Gautam Adani US Indictment: US Federal Court कडून अदानींवर फसवणुकीचा आरोप, नक्की प्रकरण काय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2024
  • #BolBhidu #GautamAdani #USBriberyScheme
    अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी परत एकदा अडचणीत सापडले आहेत. परत एकदा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकन न्यायालय आणि नियामकाने अदानी ग्रुपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावरील हा आरोप कंपनीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात आधीच चौकशीला सामोरे जाणाऱ्या अदानी यांना अमेरिकन कोर्टाने अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने अदानी यांना लाचखोरी, गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.
    या बातमीनंतर, अदानी पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई आणि अदानी ट्रान्समिशन सारख्या अदानी बाँड्समध्ये 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. अजून एक महत्व्हाचा मुद्दा म्हणजे, अदानी यांची कंपनी ग्रीन बाँडद्वारे निधी उभारणार होती, ती स्किम सुद्धा रह करण्यात आली आहे. अदानी यांच्यामुळे आधीच त्रासलेल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झालेली दिसून येतेय. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 392

  • @shivamsanap98
    @shivamsanap98 10 часов назад +435

    हा आरोप नाही हा अमेरिकन कोर्टाचा निर्णय आहे🎉

    • @ShivajiSwami-p7i
      @ShivajiSwami-p7i 10 часов назад +18

      Tu yeda aahe ka 2800 stock 2200 aala tula mahiti nahi bhava kiti loss zalay exit karayala sudha vel milala nahi.

    • @shivamsanap98
      @shivamsanap98 10 часов назад +2

      ​@@ShivajiSwami-p7iकिती चा तोटा झालाय?

    • @ShivajiSwami-p7i
      @ShivajiSwami-p7i 10 часов назад +9

      @@shivamsanap98 20187 chalu aahe avdav cover hou de parat adani chya nadi nahi laganar tya tension madhe daru pitoy 8pm cotar

    • @rohitogale3975
      @rohitogale3975 10 часов назад +1

      ​@@ShivajiSwami-p7i arye bhava wait plz penic nako hau recovery hoyile thoda time de

    • @ShivajiSwami-p7i
      @ShivajiSwami-p7i 9 часов назад

      @@rohitogale3975 ok boss

  • @Sonu_P358
    @Sonu_P358 9 часов назад +219

    ही बातमी ऐकून खूप आनंद वाटला.😊

    • @rajupandagale6299
      @rajupandagale6299 7 часов назад +8

      आता मालकासाठी रामु काका काय करतील 😮

    • @vishalpunekar6493
      @vishalpunekar6493 6 часов назад +2

      ये भेंचोट तुला साधं आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नसेल पण लय नाटक

    • @User-ce4zu
      @User-ce4zu 6 часов назад +2

      January madhe Trump aala ki sagle thik hoil

    • @vishalpunekar6493
      @vishalpunekar6493 6 часов назад +3

      And i am not give you this reply as modi fan but as upsc aspirants and non biased parson stay updated with global media understand

    • @Guru_Eyes
      @Guru_Eyes 5 часов назад

      Bro ignore this ppl they hv zero knowledge abt politics & political economics...faqt Rahul Gandhi Kai bolla kahi nahi tyacha varti bak bak karnar....aata hey america wale adani che shares purchase karna ani paise kamavnar...usa ne modi jeva cm hota gujrat cha Teva Tyanna banned kela hota jeva PM jhale Teva Kai jhala...usa cha vishwas kela ki desh dubla...​@@vishalpunekar6493

  • @ravirajshingate8219
    @ravirajshingate8219 10 часов назад +268

    एक है तो सेफ हैं 😂😂😂

  • @sir-111
    @sir-111 10 часов назад +262

    तिथे मोदी सरकार नाही हे अदानी विसरलेले होते बहुतेक😉

    • @sanket4242
      @sanket4242 9 часов назад +14

      अदानी मोदी च्या भरोसे बसले आणि मोदी अदानी च्या

    • @prravindrass
      @prravindrass 8 часов назад +3

      @@sanket4242 😀😀😀😀😀

    • @Maratha699
      @Maratha699 3 часа назад +1

      😂😂😂

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 2 часа назад

      😂😂😂

    • @sumitborse
      @sumitborse Час назад +1

      Are chu Biden government la Adani awadat nahi karan to Trump la support krto mhnun mahit nsel bolu nko..

