Manjusha Bhagade Progress of the country can be measured by position of women in that country--- Dr.B.R Ambedkar..... I hope our system should realize and give their girls 50% representation in all firms and fields😊😊😊😊
तुझी आई ती माझी आई आणि तुझी बहीण ती माझी बहीण . त्यामुळे तु जाताना त्यांनाच घेऊन जा .कधी सुधारणार रे तुम्ही .तुझे विचार मांड ना .तुम्हाला नुसत्या शिव्या येतात , बाबासाहेबाना वाईट वाटत असेल .
@@vikramsathe4265 are tu bolas lokshi aahe asa but ji lokshi pahije ti lokshi aahe ka tyapeksha Shivaji Maharajachi swarajya Baar Teva koni setkari lok Marat navti
कुलकर्णी किंवा तत्सम त्या जातीचे लोक बोलवतात च का ??(शिव्या दयायला एक जण पाहिजे म्हणून की काय😊) सगळे दलित जातीचे बोलवायचे ना म्हणजे त्यांनी व्यवस्थित लाल केली असती आणि कार्यक्रम सुपरहिट झाला असता☺️☺️
खालील कॉमेंट्स वाचून वाटत की ब्राह्मन द्वेष करणारे काय लोकशाही चालवणार?? संविधान आणि लोकशाही टिकवण हे आपल्याच हाती आहे. तेव्हा संविधान म्हणजे अपने बाप का मालं असं समजून गैर फायदा घेऊ नये अन्यथा देश कोलमडून पडेल.
Babasahebanni Nehrunchi English madhe jo samachar ghetla to Kulkarni la bahuda kalala nasava..karan Babasahebanch English he kahi sadh-sop English nhavat...sarya Bamanachya chaddya pivalya vhyaycha parliment madhe jevva Babasaheb British-American English madhe tika karayche..
@@warnpassion tumcha jatiwalyancha lokankade purvicha kiti jamini AAHET aani kiti paise AAHET he bagha..... 5000 varshe Maja keli jativadyani aani ATA TUMALA aarakshan he barobar nahia ASA vattay
मिले वो जो आपकी नजर को तलाश हो; हर सुबह के साथ एक नया एहसास हो; जिंदगी का हर लम्हा पसंद आये आपको; जिंदगी गुजरे ऐसे की हर पल खुशियों से मुलाक़ात हो।अँड बाळासाहेब आंबेडकर यांना !जयभीम! !! जयभारत !! !!!नमोबुद्धाय !!!
Parliamentary democracy has failed in this country to bring about social and economic changes. It has failed to be the vehicle for cultivating the constitutional values in the Indian society. Only the rich and powerful have taken full benefit of the parliamentary system of electoral democracy. Pratima Pardshi and Rahul Kosambi are very clear in their thoughts and expression. For likes of Mr. Kulkarni, they must understand that times have changed; they cannot misguide the people with the stylish way of speaking.
Manjusha Bhagade Communism is a bankrupt failed ideology. Most countries have abandoned communism. Even China has adapted pseudo democratic market economy.
Exactly Parliamentary democracy has failed to bring out equality and bring the social change because it already surpassed the equality line and social discrimination happening in reverse order.
Watching dr. Babasaheb's video many times.. I'm stunned by the exact prediction and explaination for "INDIAN DEMOCRACY". I AGREE with every single word said by babasaheb. His word and word is true!!! Democracy may seem to be in india but it is only for elections. Cause the real purpose is not been served, or i must say it was not been served by elected "Bhraminvadi" MPs and MLAs. Not even at local bodies. Jay bhim💙💙💙💙💙 Well done BBC.. keep it up!
I think Kulkarni need to understand the meaning of d r Ambedkar speech don't go on words.i also request to Kulkarni it's time to accept d r Ambedkar i respect u r knowledge.but in this video u r looking opposing and still Indian people not understand d r Ambedkar.all other very good
#अत्त दीप भव…❤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक पुस्तकात आजही जिवंत आहेत. त्यांनी त्यांच्या अलौकीक ज्ञानातून संघर्षाची अशी मशाल पेटवलीये की त्या प्रकाशाने शतकानुशतकांचा अंधार नाहीसा करून टाकलाय.. वाचनाची, ज्ञानाची शक्ती फार मोठी आहे. #जयभीम..🇮🇳💐🙏❤
Satnam Waheguru ji ki Jay 🙏🇮🇳Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Every where 2⃣✌ Two Nagar Palika Making And You Are President Of All Over India So Are You Happy Now Thanks Jay🙏🇮🇳 Hind 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बाबासाहेबांचे संपूर्ण विचार हेतुपुरसपूर टाळून कुलकर्णी दोन ओळींवर बाबासाहेबांची मतप्रणाली भाष्य करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचा बामनी कट प्रतिमाताईंनी हणून पाडला.
