मनात एक विचार येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विदमान होते तर विचार करायची गोष्ट एक व्यक्ती एवढ्या लोकांना नडतोय मग किती लोक त्यांच्यावरती जळत असतील त्या काळात म्हणजे त्या काळात सुद्धा अजून काही त्यांचा द्वेष करतात लोक किती महान व्यक्ती असतील बाबासाहेब❤❤jay bhim jay bharat
,, देशाचे दुश्मन हे पुस्तक खूपच जबरदस्त आहे....मला वाचनाची आवडवाहे...मी 13, विला होते तेव्हाच हे पुस्तक वाचाले...मी खूप लोकांना त्या बद्दल माहिती दिली.... thanks for the sharing
Dr Ambedkar is most intellectual person in the whole world ...this is as per Columbia University from USA ...the close second is Karl Marx ....India is lucky is have Dr Ambedkar born in India ....the country is lucky ... No other Indian is close to Dr Ambedkar in either intellect or social vision .....
Lots of thanks BBC, you have shown the greatness of Babasaheb Ambedkar which was not shown by many other channels!! I would suggest BBC to publish all the incidences and great work of Babasaheb Ambedkar (Writings and Speeches) on your channels so let the entire world know the great work and contribution of Babasaheb. Great, Babasaheb Ambedkar is an inspiration to millions all around the world! Unfortunately, 85% minorities are still not been united, they will use the reservation and other benefits but does not want to follow Babasaheb's ideology. I think, youngsters, educated youth should come forward to fight for injustice and take the political power in their hands.
देश्याचे दुश्मन हे पुस्तक मी वाचले आहे पण या पुस्ताका चा वाद कोर्टत गेल्यावर त्याची पैरवी बाबा साहेब नी केली आणि जेधे, जवलकर व बागडे याना सोडविले ही नवीन माहिती.धन्यवाद.
त्यावेळेच्या सर्व ब्राम्हणेतर नायकांस मानाचा मुजरा आणि जेधे जवळकर यांच्या सत्य व परखड लिखाणास खुप खूप शुभेच्छा आणि या सर्वांना न्याय देणाऱ्या आपल्या न्याय देवास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💥✨💥✨💥👌👌👌👌👌👌🙏🙏🙏 जय भीम 🙏👌जगात गाजावाजा भिमराव एकच राजा अहो लोकांना सैनिक बनवून आणि लोकांना गुलाम बनवून स्वतः राजा बनणारे खूप पाहिले पण गुलामांना गुलामीची जाणीव करून देवुन त्यांना लोकशाहीतील राजा बनवणारे एकच सम्राट ते म्हणजे डॉ. भिमरावजी आंबेडकर.🙏🙏🙏🙏🙏
The Great babasaheb great salute tyana i love my father 💙💙💙🙏 prakand pandit vidvan krantisury prdnyasury jaybhim namo budhhay jayshivrai jayjyoti Jaybhim ❤❤❤❤❤❤
जेधे जवळकर हि जोडी जबरदस्त होती.. याचा अंदाज तुम्ही या वरुन लावू शकत की महाराष्ट्रात जेमतेम सदस्य असलेली काँग्रेस जेधे जवळकर चे फक्त शामिल व्हायच्या निर्णय ने लाखो ची करुन ठेवली
या दुषित विचारांच्या लोकांनी बाबासाहेबांना ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यातूनही बाबासाहेब वाचले. अर्थात बाबासाहेब भित्रे नव्हते.ते कितीही कठीण प्रसंगात योग्य मार्ग शोधत होते. शूर होते,धीट होते, बुद्धीमान होते म्हणूनच ते अनेक कामे करू शकले.बाबासाहेबांची पुस्तके वाचली की त्यांच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटतो.
देशाचे दुश्मन लेखाक दिनकरराव जवळकर अशा लेखकाला मानाचा जय भीम डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कायमच बहुजन समाजाच्या हिताच्या प्रत्येक वेळी न चुकता मदत करत आले आहेत परंतु विचार करण्याची गरज आहे की खरच का बहुजन समाजातील लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मानले आहे
तूमचा आमचा आणि आपल्या सर्वाचा आणि पुर्ण जगाचा बाप -विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏💙☸️🌍⚔️🔥🇪🇺✨ जय भिम 💙☸️ नमो बुद्धाय 🙏 जय राजे चक्रवर्ती असोक सम्राट ☸️💙🌎⚔️
There are so many leaders had tried to fight against the four Varna system particularly OBC leaders who considered themselves Shudra communities. Unfortunately after Mahatma Phule there is no leaders or fought against castes system in this country except Karpuri Thakur in Uttar Pradesh who was OBC and belong to barbar community. These movements died because other then scheduled castes particularly Mahar community did keep alive and remained fighters against these odds even today. If all communities SC ST OBC comes unitedly come together the history can be changed. Amongst them roti,beti relations should be established then only reforms can happen.
