व्वा सर,खूप सुरेख व तंतोतंत वर्णन केले ..... प्रतापगड व शिवप्रताप स्थळाला मागील काही वर्षात भेट देऊ शकलो नाही, त्या ठिकाणी 'शिवप्रताप स्थळ' निर्मिती झाली पाहिजे....जय शिवराय 🚩
आदरणीय भोसले साहेब मी २००३ पासून प्रतापगड ३ वेळा भेट दिली. त्यावेळी मी स्वतः त्यांची साफसफाई असलेली कबर पाहिली. तसा मी नशीबवानच. परंतु आता तिथे बंदी आहे. कबर भेट घेता येत नाही. परंतु आपले पुरावे आणि खरा इतिहास मांडण्याची तळमळ आणि प्रयत्न छान आहेत. परंतु व्हीडिओ बघणारा जोपर्यंत स्वतः किल्ला किंवा किल्ले बघणार नाही तो पर्यंत समजणार नाही.त्यामुळे आपणच थोडं ऍनिमेशन करून हा विषय अजून परिणामकरक होईल असे वाटते. हिंगोली जिल्ह्यात असूनही मी आतापर्यंत बरेच किल्ले पाहून चढून आलो. आपल्या कार्यास सलाम
आताच्या काळात महाराज तुमची फारच उणीव भासते. मुलींवर होणारा अत्याचार झाला नसता. असे तुमचे कडक शासन होते. आजही आम्हाला तुमची फार गरज आहे महाराज जय शिवराय 🙏
जशास तसा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला सर तुम्ही!! तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही पुराव्यानिशी शिव चरित्रातील घटना आमच्यासमोर मांडता त्यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू!!!🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
पुराव्यासह तपशीलवार विवेचन देऊन अफजल खानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला ते प्रतागडावरील स्थान नेमके शोधून काढून दाखविले आहे.हे अत्यंत किचकट काम आपण केलेले आहे.आपले आभार मानावे तेवढे कमीच.... धन्यवाद. .
जितक्या अचुकपणे शिवरायांनी भेटीच्या जागेची व्युहरचना केली तितक्याच चपखल व सार्थ शब्दात आपण ती घडून गेलेली घटना पुन्हा जिवंत केली. खुपच सुंदर माहिती कोणताही आडपडदा न ठेवता आमच्या पर्यंत पोहोचली त्याबद्दल आम्हीच काय समग्र शिवप्रेमी आपणास लाख लाख धन्यवाद देतील.
सर, ह्या भागांमधे तुम्ही आम्हाला शिवकाळात घेऊन गेलात. आणि जणू काही ते सर्व आमच्या समोर घडत आहे. असे वाटत होते. उत्तम संदर्भासहित सर्वोत्कृष्ट सादरीकरण. You are great.
अप्रतिम विश्लेषण केले आहे वस्तुस्थिती खूप छान सांगितली आहे ..खूप छान मनःपूर्वक धन्यवाद .. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर पण त्यांना कुठे कसे पकडले गेले या वर प्रकाश टाकला जावा 🙏🙏🙏
प्रविन सर एकदम अद्वितीय माहीती सांगीतली, आनी अंगावर शहारे उभे राहीले,आनि पुराव्या निशी तंतोतत माहिती दिली त्या बद्ल खुप खुप आभार,आजपासुन तुम्हिच आमचे खरे इतिहास कार,
गुरुवर्य भोसले सर , खरंच खूप मौल्यवान माहिती तुम्ही या व्हिडिओ द्वारे सर्व इतिहास प्रेमी मंडळींना सादर केलीत .. ससंदर्भ आणि नकाशांचा इतका सटीक वापर केल्यामुळे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण झाला आहे ... खूप खूप आभार सर 👏🏻👏🏻👏🏻💐💐💐💐
फार छान. माझा अंदाज आणि आपल प्रतिपादन खुपते जुळणारे. आपण रक्षक आणि जिवा महाले सय्यद बंदा ह्यांच्या जागा तसेच दिलेली अंतरे ह्यामुळे इतिहास एकदम जिवंत केला आहे. माझ्या सर्व ग्रुप वर समाईक केले. अत्यंत ऊपयुक्त पुराव्यानिशी.
