खूप अप्रतिम.. आणि हेच बुद्धीलाही पटण्यासारखं आहे. कारण घोरपडीने धरलेल्या दोरावरुन एवढा शूर वीर वर गेला हे मनाला पटवणं कठिणच जात होतं.. प्रवीणजी, आपण खूप मोलाचं काम केलं आहे. प्रथम तुम्हाला धन्यवाद..!! आणि त्या दोन अनाम वीरांना आणि शूरवीर तानाजीला शतश:प्रणाम..!! श्रीराम.
आम्हाला त्या मावळशी भेटीला 400 वर्ष लागली हेच आमचं दुर्देव आहे पण सत्य कितीही पुरल तरी तर जिवंत असत फकत ते वाट पाहत असत कुणी तरी त्याला बाहेर कडण्याची धन्यवाद दादा असचं आम्हाला प्रबुद्ध करा...💐
अतिशय प्रामाणिक व संशोधनात्मक विवेचन असून योग्य मार्गदर्शक आहे.मराठ्यांच्याच काय पण वर्तमानांतील सत्याला सुध्दां खोटं पाडणा-या मंडळींचा सध्या सुळसुळाट कमी नाही.तुम्ही असेच सत्य पुढे आणीत रहावे.जय शिवाजी,जय भवानी.
@@user-t94dwlfino swatah cha itihas vachava maratha he kunabi hote mhanaje shudr mhanaje bhataanche sevak kiwa Ghulam aahet hi ajun Maratha nahi maavale hote Fokat che marathe Deshmukh Kulkarni ni Patil ni 96 kuli 92 56 kuli he nijaamache ni aurangyache bharavashyache kiwa nokar hote Khar aahe titakach jevadha maza fon 16 GB RAM aahe titakach Tuza khara aahe ka Jo ghodyachya viry dharan karun Kaushalya ne tabelyaat janm dila to tabela nantar babari masjid zaali ni tya masidit basun Tulsidas mhanaje Tulsiya lihito Maang k khayiobo Masid me soyabo 😂😂😂😂 bhikaari Akbar cha jivalag Mitra tulsidas ramcharitmanas cha Akbar bhavishya Puranaat la jo Brahman bhau ni allopanishad Allah cha allah ch khara god aahe saangato tu tar chukine muslamaan aahes 😂😂😂😂
धन्यवाद!!!आपण खरा इतिहास उलगडून दाखवला त अश्या बऱ्याचश्या गोष्टी इतिहासात घुसवल्या गेला आहेत .त्यात एक गोष्ट म्हणजे छत्रपतींना भवानी देवींनी दिलेली तलवार आणि या देवींनी दिलेल्या तलवारी मुळे च शिवराय नेहमी विजयी होत असत हा गैरसमज
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व गडकोंढाणा मोहीम फत्ते करणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना शतशः नमन.धन्य ते वीर,धन्य त्यांची विरश्री,धन्य त्यांचे स्वराज्यप्रेम.
सर. बमनानी प्रचंड एतिहासिक घलमेल करुण. सत्य एतिहासची वाट लावली. त्यांचे कट कारस्थान लप उन इंग्रज. मुगालाची गुलामगिरी करत चुकीचा इतिहास लिहून प्रकाशित केले आणि लोकांना भ्रमित केले. खरा इतिहास सांगून सत्य माहीत केल्या बाबत धन्यवाद.