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 10 часов назад +174

    म्हणजे राहूल गांधी म्हणत्यात ते खरे आहे .अमेरीकेने ताब्यात घेतल्यास परत भारतात पाठवू नका हि अमेरीकेला विनंती 😂

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 10 часов назад +211

    आता देशाला समजल की "एक है तो सेफ है" म्हणजे काय...भारतात एक होते म्हणून सेफ पण परदेशात ?
    परदेशात मग अस फसायला होत...

  • @sunshine1122
    @sunshine1122 10 часов назад +120

    अमेरिका आहे भिडू भारत नाही. कसं होईल आपल्या देशाचं..😢

    • @vishalpunekar6493
      @vishalpunekar6493 5 часов назад

      तुला लय कालजी आहे का मग उतरकी उद्योग धंद्यात दे शिल की पाच पनास बेरोजगारांना

  • @PBXguru1
    @PBXguru1 3 часа назад +15

    गुजराती श्रीमंत असू शकतात पण सरळ मार्गी असू शकतं नाही.

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 8 часов назад +99

    भक्तांनो अमेरिकेला boycot करा...
    आणि...
    अमेरिकेतील लोकांना भारतात नौकरीसाठी साठी अजिबात घुसू देऊ नका..😂

    • @indian62353
      @indian62353 7 часов назад +6

      अमेरिकेतील लोकं भारतात नोकरीला येतात का? 😂😂😂

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 6 часов назад +13

      @indian62353 मुद्दामून लिहिलं तस मी .. उलटं.. 🤣
      आपले लोकं तिकडे अमेरिकेत जास्त जातात म्हणून...

    • @indian62353
      @indian62353 6 часов назад +5

      @@pratappagar3344 हो मला समजला जोक 😂

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 6 часов назад

      @@indian62353 🤣👍

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 6 часов назад +7

      Well Said😂

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 9 часов назад +126

    अमेरिकेला फसवतात तर भारतात मोतीच्या आडून किती मोठी फसवणूक केली गेली असेल याचा लोकांनी विचार करावा...!!

    • @sumitborse
      @sumitborse Час назад +1

      Jhamnya kay matter ahe te samjun ghe pahile mg bol gavthi makad 😂

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 5 часов назад +25

    महत्वाचे म्हणजे हे फक्त आरोप नाहीत US कोर्ट म्हणत आहे की ते यात दोषी आहेत म्हणजे हा फक्त आरोप नाही तर निर्णय आहे..

  • @Dharmik459
    @Dharmik459 10 часов назад +61

    *एक है तो सेफ है* याचा खरा अर्थ समोर आला. अदानी, अंबानी आणि मोदानी तर पहिलेच आहे.

  • @yashooo.0x
    @yashooo.0x 8 часов назад +48

    निडणुकीपूर्वीच हे बाहेर यायला हवं होतं

    • @macdeep8523
      @macdeep8523 5 часов назад +3

      Moti ne request keli hoti , Maharashtra election nanatr Kara

    • @tanmaysawant496
      @tanmaysawant496 57 минут назад

      ​@@macdeep8523😂😂

    • @tanmaysawant496
      @tanmaysawant496 57 минут назад

      CM non BJP hoyil no doubt

  • @umarkhot8691
    @umarkhot8691 7 часов назад +27

    दर सहा महिने वर्षानंतर अदानी कोणत्या ना कोणत्या controversy मधे अडकतो आणि परिणाम सर्वसामान्य गुंतवणूकदारांना भोगावा लागतो

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 3 часа назад +4

      कारण चौकीदारही चोर है 😂

  • @MantriRohit
    @MantriRohit 6 часов назад +16

    हीच बातमी 2दिवस आगोदर यायची होती यार😂😂😂😂

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 10 часов назад +79

    एक हे तो अदानी सेफ है 😅😅😅😅

  • @riyazm3151
    @riyazm3151 10 часов назад +36

    Bol bhidu aroop kele nasun ji case chalu hoti tyacha nirnay dilay doshi mhanun.

