LIVE : Dhananjay Munde यांचा ‘तो’ निर्णय अडचणीचा ठरणार? सेना, NCP आमदार अपात्रता प्रकरण लांबणीवर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 34

  • @ashok5368
    @ashok5368 4 часа назад +9

    गुन्हेगार पोसण्याचे काम राजकारणी करतात...
    अवैध मार्गाने वारेमाप पैसा कमावण्यासाठी यांना गुन्हेगारांची मदत लागते.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 22 минуты назад +1

    Mumbai Tak 💯 👍

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 часа назад +2

    काही राजकीय लोक जनतेला कोयते घासून ठेवा असे म्हणतात

  • @shivajimane758
    @shivajimane758 4 часа назад +5

    बीजेपी वाले शिकून घ्या अजितदादा पक्षा कडून भृषटाचार कसा करावा

  • @PrasadJoglekar-v7h
    @PrasadJoglekar-v7h Час назад +1

    परळी हे धार्मिक स्थान असून. येणारे भावीक आपल्या श्रद्धा जपून परळी येथे येतात. येथील समाज सुधारकाने भविकान साठी अन्न शत्र. अन्नदान कधी केल आहे का

  • @tushbachhav2760
    @tushbachhav2760 4 часа назад +7

    कृष्णा आंधळे ह्याचा फोटो प्रदर्शित करावा मीडियाने साला तो जवळून निघून पण गेला तरी समजणार नाही म्हणून मिडीयाला विनंती आहे त्याचा फोटो प्रदर्शित करावा 🙏

  • @sanjaylagad7924
    @sanjaylagad7924 4 часа назад +14

    धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे अशा प्रकारे करप्शन हे करतच राहणार आहे, त्यांच्यावर मंत्रिमंडळातून काढणे हाच पर्याय योग्य आहे फडणवीस साहेब🎉 हे कायदा मोडण्यात पटाईत आहेत🎉

  • @NarhariLokhande-n3p
    @NarhariLokhande-n3p 4 часа назад +4

    ऊस तोडणी यंत्र अनुदान मिळवण्या साठी 800000 ₹

  • @rajushinde8177
    @rajushinde8177 2 часа назад +1

    फवारणी पम्प दिलेले हे केवळ मार्केट मध्ये फक्त 1050 रुपयात भेटतो

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 5 часов назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 2 часа назад +1

    आता अजित दादाना म्हणावं तुम्हीच राजीनामा द्या. जनक शिवबाला तुम्ही फाट्यावर मारताय का?

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 3 часа назад +1

    वैजनाथ बाबा तू मात्र ईमान दारी दाखवरेबा पापी लोकांच्या हाती धतूरादेरेबा

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 2 часа назад +1

    दिलल्ली दिल्ली धोरणात ईढी मुख्यमंत्री अटक होते तर हित उडी चौकशी का नाही

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Час назад

    धनंजय मुंडे याने शेतकरी बांधवांना आठ लाख रुपये घेतले शेतकर्याचा पिक विमा खाल्ला आहे

  • @SatishKalbande-x7c
    @SatishKalbande-x7c 20 минут назад

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्या पेक्षा त्यांना मुख्यमंत्री करा

  • @SubhashChavan-oz9zr
    @SubhashChavan-oz9zr 3 часа назад +1

    बसा बोंबलत कृष्णा हा आंधळा असल्याने. त्याला दिसत नसून तो पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर करणेसाठी . पोलीस स्टेशन हुडकत आहे.. पण आंधळा असल्याने.. त्याला पोलीस स्टेशन सापडत. नाही...वाल्या त्याला मदत करुन सरेंडर करणेसाठी 15/दिवसाचा जामीन मिळावा असा अर्ज करणार आहे.. असे लोक बोलत आहे.. कृष्णा सापडत नसल्याने ग्राहमंत्र्याची बदमानामी होत असल्याना.. जमिनाला विरोध करू नये अशी लाभार्थी लोकांची मागणी आहे. याकमी रशियात नाशिक नावाची सिटी असून.. तिथे जाण्याची परवानगी मिळेल असेलोकांचे बोलणे आहे... याचा सर्व खर्च सरकार ने करावा व अडाणी एअर che special विमान मिळावे अशी मागणी होणार अशी लोकात चर्चा आहे... जय शिवराय..

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 3 часа назад +1

    निवडनुकीच्या टाईमात मतदाराला पैशाच्या रुपाने विकत घेतले ज़ाते आणी मग वारेमाप ज़ंनतेच्या करामधून करोडो रुपये कमावले ज़ात आहे ्नंतर सामान्य मानसाचै ज़ीव घेतले आहे ्

  • @YogeshSurte-j3d
    @YogeshSurte-j3d 2 часа назад +1

    बकवास सुरु आहे, सगळंच साफ असताना फक्त कायद्याचा किस काढत टाईमपास सुरु आहे, संविधान त्यातले कायदे आणि त्यात असणाऱ्या पाळवाटा 😡😡😡😡

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 4 часа назад +2

    Harvester machine

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 2 часа назад +1

    Modi saheb ase jar nete lok paise lutat astil tar tumi tar deshala sujlamsuplam kase karnar je kuni ase karat astil ashana rajkarnatun haklun dya

  • @dineshkharkar3091
    @dineshkharkar3091 4 часа назад

    पाहीले नबाबी सिद्दीकी मग देशमुख आत्ता हाफमर्डर आधी अंबानींच्या घराबाहेर डिटोनेटर व जिलेटीन मग ज्या गाडीतुन हे सामान आले त्या गाडीचा मालक खाडीत मेलेला आढळुन येतो हे कोण करु शकतो म्हणजे ग्रुहमंत्री नाकाम ठरलेले आहेत ह्याच पोलीस दलाने गॅगवाॅर संम्पवले आज हे काय

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 5 часов назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 4 часа назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

    • @yashkoli9004
      @yashkoli9004 4 часа назад

      Trupti desai ने काल पत्रकारपरिषदेत वाल्मिक आणि विष्णु चाटे नाशिकला स्वामी समर्थ मठात लपून होते हे उघड केले.

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 4 часа назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 4 часа назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 4 часа назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 4 часа назад +4

    कृष्णा आंधळे कधी सापडणार

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 4 часа назад +3

    कृष्णा आंधळे कधी सापडणार