डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 735

  • @webpresence7182
    @webpresence7182 10 месяцев назад +87

    योग्य वेळेस योग्य शस्त्र विजेच्या वेगाने वापरण्याची निर्णय क्षमता हीच महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली. धन्यवाद

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 10 месяцев назад +92

    खरोखरच थरारक प्रसंग चपळाई आणि प्रसंगावधान राखून सर्व केल्यामुळे शिवाजी महाराज वाचले आणि खान व कृष्णाजी भास्कर मेला. जय शिवराय !

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 10 месяцев назад +6

      कुलकर्णी .. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुरा नाम

    • @prakashdeshmukh3147
      @prakashdeshmukh3147 10 месяцев назад +2

      धन्य हो महाराजजी

    • @VithalKakade-p1u
      @VithalKakade-p1u 9 месяцев назад +1

      Khup Sundar Chan mulakhat ❤❤❤❤

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 5 месяцев назад

      Kulkarni 😂

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 5 месяцев назад

      ​​@@frankopinion4114स्वतःचे नाव लपोवतो अन दुसऱ्याचे खोटे नाव सांगतो

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 10 месяцев назад +137

    आदरणीय सर, आपल्या प्रतिभेला नमस्कार, एकतर आजपर्यंत एवढा गाढा अभ्यास असणारे वक्ते आम्ही पाहिले नाही. त्यामुळे आपणास परमेश्वर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤

  • @madhukarbarhate1015
    @madhukarbarhate1015 10 месяцев назад +39

    शिवाजी महाराजांच्या हातातील वाघ नखे आणि कट्यार जाऊन दांडपट्टा व तलवारी बद्दल आपले विवेचन एकदम तर्कशुद्ध व शिवाजी महाराजांच्या समय सुचकते बद्दल नित्य तय्यार असायचे हेच सुचवत आहे.
    शिवाजी महाराजांनी विषयी शुद्ध प्रेम आणि भक्ती असल्याशिवाय हे लेखकाला सुचणे केवळ अशक्य प्राय.
    जय शिवाजी महाराज.

    • @malojiraoshirole2589
      @malojiraoshirole2589 10 месяцев назад

      कट्यार आणि बोचवा याची कतर अरुण वर वाचवलं आणि महाला याचे कडून बावनी घेऊन कृष्णाजी मारीला

    • @subhashjagtap5537
      @subhashjagtap5537 4 месяца назад

      Best

  • @SantoshNangude-e6f
    @SantoshNangude-e6f 10 месяцев назад +16

    राजा लय भारी. उगाच उगांत नायक म्हणून जग प्रसिद्ध नाही माझा राजा

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 10 месяцев назад +20

    माझा राजा तुम्ही जनतेसमोर आणताय आणि तोही पुरवायचनिशी,,❤❤

  • @sachinpathare4240
    @sachinpathare4240 5 месяцев назад +8

    सगळ्यात, मोठे चातुर्य म्हणजे पुढे काय घडणार आणि ते घडत असताना पुढे कोणत्या पध्दतीने सामोरे जायचे हयाचे नियोजन हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि धन्य त्या जिजाऊ माता, शतशतप्रणाम❤

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 10 месяцев назад +17

    आपल्या तर्कशिल माहीतीमुळे इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला... अंगावर शहारे आले.. धन्यवाद सर

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp 10 месяцев назад +53

    होय सर, आपण अगदी योग्य प्रकारे केलेले तर्क आहेत. डाव्या हाताची वाघनखं अंगठी प्रमाणे काढून, तसेच बीचवा ही कमरेच्या शेल्यात पटकन खोचून, उजव्या हाती पट्टा चढवणे, व डाव्या हातात तलवार धारण करणे, आपण म्हणता तसे ४,५ सेकंदात सराईत व्यक्तीला सहज शक्य आहे. पट्टा उजव्या हातात धरल्याचा अंदाज यासाठी, की डाव्या हातातील तलवार ढाली सारखी वाऱ अडवायला वापरून, एक गिरकी मारली तर उजव्या हातीचा पट्टा शिर धडावेगळे करण्या इतका वेगाने फिरू शकतो. ब्रिटिश म्युझियम मधील चित्रात महाराज उजव्या हाती पट्टा व डावे हाती तलवार असे चित्रित केलेले आहेत. त्याच प्रकारे त्या अफजल प्रसंगी धारण केले असावे, असा माझा अंदाज आहे