लोकशाही यसस्वी व्यायची असेल तर काशीराम ऐसे म्हणतात समजिक लोकशाही अस्तित्वात अली पहिज्रे,आर्थिक अणि समजिक लोकशाही अस्तित्वात अली।टार समजिक संमता प्रास्थापित येईल,अणि जाती जातित्त सामंजस्य निर्माण होऊं न राष्ट्रवाद व् राष्ट्रीय ऐक्य निर्माण हौईल
It clearly shows the amount of hate Kulkarni had against Ambedkar. Listening to a sentence and immediately coming to concluding it, without understanding bit, is a sign of educated illiterate.
Sushant Sheware no no it's a intellectual untouchablilty........ Intellectual discrimination..... Kulkarni knows greatness of dr ambedkar........but ill minded people like him never accept that..... Their hearts is full with HATERATE
Satnam Waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji Now my opinion is the best comfort zone of the World Now What's You Think I , compare , Chhatrapati Shivaji Maharaj and Big, Bajirao Peshwa So What you think about it? Thank Jay Hind 🌹🌹🌹
Hi political चर्चा होती . प्रकाश आंबेडकर आणि कुलकर्णी ही मंडळी भांडत नाहीत मत मांडत आहेत आणि ते friendly बोलतायत आणि काही लोक cament बॉक्स मध्ये तुम्ही लोक शिव्या देताय
5 वर्षा पूर्विचा हा वीडियो असुन हया चालू विषयाशी आज 2024 ला आपण तुलना करून पाहिले तर आज bjp सरख्या पक्षाने सगलेच political पक्ष सपुण् टlकले आहे. मग आता सांगा डेमोक्रशी आणि सविधान या देशात राहिले कुठे mr. कुलकर्णी तुम्ही आता जीवंत असल तर बाबासाहेब यांचे प्रत्येक वाक्य खरे ठरतय. आणि तुम्ही बोललात ते आज चुकीचे ठारतय praksh ambedkrani सुधा केलेली भविष्य वाणी आज खरी ठरली.
आज दिनांक १२/४/२०२४ रोजी पुन्हा ही मुलाखत मी पाहत आहे आणि आज लोकशाही जाते की काय असे चित्र, परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे खरोखर सत्यात उतरत आहेत.
dinesh jadhav samazal nasel tyala.......aadani aahe bichara...... India t kon shiklela ambedkar virodi nahi mhanun eka aadani la basvlay........ Debate pn hoyla pahije na.......kay karnar
अरे पोट्टे हो जरा लक्ष द्या दादा हा इंटरव्हीव संपूर्ण जगाला सोबतच माझ्या लोकांनाही दिसणार आहे. हे माझ्या बापाला माहित होतं..... आणि जर का आहे ती परिस्थती जर का ते चांगली किंवा मी बनवलेली घटना आहे म्हणून बरोबर आहे असं स्टेटमेन्ट तर ते कधीही देवु शकले असते परंतु बच्चो जर का ते अस म्हणतील तर सगळे त्यांचे लेकरं हे सगळ जे आहे ते चांगलं आहे समजुन शांत बसतील असे त्यांनी ओळखून असे सारे स्टेटमेन्ट दिले की हे विरोधाभासी परिस्थतीत माझे लेकर शांत बसु नये तर आपला आपल्या लोकशाही अंतही होऊ शकते असे माझा बाप सांगतो आहे आणि माझ्या बापानी सांगीतलं म्हणजे ते होणार आणि त्यामुळे मी असं काही केलं पाहिजे ज्यामुळे ह्या गुपीत राजेशाही, हुकूमशाहीला आवर घालता येईल. अशा प्रकारचा विचार मनात येवुन तसा लढा जो सर्व दलितांनी, मागस वर्गानी, गरीबांनी लढला आणि तुम्ही जे म्हणता की बाबा साहेब आज खोटे ठरले तर बच्चो ते स्वत:हुनच ही परिस्थीती निर्माण केली. त्याना नाही होत हे म्हणूनच आमच्याकडून आम्हा लेकरांकडून ते करुन घ्यायच होत. तुमच्यासाठी शब्दा शहा जरी त्यांचा अंदाज खोटा ठरला असेल तरी त्यांनी तो अंदाज खरा किंवा खेाटा ठरेल या उद्देशाने सांगीतलंच नाही ते त्यांनी सांगीतल कारण हे की त्यांचे लेकर झोपू नये तर त्यांनी बंड पुकारुन माझ हे वाक्य पाडून दाखवावं..... तो माझा आणि सर्वांचा बाप होता रे.... पोट्टे हो तो फक्त तुमचं हित बघायचा त्याला काय मिळल कोण काय म्हणलं का कोण किती विद्वान म्हणलं हा विचार कधीच करत नव्हते.... होईल काय हे ते ओळखून घ्यायचे....