    • @SK95021
      @SK95021 10 часов назад +7

      Bol bhidu la bhiti watte adani chi..pakit milnar kse jr bolle tyacha against tr ?

  • @AjayGosavi-rj2mg
    @AjayGosavi-rj2mg 5 часов назад +5

    द्या आजुन याच हातात आपला महाराष्ट्र आणि देश

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 8 часов назад +34

    Shame on government

  • @mandarcv
    @mandarcv 10 часов назад +45

    नक्की कोणत्या भारतीय अधिकाऱ्यांना हे कोट्यावधी रूपये मिळणार होते किंवा मिळाले याची चंकशी इडी ने करायला हवी

    • @viveks4078
      @viveks4078 8 часов назад +11

      Ed la aslya faltu kamasathi vel nahi tyanna virodhi pakshachya netyanna BJP madhye pravesh karun ghyaycha mahatvach kam aahe.....

    • @nandkishormahajan1266
      @nandkishormahajan1266 6 часов назад +1

      Pmo office 😂

    • @Happyfaces2121
      @Happyfaces2121 5 часов назад

      ​@@viveks4078😂😂

    • @rahul381988
      @rahul381988 5 часов назад

      ED फक्त विरोधी पक्षावर कारवाई करते आणि अडाणी हा लाडका आहे फेकू चा

    • @sumitborse
      @sumitborse Час назад

      Tyancha kde proof nahiye fakt pappu sarkhya netyani aarop kelya mule he hotay Adani che investment khangress chya State mdhe sarvat jast ahe

  • @Rationalhuman100
    @Rationalhuman100 9 часов назад +17

    मित्राची गरिबी मिटवण्यासाठी शेठ आटोकाट प्रयत्न करत आहे. गरीबाची गरिबी मिटल्यानंतर मित्र शेठ ला मदत करणार आहे. ✖️✖️✖️

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 3 часа назад +8

    जसे कर्म तसे फळ , जसा मोदी तसा आदानी , गुजराथी का बच्च्या कभी नही बोलेगा सच्च्या .

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 9 часов назад +34

    अमेरिकेला विनंती अडाणी ला तर घेऊन जाच पण आमच्या शेठ ला पण घेऊन जा

    • @TrishikaDeshmukh
      @TrishikaDeshmukh Час назад +1

      Tula aani tuzya family la pn gheun jatil thamb😅😅😂

    • @sumitborse
      @sumitborse Час назад

      Ka tuzya bapachya gharcha khatat ka te?

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 10 часов назад +82

    समाधानाची बाब ही की जे भक्त लोक आजवर मोदीजी ची प्राण पणाला लावून पाठराखण करत आहेत, तेच भक्त लोक आज अडाणी च्या समर्थनार्थ भक्कमपणे उभे आहेत..👏👏
    भक्ती आणि निष्ठा असावी तर अशी 🙏
    अशाने च आपण विश्व गुरू बनणार.. 👍

    • @abcd_4523
      @abcd_4523 8 часов назад +1

      Support Indian businessmen.

    • @indian62353
      @indian62353 7 часов назад +3

      😂😂😂

    • @sumitborse
      @sumitborse Час назад +1

      Tumchya sarkhe khalistani nijjar ani Maulvi la support krnya peksha changla ahe tyana pn tumchya evdhavh aanand zala asel 😂

  • @ajitvaidya7172
    @ajitvaidya7172 10 часов назад +27

    आभाळाच फाटले आहे कुठे कुठे ठिगळ लावणार आहात

  • @prathameshkavitake932
    @prathameshkavitake932 10 часов назад +25

    Modi hai toh mumkin hai

  • @dasharathpadwalkar9977
    @dasharathpadwalkar9977 5 часов назад +6

    खुप छान वाटल तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून लोक जास्तीत जास्त जागृत राहण्यास मदत होते.