मनात एक विचार येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे विदमान होते तर विचार करायची गोष्ट एक व्यक्ती एवढ्या लोकांना नडतोय मग किती लोक त्यांच्यावरती जळत असतील त्या काळात म्हणजे त्या काळात सुद्धा अजून काही त्यांचा द्वेष करतात लोक किती महान व्यक्ती असतील बाबासाहेब❤❤jay bhim jay bharat
बरोबर
❤ right
यार खरच रे🥲
❤
आज ही जळतात भावा 😊
देशाचे दुश्मन पुस्तक लिहिणारे महान लेखक जेधे जवळकर आणि त्यांना मदत करणारे ज्ञानसूर्य बाबासाहेब आंबेडकर ... धन्य धन्य ते आमचे महान पूर्वज...🙏🙏🙏
Enemy of the country very good book writer jedhe javalkar Dr baba Saheb Ambedkar read it book Jai bhim namo budhay
लाख मोलाचं एकच विश्वरत्न . ज्ञानसम्राट अॅड. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फक्त एक आणि एकच.
फुले आंबेडकर, शाहु महाराज, यांची पुन्हा एकदा, गरज आहे, देशाला, महाराष्ट्राला, जय, जिजाऊ,
खुपच महत्त्वाचे आहे हे पुस्तक मी अनेकदा ते वाचले आहे. या पुस्तकात काही खोटे असते तर बाबासाहेब हा खटला हारले असते.
सलाम
केशवराव जेधे,
दिनकरराव जवळकर,
केशवराव बागडे,
रामचंद्र लाड.
जय भिम..
Hyatala konihi dalit nahi pan manuski ahe
ज्ञानसूर्य माझे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय भीम 🙏🙏🙏
,, देशाचे दुश्मन हे पुस्तक खूपच जबरदस्त आहे....मला वाचनाची आवडवाहे...मी 13, विला होते तेव्हाच हे पुस्तक वाचाले...मी खूप लोकांना त्या बद्दल माहिती दिली.... thanks for the sharing
खरचं असा विद्वान महान पुरुष पुन्हा होणे नाही शत शत प्रणाम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
ग्रेट.. बाबासाहेब आंबेडकर
जय भीम..जय भारत..जय संविधान
Dr Ambedkar is most intellectual person in the whole world ...this is as per Columbia University from USA ...the close second is Karl Marx ....India is lucky is have Dr Ambedkar born in India ....the country is lucky ... No other Indian is close to Dr Ambedkar in either intellect or social vision .....
सत्याचा वाली माझा भीमराव....!
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय लोकशाही....!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने माहिती दिलीत.. अगदी कमी वेळात विषय समजला..❤
ruclips.net/user/liveZxt6RgWCjTk?si=1vplf8qkalLOiGSO
बाबासाहेबांनी तीन कानमंत्र दिले.
शिका..
संघटित व्हा..
संघर्ष करा..
या तीन मंत्राची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली.
🇮🇳🚩जय भिम🚩🇮🇳
महात्मा फुले जगातले सर्वात मोठे समाजसुधारक
BBC NEWS चॅनेल चा मि आभार व्यक्त करतो. खुप छान माहिती दिली.
सलाम तुमच्या कार्याला.
🙏🏻धन्यवाद 🙏🏻
खूप सुंदर आतापर्यंतचे सर्वाधिक आवडलेला म्हणून मान्य करावा लागेल
होता तो बापाचा बाप माझा भिमराव आंबेडकर
बाबासाहेबांचे गुरू महात्मा फुले
@@Renaissance861 हो भावा मानलं होतं
दिनकरराव जवळकरांनी त्याकाळच्या बामनांची चांगली जीरवली होती. कोकणस्थ ब्राम्हणांना को. ब्रा. पदवी देणारे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे काम पुण्यातच नही तर संपूर्ण देशात आहे. आणि त्यांचे विचार हे जागतिक आहेत. ❤
ज्या गोष्टी करायला कोणीच धाडस करू शकत नाही...तिथे महामानव डॉ.बाबासाहेब अंबेडकर निर्भिडपणे उभे हेतात...लढतात आणी जिंकतात ही... 💙👑🙏
Lots of thanks BBC, you have shown the greatness of Babasaheb Ambedkar which was not shown by many other channels!! I would suggest BBC to publish all the incidences and great work of Babasaheb Ambedkar (Writings and Speeches) on your channels so let the entire world know the great work and contribution of Babasaheb.
Great, Babasaheb Ambedkar is an inspiration to millions all around the world! Unfortunately, 85% minorities are still not been united, they will use the reservation and other benefits but does not want to follow Babasaheb's ideology. I think, youngsters, educated youth should come forward to fight for injustice and take the political power in their hands.