Ae chu ala ka aaplya jativar, bamnanich sangatle ki ghorpadicha ullekh chuk aahe. Shalet gela hota kare kadhi? Jaan aahet nusati bhoke aahet. Fatkya nirodhachi aulaad,
खुपच सुंदर माहिती सर👌👌👌... धन्य ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि धन्य ते मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची पण पर्वा नाही केली...जय भवानी🚩🚩🚩 जय राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे बंधू हे यशवंत घोरपडे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील आदिवासी मावळे होते परंतु बुरसटलेल्या विचारांच्या जातीयवादी इतिहासकारांनी या आदिवासी मावळ्यांचे स्वराज्याच्या कार्यातील योगदान डावलण्यासाठी बनावट इतिहास लिहून आसुरी आनंद घेण्यात धन्यता मानली याचेच खूप वाईट वाटते.😢😢😢😢
@@widrohikrantinew3110 आहो सगळीकडे हीच बोंबाबोंब आहे. तथाकथित स्वतःला इतिहासकार म्हणून घेणारे हे लोक आपल्याच विशिष्ठ जातीपातीतील कसे वर आणायचे,कुठे घुसवायचे हे यांना अचूक जमतं. बळी पडतात ते खरे आठरा पगड जातीतील खरे शूरवीर मावळे ज्यांचा तेजस्वी असा ज्वाजल्य असा इतिहास आहे..असो देव करो आणि न सांगितलेला व कधीच वर आणू न दिलेला इतिहास नव नवीन संशोधन करून बाहेर यावा व माझ्या तमाम मावळ्यांना खऱ्या इतिहासाच्या माध्यमातून न्याय मिळावा हीच आशा व अपेक्षा....जय शिवराय 🙏🚩
🙏✍️💯जर तुम्हाला सर्वांना वाटत असेल की आपण खरोखरच शिवाजी महारांजाचे मावळे आहोत च्छावे आहोत आम्ही तर मग आपला खरा शत्रू ब्राह्मण वाद आणि मनुवाद आहे तरीही त्यांच्या नादी लागून राहिले होते व अजून ही आहात हे सर्व तूम्हच्या गेलेल्या पीढ्यानं पिढ्या, आता आहेत, उद्याला ऐनाऱ्या पीढ्यानं काय सांगाल, की आपला फायदा ब्राह्मणी,मनूवादाच्या नांदी लागून,साता समुद्रापार तिरं मारुन आपल्या सर्व नातेवाईक मित्र व शिवरायांचे खरे मावळे कुळातील समाजांचा उद्धार केला आहे म्हणून.व्वारे, व्वआ ९६,कुळभूशन मावळ्योंनो खरं च मानलं मी तूम्हांला? जय भीम जय शिवराय 🙏 जय शंभुराजे जय जिजाऊ माँ साहेब माँ
खूप खूप आभार सर आपण खरा इतिहास समजावून देत आहात नतमस्तक झालो सर आपल्या पुढे अशी खूप काही खरी माहिती आहे इतिहासाची जी लोकांपर्यंत अजून पोहोचली नाही आहे तसेच अजून लोकांना माहीत नाही आहे खरा इतिहास सांगून खूप छान काम करत आहात आपण तुमचे खूप खूप आभार या पुढे ही आपण खरा इतिहास आमच्या समोर उजागर कराल अशी आशा बाळगतो. महाराज्यांचा एक छोटासा मावळा. जय माँसाहेब जिजाऊ,जय शिवराय, जय संभाजी महाराज, जय भीम
आदरणीय श्री.भोसले साहेब आपले सहज, सुंदर पुरावेसिद्ध विश्लेषण सोप्या शब्दात स्पष्टीकरणासह व ऐतिहासिक मुल्य अमुल्य असल्याने स्किप करताच येत नाही सर्व माहिती महत्वाची असल्याने उत्कंठापुर्ण असते. आपल्या सबळ पुरावेसिध्द संशोधनामुळे अशा अनेक कल्पनासिध्द अफवांची व इतिहासप्रेमीच्या समज/गैरसमज असलेल्या घोरपडींची निश्चितपणे खांडोळी होते. आपल्या या सखोल अभ्यासात्मक मांडणी ला सलाम त्याचबरोबर भयाण अंधा-या रात्री डोणगिरी कडा चढुन राजेंना यश मिळवुन देणा-या मावळ्यांना व सर्व बलिदानी वीरांना आणि तानाजी मालुसरे यांना त्रिवार वंदन, मानाचा मुजरा.⚔️🚩🙏
अतिशय वास्तववादी माहिती वाटतेय आणि आहेच. ही माहिती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण समाजात काल्पनिक कथांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे.
