मराठ्यांचे आक्रमण झाले तरी शत्रू आपल्या बायका-पोरांच्या सुरक्षिततेबाबत निकाळजी असायचा कारण त्याला माहीत होतं की बायका-पोरांना सुरक्षित आणि सन्मानाने वागवणाऱ्या राजाची फौज आहे!!
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे आहेत ज्यांनी हिंदू धर्मातील सर्व अठरा पगड जातींना केशरी झेंड्याखाली एकत्र केले. हिंदूंचे स्वराज्य स्थापन केले. सुरत स्वारीचे माझ्या शब्दात वर्णन- "हनुमानाने अहंकारी रावणाची सोन्याची लंका जाळली तशी मजहबी औरंग्याची आवडती सुरत महाराजांनी लुटली."
@@मयुरपायगन महोदय,दसऱ्याला लोक आपट्याचे पान सोने म्हणून लुटतात,यामुळे आपण सर्व लोकांना लुटारू म्हणतो का!माझे वाक्य शब्दाशहा घेऊ नका.काही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या शिवपराक्रमाचे वर्णन "सुरतची लूट" असे केले आहे.म्हणून मी हे शब्द वापरले.चुक झाली तर माफ करा.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@@मयुरपायगन अरे मुर्खा ती शब्दयोजना आहे. लुटले म्हणजे काही वाईट केले का? हिंदवी स्वराज्याला पैसे लागणार होते आणि ते मोगलांकडून हिसकावून आणले आणि तेही स्वतःच्या बळावर. जे आमचे लुटले गेले होते तेच आम्ही परत घेतले. जय शिवराय जय शंभुराय💪
भाऊ लय भारी!!! महत्त्वाची माहिती दिली. सुरतेवर छापा ही इतिहासातील अतिशय महत्वाची घटना आहे. असं सांगतात की या घटनेनंतर लगेचच अनेक व्यापारी हे सुरतेहून मुंबई इथं स्थलांतरित झाले. सुरतेवर छापा टाकला नसता तर कदाचित आज सुरत शहर आर्थिक राजधानी असतं.
🚩#शिवजयंती 🚩 कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला माहीती नाही ,पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला संकटाच्या छाताडावर लढण्याच धाडस देऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
*स्मारक किंवा मुर्ती... *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिली भाऊ आपण...तुमची माहिती सांगण्याची पद्धत आणि हावभाव ह्यावरून त्या व्हिडिओ बद्दल आणखी उत्सुकता वाढते व आमच्यासारख्या सर्वांना इतिहास कळतो....आणि ह्याच गोष्टीमुळे मी तुमचा एकही व्हिडिओ miss करत नाही.
झंझाविला भगव्याचा समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्हीं छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
आजही सुरत मध्ये मराठी समजाचे प्रभुत्व आहे, MLA संगीता पाटील, सुरत चे खासदार, भारतीय जनता पार्टी गुजरात चे अध्यक्ष आणि भारताचे जल मंत्री C R Patil saheb 👑👑 यांसह कपडा व्यापारी सम्राट पाटील, निलेश पाटील, सुनील पाटील, संदीप राजपूत, अंबा लाल पवार, मी स्वतः कपड्या चा व्यापार करतो इथे.
आता तुम्ही खोटं म्हणा की खरं पण सत्य हेच आहे की आता तेच काही सुरतचे लोक महाराष्ट्र लुटतायेत आणि आपलेच त्यांना साथ देताय हे दुर्दैव .. महाराष्ट्र धर्म, हिंदू धर्म याची परिभाषा आपल्या लोकांना कळलीच नाही.. ते फक्त गुजरात चा विकास करून हिंदुत्व दाखवताय आणि आपण हेच हिंदुत्व समजून माना डोलवतोय.. ते म्हणेल तेच हिंदुत्व म्हणून महाराष्ट्र ओरबडला चाललाय... त्यांनी परत महाराष्ट्र लुटून सुरत चा बदला घेतलाय आणि ते आपल्या लोकांना कळे पर्यंत वेळ निघून जाईल हे नक्की...!
