मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान Varsha Bungalow असण्याचा हा इतिहास आहे | Bol bhidu | Vasantrao Naik |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 ноя 2021
  • #BolBhidu #VarshaBanglow #VasantraoNaik #CMbungalow
    महाराष्ट्रात सत्ताबदल झाले कि, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हते. पण हा बंगला अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान होण्याला आणि त्याला वर्षा हे पडण्याला एक इतिहास आहे आणि तो इतिहास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे.
    त्या इतिहासात ‘वर्षा’ बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं. श्री. नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हतं.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 947

  • @sunilpatil3442
    @sunilpatil3442 2 года назад +130

    १ मे १९६० ते आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले. त्यामधील स्वताचा गावाचं किंवा जिल्हाचा स्वार्थ न बघता संपूर्ण महाराष्ट्रासाठी निस्वार्थपणे
    काम करणारा एकमेव मुख्यमंत्री.

  • @sajjanrathod7621
    @sajjanrathod7621 2 года назад +87

    खूब मस्त मॅडम महानायक वसंतराव नाईक साहेबांचं कार्य महान आहे.. आजवर तसा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळाला नाही 🏳️

  • @vinodrathod708
    @vinodrathod708 2 года назад +204

    मा. वसंतराव नाईक सारखे मुख्यमंत्री आज होणे नवे.... सामान्यातला असामान्य व्यक्तिमत्व, सतत ऐकच द्यास माझा शेतकरी सदन झाला पहिजे....👍👍🌻🌻

    • @prakashgarde9297
      @prakashgarde9297 4 месяца назад

      त्यानंतर विदर्भातील माननीय
      फडणवीस यानीही शेतीसाठी पाण्यासाठी चांगली व्यवस्था
      केली होती!

  • @royalbanjararathod3140
    @royalbanjararathod3140 2 года назад +210

    महाराष्ट्राला अन्न धान्यात स्वयांपूर्ण न झाल्यास फासावर चढवा. ..... असा म्हणणारा मुख्यमंत्री या काळात भेटेल किंवा मिळेल अस वाटत नाही........महानायक वसंत तू 🙏🙏💐💐

    • @KesulaTV3755
      @KesulaTV3755 2 года назад +5

      🙏🙏💐💐💐

    • @bhappy7220
      @bhappy7220 2 года назад +2

      लयच बि पी वाढवून घेतलायस जरासे पाणी पी शांत वाटेल

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 года назад

      @@KesulaTV3755 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
      Rana Sanga battle of khanwa

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 года назад

      @@bhappy7220 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
      Rana Sanga battle of khanwa

  • @umeshlokhande4153
    @umeshlokhande4153 2 года назад +257

    माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते महानायक श्री. वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन!

    • @ambitioncareeracademyphalt6610
      @ambitioncareeracademyphalt6610 2 года назад

      good

    • @udaypadhye3835
      @udaypadhye3835 2 года назад

      Pawarana kai mhanayacha

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 2 года назад +6

      @@udaypadhye3835 विषय काय, त्यावरच बोलायचे. तुम्ही काहीही म्हणा,तुमचा बाप म्हणा.

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 года назад

      @@ambitioncareeracademyphalt6610 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
      Rana Sanga battle of khanwa

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 года назад

      @@udaypadhye3835 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
      Rana Sanga battle of khanwa

  • @dineshrathod3214
    @dineshrathod3214 2 года назад +81

    नायक साहेब शेवटी एक शेतकरीच होते, काळ्या जमिनीच्या तुकड्यातुन माणिक,मोती कसं उगवायचं हे त्यांना माहीत होत.🙏 आम्ही आपल्या Channel चे आभारी आहोत.

  • @bag9845
    @bag9845 2 года назад +75

    आम्ही आमच्या लहानपणी वर्षा बंगल्यावर स्वच्छंदपणे बागडायचो पण आम्हाला माननीय नाईक साहेब किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कधीही मज्जाव केला नाही. उलट आम्ही कर्मचाऱ्यांची मुले ही आपल्याच कुटुंबातील आहेत अशी वागणूक दिली.

