एक नाही दोन नाही अश्या देशातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांचं कुठे ना कुठे तरी नक्की योगदान आहे ....आम्हाला अभिमान आहे की असे महान नेतृत्व आमच्या देशात उदयास आले ...एकदा सर्वांनी जातीवाद चा चष्मा काढून बाबासाहेबांना बघा ...नक्की सगळ्यांना त्यांचा एक भारतीय म्हणून हेवा वाटेल ...जय भीम
एक नाही दोन नाही अशा देशातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये बाबासाहेबांचं कुठे ना कुठे तरी नक्की योगदान आहे... आम्हाला अभिमान आहे की असे महान नेतृत्व आमच्या देशात उदयास आले... एकदा सर्वांनी जातीवाद चार चष्मा काढून बाबासाहेबांना बघा .... नक्की सगळ्यांना त्यांचा एक भारतीय म्हणून हेवा वाटेल जय भिम
खरं आहे, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की लोकांना सर्वात आधी जात आठवते पण त्यांचं कार्य काय आहे, हे आधी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. पण हे घडत नाही म्हणून खूप वाईट वाटत. लोकांनी जात सोडून त्यांच्या कार्याबद्दल विचार करायला हवा.🙏
बँकांची बँक RBI या बँकेचे रचेते dr. बाबासाहेब आंबेडकर. जॉन केंस सारख्या अर्थतज्ञाला उत्तर देणे हे कार्य फक्त महामानवच करू शकतात.🙏 BBC news चे मनापासून धन्यवाद
@@deepakpatil8035 समान नागरी कायदा काय असतो. थोडे समजून सांगता का. समान नागरी कायदा म्हणजे सर्व नागरिकांना समान शिक्षण, समान साधन संपत्ती चे वाटप, समान जमीनेचे वाटप, समान सोयी सुविधा. ई. का वेगळा समान नागरी कायदा असतो.
@@sagaranand6724 Saman Nagri Kayda Mhanje sarv Bhartiyana saman kayda ,apan baghitlat tr hya deshat Hindu,Shikh,Jain,Boidh hyana jo kayda lagu ahe to Muslim samajasathi nhi ,jara nit bagha kalel
@@sanket4414विडियो आंबेडकर की . कमेंट आंबेडकर के बारे मैं . तु छत्रपती शिवाजी महाराज को क्यु घुसा राहा बिच में . कोई सेन्स है . जलन हो रही है . 😂😂😂 . Btw I am हिन्दु from महाराष्ट्रा .
" भारताचा पाया माझा भिमराया " डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'द प्राॅब्लम ऑफ रुपी' या ग्रंथाचा आधार घेऊन १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.म्हणून आज पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते.
बाबासाहेबाच्या जन्माआधीपासुन भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. आंबेडकर फक्त इंग्रजी मानसिकतेचे होते आणि त्यांचे मुखसमर्थक सुद्धा. सर्व भारत स्वतंत्र्यासाठी प्रयत्न करत होता तेव्हा आंबेडकर सुटबुट घालुन लंडन ला रहायचे. खरतर जातीपातीतुन बाहेर काढायच्या नावाखाली आंबेडकरांनी पुर्ण देश आरक्षण आधारीत जातीपातीच्या गुलामीत ढकलले.
@@comedybablu6972 Tumchya Bekar Dharman Mansala Mansapasun Dur Kel Ani Tu Jaat paat Sangto Kay , Garibanna Shikta Yave Yasathi Aarakshan Aahe Je Ki Tumchya Dharmache Shiku Det Nhvte , Agodar History Paha Nantr bol , Sutbut ya mule hota ki Mazya Lokanni Mazyakade pahun tas banav
हो नक्कीच महासत्ता झाला असता त्यांनी ठरल्या प्रमाणे आरक्षण पद्धत काही वर्षात बंद केली असती आणि हुशार नेतृत्व पुढे आले असते असे हुशार की जे सर्वधर्मीय असले असते
त्यांचे विचार जर आपण तरुण पिढीने योग्य दिशा देऊन आमलात आणले तर देश नक्कीच पुढं जाईल. आपण राजकारणात अडकलोय. जात धर्म वंश नावाच्या चिखलात रुतून बसलोय.आधी दोष देणं बंद करूया. प्रगती घडेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक पैलूंपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण पैलूंवर विस्तृत संशोधन करून मुद्देसूद लेखन प वाचन.BBCन्युजचे मनापासून अभिनंदन.
नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी बाबा साहेब यांना अर्थ शास्त्रातील पिता मानल ,विदेशातील लोकांनी बाबा साहेब यांना मान दिला पण आपल्या देशातील आर एस एस वाल्यांनी त्यांना एका चौकटीत कैद केले ,संघा चे देशासाठी काय योगदान आहे ?
त्यांना एका चौकटीत तुम्हीच बंद केले आमचं भीमा आमचं भीमा करून तुम्ही त्यांचे अर्थ , वेद, उपनिषद, संस्कृत,राजकारण कायदा या ज्ञानाची कोणाला ओळख हो दिली नाही.
देशाच्या प्रगतिसाथी , प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेब दिसतील , स्रिया , कामगार , धरण प्रकल्प ,शेती शिक्षण ,rbi , सविधांन असे अजुन अनेक ठिकानी त्यनी देशसठि योगदान दिलय हिंदू धर्मत खालच्या सर्व जतिना आरक्षनाच्या माध्यमातुन शिक्षण , नौकरी व त्यातुन आलल वैभव ही बाबसाहेबची देंन ,, पण तेच काहीजन आज बाबासाहेबाचा द्वेष करताना पाहिला मिलतात जगतिल विद्वान मानसाच्या हातात म्हणजे बाबासाहेबाकडे 15 वर्ष pm पद असते तर देश बराच पुढे गेला असता ,
महाराष्ट्रात मराठा कुणबी समाज 30, टक्के आहे, मुस्लिम समाज 11टक्के आहे, महार समाज 16 टक्के आहे, गेली सत्तर वर्ष झाली, काँग्रेस, राष्ट्रवादीने आमच्या, महार लोकांना कीती लोकांना तिकीट दिले, आणी मंत्री बनवले सांगा आमच्या रिझर्व कोठ्यातले सारे निधी खाऊन टाकले,आज आमच्या समाजाचे खच्चीकरण शरद पवार आणि आणखी बरेच लोकं तुमच्यामुळे झाल, कारण आम्ही बौद्ध धर्म स्विकारला,मुस्लिमांना तूम्ही डोक्यावर घेऊन नाचावल, इतिहास नको सांगू सर्व माहिती आम्हाला
@Amol Bansode एक प्रामाणिक, विवेकी, अर्थशास्त्रचे अभ्यसक आणि देशभक्त अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण करण्यात एतिहासाक व राजकारणी यानी केले पाहिजे
Britishers introduced many good things, education & banking system are few of them. In few & but important aspects Britsher rule benefitted us. And person like Dr B R Ambedkar is, once in a thousand year event. Thank you BBC for putting forward the facts.
The father of modern India..Dr. B.R. Ambedkar..Jai Bhim.. Yenarya 14 April 2022 chya 131 vya Bhim jayantichya sarvana Hardik subhecha...💐💐 Thank you BBC..asech mahamanavar aaplya babasahebanvar changale informaton video banvat jaa..jai Bhim
“If Hindu Raj does become a fact, it will, no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. It is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.”:- Dr. Ambedkar
@@chiragsolanki4332 bhakt again samething happend with, Saint Tukaram, Chatrpati Shivaji Maharaj were his coronation denied due to his cast, samething happend with Saint Namdeo, also with Mahatma PHULE & Still u thing Hinduism will tolerate other cast people, Dr Ambedker says Hinduism is Bunch of cast its not religion
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏 बाबासाहेबांच राष्ट्र उभारणीसाठी खूप मोठ योगदान आहे पण आपल्या देशाच दुर्दैव आहे की काही लोक आजही dr बाबासाहेबाना दलिंतांचे नेते म्हणून ओळखतात माझी अशा लोकांना विनंती आहे की त्यांनी एकदा बाबासाहेबांचं चरित्र जाणून घ्यायला हव कारण बाबासाहेब म्हणजे फक्त विचारांचा नाही तर विचार करण्यासारखा विषय आहे 🙏
When Mr. Girish Kuber write about his contribution for the establishment of RBI, it's proved. I red that writeup. From that writeup, we can understand how deeply Babasaheb Ambedkar was doing his studies before publishing the same.
घटनाकार आंबेडकर सर्वांना माहिती आहेत पण अर्थतज्ञ् आंबेडकर फार कमी लोकांना माहिती आहेत. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्राच्या विचारांचा प्रचार प्रसार हा जवळपास खुप कमी करण्यात आला.
