Apan nehami petrol gadimadhe ghalyanasathi petrol pump varti jato pn tithe Sadhe petrol & Power petrol he disate & Yachyath price pn vegali aste yachi mahit sathi ek special video Kara pls
Thanks a lot for. giving us the information about the GREAT &. VALIANT. INDUSTRIALIST who will always remain. A TORCH, A GUIDING. LIGHTHOUSE OF. INSPIRATION.
👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩 आमच शिक्षण येथेच झाल मॅडम फारच छान उद्योग समूह आहे हा पण काळाच्या ओघात मगे पडला ओ फार वाइट वटत आताची वालचंदनगर ची परिस्थिती बघून 👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩 वालचंद शेठ याना शत् शत् नमन 🙏🙏
खूप छान व्हिडिओ! माहिती गोळा करण्यासाठी केलेले संशोधन आणि घेतलेले कष्ट जाणवतात!! धन्यवाद!!! मी सोलापूर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्य दोन्ही कडे आई वडिलांचे घर असल्याने बरिच वर्षे झालेले आहे. त्यामुळे या गोष्टी अभिमानास्पद वाटतात.
Take risks in your life. If you win, you can lead, if you lose, you can guide. - Swami Vivekananda. The Great Walchand Sirani hi line ayushyat siddh krun dakhavali..
आम्ही आशा पवित्र भूमित राहतो याचा गर्व आहे पन आज तेच वालचंदनगर वाइट कळातून चालले आहे.आस ऐतिहासिक गाव वाचवण्यासाठी सरकारने पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत.ते नुसतेच उद्योगपती नव्हते तर स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक मदत करणारे स्वातंत्र्य सैनिक पण होते.
वालचंद हिराचंद यांनी ऊस वाहण्यासाठी रेल्वे चा करार केला होता आता तोय ती रेल्वे बंद झाली आहे पण शेतकरी यांच्या शेतातून त्या रेल्वे चा करार केला होता पण आता ती शेती वालचंद शेठ यांनी मूळ मालकाला परत करावी करण आत्ता कारखाना बंद आहे
मी स्वतः माझ निम्मं आयुष्य वालचंदनगर इथे घालवलय.......बाकी सगळं छान मांडलं तुम्ही पण एवढ्या महान व्यक्ती ला thumbnail ला फक्त माणूस हा शब्द वापरून तुम्ही त्यांचा अपमान केलाय अस मला वाटतंय.....काहीतरी वेगळा त्यांच्या कार्याला साजेसा असा शब्द तुम्ही वापरायला हवा होता..........
@@chakradharghorpade7940 असं बोलणं म्हणजे लहान मुलाला चॉकलेट देण्यासारखं. व्यवस्थापन खराब आहे. 70% लोक unskilled आहेत 30% लोक स्किल्ड आहेत. जे लोक शंभर टक्के त्या कंपनीवर अवलंबून आहेत त्या लोकांचं खूप अवघड आहे. फक्त शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग आणि जास्त पगारवाले लोक हेच त्या ठिकाणी टिकू शकतात. वशिलेबाजी च प्रमाणे खूप आहे. तुम्ही फक्त वरिष्ठांची मर्जी राखा त्या कंपनीत ऑटोमॅटिक टिकणार.
मी वालचंदनगरचा आहे.त्यामुळे ही माहिती होती.शेठजी म्हणून ओळखले जाणाऱ्या ह्या व्यक्तीला जुने लोक देवमाणूस मानतात.खूप धन्यवाद
Hii
वालचंद हिराचंद- वाह, काय जबरदस्त असामी! खूपच प्रेरक!
खुपच जबरदस्त ताई तुम्ही अशी व्यक्ति दाखवली जशी मला हवी होती.माणुस ठरवलं तर काय करू शकतो आणि कोणची कशी मारू शकतो याचं जिवंत उदाहरण💯👍😃
या साहतातून जन्माला आले वालचंदनगर हे औद्योगीक शहर✌️
खूपच छान
यामुळे आम्हाला वालचंद हिराचंद यांची कारकीर्द माहीत झाली या आधी फक्त नावच एकूण होतो
धन्यवाद बोल भिडू टीम
I m from walchandnagar.
Really appreciate your efforts making a video on the forgotten gem of india and his contributions.
I watch your videos often.