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 4 месяца назад

      Ho mi pan ho experience ghetla aahe
      Mi Prakash mahadik yanchi mulgi

    • @wasudeochandore7208
      @wasudeochandore7208 3 месяца назад

      छान माहिती दिली. 💐

  • @Gorhistorytv
    @Gorhistorytv 2 года назад +228

    ताई तुमचं सांगण्याच इतिहास हा खुप मोठं,
    स्वभाव व बोलण्याची शैली खुपच छान आहे...,
    तुमच्या विचारधारेला 100 तोफाचं सलाम...

  • @atulbhakare8328
    @atulbhakare8328 2 года назад +40

    अभिमान वाटतो नाईक साहेब आमच्या पुसद चे रहिवासी आहेत.असा माणूस घडण शक्य नाही

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Год назад +1

      छान,वसंतरावांनी वर्षा बंगल्याला प्रतिष्ठा मिळवून दिली,आम्ही कित्येक वर्षे हे नाव अभिमानाने ऐकतो आहोत,मंत्री कोणीही असोत,पण वास्तू अमर झाली.20-6-23.

  • @pandurangshelke3076
    @pandurangshelke3076 2 года назад +328

    45 कोटी लोकसंख्या असताना भारतात परदेशातून अन्नधान्य आयात करावे लागत होते, आज 135 कोटी भारतीय असूनही भारत धान्य निर्यात करीत आहे, महाराष्ट्रापुरती ही किमया नाईक साहेबांनी केली,आजचे राजकर्ते हे विसरले आहेत,

    • @atishrathod1775
      @atishrathod1775 2 года назад +3

      Ekdm brobr bhava

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 2 года назад +5

      आजचे सरकार इतर देशांकडून पैसे आयात करतात.

    • @gangadhardepe2328
      @gangadhardepe2328 2 года назад +4

      लोकसंख्येवर सुध्दा नियंत्रण ठेवले पाहिजे

    • @ganeshpgopale9
      @ganeshpgopale9 Год назад +2

      N aajche lok vichartat.. Congress ne 60 varshat KY kele

    • @shubhamayurveda6448
      @shubhamayurveda6448 Год назад +1

      Khara ahe

  • @deepakshinde2918
    @deepakshinde2918 2 года назад +149

    बोल भिडू केल्या आपल्या कक्षा विस्कृत करत आहे आणि नवीन नवीन गोष्टी प्रेक्षकाना देत आहे या बद्दल बोल भिडू टिम च आभिनंदन

    • @abhishekchoudhari7383
      @abhishekchoudhari7383 2 года назад +1

      @@darkknight4313 😁

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 года назад

      @@darkknight4313 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
      Rana Sanga battle of khanwa

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 2 года назад

      @@abhishekchoudhari7383 ruclips.net/video/63S4i9UViBo/видео.html
      Rana Sanga battle of khanwa

  • @anand1311
    @anand1311 2 года назад +63

    खूपच जास्त आवडलं हे! थँक्यू सो मच!
    जेवढं नाव आपण बाकी नेत्यांचं घेतो, तेवढं वसंतरावांच का नाही बरं घेत.
    त्यांची प्रदीर्घ कारकीर्द महाराष्ट्रासमोर आणली गेली पाहिजे. थोर माणूस! 🙏❤️

  • @yashwantshinde615
    @yashwantshinde615 2 года назад +32

    मा,वसंतराव नाईक यांच्या विचारांचे कौतुक व महाराष्ट्राच्या आजच्या भरभरून योगदानाबद्दल शतशः आभार, अशाच विचाराचे या पुढे मुख्य मंत्री मिळोत हीच देवाकडे प्रार्थना,,,,