*बाबासाहेब आगे चलकर..,* 👑 *"DR. B.R.AMBEDKAR"* 👑 🇮🇳 *"BHARATRATNA"* 🇮🇳 *"THE GREATEST INDIAN",* *"SYMBOL OF KNOWLEDGE",* *"NO 1. SCHOLAR IN THE WORLD",* *"INDIAN SOCIAL REFORMER & THE CHEIF ARCHITECT OF THE CONSTITUTION OF INDIA"* *कहेलाये।* 🍁 *"जय✺भीम"* 🙏🏻 *"नमो✺बुद्धाय"* 🍁
भारताच्या महत्वपूर्ण विकासाचा अविस्मरणीय अप्रतिम आराखडा आणि त्याची अंमलबजावणी करणे हे डॉ. बाबासाहेब याचं योगदान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वागीण क्षेत्रात आज देश प्रगती पथावर आहे. सर्वागिण अग्रेसर विकासाच्या बाबतीत त्यांच्या दुरदूष्टी भारताचे निर्माते अशी ओळख आहे. देश त्यांच्या सैदव ऋणी आहे. प्रथम देशाचा विचार केला. मि प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय अशी त्यांची धारणा होती. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे प्रर्यंत मि देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवीन. ते स्वातंत्र्य. समता. बांधूत्व. न्याय याचे महान पुरस्करते होते. त्या मूलभूत तत्व प्रणालीवर देशाला जागतिक कीर्तीचे संविधान बहाल केले. देशावर त्यांचे महान उपकार आहेत. 🙏🙏🙏
1) reserve bank of India आहे 2) Employment Exchange आहे 3) ESI , Maternity leaves, Dearness Allowance (DA), Provident Fund ( PF) आहे 4) Health insurance आहे 5) labour welfare fund आहे 6) Compulsory Recognition for Trade of union आहे 7) legal strike Act आहे 8) Technical training scheme आहे 9) Central irrigation and provision of finance Commission आहे 10) Right to vote आहे 11) India statistical law आहे 12) Central technical power board आहे 13) hirakund Dam and bhakra Nangal Dam आहे 14) Orissa river आहे 15) the sone river valley project आहे
हॅलो बेटा,🙏जिथे देवत्व सुरू..तिथे बुद्ध आणि बाबासाहेब नाही..बेटा हेच तर या दोन महामानवांना नको होते.आपण त्यांना देव म्हणणे, म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे.😮
BBC ने ही माहिती देण्याचं धाडस दाखवल्या बद्दल मनापासून आभार 🙏 मागे बोल भिडू ने ही बातमी दिली होती तेव्हा जातीवादी लोकांना खर वाटत नव्हत..
Ka barr tyana hi batami khari ka nahi vatali karan asel ki tyana babasahebancha ajibat abhyas nahi kinwa mahar jatiche mhanun kami lekhane maratha samajala as vatat ki tech khup mothe mothe karan tyana fakt shivraincha itihas mahit aahe bakucha abhyas te karat nahi ❣️ kitihi shikalele asale tari swatalach shahane samajayachi
या देशाचा कारभार ज्या बँकेतून हलतो ती बँक सुद्धा बाबासाहेबांच्या तत्वांवर उभारलेली आहे 🔥
हो बरोबर👍👍
Dr Ambedkar is my father in economics.
-- Dr Amartya Sen
(Nobel prize winner in economics)
🔥🔥🔥🔥
Aur ye garv ki baat hai ek bhartiy hi dusre ki dil se tarif kr skta hai.
Nobel prize in economics is not even a real Nobel . It was established in 1968 and was not a part of Alfred Nobel Will .
Thank you sir
एक नाही दोन नाही अश्या देशातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांचं कुठे ना कुठे तरी नक्की योगदान आहे ....आम्हाला अभिमान आहे की असे महान नेतृत्व आमच्या देशात उदयास आले ...एकदा सर्वांनी जातीवाद चा चष्मा काढून बाबासाहेबांना बघा ...नक्की सगळ्यांना त्यांचा एक भारतीय म्हणून हेवा वाटेल ...जय भीम
एक नाही दोन नाही अशा देशातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये बाबासाहेबांचं कुठे ना कुठे तरी नक्की योगदान आहे... आम्हाला अभिमान आहे की असे महान नेतृत्व आमच्या देशात उदयास आले... एकदा सर्वांनी जातीवाद चार चष्मा काढून बाबासाहेबांना बघा ....