पेाट्टेहो तो माझा बाप आहे तो तुमचा बाप आहे आणि असेल तुम्हा माना कि नाकारा पण तुमचेही पालनहार तेच आहेत.... म्हणूनच तर तुम्ही आहात रे ...... बघा पटलं तर घ्या..... एक मुलाखत म्हणजे काही नव्हत देतांना मी जे देईन ते कसं आहे पेक्षा घेणारा माझ दलित किंवा अस्पृश्य बांधव, वर्ग त्या वाक्यातुन काय घेईल या उद्देशाने ते बोलले.... याचा अर्थ त्यांचा लोकशाही वर विश्वास नव्हता असा मुळीच नाही पण लोकशाही संपुष्टात येऊ शकते या जातीयतेने किंवा मानसिकतेने ती मानसिकता बदलण्या करीता ते त्यांच्या लेकरांना ही मुलाखत आहे..... असो तुम्ही काहीही समजा मी हेच समजीन कि, माझ्या बापानी मला सांगीतलं कि बच्चा अमन तु झोपु नको नाहीतर मी दिलेली ही संसदीय लोकशाही आणि तुझं स्वातंत्र दोन्ही धोक्यात आहे... धन्यवाद बाबा....
This was so perfect! Kudos to BBC News Marathi! It should be noted that how fearfully correct Ambedkar's opinions were! This man's scholarship was exceptional, par-excellence, whose relevance has not diminished an inch even in today's times! And Mrs. Pardeshi & Mr. Prakash Ambedkar put everything aptly! I'm afraid Mr. Kulkarni seemed very prejudiced on most of his points, he should revisit his thoughts. I believe it's a great drawback that such a commendable episode is limited to only Marathi speaking audience. This is of national importance, international even!
I quote at here to s. Kulkarni--" People like me were living in an illusory land..in 1996" when he switched to BJP frm CPI(M).i still believe u r in tht illusions..so be a thoughtful(philosophycal) critic not baised critic...pratima tai-"thoughtful"
बाबासाहेब अंबेडकर यांची खूप दूरदष्टी होती..
कुलकर्णीला समजलच नाही, ते शब्दावर जात आहेत. अर्थ nhi समजला
Hats off to Pratima Pardeshi maa'am. There is a hope that woman of this country will take Ambedkarite thoughts ahead.
Manjusha Bhagade
Progress of the country can be measured by position of women in that country--- Dr.B.R Ambedkar.....
I hope our system should realize and give their girls 50% representation in all firms and fields😊😊😊😊
Manjusha Bhagade
कुलकर्णी यांनी सांगितलेल्या विचारांशी सहमत नाही
ताईच्या विचारांशी मी सहमत आहे
@@democraticindian6772 😘
ताई न कुलकर्णी च्या थोपाडात दिले
Siddharth Wasni
@@pratimawagh6457 up
भाकीत खरं ठरत आहे हो कुलकर्णी.. लोकशाही च्या नावावर हुकुमशाही सुरू आहे देशात सध्या..
Congratulations BBC news
खूप चांगला प्रयत्न होता
अपेक्षा करतो तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांचा आवाज ठराल.
Your right
बाबासाहेबांचे भाकीत खरं ठरतंय.
भारतात लोकशाही फक्त नावापुरतीच आहे.
sachin dhoble exactly bro👍👍👍
पाकिस्तानात जा
तुझी आई ती माझी आई आणि तुझी बहीण ती माझी बहीण . त्यामुळे तु जाताना त्यांनाच घेऊन जा .कधी सुधारणार रे तुम्ही .तुझे विचार मांड ना .तुम्हाला नुसत्या शिव्या येतात , बाबासाहेबाना वाईट वाटत असेल .
भारतात लोकशाही शाबूत आहे . भारतात हुकुमशाही असतीतर तु घाण घाण शिव्या देऊ शकला नसतास. तुमच्या तोंडातून शिव्या का जात नाहीत ?