  • @atulcharpe5628
    @atulcharpe5628 2 года назад +53

    विदर्भ वैभव वसंतराव नाईक यांना शतशः नमन. आम्ही विदर्भ वासी

    • @kisanl.sahane8623
      @kisanl.sahane8623 2 года назад +2

      सर्व महाराष्ट्र राज्याचे वैभव म्हणा भाऊ तोडून बोलू नका

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 года назад +25

    आपल्या बोल भिडू या चॅनेल मुळे वर्षानुवर्षे मनात असलेल्या काही प्रश्नांची,न उकल झालेल्या गोष्टींची अनुत्तरीत राहिलेली उत्तरे मिळतात.तीही अगदी रंजकपणे.आपला हा प्रयास कौतुकास्पद आहे. चॅनेलला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 2 года назад +59

    छान ताई आवडला मला वर्षा बंगल्यावर ची माहिती व्यवस्थित आहे

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 2 года назад +19

    वर्षा बंगल्याचा इतिहास खरोखर आम्हाला माहित नव्हता तो आपल्या बोल भिडू मध्यमद्वरे समजला. खरच अशी चांगली माहिती बरेच् दिवसांनी मिळाली.धन्यवाद.

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 2 года назад +81

    छान माहिती....
    आज असे मुख्यमंत्री होणे नव्हे
    धन्यवाद

  • @gajutaware
    @gajutaware 2 года назад +50

    खूपच अभ्यासू वृत्तीने गोळा केलेली माहिती., धन्यवाद.
    वसंतराव नाईक यांच्या विषयी अधिक माहिती मिळाली.

  • @meghan9704
    @meghan9704 2 года назад +11

    थोर माणसे थोर महाराष्ट्राची. पण आताची अवस्था बघुन खुप वाईट वाटतयं. वसंतराव नाईकांना सादर प्रणाम

  • @natthuwaykos1622
    @natthuwaykos1622 2 года назад +5

    Asa माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते महानायक श्री. वसंतरावजी नाईक साहेब यांना विनम्र अभिवादन! ताई तुमचं सांगण्याच इतिहास हा खुप मोठं, स्वभाव व बोलण्याची शैली खुपच छान आहे...,

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 2 года назад +27

    अप्रतिम👌 प्रतिभावन्त मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांची फार सुंदर माहिती दिलीत ताई तुम्ही 🙏धन्यवाद🙏

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 2 года назад +13

    उत्तोत्तम! पाहिलं अत्यंत दुर्मिळ माहिती.प्रभावी सादरीकरण मनाला भिडणारी आवाजाची लय.बाळा तुझ भविष खूप उज्वल आहे. तू फार मोठी पत्रकार होशील.

  • @vasantimule5745
    @vasantimule5745 2 года назад +5

    खूपच महत्वपूर्ण माहिती . याबाबत कांही माहितच नव्हत पहिल्यांदा उमगल . मा . माजी मुख्यमंत्री महोदय नाईक साहेबांच्या कार्याला सलाम !

  • @shukhadevrathod6294
    @shukhadevrathod6294 2 года назад +4

    आत्ताची व्यवस्था पाहून खुप वाईट वाटते .
    कस होईल माझ्या महाराष्ट्राच
    धन्य ते नाईक साहेब

  • @ajinkyakadam1
    @ajinkyakadam1 2 года назад +50

    मोहिनी, तुझ्या माहितीचा आलेख असाच चढत जाईल यात शंकाच नाही, पण माहिती व्यवस्थित सांगण्याचं कसब तुला खूप छान जमलं याचाच आनंद आहे. खूपच छान👌👌

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 2 года назад +4

    Mala Abhiman aahe ki mi Phulsing Naik College, Pusad yethun 1973 la Graduate zalo. Naik Saheb Zindabaad. Naik Saheb Bombay Hospital yethe te aajari Astana personally Tyanchi bhet ghetali aani aani Subhechha dilyat sobat tyanche PA Kulkarni Saheb hote .Dev Manus. Tyachya smrutis Bhavpurna Aadaranjali 🙏

  • @BDESAI777
    @BDESAI777 2 года назад +34

    वाईट एकाच गोष्टीचा वाटतंय , की मी इतका उशीर का केला आपल्या चॅनेल ला सुब्स्क्रिब करायला. किती माहिती , छान सादरीकरण, कोणताही आवाज , drama नाही, तुमचे सागेलच anchor ,narrater अगदीच सरळ पद्धतीने मांडतात. वाह खूप छान . आम्ही काही विषय माहिती मिळवण्यासाठी सुचावाटेत का?