खूप छान सर मी स्वतः खानाच्या कबरीजवळून गेलेलो आहे तुम्ही सांगताय त्या सर्व दिशा माहिती अगदी अचूक आहेत... कारण मी जिथून पार गावात उतरलो (म्हणजे शामियाण्यातून गेलो ) तिथून खानाची कबर पश्चिमला बरोबर दहा पावलेच मला दिसत होती..... जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खूप सुंदर विश्लेषण. अत्यंत क्रूर,दगाबाज व धोकेबाज अफजलखानाच्या चाली ओळखून; छत्रपती शिवरायांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने, मुत्सद्दीपणे प्रत्येक गोष्टीचे बारकावे ध्यानात घेऊन अफजलखान भेटीचे नियोजन केले होते हे दिसून येते. जय शिवराय..🚩🚩🙏🙏
अहाहा ! अगदी जिवंत प्रसंग उभा केलात आपण ! प्रसंग तर अद्भूतच आहे पण आपण तो आजघडीला वर्णन करणे हे त्याहून अद्भूत !आपल्या परिश्रमाला वंदन !! डोळ्यापुढे प्रत्यक्ष उभा राहाला आणि अंगावर रोमांच उभे राहिले . आपणांस धन्यवाद !!!!
माननीय प्रवीण भोसले सर हे. ...... महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासकांना पडलेले गोड स्वप्न....... एवढं अचूक विश्लेषण.... मला वाटतं कोणत्याही इतिहास अभ्यासकांने किंवा संशोधकाने केलेलं मला तरी ठाऊक नाही..... मला तरी वाटतं एवढी अचूक माहिती एवढा उहापोह फक्त आणि फक्त यापूर्वी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष भेटी बळी नियोजन करताना खुद्द छत्रपतींच्या सल्लागारांनीच इतका सखोल अभ्यास केलेला असावा...... यानंतर एवढं अचूक विश्लेषण..... फक्त प्रवीण भोसले सरांनी केलेल आढळून येते..... खरोखर खूप खूप धन्यवाद साहेब..... तुमचे व्हिडिओ म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी एक मेजवानीच असते......❤
खानाने प्रथम येऊन वाट पहावी ही छोटी पण अत्यंत विचारपूर्वक, विलक्षण बुद्धिमान छ.शिवरायांचा निर्णय घेतला होता.
Kkoolololooloo
वयस्कर मंडळींच्या डोळ्यासमोर इतिहास जिवंत करणारा आणि तरूण व लहान मुलांना उर्मी व स्फूर्ती देणारा असा हा व्हीडिओ खरेच फार छान आहे.धन्यवाद.🙏
इतिहासाला आधुनिक पद्धतीने जास्तीत जास्त अचूक ते कडे नेण्याच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या इतिहास हा आधुनिक इतिहासकारांना खूप काही शिकण्यास मदत करतो
😊
आई
थठगं
Ee llllww ko kl ww201ppppq2wwwwwwww2wwwwwwwwwwwww2wwwwwwwwwwwwww2ww222😅
😊@@ashokpandit5149
साहेब अत्यंत सूक्ष्म अभ्यासातून आपण माहितीचे विश्लेषण बोधक नकाशातून मांडले महाराजांचा अद्वितीय महापराक्रम जिवंतपणे डोळ्यासमोर उभा राहिला.धन्य धन्य धन्य शिवराय,धन्य प्रतापगडा ...,धन्य मावळे...
जय भवानी जय शिवराय.🚩🚩🚩🙏🙏🙏
व्वा सर,खूप सुरेख व तंतोतंत वर्णन केले ..... प्रतापगड व शिवप्रताप स्थळाला मागील काही वर्षात भेट देऊ शकलो नाही, त्या ठिकाणी 'शिवप्रताप स्थळ' निर्मिती झाली पाहिजे....जय शिवराय 🚩
प्रवीणजी सर्व शिवभक्तांचा कोटी कोटी नमस्कार, मराठी मनाला आणि माणसाला आलेली ग्लानी निश्चीत दुर होईल, जय शिवराय वंदे मातरम.
