Dr Babasaheb Ambedkar family : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशावळ आणि त्यांचा इतिहास असा आहे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #BolBhidu #DrBabasahebAmbedkarfamily#babasahebambedkarfamilytree
    आजच्या राजकारणात सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून चर्चा होत असते ती प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकरांची. कधीकधी आनंदराज आंबेडकर देखील चर्चेत असतात. कधी आंबेडकरांच्या घराण्यातील इतर लोकही चर्चेत येतच असतात. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळीबद्दल अनेकांना माहितीच नसते. आजच्या या व्हिडीओमधून आपण हीच माहिती घेणार आहोत.
    In today's politics Dr. Prakash alias Balasaheb Ambedkar is being discussed as a descendant of Babasaheb Ambedkar. Sometimes Anandraj Ambedkar is also in discussion. Sometimes other people from Ambedkar's family also come into discussion. But Dr. Many people do not know about the genealogy of Babasaheb Ambedkar. We are going to get the same information from today's video.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 922

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 Год назад +177

    बोल भिडू चे मानावे तितके आभार कमीच , खुप छान माहिती बहुजंन समाजा समोर तुम्ही मांडली 👍💙🙏

    • @vishalmore4921
      @vishalmore4921 Год назад

      Babasheb sodale tar bakiche sagle chutiya ahet

    • @user-bp3zx3vk6u
      @user-bp3zx3vk6u 5 месяцев назад

      भिमाईचे माहेर ठाण्यातील मुरबाड तालुक्यात आंबेटेबे

  • @rmvines9408
    @rmvines9408 Год назад +127

    बाबासाहेबांसोबत कुणाचही comparison होऊ शकत नाही ना त्यांचा नातू ना कुणीच. एकच होते आणि एकच राहतील. 🙏🌼

    • @mayurkedare8433
      @mayurkedare8433 Год назад +14

      बाबासाहेबांनतर कोणी होणार तर नाहीच ही गोष्ट खरी आहे पण त्यांचे राहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे झटत आहे आणि त्यांना साथ देण्यासाठी आंबेडकरी जनतेने उतरले पाहिजे

    • @halala48
      @halala48 Год назад +1

      Right

    • @sachinpawar9983
      @sachinpawar9983 7 месяцев назад

      ​@@mayurkedare8433Kabiri var मता टेकून

    • @NarendraJadhav-yh8pq
      @NarendraJadhav-yh8pq 3 месяца назад

      .❤😅😊😊 ​@@mayurkedare8433

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Год назад +405

    डॉ आंबेडकरांनी जे कार्य केले ते पुढे नेण्यात प्रकाश आंबेडकर यांनी खरच खुपच मेहनत केली आहे

    • @g4gaming524
      @g4gaming524 Год назад +56

      Praksah ambedkar Dr baba saheb ambedkar chya Paya khalchi mati pn nahi

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 Год назад +8

      @@g4gaming524ho re kelya tula koni vichrl nhi

    • @g4gaming524
      @g4gaming524 Год назад

      @@vadalvara3333 mg tula kon Vicharl aahe masi pussy 😂

    • @yuvrajsonawane2553
      @yuvrajsonawane2553 Год назад +1

      @@g4gaming524 तुमच्यासारख्या मादरचोदांना त्यांची पार्श्वभूमी माहीत नाही म्हणून जिथं नाही तिथं आई घालता 😡😡

    • @stylish_tiger
      @stylish_tiger Год назад +9

      @@vadalvara3333mg konala vicharl re chatu. Dusre baba saheb hone naahi. Kall ka chatya

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Год назад +21

    आंबेडकर परीवाराने एकत्र येवुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पूढे नेणारी पीढी तयार करावी. बस एवढीच माझी विनंती आहे.बाबासाहेबांचया नांवावर अनेक लोक नेते पोळी भाजून घेण्यासाठी अनेक पक्षांच्या सोबत हात मिळवीनी करीत आहेत.

  • @rajdolse2094
    @rajdolse2094 Год назад +278

    बाबासाहेबांन नंतर फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर💙🙏

  • @sandeepwadhavinde3399
    @sandeepwadhavinde3399 Год назад +117

    उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे.जय भिम🙏🙏🙏

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar2562 Год назад +18

    करुणेचा सागर महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏💙💙💙💙

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 Год назад +76

    खुप मोलाची माहिती दिली भरपुर दिवसापासून बाबाची वंशावळाची माहित पाहयची होती.