    • @nikhil4133
      @nikhil4133 2 года назад +1

      बोल भिडू चे फेसबुक पेज सुद्धा अशीच अफलातून माहिती देते .... 👌👌

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 2 года назад

      ❤️❤️

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 2 года назад +37

    हरीत क्रांती चे प्रणेते श्री वसंतराव नाईक यांना सादर प्रणाम

  • @musicalanup9221
    @musicalanup9221 2 года назад +8

    ताई ,तू खरंच हुशार आहेस, तुझे ज्ञान,वक्तृत्व, आवाजातील कौशल्य ,चिकित्सा अश्या सर्व बाबी अभिनंदनिय आहेत,मी तुझा प्रत्येक व्हिडीओ आवर्जून पहातो,व मुलांनाही दाखवतो,तुझ्या यशाचा व कीर्तीचा वेलू गगनाला भीडो हीच मनःपूर्वक सदिच्छा !!!

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 2 года назад

      माहिती गोळा करणारा पडद्याआड असतो
      बोलके पोपट प्रसिद्ध होतात 😂😂

    • @vng61
      @vng61 3 месяца назад

      ​@@dnyaneshwarbharti5698असुदे. जे ruchla ते बोललो

  • @pundlikpawar1248
    @pundlikpawar1248 2 года назад +5

    वर्षा बंगल्याचा आपण वर्णन केलेला इतिहास अतिशय चांगला आणि आनंददायी वाटला अभिनंदन आपले

  • @STARBUCKS140
    @STARBUCKS140 2 года назад +11

    Vansantrao Naik saheb baddal mahiti delya baddal dhanyawad thank you 😊 from Pusad ..

  • @mrscalper1991
    @mrscalper1991 2 года назад +29

    Being यवतमालकर अभिमान आहे सर आम्हाला तुमचा

  • @pvcentertainment....9078
    @pvcentertainment....9078 2 года назад +11

    सगळ एकुन डोळ्या पाणी आलं खरचं....

  • @sharadkalokhe3388
    @sharadkalokhe3388 2 года назад +7

    छान वाटल आणि मा.वसंतराव नाईक यांची घरगुती बाब ही स्पष्ट झाली. आंधळा मागतो एक अन् देव... अशी भावना झाली.

  • @dipesh_tambe
    @dipesh_tambe 2 года назад +24

    योगायोग...सद्या वर्षा बंगला जवळ होता आणि प्रश्ण पडले की मुख्यमंत्री च्या बंगल्याचे नाव वर्षा का? आणि आज हा video पाहिला.. खूप छान 👌आणि सखोल माहीत बदल धन्यवाद. 🙏🏼

  • @ashokkhot2962
    @ashokkhot2962 2 года назад +16

    आता असे राजकारणी भेटतील का? मा. वसंतराव नाईक यांनी केलेल्या कामाला सलाम..

  • @sagarraopatil77
    @sagarraopatil77 2 года назад +19

    खुपच छान माहिती मिळाली आभारी . वसंतराव खरंच इतर लैका पैकी नवते कळलं . जय महाराष्ट्र .

    • @rajshreepimple8240
      @rajshreepimple8240 2 года назад +1

      खूपच छान माहिती मिळाली

  • @ravindrarathod1253
    @ravindrarathod1253 2 года назад +2

    आज खरी गरज आहे महाराष्ट्राला वसंतराव नाईक साहेबाची आज त्यांचे अनुयायी मा.संदेशभाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय त्याच्या पावलावर पाऊल ठेवत काम पुर्ण भारत काम चालु आहे

  • @namdevchavhan7963
    @namdevchavhan7963 2 года назад +7

    इतकं सगळं करून सुद्धा त्यांच्या जयंती शिवाय त्यांना या महाराष्ट्रात कोंहीच आठवण करत नाही..

