय ज्योती 🙏🏼🙏🏼🙏🏼❤️
@@vivekkhairnar9278😂
❤
@@vivekkhairnar9278 🤦😂
रिसर्च आवडला . माहिती मिळवणं आणि संकलित करून ती योग्य प्रकारे सांगणं ह्यात 'बोल भिडू ' निष्णात आहे
महात्मा जोतिबा फुले :- १ली छ. शिवाजी महाराज जयंती
लोकमान्य टिळक :- गणेश उत्सव
शिवजयंती टिळकांनी सुरू केली, देशभरात सर्वीकडे त्यांनी शिवजयंती साजरी केली
@@CrazyPanda.000 brrr guruji
शिवाजी महाराज यांची समाधी ची विस्मृती कुणामुळे झाली याचा शोध घेतला पाहिजे
Peshwai
बरोबर लोक काय करत होते तेव्हाचे सोडा आता ताराराणीन ची समाधीची अवस्था बघा लोक फक्तं वापर करून घेतात बस 😔
लपवली गेली.....
पद्धतशीर!!!!
@@sushant1492सहमत
@@siddheshchavan5110 अहो लोक ही रायगड़ावर जात न्हवते
जबरदस्त इतंभुत माहिती...👍💯
महात्मा ज्योतिबा फुले🙏🙏
Mahatma jyotiba Phule 🙏🙏
Krantisurya महात्मा फुले
एक मराठा लाख मराठा ❤
आजचे कोल्हापूर गादी, सातारा गादी आज मिरवतात त्यांना आपले पणजोबा, खापरपणजो यांना काहीही माहिती नाही हे किती भयानक वाटते. आज ते का इतका जोर/ आवाज करतात हे विशेष वाटते
दत्तक वंश असल्यामुळे माहित नसेल. कदाचित.
कोण बोलले सर्व माहिती आहे त्यांना जाऊन विचार
वारसा बिरसा काहीं नसतो. खरे वारसदार आपण आहोत. ते फक्त प्रॉपर्टी वाले वारसदार. तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपण आम जनता आहोत, त्यांचें नातू नाहीत. ते फक्त त्यांच्या बंगल्याचे वारसदार
Ye lok इंग्रजच्य pension वर् जगत् बसले होते
@@skdamale
tumchya sarkhe engraja che pay chatnare navte sut buut tay ghalun 😄😄
आमच्या शिवाय तुम्ही कोणीच नाही हे, बोंबलून बोंबलून ओरडणारा एकच समाज होता आणि आहे... ज्याला फक्त हातात सत्ता हवीय दुसऱ्यांचे शोषण करायला
भांडण लावा पुरती सत्ता पाहिजे
@@durgakhandare8313 भांडण बाकीचे करत बसतात यांना फक्त राज्य करायला सत्ता पाहिजे.. फक्त हस्तक यांचे हवेत
क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनीच सर्वात प्रथम शिवजयंती साजरी केली रायगडावर जाऊन त्यानीच शिवसमधी शोधली हे निघळ सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे❤
सरसंघचालक मोहन भागवत यांनी इतिहास बदलू नये,महात्मा फुले अभ्यासावेत.
सत्य परेशान हो सकता है,पराजित नही!
भागवत खुप जवाबदारी व्यक्ती आहेत.कॉंग्रेसची एकुणच देशाविषयी, मराठा साम्राज्याविषयीची,शिवरायांविषयीची भूमिका दुषित आहे.मुस्लीम तुष्टीकरण व हिंदू विभाजन ही सत्तेत रहाण्याची त्यांची नीती आहे.
सबळ पुराव्यांच्या आधारे इतिहास संशोधन झाले पाहिजे.मराठा साम्राज्याचे अनेक महान कार्य यातुन बाहेर येईल.
रामाचा पहीला राज्याभिषेक महाराष्ट्रात झाला आहे.शिवराय महाराष्ट्रानेच निर्माण केले,मोदी काय की महात्मा गांधी काय यांचं grooming मराठी माणसांनीच केले आहेत.हाच महाराष्ट्र धर्म आहे.मराठा लुटारू नाही,धर्मसंस्थापक आहे
Mahatma Fule 🎉
Me ek kattar hindu म्हणून सांगू शकतो की शिवछत्रपतींची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधली हे १०१% सत्य आहे.