    • @GajananDeshpande-jr9zr
      @GajananDeshpande-jr9zr Год назад

      बोल भिडू शरयू ताई माहिती द्यावी

  • @nikhil9467
    @nikhil9467 Год назад +15

    अत्यंत सरळ भाषेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशावळी चा विस्तार सांगितला आहे , धन्यवाद बोल भिडू
    🙏💙

  • @tatyabichhu-sp8mh
    @tatyabichhu-sp8mh Год назад +368

    आपल्या इतिहासात फक्त मुघल वांशवलीवरच भर दिला जातो 🤬
    छान माहिती दिल्याबद्दल bolbhidu चे आभार 💐

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Год назад +3

      संविधान बनवले त्यावेळीच राज्य कर्त्यांनी मुद्दाम असे केले आहे

    • @karan-dw1yh
      @karan-dw1yh Год назад +1

      Kay chivtiya aahes ka . Maharashtra board che kadhi history book vachles ka 1st class to 10th class . They covered all topics not in deep but covered all topics . And in 4th class all history book is devoted for history of Chatrapati Shivaji Maharaj.
      Aani Mitra history deep maade read karayachi aasel 12th la arts and history maade pudche education karayala have.
      NCERT books che nahi mahit mala .
      But Maharashtra boards che sangu shakto beacuse mi sikhlelo aahe

    • @tatyabichhu-sp8mh
      @tatyabichhu-sp8mh Год назад +6

      @@jdijdi4913 इथे आम्हला अकबर महान आहे म्हणून शिकवलं त्याचे पंजा कोण ते पण शिकवलं तुला माहित आहे का पेशव्यांचे पंजा कोण ते ??????? ब्रिगेडी ☕

    • @ramnathgaikar4095
      @ramnathgaikar4095 Год назад

      @@tatyabichhu-sp8mh4 3

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 Год назад +8

      @@tatyabichhu-sp8mh मित्रा भारताच्या इतिहासात फक्त एकच महान ते म्हणाजे चक्रवर्ती सम्राट अशोका महान...
      तो अकबर महान नाही फक्त नॉर्मल राजा

  • @suhassomwane13
    @suhassomwane13 Год назад +25

    बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याविषयी अभ्यासपुर्ण माहिती दिल्याबद्दल खूप खुप आभार व धन्यवाद. 🙏🙏

  • @Mrsk2509
    @Mrsk2509 Год назад +113

    ⭐ Symbol of knowledge ⭐
    ♥️ B R AMBEDKAR ♥️

  • @warana369
    @warana369 Год назад +22

    अप्रतिम...👌 आपण जे विषय निवडता ते उत्कृष्ट असतात 👍 मांडणी अत्यंत उत्तम 👍💖🙏💐

  • @ManoharSuryawanshi1990
    @ManoharSuryawanshi1990 Год назад +10

    छान वाटलं बाबासाहेबांच्या वंशावलीवर व्हिडिओ पाहून.
    मी थोड्या दिवसा अगोदर पण गूगल केलं.

  • @nitintayade6117
    @nitintayade6117 Год назад +88

    Thank you Bol bhidu Team ..... Provide such beautiful and valuable information with us.....🙏🙏🙏🙏🙏

  • @manoharsalunkhe2406
    @manoharsalunkhe2406 Год назад +5

    बाबासाहेब आंबेडकर हे मराठी होते 💪 नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला🚩💪 बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला चांगला निर्णय घेतला बाबासाहेबांनी 🚩 शेवटी बौद्ध समाज हा मराठ्यांचा लहान भाऊ आहे 👌👌😎🔥

  • @MK-zy3ng
    @MK-zy3ng Год назад +28

    # _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील...
    # _ पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे .
    👑 " #डाॅ. #बाबासाहेब_आंबेडकर 👑

  • @akmorewarcreation9854
    @akmorewarcreation9854 Год назад +122

    उद्धरली कोटी कुळे
    भीमा तुझ्या जन्मामुळे 💙🙏

  • @shubham_nikam
    @shubham_nikam Год назад +220

    Symbol of knowledge
    Dr Babasaheb Ambedkar 🙏

    • @AT-wp8ri
      @AT-wp8ri Год назад +5

      Brahmin hote ambedkar

    • @yashsonawane9484
      @yashsonawane9484 Год назад

      @@AT-wp8ri ee pal re ghari bhramin mc

    • @Belikeacoolkid
      @Belikeacoolkid Год назад +8

      @@AT-wp8ri kuch bhiii...