अगदी खरी माहिती, पंतानी मराठ्यांच्या शौर्य पराक्रमाची महानता सतत कमी करतात. वस्तूस्थिती हि आहे की घोरपडीच्या कमरेला अथवा खांद्याला रश्शी बांधल्यास घोरपड मरते वाटल्यास कोणीही अनुभव घेऊन पहावा.
या अति काल्पनिक कथांना प्रमाण मानले तर पुढील पीढी सत्य इतिहासाला पण काल्पनिक मानुन सोडून देतिल... आज पण काही मराठी मालिका (स्वराज्य रक्षक संभाजी...) रंजकतेच्या नावाखाली अतिशयोक्ती दाखवतात आणि आमचे लोक वास्तव आणि विवेक बुद्धी बाजूला ठेवुन ते खरे मानतात...
नुसतेच पोवाडे व गीतकारच दोशी आहेत का? आम्ही शाळेत असताना संभाजी महाराज किती शुर व धाडसी होते ते शिकवले जात असत पण एक मराठी सिनेमा मोहित्यांची मंजुळा हा सिनेमा आला व संभाजी महाराजांचा ईतीहास बदलला तीच गोष्ट मस्तानी बाजीराव या सिनेमाची ज्या काळात या राण्यांचे नख दिसायची मारामार त्या दोन राण्याना नाचवून मोकळे मग पुढच्या पिढीला कोणता व कसा ईतीहास कळेल
मराठ्यांचा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि विर मावळे.आम्ही वाचलेला आयीकलेला ईतिहास.पण ज्या मावळ्यांनी स्वराज्य साठी प्राणांची आहुती दिली आशा आदन्यात मावळ्यांना इतिहासात जागा दिली नाही. आशा आदन्यात मावळ्यांना मानाचा मुजरा.हर हर महादेव
हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान झालेल्या , पराक्रम केलेल्या सर्व ज्ञात ,अज्ञात मावळ्यांना विनम्र अभिवादन . इतिहासातील बारकावे आपल्या मुळे पुरव्या सह , संदर्भा सह उपलब्ध होत आहेत . आपल्या कार्यास नमन , आणि मनपूर्वक शुभेच्छा.
सर्वांना माझी एकच विनंती. मराठीत, लिहिताना, सिंह असे लिहायचे आणि उच्चार करताना, " सिंव्ह" असा करायचा आहे. अनुषंगाने, सिंहगड सुद्धा " सिंव्हगड" असा करा. ब्राह्मण हा उच्चार सुद्धा ब्राम्हण असा न करता ब्राह्ममण असा होतो. चला आपली मराठी आपण जपुया.
सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा त्रिवार मुजरा ❤
खूप अप्रतिम.. आणि हेच बुद्धीलाही पटण्यासारखं आहे. कारण घोरपडीने धरलेल्या दोरावरुन एवढा शूर वीर वर गेला हे मनाला पटवणं कठिणच जात होतं.. प्रवीणजी, आपण खूप मोलाचं काम केलं आहे. प्रथम तुम्हाला धन्यवाद..!! आणि त्या दोन अनाम वीरांना आणि शूरवीर तानाजीला शतश:प्रणाम..!! श्रीराम.
खरा इतिहास झगझगीत ऊजेड पाडून प्रकाशात आणला. आपले आभार.
आम्हाला त्या मावळशी भेटीला 400 वर्ष लागली हेच आमचं दुर्देव आहे पण सत्य कितीही पुरल तरी तर जिवंत असत फकत ते वाट पाहत असत कुणी तरी त्याला बाहेर कडण्याची धन्यवाद दादा असचं आम्हाला प्रबुद्ध करा...💐
खूप छान माहिती
या मुळे गैरसमज दूर होऊन खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहे
त्या दोन अनाम मावळ्यांच्या चरणी नतमस्तक
🙏🙏🚩🚩
या प्रकरणाचे अभ्यासपूर्ण सत्य विश्लेषण धन्यवाद सर .