नक्की सगळ्यांना त्यांचा एक भारतीय म्हणून हेवा वाटेल
जय भिम
खरं आहे, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की लोकांना सर्वात आधी जात आठवते पण त्यांचं कार्य काय आहे, हे आधी लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. पण हे घडत नाही म्हणून खूप वाईट वाटत. लोकांनी जात सोडून त्यांच्या कार्याबद्दल विचार करायला हवा.🙏
बँकांची बँक RBI या बँकेचे रचेते dr. बाबासाहेब आंबेडकर. जॉन केंस सारख्या अर्थतज्ञाला उत्तर देणे हे कार्य फक्त महामानवच करू शकतात.🙏 BBC news चे मनापासून धन्यवाद
@Amol Bansode हो भावु पन अता आपली जबाबदरी आहे की आपन आपला (संविधान)जपला पहीजे आणि आपला देश पुढे नेला पाहिजे 🇮🇳
@Amol Bansode mhanje Dusra desh Banvayla hava hota ka,Saman Nagri Sanhita ka amlat anat nahit mg
@@deepakpatil8035 समान नागरी कायदा काय असतो. थोडे समजून सांगता का. समान नागरी कायदा म्हणजे सर्व नागरिकांना समान शिक्षण, समान साधन संपत्ती चे वाटप, समान जमीनेचे वाटप, समान सोयी सुविधा. ई. का वेगळा समान नागरी कायदा असतो.
@Amol Bansode देश आपला आहे. तुमचा अन आमचा काय लावलं.
तू काय पाकिस्तान चा आहेस का?
@@sagaranand6724 Saman Nagri Kayda Mhanje sarv Bhartiyana saman kayda ,apan baghitlat tr hya deshat Hindu,Shikh,Jain,Boidh hyana jo kayda lagu ahe to Muslim samajasathi nhi ,jara nit bagha kalel
Dr Babasaheb Ambedkar 💙 Symbol Of Knowledge
Sir Dr.Ambedkar is all-rounder person 🙏🏻
बाकीचं कोणच नाय माझ्या भिमा सारखं बाप एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर मालक 💯😎 जे केलं ते भिमाण केलं 💯 ( मी फक्त माझ्या भिमाला मानतो )
जय भिम
@@sanket4414😂 SAMRAT ASHOKA ka naam suna hai kya? Oooo uss time too tumhare baap ki 1000 pid bhi nahi hogi ..
@@sanket4414 koi sense hai is baat ka
@@sanket4414विडियो आंबेडकर की . कमेंट आंबेडकर के बारे मैं . तु छत्रपती शिवाजी महाराज को क्यु घुसा राहा बिच में . कोई सेन्स है . जलन हो रही है . 😂😂😂 .
Btw I am हिन्दु from महाराष्ट्रा .
विश्वरत्ना प्रति... किती सांगाव्या भिमाच्या कथा त्यांन समाज सुधारला...
FATHER OF NATION...🇮🇳
Kuch bhi 😂🤣
@@power3433 खुप मोठी माहिती शोधून काढलीत, पुढच्या वर्षी मूठभर शेट्ट देऊन सत्कार झालाच पाहिजे 😆😝😆😆
@@sagaranand6724 Hi parampara tumhi tumchyatch theva...amhala nko.
@@abhijeetmeshram4684 tumcha Pichwadyatun aata hi parampara kadun dakhva tarch tujha bolnyala arth..... Nahi tar kutrya wani bhokayla aata rajkarani nhi sadharan manus pan bhokto....
@@sagaranand6724 wow shivaji maharajanche sanskar wow, tumchya aai vadilianxge sanskar
क्षेत्र कोणतेही असो..बाबासाहेब आणि त्यांचे ठोस कार्य तिथे दिसून येईलच!!!🤝🤗👏
हो का ?
मग स्वातंत्र्य लढ्यात कोणतं कार्य केले ते सांग बरं
विश्वरत्न कायदेपंडित बाबासाहेब आंबेडकर यांना 🙏 कोटी कोटी प्रणाम 🙏
काय ती दूरदृष्टी, काय ते व्यक्तिमत्त्व.. नमन.. 🙏🙌
जय भीम
खऱ्या अर्थाने सर्वव्यापि
डॉ० बाबासाहेब आंबेडकर
जय भीम💙🙏🏻🙏🏻🙏🏻
*Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar is ❤❤Father of Reserve Bank of India.❤*
डा. बाबासाहब अम्बेडकर : भारतीय रिजर्व बैंक के पिता.
Salute to the economist Dr. Babasaheb Ambedkar.
Thanks BBC.
" भारताचा पाया माझा भिमराया "
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'द प्राॅब्लम ऑफ रुपी' या ग्रंथाचा आधार घेऊन १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.म्हणून आज पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते.