अगदी बरोबर🎉🎉🎉🎉🎉🎉
देश्याचे दुश्मन हे पुस्तक मी वाचले आहे पण या पुस्ताका चा वाद कोर्टत गेल्यावर त्याची पैरवी बाबा साहेब नी केली आणि जेधे, जवलकर व बागडे याना सोडविले ही नवीन माहिती.धन्यवाद.
बाबासाहेब यांचे चरित्र वाचावे तितके कमीच 🙏🙏🙏 जय आदिवासी जय मूलनिवासी ❤
Weri good🌹, ईतकी महत्वपूर्ण माहिती आपन देता आम्ही धन्य समजतो 🙏 नमस्कार🌹
सत्य माहिती बी बी सी अभिनंदन
त्यावेळेच्या सर्व ब्राम्हणेतर नायकांस मानाचा मुजरा आणि जेधे जवळकर यांच्या सत्य व परखड लिखाणास खुप खूप शुभेच्छा आणि या सर्वांना न्याय देणाऱ्या आपल्या न्याय देवास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💥✨💥✨💥👌👌👌👌👌👌🙏🙏🙏 जय भीम 🙏👌जगात गाजावाजा भिमराव एकच राजा अहो लोकांना सैनिक बनवून आणि लोकांना गुलाम बनवून स्वतः राजा बनणारे खूप पाहिले पण गुलामांना गुलामीची जाणीव करून देवुन त्यांना लोकशाहीतील राजा बनवणारे एकच सम्राट ते म्हणजे डॉ. भिमरावजी आंबेडकर.🙏🙏🙏🙏🙏
जागतिक ज्ञानाचा केंद्र बिंदू म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤
Well-written 👍👌
दिनकरराव जवळकर असली मराठा होते❤ जय भीम
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का...
♥️जय भीम जय रमाई जय संविधान जय भारत ♥️🙏🙏🙏
Chalalay gane vichar nahi pan gane..
🙏जय #शिवराय ,जय #ज्योती ,जय #भीम 🙏
जय भिम
❤Salute to Vishvratna Dr. Babasaheb Ambedkar and Congratulations to Mr. Javalkar, Jedhe,Bagade
महात्मा फुले आणि बाबासाहेब यांना शतशः नमन l
👍👍🙏
The Great babasaheb great salute tyana i love my father 💙💙💙🙏 prakand pandit vidvan krantisury prdnyasury jaybhim namo budhhay jayshivrai jayjyoti Jaybhim ❤❤❤❤❤❤
❤❤Dr, Babasaheb Ambedkar
Father of modern world ❤ symbol of knowledge ❤❤
सा-या देशाचा बाप, माझा भिमराव पावरफुल 👌👌👍
आणि त्याचा बाप सयाजीराव ?
@@Berar24365तुझा बाप तुला माहीत नाही कदाचित म्हणून फेक आय डी ने कमेंट करतोयस..आईला विचारून ये..😅
@@Berar24365tujaa baap mg me
@@Berar24365 विना वेतन नोकरी केली बाबासाहेबानी दोन परदेशातून परतल्यावर
@@Berar24365ani tuze baap akkha gaav
Great reporting thanks sir
जय जोति जय क्रांती जय भीम
असा.झालाचनाही.कुनिअसाहोनार.नाहीकुनि.असे.माझै.बाबासाहेब.होते.जय.भिम.जय.भारत.
महा मानव दिनकर राव जवळकर यांना नमन
करा बाबासाहेबांचा विरोध 😂
तुमच्या आणि माझ्या भारत देशाच्या संविधान निर्मात्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन❤
बाबासाहेबांचे गुरू महात्मा फुले यांना नमन
खत्तिये नागवंशी Vs. ब्राह्मण लढाईत विजय खत्तिये नागवंशीयांचाच होईल. खत्तिये नागवंशीयांचे सरनाग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
जबरदस्त...❤️😍
जेधे जवळकर हि जोडी जबरदस्त होती.. याचा अंदाज तुम्ही या वरुन लावू शकत की महाराष्ट्रात जेमतेम सदस्य असलेली काँग्रेस जेधे जवळकर चे फक्त शामिल व्हायच्या निर्णय ने लाखो ची करुन ठेवली
खूप छान माहिती दिलीत आणि खरे दुश्मन कोण होते हे आम्हास कळाले 🙏🙏
Babasaheb Ambedkar is Great! Great! Great!.
खुप महत्वाचे पुस्तक आहे
या दुषित विचारांच्या लोकांनी बाबासाहेबांना ठार मारण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यातूनही बाबासाहेब वाचले. अर्थात बाबासाहेब भित्रे नव्हते.ते कितीही कठीण प्रसंगात योग्य मार्ग शोधत होते. शूर होते,धीट होते, बुद्धीमान होते म्हणूनच ते अनेक कामे करू शकले.बाबासाहेबांची पुस्तके वाचली की त्यांच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटतो.
