@@arthursreshth3141 पण स्वातंत्र्यउत्तर भारतात तेच तर डावलले जात होतं. महाराष्ट्राचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात होता म्हणूनच तर संयुक्त महाराष्ट्रासोबत "महाराष्ट्र" या नावासाठीसुद्धा मराठी माणसाला आंदोलने करावी लागली.
जय महाराष्ट्र! मराठी माणसांचा राज्जाला महाराष्ट्र हे नांव आचार्य अत्रे मुळे कसे दिले, हा विडियो बोलभिडू टीमने साजरा केला, त्या बद्दल शतशः धन्यवाद आणि नमस्कार.
अण्णाभाऊ साठे यांच्या लाल बावटा कलापथकातील "माझी मैना गावावर राहिली,माझ्या जिवाची होतीया काहीली" या रुपकातुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीची धग गावोगावी जनमानसात रूजत राहीली....
भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही हिंदी म्हणजेच देवनागरी उर्दू मुळीच नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे किमान आता तरी आपल्या मराठी राज्यात मराठी बोला, मराठीचा आग्रह धरा!! १०८ हुतात्मा झालेत आपल्या मराठी राज्यासाठी....
@@prasadtandel7573 पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कर त्यांना फाशी देणार होती पण भारत सरकारने प्रकरण लावून धरले म्हणून पाकिस्तानने फाशीची शिक्षा तर रद्द केलीच उलट त्यांच्या कायद्यातसुद्धा बदल केलाय.... नाही तर काहुटा येथे अणुबॉम्ब बनावत असताना ते थांबवण्यासाठी गेलेल्या भारतीय R&AW एजेंट जे पाकिस्तानात होते त्यांची फाईल पाकिस्तानच्या आर्मी जनरलला भारतीय देणारा पंतप्रधान सुद्धा भारताने पाहिला आहे.
आम्ही गुजरातमध्ये राहून मराठी बोलतो आणी गुजराती पण त्याच आदराने बोलतो दोघी भाषांच्या सोबत आहोत.उधना आणी लिंबायतला तर छोटा महाराष्ट्र म्हटलं जात तेथील आमदार.खासदार.नगरसेवक.कोरपरेटर. पोलीस.इत्यादी सर्व मराठी आहेत. रस्त्यांची नावे ,शाळांची नावे मराठी कवींची.नेत्यांची दिलेली आहेत. खूप आदर भेटलाय गुजरात मध्ये मराठी भाषेला आणी मराठी लोकांना.
@@s.prafulla4629 ते स्वातंत्र्य नंतरच्या काळाबद्दल बोलत आहेत...आधी पासून हे नाव होते तरीही हे नाव या राज्याला मिळावे यासाठी आंदोलने करावी लागलीच हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
0:24 small correction required there, that time, Karwar,Belgaum, Hubali, Dharwad,Gadag,Badami which are now part of Karnataka was also part of Bombay princely state till 1960.
मी MPSC ची तयारी करतो, या सर्व अभ्यासा दरम्यान आचार्य अत्रे यांच् कार्य व योगदान महाराष्ट्रासाठी खूप खूप मोलाचे आहे हे दिसून आले, आचार्य अत्रे आणि 107 हुतात्मे यांच्या मुळेच सध्या मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याचा भाग आहे. महाराष्ट्र सरकार यांनी आचार्य अत्रे यांनी केलेले योगदान पाठ्यपुस्तांत आणायला हवे 💯🙏
अत्रेंचा योग्य मान राखला गेला नाही..हे ही तेवढंच खरं..!! ज्या पुण्यात जन्म आणि कार्याला सुरुवात झाली तिथे साधी त्यांच्या नावाने बाग, ग्रंथालय, सभागृह नाही..!! एक अर्धाकृती पुतळा अडगळीत विना उजेड पडून आहे..!!
आपले अभिनंदन!या गदारोळात आचार्य अत्रे यांची आठवण आपल्याला झाली. संयुक्त महाराष्ट्र आणि अत्रे हे अद्वितीय समीकरण आहे!मराठी माणसाला मानाचे स्थान यांनीच मिळवून दिले.ती चळवळ आठवली की फक्त अत्रे हेच नाव ,डोळ्यासमोर आणि जिभेवर येते. असा महापुरुष येत्या १००००वर्षात महाराष्ट्राला मिळणार नाही.