    • @vandanaransing7512
      @vandanaransing7512 Год назад

      राजरत्न कोणाचे मुलगा

    • @_Badboy_x_sanatani
      @_Badboy_x_sanatani Год назад +1

      ​@@AT-wp8riPakistani asech faltu bata martat
      *जय भीम* 💙💙💙

  • @milindkumarmeshram6481
    @milindkumarmeshram6481 Год назад +33

    The real architecture of modern India salute to symbol of knowledge Dr br ambedkar.

  • @umeshkamble9094
    @umeshkamble9094 Год назад +9

    खुप छान माहिती......
    आम्हाला माहित आहे .. परंतु बाबासाहेबांची माहिती कितीही वेळा वाचली/ऐकली तरीही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते.... म्हनुनच मग धन्यवाद ....

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p Год назад +16

    प्रकाशजी आंबेडकर खुप छान कार्य करतात. इतर भावांची तेवढी माहिती नसल्यामुळे तुलना करू शकत नाही 🙏

  • @Young__Generation
    @Young__Generation Год назад +3

    भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. या भारताचा पाया, माझा भिमराया..

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 месяца назад

    खरोखरंच महामानव डॉ बाबासहेब आंबेडकर वंशावळ बद्दल खुप छान जतन करण्यासारखी माहिती दिलीत त्याबद्दल आपलें मनपूर्वक धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ठराविक पुस्तके वाचली पण अशी माहिती मिळाली नाही आपण खूप अभ्यासपूर्वक माहिती दिलीत मिळाली आजपर्यत अशी माहिती कुणीचं दिलेली नाही

  • @funtercomedy4018
    @funtercomedy4018 Год назад +8

    पूर्ण माहिती खूप छान आहे पण त्यातली एक चूक आहे आंबेडकर हे नाव कोणत्या सरांनी दिलेलं नाही आंबेडकर हे नाव त्यांच्या अंबावडे गावावरून बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांनी दिलेला आहे👍🏻

  • @dhareshkolhe6415
    @dhareshkolhe6415 Год назад +9

    खूप छान....
    सरळ आणि सोपी भाषा मध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न केला .
    खूप छान वाटतले मला.
    जय भीम.....

  • @ajaygaikwad3221
    @ajaygaikwad3221 Год назад +17

    बाबासाहेबांच्या वंशावळीची सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल बोल भिडू ला मानाचा जय भीम 💙🙏

  • @yashwantkadam9035
    @yashwantkadam9035 Год назад +3

    धन्यवाद भिडू, ह्या माहितीबद्दल. यापैकी आनंदराज आंबेडकर यांना मी भेटलो आहे. खूप छान व्यक्तिमत्त्व आहे. बोलायला अगदी नम्र. आंबेडकरांचा नातू असूनही कुठलाही बडेजाव नाही....👌👌

  • @SM-00987
    @SM-00987 Год назад +12

    महामानवाचा महान परिवार आणि आम्ही आता या परिवारा सोबत चलवाळीत असल्याचा आभिमान आहे.

  • @AtulWaghmare930
    @AtulWaghmare930 Год назад +3

    ताई च्या मागे जो Phto आहे त्यात राव बहादुर एस.के. बोले सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. माईसाहेब आंबेडकर विशेष म्हणजे फोटो kadycha होता पण जागा नवती तेव्हा बाबासाहेबांनी मांडीवर बसून फोटो काढला
    अगदी घरातल्या सारखच बाबा सर्वांना वागवयचे 💯💞✨♥️✨🥰

  • @vishalrathod2949
    @vishalrathod2949 Год назад +7

    Dr बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सगळे वेगवेगळी पार्टी बनून बसले आहेत
    जय महाराष्ट्र

  • @prabhakarkhobragade3053
    @prabhakarkhobragade3053 Год назад +1

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांचा सविस्तर परिचय करून दिल्याबद्दल आभार. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे.धन्यवाद जयभीम.🎉

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Год назад +3

    आगदी बरोबर माहिती सांगीतली. धन्यवाद ताई. 👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @user-qo1zh5rp5p
    @user-qo1zh5rp5p Год назад