राईट
महात्मा जोतिबा फुले 🙏🙏
महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीला काउंटर म्हणून टिळकांनी गणेशोस्तव सुरू केला ...........
खोटा इतिहास पसरवू नका कारण महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज समाधीचा शोध घेऊ पहिली शिवजयंती साजरी केली तर लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रचार संपूर्ण भारतभर केला कारण टिळकांच्या पुढाकाराने महाराष्ट्र बाहेर पहिली शिवजयंती बंगाल मध्ये साजरी केली होती ती आज केली जाते दोघांचा एकच उद्देश होता लोकांनी एकत्र यावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गणेश उत्सव शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहेत
Pahila Ganesh utsav BHUSAHEB RANGRI yani suru kela 30 years kesacha nikal ka lagat nahi.
😂😂😂😂
@@maheshgaikwad6798konala samjavtos bhau, evdhech yanche dnyan , 😂😂watsapp university che sadasya aahet te😂😂
महात्मा जोतिबा फुले यांनी शिवाजी महाराज यांची समाधी शोधली हे सत्य आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विशेष म्हणजे इंग्रजांनी इतका वाटा दिलाय म्हणजे कधी कधी वाटते इंग्रजांनी चांगले काम पण खूप केलेत.
१. जीर्णोद्धार
२. दलितांचे हक्क त्यांना मिळवून द्यायला मदत केली.
३. मुंबईचा विकास
४. रेल्वे
५. ब्राह्मण जातीवादीला शह देऊन आधुनिक शिक्षणाला प्रोत्साहन दिले.
इत्यादी....
असे काही नाही देश किती मागे गेला... ज्या देशात इंग्रज न्हवते तिकडे काय रेल्वे, बिल्डिंग झाल्या नाहित, विकास, शिक्षण हे त्यांच्या फायद्या साठी केला त्यानी
इंग्रज काही आपला विकास करायला आला नव्हता, पण आल्यावर इथली मुरदाड संस्कृती जीवंत करुन गेला.
Changli karya zali pn ti dekhil tyanni tyancha faydya sathich keli. Tyanna bhartacha kahi ghena dena navtha.
इंग्रज यांनी भारतीय शेतकऱ्यांना भिकेला लावले. जास्त कर लावले.लूट केली
डलहौसी ने संस्थाने खालसा करून देश एका प्रशासन खाली आणला
एखाद्या नेत्याकडून चुक होऊ शकते पण, RSS चे प्रमुख असा इतिहास बदलून सांगु लागले वा...😅
कारण.....
खोटे बोल;;;; पण ते रेटून बोल!!!
😊
षंढ प्रमुख बामण आहे 😅
@@bhagwat9992 यातून आई बापाचे संस्कार दिसतात तुझ्या. तुझा बाप त्या प्रमुखात असता तर बरं झालं असतं😂
Satya konala cha mahit nahi aahe..
Ha itihaas lokana mahit nahi aahe..
Chuk hote
@@bhagwat9992 "फितरत" महत्वाची आहे ओ.
तसं तर राहुल गांधी पण बामन च आहे.
महात्मा जोतिबा फुले.... जय शिवराय 👍
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या नंतर अशी फसवी विधाने करण्याची स्पर्धा लागली आहे कारण त्या घटने वरचा फोकस दुसरी कडे न्यायचा आहे
👍
Absolutly correct, I agree with your Statement
That's good one..
महात्मा ज्योतिबा फुले ❤
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढणारे ,आणि पहिली जयंती काढणारे .. खरे शिवशाहीर .महात्मा ज्योतिबा फुले ❤ ...✨👍🏻
महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आणि लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. दोघांनीही महान कार्य केले आहे.
कृपया महापुरुषांच्या नावाने वाद निर्माण करू नका.
महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ तर बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला या वरूनच समजते पहिला शोध कोणी लावला असावा.. बाकी काही सांगायची गरज च नाही
@@JbrosCreation माझा जन्म 1963चा पण मी सहावीला असताना पेण ते रायगड सायकलवरून गेलो होतो. मी सातवीला असताना माझ्या मुले चार बायकांना पोरे झाली होती 🌹🙏🌹
राजकारण कुठे पण घालायची खूप वाईट सवय पडली आपल्या लोकांना...शोधली हे महत्वाचं🚩
महात्मा फुलेंनी १८६९ साली रायगडावर शिवरायांची समाधी शोधून काढली.. १८७० साली देशात पहिली शिवजयंती पुण्यात साजरी केली.. तेंव्हा टिळकांच वय दहा वर्षे होते म्हणजे टिळक शाळेत जात असे.. मग तर टिळकांनी समाधी शोधली हा विषयच लांब राहिला..
ज्योतिबा फुले ❤
राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या कार्या एवढा टिळक यांनी विचार सुद्धा केला नसेल
महात्मा फुले यांनी जातीभेद नष्ट केले पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान दिले नाही. ते टिळकांनी दिलेले आहे। इंग्रजी राजवटीत शेतकरी अति कराच्या बोजामुळे नाडला गेला होता. इंग्रजी राज्य मधे बहुजन समाजाला शिक्षण सुविधा मिळाल्या तरी ते भारतीय लोकांची लूटमार करीत. इंग्रज लोकांना टिळकांनी घालवले. फुले यांनी नाही.
एक समाजकारनी होते आणि दुसरे राजकारनी दोघांची तुलना होऊ शकत नाही.
आपणच आपले सुधरु ही टिळकांची भूमिका होती.आपल्या देशातील, परंपरेतील गोष्टीत खोट काढुनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न इंग्रजी सत्ताधीशांनी करुन घेतला.देशाचे तुकडे केले.समाजाचे तुकडे केले.चुकिच्या इतिहासाला प्रोत्साहन दिले.
महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक दोघं ही महान व्यक्ती आहेत फक्त जाती वरून भेद भाव करू नये
शिव जयंती असो की गणपती उछाव असो लोकांना एकत्र आणून देश स्वतंत्र करणे हाच उद्देश होता
फक्त राजकारणी नाही तर समन्या जनता देखील या वादाला जबाबदार आहे जाती वरून महापुरुष वाटणी केली
देश हिताचं नाही ही विचार सरणी
महात्मा फुले यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली. जय शिवराय 🚩 जय जोती 🚩
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवसमधी चा शोध घेतला आणि शिवजयती सुरू केली 🕉️🙏 जय शिवराय🔱🚩
शिवाजी महाराज याची समाधी महात्मा ज्योतीबा फुले सर्व प्रथम शोधली जय ज्योती जय क्रांती
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले 🚩
जय शिवराय..❤
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एक अंतिम सत्य❤❤
जिंकलास भावा काय खतरनाक खरी माहिती दिलीस. बोलभिडून अक्ख मार्केट खाल्लं. Best wishes.
जगात फक्त चार महात्मे आहेत.. महात्मा बुद्ध, महात्मा फुले, महात्मा गांधी आणि महात्मा बसवेश्वर...i love Mahatma fule❤❤
No Mahatma gandhi
odd man out -Gandhi 😜😂😂😂😂
Mahatma Jyotiba Phule 👏🏻❤️
महात्मा फुले यांनी शोधली समाधी
जय शिवराय, जय ज्योतिबा, जय भीम.
बहुजन समाज किती जागृत आहे, त्यांच्या प्रतिक्रिया कशा व किती तीव्र येतात ते पाहण्यासाठी भागवत जाणूनबुजून मुद्दाम असे विधान करतात याला खडा टाकून पाहणे म्हणतात. महात्मा फुलेचे महत्व अशा बाष्कळ विधानामुळे कमी होत नाही
Mahatma Fule🙏💐👍
महात्मा फुलेंनी समाधी शोधे पर्यंत महाराजांचे वंशज आणि इतर मराठे किंवा इतर कोणीही काय करत होते? महात्मा फुलेंनी समाधी शोधुन काढली, हे सत्य तुमचा देव जरी आला तरी खोडु शकणार नाही!!