आपलंच दुर्दैव म्हणावं लागेल की, काँग्रेसी इकोसिस्टीमने सगळंकांही श्रेय फक्त स्वतःकडेच घेण्याचा आजवर नाना पद्धतीने प्रयत्न केला. ....पण सत्य हे सत्यच असतं 👍👍 "*आचार्य अत्रेंचं कर्तृत्वच एवढं मोठंय की इतिहासाला त्यांचं नांव घ्यावच लागतं*"👍
महारांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.. फार पूर्वीच्या काळी सुद्धा आत्ताचे स्वतःला कुणबी मराठा आणि काही ओबीसी सांगणारे दीडशाहणे पूर्वी मूळनिवासी म्हंजे नंतरचे महारच होते.. म्हणून महारष्ट्र म्हणजे महारांचे राज्य / राष्ट्र होय.
*एक व्हिडिओ विशाळगड वरच्या अतिक्रमण वर येऊन दया सविस्तर माहिती दया की त्या लांड्यांना मस्जिद बांधण्यासाठी फंडिंग कुठून येते आणि ती मशिद केव्हा पर्यंत जमीन दोस्त होईल*
होय भावा, मी मागच्या 2 महिन्यापूर्वी विशाळगड बघायला गेलो होतो, तेथील नशेडी लोक, अस्वच्छता बघून खूप वाईट वाटले, प्रशासनाने तेथे लक्ष द्यावं, जय हिंद जय महाराष्ट्र ⛳
त्यांना नाव ठेवण्यापेक्षा, तुम्हाला काळजी नाही का गड - किल्ल्यांची देखरेख ठेवायची.. त्यापेक्षा तुमच्या भटमान्य किडे गुरुजी ला जाब विचारा की त्याने सुवर्ण सिंहासनावर भीक मागून मिळवलेल्या पैशांचा काय घोटाळा केला..?? उगाच कोणत्याही विषयात फक्त हिंदू - मुस्लिम बोंबलायच..?? दुसरे काय विषय आहे का नाय..?? काही गरज नाही असल्या फालतू विषयांवर व्हिडिओ बनवायची.
मराठी प्रांतासाठी अनेक जण लढले पण गुजरातचे मालक आता महानगरपालिका मध्ये आल्यावर कामकाजची भाषेमध्ये हिंदी ऍड झाली.काल बऱ्याच दिवसाने पुण्यात फिरण्याचा योग आला मराठी मध्ये असणाऱ्या स्वच्छ पुणे चा पाट्या हिंदी कोणासाठी केल्या कळलंच नाही
@@pradeeppuri9812वोटिंग बँक आणि महाराष्ट्रात खास करून विद्येचे माहेरघर म्हणावीणाऱ्या पुण्यात PMT ते भिंतीवर मराठी ऐवजी हिंदी कोणी आणली.. या राज्यात सुविचार रुपी संकल्पना यावर हि हिंदी चे राज्य असावे हे आपल्यातीलच गद्दार लोकांचे काम आहे
@@pradeeppuri9812 राज ठाकरे कधीच कोणत्या मुद्द्यावर ठाम नसतात फक्त खळफट्याक मुळे मराठीचा दरारा आहे परंतू आता त्याचाच केस चा तारखा पडत असल्यामुळे अमूलाग्र बदल स्वभावात केला आहे
@@pradeeppuri9812 राज्यातील पक्षाचा जागी नेते परराज्य लोकांना मतांसाठी खुश करणार तर मातृभाषा संकटात आली तर आश्चर्य नको आज तेच पुण्यात झालय उदया राज्यात होणार आणि हे आपलेच दळिद्री नेते आहेत
या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त JNU DELHI..येथे झालेलं प्रकरण आपल्या महाराष्ट्राच्या..तमाम जनतेला कळन खुप गरजेचं आहे.... जीवाला लागणारी ही घटना घडलेली आहे ...सर्वांना तुम्ही जागृत करा... #बोलभिडू
महाराष्ट्र राज्य दिला पण बेळगाव शिवाय .... तुम्हाला त्याच काहीच नाही...हे संयुक्त राज्य नाहीच ... कारण बेळगाव चे हुतात्मे झाले पण तुम्ही आम्हा सिमावसियाना वाऱ्यावर सोडून दिला
आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांचा एक किस्सा ईथे सांगायला पाहिजे होता. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी काय गरज आहे ? झालाच या शब्दातील च वर विशेष जोर दिला. हेच हेरुन आचार्य अत्रे यांनी त्यांना सुनावलं की तुमच्या आडनावातील च काढला तर काय राहील ? यावर प्रचंड हंशा उडाला आणि यशवंतराव यांचा चेहरा बघण्यासारखा झाला.