आपल्या व्हिडिओची मी नेहमी आतुरतेने वाट पाहतो. आपले विवेचन, ज्ञान, विषय समजवण्याची हातोटी, आपली तळमळ, अभ्यास, निर्भीडपणा हे सर्वच वाखाणण्याजोगे आहे.
आदरणीय भोसले साहेब मी २००३ पासून प्रतापगड ३ वेळा भेट दिली.
त्यावेळी मी स्वतः त्यांची साफसफाई असलेली कबर पाहिली. तसा मी नशीबवानच. परंतु आता तिथे बंदी आहे. कबर भेट घेता येत नाही. परंतु आपले पुरावे आणि खरा इतिहास मांडण्याची तळमळ आणि प्रयत्न छान आहेत. परंतु व्हीडिओ बघणारा जोपर्यंत स्वतः किल्ला किंवा किल्ले बघणार नाही तो पर्यंत समजणार नाही.त्यामुळे आपणच थोडं ऍनिमेशन करून हा विषय अजून परिणामकरक होईल असे वाटते.
हिंगोली जिल्ह्यात असूनही मी आतापर्यंत बरेच किल्ले पाहून चढून आलो.
आपल्या कार्यास सलाम
खुप छान पूर्ण इतीहास उपलब्ध करून ते पण नकाशासह सांगितले मानाचा मुजरा धन्यवाद जय शिवराय
आताच्या काळात महाराज तुमची फारच उणीव भासते. मुलींवर होणारा अत्याचार झाला नसता. असे तुमचे कडक शासन होते. आजही आम्हाला तुमची फार गरज आहे महाराज जय शिवराय 🙏
आपले व्हिडिओ अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती देणारे आहेत सर.
😊अतिशय.सुंदर. माहिती.आपण.दिलीत.धन्यवाद
जशास तसा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला सर तुम्ही!! तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही पुराव्यानिशी शिव चरित्रातील घटना आमच्यासमोर मांडता त्यासाठी आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू!!!🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार सर.खरोखर आपण शिव चरित्रात पूर्णपणे डुबउन घेतले आहे.त्यात आपल्या इजिनिरिगाचाही उपयोग होतो आहे.छान.अफजलवध प्रसंग साक्षात उभा केलात.धन्यवाद.
जय शिवराय...अतिशय अभ्यासपूर्ण माहीती लोकांना समजेल अशा भाषेत मांडल्याबद्दल आपले आभार.
विडीओ ऐकताना कल्पना करत होतो.. कसा प्रसंग घडला असेल.. खुप च थरारक 👏👏👏
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साक्षात नृसिंह अवतार होते. हे हिंद नुर्सिहा प्रभो शिवाजीराजा हे सावरकरांचे उद्गार हे १००% खरे आहेत.
सावरकर नव्हता कृष्णाजी भास्कर होता 😂
तिथेच् महाराजांनी कृष्णाजी भाष्कर कुलकर्णी पण कापला...
पुराव्यासह तपशीलवार विवेचन देऊन अफजल खानाचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला ते प्रतागडावरील स्थान नेमके शोधून काढून दाखविले आहे.हे अत्यंत किचकट काम आपण केलेले आहे.आपले आभार मानावे तेवढे कमीच.... धन्यवाद.
.
फार सुंदर वर्णन आहे
अतिशय अचूक, मोजके, अभ्यासपूर्ण, रंजक आणि इतिहास संशोधित पुराव्यासह...मानाचा मुजरा...जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.
भोसले साहेब, तुम्ही खूपच छान माहिती देता व authentic, too!
जितक्या अचुकपणे शिवरायांनी भेटीच्या जागेची व्युहरचना केली तितक्याच चपखल व सार्थ शब्दात आपण ती घडून गेलेली घटना पुन्हा जिवंत केली. खुपच सुंदर माहिती कोणताही आडपडदा न ठेवता आमच्या पर्यंत पोहोचली त्याबद्दल आम्हीच काय समग्र शिवप्रेमी आपणास लाख लाख धन्यवाद देतील.