तेव्हाच्या पुढाऱ्यांचा हेतु स्वातंत्र्य मिळवणे आणि प्रगती करणे हा होता.
दुर्देवाने आता लोकांमध्ये भांडणे लावणे आणि सत्ता मिळवणे असा झाला आहे.
महात्मा जोतिबा फुले
जय ज्योती जय क्रांती✌🏻
फुले जन्म १८२७
टिळक जन्म १८५६
महात्मा जोतिबा फुले यानीच फक्त 🇮🇳
शिवाजी महाराजानंतर माझ्या मनात सर्वात जास्त आदर महात्मा जोतिराव फुले यांच्याबद्दल आहे❤
महात्मा ज्योतिबा फुले जय भिम 💙💙💙
चिन्मय दादा तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही संमती बद्दल खूप छान माहिती दिली तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही अशीच आम्हाला छान छान माहिती देत जा धन्यवाद चिन्मय दादा
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले ❤
टीळकांचा जन्म कधीचा?
तर 13 जुलै 1856
1869 ला त्यांचे वय किती असणार..? 13 वर्ष....
मग आता आजच्या पिढीनी साधा विचार करावा की राजांच्या समाधीचा शोध कोणी लावला असेल....?
या जगातील पहिली शिवजयंती क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रायगडावर समाधीचा शोध लावून केली आहे...
💐💐💐📚
क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले की जय 🙏🏼
सत्यशोधक
मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही.
😂😂😂
😂😂😂
Tarfalya sahit shenga khalya
@@drakengarddrake1816😂
मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी काय हागणार नाही😂😂
हे फक्त स्वतःपुरतं बोलणं झाला एवढा बोललो म्हणजे खूप काही केलं असं नाही
महात्मा फुले यांनी समाधी शोधली पोवाडा लिहिला.
टिळक हा खूप उर्मट माणूस होता. तो जे वागला आहे शाहू महाराजांबरोबर हे सर्वसुत आहे.
Must read history before any think
Tilaks was the first person to celebrate shiv jayanti in public
👍🤝🙏
उर्मठ आणि कर्मठ
@@shankarkendre1579 शाहू महाराज यांच्या वर वेदोक्त प्रकरणावर टीका लोकमान्य टिळक यांनी केली शाहू महाराज यांच्या वर सर
लोकमान्य टिळकांना काहीही बोलू नये. मी मराठा आहे, मला ते मराठी माणसाचे कट्टर प्रेरणा दिसतात. शिवजयंती व गणपती उत्सव त्यांनी सुरू केला आहे
तीळकाचे जीवन वर्ष आणि महात्मा फुलेंचे जीवन वर्ष पहा भेट देणे, शिवजन्मोस्तव वर्गणी साजरा करणे या बातम्या पुरेशा आहेत
यामध्ये टिळकांचे महत्व कमी होत नाही ्
महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरु केली,तेव्हा
लोकमान्य ठिळक १३ वर्षाचे बाळ होते.
म्हणून बाळ गंगाधर टिळक होते ते
@@सागर_शेवाळे😂😂😂
🙏👑छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🚩
fakt ani fakt Mahatma Jyotiba Fule❤
महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला
The great information sir ❤
नशीब एवढेच की भागवत टिळकांचे नांव घेत आहेत, महारांजी समाधी मोदींनीच शोधली असे म्हणाले नाहीत.
Mahatama Jyotiba Phule 🙏🙏
महात्मा फुले यांनीच शिवसमाधी शोधून काढली...