  • @nisargpatil007
    @nisargpatil007 10 месяцев назад +21

    धन्यवाद सर तुमच्या मुळे आम्हाला महाराज समजायला लागले...महाराजांची युद्ध निती,त्यांची बुध्दी,त्यांचे शौर्य समजायला लागले❤️ जय शिवराय 🚩

  • @rajeshrajeshirke8666
    @rajeshrajeshirke8666 10 месяцев назад +19

    अद्भूत,अतुलनीय, थोर पराक्रमी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 10 месяцев назад +7

    मा आदरनिय सर नमस्कार फार छान छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीचे प्रसंग वर्णन पुरावे नुसार केलं आहे दिर्घ आयुष्य हो छान सांगितले आहे धन्यवाद

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 6 месяцев назад +25

    कृष्णाजी भास्कर मेला हा देखील खूप मोठा पराक्रम आहे,,,धार्मिक दहाशदवाद संपवला,,,खान फाडला याचा देखील अभिमान वाटावा असे आहे,,,आजचे पुरावे विवेचन सुंदर,धन्यवाद

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 5 месяцев назад +2

      Krishnyaa kulkarni mhana

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 5 месяцев назад

      @@karankirtishahi4181 आगदी बरोबर,,,

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 5 месяцев назад

      ​@@karankirtishahi4181अरे झाटू इतिहास नीट वाच.
      Gutturchaap

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 5 месяцев назад +1

      अफझल खान बरोबर तुमचे पण होते.
      त्याचे पण बोला कधी तरी.

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 5 месяцев назад

      @@sakshikulkarni2750 सगे सोयरे भाऊबंद देखील होते ते देखील नाकारता येत नाही सैन्यात नोकरी आणि प्रत्यक्ष योजनेत भाग याचा देखील अभ्यास व्हावा गद्दार तो गद्दार असतो तो मराठा असो या अन्य कुठल्याही जातीचा कोणालाही महाराजांनी सोडले नाही,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 6 месяцев назад +7

    साहेब...तुमच्या विश्लेषण किंवा तुमच्या केलेल्या आभयासमध्ये काही सुचवणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासरखे आहे...आती उत्तम.. जय शिवराय...Jai MH

  • @korecollection9900
    @korecollection9900 7 месяцев назад +23

    आम्ही खूप भाग्यवान ......आम्ही शिवरायांचे वारस आहोत.........

  • @somnathsanap9863
    @somnathsanap9863 5 месяцев назад +5

    भोसले साहेब , फारच सुंदर पद्धतीत आपण सांगितले.फारच छान.

  • @dr.vivekpatil3346
    @dr.vivekpatil3346 10 месяцев назад +17

    छ.शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन तसेच सदर प्रसंग आपल्यासमोर जसाच्या तसा उभा केल्याबद्दल श्री. प्रविण भोसले यांचे आभार.

  • @amitkhot819
    @amitkhot819 10 месяцев назад +8

    काय भाग्य आहे आमचं!, की आम्ही शिवराचे वारस आहोत!!🚩🚩🚩

  • @sanket358
    @sanket358 10 месяцев назад +17

    👌🏻👌🏻 अप्रतिम. राजे आणि त्यांचे प्रसंगावधान 🙏🏻

  • @shankarnaikwadi598
    @shankarnaikwadi598 5 месяцев назад +4

    खूप छान माहिती अगदी अचूक आणि तर्कशुद्ध विश्लेषण

  • @RajendrakumarMahajan
    @RajendrakumarMahajan 10 месяцев назад +9

    नमस्कार, इतिहासातील अनेक प्रसंगांवरील आपले अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांच्या आधारे केलेले विवेचन स्तुत्य आहे. कुठलाही प्रसंग छोटा म्हणून सोडून न देता त्याचा पाठपुरावा करण्यातील आपले सातत्य वाखाणण्यासारखे आहे. शुभेच्छा. - राजन महाजन

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 10 месяцев назад +12

    रांगोळी साठी आपण ठिपके काढतो. इतिहासाचे तसंच आहे
    ते ठिपके कलत्मक रीतीने जोडून खरा कलाकार तर्कशुद्ध सौंदर्य उभे करतो तसा वास्तव प्रसंग आपण दाखवलात. असेच घडले असणार
    खूप खूप धन्यवाद आपणाला.
    आपला
    एक shivbhakt👍

  • @laxmikantgulmire377
    @laxmikantgulmire377 5 месяцев назад +6

    प्रविनजी अतिशय सुंदर, सद्या सोप्या भाषेमध्ये कथन,समजायला अतिशय सोपे,आपण सांगत असताना प्रत्यक्ष प्रसंग समोर उभा राहतो. आपल्या अभ्यासाल व व्यासागला नमस्कार...