अलौकीक,अघटीत ईतिहासात कायम नोंदविलेली घटना.शिवरायांची कुशल रणनीति.असे राजे होणे नाही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर 🙏🙏🙏
आपल्या शिव प्रेमाला आणि माहिती गोळा करण्यासाठी केलेल्या कष्टाला खरोखर प्रणाम 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अतिशय अचूक माहिती पुराव्यासह सांगीतली धन्यवाद
सर, ह्या भागांमधे तुम्ही आम्हाला शिवकाळात घेऊन गेलात. आणि जणू काही ते सर्व आमच्या समोर घडत आहे. असे वाटत होते. उत्तम संदर्भासहित सर्वोत्कृष्ट सादरीकरण. You are great.
Simply great
आजच्या घडीला आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा फार छान दिली अशीच महाराजांबद्दल व आपल्या इतिहासा बद्दल माहिती देत जा आजची पिढी आपली फार आभारी आहे
थरारक प्रसंग ऐकून शिवराय किती शूर आणि बुद्धिमान होते हे लक्षात येते. खूप छान वाटले धन्यवाद
अतिशय अचूकपणे माहिती देण्याचा प्रयत्न...केला साहेब आपण......अभारी आहोत...
अतिशय सुंदर पणे आणि निर्भिड पणें खान वधच्या जागेचे वर्णन केले आहे तुमच्या इतर भागात असते तशीच माहिती पूर्ण वर्णन...सुंदर
अप्रतिम विश्लेषण केले आहे वस्तुस्थिती खूप छान सांगितली आहे ..खूप छान मनःपूर्वक धन्यवाद .. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर पण त्यांना कुठे कसे पकडले गेले या वर प्रकाश टाकला जावा 🙏🙏🙏
ऐकताना असे वाटतं की आत्ता हा प्रसंग घडतोय.
धन्यवाद!
अपार मेहनत आहे या माहितीपटाचे प्रस्तुतीकरनामागे. 🙏
फारच सुंदर सादरीकरण
खूपच सुंदर अभ्यास पूर्ण..
जय शिवराय ❤❤
हिंदवी स्वराज्य निर्माता शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी
अप्रतिम सादरीकरण 👍👌👌🚩जयजिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩💐💐💐🙏😍
अप्रतिम विश्लेषण, पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभारलात..महाराजांचे चतुर्याची ओळख, दूरदृष्टीचे सप्रमान दर्शन घडवलेत तुमच्या कार्याला शतशः प्रणाम.......
फार छान स्पष्टीकरण केले आमच्या ज्ञानत भर पडली आभारी आहे.
अतीशय अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक विवेचन, धन्यवाद सर
खूप उत्कृष्ट माहिती, खूपच सखोल चिंतन आणि मनन
प्रविन सर एकदम अद्वितीय माहीती सांगीतली, आनी अंगावर शहारे उभे राहीले,आनि पुराव्या निशी तंतोतत माहिती दिली त्या बद्ल खुप खुप आभार,आजपासुन तुम्हिच आमचे खरे इतिहास कार,
अत्यंत अभ्यासपूर्ण. खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार केला आहे.
जय शिवराय
सुंदर विष्लेषण धन्यवाद भोसले साहेब 🚩🚩🙏🙏 धन्यवाद 🙏🙏
खुप कष्ट आणि अभ्यास करून अचूक माहिती देत आहात प्रविण राव. खुप अभिमानास्पद.❤❤
खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद. जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
गुरुवर्य भोसले सर , खरंच खूप मौल्यवान माहिती तुम्ही या व्हिडिओ द्वारे सर्व इतिहास प्रेमी मंडळींना सादर केलीत .. ससंदर्भ आणि नकाशांचा इतका सटीक वापर केल्यामुळे व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण झाला आहे ... खूप खूप आभार सर 👏🏻👏🏻👏🏻💐💐💐💐
सर तुम्ही शिवाजी महाराज व अफजलखान भेटीचा पूर्ण इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा केला खूप छान माहिती दिलीत धन्यवाद साहेब
सर खूप सुंदर माहिती 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
अप्रतिम.... इतिहासाचे सामर्थ्य तुमच्या सारख्या अभ्यासू व्यक्तीचे कथनातूनच प्रतीत होते ...