@@vikramsathe4265 are tu bolas lokshi aahe asa but ji lokshi pahije ti lokshi aahe ka tyapeksha Shivaji Maharajachi swarajya Baar Teva koni setkari lok Marat navti
कुलकर्णी किंवा तत्सम त्या जातीचे लोक बोलवतात च का ??(शिव्या दयायला एक जण पाहिजे म्हणून की काय😊) सगळे दलित जातीचे बोलवायचे ना म्हणजे त्यांनी व्यवस्थित लाल केली असती आणि कार्यक्रम सुपरहिट झाला असता☺️☺️
खरोखरच बालासाहेब आंबेडकर खुप अभ्यासु व्यक्ती आहेत.
Babasaheb
Editing kara
@@mainamohite5798 ते प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल बोलतायेत.👍
बाळासाहेब आंबेडकर संविधान रक्षक, संविधानाचे जाणकार, अभ्यासु नेता खुप छान विश्लेषण केले बाळासाहेब आंबेडकरानी.🙏🙏🙏🙏
बाबासाहेब को दिल से नही... दिमाग से लो.. आज बाबासाहेबांच्या विचारांना अमलात आणणे गरजेचे आहे...नाहीतर आपली पिढी गुलाम होण्यास वेळ लागणार नाही
आपला भारत देश किती टक्के भारतीय संविधानानुसार चालते हे आधी शोधून काढले पाहिजे
अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्रं घडवून आना. बीबीसी ची चर्चा म्हणजे सर्वाच्या मताचा सन्मान केला जातो.
बाळासाहेब आंबेडकर आणि प्रतिमा परदेशी यांचं स्पीच ग्रेटच...
अस तुमच मत आहे आमचे नाही
@@vikramsathe4265 tumach mat kuni vicharlach nahi
@@vikramsathe4265पळ मग,..का थांबला आहेस,..!!??...कळली तुझी अक्कल,....!!!...एका मोठ्या जनसमूहाची ,केवळ जातीच्या आधारावर गळचेपी करणा-या तुमच्या सारख्या ' परजीवीं' ना लाज सुध्दा वाटत नाही....!!!...हेच तुमच्या हलकट पणाचं व्ययच्छेदक लक्षण आहे...!!
दीनदलितांच्या जीवनात प्रकाश टाकणारा माझा सूर्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीबीसी न्यूज चे धन्यवाद
Aaj paryat pahilelyi sarwothakhrst characha satra ( dibet) jai sawidhan jai jai jai jai bhimmmmm namo buddhaya🎩
😁
👕👍Great!
👖
फार छान...कुलकर्णि तोंडावर पडला..! ताईंनी फार छान विश्लेषन केले.
.कुलकर्णि तोंडावर पडले नाहीत
@@vikramsathe4265 mag kay tuzya aaivar padla ahe ka
कुलकर्णी काय आहे हो मनात...येतंय की तोंडावर...
@@tejasg8604pant ahes watate
@@tejasg8604pant ahes watate
शेवटी कुलकर्णी हा मनुवादी विचार दाखवून दिले
Siddharth Wasnik braman vichar dakhvale kulkarni ni
तुमची किव येते
Khare jatiyvadi tumhich ahat.
Barobar
Right Sir
खालील कॉमेंट्स वाचून वाटत की ब्राह्मन द्वेष करणारे काय लोकशाही चालवणार?? संविधान आणि लोकशाही टिकवण हे आपल्याच हाती आहे. तेव्हा संविधान म्हणजे अपने बाप का मालं असं समजून गैर फायदा घेऊ नये अन्यथा देश कोलमडून पडेल.
प्रतिभाताई, राहुल सर, आणि विशेषतः बाळासाहेब आंबेडकर खुप छान आणि आदर्श मांडणी केलीत आपण.
तुम्हाला सविनय जय भीम
स्वप्नच बघा हिंदू राष्ट्र होण्याचं कारण येथे बौद्ध धर्म आहे भारताच्या कुशीत (जय भिम )
11111 there are now in your account, and I have a gold, and I have a gold,
Hindu rastra nahi honar pan tumhi muslim rastra nakki karnar he nakki
बाबासाहेबांचा विचार अमर आहे. ब्राह्मण वादयानी कितीही प्रयत्न करावेत ते संपवण्याचा एक दिवस हा ब्राह्मणवाद व मनूवादच संपवून टाकू.