वालचंद नगर हे गाव इंदापूर तालुक्य मध्ये आहे तिथेच कंपनी वरती व्हिडिओ बनवा चंद्र यान 2 मधे जे बूस्टर वापरले होते ते वालचंद नगर मध्ये बनले होते
झटपट निर्णय घेण्याचा स्वभाव 👍
Seth Walchand Hrachand......a GREAT PERSONALITY
वालचंद दि ग्रेट सहसी उद्योगपती, भारताचा अभिमान 💐🙏🙏
आज समजल साहस चे दुसरे नाव वालचंद होते. या देशभक्त बहादुराला कोटी कोटी प्रणाम.❤
Jai Jinedra Walchand saheb 🙏🙏🙏🙏
Bharat Ratna
वलचंद शेटजी ह्याचा नावाने गाव आहें वालचंदनगर. तिथे त्याचा खूप मोठा कारखाना आहें
Kuthe
Ho amhi tithech rahto
Apan nehami petrol gadimadhe ghalyanasathi petrol pump varti jato pn tithe Sadhe petrol & Power petrol he disate & Yachyath price pn vegali aste yachi mahit sathi ek special video Kara pls
Ha na rao
Thanks a lot for. giving us the information about the GREAT &. VALIANT. INDUSTRIALIST who will always remain. A TORCH, A GUIDING. LIGHTHOUSE OF. INSPIRATION.
जिंकले जल भूमी आकाश हे त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आहे काळ जुना पण तरुणांना स्फूर्ती मिळेल शेठ वालचंद 🙏
जिंकिले भूमी जल आकाश
लेखक - सविता भावे
तसेच
वालचंद हिराचंद हा ग्रंथ ही खूप वाचनीय व प्रेरणादायी आहे
I am a student of Bharat Children's Academy , Walchandnagar ♥️♥️♥️
Ho ka
वालचंद शेठजी 🔥🔥
👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩 आमच शिक्षण येथेच झाल मॅडम
फारच छान उद्योग समूह आहे हा पण काळाच्या ओघात मगे पडला ओ
फार वाइट वटत आताची वालचंदनगर ची परिस्थिती बघून 👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩
वालचंद शेठ याना शत् शत् नमन 🙏🙏
Jain people are great👏👍👏
Very nice information about great personality of walchand Hirachand sheth.🙏🙏🙏💐💐
Great Walchand Hirachand .
We feel proud that he born and brought up in solapur.
अतिशय छान व अभ्यास पूर्वक माहिती. आमचे रावळगाव.
My dad work in his company. Thanks for more information.
फारच छान.अशीच माहिती देऊन जन जागृती करावी ही इच्छा.
Inspiring.. what a legend.. Smart n bold with humility.
मला खूप अभिमान वाटतो की,माझा जन्म, शिक्षण हे वालचंदनगर ला झाले.खूप छान दिवस होते
खूप छान व्हिडिओ! माहिती गोळा करण्यासाठी केलेले संशोधन आणि घेतलेले कष्ट जाणवतात!! धन्यवाद!!!
मी सोलापूर आणि कोल्हापूर अशा दोन्ही ठिकाणी वास्तव्य दोन्ही कडे आई वडिलांचे घर असल्याने बरिच वर्षे झालेले आहे. त्यामुळे या गोष्टी अभिमानास्पद वाटतात.
Great👌🏻 Am from Walchand College of engineering Sangli
Take risks in your life. If you win, you can lead, if you lose, you can guide. - Swami Vivekananda.
The Great Walchand Sirani hi line ayushyat siddh krun dakhavali..
Vinamra abhivadan .khup chhan mahiti dilit.
आम्ही आशा पवित्र भूमित राहतो याचा गर्व आहे
पन आज तेच वालचंदनगर वाइट कळातून चालले आहे.आस ऐतिहासिक गाव वाचवण्यासाठी सरकारने पण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत.ते नुसतेच उद्योगपती नव्हते तर स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक मदत करणारे स्वातंत्र्य सैनिक पण होते.
Great 🙏🙏🙏🙏
मी वालचंदनगरला राहत होते
WalchandNagar industry limited
@@Rana-cd2di अरे बाबा शहाणा असशील तर join होऊ नको. परत पश्चात्ताप करशील. चार महिने पगार नाहीत. मी मूळ चा वा. नगर चा आहे.
@@akshaysawant4164 ho barobar
Love you Marathi jain community
Walchand hirachand Doshi was from wakener Rajkot gujrati jain
Jati made naka vibhajan karu tyancha
@@Reallity_in_life te marathi jain community che hote
Walchand v shantaram akshar kothari karamveer bhau rao patil all were from marathi jain community great marathi ❤marathi jain
Very very nice and true 💯
FANTASTIC 🙏
Nice proud to be part of walchdnagar
आबासाहेब गरवारे यांची माहिती द्या
Great personality
We really appreciate 🙏.
Very very impressive story I like it I would like to suggest make it some more videos
खूप अभिमान वाटतो आम्ही वालचंदनगर चे रहिवाशी असल्याचा
ek no content ahe .
सुंदर
Wow great
He story tar ekdam jabrdast hoti
Picture banvanya layak
ख़ुप छान
❤great 👍 👌
WIL Walchand Industries Limited also located at Dharwad, Karnataka States
TIWACA is manufacturing of Pressure Guage at Dharwad
Maza janma walchand nagar cha ahe .khup mast vatayache post colony madhe rahayala
I’m also same here
Great man.