आजचा विडियो खूप आवडला. असेच विडियो बनवा. नका त्या हिंदूविरोधी उद्धव ठाकरेंचे विडियो टाकू. आचार्य अञे होते म्हणूनच महाराष्ट्र झाला हेच सत्य आहे. धन्यवाद
मुबई सह संयुक्त महाराष्ट्र झालीच पाहिजे या वाक्यावर यशवंरावांनी च वर जास्त जोर का देतात म्हणून अत्रेना विचारले अत्रेनी उत्तर दिले तुमच्या नावातून च काढला तर फकत वाहणा शिल्लक राहतात अत्रेचा हजरजबाबीपणा अफाट होता ...
बिदर जिल्ह्यासाठी बेईमानी केली यशवंत चव्हाण यांनी, त्यावेळी बिदर येथे आले होते लोकांनी विनंती केली आम्हाला महाराष्ट्रात घ्या तेव्हा खोटे आश्वासन दिले की तुम्हीला पण महाराष्ट्रात घेण्यात येत आहे
आचार्य अत्रे होते म्हणून महाराष्ट्र नांव वाचले पण महाराष्ट्र हे मराठी राज्य असताना त्याची राजधानी असलेले शहर मुंबई मग ते भले cosmopolitan city असली तरी द्वीभाषिक कां ?
अशी Yz आहेत सगळी मंडळी...खांद्यावर दिलेला भाग वापरत नाहीत तुम्ही म्हणता ती लोक. द्वेष करतात कारण ते सोप आहे 😀 पन मला अजून अशी कमेन्ट दिसली नाही, शोधत होतो 😉
Mala kalat nahi hya congress valyancha problem tari kay ahe. Apli ekahi gosht avdat nahi, sagla dehli wale sangtil te karaycha? Ka? Delhi valyancha jau de pan ikadchya mukhyamantri Yanni swataha sangayla pahije ki Maharashtra hech nav asnar. Kamaal ahe baba hya rajkarani lokanchi. Rajyacha nav tasach thevayla evdha Sangharsh karava lagat asel tar kay upayog hyancha mantri mandalat thambun 🙏
आचार्य अत्रे यांच्यामुळेच महाराष्ट्र हे नाव राज्याला मिळाले. त्यांना शत शत नमन!🔥💯👏👍🙏💐🚩
हो, पण हे नाव 3000 वर्षापुर्वी पासून वापरलं जात होत......धाराशिवच्या चालूक्य लेन्यात ह्यचे पुरावे मिळतात... 🚩🚩🚩🚩
👍👍👍👍👍
@@arthursreshth3141 पण स्वातंत्र्यउत्तर भारतात तेच तर डावलले जात होतं. महाराष्ट्राचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात होता म्हणूनच तर संयुक्त महाराष्ट्रासोबत "महाराष्ट्र" या नावासाठीसुद्धा मराठी माणसाला आंदोलने करावी लागली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख या व्यक्तीमत्वांशिवाय सुद्धा अपुर्ण राहतो..
बाकीच्या राज्याना फ़क्त भूगोल आहे माझ्या महाराष्ट्रा ला इतिहास आहे 😎🚩
नाही रे 🤣
मी आता चळवळ उभा करणार आहे, महाराष्ट्रापासुन मराठवाडा वेगळा. मराठवाडा राज्य झालंच पाहिजे.
🚩 जय मराठवाडा 🚩
@@pradumn99 जा मग 🍉जवल त्याला पण तेच पाहिजे, महाराष्ट्राचे तुकडे
@@pradeeppatil5212tula yeun sangitla ka tyani.....???
Ki saamna madhe chaapun alela
@@NishadKelkar कोणाला सांगायची गरज काय, ज्यांना मुंबई केंद्रशासीत आणि विधर्भ वेगला पाहिजे त्यांचा 🍉ला पाठिम्बा आहें, तो तुमचा चकना सदावर्ते,
जय महाराष्ट्र!
मराठी माणसांचा राज्जाला महाराष्ट्र हे नांव आचार्य अत्रे मुळे कसे दिले, हा विडियो बोलभिडू टीमने साजरा केला, त्या बद्दल शतशः धन्यवाद आणि नमस्कार.
अण्णाभाऊ साठे यांच्या लाल बावटा कलापथकातील "माझी मैना गावावर राहिली,माझ्या जिवाची होतीया काहीली" या रुपकातुन संयुक्त महाराष्ट्र चळवळीची धग गावोगावी जनमानसात रूजत राहीली....
मी आता चळवळ उभा करणार आहे, महाराष्ट्रापासुन मराठवाडा वेगळा. मराठवाडा राज्य झालंच पाहिजे.