Babasahebanni Nehrunchi English madhe jo samachar ghetla to Kulkarni la bahuda kalala nasava..karan Babasahebanch English he kahi sadh-sop English nhavat...sarya Bamanachya chaddya pivalya vhyaycha parliment madhe jevva Babasaheb British-American English madhe tika karayche..
hahahah 👍
Mast👏👏👏👏
प्रकाश आंबेडकर बेस्ट विश्लेषण
ही चर्चा एकूण असे वाटते की बहुजन कुलकर्णी च्या पण पुढे गेला आहे!.
BBC चे मन पूर्वक आभार , बाबासाहेबांचि
एकमेव मूलाखत आपल्या कडे आहे, जय भिम.
समाज व्यवस्थेत जो वर लोकशाही रुजली जात नाही तोपर्यंत राजनीतिक लोकशाही ही निव्वळ नाममात्र ठरते............
कुलकर्णी जरा अभ्यास करून चर्चेला बसा.....चुकीची माहिती पसरवू नका.
लोकाच्या आर्थिक आणि सामाजिक जिवनात रक्तविरहित मार्गाने बदल घडवून आणणारी शासन संस्था म्हणजे लोकशाही
।बाबासाहेब आंबेडकर।।
अशीच चर्चा आरक्षण वर करा बाबासाहेब यांना अपेक्षित काय होत
बाबासाहेबांचा अंदाज चुकुच शकत नाही असनाही, पण बाबासाहेबांचा अंदाज चुकलाच नाही हे सत्य समोर येतय .
जय भिम
Same goes with Balasaheb Ambedkar! His political forecasts and understanding is stunning!
If what he said was correct you would not have been possible for you to get scholarship based on your cast and birth
Jar asa ahe tar mag jatiwadi arakshanana kadhun taka, kaaran tyanchya anusar arakshan fakt 5 varshach asayla pahije hoti.
@@amolbhalerao7329 Tu tech bolalas je mala bolaycha hota, fakt veglya shabdat. Ani me Bharatachi ghatna vachleli ahe.
@@warnpassion tumcha jatiwalyancha lokankade purvicha kiti jamini AAHET aani kiti paise AAHET he bagha..... 5000 varshe Maja keli jativadyani aani ATA TUMALA aarakshan he barobar nahia ASA vattay
मिले वो जो आपकी नजर को तलाश हो;
हर सुबह के साथ एक नया एहसास हो;
जिंदगी का हर लम्हा पसंद आये आपको;
जिंदगी गुजरे ऐसे की हर पल खुशियों से मुलाक़ात हो।अँड बाळासाहेब आंबेडकर यांना !जयभीम! !! जयभारत !! !!!नमोबुद्धाय !!!
Parliamentary democracy has failed in this country to bring about social and economic changes. It has failed to be the vehicle for cultivating the constitutional values in the Indian society. Only the rich and powerful have taken full benefit of the parliamentary system of electoral democracy. Pratima Pardshi and Rahul Kosambi are very clear in their thoughts and expression. For likes of Mr. Kulkarni, they must understand that times have changed; they cannot misguide the people with the stylish way of speaking.
Manjusha Bhagade exactly.....👍👍👍 Excellent!!!!👍👍👍
True!
Manjusha Bhagade Communism is a bankrupt failed ideology. Most countries have abandoned communism. Even China has adapted pseudo democratic market economy.
Exactly Parliamentary democracy has failed to bring out equality and bring the social change because it already surpassed the equality line and social discrimination happening in reverse order.
खूपच सूदर बाळा साहेब
कुलकर्णीची जिरविली ताईंनी.
खुपच सुंदर bbc जय भीम नमो बुद्धाय
मनुस्मृति ला विरोध करणारे बाबा साहेब आंबेडकर एकटेच काय?
कुळकर्णी हा आधुनिक मनूचा प्रतिनिधि
Watching dr. Babasaheb's video many times.. I'm stunned by the exact prediction and explaination for "INDIAN DEMOCRACY".
I AGREE with every single word said by babasaheb. His word and word is true!!! Democracy may seem to be in india but it is only for elections. Cause the real purpose is not been served, or i must say it was not been served by elected "Bhraminvadi" MPs and MLAs. Not even at local bodies. Jay bhim💙💙💙💙💙 Well done BBC.. keep it up!
I think Kulkarni need to understand the meaning of d r Ambedkar speech don't go on words.i also request to Kulkarni it's time to accept d r Ambedkar i respect u r knowledge.but in this video u r looking opposing and still Indian people not understand d r Ambedkar.all other very good
Nagesh Ramteke exactly bro👍👍
He was just misquoting Father of nation babasaheb ambedkar........