बाबासाहेबाच्या जन्माआधीपासुन भारतात आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. आंबेडकर फक्त इंग्रजी मानसिकतेचे होते आणि त्यांचे मुखसमर्थक सुद्धा. सर्व भारत स्वतंत्र्यासाठी प्रयत्न करत होता तेव्हा आंबेडकर सुटबुट घालुन लंडन ला रहायचे. खरतर जातीपातीतुन बाहेर काढायच्या नावाखाली आंबेडकरांनी पुर्ण देश आरक्षण आधारीत जातीपातीच्या गुलामीत ढकलले.
@@comedybablu6972 निकल पहली फुरसत में....
@@sudarshansomkuwar1994 का तुझ्या बापाच youtube आहे. सत्य ऐकायची पण ताकद ठेवत जा. सर्व आयुष्य फुकट खाण्यात जात आहे तुमच.
@@comedybablu6972 बाप को मत सीखा,,कामाऊनच ठेवलं आमच्या बापानं
@@comedybablu6972 Tumchya Bekar Dharman Mansala Mansapasun Dur Kel Ani Tu Jaat paat Sangto Kay , Garibanna Shikta Yave Yasathi Aarakshan Aahe Je Ki Tumchya Dharmache Shiku Det Nhvte , Agodar History Paha Nantr bol , Sutbut ya mule hota ki Mazya Lokanni Mazyakade pahun tas banav
बाबासाहेब जर आज जिवंत असते तर आज आपला भारत देश हा महासत्ता बनला असता.
प्रत्येक गोष्टी च Solution बाबासाहेब कडे होते. We Love You Babasaheb.
जय भीम 🙏🙏
Yes
हो नक्कीच महासत्ता झाला असता त्यांनी ठरल्या प्रमाणे आरक्षण पद्धत काही वर्षात बंद केली असती आणि हुशार नेतृत्व पुढे आले असते असे हुशार की जे सर्वधर्मीय असले असते
@@abhishekjoshi3627 जात आणि जातीवादी लोक आहे म्हणून आरक्षण आहे. जात संपवा म्हणजे आरक्षण आपोआपच संपेल.
@@rajatkhobragade6613 tumhi lokani bodh dharmacha swikar kela mg jaticha question kutun aala mg
त्यांचे विचार जर आपण तरुण पिढीने योग्य दिशा देऊन आमलात आणले तर देश नक्कीच पुढं जाईल. आपण राजकारणात अडकलोय. जात धर्म वंश नावाच्या चिखलात रुतून बसलोय.आधी दोष देणं बंद करूया. प्रगती घडेल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक पैलूंपैकी अत्यंत महत्त्वपूर्ण पैलूंवर विस्तृत संशोधन करून मुद्देसूद लेखन प वाचन.BBCन्युजचे मनापासून अभिनंदन.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी पुरुष होते त्यांनी जे लिहून ठेवले त्यावर पुढे देशाला खूपच फायदा होत आहे आजही.. -बीबीसी मराठी चे धन्यवाद.
बाबासाहेबांच्या कार्याचा आवाका समाजाच्या लक्षात च आला नाही अजून जितका जास्त अभ्यास तितके बाबासाहेब आपल्याला कळतील आपल्याला 🙏
नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी बाबा साहेब यांना अर्थ शास्त्रातील पिता मानल ,विदेशातील लोकांनी बाबा साहेब यांना मान दिला पण आपल्या देशातील आर एस एस वाल्यांनी त्यांना एका चौकटीत कैद केले ,संघा चे देशासाठी काय योगदान आहे ?
त्यांना एका चौकटीत तुम्हीच बंद केले आमचं भीमा आमचं भीमा करून तुम्ही त्यांचे अर्थ , वेद, उपनिषद, संस्कृत,राजकारण कायदा या ज्ञानाची कोणाला ओळख हो दिली नाही.
Tey tumche kaam ahe.
Bola jai bhim ani jai mim
@@vbh4315 jai mim nahi fakt Jay Bhim !
@@jithetic__2272 ase kadhich honar nahi.
@@abhishekjoshi3627 तुझ्या घरात आहेत का बाबासाहेब🙏
डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत.
देशाच्या प्रगतिसाथी , प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेब दिसतील , स्रिया , कामगार , धरण प्रकल्प ,शेती शिक्षण ,rbi , सविधांन असे अजुन अनेक ठिकानी त्यनी देशसठि योगदान दिलय
हिंदू धर्मत खालच्या सर्व जतिना आरक्षनाच्या माध्यमातुन शिक्षण , नौकरी व त्यातुन आलल वैभव ही बाबसाहेबची देंन ,, पण तेच काहीजन आज बाबासाहेबाचा द्वेष करताना पाहिला मिलतात
जगतिल विद्वान मानसाच्या हातात म्हणजे बाबासाहेबाकडे 15 वर्ष pm पद असते तर देश बराच पुढे गेला असता ,
Dusryana dosh deta aahat pan swatha tumhi samajat kay sudharna kelya aahet?