🚩 जय मराठवाडा 🚩
@@pradumn99 अरे मग इथं काय भुंड आपटतो , सांग ना तुमच्या आमदार महोदय यांना 😆😆
@@pradumn99हे होणार नाही असे झाले तर आम्ही ही चळवळ उभारू महाराष्ट्र ekikaranachi
भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही हिंदी म्हणजेच देवनागरी उर्दू मुळीच नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे किमान आता तरी आपल्या मराठी राज्यात मराठी बोला, मराठीचा आग्रह धरा!! १०८ हुतात्मा झालेत आपल्या मराठी राज्यासाठी....
कूलभूषण जाधव च्या केस वर काही अपडेटे आहे का?
@@prasadtandel7573 पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान लष्कर त्यांना फाशी देणार होती पण भारत सरकारने प्रकरण लावून धरले म्हणून पाकिस्तानने फाशीची शिक्षा तर रद्द केलीच उलट त्यांच्या कायद्यातसुद्धा बदल केलाय.... नाही तर काहुटा येथे अणुबॉम्ब बनावत असताना ते थांबवण्यासाठी गेलेल्या भारतीय R&AW एजेंट जे पाकिस्तानात होते त्यांची फाईल पाकिस्तानच्या आर्मी जनरलला भारतीय देणारा पंतप्रधान सुद्धा भारताने पाहिला आहे.
🙏🙏
आम्ही गुजरातमध्ये राहून मराठी बोलतो आणी
गुजराती पण त्याच आदराने बोलतो
दोघी भाषांच्या सोबत आहोत.उधना आणी लिंबायतला तर छोटा महाराष्ट्र म्हटलं जात
तेथील आमदार.खासदार.नगरसेवक.कोरपरेटर.
पोलीस.इत्यादी सर्व मराठी आहेत.
रस्त्यांची नावे ,शाळांची नावे मराठी कवींची.नेत्यांची दिलेली आहेत.
खूप आदर भेटलाय गुजरात मध्ये मराठी भाषेला आणी मराठी लोकांना.
Mulana marathi/semi-english madhe shikshn dya.. tarch marthi tikel.. nhi tr visra sgla
जय महाराष्ट्र !
महाराष्ट्र, नाव ऐकलं की अभिमानाने उर भरून येतो.
गर्व आहे मी मराठी असल्याचा.
ह्या माहिती साठी धन्यवाद 🙏
आचार्य अत्रे म्हणजे रोखठोक व्यक्ती महत्त्व महाराष्ट्र नाव हे त्यांच्यामुळेच आहे 🚩🚩
महाराष्ट्र नाव हे आधी पासून आहे...
@@s.prafulla4629 ते स्वातंत्र्य नंतरच्या काळाबद्दल बोलत आहेत...आधी पासून हे नाव होते तरीही हे नाव या राज्याला मिळावे यासाठी आंदोलने करावी लागलीच हि वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
महाराष्ट्र हे नाव पूर्वापार आहे. त्याला अत्रेंच्या आधीपासून संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणायचे
0:24 small correction required there, that time, Karwar,Belgaum, Hubali, Dharwad,Gadag,Badami which are now part of Karnataka was also part of Bombay princely state till 1960.
त्या काळात तरी हायब्रीड आणि जवारी आलं नव्हतं. जे काय असलं ते ओरिजनल तत्व होती.
प्रणाम त्या प्राचार्य आर के अत्रे यांना 🙏
प्र के अत्रे
मी आता चळवळ उभा करणार आहे, महाराष्ट्रापासुन मराठवाडा वेगळा. मराठवाडा राज्य झालंच पाहिजे.
🚩 जय मराठवाडा 🚩
मी MPSC ची तयारी करतो, या सर्व अभ्यासा दरम्यान आचार्य अत्रे यांच् कार्य व योगदान महाराष्ट्रासाठी खूप खूप मोलाचे आहे हे दिसून आले, आचार्य अत्रे आणि 107 हुतात्मे यांच्या मुळेच सध्या मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याचा भाग आहे. महाराष्ट्र सरकार यांनी आचार्य अत्रे यांनी केलेले योगदान पाठ्यपुस्तांत आणायला हवे 💯🙏
अभ्यास कर ना मग.. यूट्यूब वर टाईमपास का करतो
गुजरातला ८० कोटी सुद्धा मोजलेत मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी
Video खूपच छान होता परंतु महाराष्ट्र च नाव महाराष्ट्र च का पडलं आणि कोणि सांगितले याची महिती हवी होती...