#अत्त दीप भव…❤
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक पुस्तकात आजही जिवंत आहेत.
त्यांनी त्यांच्या अलौकीक ज्ञानातून संघर्षाची अशी मशाल पेटवलीये की त्या प्रकाशाने शतकानुशतकांचा अंधार नाहीसा करून टाकलाय..
वाचनाची, ज्ञानाची शक्ती फार मोठी आहे.
#जयभीम..🇮🇳💐🙏❤
Firse ambedkar🙏 saheb🙏
प्रतिमा परदेशी 👌👌
Lokshahi koslaychi chinha disyala lagli aahet
Satnam Waheguru ji ki Jay 🙏🇮🇳Respectful Shri Prakash ambedkar ji ki Jay🙏🇮🇳 Every where 2⃣✌ Two Nagar Palika Making And You Are President Of All Over India So Are You Happy Now Thanks Jay🙏🇮🇳 Hind 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
1970🎉😂 पासून फुल स्टोरी मानव जिवन आताच्या समस्त दारू वडे पाव कोंबडी थोड्या omsai jai bhim
Tai rocks kulkarni flops
बाबासाहेबांचे संपूर्ण विचार हेतुपुरसपूर टाळून कुलकर्णी दोन ओळींवर बाबासाहेबांची मतप्रणाली भाष्य करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचा बामनी कट प्रतिमाताईंनी हणून पाडला.
संपूर्ण विचार म्हणजे काय रे येड्या???
लोकशाही यसस्वी व्यायची असेल तर काशीराम ऐसे म्हणतात समजिक लोकशाही अस्तित्वात अली पहिज्रे,आर्थिक अणि समजिक लोकशाही अस्तित्वात अली।टार समजिक संमता प्रास्थापित येईल,अणि जाती जातित्त सामंजस्य निर्माण होऊं न राष्ट्रवाद व् राष्ट्रीय ऐक्य निर्माण हौईल
कुलकर्णी सर...शब्दशा अर्थ नका घेउ
मान्यवरच खूप आभार, आणी आभिनंदन "बीबीसी मराठी" आपल्यावर जबाबदारी विश्वासर्ता आज पासून आणखीन वाडलेली आहे.!! धन्यावाद.🙏 Keep It Up BBC.👍
अप्रतिम परिसंवाद बाळासाहेब प्रतिमाताई आणि राहुल यांचे अभ्यासू विश्लेषण
It clearly shows the amount of hate Kulkarni had against Ambedkar. Listening to a sentence and immediately coming to concluding it, without understanding bit, is a sign of educated illiterate.
Sushant Sheware no no it's a intellectual untouchablilty........ Intellectual discrimination.....
Kulkarni knows greatness of dr ambedkar........but ill minded people like him never accept that.....
Their hearts is full with HATERATE
democratic indian - Sudheendra Kulkarni would definitely go down in history as one of the most unimaginable idiot
Satnam Waheguru ji ki Jay🙏🇮🇳 Respectful Shri Prakash ambedkar ji Now my opinion is the best comfort zone of the World Now What's You Think I , compare , Chhatrapati Shivaji Maharaj and Big, Bajirao Peshwa So What you think about it? Thank Jay Hind 🌹🌹🌹
परदेशी मॅडम कुलकर्णी सर पेक्षा जास्त बरोबर आहेत बाबासाहेबआंबेडकरयांचे काय म्हणणं अपेक्षित आहे त्यांना कळलं
Hi political चर्चा होती . प्रकाश आंबेडकर आणि कुलकर्णी ही मंडळी भांडत नाहीत मत मांडत आहेत आणि ते friendly बोलतायत आणि काही लोक cament बॉक्स मध्ये तुम्ही लोक शिव्या देताय
Yes absolutely right sir
हे कुठेही तो कोण मनूवाद की अनु वाद आणतात मध्ये ,,,,lol
Jay bhim
हिंदू कोड बिल हे त्याचं काळात मांडलं होतं बाबाबसाहेबांनी आणि त्यामुळे ते स्वीकारण्या इतकी प्रगल्भता भारतीय समाजात नसणं या मुळे ही ते निराश होते
जात आणि राष्ट्र एक साथ चालू शकत नाही
हे राष्ट्र
लोकशाही आहे कुठे
Namo.buddhay.jay.bhim.jay.savidhan.jay.bharat pune 👍👍👍🧡💙💚🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🧡💙💚👍👍👍
5 वर्षा पूर्विचा हा वीडियो असुन हया चालू विषयाशी आज 2024 ला आपण तुलना करून पाहिले तर आज bjp सरख्या पक्षाने सगलेच political पक्ष सपुण् टlकले आहे. मग आता सांगा डेमोक्रशी आणि सविधान या देशात राहिले कुठे mr. कुलकर्णी तुम्ही आता जीवंत असल तर बाबासाहेब यांचे प्रत्येक वाक्य खरे ठरतय. आणि तुम्ही बोललात ते आज चुकीचे ठारतय praksh ambedkrani सुधा केलेली भविष्य वाणी आज खरी ठरली.
