तर ब्राम्हणांचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर I Abhivyakti I

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2023
  • तर ब्राम्हण समाजाला स्वतःसाठी वेगळं राष्ट्र निर्माण करावं लागेल ! - विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर
    ब्राम्हण समाजातील थोर व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणाऱ्या 'ब्राम्हण रत्ने' या ग्रंथाचं पुण्यात नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झालं.या प्रसंगी काही वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
    #shivajimaharaj #savitribaifule #shahumaharaj
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

Комментарии • 4,4 тыс.

  • @ckamble4831
    @ckamble4831 5 месяцев назад +21

    देवघरावर फक्त ब्राह्मण समाजाचा निर्विवाद हक्क आणि त्यातून बहुजनाची प्रचंड लूट.

  • @zafarullahkhan4887
    @zafarullahkhan4887 Месяц назад +8

    आताच्या काळात पण देशात सर्वात सुखी ब्राह्मण आहे आणि पुर्वी पण प्रत्येक राजकारणात व समाजात सुखी होते. आज पण केंद्र व राज्यातील सर्व जास्त पदावर यांचे आहेत. इतिहासात फेरफार हा आवडता विषय आहे.

  • @werindians6938
    @werindians6938 Месяц назад +7

    मनुस्मृती,चातुर्वण्य,कर्मकांड,जातीप्रथा,अंधश्रद्धा इत्यांदींचा विरोध करुन जनजागृती करणे संतांना अपेक्षित असतांना आजकालचे किर्तनकार तसे करतांना दिसत नाहित.

  • @neel261
    @neel261 Месяц назад +6

    अजून सुद्धा ही लोकं स्वामी रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून दाखवतात जेव्हा की दोघे सुद्धा एकमेकांना कधी भेटले नव्हते

  • @nagvanshinaresh
    @nagvanshinaresh 4 месяца назад +12

    समोर बसलेल्या श्रोत्यांना जे ऐकायचे तेच त्यांना ऐकवणे म्हणजे प्रवाहासोबत वाहणे... परंतू प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रेरणा देणारे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर म्हणजे आधुनिक भारताचे प्रेरणास्थान.... म्हणूनच त्यांना त्यावेळी समाजात वावरणार्या आधुनिक विचारांची साथ मिळाली...

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 8 месяцев назад +67

    आज खरा कवट्या महाकाळ बघायला मीळाला

  • @sandipnalawade4837
    @sandipnalawade4837 5 месяцев назад +31

    सत्य हें स्वीकारा, जे आहे ते खरे आहेच❤

  • @pramodjaybhay
    @pramodjaybhay 4 месяца назад +15

    ब्राह्मण व्यक्ती इतर ठिकाणी काय बोलतो आणि ब्राह्मण लोकात गेल्यावर काय बोलतो यावर त्याची खरीखुरी वैचारिक भूमिका ठरत असते.
    असं - परखड चिकित्सक राजू परुळेकर म्हणाले होते.

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 8 месяцев назад +444

    आमच्या महापुरुषांचा वेळ आणि कार्य तुमच्या चूका सुधारण्यासाठी गेला नसता तर आज बहुजन समाज सुखात असता... जय शंभुराजे

    • @rahulwaghmare8945
      @rahulwaghmare8945 8 месяцев назад +40

      Yes...
      धर्माधिकारी साहेब तुम्ही नारायण भट चुकीचे होते हे सांगायला विसरत आहात. तुम्ही धर्माच्या नावाखाली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही तुम्ही.....
      5000 वर्ष झाले तुम्हाला आरक्षण आहे. 📚🖊️

    • @rahulahire9755
      @rahulahire9755 8 месяцев назад +7

      बरोबर भावा 🙏🏻👍🏻👍🏻

    • @sufipore
      @sufipore 8 месяцев назад +6

      महापुरूष ??? तुमचे ???

    • @atulranpise1486
      @atulranpise1486 7 месяцев назад +11

      नक्कीच ✅💯%👌 महान सम्राट अशोकाच्या पासूनचा अखंड भारत महासत्ता झाला असता.👍

    • @avinash5658
      @avinash5658 7 месяцев назад +14

      Brahman mhanje mehnat na karta fukat khanara, astitvat nasnarya kapol kalpit goshti tayar karun paristhiti ne ganjlelya lokancha gairfayde uchalnara bhamta.

  • @sureshgaikwad8122
    @sureshgaikwad8122 8 месяцев назад +642

    शाहु फुले आंबेडकर याना कुठल्याही पद्धतीने तुम्ही पचवु शकत नाही त्याच हे जिवंत उदाहरण आहे खरच हेच समाज सुधारक होऊ शकतात तुमची जळालेली बुडापासुनची भावना आम्ही समजु शकतो

    • @adhishreenijai7768
      @adhishreenijai7768 7 месяцев назад +7

      खूपच छान

    • @user-vc5iz5en5j
      @user-vc5iz5en5j 7 месяцев назад +6

      मस्त

    • @balasahebgangurde164
      @balasahebgangurde164 7 месяцев назад +5

      Changle yachi vyakhya badalavi lagel aata😂

    • @vinitaparanjape3867
      @vinitaparanjape3867 7 месяцев назад +31

      Shala eka brahman bhide wada ithe suru zali bahujan samaj ne ka nahi dili jaga

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 7 месяцев назад

      तुम्ही यांच्या शिवाय कोणालाही पचवू शकत नाहीत, ब्राह्मणांनी जी महनीय कार्ये केली ती तुम्हाला पचवनं तर सोडाच उच्चारावही वाटत नाही .कां येवढा द्वेष??

  • @user-ro4hv6ex9t
    @user-ro4hv6ex9t 4 месяца назад +64

    कुलकर्णी म्हणजे पूर्वी ब्राम्हण जमीनदार होते संत ज्ञानेश्वरांना वाळीत कोणी टाकले, जगत गुरू संत तुकाराम महाराज चा खून कोणी केला

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 3 месяца назад +8

      शिवाजी महाराजांवर पण विषप्रयोग त्यांच्याच बायकोनी केला अशी पण कथा आहे.... काही बोलायचंय??? 🤔🤔

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 3 месяца назад

      समाज... सरकार.. व्यवस्थित चालावे म्हणून राजे महाराजे पण ब्राह्मणांना नियुक्त करत.... त्या समाज व्यवस्थेचा तो भाग होता.... कोणत्याही कालखंडात चांगले काम सर्व जाती धर्मासाठी ब्राह्मणांनी केले... इतरांच्या तुलनेत ते जास्तच होते.... तू किती पण बोंबल हे सत्य आहे....
      आणि एखाद्या वाराकऱ्याला म्हण तुकाराम महाराजांचा खून झाला म्हणून... तुला योग्य उत्तर मिळेल....
      लवकर बरा हो.

    • @Ksjdjrhxhhdhdudjfjd6d3j9a5c0h
      @Ksjdjrhxhhdhdudjfjd6d3j9a5c0h 3 месяца назад

      ​@@sujitkulkarni5088खरं तर ते घडवून कोणी आणलं हा संशोधनाचा विषय आहे

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 месяца назад +2

      Soyrabaai _raajmaata

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 3 месяца назад +3

      Gyaneshwar vitthal pant Kulkarni,,,,maaulinch aadnaav Kulkarni hot

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 4 месяца назад +6

    खूपच छान प्रकारे माहिती दिली आहे.

  • @opq5474
    @opq5474 8 месяцев назад +94

    ह्या समाजाचा त्याग खरोखरच फार महान, बहुसंख्य समाजाला गुलाम ठेवता ठेवता स्वतः गुलामगीरी पत्करली, आपली गिर्वाणभारती बहुजनांपासुन लपविता लपविता लुप्तप्राय केली, ज्ञान बहुजनांपासुन दुर ठेवता ठेवता विश्वगुरू देश मागास केला. धर्म बहुजनांना नाकारत अर्धा समाज परधर्मिय केला, धन्य तो त्यागमूर्ती समाज.

  • @rajkumarlataye7478
    @rajkumarlataye7478 7 месяцев назад +223

    आपले जळते तेव्हा जाग येते ते हेच, परंतु आमचे हजारो वर्षे जळल ते नाही दिसले.