    खूप छान वटल आएकून बाबासाहेबचा नंतर फकत न फकत बालासाहेब आंबेडकर🙏 जय 🙏भिम🙏

  • @suryagodbole9861
    @suryagodbole9861 Год назад +3

    विश्वरत्न, महामानव , क्रांतीसुर्य, बोधिसत्व,कायदेपंडित, डॉ. बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बद्दल बोलभिडू चॅनल ने अगदी खूप माहिती दिल्या बद्दल आपले खूप आभार 🙏

  • @govindatayade9822
    @govindatayade9822 Год назад +3

    Like it
    अशी बरीचशी माहिती लोकांना नाही.
    नेहमी अशी नवीन नवीन माहिती देत असल्याबद्दल आपले आभार. 🙏🙏

  • @satishmichaelcreation1605
    @satishmichaelcreation1605 Год назад +26

    Thank you so much.... For Beautiful Information... 😍🙏💙💙💙

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 Год назад +1

    सर्व प्रथम सप्रेम जय भीम नमो बुद्धाय खूप छान वाटले आई‌भिमाईचे अनि रामजी आंबेडकर यांच्या सर्व कुळातील महिती‌मिळाली ....

  • @ssukhanand
    @ssukhanand Год назад +3

    जेंव्हा सर्व बहुजन वर्ग बाबासाहेबांना आपला बाप मानतो तेंव्हा या वंशावळ्या academic knowledge एवढ्याच किमतीच्या आहेत. जय भीम.🙏

  • @shashiborhade2124
    @shashiborhade2124 Год назад +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार ! आपण अगदी बाबासाहेबांच्या नावे माहित नसलेल्या व त्यांच्या जन्मापूर्वीच कदाचित मृत्यू पावलेल्या ७ भावंडांचाही उल्लेख करून माहिती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केलात. पण बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सावित्रीबाई ह्यांचा उल्लेख आपण केलाच नाहीत ! त्यांना अपत्ये असतील वा नसतील ते माहित नाही पण त्यांचा उल्लेख करणे आवश्यक होते.

  • @PratiksCreation1
    @PratiksCreation1 Год назад +33

    Thank you Babasaheb Ambedkar 🙏❤️💙💙✍️💯👑✨🎊

  • @chandrakantvasantraogaikwa5761
    @chandrakantvasantraogaikwa5761 Год назад +1

    सध्या तरी आमच्या भीम प्रेमींना फक्त डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकरांबद्दल माहीत होते, पण #भिडू ने दिलेल्या या अत्यंत उपयुक्त माहितीमुळे आज प्रत्येकाला देशाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पिढ्यांबद्द्दल नक्कीच कळलं असेल.
    #जय भीम 🙏💙
    #धन्यवाद बोल भिडू.

  • @amolshinde1920
    @amolshinde1920 Год назад +8

    खूपच छान माहिती.....म्हणून बोल भिडूला सलाम...💙💙💙

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Год назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील सर्व कुटुंबा बाबतीत छान माहिती दिली आहे.धनयवाद.

  • @SoloMarathi
    @SoloMarathi Год назад +5

    धन्यवाद बोल भिडू अतिशय उपयुक्त माहिती आपण महाराष्ट्राला दिली आहे.

  • @pareshkapure6213
    @pareshkapure6213 Год назад +20

    जय भिम 💙💙

  • @skystatus3691
    @skystatus3691 Год назад +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन🙏🙏🙏 💙💙💙💙🇮🇳

  • @pournimakawde1892
    @pournimakawde1892 11 месяцев назад +1

    Thanks tai mahiti dili tumhi jai bhim 🙏💙💙💙💙💙 😭🙏❤️❤️😘😘 khup chan watli tai

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Год назад +10

    The information about father of indian constitution Dr Babasahab Bhimrao Ambadaker's family is unique very excellent and majority citizens of india unknown about this your channel highlight this information for country is very admirable thanku very much

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 Год назад +1

    छान व्हिडिओ, छान बोलणं, छान माहिती आणि सर्वोत्तम छान आंबेडकर घराने. अतिशय सुंदर, जयभिम.

