राजकीय वक्तव्यामुळं चर्चा पण Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या Surat मोहिमांवेळी नेमकं काय घडलेलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 607

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 месяца назад +459

    शत्रूच्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩

    • @Maratha_samrajya
      @Maratha_samrajya 2 месяца назад +40

      हे भाजप वाले बिनकामी विषय वाढवतात

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 месяца назад +5

      ❤❤❤

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 2 месяца назад +1

      ​@@Maratha_samrajyaआणि तुम्ही भाजपा ला कोंडीत पकडण्याचा १ प्रयत्न सोडु नका चुस्लामांचे भाऊ शोभता 😂😂😂

    • @abhaybhope172
      @abhaybhope172 2 месяца назад +23

      म्हणून महाराष्ट्रची वाट लावली मोदी,शहा आणि फडणवीसने..
      आता भिडे,RSS झोपी गेले आहेत?
      All eyes on Malwan आता बरे आठवत नाही..

    • @mein3324
      @mein3324 2 месяца назад

      पण आज महाराष्ट्रात असे खूप लोक आहेत जे फोनवर महाजनांच फोटो ठेवतात आणि परस्त्रीला वाईट नजरेने बघतात, तिच्यावर नको ते कमेंट्स पास करतात.
      जे महाराजांचं नाव घेऊन मतं घेतात, ते आई-बहिणींवर शिव्या घालतात.
      किमान महाराजांचा photo dp ठेवून इंस्टावर घाणेरडे कमेंट्स करू नका.

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 2 месяца назад +275

    शिवरायांच्या सैन्याने सुरत ची जी बेसूरत केली त्याचा दरारा आज पण पाहायला मिळत आहे

    • @sayajipawar2468
      @sayajipawar2468 2 месяца назад +1

      @@DattaPawar02 या असल्या कमेंट करणारी माणस महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राचा पंतप्रधान अजून होऊ शकला नाही.

    • @OmparkashSathe
      @OmparkashSathe 2 месяца назад

      ❤❤❤

  • @SANATAN_GODS_96
    @SANATAN_GODS_96 2 месяца назад +184

    आस्ते कदम…. आस्ते कदम….. आस्ते कदम….
    महारा ssssssssज
    गडपती
    गजअश्वपती
    भूपती
    प्रजा पती
    सुवर्णरत्नश्री पती
    अष्टवधानजागृत
    अष्टप्रधानवेष्टित
    न्यायालंकारमंडित
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रि यकुला वतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.!🌍🚩🚩

    • @vijayyadav-pg4gs
      @vijayyadav-pg4gs 2 месяца назад +1

      नमो पार्वतीपति, हर हर...... महा...देव!

  • @dhanajishingare4972
    @dhanajishingare4972 2 месяца назад +194

    खर आहे, आमच्या राजानं सुरत लुटली होती. मला या गोष्टीचा अभिमान आहे

    • @bullishboi
      @bullishboi 2 месяца назад +9

      Auregnzeb la lutala hota ,garib jantela nahi, maharaj tase nhi je swartha sathi lokana lutanar , so purn statement bola

    • @SubhashAvhad-dj5bj
      @SubhashAvhad-dj5bj 2 месяца назад +1

      Lutal Nahi,Mohim Fatte Keli,Garaibache Dhan Vachavale Aurangzeb Kadun

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 2 месяца назад

      महाराज काय लुटारू वाटले का तुला ??
      येड झाव्या

    • @Raut-warrior
      @Raut-warrior 2 месяца назад +1

      ​@@SubhashAvhad-dj5bjkay badbadtay? Aurangzeb Delhi/Agra la baslela. Tyachya pasun kay vachvaycha?
      Shaista Khan ni 3 varsha Pune lutli mhanun maharajani Surat lutli. Lut cha Paisa swarajya sathi vaparla.

    • @sb-bw4lp
      @sb-bw4lp 2 месяца назад

      🤡 tyo paisa mughal lankade hota arthat aurngjeba kade mg t​ou khara boltoy @@Raut-warrior

  • @adityamane5831
    @adityamane5831 2 месяца назад +228

    किती दबदबा होता महाराष्ट्राचा... दिशा देणारा महाराष्ट्र आज दिसत नाही... एक वेळ होती महाराष्ट्र दिशा द्यायचा देशाला पण आज.....

    • @sachinsabale9915
      @sachinsabale9915 2 месяца назад +17

      पण आता फडणवीसांनी हाच महाराष्ट्र गुजरात पुढे गहाण टाकायचं ठरवलं आहे त्याच काय

    • @mvprcys
      @mvprcys 2 месяца назад +6

      महाराष्ट्राच्या पद्धतशीर खच्चीकरण चालू आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून

    • @ganeshkokare8030
      @ganeshkokare8030 2 месяца назад

      Gadu gujrat pan bhartat yete ani ghan tevayla sharad pawaramule maharashtra disha purn badali ahe...jatiwadakade watchal chalu ahe

    • @barbarik1942
      @barbarik1942 2 месяца назад

      @@sachinsabale9915aplya poranchi laiki nahi dhanda karychi. Ganpati dahihandi ani shivjayanti ali ki wargani magyla baher padnar, lokana trass denar dj laun nachnar. ashya paristhtit gujrati mula mehnat karun dhanda wadhvat ahet. Mumbait marathi lokana koni advla hota dhanda karnya pasun, punjabi, marwadi, parsi loka bagha kiti samruddh ahet mumbait. Chuk aplich ahe gujrat la shivya deun kay honar. Aplya porana nusta timepass karyla awdta. Dhandyat naav nahich, UPSC, JEE, NDA sagli kade UP, bihari, south chi mula naav kadhtyt. Ani apli pora kay kartyt te bagha. Tyat fadanvis kay karnar ? Sakshat mahraj jari aste tari ashi nalayak pora baghun ek ekala marun takla asta.