अत्रेंचा योग्य मान राखला गेला नाही..हे ही तेवढंच खरं..!! ज्या पुण्यात जन्म आणि कार्याला सुरुवात झाली तिथे साधी त्यांच्या नावाने बाग, ग्रंथालय, सभागृह नाही..!! एक अर्धाकृती पुतळा अडगळीत विना उजेड पडून आहे..!!
मुंबई महाराष्ट्र साठी प्र के अत्रेचं योगदान ठाकरेंपेक्षा जास्त आहे. मुंबई महाराष्ट्र ला मिळवून देण्यात त्यांच योगदान जास्त आहे
आपले अभिनंदन!या गदारोळात आचार्य अत्रे यांची आठवण आपल्याला झाली.
संयुक्त महाराष्ट्र आणि अत्रे हे अद्वितीय समीकरण आहे!मराठी माणसाला मानाचे स्थान यांनीच मिळवून दिले.ती चळवळ आठवली की फक्त अत्रे हेच नाव ,डोळ्यासमोर आणि जिभेवर येते.
असा महापुरुष येत्या १००००वर्षात महाराष्ट्राला मिळणार नाही.
आपलंच दुर्दैव म्हणावं लागेल की, काँग्रेसी इकोसिस्टीमने सगळंकांही श्रेय फक्त स्वतःकडेच घेण्याचा आजवर नाना पद्धतीने प्रयत्न केला.
....पण सत्य हे सत्यच असतं 👍👍
"*आचार्य अत्रेंचं कर्तृत्वच एवढं मोठंय की इतिहासाला त्यांचं नांव घ्यावच लागतं*"👍
हे भिडू वाले त्याच ecosystem चा भाग आहेत. पन मध्येच असा दुसऱ्या बाजू चा विडिओ बनवून neutral दाखवायचा प्रयत्न 😉
आचार्य अत्रेनं अनंत उपकार महाराष्ट्रावर केले. मुळातच प्रतिभा याला म्हणतात. आपण त्यांच्या अग्रलेखाचा उल्लेख केला मनाला आनंद वाटला . ❤
आचार्य प्र के अत्रे👑⚡🚩💯
स्वाभिमानी, पुरोगामी महाराष्ट्र ❤️❤️
छान माहिती..
Not a purogami
पुरोगामी म्हणजे नास्तिक का?😀
@@jdjjdd620 भावा पुरोगामी म्हणजेच आधुनिक विचाराचा
@@jdjjdd620 gap re
Thank you BolBhidu team ! for such contents. 👌🙏
तस बघायला गेल तर महाराष्ट्र हे नाव खूप जुण आहे, चालूक्य - राष्ट्रकुट- यादव पण आपल्या भागाला महाराष्ट्रच म्हणत होते.....
महाराष्ट्रात एवढे महान विचारवंत,देशभक्त ..होऊन गेले ..पण त्यांची ओळख राजकारणी पुढे येऊच देत नहीं..
अत्र्यांनी खर्या अर्थानी महाराष्ट्र संस्कृती जपली ऐवढेच नाही तर मराठी हिसका हि दाखवला.
"मुंबई तला तमाम मराठी माणूस"१८%
दिलेल्या माहिती बद्दल तुम्हाला आणि तुमच्या बोल भिडू परिवारचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खुप छान विषय आणि प्रस्तुति, धन्यवाद.
महाराष्ट्र हे नाव पहिल्यांदा कश्याप्रकारे वापरत आलं, आणि कोणी आणलं अश्या विषयावर व्हिडिओ तयार कराल, तर बरं होईल.
2014 मी जेव्हा बी.ए. ला होतो त्या वेळेस एक धडा होता, त्यात महारचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र असा उल्लेख केलेला आहे
महारांचे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र होय.. फार पूर्वीच्या काळी सुद्धा आत्ताचे स्वतःला कुणबी मराठा आणि काही ओबीसी सांगणारे दीडशाहणे पूर्वी मूळनिवासी म्हंजे नंतरचे महारच होते.. म्हणून महारष्ट्र म्हणजे महारांचे राज्य / राष्ट्र होय.
maratha tituka melvava ...maharashtra dharma vadhavava ......samarth ramdas swamincha sholk aahe first time ha shabd ramdas swamini ch dila ....infact aurangya ha shabd suddha tyanich dila to hayaat hastana ....pan bolbhidu wale he sanganar nahi lapvanar nakki 100 % ...nahitar tyancha malak naraz hoil tyanchya var .... expecting ans from Bolbhidu........
मी आता चळवळ उभा करणार आहे, महाराष्ट्रापासुन मराठवाडा वेगळा. मराठवाडा राज्य झालंच पाहिजे.