अतिशय प्रामाणिक व संशोधनात्मक विवेचन असून योग्य मार्गदर्शक आहे.मराठ्यांच्याच काय पण वर्तमानांतील सत्याला सुध्दां खोटं पाडणा-या मंडळींचा सध्या सुळसुळाट कमी नाही.तुम्ही असेच सत्य पुढे आणीत रहावे.जय शिवाजी,जय भवानी.
यामुळे इतिहासातील चुकीच्या बाबी दूर होऊन सत्य इतिहास आणि अनेक दुर्लक्षित वीरांचे शौर्य समोर येते.
जय जय श्री राम, एक मराठा लाख मराठा #हिंदुत्व #सनातन
@@user-t94dwlfino swatah cha itihas vachava maratha he kunabi hote mhanaje shudr mhanaje bhataanche sevak kiwa Ghulam aahet hi ajun
Maratha nahi maavale hote
Fokat che marathe Deshmukh Kulkarni ni Patil ni 96 kuli 92 56 kuli he nijaamache ni aurangyache bharavashyache kiwa nokar hote
Khar aahe titakach jevadha maza fon 16 GB RAM aahe titakach
Tuza khara aahe ka
Jo ghodyachya viry dharan karun Kaushalya ne tabelyaat janm dila to tabela nantar babari masjid zaali ni tya masidit basun Tulsidas mhanaje Tulsiya lihito
Maang k khayiobo Masid me soyabo 😂😂😂😂 bhikaari Akbar cha jivalag Mitra tulsidas ramcharitmanas cha
Akbar bhavishya Puranaat la jo Brahman bhau ni allopanishad Allah cha allah ch khara god aahe saangato tu tar chukine muslamaan aahes 😂😂😂😂
@@user-t94dwlfinothe best of the day I was wondering how www
Dr baba saib yani gad gankal hota
असीच खरी माहिती दिली पाहिजे तुमचे अभिनंदन
धन्यवाद!!!आपण खरा इतिहास उलगडून दाखवला त अश्या बऱ्याचश्या गोष्टी इतिहासात घुसवल्या गेला आहेत .त्यात एक गोष्ट म्हणजे छत्रपतींना भवानी देवींनी दिलेली तलवार आणि या देवींनी दिलेल्या तलवारी मुळे च शिवराय नेहमी विजयी होत असत हा गैरसमज
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू शकला नाही.तुम्ही छान माहिती लोकांपर्यंत पोहचवली.मनापासून धन्यवाद
खूप मोठा गैर समज दूर झाला आणि खऱ्या इतिहासाला न्याय मिळाला सर केवळ तुमच्या मुळे घोरपडीचे असत्य समजले माहिती खूपच आवडली धन्यवाद सर👌👌🙏🙏👍
Tyanche nahi g h kharenche aabhaar maana
सर तुम्ही पुराव्यानिशी त्या सर्व खोट्या इतिहासाचा फडशा पाडला. धन्य ते मावळे. त्यांना मानाचा मुजरा
Tyanche nahi g h kharenche aabhar maana
नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे व गडकोंढाणा मोहीम फत्ते करणाऱ्या ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना शतशः नमन.धन्य ते वीर,धन्य त्यांची विरश्री,धन्य त्यांचे स्वराज्यप्रेम.
ते दोन अनाम वीर मावळे, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
खरोखर अफाट शौर्य आहे . पण हे आत्ता कळते आहे. धन्य ते वीर आणि धन्य ते शिवाजी महाराज.खरी माहिती दिलीत याबद्दल सर तुमचे आभार मानावे तितके कमीच .
सर अप्रतिम संशोधनात्मक माहिती ❤
खूप सुंदर माहिती आणि त्या अनाम virana मानाचा मुजरा. जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
वा!
धन्यवाद प्रवीण जी
इतिहासाच्या पानावर साठलेली (की, साठवलेली!) "धूळ" झटकण्याचा आपला प्रयत्न खरोखरच अत्यंत स्तुत्य आहे.....
मनःपूर्वक आभार🙏
योग्य आणि तार्किक विश्लेषण!