अशाच एका सुरतेच्या मोठ्या लुटीची गरज आहे, मोदी, शहा, अंबानी आणि अडाणी हे माजलेले शेठ आता ठिकाणावर आणयचेय... शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्यांना आता मराठ्यांची जात दाखवण्याची वेळ आलीये...
*अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,* *हिंदवी स्वराज्य संस्थापक, 🚩* *राजाधिराज, पुण्यश्लोक, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्या* *आपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक शुभेच्छा..*🙏🏻☺️
Maharajan vishayi jas jas adhikadhik vachu-aiku tas tasa maharajan baddal cha aadar, prem ani abhimaan adhik drudh hot jato! 🙏🏻 Ani apan maharajanchya Maharashtrat janma ghetalyach samaadhan hi 😊
मराठ्यांचे आक्रमण झाले तरी शत्रू आपल्या बायका-पोरांच्या सुरक्षिततेबाबत निकाळजी असायचा कारण त्याला माहीत होतं की बायका-पोरांना सुरक्षित आणि सन्मानाने वागवणाऱ्या राजाची फौज आहे!!
🙏🙏🙏
❤️
अगदी बरोबर
💯💯💯💯💯💯
Right👌
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे आहेत ज्यांनी हिंदू धर्मातील सर्व अठरा पगड जातींना केशरी झेंड्याखाली एकत्र केले.
हिंदूंचे स्वराज्य स्थापन केले.
सुरत स्वारीचे माझ्या शब्दात वर्णन-
"हनुमानाने अहंकारी रावणाची सोन्याची लंका जाळली तशी मजहबी औरंग्याची आवडती सुरत महाराजांनी लुटली."
शब्द जपून वापर. महाराज लुटारू नव्हते, तो छापा होता
@@मयुरपायगन
महोदय,दसऱ्याला लोक आपट्याचे पान सोने म्हणून लुटतात,यामुळे आपण सर्व लोकांना लुटारू म्हणतो का!माझे वाक्य शब्दाशहा घेऊ नका.काही इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात या शिवपराक्रमाचे वर्णन "सुरतची लूट" असे केले आहे.म्हणून मी हे शब्द वापरले.चुक झाली तर माफ करा.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@@मयुरपायगन अरे मुर्खा ती शब्दयोजना आहे. लुटले म्हणजे काही वाईट केले का? हिंदवी स्वराज्याला पैसे लागणार होते आणि ते मोगलांकडून हिसकावून आणले आणि तेही स्वतःच्या बळावर. जे आमचे लुटले गेले होते तेच आम्ही परत घेतले. जय शिवराय जय शंभुराय💪
@@मयुरपायगन2 ri fail 😂
न कोणता लिखित नियम न कोणता कायदा तरी पण सगळ्या रयतेचा फायदा कारण स्वराज्य मातीसाठी होत जातीसाठी नाही 🔥 जय श्री छत्रपती शिवराय
कोण म्हणतं असं?😂😂 लिखित होतं भाऊ सगळं...
*⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Kashache shivaji maharashtra baher koni olkhat nhi 😂😂
@@karankirtishahi4181purn bhartat olakhtat vicharun bagh
@@technobots_in mhnun tirupati balajila gelyawar poster faadta ka shivajiche, lai Ijjat aahe shivajichi maharashtra baher 😂😂
महाराजांचा तडाखा ज्यांना ज्यांना बसला ते एकतर कायमचे संपले किंवा कायमस्वरूपी सुधारले..!!!
Mirza raja jaysing cha Kay wakada kela??😂😂
@@karankirtishahi4181 तुला एवढं झोंबल आहे त्यातच समजून घ्यायचं काय केल ते...
@RockArmy Kay samjto, maharashtra baher koni olkhat nhi , tumhala sangav lagta bhau please maharaj mhna, sagle shivaji boltat 😂
@@karankirtishahi4181 tyala shant kel tuzi aaichi shant karyachi ahe ka
Tuza number de sangto kay kel
छत्रपती शिवाजी महाराजांचा 1 गुण जरी अंगिकारला तरी आयुष्याचे सार्थक होईल....जय शिवराय...जय जिजाऊ.
भाऊ लय भारी!!! महत्त्वाची माहिती दिली.