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 4 месяца назад +2

    खूपच संयुक्तरीत्या विश्लेषण आपण केले आहे.सर एक खंत वाटते. धर्मा-धर्मात तेढ वाढवून आपली सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी, अफझलखान वध क्लीप व्हायरल केली जात आहे. मात्र कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्याचा उल्लेख केला जात नाही. तसेच छत्रपति शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी कांहीं आपले मराठे देखिल होते. म्हणजे ते धर्मयुद्ध नव्हते तर राजकीय सूड युद्ध होते.

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 6 месяцев назад +4

    अतिशय सुंदर आणि वास्तव दर्शक विश्लेषण केले आहे.खुप छान

  • @madandixit3266
    @madandixit3266 10 месяцев назад +12

    सर, आपण सर्व वास्तववादी चित्र आमच्या डोळ्या समोर उभा केेले.. खुप धन्यवाद आपले.. जय भवानी जय शिवाजी...

  • @dnyandevparase8624
    @dnyandevparase8624 10 месяцев назад +19

    यावरूनच कळते की छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धिमत्ता किती होती जय शिवाजी जय भवानी

  • @lalaatole9555
    @lalaatole9555 6 месяцев назад +5

    तुम्हाला जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sourabhkadge5478
    @sourabhkadge5478 10 месяцев назад +7

    खूप छान सर 👍
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🇮🇳

  • @krishnawaghade5963
    @krishnawaghade5963 10 месяцев назад +7

    सर आपण छ्त्रपती शिवरायांच्या जीवनावरील व इतिहासातील प्रत्येक प्रसंगाचे बारीसारीक वर्णन अचूक रि 13:23 त्या करून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवता या बद्दल सहर्ष धन्यवाद.जय शिवराय जय शंभूराजे

  • @milindohol9645
    @milindohol9645 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर इतिहास मराठे बांधव या इतिहासला क दी समजतिल खरा इतिहास सर आपन समाज पर्यंत मांडला मि आपल्या ला सलाम करतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ

  • @sandhyabajirao7003
    @sandhyabajirao7003 2 месяца назад +1

    धन्यवाद प्रवीण जी, खूप छान सांगता, प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 10 месяцев назад +14

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @nirmalamishra8518
    @nirmalamishra8518 5 месяцев назад +3

    खूप छान पद्धतीने प्रसंग सादर केला तो डोळ्या समोर घडत आहे असे वाटले .जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 10 месяцев назад +8

    तुमचे विश्लेषण अचूक आहे, आवडलं, जय शिवराय, जय महाराष्ट्र!

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 6 месяцев назад +3

    🚩सर अतिशय वास्तविक विवेचन, शिवाजी महाराज अस्टावधानी होतेच म्हणूनच यशस्वी झाले,तसेच सुयोग्य नियोजन व चपळ आणी वेगाने हालचाल करणारे होते, 🚩जय शिवराय 🚩
    ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 10 месяцев назад +11

    खूप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @dattatraypatankar5228
    @dattatraypatankar5228 5 месяцев назад +2

    पुरावे व तर्क याचा ताळमेळ घालून अतिशय समर्पक स्पष्टीकरण . प्रणाम आपल्या सादरीकरणाला

  • @anil-bhowte
    @anil-bhowte 6 месяцев назад +6

    आपण सादर केलेला तर्क सहज पटतो 🎉 आणि मी या तर्काशी 100% सहमत आहे

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 10 месяцев назад +2

    महाराज अद्वितीय होते.कौशल्य व अचुक निर्णय कौशल्य घेण्यात पारंगत होते..माझा राजा🙏🚩

  • @prabhakargharat4784
    @prabhakargharat4784 6 месяцев назад +3

    अत्यंत तर्कशुद्ध माहिती. खूप खूप धन्यवाद.