खरोखर कौतुक करावं त्या मावळ्यांचे 🙏बराच ईतिहास अजून संशोधन करणे महत्वाचे आहे असे त्या यशवंत घोरपडे यांना त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
सर तुम्ही सांगितले ला इतिहास अगदी बरोबर व अभ्यासू आहे खूप खूप छान माहिती आहे धन्यवाद सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम👌👌
Tyanche nahi g h kharenche aabhaar maana
खूपच महत्त्वाचीमाहिती मिळाली . निवेदन सुद्धा अप्रतिम ! धन्यवाद
त्या दोन मावळ्यासह तानाजी मालुसरे आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा. जय शिवराय
हृदय स्पर्शी कथा काय ते 2 मावळे आणि काय ते तानाजी मालुसरे 🚩🚩🚩
सर. बमनानी प्रचंड एतिहासिक घलमेल करुण. सत्य एतिहासची वाट लावली. त्यांचे कट कारस्थान लप उन इंग्रज. मुगालाची गुलामगिरी करत चुकीचा इतिहास लिहून प्रकाशित केले आणि लोकांना भ्रमित केले. खरा इतिहास सांगून सत्य माहीत केल्या बाबत धन्यवाद.
Ae chu ala ka aaplya jativar, bamnanich sangatle ki ghorpadicha ullekh chuk aahe. Shalet gela hota kare kadhi? Jaan aahet nusati bhoke aahet. Fatkya nirodhachi aulaad,
भाऊ खुप सत्ये घटणा सांगीतली माझ्या शिवबाचा खोटा इतिहास सांगतात तुम्ही सत्ये बोललात आपणास कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय भारत❤❤
छान माहीती ,अचूक संशोधन❤
खूप छान सर .रिॲलिटी समोर आणल्या बद्दल धन्यवाद ❤
खुपच सुंदर माहिती सर👌👌👌... धन्य ते नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि धन्य ते मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या प्राणांची पण पर्वा नाही केली...जय भवानी🚩🚩🚩 जय राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहीती. मानाचा मुजरा.
सर द्वेषी लोकांनी खरा इतिहास बाजूला ठेवून खोटा इतिहास लिहिला हेच हराम खोर लोकं आजही आहेत.सर खूप सुंदर माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
यात द्वेष कुठे आला सामान्य समाजाच्या गप्पात पाणी घालून सांगणे ही सहज गोष्ट आहे.
Haramkhor ते नाहीत तर इतिहासात नसलेला जातीभेद घालणारे आपण आहोत.
Ho, Bahutek sagale Brigadi Itihaskaar asavet. Bara zala, Khare, Rajwade, Date hyani to barobar lighila, nahitar bomb marayala ani ek karan
@@srirangkulkarni582 Aaj chya RSS mentality che hote te like Purandare
तू एक तर ब्रिगेडी असावास किंवा वंचित, अर्बन नक्सल. ज्याना RSS शिवाय काहीही दिसत नाही. ना अक्कल ना ज्ञान. काय करशील तर तरी?
अशी चिकित्सा करणारी माणसे तयार झाली पाहिजे
तरच अज्ञानावर आळा बसेल. खर्या शूर वीरांची बहादूरी प्रकाशात येते
फार परखड विवेचन. सत्य उजेडात आणल्या बद्दल आभार
वा, वा, वा. फारच सुंदर माहिती तुम्ही छान शब्दात आणी रोमहर्षक पद्धतीने सांगितलीत.
,इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या त्या दोन अनाम
मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा
आपल्या व्हिडिओ मुळे ऐतिहासिक ज्ञानात भर पडते
आपणास खूप खूप धन्यवाद.
थोडे अजून संशोधन केले पाहिजे,यशवंत घोरपडे हा आदिवासी मावळा होता व त्याच्या कंबरेला दोर बांधून सर्व मावळे वर गड चढून गेले. त्याना सलाम
हो, तथाकथित मातंग समाजातील होते ते. मालुसरे बंधू सुद्धा कोळी समाजातील पण शेवटी सर्व मराठी भाषिक म्हणजेच मराठे!