🚩 जय मराठवाडा 🚩
@@pradumn99 विकास करायचा असेल तर तुमचा निर्णय योग्य आहे ,
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने महापुरुष असणाऱ्या आचार्य अत्रे यांची आठवण मात्र आज कोणालाच नाही.
Gr8 information Will u share a link of all articles from *ATRE*
अचार्य अत्रे यांच्या कार्याला सलाम :
*एक व्हिडिओ विशाळगड वरच्या अतिक्रमण वर येऊन दया सविस्तर माहिती दया की त्या लांड्यांना मस्जिद बांधण्यासाठी फंडिंग कुठून येते आणि ती मशिद केव्हा पर्यंत जमीन दोस्त होईल*
होय भावा, मी मागच्या 2 महिन्यापूर्वी विशाळगड बघायला गेलो होतो, तेथील नशेडी लोक, अस्वच्छता बघून खूप वाईट वाटले, प्रशासनाने तेथे लक्ष द्यावं, जय हिंद जय महाराष्ट्र ⛳
त्यांना नाव ठेवण्यापेक्षा, तुम्हाला काळजी नाही का गड - किल्ल्यांची देखरेख ठेवायची.. त्यापेक्षा तुमच्या भटमान्य किडे गुरुजी ला जाब विचारा की त्याने सुवर्ण सिंहासनावर भीक मागून मिळवलेल्या पैशांचा काय घोटाळा केला..?? उगाच कोणत्याही विषयात फक्त हिंदू - मुस्लिम बोंबलायच..?? दुसरे काय विषय आहे का नाय..?? काही गरज नाही असल्या फालतू विषयांवर व्हिडिओ बनवायची.
@@mr.vishalatulshinde प्रचंड मोठी आहे तिथे, आणि सगळा कब्जा केला आहे जायच्या वाटेवर. त्यामुळे गड किल्ल्याचा परिसर अतिशय अस्वच्छ आहे.
@@mr.vishalatulshindeonly Raj Thackeray is the solution
@@NoneOfTheAbove123only Raj Thackeray is the solution
मराठी प्रांतासाठी अनेक जण लढले पण गुजरातचे मालक आता महानगरपालिका मध्ये आल्यावर कामकाजची भाषेमध्ये हिंदी ऍड झाली.काल बऱ्याच दिवसाने पुण्यात फिरण्याचा योग आला मराठी मध्ये असणाऱ्या स्वच्छ पुणे चा पाट्या हिंदी कोणासाठी केल्या कळलंच नाही
@@pradeeppuri9812वोटिंग बँक आणि महाराष्ट्रात खास करून विद्येचे माहेरघर म्हणावीणाऱ्या पुण्यात PMT ते भिंतीवर मराठी ऐवजी हिंदी कोणी आणली.. या राज्यात सुविचार रुपी संकल्पना यावर हि हिंदी चे राज्य असावे हे आपल्यातीलच गद्दार लोकांचे काम आहे
@@pradeeppuri9812 राज ठाकरे कधीच कोणत्या मुद्द्यावर ठाम नसतात फक्त खळफट्याक मुळे मराठीचा दरारा आहे परंतू आता त्याचाच केस चा तारखा पडत असल्यामुळे अमूलाग्र बदल स्वभावात केला आहे
@@pradeeppuri9812 राज्यातील पक्षाचा जागी नेते परराज्य लोकांना मतांसाठी खुश करणार तर मातृभाषा संकटात आली तर आश्चर्य नको आज तेच पुण्यात झालय उदया राज्यात होणार आणि हे आपलेच दळिद्री नेते आहेत
BMC "केम छो वरली?" चालते का?🤐
@@venkateshdeshpande9185 ती गुजराती आहे ना मग काय?? मतांसाठी चा खेळ आणि प्रशासनाने स्वीकारलेली भाषा इतपत खेळ कळण्याइतपत तरी बुध्यानक विकास व्हावा 🙏🙏
आचार्य अत्रे या महान व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र फार लवकर विसरला याचे वाईट वाटते.
महाराष्ट्राच अर्थकारण ताब्यात घ्या फक्त नावात काई आहे.
या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त JNU DELHI..येथे झालेलं प्रकरण आपल्या महाराष्ट्राच्या..तमाम जनतेला कळन खुप गरजेचं आहे.... जीवाला लागणारी ही घटना घडलेली आहे ...सर्वांना तुम्ही जागृत करा...