@@SK-ge3vi तुझ्या पुढाऱ्यांनी किती विकास केला,बाबासाहेबांचे बुटाचा लायकीचे नाही तुझे पुढारी
माझ्या मनातले बोलला भाऊ
@@SK-ge3vi बाबासाहेबांनी काय सुधारणा केला हे म्हणायचं कस तुला🤔
महाराष्ट्रात मराठा कुणबी समाज 30, टक्के आहे, मुस्लिम समाज 11टक्के आहे, महार समाज 16 टक्के आहे, गेली सत्तर वर्ष झाली, काँग्रेस, राष्ट्रवादीने आमच्या, महार लोकांना कीती लोकांना तिकीट दिले, आणी मंत्री बनवले सांगा आमच्या रिझर्व कोठ्यातले सारे निधी खाऊन टाकले,आज आमच्या समाजाचे खच्चीकरण शरद पवार आणि आणखी बरेच लोकं तुमच्यामुळे झाल, कारण आम्ही बौद्ध धर्म स्विकारला,मुस्लिमांना तूम्ही डोक्यावर घेऊन नाचावल, इतिहास नको सांगू सर्व माहिती आम्हाला
सर्वव्यापी आंबेडकर👌🏽
....विचार देशाचा...विचार.समतेचा...विचार एकतेचा...विचार प्रगतीचा....
....असा युगप्रवर्तक होणे नाही....
जागतिक दर्जा चे महान अष्टपैलू नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलाम...
उच्चवर्णियांनी तर डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या कार्या कडे दुर्लक्ष केले आणि बहुजन वर्गा ने ही लक्ष केले , बीबीसी चे आभार
Chukiche bolat aahat sarv bhartiyani babasahebanche kautuk kelele aahe. Khota prachar karu naka.
@Amol Bansode एक प्रामाणिक, विवेकी, अर्थशास्त्रचे अभ्यसक आणि देशभक्त अशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख निर्माण करण्यात एतिहासाक व राजकारणी यानी केले पाहिजे
सर्वव्यापी आंबेडकर❤️
The greatest Indian
Dr. Babasaheb Ambedkar
🇮🇳
BBC मराठीचे आभार उपयुक्त माहिती . great. Babasaheb .
मनापासून आभार माहिती दिल्याबद्दल... 🙏
@Amol Bansode जय भीम! जय संविधान! 🔵
Great man
His views on each and every aspect of community are fabulous
ਸਤਿਸ੍ਰੀਗੁਰੂਗ੍ਰੰਥਦਾਸਤਿਸ੍ਰੀਗੁਰੂਗ੍ਰੰਥਦਾ
Salute to the greatest personality dr. Babasaheb Ambedkar
इतक्या विद्वान माणसाला आपल्या राजकारणाने जातींत बांधून ठेवले
Symbol of knowledge 🙏🙏
Britishers introduced many good things, education & banking system are few of them. In few & but important aspects Britsher rule benefitted us. And person like Dr B R Ambedkar is, once in a thousand year event. Thank you BBC for putting forward the facts.
@Amol Bansode जो वर्ग स्वतः ला अस्पृश्य समजतो, त्यात नक्की दोष कुणाचा? अत्याचार करणारा दोषी असतो, पण तो सहन करणारा पण दोषी असतो.
@Amol Bansode tu nakki kontya deshacha ? 😂
Britishers introduced education?
आधुनिक भारताचे निर्माते भारतीय संविधाना चे शिल्पकार,युग पर्वतक, थोर अथ॔तज्ञ, विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन 🙏
आधुनिक भारताच्या निर्मात्याचा भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात काडीच योगदान नाही
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर 💯
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
Sunder mahiti.. Babasaheb Ambedkarana Abhivadan🙏🙏
The father of modern India..Dr. B.R. Ambedkar..Jai Bhim..
Yenarya 14 April 2022 chya 131 vya Bhim jayantichya sarvana Hardik subhecha...💐💐 Thank you BBC..asech mahamanavar aaplya babasahebanvar changale informaton video banvat jaa..jai Bhim
जय भिम धूम धडयाकात साजरी करूया महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्व भारतीयांना माझ्या कडून जयंती च्या शुभेच्छा जय भिम जय भारत ❤
@@nayanjoshi6652 joshi tar bramhan asatata
“If Hindu Raj does become a fact, it will, no doubt be the greatest calamity for this country. No matter what the Hindus say, Hinduism is a menace to liberty, equality and fraternity. It is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.”:- Dr. Ambedkar
Absolutely!!