  • @मराठीमाणूस2323
    @मराठीमाणूस2323 4 часа назад +2

    ही बातमी ऐकून खूप छान वाटले. आणि वाईट पण वाटले की कसं होणार आपल्या देशाचे.

  • @avinashabnave8234
    @avinashabnave8234 4 часа назад +4

    Its not blame...its a court Judgement

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 10 часов назад +56

    Jo paryant modi ahe to paryant adanila kahi tension nahi, mumbai chi jamin adanila dili ahe tyat 1 lac koti cha fayda ahe adanila

    • @riyazm3151
      @riyazm3151 10 часов назад +2

      Ek Jamin nasus , bhar pur jamini ahet.
      Airport
      Ports
      Metro
      Road project
      Power project

    • @Rs-vi6uh
      @Rs-vi6uh 10 часов назад +2

      USA India nahi aahe.😂

    • @mein3324
      @mein3324 9 часов назад +3

      पूर्ण मुंबई एअरपोर्ट अदानींच्या नावावर आहे.
      मुंबई आता गुजरातींची झाली आहे, मोरारजी देसाईचं स्वप्न पूर्ण केलं मोदींनी.

  • @kedar6658
    @kedar6658 9 часов назад +22

    Lala की दुकान बंद 😂😂😂

  • @SonuPatil903
    @SonuPatil903 8 часов назад +13

    या अडाणी च्या कंपनी मधे कोणीही गुंतवणूक करू नका रे .. हा माणूस लय फसवतो

  • @ameyhaldikar6936
    @ameyhaldikar6936 9 часов назад +16

    साहेब आहेत तोपर्यंत अडाणीच काही वाकडं करू शकत नाही आणि झालच तर साहेब वेळेच्या आधी अज्ञातवासात जाईल 😂😂😂

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 10 часов назад +23

    मोतीलाल शर्मा. मोदी कोसळला 😅😅😅😅😅

  • @rupalithorat9232
    @rupalithorat9232 8 часов назад +9

    Satymev jayte

  • @pankajbhoyar7982
    @pankajbhoyar7982 10 часов назад +11

    So good

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 5 часов назад +7

    एक व्यापारी अदानी आणि एक नेता अडाणी 😂😂😂

  • @pratikchoudhary3415
    @pratikchoudhary3415 4 часа назад +4

    Dhruv rathi exposed video loading 😅

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 8 часов назад +20

    अदानीमुळे भारत देशाच नाव जागतिक स्तरावर खराब झाल आहे.. आणि ह्याला फक्त मोदी जबाबदार आहे..
    पण अंधभक्त म्हणतील आमच्या पप्पाला काही बोलु नका...

    • @sumitborse
      @sumitborse Час назад +1

      Are chu jya thikani tyane paise invest keley tyat sarvat jast khangress che rajya aslele state ahet mg paise pn khangress chya mantri ani adhikaryana dilet

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe 3 часа назад +5

    बोला अंधभक्तांनो एक है तो सेफ है 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @iindia18
    @iindia18 10 часов назад +11

    अदानीला अटक झाली तर इकडे मोदी सरकार नक्कीच धोक्यात येणार हे नक्की आहे... 🎉🎉🎉

  • @technoideain8786
    @technoideain8786 6 часов назад +6

    😂 अत्ता कधी 1 रुपया पण शेर मार्केट मध्ये न गुंतवणारे भिकरे येऊन कमेंट करतील, पण अश्या बातम्यांन मुळे भारतीय गुंतवणूक दारांचे खूप नुकसान होत आहे

  • @mytube4559
    @mytube4559 8 часов назад +5

    मोदी है तो मुमकिन है 🙏🏼😷

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 8 часов назад +3

    शेठ आता दुसरा देश पाहतील आपल्या मित्रासाठी.. शेठ कडे खूप देश आहे..😂

  • @sanket4242
    @sanket4242 9 часов назад +20

    भक्त गायब झाले का...😂😂😂

    • @Tgerpunch1
      @Tgerpunch1 4 часа назад

      Bhakte paise Ani ajun kahi ter kala bajar Ane kutane kryant busy ahe ajun kahi ter hoil mhanun