    • @vasantkamble7651
      @vasantkamble7651 7 месяцев назад +2

      दादा जळते नाही जाळले

    • @vasantkamble7651
      @vasantkamble7651 7 месяцев назад +8

      पोट भरण्याचे साधन झाले आहे यूटूब .
      त्यातलाच एक हा प्रकार आहे

    • @xersexav2195
      @xersexav2195 6 месяцев назад +1

      अहो आजही जळतच आहे .
      काहीही फरक पडला नाही.
      प्रतिष्ठा उगाचच येत नाही. 😂😂

    • @hemkant100
      @hemkant100 6 месяцев назад

      Bhadkhunno kiti ghan ahe tumchya dokyat

    • @shirukk1234
      @shirukk1234 5 месяцев назад +3

      अहो नक्की दिसले असते, पण आपला जन्म झाला नव्हता हो.
      आपल्यातल्या बहुतेकांचा झाला नव्हता.
      आता झाला आहे तर जे वाईट घडलं ते वाईट होत म्हणून आज वाईट घडू नये (कुणाच्याच बाबतीत) असा प्रयत्न आपण करू शकतो का?
      अन्याय करणाऱ्यांचा राग येतो ना? ते चुकीचे आहे असे वाटते ना?
      मग तुम्ही जेव्हा तेच करता तेव्हा तुम्ही त्या अन्याय करणाऱ्या शी नात जोडता.
      तुम्हाला तसच व्हायचंय का? का तुम्ही अधिक चांगले माणूस आहात/होऊ शकता अस वाटत? 😊

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc 6 месяцев назад +88

    शास्त्रीय फास्त्रीय म्हणूनच सर्व भारतीयांना मानसिक गुलाम बनवले.वैज्ञानिक दृष्टीकोन यावरपण बोला.

    • @shreeswarajpanchal4362
      @shreeswarajpanchal4362 4 месяца назад +4

      Vidnyanacha v tar mahit nahi tumhala. Ekhi aarakshan nasun bramhan samache lok sarwat jast scientists ahet.

    • @55639472
      @55639472 4 месяца назад +3

      Kaa magiti navhte,
      Ayurved, khagolshastra,
      Armar, sainiki gyan, ganitiy shatra, sarkhe bharpur khsetr aahe jithe apan pudhe hoto ani aply shodhkarye mothi aahetch.....
      Brahmancha dwesh karnyachya nadat aplya purvajanna kami lekhnyachi spardha kahi thambat naahi...

    • @manishpurbuj5723
      @manishpurbuj5723 4 месяца назад +1

      Okay Tmcha shikshan kay kaka

    • @Rohit-iw8cg
      @Rohit-iw8cg 3 месяца назад

      ब्रिटिशांनी भारतात येऊन गुलामच निर्माण केले आहे, त्यातुन तुम्ही काही वेगळे नाहीत

    • @vijaykhillare9349
      @vijaykhillare9349 14 дней назад

      ​@@shreeswarajpanchal4362Vedat sgl hay na mhanun hushyar ahet bhim mage sudama kota hi Kay dakhna hay ka bhikardya

  • @krutadnyakulkarni6421
    @krutadnyakulkarni6421 4 месяца назад +11

    एकदम बरोबर . स्वच्छ दृष्टीने विचार केला तर खरा उत्कर्ष होईल समाजाचा ' द्वेष मत्सर किती उपयोगाचा

  • @sureshchandramisale307
    @sureshchandramisale307 8 месяцев назад +234

    मी प्रथमही भारतीय आणि शेवटी ही भारतीय ही बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली कन्सेप्ट सर्व भारतीय समाजाने स्विकारणे अतिशय गरजेचे आहे.
    सर्व समाज एका रेषेत आणण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला.त्या दिशेने ब्राम्हण बांधवांनी
    प्रयत्न करावेत. जाती श्रेष्ठत्वाचे स्तोम माजवू नये.
    तळागाळातील मानसांनाही पुढे आणाणा.
    देश केवळ जातीव्यवस्थेने बरबटलेला आहे. ही जाती व्यवस्था ऊध्दवस्त करा.यासाठी प्रयत्न करा.
    फुले,शाहू,आंबेडकर हे या देशातील रत्न आहेत रत्न.

    • @shayrikibaat72
      @shayrikibaat72 7 месяцев назад +4

      बरोबर 👍

    • @anitakhartad6015
      @anitakhartad6015 7 месяцев назад +13

      फुले शाहू आंबेडकर या त्रिरत्ना मुळे बहूजनांना सुगीचे दिवस आलेत.

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 7 месяцев назад +6

      Aarkshan gheun hi resha khali var ka kartaya. Yaki lainit

    • @mpscaspirants-nt2mk
      @mpscaspirants-nt2mk 7 месяцев назад +3

      ​@@malojidarade8782😂😂😂 aarkshan var dola saglyana saman ch ahe aarkshan je merit madhe ahet te general madhe jatat abhyas kar

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 7 месяцев назад

      तुमच्यातील तळागाळातील जातीच निर्मुलन आधी तुम्हीच करा.त्यात जातपंचायतीचे निर्णय,दुसऱ्याजातीत लग्न केलं कि खून करणे किंवा जाती बाहेर काढणे.ही कार्यक्षेत्र तुमच्यासाठी आहेतच.
      ब्राह्मणांनी अन्याय केला हे १००मान्य,पण आज बाकिच्या जातीत आहे ते काय?
      ब्राह्मणांनी जे कायदे होते ते पाळले, संन्यास घेतल्यानंतर संसारात परतल्यावर आई-वडिलांबरोबर मुलांनाही शिक्षा भोगायला लावली(हा मुर्खपणाच होता,तो केलाच).पण म्हणून रामदास, एकनाथ होते हे विसरणार.
      भीमराव गस्तींच पुस्तक वाचा.

  • @jyotijadhav7456
    @jyotijadhav7456 7 месяцев назад +110

    किती केविल वाणी प्रयत्न चालला आहे की आम्हीच श्रेष्ठ आहोत हे सांगण्याचा . 😢😢😢😢😢😢

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 7 месяцев назад +4

      नाही . तुम्हाला ठसठसतय .

    • @RedVelvet4567
      @RedVelvet4567 7 месяцев назад +5

      Brahman lokani je karya kela ahe te sangnyat laj ksli ..tyacha abhiman asnyat laj ksli...tumhala te awdt nahia ha tumcha dosh...awdt nsnyapeksha bghvt nahia mhanayla harkat nahi

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 7 месяцев назад +1

      Maharachi ka jalte kalat nahi maratha lok thokta tumala nav yet amcha

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 7 месяцев назад +1

      @@ronaldoKing23145 Bhima koregav Aapan visarla

    • @ronaldoKing23145
      @ronaldoKing23145 7 месяцев назад

      @@ravigawande3274 are anpada history watch ambedkar la rejiment madhi ghya manun bhik magavi lagli betyya

  • @dilipkatekhaye6974
    @dilipkatekhaye6974 4 месяца назад +25

    Freedom, equality, fraternity and justice should be fundamental formulation of educational values.

  • @kiranp1412
    @kiranp1412 4 месяца назад +12

    Jai Parshuram

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 8 месяцев назад +404

    एक दिवस असाही येईल जेव्हा कृष्णाजी भास्कर ला सुद्धा हे लोक ग्रेट म्हणतील आणि रेटून नेतील

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 8 месяцев назад

      @@Anshu532 पोगो बघ जाऊन

    • @ashokgaikwad1957
      @ashokgaikwad1957 8 месяцев назад +8

      ​@@Anshu532😂😂😂😂😂😂😂रामन राघव विकृत खुनी होता,...त्याच्या नांवाने तारे तोडतोयस,..त्यात आलंच सगळं...😂😂😂😂😂

    • @saipari6984
      @saipari6984 8 месяцев назад

      we are not idiot. u donot hv brain to understand us.

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 8 месяцев назад +10

      Purandare hi asach

    • @Madhukar1960
      @Madhukar1960 8 месяцев назад +16

      कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असं पुर्ण नाव लिहा.

  • @ravirajmane1312
    @ravirajmane1312 6 месяцев назад +132

    Dr B R Ambedkar always said that i am not against brahmin but i am always agaunst brahminism.... After all we should all come together to build a beautiful INDIA.

    • @siddhantbarwe5134
      @siddhantbarwe5134 4 месяца назад

      पण विदेशी ब्राह्मणांनी हे नीच, खालच्या जातीचे उच्च वर्णिय ब्राह्मणाला काय शिकवणार म्हणून हे षडयंत्रकारी ब्राह्मणांनीच नाकारले. तसेच आजपर्यंत मृत्यूनंतरही अपमान करायची एकही संधी सोडली नाही?आता बुडाखाली आग लागली म्हणून सफाई देतात?नको आम्हाला तुमचे असे राज्य आणि राजकारण?