@Amol Bansode But don't spam bro!!
@Amol Bansode You are foolish,not understanding evolution in his thoughts!!
Because manusmriti is Constitution of hindu rashtra which is against the equality
@@chiragsolanki4332 bhakt again samething happend with, Saint Tukaram, Chatrpati Shivaji Maharaj were his coronation denied due to his cast, samething happend with Saint Namdeo, also with Mahatma PHULE & Still u thing Hinduism will tolerate other cast people, Dr Ambedker says Hinduism is Bunch of cast its not religion
द ग्रेट महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भीम नमो बुद्धाय 👍🇮🇳
सर छान माहिती मिळाली
Dr बाबासाहेबाबद्दल....
great indian leader
Symbol of knowledge dr BR Ambedkar 👑🙏☸
अशी योग्य माहीती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सांगितल्याबद्दल धन्यवाद । नाहीतर काही लोक डोक फिरल्यागत फाफट फसारा लावतात.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा अथांग महासागर 🙏🏻
🙏महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏
अद्भुत Dr. AMBEDKAR 🙏
Rank No.1 in the world And Symbol of Knowledge💐
Dr. Babasaheb Ambedkar was ahead of his time .
आपण..असेच..बीबीसी..चॅनेलवर..बाबासाहेब आंबेडकर..जीवनावर..माहिती...सादर..करत..रहा
बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम 🙏 बाबासाहेबांच राष्ट्र उभारणीसाठी खूप मोठ योगदान आहे पण आपल्या देशाच दुर्दैव आहे की काही लोक आजही dr बाबासाहेबाना दलिंतांचे नेते म्हणून ओळखतात माझी अशा लोकांना विनंती आहे की त्यांनी एकदा बाबासाहेबांचं चरित्र जाणून घ्यायला हव कारण बाबासाहेब म्हणजे फक्त विचारांचा नाही तर विचार करण्यासारखा विषय आहे 🙏
Father of 'INDIA'=Dr.babasaheb Ambedkar👑💙
When Mr. Girish Kuber write about his contribution for the establishment of RBI, it's proved. I red that writeup. From that writeup, we can understand how deeply Babasaheb Ambedkar was doing his studies before publishing the same.
Great movement by Dr.B.R.Ambedkar....
Father of India...
Foundation...
I m proud.,.
Jay bhim, jay mulnivasi
The symbol of knowledge the DR.B.R.Ambedkar
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर
The Great Legend Dr. Bhimrao Ramji Ambedkar🙏
जय भिम, जय भारत 💐
Hats off #Dr.BabasahebAmbedkar
धन्यवाद बी बी सी खूप छान व समर्पक विश्लेषण मयुरेश सर ..
BBC चे मनापासून आभार... 💝
Kya baat hai....salute to you the great Babasaheb....
बाळासाहेब आंबेडकर यांच.काय॔.महणआहे. जयभीम
बाबासाहेबांचे सर्वच क्षेत्रात उच्चतम योगदान आहे ,बाबासाहेबांसारखे महापुरुष , महामानव हे 1000 वर्षांत एकदा जन्माला येतात !!!!
Nahi dada 10000warshat
घटनाकार आंबेडकर सर्वांना माहिती आहेत पण अर्थतज्ञ् आंबेडकर फार कमी लोकांना माहिती आहेत. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्राच्या विचारांचा प्रचार प्रसार हा जवळपास खुप कमी करण्यात आला.
This is the greatest leader in India.....Dr.Babasaheb ambedkar....
*बाबासाहेब आगे चलकर..,*
👑 *"DR. B.R.AMBEDKAR"* 👑
🇮🇳 *"BHARATRATNA"* 🇮🇳
*"THE GREATEST INDIAN",*
*"SYMBOL OF KNOWLEDGE",*
*"NO 1. SCHOLAR IN THE WORLD",*
*"INDIAN SOCIAL REFORMER & THE CHEIF ARCHITECT OF THE CONSTITUTION OF INDIA"*
*कहेलाये।*
🍁 *"जय✺भीम"* 🙏🏻 *"नमो✺बुद्धाय"* 🍁
Br ambedkar 🙏🙏
Jay Bhim Dr Babasaheb Ambedkar Jindabad
खुप छान बातमी दाखवली मनून बीबीसी चे धन्यवाद
भारताच्या महत्वपूर्ण विकासाचा अविस्मरणीय अप्रतिम आराखडा आणि त्याची अंमलबजावणी करणे हे डॉ. बाबासाहेब याचं योगदान महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वागीण क्षेत्रात आज देश प्रगती पथावर आहे. सर्वागिण अग्रेसर विकासाच्या बाबतीत त्यांच्या दुरदूष्टी भारताचे निर्माते अशी ओळख आहे. देश त्यांच्या सैदव ऋणी आहे.