खूप छान माहिती दिलीत.
मॅडम आता एक चंद्रयान ३ वर या कंपनीने केलेल्या कामाचा एक व्हिडीओ जरूर बनवा
बाकी छान 👍👍🇮🇳🇮🇳
Khup chan tai
Tumchi video ali ki nakki bagto
Karan tumchi sangaychi padhat khup avadte mla
Great manus
Mast
आम्ही वालचंदनगरकर 😍❤️
Water bottle distbutershup kashi ghyachi yaavar video banva please
राम राम ताई खडकी हे नाव आपण घेतले नक्की हे शहर कोणते जय महाराष्ट्र
पुणे इथे खडकी
Nice
मी वालचंदनागर चाच❤️🥰
Tya kalat tyani evdi pragati keli aajun kahi warsh aste tar aaj ratan tata shi barobari honare evdhe vykti hote
Love you maithili
🙏🙏🙏
छान आहे स्टोरी पण पण एवढ्या मोठ्या माणसाचे नाव मी कधी पुस्तकात बघीतले नाही याची खंत वाटते 😢😢
ABFISHOP APP VAR DETAILS VIDEO BANVA
👍👍
वालचंद नगर तालुका इंदापुर जिल्ला पुणे
इथा खाज़गी साखर होता त्यात लड़सा (रेलवे) न ऊस येत होता.
मंग अत्ता बंद आहे पन ती जमीन मूळ मालकाला परत मिळावी।।
आम्ही वालचंदनगरकर 👑✌🏻
उद्योगपती शेठ वालचंद हिराचंदना मारणोत्तर "भारतरत्न "द्यायला पाहिजे.
👍
Hi
आम्ही वालचंदनगर कर
काहीका असेना पण ते सोलापूर चे होते जगात नाव आहे सोलापूरचे वालचंद शेट
LAVASA pan yanchich company ?
वालचंद हिराचंद यांनी ऊस वाहण्यासाठी रेल्वे चा करार केला होता आता तोय ती रेल्वे बंद झाली आहे पण शेतकरी यांच्या शेतातून त्या रेल्वे चा करार केला होता पण आता ती शेती वालचंद शेठ यांनी मूळ मालकाला परत करावी करण आत्ता कारखाना बंद आहे
Muslim lok kesanna tambda colour ch ka krtat ya prashnache uttar ky??
काय बोलणार शब्द संपले
शेठ नंदलाल धूत वर बनवा @bolbhidu
Pan tumhi dokyvrcha top kada.
मी स्वतः माझ निम्मं आयुष्य वालचंदनगर इथे घालवलय.......बाकी सगळं छान मांडलं तुम्ही पण एवढ्या महान व्यक्ती ला thumbnail ला फक्त माणूस हा शब्द वापरून तुम्ही त्यांचा अपमान केलाय अस मला वाटतंय.....काहीतरी वेगळा त्यांच्या कार्याला साजेसा असा शब्द तुम्ही वापरायला हवा होता..........
Amhala 8 vi la shalet dhada hota
Ma'am मी वालचंदनगर ला राहतो वालचंद शेट यांच्या शेतीत काम करणाऱ्या कामगाराचे आताचे हाल काय आहेत यावर एक व्हिडिओ बनवा... #बोल भिडू
मला अभिमान आहे की मी आज त्यांच्याच कंपनीत कार्यरत आहे .
Kuthlya city madhe
@@bigupdates9153 walchand nagar
@@chakradharghorpade7940 अरे पण पगार कुठे आहे? फुकट काम केल्यासारख आहे.
@@akshaysawant4164 Ho right aahe pn yetil n divas changale
@@chakradharghorpade7940 असं बोलणं म्हणजे लहान मुलाला चॉकलेट देण्यासारखं. व्यवस्थापन खराब आहे. 70% लोक unskilled आहेत 30% लोक स्किल्ड आहेत. जे लोक शंभर टक्के त्या कंपनीवर अवलंबून आहेत त्या लोकांचं खूप अवघड आहे. फक्त शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग आणि जास्त पगारवाले लोक हेच त्या ठिकाणी टिकू शकतात. वशिलेबाजी च प्रमाणे खूप आहे. तुम्ही फक्त वरिष्ठांची मर्जी राखा त्या कंपनीत ऑटोमॅटिक टिकणार.
VLCC
Walchandnagar industries plant khot bolta HR Nagesh shane Majh payemnt budaval Bad
Walchand sheth sarkha manus nahi
500 Mahar ani 28000 peshwena bhari padale asa video yeto aahe te Kai aahe
मी आता सध्या वालचंदनगर कंपनी मध्ये सेवेत आहे...मला अभिमान आहे ....संकट येतील जातील पण वालचंदनगर नाव हे कायम राहील.... 🙏🙏🙏....३४०२.... 🙏🙏
सॅल्यूट 🫡
Maithili sadhya kay karte?😊