  • @kartikgorearts989
    @kartikgorearts989 10 месяцев назад +8

    सर आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत की आम्हाला तुमच्या कडून छान व्हिडिओ पाहायला मिळतात सर तुमच्या ज्ञानाची तारीफ करावी तेवढी थोडीच, खुप छान व्हिडिओ आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @narayanborle7328
    @narayanborle7328 10 месяцев назад +2

    शिवरायांच्या अप्रतिम प्रतिभेला साष्टांग नमस्कार. आपणही अचूक आणि नेमक्या शब्दात त्या क्षणाचे वर्णन केलेत त्या बद्दल आपल्या क्षमतेला आणि प्रतिभेला नमस्कार

  • @drsureshmane
    @drsureshmane 10 месяцев назад +4

    अचूक माहिती आज आपण दिलीत, धन्यवाद.....

  • @rameshpawar3686
    @rameshpawar3686 3 месяца назад +1

    इतिहास समजावून सांगून फार मोठे कार्य आपण करत आहात सर
    धन्यवाद

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 6 месяцев назад +6

    निर्णय क्षमता हीच शिवाजी महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली.

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 10 месяцев назад +2

    तुम्ही फार उत्तम आणि प्रामाणिक काम करत आहात. तुम्ही प्रणव महाजन आणि रोहित पवार यांना अवश्य भेटून सर्वांनी एकत्रित काम करावे आणि एक अति उत्तम दर्जाचे इतिहास संकलन करावे ही विनंती आणि शुभेच्छा.

  • @ramchandramhetras1551
    @ramchandramhetras1551 6 месяцев назад +4

    तुमचे विवेचन हे चक्क चित्रपट पाहिल्यासारखे,वाटते.अप्रतिम.खरा इतिहास आपण फार उत्कृष्ट रित्या मांडत आहात त्याला तोड नाही.

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 10 месяцев назад +7

    अतिशय सुंदर वर्णन धन्यवाद साहेब👍👌

  • @madhavisonavane7737
    @madhavisonavane7737 10 месяцев назад +5

    🙏 भोसले साहेब...
    खूप धन्यवाद...
    मी काय किंवा एकंदर आपण सर्वांनी
    || शिव छत्रपति महाराजांचा|| इतिहास हा आधी शाळेत असताना, नंतर उपलब्ध असलेल्या साहित्यातून वाचला आहे.
    परंतु हा प्रसंग कधी वाचण्यात आला नव्हता, मला तरी माहिती नव्हता. आज आपल्या कडून समजला! आपला अभ्यास गाढा' आहे!

  • @advnarendramarathe647
    @advnarendramarathe647 6 месяцев назад +3

    छान व तर्क शुद्ध माहिती

  • @jayantghatode263
    @jayantghatode263 6 месяцев назад +3

    जय शिवराय. आपले वक्तव्य योग्यच आहे.

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 4 месяца назад +1

    सर, तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी व प्रसंग डोळ्यासमोर तसेच उभे रहातात. तुम्ही अगदी तंतोतंत आणि खरेखुरे वर्णन केले आहे, याहून वेगळे काही असू शकेल असे आम्हाला आजिबात वाटत नाही. धन्यवाद.

  • @ashokmahadik5191
    @ashokmahadik5191 10 месяцев назад +3

    आदरणीय सर तुमच्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्य जीवनातील अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला मिळते त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @deelipfitnessstudio5040
    @deelipfitnessstudio5040 5 месяцев назад +1

    सुंदर विवेचन.... Sir धन्यवाद.

  • @gopalbadgire9943
    @gopalbadgire9943 9 месяцев назад +3

    खूप छान सर

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 5 месяцев назад +2

    आपले तर्क आणि विश्लेषण मला तरी पटण्यासारखे वाटतात. पूर्व नियोजन व प्रसंगावधान या दोन्ही गोष्टींचे महत्त्व दिसून येते.

  • @sadashivchauthmol5379
    @sadashivchauthmol5379 6 месяцев назад +2

    सर आपण आशे विश्लेषण केले की, तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता! खूपच छान माहिती सांगितली.