  • @amols101
    @amols101 9 часов назад +3

    तो "अधिकारी" आहे जगन.
    त्याचा नाव डायरेक्ट आरोप पत्रामध्ये लिहलं नसेल तरी आंध्र प्रदेश मध्ये २०१९-२०२४ मध्ये उचं पद वर कार्यरत होता असा म्हणलं गेलाय. अजून काही आहेत पण जगन सर्वात मोठा आहे.

  • @sachitkhambait-dk5ch
    @sachitkhambait-dk5ch 3 часа назад +3

    इकडं तर किती फसवणूक केली असेल याने
    .... आणि अजून बँका वाले यांच कर्ज माफ करते

  • @dvrg8409
    @dvrg8409 2 часа назад +1

    Aata Airports cha Kay honar??? kai Gvk parat yenar???

  • @VishwasTandel-pv1ge
    @VishwasTandel-pv1ge 2 часа назад +1

    हेच टेकनिक भारत सुधा यू.एस. कंपन्या साथी करु शकटे.

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 9 часов назад +3

    म्हणून तर मटक्या मध्ये हप्ता भर ऑल मार्केट ला dp पत्ती च येतोय कसा, आमचं पण लॉस भरपूर आहे 🤔🤔. चिन्मय एक vdo बनव

  • @Jyoti-op1ds
    @Jyoti-op1ds 7 часов назад +4

    Adani nn chee shares padave mhanun kele tula ka evhada Anand..loaakkaanna pann loss zala aaj market kossallaa

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 9 часов назад +4

    एक्चुअली अदानी ला पब्लिक कैपिटल ची गरज आहे.. तेव्हा ह्याचे शेअर्स खरेदी करा.. भविष्यात खूप मोठा फायदा होणार आहे…

  • @vishalsawant6216
    @vishalsawant6216 10 часов назад +6

    अधिकारी कोण आहे

  • @archanakhedekar-gb4qy
    @archanakhedekar-gb4qy 4 часа назад +2

    सर्व जण गुजराती आहेत
    आजुन काय करणार
    दुसरा चायना माळ आहे हा सिर्फ 6 महिने टिकते 😂😂

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga 9 часов назад +10

    लोकांनो ह्याचे आणखी शेअर्स खरेदी करा ..

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 Час назад +1

    अडाणीची संपत्ती जप्त करा आणि मोदींनी वचन दिल्याप्रमाणे सर्व जनतेला 15/15 लाख रुपये द्या

  • @aniketshinde71
    @aniketshinde71 5 часов назад +2

    ट्रम्प तात्या न नाही जो बायडण ने आरोप केलंय नीट अभ्यास करून बोला

  • @dipak_vatari
    @dipak_vatari 7 часов назад +2

    I incurred 1.76 lakh loss today in ATGL and AMBUJA CEMENT😢

  • @rakeshbabu-xw6zf
    @rakeshbabu-xw6zf 3 часа назад +1

    Raga❤

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 10 часов назад +8

    अदानी ला अटक झाली कि मोदी सरकार पडणार 💯

    • @ROHIT12399
      @ROHIT12399 10 часов назад

      🍌 Kahi pn Bolave 😅

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 3 часа назад +2

    काहीही होणार नाही . कारण आता ट्रम्प तात्या आलेले आहेत आणि मोडी व तात्या यांची मैत्री जगजाहीर आहे 😅😅😂😂

  • @anantpawar3574
    @anantpawar3574 3 часа назад +1

    हिडंनबर्ग चे आरोपात तथ्य होते , स्पष्ट झाले , आता नंबर माधवी बुच चा , सर्व खेलखंडोबा ला केंद्र सरकार जवाबदार , जास्त फ़ेवर अंगलट येनार