    • @DeepakAnandache-n1j
      @DeepakAnandache-n1j 2 месяца назад

      तुम्ही zopalay ka

  • @Shooter_Soma
    @Shooter_Soma 2 месяца назад +101

    विडीओ पाहतानी अंगावर काटा आला आणि छाती गरवाने फुलली माझ्या राजा साठी #जय_शिवराय भीडु 🧡🚩🔥

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 месяца назад +57

    जातीत माज असून चालत नाही..... रक्तात स्वाभिमान असावा लागतो.... 🙏🏻

  • @anandhiradkar4513
    @anandhiradkar4513 2 месяца назад +92

    चिन्मय भाऊ तू कोणताही टॉपिक असो किती मस्त सांगतो खरंच कौतुक करावस वाटतंय👌👌

  • @rushikeshgawali2711
    @rushikeshgawali2711 2 месяца назад +60

    छत्रपती शिवाजी महाराज 💯🚩🔥

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 месяца назад +217

    बाबासाहेब पुरंदरेच्या पुस्तकातुन सुरतेची लुट हे चौथीला १९७९ ला शिकलो यात कांग्रेस चा संभद कुठे येतोय? फडणवीसांनी भाजपवरच सेल्फ गोल केलाय

    • @ROFAN45
      @ROFAN45 2 месяца назад

      इथेपण जातिवाद का? जातीपाती करतच मारणार वाटतय! मुघल साम्राज्याला साजेस राजकारण चाललंय ! 😢

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад

      ​​@@ROFAN45सगळ्यात जास्त जातीधर्माचे राजकारण पुरंदरेंनी व भाजपने केलं

    • @indian62353
      @indian62353 2 месяца назад +6

      ​@@ROFAN45इथे त्यांनी कुठेही जातीवादाचा उल्लेख केला आहे का 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 2 месяца назад

      ​@@indian62353ज्याला कावीळ झाली आहे त्याला सगळं पिवळ दिसत .. असं म्हणतात 😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 месяца назад +1

      Dalindare ? A bloodybastered mindset against great chhatrapati .

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 месяца назад +259

    मालवणच्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्यासाठी सुरतचा विषय काढण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न.

    • @sachin-kc9hb
      @sachin-kc9hb 2 месяца назад +13

      अगदी बरोबर

    • @PANKAJGODSE
      @PANKAJGODSE 2 месяца назад +7

      होय

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 2 месяца назад +9

      Seth khush karnyasathi

    • @sanket_96k_patil
      @sanket_96k_patil 2 месяца назад +14

      काही केलं तरी भाजप येत नहीं आता आता तडीपार करूया

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 2 месяца назад +3

      अगदी बरोबर

  • @Siddhi-94
    @Siddhi-94 2 месяца назад +236

    होय.आमच्या महाराजांनी सुरत लुटली ...💯
    एकदा नाही दोन वेळा....😊
    काल काहींनी पुन्हा एकदा त्याच्या गुजराती मालकांना खुश करण्यासाठी महाराजांनी सुरत लुटली नाही म्हणत खोटा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला.
    शाहिस्तेखानच्या स्वारीत, पन्हाळगडच्या वेढ्याच्या वेळी मुघलांनी स्वराज्यात प्रचंड नासधूस आणि रयतेचे अतोनात नुकसान केले होते...या नुकसानीचा वचपा काढण्यासाठी शिवरायांनी आपल्या सैन्यासह अतिशय नियोजनबध्द सुरतेवर हल्ला करून मुघलांना आर्थिक धक्का दिला... एकवेळेस नाहीतर सुरतेला दोन वेळेस मराठ्यांनी लुटले...मुळात सुरत ही मुघलांची आर्थिक नाळ होती...सुरतेला हात घालणे म्हणजे साक्षात मुघल बादशहाचा जबड्यात हात घालण्यासारखे होते पण सिंहाच्या जबड्यात घालुनी हात..मोजती दात.. हि जात आमुची...आणि सुरत लुटून महाराजांनी तत्कालीन मुघल बादशहाला बदसुरत केले...हा स्वराज्याचा पराक्रमाचा इतिहास आहे.
    फक्त मुघल च नव्हे तर प्रत्येक परकीय गिधंडाना या भारत भूमि ची ताकद व वचक दाखवण्याची वेळ होती...
    आपल्या पराक्रमाने मुघलांच्या छाताडावर नाचणाऱ्या मावळ्यांना रियाज अलीला घरी नाचवणर्याकडून इतिहास शिकण्याची गरज नाही...
    जय शिवराय 🚩

    • @naikomi4476
      @naikomi4476 2 месяца назад +4

      👌

    • @govindarsule3675
      @govindarsule3675 2 месяца назад +3

      👍

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 2 месяца назад +9

      Kiti varshe Shivajirajenchya joraawar tumhi swatahla Maavle mahnun ghenaar ? Pratyaksh vartanuk kashi aahe! Gautami Patil la kon naachwite?