#बोलभिडू
*_महाराष्ट्र 🚩_*
General knowledge sathi far upyukt mahiti aahe
गर्जा महाराष्ट्र माझा
बेळगाव ,निपाणी जो पर्यंत महाराष्ट्र मध्ये येत नाही तो पर्यंत महाराष्ट्र अपूर्ण आहे
Important information shared by you
अचार्य असेंच्या कार्याला मानाचा सलाम ! जय महाराष्ट्र !
जय महाराष्ट्र लई भारी
Jay Maharashtra! Dhanyawad BolBhidu....
JAI MAHARASHTRA
ताई हि माहिती खुप छान आहे
🙏🙏🙏🙏🙏
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र राज्य दिला पण बेळगाव शिवाय .... तुम्हाला त्याच काहीच नाही...हे संयुक्त राज्य नाहीच ... कारण बेळगाव चे हुतात्मे झाले पण तुम्ही आम्हा सिमावसियाना वाऱ्यावर सोडून दिला
Kuthlya. Marathhi. Mansane. Aacharya. Atrencha. Nav. Ghetlavh. Nahi. Tyani. Fakta. Aalya. Ajoba. Wadilana. Motha. Kela.
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्व टीमचे अभिनंदन आणि धन्यवाद
Acharya atrena shat shat naman 😍🔥💞🙌
मूळात कर्नाटक हा महाराष्ट्राचा प्राचीन काळापासून ऐक भाग राहिला होता आपली संस्कृती हि ऐक आहे महाराष्ट्रा चा भाग आहे कर्नाटक महाराष्ट्राला मिळाला हवा
Bsdk 🤣🤣🤣
Hu
आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांचा एक किस्सा ईथे सांगायला पाहिजे होता. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी काय गरज आहे ? झालाच या शब्दातील च वर विशेष जोर दिला. हेच हेरुन आचार्य अत्रे यांनी त्यांना सुनावलं की तुमच्या आडनावातील च काढला तर काय राहील ? यावर प्रचंड हंशा उडाला आणि यशवंतराव यांचा चेहरा बघण्यासारखा झाला.
जय जय महाराष्ट्र माझा 🚩🚩
बोल व्हिडीओचे किस्से खुपच मजेशीर असतात
Mahan Rashtra = Maharashtra 🙏💯
जय महाराष्ट्र 🚩
Masta Dhanyavad
आजचा विडियो खूप आवडला. असेच विडियो बनवा. नका त्या हिंदूविरोधी उद्धव ठाकरेंचे विडियो टाकू. आचार्य अञे होते म्हणूनच महाराष्ट्र झाला हेच सत्य आहे. धन्यवाद
Anaaji pant aahes ka
अनाजी पंताचे वारसदार दिसतायत
@@harsh-simplelife Acharya Atre pan anaji pant hote 🤔🧐?
हिंदूचे खरे नुकसान आताच्या केंद्र सरकारने केले आहे.
देशात नोकरी कमी झाली आहे आणि नोकरदार वर्ग हिंदू आहे.
थोडा अभ्यास करा आणि मग बोला.
अरे मंद बुद्धीच्या.. या देशात काय फक्त हिंदूच राहतात काय..?? गाव पातळी पासून देशाचा प्रमुख हिंदूच आहे ना..?? मग कधीपर्यंत हेच रडगाण गाणार आहेस..??
बोलभिडू दिवसेंदिवस अतिशय नवीन आणि महत्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकत आहे .अभिनंदन।
Ek no
Thanks Sir.
जय महाराष्ट्र ⛳🏹
1st comments.. 👍🙏
Always Khush!
अखिल भारतीय फर्स्ट कमेंट असोसिएशकडून आपला चोळी बांगडी देऊन सत्कार करण्यात येत आहे.
मुबई सह संयुक्त महाराष्ट्र झालीच पाहिजे या वाक्यावर यशवंरावांनी च वर जास्त जोर का देतात म्हणून अत्रेना विचारले
अत्रेनी उत्तर दिले तुमच्या नावातून च काढला तर फकत वाहणा शिल्लक राहतात
अत्रेचा हजरजबाबीपणा अफाट होता ...
Khup khup chhan 🙏
छान माहिती देता........तुम्ही सर्व मंडळी.
Jay Shivaji!Jay Bheem!Jay Maharashtra!Jay Savindhan!
बिदर जिल्ह्यासाठी बेईमानी केली यशवंत चव्हाण यांनी, त्यावेळी बिदर येथे आले होते लोकांनी विनंती केली आम्हाला महाराष्ट्रात घ्या तेव्हा खोटे आश्वासन दिले की तुम्हीला पण महाराष्ट्रात घेण्यात येत आहे
असा माणूस दहा हजार वर्षात जन्माला येणार नाही.