  • @pranav61
    @pranav61 Год назад +11

    बाबासाहेब जिंदाबाद💙✨🙇

  • @ragaraosejav1732
    @ragaraosejav1732 5 месяцев назад

    धन्यवाद ताई आपण जवळपास थोडक्यात संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. परंतु डॉ.बाबासाहेब यांना आंबेडकर हे नाव एका शिक्षकाने दिले आहे असा उल्लेख केलेला आहे..परंतु माझ्या मतें आंबेडकर हे नाव कुठल्याही शिक्षकाने दिलेले नसून .स्वतः बाबा रामजी सुबेदार यांनीच दिलेले आहे..ही सत्य माहिती मिळालेली आहे...ज्या शाळेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतले त्या शाळेमध्ये 1907 पासून आंबेडकर नावाचा एकही शिक्षक नव्हता ..हे सिद्ध झालेले आहे...तरी या पुढे अशी दुरुस्ती करावी प्लिज...

  • @kaustubhghodake6300
    @kaustubhghodake6300 Год назад +11

    आसामचे शिवराय म्हणून ओळखले जाणारे लजित बोर्फुकन यांनी मुघलांना कसा लढा दिला यावर एक video बनवा 🙏#bolbhidu

  • @Poojakamble-vf6qd
    @Poojakamble-vf6qd 11 месяцев назад +2

    Thank you changali mahiti milale 💙💙

  • @jeevandharsakarde1971
    @jeevandharsakarde1971 Год назад +8

    Very good information in details, about generations of Dr. Babasaheb Ambedkar , thank you 🙏 I request to the all Hindus, Buddhas, Jains & Shikhs please come together & work for the benifit of our INDIA 🇮🇳 Jai Hind 👍 Jai Bharat 🇮🇳 Vande Mataram Vande Mataram 🕉️🚩

  • @sssbi358
    @sssbi358 9 месяцев назад +2

    ताई untold story fo me धन्य वाद

  • @mahendramkambke9118
    @mahendramkambke9118 Год назад +3

    धन्यवाद इतके चांगली माहिती दिल्याबद्दल 🙏जय भीम 🙏

  • @nikeshbhoyar9152
    @nikeshbhoyar9152 Год назад +2

    You tube channel vrti fist time asa baba saheban baddalcha video bgtoy..jyat comments madhe..na bramhanala na hinduna shivya ghatlya jaat aahe. Thanx bol bhidu team!! Ones more we need you o great baba sahab!!

  • @chetansonawane736
    @chetansonawane736 Год назад +17

    धन्यवाद, bol bhidu (मोहिनी )जय भीम

  • @amoltorave7693
    @amoltorave7693 3 месяца назад

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन

  • @siddheshwarbirare7337
    @siddheshwarbirare7337 Год назад +7

    Dr. Babasaheb Ambedkarancha...........
    Vijay asso

  • @kalpanajagtap246
    @kalpanajagtap246 4 месяца назад

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खुप कार्य केले ते पुढे नेणे चे काम प्रकाश आंबेडकर यांनी केले तेच्या कार्याला आपन सर्व साथ देऊ
    जय भिम

  • @rajkumarchavan5741
    @rajkumarchavan5741 Год назад +12

    सम्राट अशोका द ग्रेट यांच्या जन्मा पासून ते महापरिनिर्वाणा पर्यंत चा माहितीचा short विडिओ बनवावा हि बोल भिडू ला विनंती🙏

  • @samjadhav1240
    @samjadhav1240 9 месяцев назад

    निळे ह्रदय, भगवे रक्त.....
    आम्ही फक्त, शिव-भिमाचे
    भक्त 💙🧡💙🧡💙🧡💙🧡💙🧡

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 9 месяцев назад

      Ch.Shivaji Maharaj Sanatan Vaidik Dharmache Hote .

  • @netineti5953
    @netineti5953 Год назад +18

    Ancestors of Dr Ambedkar came from Shankhpal Naga line of Somvanshi mahars living in kokan pradesh, they were descended from Nagas who once ruler the Kuntal Pradesh, though due to being grouped under the Somvansh they were known as Somavanshi.
    Matasaheb Ramabai came from the Walangkar house, her distant relative Gopal Baba Walangkar was the first leader of Mahars.

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 Год назад +1

    आंबेडकर नंतर... खरंच त्याचे वारसदार समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम करताना दिसत आहेत.बाकिचे लोक गट काढून पोट बरताना दिसत आहे.आणि सत्ताधारी लोक त्यांनाच सोबत घेत आहेत.वारसाला मुद्दाम लाबं ठेवल जात आहे.

  • @manavrajput5479
    @manavrajput5479 Год назад +4

    Thank you bol bhidu
    Nice information I already knew but for others it's very helpful

  • @SunilLate
    @SunilLate Год назад +2

    Thank you so much❤😊 Information देण्यासाठी बोल भिडू

  • @user-vj1995
    @user-vj1995 Год назад +6

    खूप सुंदर माहिती दिली आहे.

