महार की न्हावी ? शिवकालीन पुरावे काय सांगतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2024
  • जिवा महालेंची जात कोणती?
    शिवप्राणरक्षक वीर जिवा महाले महार होते का?
    शिवरायांच्या सैन्यात कसे दाखल झाले?
    न्हावी की महार? शिवकालीन पुरावे काय सांगतात?
    ऐतिहासिक पुरावे माहिती नसल्याने पसरणाऱ्या कहाण्यांमुळे अनेक गैरसमज व्हायरल होतात. हजारांपैकी एखाद्यालाच याचे उत्तर पुराव्यानिशी माहिती असते.
    'जिवा महालेंची जात कोणती?' या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कोणते पुरावे आहेत? त्यातून काय सिध्द होते?
    सादर आहे एका महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #JivaMahale # MaharOrNhavi #HistoryProof

Комментарии • 1 тыс.

  • @krushnadasdesale1075

    ते कोण होते तर ते एक महान पराक्रमी स्वराज्य रक्षक मावळे होते हीच त्यांची खरी ओळख

  • @SantoshJadhav-qw5rz

    सर,सत्य हे नामर्दानां पचण्यास कठीण असते.स्वराज्यात सर्वांनी योगदान दिले आहे.आणि शेवट पर्यंत महार,मांग,न्हावी यांच्या सारखेच लोक माहाराजान सोबत व संभाजीराजे यांच्या सोबत शेवट पर्यंत निष्ठावान होते.

  • @umeshpotdar2529

    जीवा महाले हे जातीने कोणीही असोत काय फरक पडतो. त्यांनी सय्यद बंडाला ठार मारून आमच्या राजाचं रक्षण केलं म्हणून त्यांना मानाचा मुजरा.❤❤❤❤❤

  • @KVS322
    @KVS322  +153

    साहेब महार समाजाचा काय योगदान होते स्वराज्यात हे ऐकायला आवडेल कृपया ह्यावर पण व्हिडिओ बनवावा ही आपणास नम्र विनंती

  • @faltoonbaatein1881

    सकपाळ हे महारांचे आडनाव आहे, बाबासाहेबांचे ही पूर्वीचे आड़नाव सकपाळ, होते, धन्यवाद्

  • @user-vo4pi9vl1i

    छान माहिती दिलीत.... मला वाटते कोणतीही जात नीच अथवा उच्च नसते.... सगळ्या जाती समान आहेत..... प्रत्येक जातीत काही कर्तुत्व असलेली माणसं असतात.....

  • @sunandahilgude

    इतक्या दिवस आम्हाला फक्त मावळा होता हेच माहित होत पण तो महार, न्हावी, मराठा, कुणबी,ब्राह्मण, मुसलमान मावळा हे नंतर माहित झालं. महाराज 350वर्षा नंतर नेत्यांकडून हारले. महाराजांनी एका झेद्या खाली एकत्र केलेला समाज आज परत जाती पातीत विभागला.

  • @Indian12891

    ह्या इतिहासाचे पुस्तक कधी कोणी वाचले नाही शाळा महाविद्यालयाच्या इतिहासात हा खरा इतिहास का सांगत नाही

  • @sonaliadhav

    आम्ही शूद्र आहोत परंतू आम्ही महाराजांवर मनपसून प्रेम करतो आभ्यास करतो आम्ही देवाला मानत नाही देव काल्पनीक आहे परंतू आम्ही आत्तापर्यंत जे खरे प्राण दाते होऊन गेले त्यांची मनापासून पूजा करतो तेसत्य आहे काल्पनीक नाही शूद्रांच्या देवांची सूरूवात महाराज्यांपासूनच होते जय शिवाराय

  • @Satyajeet-Giri

    कुणाला काहीही म्हणू द्या सर, प्रत्येक मावळ्याची जात ही त्या जातीसाठी अभिमानास्पद बाब आहे. कुठल्या जातीच्या मावळ्याने शिवरायांना स्वराज्य उभे करण्यासाठी मोलाची साथ दिली त्याची जात माहित असणं ही संजीवनीच आहे. जात सांगितली नाही तर ती त्या मावळ्याची उपेक्षाच होईल. भोसले सर, तुम्ही चालत रहा धन्यवाद!

  • @GauravSathe6499

    कोणत्याही जातीचे असोत पण, जिवा महाला शुरवीर होते...

  • @sudhakarnagare6032

    भोसले साहेब खरंच एखादा शूरवीर मावळा जातीतील लोकांना स्वाभिमान आणि ओळख देऊ शकतो 💐🙏🏽

  • @rajiv6336
    @rajiv6336 19 часов назад +2

    आम्हा पामरांसाठी महाराजांचे सगळेच मावळे, सरदार किंवा शिपाई...वंदनीय आहेत 🙏

  • @hpt6613
    @hpt6613  +25

    🙏🙏🙏 जिवा महाले महार होते की न्हावी होते ह्यासी आम्हाला काहीही घेणं देणं नाही कारण महार न्हावी आणि एससी एसटी ओबीसी संवर्न महिलांना सर्व सवलती आरक्षण शिक्षणाचा हक बाबा साहेब आंबेडकरानी दिला जिवा महालाने नाही.

  • @digamberwaigaonkar2980

    ते महारच होते ही गोष्ट अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनातून सिध्द केले त्याबद्दल धन्यवाद सर .असेच संशोधन चालू ठेवावे

  • @arvinddalvi4887

    प्रविण भोसले सर तुम्ही नेहमीच योग्य माहिती अगदी अस्सल पुराव्यासह सादर करत असता. तुमचे खुप खुप अभिनंदन. तुमचे चॅनल त्यामुळेच आम्ही नेहमी उत्सुकतेने ऐकत असतो

  • @rajeshsapkal5971

    साहेब खूप धन्यवाद 🙏🙏

  • @santoshpatharkar9667

    सर आपण सांगितलेली अत्यंत ज्ञानवर्धक आहे व इतिहास अभ्यासक ,इतिहास प्रेमिंसाठी खुप रोचक वाटते . धन्यवाद

  • @devraolone5953
    @devraolone5953 7 часов назад +1

    सुंदर अती सुंदर

  • @sahebraoshelke6478

    स.भोसले सर आपले अ.भा. जिवा सेनेच्या वतीने मनपुर्वक धन्यवाद ! जय जिजाऊ ... जय जिवाजी ... जय शिवराय.