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 2 месяца назад

      अरे मुर्खा इतका फुकट चा ज्ञान कशाला पाझरतो
      सुरत लुटली बोलण्यापेक्षा सुरत वर आक्रमण करुन मिळवले बेहत्तर नाही का

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 2 месяца назад +8

      लुटणे म्हणजे चोरी करणे होतं
      लुटण्यात शौर्य कुठं आला
      आक्रमण मध्ये शौर्य शोभून दिसतो

  • @shivamnaik3976
    @shivamnaik3976 2 месяца назад +8

    प्रिय बोल भिडू टीम खूपच अप्रतिम तुमच्या कार्याला सलाम परंतु एक खंत जरूर आपण जो विषय मांडत आहात त्यात जुगाराची ॲड दाखवणे खूप खूप चिंताजनक आणि मनाला वेदना देणार आहे काळजी करू नका तुम्ही अशीच मेहनत घ्या आम्ही तुम्हाला पैशाची कमतरता पडू देणार नाही

  • @pavansaindane7747
    @pavansaindane7747 2 месяца назад +79

    आमचे भाग्य समजतो आम्ही ज्या सुरते मध्ये महाराजांचे पाऊल पडले त्या ठिकाणी आम्ही रोज वावरतो......🙏🏻

  • @adarashukarande
    @adarashukarande 2 месяца назад +52

    आता कोणीतरी येईल आणि comment करेल की चिन्मय भाऊचा पगार वाढला पाहिजे😅

    • @rupeshkamble281
      @rupeshkamble281 2 месяца назад +1

      Majhi maagni ajun sudha ekch. Chinmay la Team Leader kara.

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 2 месяца назад +90

    7:30 'सुरत चे आर्थिक महत्त्व कमी होऊन मुंबई ही नवी आर्थिक राजधानी म्हणून उदयास येऊ लागली...' कदाचित हेच मोदी, शहा यांच्या सोबत फडणविसांचे ही दुखणे असावे. म्हणून गेली दहा वर्षे मुंबई आणि महाराष्ट्राची लूट सुरू आहे.

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 2 месяца назад

      Right bro हेच मलाही वाटलं🎉

    • @dgkul8562
      @dgkul8562 2 месяца назад

      Mhanun diamond Bazar surat la nela

  • @abhijitbhoite6299
    @abhijitbhoite6299 2 месяца назад +4

    सुरतेवर स्वारी यावर एक महाराजांचा चित्रपट यायला पाहिजे खुप छान माहिती दिली. ❤

  • @Pm-wq1sd
    @Pm-wq1sd 2 месяца назад +122

    सुरत लूट 🍉 टरबूज ला का टोचत आहे. सुरत लुटीतून सिंधुदुर्ग किल्ला छ. शिवाजी महाराजांनी निर्माण केला होता.

  • @SPvolg1
    @SPvolg1 2 месяца назад +58

    लड़ाई ही सूरत किवा गुजरात सोबत नसून मुघला सोबत होती

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e 2 месяца назад +7

      गुजरातच्या बाद-शहा विरुद्ध होती.... जों पुढे जाऊन दिल्लीचा अधीपती झाला.... History मधील पात्र बदलतात पण घटना त्याच असतात.

    • @sachindalpuse
      @sachindalpuse 2 месяца назад +1

      Kara mg gulami gujrat chi

    • @nikhilnikam2991
      @nikhilnikam2991 2 месяца назад

      Modi che konitari mugal kde kamala asel mhanun tyala rag ahe Maharashtra cha

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 2 месяца назад

      @@SPvolg1 आत्ताचे मुघल शहा आणि मोदी आहे

    • @valmikmahajan3810
      @valmikmahajan3810 2 месяца назад

      तेव्हा रज्यावरून वाद होते रे.... आत जातीवरून चालू द्या😂😂😂😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 2 месяца назад +187

    पण आता महाराष्ट्राला लुटणाऱ्या गुजरात्यांविरोधात मराठी माणसाला एकजूट व्हायचे आहे . 🚩🚩🇮🇳

    • @navalekiran697
      @navalekiran697 2 месяца назад +10

      तू काम कर म्हणजे कोणी गुजराती तुला हात लावणार नाही तू घरात बसून गुजराती ना बोलणार तर कसे चालेल राज्य तुमचं अगदी बाळासाहेब असताना सुधा आपल्या चुका सुधार इतरांना दोष देण्यात अर्थ नाही😊

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 2 месяца назад +17

      @@navalekiran697 हो मी शेतकरी म्हणून काम करतो , आणि मी फक्त मराठी हिंदू शेतकरी आहे म्हणून मोदी महाराष्ट्र -गुजरात असा भेदभाव करत गुजरातच्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी देत माझ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारतो , असो तु महाराष्ट्रीयन नाहीस म्हणून तुला माझी कमेंट वाईट वाटणं स्वाभाविक आहे , माफी असावी .