  • @rudra2915
    @rudra2915 2 года назад +33

    गोरगरीबांसाठी शेतकर्यांसाठी आपलासा वाटणारा महान नेता.

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 2 года назад +13

    खूप छान वाटले ऐकून, वसंतराव नाईक साहेबांना सलाम. भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @babasopatil5658
    @babasopatil5658 2 года назад +2

    अप्रतिम गोष्ट सांगीतली वसंतराव नाईक यांसारखा नेता आज महाराष्ट्रात असता तर ईथल्या शेतकरी सुखी झाला असता...त्याच्यावर आत्मात्या कयायची वेळ आली नसती

  • @chandrakantbattul9389
    @chandrakantbattul9389 2 года назад +4

    तुमच्या मुळे आज वसंत राव नाईक यांचा मोठेपणा कळाले धन्यवाद बोलभिडू

  • @shankarade4630
    @shankarade4630 2 года назад +29

    🙏Thank you #bolbhidu for sharing such a great information about NAIK SAHEB

  • @lahupawar112
    @lahupawar112 2 года назад +17

    असा मुख्यमंत्री परत होणे नाही.....
    नाईक साहेब ❤️❤️

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 2 года назад +3

    वर्षा बंगल्या बद्द्ल आणी मुख्यमंत्री,
    स्व. वसंतराव नाईक बद्दलची माहिती, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनांत एक घर करून जाते.
    त्यांच्या नंतर बरेच मुख्यमंत्री येथे राहायला आले असतील. त्यांनी थोडे अंश जरी स्व. वसंतराव नाईकांचे अनुकरण केले असते तर, आज महाराष्ट्राचे चित्रच वेगळे असते.
    जय हिंद! जय महाराष्ट्र!

  • @yogeshgonde7606
    @yogeshgonde7606 3 месяца назад

    छान माहिती,सर्वात जास्त काळ राहिलेले व विरोधकांना आपलंसं करणारं व्यक्तिमत्त्व,नाईक साहेब...

  • @ravindrarathod7936
    @ravindrarathod7936 2 года назад +6

    Khupch chhan mahiti varsha banglyachi Ani Mahanayk vasnt rao naik sahebachi

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 года назад +6

    खूपच छान माहिती नवीन पिढीला हा इतिहास माहिती करून देण्यासाठी धन्यवाद!

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 Год назад +2

    वर्षा बंगल्याची माहिती खूप छान सांगीतलीत.
    ग्रेट! अ से मुख्यमंत्री पुन्हा होणे नाहीत.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Год назад +2

    असे मुख्यमंत्री आता गायब झाले आहेत. सर्व लोभी आणि स्वार्थी लोक भरली आहे

  • @RAH_133
    @RAH_133 2 года назад +10

    किती छान माहिती.. श्रवणीय 👍👌

  • @srathod3621
    @srathod3621 2 года назад +12

    मॅडम.... खूप खूप धन्यवाद!!!

  • @GAJENDRADIJITALPHOTOGRAPHY1997
    @GAJENDRADIJITALPHOTOGRAPHY1997 2 года назад +1

    खुप मस्त माहिती दिली आपण मोहिनी ताई.
    आपल्यातली वक्तृत्व शैली आणि व्यवस्थित मुद्देसूद मांडणी त्याबरोबरच आपला सखोल अभ्यास आम्हाला फारच उत्कृष्ट वाटला. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
    आपण वर्षा बंगल्या विषयी जी माहिती दिलीत कदाचीत अजूनपर्यंत तरी तशी माहिती कुणीच दिली नसेल. आणि असेच प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे आपण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवला आहे. त्याबद्दल आपले आभार. असेच व्हिडिओ बनवत राहा.all the best.