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    एकदम टॉप माहिती संकलन Tanks

  • @sanjayjadhav9859
    @sanjayjadhav9859 Год назад +4

    अतिशय छान माहिती दिली आहे👌 बोल भिडू चॅनेलला धन्यवाद 🙏

  • @samjadhav1240
    @samjadhav1240 9 месяцев назад

    Mi jay bhim aahe
    Khup vistar pane tumhi mahiti dili khup khup dhanyawad... Jay bhim, Jay sanvidhan 💙💙💙💙💙

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 Год назад +8

    दीक्षाभूमी चा ताबा प्रकाश आंबेडकर यांना द्या, दिक्षाभूमी समिती मधे मनुवाद्यांनी आपले माणसं बसवले आहेत

  • @shubhamsalve4390
    @shubhamsalve4390 11 месяцев назад +1

    धन्यवाद ताईसाहेब अतिशय छान माहिती दिल्याबद्दल जय भीम💙

  • @pattya_
    @pattya_ Год назад +2

    Thanku Jay bhim....💙☸️💯✌️

  • @harshalmirge3485
    @harshalmirge3485 Год назад +1

    या सर्व माहिती सामान्य जनतेला पोहोचविण्याबद्दल बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद 🙏 जय भीम 💙

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 Год назад +3

    ज्यानी स्वतः नाव धर्मांतर करूनही बदलले नाही.... यालाच म्हणतात कट्टरपणा 💪🙏

    • @y.tthoke2522
      @y.tthoke2522 Год назад +2

      पण धर्मांतर करून आमचं आयुष्य आणि अस्तित्व बदलले... 🔥
      #thanksdrAmbedkar

    • @Apex_predator_2024
      @Apex_predator_2024 Год назад +1

      @@y.tthoke2522 चांगली गोष्ट आहे.

  • @bollywoodkaka3438
    @bollywoodkaka3438 11 месяцев назад +1

    अगदी छान माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻🌷 जय भीम जय भारत संविधान

  • @user-re2my5hm1d
    @user-re2my5hm1d Год назад +4

    जय भीम 🙏 ताई खूप छान माहिती दिली तुमचा मनापासून आभार मानतो 🙏

  • @bapureaction7374
    @bapureaction7374 Год назад +2

    Great information about Dr br Ambedkar

  • @mr.electrician5074
    @mr.electrician5074 Год назад +9

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फॅमिली सोबत कुख्यात नक्सली मिलींद तेलतुंबडे व अर्बन नक्षलवादी आनंद तेलतुंबडे यांच्या सोबत कसे काय नातेसंबंध आहेत या बाबत माहिती द्या.

    • @Movies_clips_96
      @Movies_clips_96 Год назад +3

      @@mr.electrician5074 RSS che video amhi bhagat nahi bhava tula hindu aatankwadi chi video pahije ka..? Sang khup ase vachalvir RUclips var

    • @mr.electrician5074
      @mr.electrician5074 Год назад

      @@Movies_clips_96 अरे भाऊ कॅप्टन स्मिता गायकवाड ह्या या माजी लष्करी अधिकारी आणि फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी, डाव्या पक्षाच्या अतिरेकी संशोधक आहेत. एल्गार परिषदेतील माओवाद्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या कोरेगाव भीमा दंगलीवरील तथ्य शोध समितीच्या त्या सदस्यांपैकी एक आहेत त्यामुळे तु त्यांचे व्हिडिओ पहा आणि विचार कर !

    • @blackpearl8034
      @blackpearl8034 Год назад

      संघोट्यांच काम आहे ते समाज व्यवस्थेला आव्हान देणारा एखादा मुस्लिम असला की आतंकवादी,शिख असला की खलिस्तानी, दलित किंवा आदिवासी असला की नक्सलवादी खोटे आरोप करून त्रास दयायचा आणि लढा, आंदोलनाला बदनाम करायच