    • @navalekiran697
      @navalekiran697 2 месяца назад +8

      @@prashantdeorepatil3829 दादा मी पण शेतकरी आहे सगळच महाराष्ट्र आणि गुजरात अस नाही होत..काही धोरण असतात..जेव्हा तू pm होशील तु पण हेच krshik

    • @mein3324
      @mein3324 2 месяца назад

      ह्यात सगळ्या गुजरात्यांना नका खेचू, सगळे गुजराती मोदीसारखे नाहीत.
      असे खूप सारे गुजराती आहेत जे देशाबरोबर महाराष्ट्राचाही विकास करत आहेत, महाराष्ट्रात नोकऱ्या देत आहेत.
      महाराजां मुळे आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.
      मुघलांच्या काळात आर्थिक राजधानी सुरत होती.
      मोदींना हे सहन होत नाही की महाराष्ट्रात देशाची आर्थिक राजधानी कशी?
      ती गुजरात्यांच्या राज्यात असायला पाहिजे. म्हणूनच IFSC, डायमंड बोर्स, international bullion exchange हे गुजरातला शिफ्ट केले.
      GIFT सिटी बनवत आहेत, जसंच तयार होईल तसंच हळूहळू मुंबईचा व्यवहार गुजरातला शिफ्ट होणार.

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e 2 месяца назад

      ​@@navalekiran697 महाराष्ट्र मध्ये राहून गुजरातचा गु आवडू लागला का दादया तुला🤦🏻‍♂️

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 месяца назад +50

    फडणवीस स्वतःच्या कपटी राजकारणासाठी महाराजांवरही घसरू शकतात हे आज उभ्या महाराष्ट्राने बघितलं असेल.

    • @ishvargavali1098
      @ishvargavali1098 2 месяца назад

      आणि नेहरू घसरला होता त्याच काय रे नालायका, शिवरायांना दरोडेखोर, लुटेरा, वाट चुकलेला देशभक्त म्हणणाऱ्या नेहरू आणि काँग्रेस ला माफी मागायची गरज नाही कारे दोन तोंड्या

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 месяца назад +40

    फडणवीसांना महाराजांच्या शौर्याचं कौतुक नाही उलट सुरत लूटली म्हणून महाराजांच्या इतिहासाला/शौर्याला बट्टा लावण्याचं पाप केलं.

  • @vladimirputin7239
    @vladimirputin7239 2 месяца назад +39

    लाज वाटायला पाहिजे भारतीय लोकांना ते लोक बायकोला ताज महाल बनव नाऱ्या शहाजान महान मानतात छ्त्रपती शिवाजी आपल्या आई साठी स्वराज्याची स्थापना केली त्याला काही आताचे लोक लूटरे समजतात संपूर्ण आयुष्य समर्पित केलं सुरक्षेत स्वराज्याच

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 2 месяца назад +8

    एकूण काय तर आत्ताच्या राजकारण्यामुळे महाराजांचे त्या काळचे राजकारण म्हणजे सुरतेची लूट किंवा आक्रमणाचा पूर्ण इतिहास कळला धन्य ते आमचे राजकारणी

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 2 месяца назад +38

    होय आम्ही गर्वाने ने सांगणार की महाराजांनी सुरतेची लूट केली 🚩

    • @sayajipawar2468
      @sayajipawar2468 2 месяца назад

      असला अभिमान बाळगणार असाल आणि उद्योजकांना कार मध्ये स्फोटक ठेवून धमकवणार असाल तर उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील कशाला? आणि तुम्ही महाराष्ट्रातून धंदे पळवले जात आहेत म्हणून उलट्या बोंबा मारायला मोकळे

    • @sayajipawar2468
      @sayajipawar2468 2 месяца назад

      असला अभिमान बाळगणार असाल आणि उद्योजकांना कार मध्ये स्फोटक ठेवून धमकवणार असाल तर उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील कशाला? आणि तुम्ही महाराष्ट्रातून धंदे पळवले जात आहेत म्हणून उलट्या बोंबा मारायला मोकळे

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 2 месяца назад +169

    आता मोदी शहा कडून मुंबई ची लूट होत आहे 😢

    • @vladimirputin7239
      @vladimirputin7239 2 месяца назад +11

      बदला 😅

    • @RahulDesais
      @RahulDesais 2 месяца назад

      @@vladimirputin7239 सुरतेच्या लुटीचा बदला म्हणून मोदी शाह आणि फडणवीस महाराष्ट्राची लूट करताहेत

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 2 месяца назад

      ​@@vladimirputin7239ok...
      पण..
      त्या जिनपिंग चाच का घेत नाही बदला 😂😂😂

    • @arunbolaj3922
      @arunbolaj3922 2 месяца назад +4

      मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ याला लूट म्हणतात 😮

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад

      🤔 तु मुघलांचा नातेवाईक आहेस का.
      जर तू मुघल असणार तर तुला मोदी जी यांचा राग यनार कारण मुघल सुध्दा शिवाजी महाराज यांचा द्वेष करत