ते कुठे गेलेत टिळक टिळक करणारे एक पण जन दिसत नाही😂,
फक्त शिव फुले शाहू आंबेडकर ❤
Mahapurush hey sarva saarkhey astaat aani adarniya astast..
pan tarihi vicharto.. Shahu Phule Ambedkar yanni swatantryasathi kaay kele? kiti jail bhoglya??😡
छत्रपती शिवाजी महाराज समाधीचा शोध महात्मा फुले यांनी लावून पहिली शिवजयंती साजरी केली तर लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज प्रसार महाराष्ट्र बाहेर केला महाराष्ट्र बाहेर पहिली शिवजयंती बंगाल मध्ये साजरी झाली होती सखाराम देऊस्कर चेक करा
शिवजयंती साजरी करणाची रेस नव्हती त्यांना लोकांना एकत्र करायचे होते भगतसिंग सुभाषचंद्र बोस ते नेहरू पर्यंत इतिहास पोहचला त्याचे श्रेय दोघांना दिले पाहिजे कारण आपण आता टिळक व फुले यांच्या जातीत रस आला आहे पण शिवजयंती का साजरी केली तो उद्देश सोडून दिला आहे आपण आपल्या इतिहास बद्दल किती जागरूक आहे माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली बायको सईबाई समाधी आपल्या ५ वर्षे पूर्वी सापडली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@@udaybaviskar2422 pon🔔 gyani Jail bhoglya te deshasathi nahi ,😜
Tilak la jail jhali 🔔
te shahu Maharajanna Marnyachya kat karnyasathi ,🤮
Mafiveer la jail jhali 🔔
te British Mahilecha Vinaybhang karnya sathi 🤮
aani itihasat lihun thewl deshasathi jail madhe gele 😜🤮🤮🤮🤮🤮
@@udaybaviskar2422जेल भोगल्यामुळे स्वतंत्र भेटत का बाळ 😂बाहेर राहून नाही भेटत 😂😂😂
@@pranavwanjare4470 'Bhetat' nasta
'Praapt' hot asta.
Ghari basuun Swatantrya praapti hotey ka?? 😳🤪.
Vay kaay tuza? kontya shala-College madhye shiklaas??🙏🤦
||• महात्मा ज्योतिबा फुले •||
सत्य काय सत्य असते ते कधी लपत नाही आणी महात्मा जोतिबा फुले यांनी शोधून काढली हेच सत्य आहे दोन्ही व्यक्ती महान आहे लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले आणि त्यांचे आदर्श स्थान हे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यामुळे इतिहास माहित नसणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये 🙏🏻🙏🏻
फक्त आणि फक्त
(महात्मा ज्योतिबा फुले ❤🙏🏻)
JAY SHIVRAY 🚩
जय जय राम कृष्ण हरी 🙏
महात्मा ज्योतिराव फुले
1897 मध्ये 16000 जमा वर्गणी नेमकी कुठं गेली. लगेच 1906 मध्ये 5000 जमा वर्गणी डेक्कन बँकेत जमा करण्यात आली तर ही बँक कोणाची याचा शोध घ्या
मला एक प्रश्न पडलाय...एवढा महान राजा ...शून्यातून स्वराज्य निर्माण करतोय....सर्वात बलाढ्य मुघल साम्राज्य वर दहशत निर्माण करतो ..असा राजा 18 व्या शतकात एवढा विस्मरणात जाते कशी.
तेव्हाच का आताच्या काळात उतर मिळेल तुम्हाला.. गडावरील अतिक्रमण, महाराणी ताराबाई समाधी अवस्था, लोक जंजिरा बघतात पण बाजूलाच पद्मदुर्ग त्यांना कोणी दाखवत नाही कोणती ही होडी तिकडे नाही, लोक महाबळेश्र्वर ला जातात पण हॉटेल वाले (मराठीच)प्रतापगड जाण्यापासून रोखतात. हरवणारच ना सगळं
विस्मरणात गेलेल्या छत्रपतींचा इतिहास सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनीच केलं आहे . हे आजच्या बहुजन समाजाला जाणीव होत नाही
KRANTI SURYA MAHATMA JYOTIBA PHULE..
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी रायगडावर महात्मा फुले यांनी शोधून काढली.
Jay Bhim 💙🙏🙇