सुरतेवर छापा ही इतिहासातील अतिशय महत्वाची घटना आहे. असं सांगतात की या घटनेनंतर लगेचच अनेक व्यापारी हे सुरतेहून मुंबई इथं स्थलांतरित झाले.
सुरतेवर छापा टाकला नसता तर कदाचित आज
सुरत शहर आर्थिक राजधानी असतं.
🚩#शिवजयंती 🚩
कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला माहीती नाही ,पण माझ्या शिवरायांचा जन्म आम्हाला संकटाच्या छाताडावर लढण्याच धाडस देऊन गेला.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🧡🚩🧡
हो पण सुरत मध्ये महाराजांचे पुतळे आहेत, व तिथे ही शिवजयंती साजरी होते ! असं फक्त महाराजच करू शकतात !!🚩
*स्मारक किंवा मुर्ती...
*⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️*
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Ho Aamhi manavarat shiv jayanti
अरे तेव्हाचे सुरत हे मुघलांचे होते. आताचे सुरत हे हिंदूंचे आहे. मग का नाही साजरी करणार शिवजयंती??
Maharashtra baher koni olkhat nhi 😂
@RONALD REAGAN Jara sang barr konte 32 rashtra ahe??whatsapp wale astil te , Ganimi Kawa saglech karayche tya veles. Te Kay konachya bapach nahi , sikh pn gorillas warfare karayche ,rajput pn karayche shivaji paida vaychya aadhi pasun.
क्षत्रियकुलावतंस ❤️
सर्व शिवमावळ्यांना शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏
Virji Vora - richest merchant in the world.
Surat - richest city in the world
Reference- British East India company records of 16th century.
😂😂😂😊
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले उपकार जे मराठा आणखी समस्त हिंदू बांधव कधीच फेडू शकणार नाहीत ❤️🚩
🚩🙏🏻🌺🤗श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो विजय असो विजय असो🤗🌺🙏🏻🚩
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
हर हर हर महादेव... छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्तवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...🚩🚩🚩II जगदंब II 🚩🚩🚩
श्री शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩🧡 नव युगाचा प्रारंभ करणार्या शककर्ते छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा
ऐकताना अंगावर काटा येतो thanku असेच व्हिडिओ बनाव भावा
जाणता राजा, रयतेचा राजा, आमचा राजा, शिवभूप तो🙏
श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩
Wa chimany bhava ..tuzya awajat Chatrapati Shivaji Maharajan varil vediochi vat baghat hoto...🙏.. thanks
याचाच वचपा सध्या गुजरातकडून काढला जात आहे... पुन्हा असा हिसका दाखवला पाहिजे... जय महाराष्ट्र 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूपच छान माहिती दिली भाऊ आपण...तुमची माहिती सांगण्याची पद्धत आणि हावभाव ह्यावरून त्या व्हिडिओ बद्दल आणखी उत्सुकता वाढते व आमच्यासारख्या सर्वांना इतिहास कळतो....आणि ह्याच गोष्टीमुळे मी तुमचा एकही व्हिडिओ miss करत नाही.
🚩जय शहाजी राजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...🚩
जय शिवराय जय महाराष्ट्र
झंझाविला भगव्याचा समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्हीं
छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
आमच्या नादाला लागला तर भिक तरी मागतो नाहीतर भिकेला तरी लागतो ह्याला म्हणतात मराठ्यांचा नाद करणे🚩🚩 जय भवानी
ज्या महाराजांनी सुरत इतक्यांदा लुटली त्याच राज्यांच्या महाराष्ट्राला आज हे सुरत वाले लुटत आहेत आणि चालवत ही आहेत ते फक्त काही मोजक्या राजकारण्यांमुळे
Khup chan mahiti anto bhava keep it up
केतन दादा नी माहिती तर एक नंबर लिहली आहे , व्हिडिओ मधी पण तो असता तर भारी वाटल असत
माझा राजा जगात महान होता
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!!!!!!!🚩🚩🚩🚩🚩
Aamchya Chhatrapati Shivaji Maharajan sarkha Raja punha hone asambhav.
जय शिवराय 🚩🚩🇮🇳🇮🇳
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजीराजे.भगवावर प्रेम माझे.