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 2 месяца назад +49

    महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या गुजरात गुलामीचा आता तर कळसंच झाला.
    आजवर महाराष्ट्रातील ऊद्योग धंदे गुजरातला पळवणायास मदत करणारे आता तर ;
    गुजरात प्रेमासाठी महाराजांचा इतिहासच बदलायला निघाले . . . .
    🙏 🚩 🇮🇳 ♥️

  • @vaibhavshinde6709
    @vaibhavshinde6709 2 месяца назад +5

    SURTECHI LOOT❌
    SURATEWAR 'SWARI' ✅

  • @शिवराष्ट्र-घ1ष
    @शिवराष्ट्र-घ1ष 2 месяца назад +5

    राजकारणांसाठी आमच्या आदर्शवत राजांचा उपयोग करणाऱ्या मतलबी राजकरण करणाऱ्या लोकांना
    कडेलोट करण्याची योजना शिवभक्तांनी राबवण्याची गरज आहे.

  • @JpsShirpur
    @JpsShirpur 2 месяца назад +1

    आजही सुरत मध्ये मराठी समजाचे प्रभुत्व आहे, MLA संगीता पाटील, सुरत महानगर पालिकेत ११ मराठी नगरसेवक, सुरत चे खासदार, भारतीय जनता पार्टी गुजरात चे अध्यक्ष आणि भारताचे जल मंत्री C R Patil saheb ( गुजरातचे मुख्यंत्री भूपेंद्र पटेल king असले तरी KINGMAKER PATIL साहेब च आहेत हे संपूर्ण गुजरात ला ठावूक आहे ) 👑👑
    यांसह कपडा व्यापारी सम्राट पाटील, निलेश पाटील, सुनील पाटील, संदीप राजपूत, अंबा लाल पवार, मी स्वतः कपड्या चा व्यापार करतो इथे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 месяца назад +3

    लय भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र...🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @2110BAK
    @2110BAK 2 месяца назад +21

    आपटे कुठे हाय
    सापडतोय का नाही
    देवाभाऊ झोपलाय काय
    यावर एक एपिसोड बनवा

    • @praveensuryawanshi1111
      @praveensuryawanshi1111 2 месяца назад +2

      Tyanchyach खानदनी मधले आहेत ते

    • @abhijitingle5660
      @abhijitingle5660 2 месяца назад +1

      आपटे अटक नाही तर महायुती ला वोट नाही
      मग उमेदवार कोणी पण असो

  • @Vinaykmhbhai
    @Vinaykmhbhai 2 месяца назад +12

    🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
    India's Real Hero...❤️
    🔥Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏
    🔥Father of Maratha Empire 🇮🇳
    🔥Father of Indian Navy 🇮🇳
    🔥Father of Guerilla Tactics 🇮🇳
    ( _SURGICAL STRICK_ )
    🔥Father of Swarajya 🇮🇳
    🔥 _Power of MARATHA LIGHT INFANTRY REGIMENT_
    💓 King of Heart 💓
    ⚔️ King of Warrior...🔥
    🔥 Royal Shatriya....🔥
    Jay Hind 🇮🇳
    Jay shivray 🚩
    🙏

  • @kaushalgodbole1832
    @kaushalgodbole1832 2 месяца назад +11

    Greatest king the world will ever witness ❤👑

  • @ROFAN45
    @ROFAN45 2 месяца назад +7

    बरोबर आहे

  • @bhushannikam58
    @bhushannikam58 2 месяца назад +58

    जेवढी तत्परता सुरत लुटी वेळी दाखवली तेवढी तत्परता राज्यातल्या उदयोगधंदे गुजरातला गेले तेव्हाही दाखवायला हवी होती... अहो राजकारणाला पण मर्यादा असतात उगाच आता जुन्या नेत्यांची आठवण नाही काढली जात

    • @admalkin94
      @admalkin94 2 месяца назад

      त्यासाठी शिवाजीमहाराज राजे पुन्हा जन्माला यायला पाहिजे ❤

    • @Sp-positive
      @Sp-positive 2 месяца назад +1

      फॉरेन इन्व्हेस्टमेंट मध्ये महाराष्ट्र 1 no ला आहे. हे विसरून चालणार नाही.. सगळे उद्योग धंदे गुजरात ला गेले असते तर गुजरात एक no ला पाहिजे होता.. आणि वाढवान बंदर आशिया खंडातल सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रात येतंय तर त्याला विरोध करता हे राजकारण नाहीये का..? ते राजकारण करता.. करू द्या.. लोकांनी तरी डोळे उघडे ठेऊन बघितलं पाहिजे..

  • @tausifinamdar7161
    @tausifinamdar7161 2 месяца назад +32

    ह्या लोकांनी महाराजांचा इतिहास मिटवायच ठरवलय 😢

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 2 месяца назад +76

    बहुतेक फडणवीस त्याच युवर्सितीतून इतिहासाचा अभ्यास केलेला दिसतोय ज्या युनिव्हर्सिटीत मोदीजी नी सर्टिफिकेट धेतल आहे...😂😂

    • @SanataniWarrior8
      @SanataniWarrior8 2 месяца назад +2

      मग काय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला लुटलं होत का ?