अगदी बरोबर आहे बंधू हे यशवंत घोरपडे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या परिसरातील आदिवासी मावळे होते परंतु बुरसटलेल्या विचारांच्या जातीयवादी इतिहासकारांनी या आदिवासी मावळ्यांचे स्वराज्याच्या कार्यातील योगदान डावलण्यासाठी बनावट इतिहास लिहून आसुरी आनंद घेण्यात धन्यता मानली याचेच खूप वाईट वाटते.😢😢😢😢
@@sagarghatge6704
tumchya i la ghoda lawla
ते मातंग होते यशवंत घोरपडे
@@widrohikrantinew3110 आहो सगळीकडे हीच बोंबाबोंब आहे. तथाकथित स्वतःला इतिहासकार म्हणून घेणारे हे लोक आपल्याच विशिष्ठ जातीपातीतील कसे वर आणायचे,कुठे घुसवायचे हे यांना अचूक जमतं. बळी पडतात ते खरे आठरा पगड जातीतील खरे शूरवीर मावळे ज्यांचा तेजस्वी असा ज्वाजल्य असा इतिहास आहे..असो देव करो आणि न सांगितलेला व कधीच वर आणू न दिलेला इतिहास नव नवीन संशोधन करून बाहेर यावा व माझ्या तमाम मावळ्यांना खऱ्या इतिहासाच्या माध्यमातून न्याय मिळावा हीच आशा व अपेक्षा....जय शिवराय 🙏🚩
खूपच छान माहिती दिलीत
आणी पुरावे सुद्धा
तुमच्या वाकचातुऱ्या ला माझा त्रिवार मानाचा मुजरा🎉
नमस्कार. आपले ओघवते निवेदन, सखोल अभ्यास, संतुलित विचार; उत्कृष्ट! अप्रतिम !! आणि त्या अनाम वीरांना विनम्र मुजरा.
🙏✍️💯जर तुम्हाला सर्वांना वाटत असेल की आपण खरोखरच शिवाजी महारांजाचे मावळे आहोत च्छावे आहोत आम्ही तर मग आपला खरा शत्रू ब्राह्मण वाद आणि मनुवाद आहे तरीही त्यांच्या नादी लागून राहिले होते व अजून ही आहात हे सर्व तूम्हच्या गेलेल्या पीढ्यानं पिढ्या, आता आहेत, उद्याला ऐनाऱ्या पीढ्यानं काय सांगाल, की आपला फायदा ब्राह्मणी,मनूवादाच्या नांदी लागून,साता समुद्रापार तिरं मारुन आपल्या सर्व नातेवाईक मित्र व शिवरायांचे खरे मावळे कुळातील समाजांचा उद्धार केला आहे म्हणून.व्वारे, व्वआ ९६,कुळभूशन मावळ्योंनो खरं च मानलं मी तूम्हांला? जय भीम जय शिवराय 🙏 जय शंभुराजे जय जिजाऊ माँ साहेब माँ
माझ्या टिप्पीला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे मी खरंच आपला आभारी आहे धंन्यवाद जय भीम जय संविधान जय शिवराय 🙏✍️✊🤝👆💯💐💐🌹🌹🙏💙💙💙💪🎉🎉👍
प्रवीण जी, तुमचा अभ्यास आणि मांडणी उत्कृष्ट👌
खूप खूप आभार सर आपण खरा इतिहास समजावून देत आहात नतमस्तक झालो सर आपल्या पुढे अशी खूप काही खरी माहिती आहे इतिहासाची जी लोकांपर्यंत अजून पोहोचली नाही आहे तसेच अजून लोकांना माहीत नाही आहे खरा इतिहास सांगून खूप छान काम करत आहात आपण तुमचे खूप खूप आभार या पुढे ही आपण खरा इतिहास आमच्या समोर उजागर कराल अशी आशा बाळगतो. महाराज्यांचा एक छोटासा मावळा. जय माँसाहेब जिजाऊ,जय शिवराय, जय संभाजी महाराज, जय भीम
अतिशय सुंदर आणि तर्कसंगत विश्लेषण आपण मांडले आहे भोसले साहेब
Tyanche nahi g h kharenche aabhaar maana
आदरणीय श्री.भोसले साहेब आपले सहज, सुंदर पुरावेसिद्ध विश्लेषण सोप्या शब्दात स्पष्टीकरणासह व ऐतिहासिक मुल्य अमुल्य असल्याने स्किप करताच येत नाही सर्व माहिती महत्वाची असल्याने उत्कंठापुर्ण असते.