    • @vrundak424
      @vrundak424 4 месяца назад

      भीमाला ब्राह्मणांनी वरती आणले

    • @dr.sanjaydr.sanjay2705
      @dr.sanjaydr.sanjay2705 3 месяца назад

      Chan apsi dwash sampava bharatasathi he khup changle ahe

  • @SatyaShodhak4791
    @SatyaShodhak4791 12 дней назад

    #सत्यशोधक_समाज परत सक्रिय होणे गरजेचे आहे. #जय_सत्यशोधक

  • @prasadt3659
    @prasadt3659 5 месяцев назад +33

    होऊन गेलेला इतिहास किती उगाळणार. धार्मिक शिक्षण आज irrelevant आहे. तात्कालिन शिक्षणाच्या संधी वाढविणे आवश्यक आहे. विशिष्ट जाती धर्माचा द्वेष वाढवून इतिहासाची पुनरावृत्तीच होणार.भारतीय म्हणून केव्हा जगणार.

    • @shirukk1234
      @shirukk1234 5 месяцев назад +1

      कधीच नाही. ते नाचावणार्यांच्या हिताचे नाही.
      नाचाणार्याना कळत नाही.
      धर्म, जात - बजाते रहो. आपण नाचत राहायचं 😊

    • @sureshbhosle8405
      @sureshbhosle8405 4 месяца назад

      ब्राम्हण नेहमी त्यांनी केलेल्या चुका चुकीचा इतिहास मांडून justify करतात ,ते त्या चूका स्विकारत नाहीत, दुरुस्त करने खुप पुढची गोष्ट आहे म्हणून इतरांना खरा इतिहास पुन्हा पुन्हा सांगावा लागतो.
      आता हेच पहा ना, महाराष्ट्रात या दुष्काळ पडला होता बामनांचा शिव राज्याभिषेक करायला? काशीहून मजबूत दक्षिणा घ्यायला गागाभट्ट का आला?
      दा दो जी कोंडदेव व रामदास शेकडो वर्ष आमच्या माथी मारला शिवाजीचा गुरू म्हणून , जे कधी नव्हतेच

    • @manojkamble4506
      @manojkamble4506 4 месяца назад

      June dharmgranth jalun taka ya kay

    • @shirukk1234
      @shirukk1234 4 месяца назад +1

      @@manojkamble4506 - whatever doesn't serve you, you should definitely leave it behind.
      If burning it makes u feel better - so be it.
      But if we can just not pay attention to what's really no longer serving us in today's context, just ignoring it and moving on works well as well.
      Don't think u r d only victim of this system.
      It's about d system rather than religion.
      Keep the system that's relevant. Leave the parts of system that r obsolete/that r doing injustice to section of society.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 Месяц назад

      पण ह्यांच्या सडक्या मेंदूतून आपण श्रेष्ठ असल्याचा गैरसमज अजूनही जात नाही.
      ही जात इतकी दुटप्पी आहे, जेव्हा ह्यांच्या घरातील कुणाला रक्ताची गरज पडते, तेव्हा हा स्वतःचा श्रेष्ठपणा,इतर समाजापेक्षा कुणीतरी खास असल्याचा गैरसमज कुठे जातो?
      तेव्हाही खातरजमा करायची ना की हे ब्राम्हण व्यक्तीचंच रक्त आहे कां त्याची ! कारण इतर समाजापेक्षा तुमचा समाज श्रेष्ठ आहे ना!🤔

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 7 месяцев назад +194

    जात कोणतीही वाईट नाही प्रत्येक जातीत दोन चार वाईट लोक असतात टिका करण्यापेक्षा एकमेकाचे चांगले गुण घ्यावे🙏

    • @V369.
      @V369. 5 месяцев назад +2

      एकदम बरोबर

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 5 месяцев назад

      टीका करणार कोण हे चांगल माहिती आहे हो .😂😂😂😂😂

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 5 месяцев назад

      Ithe ulat prakar aahe ithe manavtawadi brhmn kami aahet ani manuwadi maansikta asnare brhmn jast aahet jyani aaj purn deshala dev ani dharmachya navakhali murkh banqvnyache kaam chalu aahe sarv dev fakt brhmn ani ya devanchi gulami sarv jaatini karaychi he shadyantra perfect rachnyat manuwadyancha hath kunihi dharu shaknar nahi

    • @shirukk1234
      @shirukk1234 5 месяцев назад

      ​@anamikbhartiy
      Do u have stats?
      I don't see that around very often. If we see, we tell them they r wrong out and loud.
      Have u seen that in rea life or preaching based on what such channels tell u?

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 5 месяцев назад

      @@shirukk1234 marathit bola amhi sadhi maans aahot ani stats dyaychi garajach ky aahe dev bagha jyathikani jast lokanchi gardi hote balaji, raamu kaka, ganpat bhau, datta bhau, swami anarth he kon aahet check kara mg sanga

  • @vijaydangat4175
    @vijaydangat4175 8 месяцев назад +405

    जन्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असण्याची कीड ज्याच्या मनात आहे तो कधीही चांगला मनुष्य बनू शकणार नाही.

    • @sufipore
      @sufipore 8 месяцев назад +34

      म्हणजेच जाती च्या जोरावर रिझरवेशन मागून लायकी नसताना इतरांच्या पुढे जाणारे चांगली माणसे नसतात.

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 7 месяцев назад

      ​@@sufiporeइतरांना लायकी सिद्ध करण्यासाठी किमान संधी ही गेल्या ७५ वर्षात मिळू लागली आहे. ब्राह्मण समाजात शिक्षण आणि ज्ञानाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे लगेचच आमची बरोबरी करून दाखवा अस म्हणणं म्हणजे नुकत्याच चालायला लागलेल्या लहान मुलाला धावण्याच्या शर्यतीच आव्हान देण्यासारखं आहे.बहुजन समाज सुध्दा प्रगती करतो आहे.

    • @SandipArgade-zw4wz
      @SandipArgade-zw4wz 7 месяцев назад +15

      @@sufipore देव जात धर्म ज्याच्या डोक्यात तो भ्रमीष्टच

    • @mpscaspirants-nt2mk
      @mpscaspirants-nt2mk 7 месяцев назад +7

      ​@@sufipore😂😂jatich bamnani kelya

    • @makarand7925
      @makarand7925 7 месяцев назад +1

      यात सर्व जातीमधील लोक येतात.

  • @balajicharate7752
    @balajicharate7752 2 дня назад

    ❤🎉 जय हिंद सर

  • @suyogbabar719
    @suyogbabar719 3 месяца назад +3

    स्वतः च काय ते वेद शिकायचे आणि बाकीच्यांना वंचित ठेवणारे, वेळ प्रसंगी वेद ऐकले म्हणून शासन करणारे पण याच समाजातले होते. ☹️☹️ #जात_नाही_ती_जात

  • @avinashjoshi5283
    @avinashjoshi5283 7 месяцев назад +5

    अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ! जे ब्रह्मतेज आज हळू हळू लोप पावत आहे असे भासत आहे, त्याला प्रज्वलित करण्याचा जो आवश्यक प्रयत्न होत आहे तो अतिशय स्तुत्य आहे. तसेच हा उपक्रम सध्याच्या जाणीवपूर्वक ब्राम्हण द्वेष निर्माण केलेल्या परिस्थितीत अतिशय हिंमतीने होत आहे, आणि म्हणूनच तो वाखांण्याजोगाही आहे. "ब्रह्मतेज बलशाली होवो, जेणेकरून देश, सनातन धर्म सुरक्षित, आणि बलशाली होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना".🙏🏻

    • @vinodmeshram2673
      @vinodmeshram2673 7 месяцев назад +1

      ब्रिटिश यांनी ब्राह्मण जज बनयास बंदी घातली कारण ब्राह्मण न्यायइक नाही हें जाती बघून न्याय करतात दुसरं मंदिर फुकटाच पैसा लुटायचं हे आरक्षण नाही का नसणं तर मंदिर सोडा

    • @avinashjoshi5283
      @avinashjoshi5283 7 месяцев назад

      मुळात ब्राह्मण ही एक सनातन हिंदू राष्ट्रातील गुणात्मक वर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे परकीय ब्रिटिश सरकारला या देशात मूळ स्वरूपात असलेली शास्त्रीय वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण समाज जो रामशास्त्री प्रभुणे बाण्याचा आहे तो त्यांच्या न्यायालयीन क्षेत्रांत असणे खटकणे हे अपेक्षितच होते. त्यामुळे ब्रिटिश लिखित हिंदू धर्मात फूट पाडणारा खोटा इतिहास शिकलेल्या आमच्याच बांधवांनी ब्राम्हणांवर अवास्तव टीका करण्या आधी आपल्या लवचिक आणि व्यवहारी संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करणे जास्त उपयोगी ठरेल. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला धर्मात असा एकही धर्म ग्रंथ नाही अर्थात् जो मान्यवर ऋषि लिखित प्रमाणित आहे, की ज्यात आपल्या धर्माची लाज वाटेल असा एकही शब्द नाही किंवा उपदेश नाही. तेव्हा अभ्यास न करता किंवा चुकीचा अभ्यास करुन आणि फक्त ब्राह्मण द्वेषाचे राजकारण करून आपापसांत दुही ठेवणे म्हणजे परकीय शक्तींना या देशात स्थिर होण्यासाठी आमंत्रण देण्यासारखेच आहे. अर्थात् तुम्हाला ब्रम्हतेज नष्टच करायचे असेल तर पाश्चिमात्य पाया असलेली आपली लोकशाही व्यवस्था तुमच्या दिमतीला नेहमीच अस्तित्वात आहे.