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 месяца назад +10

    फडणवीस विद्वान असल्याचा कितीही वाव आणत असले तरी किती अडाणी/अर्धशिक्षीत आहेत हे त्यांच्या इतिहासाच्या व्हाटसअप ज्ञानावरून कळलं.

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 2 месяца назад

      द्वेश करणे हा फडणवीसचा जन्मशिध्द हाक्क समजतोय. मननुवादी औलाद.

  • @tejaspatil6755
    @tejaspatil6755 2 месяца назад +2

    जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩

  • @pritamchandgude513
    @pritamchandgude513 2 месяца назад +1

    त्या अनाजी पंतांना सांगा महाराजांनी सुरत लुटून बदसुरत केली....... तुम्हाला कितीही गुजरात्यांचा पुळका आला तरी इतिहास नाही बदलू शकत.
    जय शिवराय ❤

  • @ashoksanapvlog_sahyadrisafar
    @ashoksanapvlog_sahyadrisafar 2 месяца назад +3

    आम्ही जालनेकर आम्हाला पण अभिमान आहे.... महाराजांनी आमचा जिल्हा पण ई. स.1676 मध्ये लुटला होता... 🫡

  • @sagarsinfozone293
    @sagarsinfozone293 2 месяца назад +1

    सुरत मधली धन धान्य हिंदवी स्वराज्य साठी कामाला आले याचा विचार कोणी केलाच नाही 70 वर्षात.

  • @rkgaikwad3362
    @rkgaikwad3362 2 месяца назад +16

    छत्रपती च नाव घेऊन राजकारण करू नाही ते रायतेचे राजे होते आणि नेहमी रहातील..

    • @ashwinpatil8934
      @ashwinpatil8934 2 месяца назад +1

      अपमान तर अजिबात करू नये😂😂
      भक्त😂😂😂

    • @rkgaikwad3362
      @rkgaikwad3362 2 месяца назад

      @@ashwinpatil8934 हसून तुम्हला म्हणायच काय आहे..

  • @laxmanchavan5635
    @laxmanchavan5635 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @akshaywagh9163
    @akshaywagh9163 2 месяца назад +1

    हो सुरत लुटले हेच खर आहे जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

  • @pranayrao251
    @pranayrao251 2 месяца назад +1

    सगळे राजकारणी सारखेच..... एक बोलतो महाराज जाणता राजा नव्हते... एक बोलतो औरंगजेब क्रूर नव्हता... एक बोलतो महाराजांनी सुरत लुटली नव्हती... महाराजांचा फक्त राजकारण करा

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 месяца назад +9

    फडणवीस ला सांग जाऊन हा इतिहास..

  • @shirishkolekar8745
    @shirishkolekar8745 2 месяца назад +2

    🙏 Jay Shivray 🙏
    🙏 Jay Bhim 🙏
    🙏 Jay Maharashtra 🙏

  • @sandeepjadhav3983
    @sandeepjadhav3983 2 месяца назад +8

    माझा जाणता राजा 🚩🚩🚩

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 месяца назад +2

    स्वतःच्या संपत्तीवर /जमिनीवर दुसऱ्याने कब्जा केला आणि आपण ती परत मिळवणे ही लूट नसून तो हक्क आहे❤

  • @shashikantkadam4877
    @shashikantkadam4877 2 месяца назад +1

    महाराजांनी राज्यासाठी सुरत लुटली.पण त्याचा बदला म्हणून की काय दोन गुजराती आता मुंबई, महाराष्ट्र लुटत आहेत.आणि प्रजा शांत आहे.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 месяца назад +16

    फडणवीस किती ज्ञानी आहेत ते आज दाखवून दिलं त्यांनीच आपल्या व्हाटसअप ज्ञानातून.

  • @ravindrabhalerao7020
    @ravindrabhalerao7020 2 месяца назад +1

    हा लुटली सुरत माझ्या राजाने काय उपटाय चे उपटा. छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळा पडला जाणून बुजून पोकळ बनवला तुम्ही लोकांनी

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 2 месяца назад +2

    फडणवीस रेशीम बागेतील मदरस्या मध्ये इतिहास शिकले आहे. तुम्ही तोच कॉग्रेस ने आपल्याला देशभरात शिकवलेला इतिहास सांगत आहेत.

  • @kishorwagh1524
    @kishorwagh1524 2 месяца назад +1

    व्वा...!! चिन्मयबेटा...!!
    ललललय भ्भारीईईईईईई...
    इतिहास....
    प्रत्यक्ष उभा केलास...!!!
    राजकारणी मंडळींचं जाऊद्या...
    पण...
    आपल्या अभिमानाचं व स्वाभिमानाचं
    अस्मितेचं अन् आपलं आराध्य दैवत.
    "छ.शिवाजीराजेंचं"
    राजकारण नक्कीच होवू नये..!!
    जयसद्गुरु 🙏🌹

  • @AbdulmatinShaikh-o4s
    @AbdulmatinShaikh-o4s 2 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज ❤❤..मनाचा मुजरा❤

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 месяца назад +7

    मोदींना खुश करण्यासाठी महाराजांच्या इतिहासाला हात लावण्याचं पाप फडणवीसांनी करू नये.