आपल्या सबळ पुरावेसिध्द संशोधनामुळे अशा अनेक कल्पनासिध्द अफवांची व इतिहासप्रेमीच्या समज/गैरसमज असलेल्या घोरपडींची निश्चितपणे खांडोळी होते.
आपल्या या सखोल अभ्यासात्मक मांडणी ला सलाम त्याचबरोबर भयाण अंधा-या रात्री डोणगिरी कडा चढुन राजेंना यश मिळवुन देणा-या मावळ्यांना व सर्व बलिदानी वीरांना आणि तानाजी मालुसरे यांना त्रिवार वंदन, मानाचा मुजरा.⚔️🚩🙏
अप्रतिम 👍🏻👌🏻
या दोन मावळ वीरांना अभिवादन
वास्तव स्पष्टीकरण केले खरा ईतिहास समाजाला. अनेक दिवसांपासून adanyat होता.
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आभार 🙏
Thank u Dada tumhi khara itihas amchya paryant pochwala.Tya don anam viranna ani Veer Yodha Tanaji naa khup khup Naman.
अतिशय वास्तववादी माहिती वाटतेय आणि आहेच. ही माहिती मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण समाजात काल्पनिक कथांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे.
नमस्कार
आपल्या कार्याचा अभिमान अप्रतिम
जय महाराष्ट्र
सिंदखेडराजा मातृतिर्थ येथे सापडलेल्या विष्णु मुर्तीची माहीती द्यावी
तुळसिदासाने बुद्धकालीन जातक कथांचे सुध्दा वाटोळे करून काव्यरचना केली आहे, काल्पनिकतेचा कहर
Sit khup Changle mahite dilyababt dhanywad
एकदम महत्वाची माहिती दिली आपन ..
Satya sangitlya baddhal Dhanyawad. Jay Shivrai
अगदी खरी माहिती
पण पोवाडे रचणारे किंवा भाट त्यांच्या रचना अतिशयोक्ती चा वापर करतच होते त्यामुळे ती माहिती मनोरंजन म्हणूनच ऐकाव्या लागतात
अगदी खरी माहिती, पंतानी मराठ्यांच्या शौर्य पराक्रमाची महानता सतत कमी करतात. वस्तूस्थिती हि आहे की घोरपडीच्या कमरेला अथवा खांद्याला
रश्शी बांधल्यास घोरपड मरते वाटल्यास कोणीही अनुभव घेऊन पहावा.
खरे आहे का पहिलाढ्या माहित झाले
खरी माहिती जनतेसमोर आणली कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. धन्यवाद 🎉🎉🎉
Ekdam Barobar Bhau❤🙏🤝Jay Shivray🙏
Thank you for th truth of history
*मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे*
🔥 *जय शिवराय* 🔥🔥🔥🔥🔥
तुमचं आमचं नातं काय जय भीम जय शिवराय 🙏 💙 🙏 🧡 🚩 🇪🇺
Pal bhimtya 😂 aurangzebachi pillaval
@@Krushnat_Kamble_1103fakt Jay shivray
@@dr.rohitkulkarni9640 *अनाजी पंतांच्या औलादी* 😂
Khare, Date, Rajwade ithe namud kelele sagle Brahman ahet.
खुप छान विश्लेषण 🚩🚩🚩.
या अति काल्पनिक कथांना प्रमाण मानले तर पुढील पीढी सत्य इतिहासाला पण काल्पनिक मानुन सोडून देतिल... आज पण काही मराठी मालिका (स्वराज्य रक्षक संभाजी...) रंजकतेच्या नावाखाली अतिशयोक्ती दाखवतात आणि आमचे लोक वास्तव आणि विवेक बुद्धी बाजूला ठेवुन ते खरे मानतात...