  • @kailaspardeshi
    @kailaspardeshi 3 месяца назад +1

    श्री आदरणीय माजी मुख्यमत्री वसंतराव नाईक साहेब जी हे महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाले हे महाराष्ट्र चे भाग्य होय जयमहाराष्ट्र

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 2 года назад +5

    अतीशय सुंदर माहिती दिली,धन्यवाद 🙏

  • @sattyaprakashanandswami1627
    @sattyaprakashanandswami1627 2 года назад +6

    Chan mahiti dili....Thanks for sharing this wonderful video. God bless you 🙏 🙌 ❤.

  • @sureshbhujbal5277
    @sureshbhujbal5277 11 дней назад

    बेटा तुझे नाव माहीत नाही पण बेटा खरच तू खूप खूप आणि खूपच छान मांडणी केली आहे. लिखाण / संकलन कोणाचेही असुदेत पण मांडणी अतिशय प्रभावी पद्धतीने केलीस, बेटा तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!.

  • @satarithaska5901
    @satarithaska5901 2 года назад +11

    खुपच सुंदर माहिती 👌

  • @balajighule9406
    @balajighule9406 2 года назад +3

    छान माहिती दिली तुम्ही
    अशाच राजकीय ईतिहास माहिती देत रहा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩

  • @ankushg2696
    @ankushg2696 2 года назад +1

    बोलभिडू एक नंबर!!आपले माहितीचे स्रोत खूपच छान दिसताहेत!.आणि या मॅडम सगळ्यात सुंदर वर्णन करून सांगतात, बोलभिडू च्या इतर सर्वांपेक्षा.

  • @pritamjagtap9298
    @pritamjagtap9298 2 года назад +3

    खुप छान माहिती दिली आहे असेच नवीन विडीओ बनवत चला धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mayursuryawanshi804
    @mayursuryawanshi804 2 года назад +51

    Bol bhidu is one of the best YT channels that provides very informative and to the point information in Layman's language.. first time GK feels no boring. Thanks BB

  • @RameshRathod-zk7do
    @RameshRathod-zk7do 2 года назад +19

    खूपच छान आणि ऐतिहासिक माहिती, धन्यवाद🌹🌳🤙🏆

  • @rigvedmayekar9886
    @rigvedmayekar9886 2 года назад +1

    या चॅनेल वरचं content खुप छान आणि fresh असतं.. सर्व anchors सुद्धा मस्त आहेत.. निरनिराळ्या विषयांवरील इतकी सुप्त माहिती उपलब्ध करुन देण्यामागचा research दिसून येतो..
    All The Best👍

  • @educationalnewstechinfo.7862
    @educationalnewstechinfo.7862 2 года назад +2

    खूप छान माहिती व नाईक सहेबांसारखे व्यक्तिमत्त्व आमच्या गावी म्हणजे पुसद ला जन्माला आले याचा अभिमान आहे आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ratangosavishivgir8326
    @ratangosavishivgir8326 2 года назад +4

    अतंत दुर्मिळ आणि मौलिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !

  • @kiranchavan865
    @kiranchavan865 2 года назад +12

    अगदी चांगला इतिहास आहे 🙏

    • @rudra2915
      @rudra2915 2 года назад +3

      👌👌👌👌👌

  • @user-eg3cy5hy5d
    @user-eg3cy5hy5d 4 месяца назад

    माजी मुख्यमंत्री महोदय वसंतराव नाईक यांच्या कार्याला माझा सलाम . अन्नधान्य उ्पादनात महाराष्ट्र ला कसे आवल ठेवता येईल असे मुख्यमंत्री होणे नाही, आणि आपल्या भाषणात म्हणाले की अन्नधान्य उत्पादन चे बाबतीत उत्पादन कमी झाले तर मला फाशी द्या म्हणणारे मंत्री.