  • @SampatBhagat-cb4yf
    @SampatBhagat-cb4yf 8 часов назад +2

    मित्रों ना खाऊंगा ना खाने दुंगा सारा देश अदानी को बेच दुंगा😜ये किस महामानव के बोल है😂कोई बात नहीं मित्रों अब डायरेक्ट टॅक्स 40% लागू हो जाएगा😂अदानी को बचाना ये देश का परम कर्तव्य है😂भले देश बेचना पडे

  • @kishorgolande5966
    @kishorgolande5966 10 часов назад +9

    New setup bolbhidu

  • @junaidparkar3493
    @junaidparkar3493 23 минуты назад

    हा आरोप नाही निर्देश आहे.

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 5 часов назад

    भगवान के पास देर हैं मगर अंधेर नाही..

  • @ParasShah3568
    @ParasShah3568 4 часа назад +1

    गुड जॉब अमेरिका

  • @sagarjoshi7211
    @sagarjoshi7211 2 часа назад

    Adani ki antim iccha - "Jeevan me koi ek business imandaari se karna hai" 😂😂😂

  • @abhijitgunjal5446
    @abhijitgunjal5446 6 часов назад +1

    भ्रष्टाचार ने पोखरलेला देश भारत

  • @MallikarjunMelinmani
    @MallikarjunMelinmani 2 часа назад +2

    करा रे BJP la मतदान😂😂😂😂😂😂😂😂

  • @rahulpatil6728
    @rahulpatil6728 5 часов назад +1

    चांगले शेअर सोडून अडाणी का आवडतो investment करायला... म्हणून लॉस तर होणारच

  • @slim11shock
    @slim11shock 5 часов назад +1

    भोपाल गॅस दुर्घटनेतील मुख्य आरोपी Warren Anderson, जेव्हा अमेरिकेत परत पळून गेला तेव्हा अमेरिकेने काय केलं? अमेरिकेने त्याला शिक्षा दिली का?

  • @abhisheknalawade9159
    @abhisheknalawade9159 3 часа назад +1

    Modi he tho mumkin he 😂

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 10 часов назад +2

    अडाणीचा काय भानगड आहे ती चौकशी करून कार्यवाही करावी.

  • @rajupandagale6299
    @rajupandagale6299 7 часов назад +2

    काय नाय रामू काका मालकाला वाचवतील 🤔

  • @kumarmandekar4040
    @kumarmandekar4040 8 часов назад +3

    Web series येणार scam 2024

  • @pankajbhoyar7982
    @pankajbhoyar7982 10 часов назад +3

    ❤❤❤

  • @Rockhard86
    @Rockhard86 10 часов назад +8

    FBI cha investigation ahe ata hagana mutana band

    • @SK95021
      @SK95021 9 часов назад +1

      Vishwaguru trump la call krun mitavtil he..bgha tumhi..😂

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 7 часов назад +2

      ​@@SK95021trump nahi ala ajun biden aahe ajun janevari paryant

    • @Tgerpunch1
      @Tgerpunch1 4 часа назад

      ​​@@SK95021te tyacha shetatla gadi vatla ka tase jar kele te trump jail madhe he fix ahe nahi ter trump cha Americans madhe encounter hou shkato, adhich bichre Marta Marta vachle.

  • @LokeshShahare-lb2gh
    @LokeshShahare-lb2gh Час назад

    0:40 0:41

  • @akash-vb7xo
    @akash-vb7xo 10 часов назад +1

    Kahi tension nahi buy in dip Adani Che sagle energy che stock Bhari ahe

  • @ParthSuryawanshi-q6u
    @ParthSuryawanshi-q6u 10 часов назад +6

    परळी येथील बोगस मतदानावर व्हीडिओ बनवा 🥺

  • @gulabpathan4943
    @gulabpathan4943 10 часов назад +4

    Tumsa awaaz for Kami aaye😅

  • @shreek5005
    @shreek5005 10 часов назад +7

    SEBI..adani आणि अधिकारी सगळ्यात महत्वाच म्हणजे केंद्रसरकार मिळून कस देश खात आहेत...किती भयानक स्थिती आहे आणि अतिभयावह होत जाणार आहे...भ्रष्टाचार बकासूर व्हायला पाहिजे आणि सगळ्याना खात सुटला पाहिजे तरच लोक ताळ्यावर येतील...अराजक व्हायची लोक वाट बघतायेत अस वाटतय