आज दिनांक १२/४/२०२४ रोजी पुन्हा ही मुलाखत मी पाहत आहे आणि आज लोकशाही जाते की काय असे चित्र, परिस्थिती निर्माण होत आहे. म्हणजे बाबासाहेबांचे विचार हे खरोखर सत्यात उतरत आहेत.
शेवटचे गाणे फार आवडले.... वैचारिक मतभेद तर असतातच.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ग्रेट आहेतच
Kulkarni surname baghunach khup Janachi gand dukhali
Shevati manuvadi kulkarnicha chehara pandit jawarlal neharunchi pathrakhan karnyakade valaka, r s s, b j p ,congress 1rupayacha chhapa kata aahet. Smt pardeshimadamni atishay changale vishleshan kele, balasaheb ambedkarani. Dr. Babasahebanche aarthik vichar v eksangh bharat thevanyachi babasahebanchi hukami kruti hi lokansamor mandalyas babasaheb kewal dalitanchech nete nasun sampurn bharat deshache prabal nete hote he sarya bharatala kalel.
जय भिम साहेब मुलाखत जनता,
खुप छान अशा प्रोग्राम चं आयोजन केलं
Azadi gandhi ne dilayi😈 ya angrez apne aap chale gaye😁
👇
👇
जय भिम
India cha against news denar channel BBC
Only balasaheb ambedkar 💜💜💜💜
EXCELLENT INTERPRETATION OF ADV. BALASAHEB AMBEDKAR.
Babasaheb
Dr.Ambedkars statement about lost of forest, an equal rainfall, kulkarni doesn't speak on it .
dinesh jadhav samazal nasel tyala.......aadani aahe bichara......
India t kon shiklela ambedkar virodi nahi mhanun eka aadani la basvlay........
Debate pn hoyla pahije na.......kay karnar
Kulkarni talks wrong. babasaheb ambedkar said cast system will fall not lokshahi will fall and we need to work to eliminate cast system
अरे वाह ,,,समजली तुला भाषा ???
Hats off ! to Pardeshi mam for truthfully and bravely exposing Bramhinocracy affecting our lives !!!
bala saheb ambedkar विजय असो
Great thoughts Prakash Sir n others ❤✌bdw kulkarni is shit😂
आज ची परिस्थिती काय सांगते ?
Jay Bhim🙏🙏🙏
Mr kulkarni no understanding babasaheb
कुलकर्णी यांनी त्यांच्या विधानातून दाखवून दिलं की ब्राम्हण अगोदर सुद्धा आंबेडकर वीरोधी होते आणि आज सुद्धा ते आंबेडकर विरोधी च आहेत.