जय महाराष्ट्र माझा
best
गेल्या दहा हजार वर्षात असा माणूस होने नाही
🙏Acharya aatre saheebana manacha Namskar 🙏
आचार्य अत्रे होते म्हणून महाराष्ट्र नांव वाचले पण महाराष्ट्र हे मराठी राज्य असताना त्याची राजधानी असलेले शहर मुंबई मग ते भले cosmopolitan city असली तरी द्वीभाषिक कां ?
Jay jay Maharashtra maza🙏🙏🙏
Jai MAHAR RASHTRA 👍 🇮🇳 Jai bhim 🙏☸️ NAMO 👌 BUDDHA ☸️🙏🇮🇳
महा+राष्ट्र =महान राष्ट्र.... मराठ्यांनी रक्त सांडून ऐकत्र केलेला आहे...
आरक्षण सोबत जमीन राष्ट्र सर्वच घर बसून भेटत नाही कमवावे लागते...🤨😒🚩🙏
हा इतिहास तरी इतिहासाची मोडतोड करणार्यांना मान्य आहे का?
संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त त्यांच्या बद्दल काही विशेष माहिती सांगा 👍🙏🏻🙏🏻
❣️❣️❣️🙂
आज जर का खरी शिव सेना मुंबई मध्ये संपली तर आमची मुंबई गुजारत च्या घाष्यात गेला म्हणून समजा
गडहिंग्लज नंतर चंदगड विधान सभेचे माजी आमदार
विधान सभा अध्यक्ष स्व बाबासाहेब कुपेकर याचा विडिओ बनवा
Khup chhan😊
Salute the legend
महाराष्ट्र नावाचा इतिहास सांगावा .
विषय निघलाय तर सांगून टाका .
धार्मिक पुस्तकात ' जुन्या राज्यांच्या बखरीत .
जबरदस्त
आचार्य अत्रे यांच्या भाषणांच्या व्हिडिओ प्रसारित करा.
👌🏼👌🏼👌🏼
LoVEYOUMAITHiLI
Jay purandar
Shekap che maratha bahujan nete aani sanyukt maharashtra...
महाराष्ट्र हेच नाव का निवडले ?
याला कोणते ऐतिहासिक संदर्भ होते?
ते या video मध्ये नीट सांगितले नाही
Efforts for Bramhanization of history
अजून बेळगाव कारवार निपाणी बाकी आहे....
१०९नाही १०६ हूतामे
😮annabhau sathes name should be mentioned
आणि इथले राजकारणी मतांसाठी परप्रांतीयांची चाकरी करतायेत
मी आता चळवळ उभा करणार आहे, महाराष्ट्रापासुन मराठवाडा वेगळा. मराठवाडा राज्य झालंच पाहिजे.
🚩 जय मराठवाडा 🚩
मराठवाडा वेगळा झालाच पाहिजे. 🚩🚩 जय मराठवाडा, जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
का तुकडे करता एकत्र राहून प्रगती होत नाही का?
@@pradumn99 bhau ✌️😄😄😃😃🤣🤣🤣
જય ગરવી ગુજરાત
मिळू पताडिया 🧐😤
तुम्हारा गुजरात झिंदाबाद हैं इससे हमे कोई एहतराझ नहीं
लेकीन हमारा महाराष्ट्र झिंदाबाद था झिंदाबाद हैं झिंदाबाद रहेगा
suggestion please put enlish subtitle also puri baat samajh nhi ati mujhe
विचारमंद: अरे, अत्रे बामण, बामण वाईट.
🤣
अशी Yz आहेत सगळी मंडळी...खांद्यावर दिलेला भाग वापरत नाहीत तुम्ही म्हणता ती लोक. द्वेष करतात कारण ते सोप आहे 😀
पन मला अजून अशी कमेन्ट दिसली नाही, शोधत होतो 😉
જય મહારાષ્ટ્ર
Mala kalat nahi hya congress valyancha problem tari kay ahe. Apli ekahi gosht avdat nahi, sagla dehli wale sangtil te karaycha? Ka? Delhi valyancha jau de pan ikadchya mukhyamantri Yanni swataha sangayla pahije ki Maharashtra hech nav asnar. Kamaal ahe baba hya rajkarani lokanchi. Rajyacha nav tasach thevayla evdha Sangharsh karava lagat asel tar kay upayog hyancha mantri mandalat thambun 🙏
Maharashtra cha sagla swabhiman sampvala bjp ne
Balasaheb. Thakre. Atrena. Kami. Lekhaiche.
काँग्रेसने देशाला विकासाबरोबरच भ्रष्टाचारपण शिकवला.....