Jai Shivray 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
शिवाजी महाराज सोडले तर कुनाला मानत नाही आम्ही फक्त शिवाजी महाराज ❤❤❤❤
जय शिवराय जबरदस्त मराठ्यांनची ताकद
जय शिवराय
म्हणून गुज्जू महाराष्ट्रावर दात खाऊन असतात नेहमी...
@ASK ME गुज्जू लोकांची गुलामी म्हणजे हिंदुराष्ट्र...
खरंतर ते गुज्जू तिथे राहत असले तरी मलई खाणारे मुघल होते. औरंगजेबाची बहीण जहानारा येथून व्यापार करून प्रचंड पैसे कमवत असे. इथूनच हज साठी बोटी निघत असत.
@@NoneOfTheAbove123 चुकलास... सत्ता कोणाचीही असो व्यापारी लोकं सत्ताधाऱ्या सोबतच असतात. भले ते मुघल असो वा इंग्रज..
असं फक्त मराठी लोकांनाच वाटतं. कित्येक गुजराती लोकांना हा इतिहासच ठाऊक नाही. एकंदरीत गुजराती लोकांना इतिहासात तसा फार कमी रस आहे.
किती विद्वत्तापूर्ण निष्कर्ष काढला आहे ना
Efforts ♥️
छत्रपती शिवाजी महाराज आस म्हणा की राव आपणच सन्मान केला पाहिजे जय शिवराय जय शंभूराजे
तुम्ही video मध्ये एवढा अंधार का ठेवु लागले ,Light bill जास्त येत आहे का? पुर्ण video चं impression fail होतं आहे.
आजही सुरत मध्ये मराठी समजाचे प्रभुत्व आहे, MLA संगीता पाटील, सुरत चे खासदार, भारतीय जनता पार्टी गुजरात चे अध्यक्ष आणि भारताचे जल मंत्री C R Patil saheb 👑👑
यांसह कपडा व्यापारी सम्राट पाटील, निलेश पाटील, सुनील पाटील, संदीप राजपूत, अंबा लाल पवार, मी स्वतः कपड्या चा व्यापार करतो इथे.
Only great shivaji maharaj
Chhatrapati Shivaji Maharaj ji 🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻
Chhatrapati
आता तुम्ही खोटं म्हणा की खरं पण सत्य हेच आहे की आता तेच काही सुरतचे लोक महाराष्ट्र लुटतायेत आणि आपलेच त्यांना साथ देताय हे दुर्दैव .. महाराष्ट्र धर्म, हिंदू धर्म याची परिभाषा आपल्या लोकांना कळलीच नाही.. ते फक्त गुजरात चा विकास करून हिंदुत्व दाखवताय आणि आपण हेच हिंदुत्व समजून माना डोलवतोय.. ते म्हणेल तेच हिंदुत्व म्हणून महाराष्ट्र ओरबडला चाललाय... त्यांनी परत महाराष्ट्र लुटून सुरत चा बदला घेतलाय आणि ते आपल्या लोकांना कळे पर्यंत वेळ निघून जाईल हे नक्की...!
Jay shivray🚩🚩
Jay shivray
આભાર 🙏
जय भवानी जय शिवराय
ह्या स्वारी मध्ये एक काळी बाजू आहे. माझ्या राजांवर प्राणघातक ह्या मोगल भित्र्या सुभेदाराने केला होता
ह्याचे सदैव आठवण मराठी मनाने ठेवावी.
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
अशाच एका सुरतेच्या मोठ्या लुटीची गरज आहे, मोदी, शहा, अंबानी आणि अडाणी हे माजलेले शेठ आता ठिकाणावर आणयचेय... शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्यांना आता मराठ्यांची जात दाखवण्याची वेळ आलीये...