    • @shivdasjadhav2442
      @shivdasjadhav2442 6 месяцев назад

      मंदिराच्या पैशावर तर सरकारचा डोळा व तो पैसा सरकार अल्पसंख्याक समाजाला देतात व अल्पसंख्याक समाजातील काही हिंदू विरोधी कृती करतात काही मंदिरात इतर समाजातील पण पुजारी आहे ब्राह्मण समाजावर टीका करणाऱ्यांनी पाकिस्तानचे कायदा मंत्री मंडल हे दलीत नेता यांची पाकिस्तानने काय अवस्था केली व त्यांना शेवटी भारतीयानी आसरा दिला हे विसरता कामा नये

  • @rajaramsarode9517
    @rajaramsarode9517 8 месяцев назад +484

    गोड भाषा आणि सात्विक वर्णवर्चस्व, श्रेष्ठत्व दिसुन येते.परंतु ज्ञानी भूदेव असुनही येथे माणसाला माणूस म्हणुन जगता येत नव्हते.हे ही तितकेच सत्य आहे ना?

    • @The_Bharati
      @The_Bharati 8 месяцев назад

      इंग्रजांनी पण अत्याचार केले पण त्यांनी लावलेले शोध खोटे म्हणू शकत नाही .. मंदबुद्धी नो बाहेर या आता जाती पतीतून

    • @Nikhil-jh3yl
      @Nikhil-jh3yl 8 месяцев назад +39

      गेली ७५ वर्षं सगळ्यांना समान अधिकार आहेत. काहींना आरक्षणाच्या माध्यमातून विशेष अधिकार आहेत. अजूनही ब्राह्मणांच्या नावानेच रंDरोना केला जातो. हे तुमचं अपयश आहे.

    • @generalsciencestudy6835
      @generalsciencestudy6835 8 месяцев назад +24

      भाषा ही गोड आहे, श्रेष्ठत्व पण आहे, आणि सर्व मुद्दे सत्य आहेत. ब्राह्मण समाज जिंदाबाद..🙏🙏🕉️🚩

    • @amii1764
      @amii1764 8 месяцев назад +77

      5000 वर्ष्याची कमाई आणि 75 वर्ष्यापासून मिळालेले आरक्षण आणि त्याचे फायदे याची तुलनाच होऊ शकत नाही, आरक्षण आणि त्याचे फायदे फक्त शिक्षण आणि नोकरी यापुरते मर्यादित आहेत मात्र वर्ण वर्चस्वाचे फायदे सर्व क्षेत्रात अमर्याद आहेत, ब्राह्मणांनी मेलेली गुरे ओढणे, अस्पृश्यता, गलिच्छ आणि अत्यंत हीन जीवन कधी अनुभव केले आहे काय?

    • @SwarMarathiSangitVadal
      @SwarMarathiSangitVadal 8 месяцев назад +30

      गागाभट्ट हे मूळ पैठणचे होते पण
      कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे कुठले होते ह

  • @hemantshirsat1143
    @hemantshirsat1143 Месяц назад

    सर आपण खुपच महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद सर

  • @yoganandgeography5325
    @yoganandgeography5325 4 месяца назад +3

    ठराविक वर्गाने लिहलेला इतिहास.... आताच्या सर्वसामान्यांनी खरा मानायचा का....? भिडे वाडा किती सुंदर आणि मस्त आहे....तिथे जाऊन शांत मन होईल अशी स्थिती सध्या आहे.मग संस्कृत भाषा किती शाळेत शिकविली जाते...

  • @Ibrahim-ph4jn
    @Ibrahim-ph4jn 8 месяцев назад +198

    पूर्वी सगळे लोक मुस्लिम व‌‌‌ इंग्रजांचे गुलाम होते पण देश स्वतंत्र झाल्या वर काही लोकांच्या वाट्याला कश्या हजारों हज़ारों एकर जमीनी व मंदिराच्या दान पेट्या आल्या

    • @dhanushembekar3751
      @dhanushembekar3751 8 месяцев назад +41

      अभ्यास कमी आहे. सर्व मंदिर यांचे पुजारी चेक कर. मंदिराच्या उत्पन्नावर सरकारचा ताबा आहे कुठल्या मशीद चर्च वर असल्यास कळवा. मंदिराचे उत्पन्ननावर, मौलाना चा पगार होतो.

    • @DevdattaPendke-in8sj
      @DevdattaPendke-in8sj 8 месяцев назад +8

      अर्धसत्य!

    • @gadkillyanchibhatkanti3596
      @gadkillyanchibhatkanti3596 8 месяцев назад +5

      एक तो तुझे दुसरे धरमपर बोलणे का अधिकार संविधान देता नहीं दुसरा हमे सौदी अरेबिया से पैसा आता है

    • @generalsciencestudy6835
      @generalsciencestudy6835 8 месяцев назад

      स्वतंत्र्या नंतर सिलींग कायदा आला. 50 एकर वरच्या सगळ्या जमिनी सरकारने घेतल्या. मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान झाले.

    • @rashidmujawar4725
      @rashidmujawar4725 8 месяцев назад +7

      ​@@dhanushembekar3751अंधभक्तम् सदा मुर्खम्।

  • @kalpanabonde8670
    @kalpanabonde8670 7 месяцев назад +7

    धन्यवाद. तुमचे हे सर्व उपलब्ध करून दिले ह्याबद्दल

  • @nitingaikwad3513
    @nitingaikwad3513 5 месяцев назад +3

    ब्राम्हणीय संस्कार आणि विचार हे समानता आणि सामान्य जन माणसाच्या उद्धारच्या विरोधात आहेतच यात कुणाच दूमत नसाव अस मला वाटत

  • @narayanshedage8179
    @narayanshedage8179 4 месяца назад +1

    जय श्रीराम

  • @vinayakdandale43
    @vinayakdandale43 8 месяцев назад +39

    तुम्ही छान प्रयत्न करता सर परंतु समाजामध्ये बदल होणे फार अवघड वाटते आपल्या भारतीय समाजातील लोक स्वार्थी मतलबी आहेत

    • @gold4992
      @gold4992 3 месяца назад +2

      अरे तुमचे बहुजनांवरील अत्याचार शतकानु शतके आणि reservation मिळून किती वर्षे झाली???
      पोटशुळ उठला का तुम्हाला???

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 3 месяца назад

      स्वतः पासुन सुरुवात करा ---

  • @nitinathakre6190
    @nitinathakre6190 8 месяцев назад +97

    *"ब्राहमण सभी प्रकार के आंदोलन चलायेगा, मगर जातियां नष्ट करने का आंदोलन नहीं चलायेगा । जाति नष्ट तो ब्राहमण नष्ट, इसलिये कभी भी जाति नष्ट नही होने देता ।"*
    #जय मूलनिवासी #

    • @bhimraosaragade7372
      @bhimraosaragade7372 8 месяцев назад

      ब्राह्मणांचा जन्म मुळातच मानवजात फूट पाडण्या साठी झालेला अहे.

    • @Nikhil-jh3yl
      @Nikhil-jh3yl 8 месяцев назад +3

      जाती तो सरकार लिखवाती है कागज पे..

    • @amitabhbachchan2727
      @amitabhbachchan2727 8 месяцев назад +4

      ​@@Nikhil-jh3yl
      सरकार जाती इसलिए लिखती हैं की, सरकार को समझ आनी चाहिए की, ओपन, ओबीसी,एस. सी. ,एस. टी. कौन है। और सबको जनसंख्या और सामाजिक, शैक्षणिक स्तर पर सरकार में हिस्सा देना।

    • @vivekdadhakar8746
      @vivekdadhakar8746 7 месяцев назад

      जातियता नष्ट करने के लिये कौन तैयार है ,आरक्षण के कारण आज प्रत्येक जाती अपने को हम कैसे सबसे अधिक पिछड़े यह सिद्ध करने की होड़ लगी है, l

    • @vinaydhopeshwarkar7102
      @vinaydhopeshwarkar7102 7 месяцев назад +1

      Buddha was born in Royal Kshatriya family, So was he MULNIWASI 😂

  • @milindmachale7645
    @milindmachale7645 4 месяца назад +3

    सात्विक चारित्र्याची भाषा बोलणाऱ्याने एकदा सगळे वेद व सगळे धार्मिक ग्रंथ वाचा म्हणजे खरे ब्राम्हण चरित्र कळेल!