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 месяца назад

      🧐 तुम्ही राहूल गांधी आणि मुस्लिम यांना खूष करण्यासाठी वक्फ बोर्ड यांचे समर्थन करता

  • @vitnorvishal7220
    @vitnorvishal7220 2 месяца назад +1

    महाराजांना सुरत लुटली होती.... यावर मला अभिमान आहे.... कारण सुरत अमितशहा ची नव्हती तर आदिलशहा ची होती

  • @rahuljadhav2690
    @rahuljadhav2690 2 месяца назад +9

    छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरतेवर छापा 🚩🚩

    • @gajanansahane8508
      @gajanansahane8508 2 месяца назад +1

      इयत्ता चौथीच्या इतिहासात " सुरतेवर छापा" ह्या नांवाने धडा होता...ही रक्कम स्वराज्याच्या कामी वापरण्यात आला...

  • @nachikethuddar3446
    @nachikethuddar3446 2 месяца назад

    "सूरतची लूट" हेच पुस्तकात लिहिलं होतं, पण प्रत्येक खऱ्या महाराष्ट्राच्या मुला-मुलींना माहित होतं की ही लूट नसून आपलंच असलेलं धन परत घेतलं जातंय. जय शिवराय.

  • @DeepeshMore-y2p
    @DeepeshMore-y2p 2 месяца назад

    Bhidu सुरते वर स्वारी अस बोला आपले महाराज हे आपल्या साठी गर्व आहेत ❤

  • @kiranborude9568
    @kiranborude9568 2 месяца назад

    महाराजांनी सुरत लुटून योग्य केलं.....
    ती त्या काळाची गरज होती.....

  • @shivrajkadolkar
    @shivrajkadolkar 2 месяца назад +8

    लुट तर मोगलांनी आपल्या रयतेची , जनतेची केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची वसुली केली.
    आणि महत्वाचे म्हणजे ती संपती स्वतः च्या नाही तर जनतेच्या कल्याणासाठी वापरली

  • @Mancity2273
    @Mancity2273 2 месяца назад +1

    ह्या राजकारणी माणसांचा काय पण असू द्या
    आनंद याचा आहे की माणसं इतिहास वाचतायत 😊😊😊

  • @swapnilnazare9389
    @swapnilnazare9389 2 месяца назад +1

    1 no.❤

  • @TheDiversity507
    @TheDiversity507 2 месяца назад +1

    तुम्ही त्याला लूट म्हणा किंवा आक्रमण... जे लुटलं ते सामान्य जनतेचे होत.. तेच लुटून महाराजांनी त्याचं वापर स्वराज्य कल्याणासाठी केलं and सामान्य जनतेच्या सुखासाठी केलं.. धर्माच्या रक्षणासाठी अधर्म करावं लागलं तरी ते धर्मच आहे...

  • @sachinpsawai1547
    @sachinpsawai1547 2 месяца назад +1

    राजे आहेत ते राजे...

  • @vishalshinde1137
    @vishalshinde1137 2 месяца назад +1

    त्या अनाजी पंत याला त्याची जागा दाखवून देऊ जय शिवराय ❤❤

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 2 месяца назад +2

    होय आमच दैवत शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच

  • @likhilraut
    @likhilraut 2 месяца назад

    एक नाही तर हजार जन्म घेतली तरी आपण शिवरायांचे पांग कधीच फेडू शकणार नाही..
    जय भवानी आई 🚩🚩
    जय शिवाजी महाराज 🚩🚩
    जय संभाजी महाराज 🚩🚩

  • @Swapnil07-w5o
    @Swapnil07-w5o 2 месяца назад

    कधीच कोणाला तू खालच्या जातीचा तू वरच्या जातीचा न मानणारा माझा राजा 🚩🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @chanduchengati3732
    @chanduchengati3732 2 месяца назад +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @jayantmahurkar5677
    @jayantmahurkar5677 2 месяца назад

    Very nice explanation of history JANTA RAJA SHREE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ 🚩💪💪💪

  • @jayashelke3333
    @jayashelke3333 2 месяца назад

    इससे खूबसूरत प्रस्तुती कुछ और नही हो सकती लास्ट सीन मे आखे भर आयी

  • @sks1464
    @sks1464 2 месяца назад +15

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत 2 वेळा लुटली हा इतिहास आहे समजलं लंडन गॅझेट ह्या वर्तमानपत्रात बातमी देखील आली होती त्या अडाणी फडणवीस ला म्हणावं वाच.

    • @VasantKulkarni-eb5bp
      @VasantKulkarni-eb5bp 2 месяца назад

      😡😡😡😡😡😡😡

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад +1

      @@VasantKulkarni-eb5bp पंत राग आला का? छत्रपती ची स्तुती ऐकून

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 2 месяца назад

      पताच्या औलादीना राग तर येणारच.