अप्रतिम माहिती... संपूर्ण प्रसंग चित्रपट बघावा तसे डोळ्या समोर उभे राहिले...जणू काही त्या थरारक प्रसंगाला स्वतः साक्षी आहोत...खूप खूप आभार 🎉
जय।।शिवराय।।।
पुज्यनिय शिवाजी महाराज हे शुरविर राजे होते. लाख लाख
प्रणाम त्यांच्या शौर्याला.
Khup chan atishay molachi mahiti dili dhanwad sir.
फारच छान समजून सांगितले सर तुम्ही...धन्यवाद
खूप छान माहिती जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय ⛳
अप्रतिम सर प्रसंग हुबेहुब डोळ्यासमोर उभा केलात धन्यवाद सर👌🙏🚩🚩🚩
अत्यंत सुंदर अपनी कलात्मक पानी कर सुंदर varnana तुम्हें अकेलेलिया है अंगावर रोमां रोमांस वह केले केले आपने अपने खूब खूब आभार सुंदर वर्णन
खुपच छान ❤❤
उपयुक्त माहीती. तुम्हाला मानाचा मुजरा
नमस्कार सर. आपला इतिहास चा अभ्यास उत्तम आहे. आपण पुराव्या निशी बोलता.
आपले आभार मानावे तितके थोडे आहेत.जय भवानी जय शिवाजी.
जय महाराष्ट्र.
फारच छान 👌👌🚩🚩
फार छान. माझा अंदाज आणि आपल प्रतिपादन खुपते जुळणारे.
आपण रक्षक आणि जिवा महाले
सय्यद बंदा ह्यांच्या जागा तसेच दिलेली अंतरे ह्यामुळे इतिहास एकदम जिवंत केला आहे.
माझ्या सर्व ग्रुप वर समाईक केले.
अत्यंत ऊपयुक्त पुराव्यानिशी.
तुमचं लिखाण/ व्हिडिओ ची लिंक शेअर कराल का?
@@Woodartdentist
तुमचा काॅमेंट मला ऊद्देशून आहे का?
खुप छान माहिती दिली आपण
खुपच साविस्तर महिती हे ऐकतांनोमंचकरी प्रासंग वाटता जय छत्रपती शिवराय,,,,,,,,
अतिशय सविस्तर व अप्रतिम माहिती दिलीत सर छान
खूप छान विस्लेशन.भोसलेसर तुम्हाला 100 तोफांची सलामी.
खूप छान सर मी स्वतः खानाच्या कबरीजवळून गेलेलो आहे तुम्ही सांगताय त्या सर्व दिशा माहिती अगदी अचूक आहेत... कारण मी जिथून पार गावात उतरलो (म्हणजे शामियाण्यातून गेलो ) तिथून खानाची कबर पश्चिमला बरोबर दहा पावलेच मला दिसत होती..... जय शिवराय 🚩🚩🚩🚩
खूप सुंदर विश्लेषण. अत्यंत क्रूर,दगाबाज व धोकेबाज अफजलखानाच्या चाली ओळखून; छत्रपती शिवरायांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने, मुत्सद्दीपणे प्रत्येक गोष्टीचे बारकावे ध्यानात घेऊन अफजलखान भेटीचे नियोजन केले होते हे दिसून येते.
जय शिवराय..🚩🚩🙏🙏
सर्व घटना क्रम खूपच जिवंत पणे उभे केलेत सर...प्रतापगड परत बघण्याची उत्कंठा वाढली. धन्यवाद..जय भवानी जय शिवाजी..🚩🚩🚩
सर खूपच महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती. धन्यवाद.