  • @kailaspatare3792
    @kailaspatare3792 10 месяцев назад +4

    सर तुमचा अभ्यास अभूतपूर्वक आहे

  • @vasudevdeshpande8544
    @vasudevdeshpande8544 10 месяцев назад +3

    एकदम सुंदर नमिळणारी आभ्यास पुर्ण माहीती दिल्याबदल आपले आभार धन्यवाद सरजी

  • @kiranugale88
    @kiranugale88 9 месяцев назад +2

    ❤ खुप खुप धन्यवाद सर, जय शिवराय 🙏🙏

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 6 месяцев назад +2

    धन्यवाद.प्रथमच खरी घटना कळली

  • @dhananjaydhok352
    @dhananjaydhok352 7 месяцев назад +1

    भोसले सर आपण, ही अभ्यास पूर्ण आणि तर्क शुद्ध माहिती देऊन प्रत्यक्ष शिवरायांचे काम करीत आहात. राजकारणी, स्वार्थासाठी समाजात कटुता निर्माण करून महाराजांना स्तिमित करीत आहेत पण महाराजांचं व्यक्तीमत्व जगाला व्यापून टाकणारे प्रेरणा दायी असे आहे.. तुम्ही ते अप्रतिम रित्या सांगत आहात.तुम्हाला त्रिवार वंदन.

  • @Nv9724
    @Nv9724 10 месяцев назад +10

    हल्ली " हातभट्टीचे इतिहासकार" फार बोकाळले आहेत..! त्यांना अशा जालीम जमाल गोट्याची अती आवश्यकता आहे 🙏

  • @balasahebgaikwad6461
    @balasahebgaikwad6461 10 месяцев назад +3

    जय भवानी जय शिवराय आपन केलेले वर्णन अचुक आणि बरोबर आहे धन्यवाद जय शिवराय

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 10 месяцев назад +3

    अतीशय तर्क शुद्ध विश्लेषण धन्यवाद सर.

  • @sunillad4965
    @sunillad4965 6 месяцев назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u 10 месяцев назад +28

    शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधावर पुराव्यानिशी प्रकाश टाकावा आणि सत्य जगासमोर आणावे

    • @umeshbhosale9179
      @umeshbhosale9179 10 месяцев назад

      Are bamnachi nav ghev nakos nalayaka!

    • @tukarampatil43
      @tukarampatil43 10 месяцев назад

      हे वास्तव जगासमोर आले पाहिजे. वiकडतोंड्या ने श्रीमंत कोकाटे यांचे कडून भलताच भ्रामक इतिहास लिहून घेतला आहे.

    • @MunniBharne-lo4me
      @MunniBharne-lo4me 6 месяцев назад +3

      रामदास स्वामी हे छत्रपती चे गुरू नव्हते

    • @sunandahilgude
      @sunandahilgude 6 месяцев назад

      लंडन मध्ये जे दस्त ऐवज या विषयी आपलं म्हणणं सांगा.त्यावरून समर्थ रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते त्याबद्दल आपला काय अभ्यास आहे

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 5 месяцев назад

      ​@@MunniBharne-lo4meगुरु असल्याचे पुरावे आहेत

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 10 месяцев назад +3

    आदरणीय सर तुम्ही खूप छान व खरा इतिहास लोकांपर्यंत देता. कम्युनिस्ट सर्व धर्म समभाव वाल्यांनी जे खुळचट इतिहास सांगायला सुरुवात केली आहे तो गडाला जाईल हे नक्की.

  • @sunilsahasrabudhe3282
    @sunilsahasrabudhe3282 5 месяцев назад +2

    महाराजांचे युद्ध कौशल्य अतुलनीय होतेच, आणि तुमचा व्हिडिओ ही अप्रतिम आहे!

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 4 месяца назад +1

    खुपच अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद सर

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 6 месяцев назад +1

    एकदम योग्य विश्लेषण

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 10 месяцев назад +2

    खूपच छान सर अभयसपूण मांडणी माझा मानाचा मुजरा

  • @samirpatil9388
    @samirpatil9388 6 месяцев назад +1

    अतिशय तर्कसंगत मनाला पटणारे विश्लेषण

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 10 месяцев назад +5

    अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे .

  • @shriniwaslakhapati2344
    @shriniwaslakhapati2344 10 месяцев назад +4

    अफाट-अचाट ! तुमचा अभ्यास, व्यासंग, निरीक्षणं आणि मुद्देसूद मांडण्याची ओघवती शैली... हे सगळेच अफाट-अचाट आहे.
    तुमच्या अभ्यासाला आणि जोशपूर्ण सादरीकरणाला मानाचा-मुजरा !