  • @SahyadriPutr-c6q
    @SahyadriPutr-c6q 10 часов назад +1

    Sir Polity Kadhi Shikvnar Mazi exam aahe 1 dec la ❤

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 6 часов назад +1

    अडाणी ल मोदी वॉशिंग मशीन मध्ये टाकून लवकरच साफ केले जाईल.

  • @Abp321-01
    @Abp321-01 3 часа назад +2

    लोकांला म्हणायचं हिंदू धर्म khatre me है आणि आपली पोळी भाजून घ्यायची वां रे धंदा भाजपा 😂

  • @ligma8129
    @ligma8129 4 часа назад +1

    ज्या व्यक्तीच्या वेतनावर भारताचा प्रधान मंत्री आहे, त्याने भारतात काय केले असेल याची कल्पना करा

  • @Tradershyam24
    @Tradershyam24 10 часов назад +12

    Maharashtra election madhe pan adanicha mota haath aahe

    • @mein3324
      @mein3324 9 часов назад +3

      मुंबईत अदानीला भाजप सरकारने खूप साऱ्या जमिनी स्वस्तात दिल्या.
      आता तो तिथे स्वतःची प्रॉपर्टी बांधत आहे.

    • @Suiddbvdkbzkzbf
      @Suiddbvdkbzkzbf 9 часов назад +1

      हात काय पाय, तोंड, डोके आणि पैसे सगळ आहे 😂😂

  • @Ohdxjds623
    @Ohdxjds623 6 часов назад +6

    अमेरिकेतील न्यायालयात हिन्दु-मुस्लिम, मस्जिद मंदिर करा, नक्कीच फायदा होईल

  • @tushar8717
    @tushar8717 3 часа назад

    Konala tari buy करायचे असतील एकदम कमी rate madhye shares, म्हणून ही न्यूज बाकी काही नाही

  • @HeartLand_PS
    @HeartLand_PS 6 часов назад

    आता उद्या बघा अदानीच शेअर मार्केट कस ढासळतय बघा😂😂

  • @abhaybhope172
    @abhaybhope172 3 часа назад +1

    🍾बिस्णोई आता "ट्रम्पचा" game करणार आहे म्हणे..😂

  • @imrankhanpathan8159
    @imrankhanpathan8159 6 часов назад +1

    राहुल गांधी खरं बोलले होते एक हे तो सेफ हे

  • @shitalmali1747
    @shitalmali1747 4 часа назад

    UPSC MPSC येवढ्यासाठीच करायची असते .सरकारी नोकरी सेवाभाव कधीच संपला.

    • @Tgerpunch1
      @Tgerpunch1 4 часа назад

      Sagle Jan milun mashal Ani chatni powder gheun ja parlament jawal .. ky tya lulya pansa sarkhe Kam chalu ahe apla hakk ghayala sikha desh swtantra houn 75 vershe zale ajun desh gulamche ahe ..

  • @livekhuchbhi
    @livekhuchbhi 4 часа назад

    Avaj change kela ahe

  • @RajKumar-h3p2e
    @RajKumar-h3p2e 10 часов назад +11

    भक्तांच्या पप्पाचे पप्पा😂😂😂

  • @SunnyKamble-b3k
    @SunnyKamble-b3k 4 часа назад

    अदानी करतोय भारतीयांची बदनामी,
    याच कारणामुळे भारतीयांची प्रदेशात अवहेलना होते.

  • @kishoryelmame312
    @kishoryelmame312 4 часа назад

    🎉

  • @sainathjadhav2340
    @sainathjadhav2340 5 часов назад

    मोदी हैं तो मुमकीन है

  • @ashokwagh6562
    @ashokwagh6562 9 часов назад +1

    ब्रेकिंग न्यूज अडाणी फरार