बाबासाहेब आंबेडकर आणि त्या ताईंना मानांचा जय भिम कुलकर्णी मनुवादी मुर्दाबाद
कायचा मनुवाद रे mad लोकांनो
One only Balasaheb Ambedkar
Jai bhim jai samvidhan jai bharat namo buddhay
❤gangot ahe sagle bgitla tar ❤ yekach ahot
अरे पोट्टे हो जरा लक्ष द्या दादा हा इंटरव्हीव संपूर्ण जगाला सोबतच माझ्या लोकांनाही दिसणार आहे. हे माझ्या बापाला माहित होतं..... आणि जर का आहे ती परिस्थती जर का ते चांगली किंवा मी बनवलेली घटना आहे म्हणून बरोबर आहे असं स्टेटमेन्ट तर ते कधीही देवु शकले असते परंतु बच्चो जर का ते अस म्हणतील तर सगळे त्यांचे लेकरं हे सगळ जे आहे ते चांगलं आहे समजुन शांत बसतील असे त्यांनी ओळखून असे सारे स्टेटमेन्ट दिले की हे विरोधाभासी परिस्थतीत माझे लेकर शांत बसु नये तर आपला आपल्या लोकशाही अंतही होऊ शकते असे माझा बाप सांगतो आहे आणि माझ्या बापानी सांगीतलं म्हणजे ते होणार आणि त्यामुळे मी असं काही केलं पाहिजे ज्यामुळे ह्या गुपीत राजेशाही, हुकूमशाहीला आवर घालता येईल. अशा प्रकारचा विचार मनात येवुन तसा लढा जो सर्व दलितांनी, मागस वर्गानी, गरीबांनी लढला आणि तुम्ही जे म्हणता की बाबा साहेब आज खोटे ठरले तर बच्चो ते स्वत:हुनच ही परिस्थीती निर्माण केली. त्याना नाही होत हे म्हणूनच आमच्याकडून आम्हा लेकरांकडून ते करुन घ्यायच होत. तुमच्यासाठी शब्दा शहा जरी त्यांचा अंदाज खोटा ठरला असेल तरी त्यांनी तो अंदाज खरा किंवा खेाटा ठरेल या उद्देशाने सांगीतलंच नाही ते त्यांनी सांगीतल कारण हे की त्यांचे लेकर झोपू नये तर त्यांनी बंड पुकारुन माझ हे वाक्य पाडून दाखवावं..... तो माझा आणि सर्वांचा बाप होता रे.... पोट्टे हो तो फक्त तुमचं हित बघायचा त्याला काय मिळल कोण काय म्हणलं का कोण किती विद्वान म्हणलं हा विचार कधीच करत नव्हते.... होईल काय हे ते ओळखून घ्यायचे....पेाट्टेहो तो माझा बाप आहे तो तुमचा बाप आहे आणि असेल तुम्हा माना कि नाकारा पण तुमचेही पालनहार तेच आहेत.... म्हणूनच तर तुम्ही आहात रे ...... बघा पटलं तर घ्या..... एक मुलाखत म्हणजे काही नव्हत देतांना मी जे देईन ते कसं आहे पेक्षा घेणारा माझ दलित किंवा अस्पृश्य बांधव, वर्ग त्या वाक्यातुन काय घेईल या उद्देशाने ते बोलले.... याचा अर्थ त्यांचा लोकशाही वर विश्वास नव्हता असा मुळीच नाही पण लोकशाही संपुष्टात येऊ शकते या जातीयतेने किंवा मानसिकतेने ती मानसिकता बदलण्या करीता ते त्यांच्या लेकरांना ही मुलाखत आहे..... असो तुम्ही काहीही समजा मी हेच समजीन कि, माझ्या बापानी मला सांगीतलं कि बच्चा अमन तु झोपु नको नाहीतर मी दिलेली ही संसदीय लोकशाही आणि तुझं स्वातंत्र दोन्ही धोक्यात आहे... धन्यवाद बाबा....
Jay bhim sathiyo
शेवटी तो कुलकर्णी 😊
Kulkarni Bogasss manuss ahe
Arnab Goswami watch this...this called informative conversation.
तो अर्णब गुस्वामी भडवा आहे ,,,
Very good sodavi tai wel
Pratima Pardeshi Mam, Prakash Ambedkar Saheb and Rahul sir 👍
This was so perfect! Kudos to BBC News Marathi! It should be noted that how fearfully correct Ambedkar's opinions were! This man's scholarship was exceptional, par-excellence, whose relevance has not diminished an inch even in today's times! And Mrs. Pardeshi & Mr. Prakash Ambedkar put everything aptly! I'm afraid Mr. Kulkarni seemed very prejudiced on most of his points, he should revisit his thoughts. I believe it's a great drawback that such a commendable episode is limited to only Marathi speaking audience. This is of national importance, international even!
happy face meme this should be subtitle in english and hindi
Kulkarni came to the wrong discussion
निखिल वागळे सर तुमचा BBC मराठी मध्ये दिसले तर आनंद होईल
विकलेला पत्रकार....सत्याच्या प्रकाशात येनार नाही
धन्यवाद bbc मराठी
Great BBC news
I quote at here to s. Kulkarni--" People like me were living in an illusory land..in 1996" when he switched to BJP frm CPI(M).i still believe u r in tht illusions..so be a thoughtful(philosophycal) critic not baised critic...pratima tai-"thoughtful"
shrikant kamble exactly 👍👍👍
मॅडम ग्रेट 🙏💙
Fakt aadnav Kulkarni aahe mhanun tyanchya vr tika keli jate...Aaj sarv thikani Brahmin lokanna target kelay jatay... Sad... Jay hind
मॅडम ग्रेट