  • @mukundphadnavis4978
    @mukundphadnavis4978 5 месяцев назад +2

    Chhatrapati was a god gift to Hinduism after almost 1000 years. Great convincing explanation sir. You are great. ❤

  • @drrushidarambhore7807
    @drrushidarambhore7807 Месяц назад

    सर अतिशय अभ्यासपूर्वक आपण मांडणी करता. व पुराव्या निशी इतिहासाचे दाखले देतात. जय शिवराय

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 6 месяцев назад +2

    सर खूप चांगली माहिती दिली.

  • @BharatiWagh-cy3by
    @BharatiWagh-cy3by 5 месяцев назад +1

    Chatrapatincha khara itihas aaplyakadun samajle tyabaddal aaple lakh lakh dhanyawad

  • @DineshThosare
    @DineshThosare 10 месяцев назад +2

    Jay shivray

  • @sharaddandekar1862
    @sharaddandekar1862 10 месяцев назад +4

    खुप सुंदर वर्णन.

  • @mrhemant5552
    @mrhemant5552 6 месяцев назад +1

    अगदी बरोबर आहे सर

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 10 месяцев назад +4

    खूप छान माहिती सांगितली आहे जय शिवराय

  • @sanjaygavade4180
    @sanjaygavade4180 10 месяцев назад +2

    Sarv kahi Barobar Ahe Abhinandan

  • @NivruttiJore
    @NivruttiJore 4 месяца назад +2

    हिंदू हृदयसम्राट शिवाजी महाराजांशी दगा , फितुरीच्या बेऔलादांचा शेवटही त्याच ......

  • @BaburaoShamraj
    @BaburaoShamraj 5 месяцев назад +1

    माहिती अगदी तर्कशुद्ध आहे. खूपच छान माहिती सांगितली आहे. माझ्याही मनात नेहमी विचार येत होता कीं खरंच शिवाजी महाराजांनी हा प्रसंग कसा हाताळला असेल. खूप छान माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 💐👏🏿

  • @dadasosature766
    @dadasosature766 6 месяцев назад +2

    धन्यवाद, सर खुप छान वाटले

  • @LovelyBuoy-kk3kx
    @LovelyBuoy-kk3kx 10 месяцев назад +2

    जय शिवराय ,जय भवानी !!!

  • @surajk7416
    @surajk7416 10 месяцев назад +3

    महाराजांचे वय त्यावेळेस 29 ते 30 असावे त्यामुळे ही चपळता असणे सहाजिकच वाटते, अगदी अचूक माहिती दिली आहे, तो प्रसंग, position सह दिल्याने संपूर्ण दृश्यच समोर उभे राहिले 🙏🎉👌👌

  • @TheShashin
    @TheShashin 5 месяцев назад

    अदभुत खरच सर्वच विलक्षण

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 10 месяцев назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @shantaramwagh6331
    @shantaramwagh6331 4 месяца назад +1

    खूप सुंदर विष्लेषण ....

  • @Lidili
    @Lidili 6 месяцев назад +2

    जबरदस्त

  • @sunilkumarmpande4774
    @sunilkumarmpande4774 5 месяцев назад

    सर नमस्कार, फारच अभ्यासू, शोधक व तर्क संगत, समग्र पुराव्यानिशी दिलेले वर्णन, व्याख्यान, सुंदर, अप्रतिम व जणूकाही डोळ्यासमोर सारं काही घडते आहे असेच वाटते
    आता एकच सांगू इच्छितो प्रातः स्मरणीय श्री महाराज होते म्हणून आपण आहोत हे कुणीही विसरु नये... ।
    तूर्तास विराम ।
    सुज्ञास सांगणे न लगे ।।।

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 10 месяцев назад +1

    आगदी बरोबर आपला पटणारा तर्क!

  • @dilipkhandare8423
    @dilipkhandare8423 6 месяцев назад

    एकदम अगदी बराबर सर no dout🙏

  • @Govinda-g1f
    @Govinda-g1f 2 месяца назад +1

    खूप छान समजून सांगितले 👌

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 10 месяцев назад +3

    सुंदर सादरीकरण सुंदर माहिती उत्तम आलोचन धन्यवाद सर 🙏🙏

  • @shamkhairnar3893
    @shamkhairnar3893 10 месяцев назад +1

    जय शिवराय... महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा...🙏🙏🙏