प्रथम देशाचा विचार केला. मि प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय अशी त्यांची धारणा होती. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे प्रर्यंत मि देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवीन. ते स्वातंत्र्य. समता. बांधूत्व. न्याय याचे महान पुरस्करते होते. त्या मूलभूत तत्व प्रणालीवर देशाला जागतिक कीर्तीचे संविधान बहाल केले. देशावर त्यांचे महान उपकार आहेत. 🙏🙏🙏
Dr. Babasaheb Ambedkar 🙌🙏💙 great personality 🙏💙
1) reserve bank of India आहे
2) Employment Exchange
आहे
3) ESI , Maternity leaves, Dearness Allowance (DA), Provident Fund ( PF) आहे
4) Health insurance आहे
5) labour welfare fund आहे
6) Compulsory Recognition for Trade of union आहे
7) legal strike Act आहे
8) Technical training scheme आहे
9) Central irrigation and provision of finance Commission आहे
10) Right to vote आहे
11) India statistical law आहे
12) Central technical power board आहे
13) hirakund Dam and bhakra Nangal Dam आहे
14) Orissa river आहे
15) the sone river valley project आहे
पुरावा दे
इतिहास पुराव्यांवर चालतो
आशा थापांवर नाही
@@Berar24365 tu eka bapacha ahe ha purava de adhi .....😂
Are dadya he kaam tyani voiceroy chya mantrimandala mdhe Astana keleli kame ahet. Ani tyache purave suddha ahet 😂
Aayghalya ek sangto babasahebancje karya aani buddhimatta itki mahan aahe ki tujya laykit te basat nahi barka hijdya
Salute to Babasaheb
🙏🙏🙏🙏 शतशः आभार महामानवाचे
Thanks bbc for information
बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही🙏
भारताचा पाया माझा भिमराया...
तू फेडीत बस
बाकीच्यांना काही घेणे नाही
मुळात आधी सयाजीरावांचे उपकार फेडा
Tujya aaichi pucchi
#ThanksDrAmbedkar 🙏🏼
The सिम्बॉल of khowledge 🙏🙏🙏भारताचा पाया माझा भीमराया
माझा देव, Dr. बाबासाहेब आंबेडकर
हॅलो बेटा,🙏जिथे देवत्व सुरू..तिथे बुद्ध आणि बाबासाहेब नाही..बेटा हेच तर या दोन महामानवांना नको होते.आपण त्यांना देव म्हणणे, म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे.😮
Father of the nation dr babasaheb
🤣
होता भिमराव लय दिलदार.. 🔥
एकटाच लढला भारतीय अर्थव्यवस्थेसाठी..
हिहीहीही
काही पुरावा आहे का ?
का फक्त थापा ?
Dr.Babasaheb Ambedkar
बीबीसी न्यूज ची खूप आभार ही बातमी दाखवल्याबद्दल आणि बोल भिडु चे आभार
ही माहिती प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद
The great person in world.. Dr Ambedkar saheb..shatsahhha naman, pranam.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙌🙌
OMG 😱 Thank you Dr.Ambedkar
धन्यवाद BBC. बाबासाहेबांचा अर्थविषयक योगदानाची माहिती आम्हाला करून देली. श्री.गिरीश कुबेर यांच्या लेखाची लिंक पाठवावी,कृपया.
Salute to Dr babasaheb ambedkar..jay bhim
गुमनाम ज्ञान पर प्रकाश डालने के लिए बीबीसी को धन्यवाद !
बाबासाहेबांचं टैलेंट जातिवादा पुढे हारलय. भारताची ओळख भुके कंगाल देश नाही तर सगळ्यात श्रीमंत देश ठरला असता.
Dr.B R Ambedkar Great Person India
Kup chaan mahiti dili tumhi thank you so much sir
The king 👑 of knowledge B .R.Ambedar 🙏💙✨🎉
🙏🙏 greatest Indian dr. babasaheb ambedkar🙏🙏
The knowledge of Hub..Dr.B.R.Ambedkar✍
Babasaheb ❤️
Jay Bhim 🇮🇳
@Amol Bansode येड्या भोकाच्या 3 वर्ष वाया घालवली???
तुला अक्कल नाही
Jay Hind
One and only one father of modern India..Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar Father of modern India 🙏🏼