खूप खूप मनापासून आभार 🙏
बीबीसीच्या बहुजन पत्रकाराला सलाम! काटकर सर आगे बढो, हम आपके साथ है!
खूप प्रेरणादायी प्रसंग!!
Thank you for sharing the valuable information 🙏💌
खुप छान माहिती दिली धन्यवाद बिबिसी मराठी
लय भारी बीबीसी न्यूज
👌🏻👍🏻
जय ज्योती , जय भिम...
🙏🏻🌹
Jay bhim jay phule
Ambedkar supremacy 🔥🔥🔥
Babasaheb was Babasaheb.Symbol of the Knowledge in the world.
Thanks for sharing such a information
Khup chan mahiti 🇮🇳👍
Jay Bhim Jay Samvidhan
Jay Jawan Jay Kisan
Khup molachi mahiti milali dhanyvad
Niwedakane done shabd
Wegale uccharle warnwar ani yer wada
Baap to baap rahega dr.baba saheb ambedkar🙌🏻🙌🏻
Thank you for valuable information 🙏🙏🙏
जबरदस्त माहिती
Great information thanks to BBC NEWS
.... बाबासाहेबांना शतशःह नमन 🙏
Babasaheb is gem of India
Great
Very nice jaibhim jai fule❤❤❤❤
जय भीम नमो बुद्धाय 🙏🏻💙
जय भिम नमो बुद्धाय 🙏💐💐
छान बहूमोल माहिती
आंबेडकर नाम ही काफी है❤
जयभीम कोटी कोटी प्रणाम बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
Tq Bbc❤ 🙏
जय भीम, जय भारत !
👌👌👌🇪🇺🇪🇺🇪🇺Thanks @BBC Marathi.
खुपच आभार हि मौलिक माहिती दिल्याबद्दल खरोखरच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुन्हा होणे नाहीत
Jay भीम
Thank you BBC news for giving awareness about Babasaheb..
मला सुपारी बागेच्या खटल्याची सविस्तर माहिती मिळाली तर मी आपला शतशः ॠणी राहीन
जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
Sarva kratikari Mahapurshana Manacha jai bhim .ase mahan vidvan abhyasak hote babaheb .
Khup chan mahiti dili,thank you sir,babasaheb tar amcha rktat ahe,
Babasaheb ambedkar 💙😘
Mi Deshmukh Maratha Ahe ani maza kaljaat Shivaji Maharaj Ani Babasaheb Ambedkar Ahet.❤❤🙇
बाबासाहेबांच्या अनेक खटल्यावर व्हीडीओ बनवला तर आम्ही आभारी असू.
देशाचे दुश्मन लेखाक दिनकरराव जवळकर अशा लेखकाला मानाचा जय भीम
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कायमच बहुजन समाजाच्या हिताच्या प्रत्येक वेळी न चुकता मदत करत आले आहेत
परंतु विचार करण्याची गरज आहे की खरच का बहुजन समाजातील लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मानले आहे
तूमचा आमचा आणि आपल्या सर्वाचा आणि पुर्ण जगाचा बाप -विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 🙏💙☸️🌍⚔️🔥🇪🇺✨ जय भिम 💙☸️ नमो बुद्धाय 🙏
जय राजे चक्रवर्ती असोक सम्राट ☸️💙🌎⚔️
अभिमान आहे आमच्या बापाचा आम्हला की लाखो भोपटकरांना भुईसपाट करण्याचा धाडस माझ्या बापात होत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांत होत जय भीम जय संविधान❤
Very nice
The great baba sahab
खूप छान, धन्यवाद bbc 🙏🏻
जय महाराष्ट्र
There are so many leaders had tried to fight against the four Varna system particularly OBC leaders who considered themselves Shudra communities. Unfortunately after Mahatma Phule there is no leaders or fought against castes system in this country except Karpuri Thakur in Uttar Pradesh who was OBC and belong to barbar community. These movements died because other then scheduled castes particularly Mahar community did keep alive and remained fighters against these odds even today. If all communities SC ST OBC comes unitedly come together the history can be changed. Amongst them roti,beti relations should be established then only reforms can happen.
Very nice 👌👌👌
जबरदस्त पुस्तक आहे मी वाचलं आहे गुगल वर आहे pdf मध्ये
Wah! Khupach chhan mahit nasnari ghatna babasahebanchi sangitali. Jay bhim thanks.
Jay bhim jay fule
Excellent Information
Excellent
बाबासाहेब 💙💙
खुप छान माहिती दिलीत थांक्स ❤