    • @rakshitgedam7314
      @rakshitgedam7314 Год назад +1

      Anad teltumde he naksalvadi nahit ha sarkarch kat ahe

    • @monoj3299
      @monoj3299 Год назад

      @UCPNQy3YLz6Xy5LzvuLmTH4A हिंदुविरोध म्हणजे देशाचा विरोध, देशद्रोहच...
      हिंदुंच्या सणांचा, प्रथा परंपरांचा, संस्कृतीचा, सभ्यतेचा विरोध म्हणजे देशाचा विरोध, देशद्रोहच...
      हिंदु साधुसंतांचा अपमान, देवीदेवतांचा अपमान म्हणजे देशाचा विरोध, देशद्रोहच आहे कारण हा देश हिंदुंचा आहे..इथले सण उत्सव प्रथा परंपरा रितीरिवाज देवीदेवता साधुसंत संस्कृती ही हिंदु धर्माची श्रद्धा आहे.. हिंदु आहेत म्हणुन हिंदुस्थान आहे आणी हिंदुस्थान आहे म्हणुन हिंदु आहेत इतकं घट्ट रक्ताचं नातं आहे आपलं या मातृभुमीशी.. आपण सारे हिंदु भारतमातेची लेकरं आहोत त्यामुळे जो कोणी हिंदुविरोध करेल तो देशद्रोही गद्दारच असतो त्याला संपवणं हे आपलं कर्तव्यच आहे..🚩🚩🙏🙏🚩🚩vhcfy uf6f7 jvu7

  • @riteshthakur8042
    @riteshthakur8042 Год назад +2

    Jai Bhim

  • @rajaramkamble3357
    @rajaramkamble3357 Год назад

    Thanku Ashi durmil mahiti dilayabaddal.he servana mahit asne garajayche ahi.Jai Bhim.🙏

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Год назад +3

    बाबासाहेब जिंदाबाद🇮🇳

  • @bhagvattayde5728
    @bhagvattayde5728 Год назад

    खुपच अनमोल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई साहेब तुमचा

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 Год назад +3

    जय भीम🙏 जय संविधान 🇧🇴प्रबुध्द भारत 🇧🇴

  • @sunilgaikwad5489
    @sunilgaikwad5489 Год назад +1

    Khup chan

  • @mayurkate2787
    @mayurkate2787 Год назад +1

    Rajaratna Ambedkar.... Future of Ambedkar movement.. 🇪🇺💪

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 Год назад +2

    छान माहिती दिलीत बाबासाहेबांच्या वंशावळी बद्दल. अजून ही बरेच लोक अनभीज्ञ आहेत ह्या नात्यांबद्दल. आनंदराज यांनी बाळासाहेबां पासून आपली वेगळी चुल का मांडली आहे ?

  • @pankajthool5603
    @pankajthool5603 Год назад +5

    @bolbhidu, 6.22 मुकुंद राव बाबासाहेबांचे बंधू नसून त्यांचे बंधू आनंदराव ह्यांचे अपत्य आहेत. कृपया सुधारणा करावी

  • @ushakamble4738
    @ushakamble4738 5 месяцев назад

    सुंदर व उपयुक्त माहिती, अभिनंदन मॅडम

  • @nextstation8058
    @nextstation8058 Год назад +3

    Thank you bol bhidu jay bhim 🙏

  • @vickyjondhale7116
    @vickyjondhale7116 11 месяцев назад

    खूपच छान ताई आभार तुमचे आणि बोल भीडू चे

  • @matsukayamamoto
    @matsukayamamoto Год назад +17

    Years ago bhim had told us humans "the art of living"🙏🏻

    • @swatidhawale9775
      @swatidhawale9775 Год назад

      Have some respect while taking baba's name

    • @matsukayamamoto
      @matsukayamamoto Год назад

      @@swatidhawale9775 माझी कमेंट तुमच्या "समजे"च्या पलीकडे आहे.

  • @swapnildhanavde9694
    @swapnildhanavde9694 Год назад +1

    Tai khup chan mahiti dili.bolbhidu khup aabhar. 🙏💙

  • @pratikvetam3598
    @pratikvetam3598 Год назад +3

    खूप छान माहिती दिलीत, राजरत्न ambedkar याच्या विषयी माहिती द्या

  • @sr.w5993
    @sr.w5993 Год назад +2

    Thank you bol bhidu

  • @KP-cp9tw
    @KP-cp9tw Год назад +3

    👑 Power Of India ⛮

  • @AdvVivekHimmatManwar
    @AdvVivekHimmatManwar 4 месяца назад

    One and only Dr. B. R. Ambedkar 🙏🏻

  • @vinodwakode646
    @vinodwakode646 Год назад +3

    खुप छान माहिती सांगितल्याबद्दल.,.बोल भिडू चॅनल चे आभार.....