  • @prashantbhosale1772
    @prashantbhosale1772 2 года назад +7

    Chan mohini ji,mast aavaj aani vyavsthit,great anchoring👍👌👌

  • @user-ng8zy5ft3n
    @user-ng8zy5ft3n 2 года назад +3

    जबरदस्त विश्लेशन आन् भाषण .माहीती खरच छान होती .

  • @amitrathod6947
    @amitrathod6947 2 года назад +13

    एकदम छान..👌👌👍

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 2 года назад +2

    धन्यवाद , खुप छान माहिती दिलीत.
    ताई, आपल सादरीकरण खुपच छान.

  • @santoshthakare1009
    @santoshthakare1009 2 года назад +1

    खूप छान सुंदर वसंतराव नाईक साहेब मनापासून आभार धन्यवाद आम्ही यवतमाळ कर

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 2 года назад +5

    एकच शब्द..... अप्रतिम 👌👌

  • @kalyanipathak7219
    @kalyanipathak7219 2 года назад +14

    I recommend to add English captions on your videos they are really informative

  • @gargimumma4596
    @gargimumma4596 2 года назад +1

    Chan mahiti dilit 👍khup varsha n pasun ha prashn dokyt hota tks

  • @ramakat2901
    @ramakat2901 2 года назад +3

    ताई खुपच छान अप्रतीम माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @pravinkolhapure2952
    @pravinkolhapure2952 2 года назад +3

    मस्त एकदम जबरा उत्तम दर्जाचं कहर केलाय मैत्रीण तू

  • @sachinjadhao1051
    @sachinjadhao1051 2 года назад +6

    Vasantrao Naik Saheb 🙏🙏

  • @nikhildeshpande4034
    @nikhildeshpande4034 2 года назад +3

    Very nice and informative thanks for letting us know.

  • @yogeshrathod9163
    @yogeshrathod9163 2 года назад +7

    Thank you #bolbhidu for shareing such a great information about NAIK SAHEB

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад +3

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद ताई साहेब

  • @shantarampatil2055
    @shantarampatil2055 2 года назад +3

    फारच सुन्दर माहिती👌

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 2 года назад +2

    खूप सुंदर माहिती दिली आपण

  • @minakshigaikwad8404
    @minakshigaikwad8404 2 года назад +2

    खूपच सुंदर इतिहास ऐकला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो

  • @parmeshwargaikwad8051
    @parmeshwargaikwad8051 2 года назад +5

    Khup chan mahiti tai 💐💐

  • @nikitakalyankasture.artist
    @nikitakalyankasture.artist 2 года назад +4

    Khup chan mahiti dili😊🙏

  • @tushars7595
    @tushars7595 2 года назад +1

    खुप सुंदर माहीती संकलन करतात आपण. आपले सादरीकरण खूप छान आहे . माझ्या आज पर्यंत च्या माहीतीतले सर्वात छान युटुब चॅनल आहे.

  • @shashikantkulkarni6229
    @shashikantkulkarni6229 2 года назад +3

    माहिती उत्कृष्ट आहे.

  • @pradeeprathod4083
    @pradeeprathod4083 2 года назад +3

    Thank you So much for such authentic n best information..

  • @SunilRathod4141
    @SunilRathod4141 2 года назад +6

    Tnx Di for Giving Such Brilliant information....!!

  • @sachinraut2282
    @sachinraut2282 2 года назад +1

    Chhan mahiti👌👌👌💐💐🙏🙏🙏

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 2 года назад

    अतिशय सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला धन्यवाद.

  • @ravipatil207
    @ravipatil207 2 года назад +4

    👌 खूप छान, माहिती नसलेली माहिती मिळाली !!

  • @sunil_jadhav4462
    @sunil_jadhav4462 2 года назад +14

    महानायक 🙏🏻

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली. निवेदन अत्युत्कृष्ट।

  • @sawantkamlesh8
    @sawantkamlesh8 2 года назад +50

    Thankyou for this precious information about Shri Naik.

  • @suwarnalataghodeswar4582
    @suwarnalataghodeswar4582 2 года назад +4

    V good , Nice presentation, thanks