  • @SUlhas-dj1no
    @SUlhas-dj1no 5 месяцев назад +201

    ज्या समाजाने स्वतः शिवाय दुसऱ्या कुठल्याही समाजाला शिकू दिलं नाही तो समाज सर्वांच्या पुढे जाणारच. त्यांनी इतर समाजातील लोकांना शिक्षण न घेऊ दिल्यामुळे इतर समाज पाठी पडले.

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 5 месяцев назад +11

      भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे..... यांचे नाव ऐकले का रे कधी...???? 🤔🤔🤔

    • @hrk3212
      @hrk3212 5 месяцев назад +15

      Saglya jatnkade पूर्वी पारंपरिक व्यवसाय होते त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व नव्हते...ज्याला शिक्षण ghyche to ghetoch..Dnyaneshwaranna समाजाने bahishkrut kele hote tari te shiklech na..Ambedkar dekhil शिकले..

    • @Jsinka48
      @Jsinka48 5 месяцев назад

      तिमची शिक्षण व्यवस्था हीच 100 वर्ष जुनी आहे😂

    • @chandrashekhardandekar1260
      @chandrashekhardandekar1260 5 месяцев назад +10

      आम्ही ३ % तुम्ही ९७ % ..एवढा मोठा तुमचा समाज एवढ्याश्या समाजावर अवलंबून कुठल्याही गोष्टीसाठी ते पण जी सगळ्यांना सारखी उपलब्ध आहे,हे किती हास्यास्पदच विधान आहे .आम्ही नाही तर तुमच्याचपैकी कोणी तुम्हाला शिकवणारे का मिळाले नाहीत.बरे आमच्याकडे ना पैसा ना सत्ता होती .सर्व पैसा कमावण्याचे उद्योग पण तुमच्याकडे होते- जसे सुताराी , लोहारी ,शेती वगैरे .आमच्याकडची विद्या ही प्युअर सायन्स पद्धतीची - पोटार्थी नसलेली होती.काहीही असलेतरी आमच्यामुळे तुम्ही अज्ञानात राहिलात हे विधान जर असलेच तर अंशत: खरे असेल.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 5 месяцев назад +2

      @@sujitkulkarni5088 अपवाद !..पुस्तकात वाचलेले फक्त कर्वेच आठवले ना! त्यासाठी त्यांनाही त्रास दिला गेला असेल

  • @shantikumarkhairnar9577
    @shantikumarkhairnar9577 8 месяцев назад +18

    Nice 👌👌 Jai Jijau, Jai Shivaray, Jai Bhim Sir 🙏🙏

  • @ashrubasalve2046
    @ashrubasalve2046 8 месяцев назад +139

    जो समाज दूसऱ्यावर अन्याय करतो ज्यांना काही देण्याची गरजच नव्हती तो समाज रिझर्व्हेशन कशाला मागेल त्याला सर्व काही मीळत होते व अज ही मीळतय.

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 3 месяца назад +1

    जय श्रीराम जय हनुमान

  • @indianvillagelife740
    @indianvillagelife740 7 месяцев назад +19

    कोणीही व्यक्ती जन्मजात श्रेष्ठ असू शकत नाही. सर्व मानव जन्मजात समानच असतात. जात व धर्म हे कृत्रिम आहेत. प्रत्येक माणूस आपले कष्ट, बुद्धीमत्ता आणी प्रामाणिकपणा यांचे बळावर यशस्वी होऊ शकतो. इतरांच्या मेहनतीचे श्रेय दुसर्‍यांनी घेणे अयोग्य आहे.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 8 месяцев назад +63

    Great explanation ! जोपर्यंत समाजात भेदभाव नाहीसे होत नाही तोपर्यंत आपण १७ व्या शतकात जगत आहोत. मला वाटते की ब्रिटीश सरकारचे शासन भारत देशात आळे हे इतर समाजासाठी नशीबवान चांगली भेट आहे .

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 4 месяца назад +2

    Superb Superb Superb 👌
    Excellent vdo👌

  • @anilmore2929
    @anilmore2929 4 месяца назад +2

    विचार, आचार आणि प्रचार या संवैधानिक स्वातंत्र्याचा सर्वात जास्त फायदा घेवून कोणी बहुजन संत, नायक, नायिका, महानायिका, राजमाता व महापुरुषांच्या चारित्र्याचा अपमान, अवहेलना व शिंतोडे उडवण्याचसाठी या स्वातंत्र्याचा उपयोग करणारे कोण तर तुम्हीच आहेत

  • @siddharthyadav8896
    @siddharthyadav8896 6 месяцев назад +188

    Dr Babasaheb Ambedkar is the world symbol of knowledge 🙏👍💯💙💐🎊🎉💙

    • @sujitkulkarni5088
      @sujitkulkarni5088 5 месяцев назад

      बायको ब्राह्मण का केली ्म....??? 🤔🤔

    • @hrk3212
      @hrk3212 5 месяцев назад +5

      Yes thatswhy he appointed all Brahmin teacher in his sB college Aurangabad

    • @ashishhal4243
      @ashishhal4243 4 месяца назад +4

      Yes indeed ...but after him no one is had the same education, learning, all are behind job under reservation n corruption

    • @rjpatel-pw1du
      @rjpatel-pw1du 4 месяца назад +3

      Nice joke😅😂

    • @dr.rohitkulkarni9640
      @dr.rohitkulkarni9640 3 месяца назад +1

      😂 ha ha ha

  • @prashantdeshpande7803
    @prashantdeshpande7803 6 месяцев назад +13

    अभ्यंकर सरांच्या विचारात तथ्य आहे.

  • @rajendrajoshi1018
    @rajendrajoshi1018 17 дней назад

    सर्वात जास्त समाज सुधारक व क्रांतीकारक ब्राम्हणच होते त्यावैळैस त्यांनी केलेले बलीदान खुप महत्वाचे आहे

  • @shrikantthokal5168
    @shrikantthokal5168 4 месяца назад +42

    ब्रह्मनासारखे ,खोटे बोलणारी माणसे
    जगात तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत,म्हणून यांना संपवणे हेच योग्य
    आहे,भारतात आले ,सर्व जाती करून
    देशाची वाट लावली,

    • @siddhantbarwe5134
      @siddhantbarwe5134 4 месяца назад +2

      अतिशय योग्य आणि मनातले बोलले भाऊ!मी सहमत आहे.धन्यवाद!आभार!

    • @shri_420
      @shri_420 4 месяца назад +1

      इथे मी एक महत्त्वाची गोष्ट नमुद करु इच्छितो..
      कुठल्याही जाती धर्मातील सगळे लोक वाईट नसतात.
      चांगलें ते घ्यावें आणि पुढें जावें...

    • @akj3388
      @akj3388 2 месяца назад

      तू संपवायला येच . तू परत कसा जातोस तेच बघतो

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 7 месяцев назад +9

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडीओ.

  • @siddharthaubale2032
    @siddharthaubale2032 8 месяцев назад +288

    दुसरी ब्राह्मण लॅन्ड निर्माण करण्याचा त्रास कशासाठी ..? त्यांनी ब्राह्मणांनी आता सरळ त्यांचे मायदेशी परत फिराव ..हेच सर्वात उत्तम होय ...!🙏👍

    • @crante8357
      @crante8357 8 месяцев назад +7

      😂😂😂😂👍👍👍👍👍

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 8 месяцев назад +5

      😂😂

    • @generalsciencestudy6835
      @generalsciencestudy6835 8 месяцев назад +32

      त्यांचं काय करायचं ते बघतील. तुम्ही कोणत्या देशात जाणार पाकिस्तान की अफगाणिस्तान 0?

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 8 месяцев назад +15

      @@generalsciencestudy6835 त्यांना बोलल्यावर आपणास का बर राग यावा

    • @amii1764
      @amii1764 8 месяцев назад

      बाळ गंगाधर टिळकांच्या arctict home in vedas पुस्तका मध्ये ब्राह्मण हे urasia मधून आलेले आहेत असे लिहिले आहे त्यामुळे ब्राह्मणांनी urasia मधे जावे

  • @prasadt3659
    @prasadt3659 5 месяцев назад +6

    दलीत लोकांच्या वर अन्याय करणारे कोण होते. बहुसंखे ने असणारे राज्यकर्ते आणि जमीनदार ज्यानी प्रत्यक्ष जुलूम केला ते कुठल्या जातीचे होते. स्पष्ट आहे की इथे मांडलेले विचार हे विशिष्ट हेतू ने प्रेरित आहेत.