अप्रतिम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. I appreciate your courage and strength and passion towards history.
जबरदस्त माहिती दिली साहेब जय शिवराय
सर खूपच छान खरोखर संपूर्ण तो प्रसंग डोळ्यासमोर जिवंत ऊभा केलात. जय शिवराय.
फार सुंदर विवेचन
अहाहा ! अगदी जिवंत प्रसंग उभा केलात आपण ! प्रसंग तर अद्भूतच आहे पण आपण तो आजघडीला वर्णन करणे हे त्याहून अद्भूत !आपल्या परिश्रमाला वंदन !!
डोळ्यापुढे प्रत्यक्ष उभा राहाला आणि अंगावर रोमांच उभे राहिले .
आपणांस धन्यवाद !!!!
खूपच अभ्यासपूर्ण आणि वेचक माहिती. खूप आभार.
भोसले साहेब आपली अभ्यास करून विसलेक्षण देण्याची पद्धत चांगली आहे. खुप छान माहिती दिली आपण. धन्यवाद.
जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान साहेब ❤❤❤❤ जय शिवराय ❤❤❤
फार सुंदर निरुपण... जय शिवराय
Khoop sunder sir 🙏
Uttam sadrikaran. Dahshatwad asach Sampayaycha asto.
Dhanya maza Shivjiraja.
माननीय प्रवीण भोसले सर हे. ...... महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सर्व अभ्यासकांना पडलेले गोड स्वप्न....... एवढं अचूक विश्लेषण.... मला वाटतं कोणत्याही इतिहास अभ्यासकांने किंवा संशोधकाने केलेलं मला तरी ठाऊक नाही..... मला तरी वाटतं एवढी अचूक माहिती एवढा उहापोह फक्त आणि फक्त यापूर्वी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष भेटी बळी नियोजन करताना खुद्द छत्रपतींच्या सल्लागारांनीच इतका सखोल अभ्यास केलेला असावा...... यानंतर एवढं अचूक विश्लेषण..... फक्त प्रवीण भोसले सरांनी केलेल आढळून येते..... खरोखर खूप खूप धन्यवाद साहेब..... तुमचे व्हिडिओ म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी एक मेजवानीच असते......❤
बळी च्या ऐवजी.... कृपया वेळी असे वाचावे
Woooooow wonderful
Khup. Chhan dhanyawad
छान एक नंबर
छान माहिती मिळाली.
खूपच सुंदर वर्णन भोसले साहेब... आपले कार्य असेच पुढे चालू राहू दया 😊
अप्रतिम माहिती. फारच सुंदर व्हिडिओ. अभिनंदन आणि आभार.
सुंदर फार सुरेख व आहे पूर्ण अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आभार
व्वा ))))...इतकं स्वच्छ विश्लेषण तेही आवश्यक पुराव्यासहीत पहिल्यांदाच ऐकले.धन्य आपली अभ्यासू वृत्ती सर.यानंतर तुमचे vdos नियमीतपणे पाहीन.
🌺🌺प्रवीण भाऊ,, हा व्हिडीओ मला खरोखर आवडला,, आपलाइतिहासाचा अभ्यास खूप सखोल आहे,, महाराजांना कोटी कोटी नमन,, तसेच आपल्याला नमस्कार 🌺🌺
Sir Farch chan kathan keleAhe Apanas kadak Saluate Ahe🎉🎉🎉🎉🎉
मा . प्रविण दादा खूप छान आणि अचूक माहिती.जय शिवराय
श्री.राजापुरे सर पार😊
खुप छान इतिहास सांगितला सर
धन्यवाद.
उपयुक्त सुंदर माहिती
अतिशय छान …. खूप आवडले… धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर माहिती मिळाली . अभ्यासपूर्ण व पुरावे सादर करून विवेचन केलात, आपणास लाख लाख धन्यवाद !
जय शिवराय 🚩🚩
अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रत्येकाला लगेच समजेल अशा शब्दात आपण माहिती दिली. खूप खूप धन्यवाद 🙏🙏