  • @badboysk4002
    @badboysk4002 2 месяца назад

    शिवराय असे शक्तिदाता🔥🔥🚩🚩

  • @dakhdinesh7021
    @dakhdinesh7021 2 месяца назад

    आम्ही गर्वाने सागणार छ्त्रपती शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा आणि छ्त्रपती संभाजी महाराजांनी बुराणपुर एकदा लुटल आहे...🚩🚩

  • @deepakpadave4750
    @deepakpadave4750 2 месяца назад +22

    सुरतचा बदला आदील शहा अमित शहा ले रहा है

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 2 месяца назад +1

    जय छत्रपती शिवाजीराजे महाराज 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 2 месяца назад +1

    महाराजा नी घडवलेला इतिहास हा कोणी पुसु शकणार नाहीत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @tusharbhosale1072
    @tusharbhosale1072 2 месяца назад +2

    मला वाटलं काहीतरी अभ्यास करून नवीन जे लोकांना माहीत नाही ते सांगेल तर हा पूर्ण विकिपीडिया वाचून दाखवत आहे...🙄

  • @youknow1260
    @youknow1260 2 месяца назад +3

    महाराजांनी सुरत लुटलीच होती ती ही दोनदा टरबुजने कृपया इतिहास पुसण्याचा क्रम चालू ठेवू नये.

  • @footballlover6266
    @footballlover6266 2 месяца назад +1

    याविषयावर movie झाली पाहिजे....

  • @MRN-b4r
    @MRN-b4r 2 месяца назад

    Proud❤

  • @prafulpatil6257
    @prafulpatil6257 2 месяца назад +1

    कृपया करून कोणीही स्वतःच्या पक्षाचे मत इथे येऊन मांडू नये सगळे राजकारणी त्या घटनेचा राजकारण करताय आणि महाराजांचा अपमान करताय....... एक शिवप्रेमी

  • @sheshansawant7047
    @sheshansawant7047 2 месяца назад

    सुटत लुटी वर लवकरच मराठी सिनेमा आला पाहिजे आपला इतिहास कळलं पाहिजे

  • @rahulpawar7245
    @rahulpawar7245 2 месяца назад

    Super mahiti dili Bhava

  • @sayshorts8882
    @sayshorts8882 2 месяца назад +1

    Khup chan👍🙏

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 2 месяца назад +3

    देश आणि राज्ज्य सांभाळता आला नाही bjp ला, कामं केलेच नाही काही ...
    म्हणून असे विषय - वाद पेटवून आता विधानसभा जिंकण्याचा प्रयत्न सुरु आहे....

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 2 месяца назад

    अतिशय उत्तम मांडणी आणि सादरीकरण 😊💯

  • @pupa....8606
    @pupa....8606 2 месяца назад +2

    लोककल्याणकारी राजा..... 🚩 शिवबा आमचा... खूप वाईट वाटतं जेव्हा लोक महाराजांच्या नावाखाली राजकारण करतात.... काय राजा होता, काय त्यांचे प्रताप..... त्या टरबूज्याला तर अक्कलच नाही मोदीने छापलेल्या पुस्तकातून इतिहास शिकला वाटत हा.... बरोबर आहे मोदीचा उल्लेख बाजप वाले जाणता राजा करतात त्यांना काय आमचा राजा कळणार.

  • @maheshsuryavanshi2134
    @maheshsuryavanshi2134 2 месяца назад

    वैभव लांजेकर जी एक चित्रपट यावर पण करावा की आमच्या महाराजांनी सुरत कशी लुटली ❤️🚩

  • @AadityaKadam-h4k
    @AadityaKadam-h4k 2 месяца назад +1

    अरे कशाचि लूट ते महाराष्ट्रातील रयतेच रक्त पियून गोळा केलेला धन होत जे मोगलनी जनतेची अमाप इतके वर्ष जो प्रदेश लूटून खाल्ला त्याचि हि भारपायी होती आणि जरी अजून कुणाला हि लूट च वाटत असल न तर होय होती ती लूट प्रजेचे हिता साठी 🚩🚩🚩 Jay bhavani Jay Shivaray Jay Maharashtra 🚩

  • @El_dorado853
    @El_dorado853 2 месяца назад +3

    वीरजी व्होरा म्हणजे तेव्हा चा मुकेश अंबानी

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 2 месяца назад +1

    एक नंबर भाऊ 👌

  • @digvijaypatil3523
    @digvijaypatil3523 2 месяца назад

    स्वराज्याचा पाया भक्कम करण्यासाठी महाराजांनी सुरतेची लुटच केली... ✌️✌️🤜💪💪

  • @vishalpawar7462
    @vishalpawar7462 2 месяца назад

    प्रेम धांडे यांचे बहिर्जी खंड 3 यात खूप सविस्तर माहिती दिली आहे सुरतेच्या स्वारी ची. जय शिवराय 🚩🚩

  • @akshawari7683
    @akshawari7683 2 месяца назад

    Maza raja ❤

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 2 месяца назад +3

    हो महाराजांनी सुरत लुटली होती पण सध्या मोदी महाराष्ट्र लुटत आहेत उदा इथले उद्याग गुजरातमध्ये नेत आहेत