  • @sushmasuryawanshi937
    @sushmasuryawanshi937 7 месяцев назад +4

    केविलवाणा प्रयत्न,आम्हीच श्रेष्ठ आहोत, हे सांगण्याचा

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 8 месяцев назад +263

    ब्राह्मण किती झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ स्वतः ला श्रेष्ठ समजणारे हे महानुभव

    • @maharudragiram4045
      @maharudragiram4045 7 месяцев назад +9

      ज्याच्या कडे धर्माचे ज्ञान नाही त्याला समाज माणत नाही

  • @bramhanaspatipimple5852
    @bramhanaspatipimple5852 4 месяца назад +1

    Jay Parshuram.....

  • @girnar231
    @girnar231 3 месяца назад +1

    श्री भगवान परशुराम की जय🌹
    जय ब्राह्मण समाज🎉

  • @bharatchaudhari3080
    @bharatchaudhari3080 8 месяцев назад +147

    ब्राम्हण समाज आत्ता तुमचे दिवस संपले आहेत आता आमचे दिवस सुरू झाले बहुजन समाज आता हुशार झाला

    • @saipari6984
      @saipari6984 8 месяцев назад +7

      no one can finish us.

    • @Abhijeet1526
      @Abhijeet1526 8 месяцев назад +6

      करेक्ट…. आता सतरंजी उचल

    • @anilm2395
      @anilm2395 8 месяцев назад +2

      होय..आता सगळीकडे आबादी आबाद होणार..सर्व काही सुरळीत होणार..
      सरकार दरबारी पैसे न चारता , खेटे न मारता काम होणार.

    • @sufipore
      @sufipore 8 месяцев назад +5

      हुशारी तर नेहमीच दिसते. शाहू , फुले , आंबेडकर यांचे जयजयकार आणि जय भीम जय संविधान एवढेच बोलणे ही वैचारीक सीमा . ( वैचारीक म्हणजे स्वतंत्र पणे विचार करणे )

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 7 месяцев назад +1

      आंबेडकरांना तेच अभिप्रेत होते.तुम्हां सर्वांना शुभेच्छा.

  • @VishnuToradmal
    @VishnuToradmal 7 месяцев назад +51

    🙏 सर सुज्ञ व सत्यवादी बहुजन समाज आज देखील ब्राह्मणांचा आदर करतो आम्ही प्रज्ञाचक्षू संत श्री गुलाबराव महाराज यांच्या विचारांचे अनुयायी आहोत... आपल दुर्दैव आहे इंग्रजांनी जी भारतीय समाजामध्ये फुट पाडून ठेवली ती संपवने म्हणजे खुप कठीण आहे..

    • @anilnawalkar-zl8tv
      @anilnawalkar-zl8tv 6 месяцев назад +4

      मी दहा बारा वर्षांपूर्वी प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचे मणिमंजूषा हे छोटंसं पुस्तक वाचलं त्यामध्ये एक वाक्य असं होतं की,महाराजांना एकाने प्रश्न केला सर्व धर्म समान आहेत तर आपल्याच धर्मात का रहावे,यावर महाराज म्हणाले सर्व धर्म समान आहेत तर आपलाच धर्म का सोडावा..

    • @dr.sanjaydr.sanjay2705
      @dr.sanjaydr.sanjay2705 3 месяца назад

      Ho dada karay

  • @SanjayJoshivlogs
    @SanjayJoshivlogs 4 месяца назад +46

    खरंच आहे.. आपण न्यूनगंड बाळगायचे काही कारण नाही. ब्राह्मण - फिनिक्स पक्षी ..अद्वितीय उपमा ! आपला समाज।बकऱ्यांचा नाही..एक निघाला की त्याच्या मागे बिनडोक पणे ब्या ब्या करत जाणारे. स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटले तरच स्वीकारायचे अशी आपली सवय आहे. आपले स्वतःचे असे विचार आहेत. त्यामुळेच आपल्याला कुठल्याही रॉबिनहूड ची गरज नाही आणि आरक्षणाची कधी गरज भासली नाही. जय परशुराम 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @goutamovhal5265
      @goutamovhal5265 4 месяца назад +4

      10% Reservation aahe. Aani aagodarach sagale superclass, class 1 Brahman aahet. Mandiracha pujari ha brahmin asato ya baddal kay bolnar🙏.

    • @RP11997
      @RP11997 3 месяца назад

      @SanjayJoshi स्वतः च्या जाती बद्दल अभिमान असणे हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जातीचे वाभाडे काढून आपलीच जात किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचे धंदे तुम्ही लोकांनी जे काही चालू केले आहेत हे अत्यंत थिल्लर आणि अडाणीपणाचे आहेत, मुळामध्ये एक मणुष्य कोणत्याही जाती आणि धर्मापेक्षा मोठा नसतो, त्यामुळे तुमच्या बोलण्याला काही किमत राहणार नाही😂😂😂

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 3 месяца назад +1

      ​@@goutamovhal5265 10% mdhe muslim, maratha, sonar, vaani sarv yetat
      Pujari gaurav, maratha, vada, he suddha aahet. Jara mahiti ghe mitra

    • @chetandixit3008
      @chetandixit3008 3 месяца назад

      ​@@goutamovhal5265 तुम्ही घ्या मग शिक्षा मंदिराचा पुजारी होण्यासाठी लागते ती कोणी अडवले तुम्हाला

  • @ravikamble3215
    @ravikamble3215 5 месяцев назад +35

    अहो शाहू फुले आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य तुमच्या सोबत लढण्यातच गेलंय

    • @hrk3212
      @hrk3212 4 месяца назад +1

      Ambedkaranna Brahman shikshakanni शिकविले..phulyanna shala ughadnyasathi eka Brahmananech wada dila.Shahu maharajannna vedokt Brahman junya kalatla modern education milale nahi asa Brahman hota..itar jatitle lok pan titkech parampara wadi hote.Bahulicha haud mahiti aahe ka?
      Brahman 3 takke mhanun tyanna target karta tumhi..
      Aaj tumhi Brahmananpeksha jast jatiywadi zale aahat

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 8 месяцев назад +44

    समुद्र लांहगू नये हे पण यांनीच सांगितले होते पण बदलण्यात एकदम पटाईत. 🙏

  • @dadaraoghurde7003
    @dadaraoghurde7003 8 месяцев назад +9

    आपण भारतीय लोकांचा खूप शाल केला आहे. ते आपणास भविष्यात भोगावे lagel.

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 5 месяцев назад +2

    चातुरवर्ण्य व्यवस्था केली आणि त्यामुळे इतर समाजाच्या रोषास वरील समाज बळी पडला हे हा वरील समाज कधीच कबूल करणार नाही .

  • @vrundatelavane3076
    @vrundatelavane3076 3 месяца назад +1

    ब्राम्हण उपरोक्ष सनातन तसेच आधुनिक जग व लोकशाही, तडेच म्हसाहारी लोकांची पुजामार्फत सेवा, म्हणून नवीन राष्ट्र ब्राम्हसाठी काळाची गरज अर्थात पर्याय काश्मीर कश्यप भूमी, सुरक्षा कवच इस्त्रायल सारखे व ब्रह्मनी मुतसुदिगिरी.🙏😔

  • @rajukamble9854
    @rajukamble9854 6 месяцев назад +9

    माणूस जातीने नाही. तर गुणाने श्रेष्ठ आसला पाहिजे

  • @hemantkusurkar8510
    @hemantkusurkar8510 8 месяцев назад +66

    आपली जात, आपला समाज असे विचार करावा हे सडलेल्या बुद्धीचे लक्षण आहे.

