विषय संपलेला आहे पण माहितीच नाही!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2023
  • ९६ कुळी क्षत्रिय मराठा! मराठ्यांना इतका माज कशाचा असतो?
    विषय संपलेला आहे पण माहितीच नाही!
    ९६ कुळी की खुळी? खोटे क्षत्रिय? मराठा ही जातच नाही?
    स्वतः शिवराय त्यांच्या पत्रांतून काय सांगतात?
    मराठा ही जात सध्या जास्तच चर्चेत आली आहे ती मराठा आरक्षण आंदोलनामुळे!
    मग या जातीबद्दल इतरही विषय आपोआप समोर येतात.
    मराठ्यांना त्यांच्या जातीचा इतका माज का असतो?
    मराठा ही जातच आहे का? ९६ कुळी ही आधुनिक काळातील एक भ्रामक कल्पना आहे का? मराठे क्षत्रिय आहेत हे कशावरून?
    खुद्द शिवरायांची पत्रे आणि शिवकालीन पुरावे याबद्दल काय सांगतात? चला जाणून घेऊ, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यांनिशी!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #96Kuli #Kshatriy #Maratha

Комментарии • 1,7 тыс.

  • @RajYug2024

    मराठा आहोत की कुणबी हा वाद मला तरी निरर्थक वाटतो. आपण स्वतःला मागास ठरविण्यासाठी धडपडत आहोत याचं अधिक दुःख होतंय.

  • @user-yv1ey4uz4f

    पश्चिम महाराष्ट्रात "मराठा धनगर" मराठा तेली" "मराठा मळी" मराठा कोष्टी"अशा नोदी आढळतात, पण जेव्हा जातीचे प्रमाणपत्र काढतात तेव्हा त्या जातीच्या पुढे असलेला मराठा हा शब्द वगळतात,व केवळ त्या जातीचे नाव लिहीतात,उदा धनगर, माळी,तेली तेव्हा मराठा ही संज्ञा शिवकाळात खुप व्यापक होती हे लक्षात घ्या,

  • @abhijitmahadik3030

    कठीण परिस्थितीत सुद्धा ब्राह्मण स्वतःला मागास बोलणार नाही... इतर अनेक जाती ची लोक स्वतःला मागास ठरवणार नाहीत... जगात असे अनेक जाती धर्माची लोक आहेत जे पूर्ण नष्ट होत आले तरी त्यांनी स्वतःला कमी लेखलं नाही...ना कधी आरक्षणावर अवलंबून राहिले... स्वतःच्या प्रयत्नांनी व संघटित होऊन प्रगती केली...आपला मराठा समाज मात्र केवळ आरक्षण हाच उन्नतीचा एकमेव मार्ग समजायला लागला आहे असे वाटत आहे...

  • @milindmachale7645

    भारतात शिवाजी महाराज यांच्या खूप पूर्वी सम्राट अशोक जे स्वराज्य संस्थापक होऊन गेले त्यांच्या राज्याची सीमा अफगाणिस्तान व बॅबीलाॅन व ग्रीस पर्यंत होत्या हे आपण वाचले असेल असे वाटते.

  • @sandipshelke4971

    थोडी तरी ठेवा १८अलुटेदर आणि बलुतेदार स्वराज्यकरिता लढाया जिंकल्या आहेत

  • @sunilsanap9198

    महाराजांनी त्या वेळेला सर्व मराठी भाषिक लोकांना मराठा हा शब्द उच्चारलेला आहे अमुक जातीला नाही.

  • @sharadchandrasurve3482

    धन्यवाद भोसले साहेब ९६कुळी मराठा क्षत्रिय आहेत व त्या चा मराठयाना अभिमान आहे हेही स्पष्ट केले याबद्दल खूप खूप आभार.

  • @sanajypawar2152

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मराठा समाजाची प्रत्यक्षात संख्या किती होती. कृपया ऐतिहासिक पुरावे द्यावेत.

  • @PA-kj9qw
    @PA-kj9qw  +49

    छत्रपति शिवराय यांची समाधि शोधुन पहिली जयंती महात्मा फुले यांनी सुरु केली तर मग त्या अगोदर कोनत्या च मराठा समाजातील लोकांना माहित नहुते का शिवरायांची समाधी रायगडा वरती आहे ते हे काय प्रकरण आहे सगळे त्यावरती एक विडिओ बनवा

  • @janardanpedamkar1429
    @janardanpedamkar1429 4 часа назад +2

    भोसले साहेब, एक इतिहासकार म्हणून आपल्याकडे बघता आपण दिलेल्या प्रस्तुत उदाहरणांतून मराठा किंवा मराठे या शब्दाला आपण जातीचे लेबल लावून सांगितलेला अर्थ म्हणजे केवळ स्वतःच्याच भाबड्या समजुतीला हळुवारपणे कुरवळण्यासारखेच होय... चालायचंच 😊😊

  • @ashokdoiphode8849

    हे ऐकून मन गहिवरून जाते सर.आपण खूप महत्वाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद .महाराजांच्या नावावर पोट भरणाऱ्या सगळ्यात अगोदर राजकीय पक्षांनी व पद भोगणाऱ्या नेत्यांनी ऐकावयास पाहीजे

  • @user-zk3nn5ig5v

    कधीही मागास वर्गीय जीवन न जगलेले राज घराण्यातील लोक केवळ गरिबांच्या सवलती मिळवण्यासाठी स्वतः ला मागास म्हणवून घेण्यास तयार झाले आहेत.ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे.

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k 14 дней назад +4

    अप्रतिम माहिती

  • @anilmulay2839

    अगदी थोडक्यात योग्य पद्धतीने सर्व ईतीहास उलगडून सांगीतलात,धन्यवाद. प्रत्येक महाराष्ट्रीयांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या बद्दल जो अभीमान आहे तो त्याच्या स्वभावानुसार व्यक्त करतो हेही तितकेच खरे।जय महाराष्ट्र

  • @lahuv.66
    @lahuv.66  +10

    प्रविणजी 13व्या शतकापासूनचा 96 कुळी मराठ्यांचा ईतिहास व शिवरायांचे क्षत्रिय कुलवंतास हे बिरुद ह्या विषयी आपण पुराव्या सहीत माहीती ईथे उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल तळहृद्यापासून आभारी आहोत.

  • @harishchandragadhave6050
    @harishchandragadhave6050 9 часов назад +2

    सुंदर विश्लेषण, धन्यवाद सर.आजच्या कलुशित वातावरणात आपला लेख मार्गदर्शक ठरेल.

  • @SwatiBhosale-ni5uz

    शिवकालीन इतिहास समजून सांगितल्याबद्दल आभार शिवाजी महाराज की जय क्षत्रिय कुलवंत मराठा शिवछत्रपती महाराज की जय असा राजा आत्ता होणे कठीण आहे

  • @ajitkavi77

    आभारी आहे. माज हा योग्य शब्द वापरल्याबद्दल.मराठे हे जवळपास राजेच असल्याने त्यांना आरक्षणाची गरजच काय?

  • @prakashutekar1382

    ऐतिहासिक मराठा समाज आणि ९६ कुळी मराठा याबद्दल फारच उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवराय 💐💐🙏

  • @gajanansalvi5093

    प्रवीण भोसले आणि नामदेव जाधव.. सारखे महान इतिहास संशोधक उजेडात आले...