स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये काय खोटं दाखवलं आहे? समजावून सांगा जरा!
सुभेदार तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा
🙏🙏🚩🚩🚩 मानाचा मुजरा त्या शुरविर मावळ्यांना ..🙏🙏
ग्रेट सर 👍🏻👍🏻🌹🌹
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याबद्दल धन्यवाद . कवी काहीही कल्पना कवितेत मांडतात व लोक त्या खय्रा मानतात.
नुसतेच पोवाडे व गीतकारच दोशी आहेत का?
आम्ही शाळेत असताना संभाजी महाराज किती शुर व धाडसी होते ते शिकवले जात असत पण एक मराठी सिनेमा मोहित्यांची मंजुळा हा सिनेमा आला व संभाजी महाराजांचा ईतीहास बदलला तीच गोष्ट मस्तानी बाजीराव या सिनेमाची ज्या काळात या राण्यांचे नख दिसायची मारामार त्या दोन राण्याना नाचवून मोकळे मग पुढच्या पिढीला कोणता व कसा ईतीहास कळेल
सर धन्यवाद.
Agdi barobar sir
धन्यवाद.
अशी बरोबर माहिती दिल्या बद्दल आपले खूप खूप आभार
संभाजी महाराज्यांच्या बाबतीत सुध्हा असिच अफवा पसरविला
खूपच सुंदर माहीती
मराठ्यांचा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे आणि विर मावळे.आम्ही वाचलेला आयीकलेला ईतिहास.पण ज्या मावळ्यांनी स्वराज्य साठी प्राणांची आहुती दिली आशा आदन्यात मावळ्यांना इतिहासात जागा दिली नाही.
आशा आदन्यात मावळ्यांना मानाचा मुजरा.हर हर महादेव
आपल्या राज्यातील थोबाड फुटलेल्या, सडक्या राजा साठी पण; असेच काल्पनिक आणि खोटे पोवाडे लिहिले गेले आहेत
आरे विषय काय आणि दुसऱ्या ला सडका समजणारा हा काय विचाराचा?
Thanku for information bhawa
Excellent presentation. Thx for the enlightenment vdo. God bless.
खूप छान माहिती आहे सर
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान झालेल्या , पराक्रम केलेल्या सर्व ज्ञात ,अज्ञात मावळ्यांना विनम्र अभिवादन .
इतिहासातील बारकावे आपल्या मुळे पुरव्या सह , संदर्भा सह उपलब्ध होत आहेत .
आपल्या कार्यास नमन , आणि मनपूर्वक शुभेच्छा.
हिंदवी स्वराज्य नाही तर रयतेचं स्वराज्य होय.छत्रपती शिवाजी महाराजांना उगाच कुठल्या एका धर्माच्या वंशावळीत गोवण्याचा प्रयत्न करु नका.
धन्यवाद सर 🌹🌹🙏🏻
धन्यवाद!
Excellent information Sir..
Great
सादर नमन
Great post❤
Great sir❤
Sir खरंच खूप आभार तुमचे ❤
Jay shivray. Nice mahiti saheb
जय शिवशंभो, हर हर महादेव 🚩🚩🚩
सर्वांना माझी एकच विनंती. मराठीत, लिहिताना, सिंह असे लिहायचे आणि उच्चार करताना, " सिंव्ह" असा करायचा आहे. अनुषंगाने, सिंहगड सुद्धा
" सिंव्हगड" असा करा. ब्राह्मण हा उच्चार सुद्धा ब्राम्हण असा न करता ब्राह्ममण असा होतो. चला आपली मराठी आपण जपुया.
Excellent 👍
आवडली सर
Jay Bhawani ...... Jay Shivaji .....!
जय शिवराय सर
वाह वाह सलाम...
Very good 👍
जय जिजाऊ जय शिवराय
समर्पक विश्लेषण.
मुळ पराक्रम लपवून त्यांना दैवी कल्पनेत रमवून मुळ शूर मावळ्यांचा अपमान एवढे दिवस सहन करीत आहोत.
सर भातोडीच्या लढाईचा व्हिडिओ बनवा.
very nice sir