भाऊ,
तेलंगणा मध्ये जे डॉ. बी. आर. आंबेडकर यांची मूर्ती आणी सचिवलाय व तेथील सरकार याबद्दल स्पष्ट कळेल असा एक व्हिडिओ बनव ❤🙏🏻
*अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत,*
*हिंदवी स्वराज्य संस्थापक, 🚩*
*राजाधिराज, पुण्यश्लोक, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जन्मोत्सवाच्या*
*आपणास व आपल्या संपूर्ण परीवारास शिवमय हार्दिक शुभेच्छा..*🙏🏻☺️
छान 🙏🏻
👍❤
आता पुन्हा या लोकांना तडाखा द्यायचा वेळ आला आहे
सुरत शहराला कर्णाच वरदान आहे .... म्हणूनच या शहराच वैभव कधीच कमी होत नाही.... सुरत आणि कर्ण याच्या कनेक्शन वर एक video बनवा
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay.. Chatrapati Sambhaji Maharaj ki jay..Jay Jijau..🙏
अजूनही गुजराती लोकं विसरलेली नाहीत, या ना त्या प्रकारे महाराष्ट्राला अडचणीत आणतात
छत्रपती शिवाजी महाराज यांच
महाराष्ट्र भिवंडी मराडेपाडा येथे पहिल्या मंदिराचे काम चालु आहे तयावर एक व्हिडिओ बनवा
आताही अडाणी वर हल्ला करणारा असा कोणी झाला पाहिजे. 😂😂😂
रोहित पवार आहे ना
तो त्याच्यावर हल्ला करण्यासाठीच तर अडाणीला गाडीवर घेऊन हिंडत होता
Rajanche shakti kalpanechya par hoti
रयते च्या राजा ला कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏
या माहितीला तोडच नाही
Dhanya hote maze raje
Jayshambhuraje
Maharajan vishayi jas jas adhikadhik vachu-aiku tas tasa maharajan baddal cha aadar, prem ani abhimaan adhik drudh hot jato! 🙏🏻
Ani apan maharajanchya Maharashtrat janma ghetalyach samaadhan hi 😊
त्यावेळी आम्हीं त्यांना लुटतो ते आज आम्हला लुटत आहेत .....
चुकीचं आहे ती लूट औरंजेबच्या इलाक्याती होती
लूट नाही रे भावांनो स्वारी
Shivaray bhagvan shankarache avatar aahet har har mahadev
😂😂😂😂
🙏🙏🚩🚩🙏🙏
शिवाजी महाराजांवर एक सिरीज सुरु करा भिडू
चिन्मय भावा तू मला तात्या विंचू सारखा दिसतो😇 😃😅
🤣🤣🤣🤣🤣
सुरतेच्या दुसऱ्या लुटी विषयी फार काही उपलब्ध नाही..... आम्हाला अपेक्षा आहे नवा विडिओ यावर येईल!!
शिवा बा च खरा फोटो कुटे आहे आणि कसा आहे तेच्या बद्दल माहिती देण्यात यावे
Shirt suits you 😌🙂
Ya subject var movie alay ka??
⛳🚩🚩⛳
👍
नामदेव ढसाळानावर एक विडिओ बनवा.
✅
💙🇮🇳🧡⚔️🙏
Chatrapati shivaji maharaj chya karanja lad loot baddal ek video kra plz...
बोल भिडूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏🙏🙏
खंडणी
एवढ्या संपत्तीचं पुढं काय झालं यावर ही व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏🙏
बसरुर, कर्नाटक क्या लढाई बद्दल एक व्हिडिओ बनवा.
Ka निर्दोष सुरतेला लुटणे योग्य होत
Perspective (nazariya), umeed he kisi ke life me koi be matalab na mara Jaye aur mehnat se kamayi Hui sampati surkashit rahe
મહારાજ
गुजरात मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कोण आहेत हे कोणालाच माहित नाही असं का......?
"शोध" कादंबरी मध्ये खूप छान लिहिले आहे .. पण कादंबरी तेवढी खास वाचण्या सारखी नाही
फक्त एक दरोडेखोर शिवाजी
जा आणि भंगार गोळा कर , भिकामंगा औरंगजेब ची आजची पिढी पण भिकच मागत आहे
आणि तुझ्या आईला ज्याने लुटले तो औरंगझेब कोण होता मग😂😂😂
राजे पुन्हा जन्माला या
*आजपर्यंत आपण असे बोलत आलो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत येथे लूट केलथी पण आपण चुकीचा शब्द वापरतो छत्रपती शिवरायांनी लूट नाही तर वसुली केली होती.*