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 3 месяца назад +1

    विषयाचं शिर्षक.खूप छान आहे. धन्यवाद , आपण व्यक्त केलेल्या शिर्षकाबद्दल.
    महोदय , आपण सर्व हिंदु आहोत , हे आपण कोणीच नाकारणार नाहीत. मान्य ? हिंदू त जन्म कुंडली आसते , त्यात आनेक ग्रह विराजमान आसतात , त्यात राहू आणि केतू , हे दोन पाप ग्रह संबोधले जातात. हे ब्राम्हणांनो , आणि ब्राम्हणेतरांनो , मानवाचा शिरच्छेद केल्यावर , शरीर आणि धड वेगळं होतं , कुडीतून प्राण गेल्यावर त्या शरीलाला , प्रेत म्हटलं तं , भले शीर आणि धड एकत्र असलं तरीही. मग जीवंत मानवाचं शीर आणि धड , वेगळं केलं तर , दोन ही तुकड्यांना प्रेतच म्हटलं जाईल.
    मब धडा पासून वेगळ्या झालेल्या मुंडक्याची किंमत , एक क्षमतावान पापग्रह झाला , तसं , धडं ही , केतू नावाने पापग्रहच झाला ना ?
    ज्ञानी मनुष्य जीवंत असे पर्यंत , मुक्ती सिठी , मनुष्यरूपात , प्रयत्न करतो आणि मुक्तही होतो , हे मूर्ख , हिंदूंनो , आपण ब्राम्हण असा वा ब्राम्हणेतर , आपण आपापसात विभक्त झाला तर , आपला सर्वनाश ठरलेलाच आहे. तेंव्हा काय मागणी करायची , हा सरस्वी , त्यांचा प्रश्न आहे , पण , हे हिंदूंनो , वर्ण हज जगण्यखचं साधन आहे , राजनीतीचं नाही. कुठलाही पाद्री , राजकारणात नाही , तरी त्याचा शब्द ब्रम्ह वाक्य ठरतं , कचठलाही मंलवी राजकारणात नाही , तरी त्याचा शब्द ,शिरसावंद्य असतो , मग , पाद्री आणि मौलवी , आपलं आचरण ,धर्मासाठी एव्हढं शुद्ध ठेऊ शकतात , तर , हिदूंचे , धर्मरक्षक , का शुद्ध ठेऊ शकत नाही. हा दोष सर्व हिंदूंचा आहे , मग ते ब्राम्हण असो वा ब्याम्हणेतर. हिंदुंची पीछेहाट , होण्याचं हे एक कारण असावं , कसं , एक सामान्यातील अती सामान्याला वाटतं. कदाचीत ते चुकीचं ही असू शकतं , हे वाचकहो , आपलं ही मत मांडावं , म्हणजे चुकीची दूरूस्ती करता येईल , पण , हिंदू धर्म , संस्क्रचती , चार ही वर्णाच्या सन्मानासह , , राष्ट्र प्रथम असावं . शुभं भवतु. जय हिंद ।

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Месяц назад

      पाद्री, मौलवी यांची जीवनव्यवस्था कोण चालवतो?
      सांस्कृतिक कार्य करणा-या तेजस्वी ब्राम्हणाची जीवनव्यवस्था संपूर्ण हिंदू समाज चालवतो का?

  • @raghunathkamble8006
    @raghunathkamble8006 5 месяцев назад +3

    Great information salute sir

    • @swarajbansode1713
      @swarajbansode1713 3 месяца назад

      Hya 33koti devani Ani brahmnanich he anlymul v Pujapathvr brahmnanchi potoba chalat aslymul bhartalach Devghar krnr tumhi🤣🤣Khalistan vale pn Dahshatvad krtat ani tumhi RSS chi Dahshatvadi factorych ahe tumhi kru shakta brahmanland.. Ani brahmnani pn punyat Aarakshan havay mhnun morcha kadhla hota to hi punyat....

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 8 месяцев назад +43

    तुमचे मनापासून अभिनंदन करतो. ( हे ) इतके हिन विचाराचे आहेत, इतक्या हिन मनाचे आहेत की त्यांची तुलना जगामध्ये कुठल्याही हिन माणसा बरोबर होऊ शकत नाहीत. आजचे ठळक उदाहरण नमूद केले पाहिजे की ज्या महापराक्रमी विश्व पराक्रमी छत्रपती शिवाजी राजे किंवा छत्रपती संभाजी महाराज या नावाचा एक तरी व्यक्ती असलेलं कुटूंब महाराष्ट्रात आहे काय?

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 8 месяцев назад +1

      List vachali nahi ka.

    • @madan7885
      @madan7885 7 месяцев назад

      माझ्या गुरुजींचे नाव श्री. शिवाजी जोशी असं आहे .

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 8 месяцев назад +280

    ब्राह्मणांना आजुन ही वाटत की आपण श्रेष्ठ आहोत आणि आपण च श्रेष्ठ राहणार.

    • @kokanakswargh
      @kokanakswargh 8 месяцев назад +9

      He sarvath mothi andhashraddha ahe tanchi jo paryant andh bhkt aht toparyant

    • @mandar8557
      @mandar8557 8 месяцев назад +6

      Ramakrishna Paramahansa, the spiritual guru of Swami Vivekananda, was the priest of in Calcutta... 😂बिरादार? लिंगायत गुरु - बसवअण्णा .. (जन्मजात कोण ?) 😂

    • @The_Bharati
      @The_Bharati 8 месяцев назад +4

      😂😂 जळली रे जळली.

    • @SagarJadhav-nb4fv
      @SagarJadhav-nb4fv 8 месяцев назад +2

      😂😂😂

    • @crante8357
      @crante8357 8 месяцев назад +9

      Je 🔔baman 🔔Gomas khat nahi ,
      te Hindu howuch shakat nahi ...
      Swami Vivekanand 😂😂😂😂😂😂😂😂

  • @SatishVartak
    @SatishVartak 5 месяцев назад +1

    जय श्री राम

  • @shantanu3698
    @shantanu3698 3 месяца назад

    I am not a bramhin by caste but i am totally a bramhin by thinking ,work and discipline ....I will always support the best brains of my country i.e. bramhins

  • @urmilaapte2363
    @urmilaapte2363 6 месяцев назад +49

    आपली स्तुती सर्वांनी केली की ते कौतुक असते. अभिमान असतो आणि ब्राम्हणांनी केलेल्या कार्याचे सत्य स्वरूप ऐकणे आणि सहन करणे जड जाते. चांगली माणसे सर्व जाती धर्मात असतात. त्यांच्या चांगल्या कार्याचा आदर आणि अभिमान सर्वांना असला पाहिजे.
    महापुरुष जात पाहून जन्माला येत नाही. कोणाच्या पोटी जन्माला यायचं हे कोणाच्या हातात नसते. सर्वांच्या कर्तृत्वाने समाज घडत असतो. कोणाचे कर्तृत्व नाकारणे हे चूकच.

    • @user-wf2wq5ts2y
      @user-wf2wq5ts2y 4 месяца назад

      अरे.आपटे.तुजेकाही
      जे.काही.बोलत.आहेस
      ते.तुला.तरी.पटते.आहेका.ह्या.मनुवादी.सनातनी.ब्राम्हणानी.वर्षोवषी
      या.भारत.देशावर.राज्य
      केले.आहे.व.अजुनही.करताहेत.ऐवडीझ.
      तुमच्या.ब्राम्हणानच्या
      गाडीला.खाज.आली
      आहे.तर.तिकडे.पाकिस्तान किवा.बांगलादेश या.ठिकाणी.जाऊन.
      तुमच.ब्राम्हणानच.राज्य
      स्थापन.करा.म्हणजे.
      इतर.समाज.वाले.तरी
      तुमच्या.गुलामगिरीतुन
      सुटतील.
      जयभिम नमोबुध्दाय जयसविधान जयमहाराष्ट्र

    • @jaishreemataji43
      @jaishreemataji43 3 месяца назад

      Very true

    • @meenavairale5304
      @meenavairale5304 3 месяца назад

      He Lok samjala fkt yugan yuga pasun fast ale aahe

    • @rajeshlatkar2250
      @rajeshlatkar2250 3 месяца назад +1

      Very much true

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 3 месяца назад

      Hetar,uulta,choar,Koatval,ko,daate,1800,1900,te,2023_24,paryant,desatil,muslim,samjabaddal,dves,pasravnarech,mhantat,ki,desat,brammhan,dves,vadhato,he,kiti,durdaivi,gost,aahe,

  • @navneetsomkuwar3896
    @navneetsomkuwar3896 7 месяцев назад +211

    Dr B.R. Ambedkar said that Bhramins have a brain within a brain.

    • @ADEEPAK18
      @ADEEPAK18 7 месяцев назад +31

      Ambedkar's original name was SAKPAAL and AMBEDKAR name was given to him by his Brahmin teacher. Jyotiba Phule's original Name was GORHE and PHULE Name was given to him by Brahmin Peshwa. Btw I am not Brahmin.

    • @abhilash1017
      @abhilash1017 7 месяцев назад +2

      ​@@ADEEPAK18😅😅

    • @vasantkamthe854
      @vasantkamthe854 7 месяцев назад +29

      बोलण्या सारखे खूप आहे .पण बोलणार नाही. कारण हा विषय न संपणारा आहे.फक्त एवढेच म्हणेन की, अभिजन वर्ग नेहमी बहुजनांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवत आला आहे.

    • @sangeeta206
      @sangeeta206 7 месяцев назад +17

      ​@@ADEEPAK18bewakuf ho qya Babasaheb Ambedkar ke Goan Ambavadekar se unke pitagi ne rakha tha surname

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 7 месяцев назад

      S c. St obc 1 hokar satta lao aur brahmano ka khatma kar k unki zamin doulat sc.st.obc.adivashi k garibo me saman roop se bat do vaise bhi haram ki khanevale .nich.desh ka satyanash karnevale videshi brahman bhadvo se india ko kodi ka fayda nahi.

  • @user-ll7nq2yy1h
    @user-ll7nq2yy1h 5 месяцев назад +6

    खूप चांगल होईल वेगळ राष्ट्र निर्माण करा.

  • @SanjayPatil-dc8gk
    @SanjayPatil-dc8gk 4 месяца назад +2

    Jay parshuram🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantsalve7169
    @prashantsalve7169 8 месяцев назад +65

    यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आदरणीय हरिभाऊ नरके सरांनी दिलेली आहेत

  • @SanjayIngle-wf9ek
    @SanjayIngle-wf9ek 8 месяцев назад +40

    धन्यवाद. आपले ,,,आपण गोऱ्या पण विचाराने अतिशय काळया लोकांचे विचार समोर आणले

  • @pankajmahajan5135
    @pankajmahajan5135 4 месяца назад +1

    जय जय श्रीराम 🚩

  • @hj4483
    @hj4483 4 месяца назад +1

    Jai Brahman..

  • @chandrakantpathade7878
    @chandrakantpathade7878 7 месяцев назад +36

    चातुरवर्ण्य व्यवस्था केली आणि त्यामुळे इतर समाजाच्या रोषास वरील समाज बळी पडला हे हा वरील समाज कधीच कबूल करणार नाही .
    परंतु आम्हीच श्रेष्ठ हा गर्व mirvnaar.

    • @vivekdadhakar8746
      @vivekdadhakar8746 5 месяцев назад +2

      चातुर वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशाह - श्रीकृष्ण ,परमेश्वराने स्वतहाच ही व्यवस्था निर्माण केल्याचे सांगत आहे ,

    • @anantphatak4116
      @anantphatak4116 4 месяца назад +2

      चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।हे वाक्य श्रीकृणांनी अर्जुनाला सांगितले ( चातुर्वर्ण मी निर्माण केला आहे ) यात श्रीकृष्ण व अर्जुन क्षत्रिय... बामन नव्हे ज्यांनी मनुस्मृती लिहली व समाजावर चातुर्वर्ण व्यवस्था लादली तो मनू सुद्धा क्षत्रिय ... म्हणजे चातुर वर्णाशी बामणचा काहीही समंध नाही तेव्हा बामणाच्या नावाने बोंबलू नये ... बामनाचा यात काहीही समंध नाही

  • @manojpachghare4634
    @manojpachghare4634 8 месяцев назад +58

    भारताच्या व हिंदु धर्माच्या सत्यानाशा साठी केवळ हेच लोक कारणीभुत आहे.

    • @shekharhampras2127
      @shekharhampras2127 3 месяца назад

      पटवून द्या
      कागडपत्रासाहित

  • @user-ly5zy1ds3w
    @user-ly5zy1ds3w 2 месяца назад

    मानवता ,हाच खरा मानवाचा , धर्म आहे.स्त्री, पुरुष ही जात आहे. आणि निसर्गाचं, निसर्गत्व ,जतन करून, ही ठेव पुढील पिढीला, समर्पण करणे हा त्याचा पंथ आणि वसा आहे.

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 18 дней назад

    साहेब मी नेहमीच आपणास ऐकतोय... खूप छान विषय आणि तितकच छान विश्लेषण असत... या लोकांना काही प्रश्न विचारले पाहिजेत... यांचा देश कोणता, मोघलांना भारतात कोणी आणलं, ज्ञानेश्वर माऊलीं च्या कुटुंबाला कोणी त्रास दिला,तुकारामांच्या गाथा कोणी बुडवला,अफजल खानाच्या वकिलाच आडनाव लिहायला कसे विसरले,इतिहासात लेखणीचा दुरुपयोग कोणी केला, जाती व्यवस्था कोणी निर्माण केल्या,गळ्यात गाडगी आणि ढुंगणावर झाडू कोणी बांधले, मोघलांची आणि इंग्रजांची छापलूसी करून जहागिऱ्या कोणी मिळवल्या, छ. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजा सोबत गद्दारी कोणी केली,वंचित शोषितांचा जगण्याचा हक्क कोणी हिरावून घेतला, युरेशियातून येऊन कुणब्यांचा छळ कोणी केला,स्वतःच्या हातात लेखणी ठेऊन आपलीच लोकं कोणी मोठी केली...सत्तेच्या मलाईचे कायमच वाटेकरी कसे काय राहिले .... असे अनेक लाखो प्रश्न आहेत, त्याची उत्तरे आधी दिली पाहिजेत, हिंदू समाजाला जन्मा पासून मृत्यू पर्यंत कर्म कांडात अडकवून मलाई खात बसणे मग याना बाकीच्या गोष्टीची काय गरज आहे...

  • @rammeshjoshi766
    @rammeshjoshi766 3 месяца назад

    नाद करायचा नाही.. सत्य स्वीकारावं..

  • @virendramalekar9172
    @virendramalekar9172 8 месяцев назад +52

    सौ चुहे खाके बिल्ली गयि हज.
    चोरांच्या उलट्या बोंबा.
    Pratikranti 2.0 चालू झाली यानिमित्ताने
    लबाड्या पन काही मर्यादा पाहिजे.
    सर आपले काम छान आहे.आम्ही आपल्या ला नेहमी बघत असतो.ikat असतो.

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 7 месяцев назад +41

    वक्ते अतिशय सुंदर बोलले. एखादा संदर्भ योग्य नसला तरी यातल चांगलं घ्या. कारण कुणीही आक्रस्ताळेपणाने मांडले नाही .

    • @babasahebkamble9905
      @babasahebkamble9905 6 месяцев назад +1

      बोलण्यात पटाईत आहे ओ ब्राम्हण समाज तसेच ध चा म करणेत पण बाकी आणी काय उधारणे दयायची धर्माधिकारी साहेब उन्हात माणसं पाणी पाणी पाणी करून मेली हो कशाला मोट्या गप्पा मारता

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 4 месяца назад

      ​​@@babasahebkamble9905धर्माधिकारी यानी सूचना दिली होती उन्ह आहे सर्वानी घरी बसून कार्यक्रम पहावा तरी लोक त्यांच्यि प्रेमापोटी आले..तुम्हाला बो लण्यात पटाईत होण्यापासून कोणी रोखले??तुम्हाला ही पटाईतगिरी येत नाही तो ब्राह्मणाचाच दोष काय??

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 3 месяца назад

    सगळ्यांचे विचार अतिशय सुंदर आहे ते समजून घ्यायला ही तेवढीच लायकी लागते आणि त्याचच दुःख आहे.

  • @yogeshk2000
    @yogeshk2000 3 месяца назад

    ।। जय परशुराम।।

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 7 месяцев назад +5

    श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा केवलवानी प्रयत्न.....

  • @SubhashKamble-bk9hp
    @SubhashKamble-bk9hp 8 месяцев назад +46

    बहुजनांनी नेमकी कुठून आणि कशी सुरूवात करावी, हे पुन्हा नव्याने ठरवण्याची आणि एकत्र येण्याची वेळ,काळ आता तरी ठरवुन टाकण्याची परिस्थिती आत्ताच आहे.
    ..... एवढच,
    अन्यथा आपले सगळे समाजसुधारक क्रमाने संपुन जातील.

    • @sufipore
      @sufipore 8 месяцев назад +1

      तुमचे समाज सुधारक मागच्या शतकात संपले आहेत .
      आता त्या मधल्या एकाचे वंशज आणि काही संधीसाधू अस्तित्वात आहेत. हे सर्व फक्त राजकारण करणारे लोक आहेत.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 4 месяца назад

    खुप छान. बोलत रहा धन्यवाद.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 4 месяца назад

    खर बोलणयाची हीमत दाखवीलीत त्या बद्दल धन्यवाद

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 7 месяцев назад +12

    म्हणूनच ब्राह्मण. समाजातील. तरूणवर्ग परदेशी जाऊन स्थायिक. होताना दिसत. आहे

    • @pritambhopale6818
      @pritambhopale6818 7 месяцев назад

      अश्या लोकांना तोंड देत बसण्या पेक्षा बाहेर गेलेलेच चांगल आहे. जेव्हा सगळे राजकारणी भारताला लुटून खातील तेव्हा जाग येईल.

    • @11111sadhana
      @11111sadhana 7 месяцев назад

      बरोबर 👍👍

  • @Santosh-ty5ym
    @Santosh-ty5ym 7 месяцев назад +16

    आपल्या सोईनुसार इतिहास लिहिणारे हेच यांनी खुशाल वेगळ राष्ट्र निर्माण करुन राहाव

  • @anjalidiwan2510
    @anjalidiwan2510 3 месяца назад

    Very nice( Bharat Devghar)

  • @sandipgadade6383
    @sandipgadade6383 5 месяцев назад +1

    Jai bhim jay savidhan

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh 8 месяцев назад +34

    छत्रपति शिवाजी महाराज की जय