आपण भगवंताला मानतच आहेस तर गोमातातेला न मानणारा माणूस आपण गोमातेचे चुकीचे वक्तव्य यालाच माझाच विरोध आहेस गोमातेचे आभासच करून निर्णय गायी विषयीच पुर्ण आभासच करायलाच तर गाईच नाव घेण्याची आपली पात्राता नाहीस त्याच्यातील वर्म माहीती असेल तर भाष्य करूच नयेत
तुकाराम महाराज जगतगुरू असेच झाले नाहीत समाज कंटकानो त्यांचा इतिहास आणि पांडुरंगाची भक्ती ही आजही आणि चिरंत काल राहील हे ध्यानात ठेवा जय जगतगुरू तुकारामहाराज
माझ्या जीवनात तरी आजच मला संतश्री ते तुकारांमाच्यां देहांता/हत्येचा कट विषयी सत्य ची माझ्या एवजी इतर भारतीयांना हि आपणांनी जाणीव दिली मी आपने आभारी आहे। धन्यवाद, साहेब ।
अप्रतिम सर संत तुकाराम महाराजांचे अभंग...कमी शब्दात वर्णन केले आहेत तुम्हीं. परंतु काही शिक्षित महाराज लोक चुकीचा अर्थ लोकांना सांगून धंदा करतात.कोणत्या शब्दाने त्यांना सुशिक्षित म्हणावे ...! जय हरी विठ्ठल रखुमाई !
सुशिक्षित लोकांना देखील,,,, कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
🙏 सर..अतिशय सोप्या शब्दात तुकोबांची खरी माहिती सांगितली..अंतर्मुख होऊन वीचार करावा असा हा विदियो आहे.त्या काळात अज्ञान होते समाजात पण आज शिक्षीत होऊन ही आर्थिक व वैचारीक हतबलता आहे..असो..आपण फार धाडसाचे काम करत आहे..धन्यवाद..👌👌👍👍
We expect truthful scientific research oriented videos on Spiritual science and philosophy Of Tukaram Maharaj On the basis of Rebirth-Parapsychology, Sadhan Marg, Sadhan padhati, experiences, cosiousness, physical-mental-spiritual state of sadhak,mukti,... Please discuss on above points.
धन्यवाद साहेब... खरे आहे... खूपच सुंदर शेअरिंग.. मूर्ख लोकांचे नका मनावर घेऊ...समाज सुधारणा होत आहे... अज्ञान अंधश्रद्धा आता दूर होत आहे. उत्तम कार्याबद्दल धन्यवाद.... धन्य ते संत तुकाराम महाराज..नतमस्तक...
सर,जय जिजाऊ. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बहुजनांच्या परिवर्तनकारी कार्याचा वसा घेतल्या बद्दल मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आपले ॠण व्यक्त करण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहु इच्छीतो. खरंच सर आपल्ं कार्य न भूतो न भविष्यवती आहे.तूमच्या सडेतोड कार्यास मानाचा मुजरा.
ज्यांनी कधीच मुक्ती मागितली नाही उलट तुका म्हणे गगर्भवासी सुखे घालावे आम्हांसी अशी याचना देवाकडे केली खूप छान प्रबोधन तुम्ही करत आहात ते अखंड चालू ठेवा
आपण खूपच छान प्रबोधन करत आहात आपणास व आपल्यासारख्या विचारांच्या माणसांना खूप दीर्घायुष्य लाभो की जेणेकरून आपणास शहाणे करून सोडावे सकळ जना हे साध्य करता येईल
गतकाळातील वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराजांना समजुन घेण्यासाठी, अभिव्यक्त होणे गरजेचे आहे. हल्लीचे ह.भ.प.अर्धवटराव आहेत. पुराणातील थोड्याफार प्रमाणातील माहिती करुन, पैसे कमावतात. आपले कार्य अभिनंदनीय आहे.
अप्रतिम सर, आपण तुकाराम महाराजा ची छान माहिती दिलीत. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट व स्वराज्य निर्मितीस त्यांचे सहाय्य यांची माहिती ची उत्सुकता आहे.....🙏🙏🌹
खूप छान रविंद्रदादा....तुमचे सगळेच व्हिडिओज खूप छान प्रेरणादायी असतात.बहुजनांवर वर्षानुवर्ष सतत अन्याय होत आला आहे आणि अजूनही ते सत्र चालूच आहे .पूर्ण चुकीचा इतिहाच सांगितला गेलाय वर्षानुवर्ष .सत्याचे अनेक पुरावे उपलब्ध असून देखील जाणीवपूर्वक तो इतिहास दाबला गेलाय.पण तुमचे खूप खूप आभार आणि कौतुक की तुम्ही हिमतीने वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करताय. या सत्याच्या लढाई साठी ...हम तुम्हारे साथ हैं...!
दादा तुम्ही प्रत्येक शब्दाला तुकाराम महाराज कान्होबा महाराज बहीणाबाई यांच्या अभंगाची जोड दिली त्याबद्दल खूप अभिनंदन तुकोबाराय वैकुंठ गमन सत्य पूर्ण अभंग सागां
@@abhivyakti1965 वैकुंठ गमनाचे अभंग सांगितले तर यांच्या बोलण्याला किंमतच नाही राहणार .म्हणून हे पंडित ही प्रमाणे सांगत नाहीत.असे चॕनेल न पहाणे चांगले .
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे अतिशय विधायक दृष्टिकोन असणारे परखड व सुधारणावादी संत होते. संत कबीरानंतर येवढा बुद्धीप्रामाण्यवाद तुकाराम महराजांनीच समर्थपणे मांडून समाजप्रबोधन केले. आपणही येवढ्या निर्भिकपणे ते विचार समाजात पेरताहात त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक व आभार! 🙏👍
तुका आकाशाएवढा , हे सार्थ ठरविणारा हा आपल्या प्रबोधनाचा एक भाग खूप सुंदर आणि सोप्या भाषेत असल्यामुळे तरूण पिढीने ऐकणे महत्वाचे आहे , आपण हे कार्य चालू ठेवावा 👍🏻🌹
सर... खुपच छान आणि परखड मत प्रदर्शित केले आहे आपण.... आपल्या सर्व मतांशी सहमत आहे... संतश्रेष्ठ श्रीतुकाराम यांचा सदेह वैंकुठाला गेले हा एक पद्धतशीरपणे उभा केला गेलेला एक सुंदर असा आभास आहे. कारण पुढील येणारी पिढी ही देखिल यांनी देखिल हेच मानावं की तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. पण हा एक भ्रमनिरास आहे. तुकारामांचा योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणलेला एक "खुन" आहे. पण खून करणा-यांना निदान इतक तरी कळल पाहीजे होत.... खून करून माणूस संपवता येतो .... पण त्यांच्या विचारा़च काय ???? ते कसे संपवणार ???? आणि म्हणूनच आजही तुकारामांचे अभंग, गाथा, ओव्या, गायले जातात दाखले दिले जातात. पण त्या दुर्जन बंबाजीच काय ??? कुठ आहे तो ??? कुणीतरी विचारत का त्याला ??? आणि का विचाराव ? का दखल घ्यावी त्याची कुणी ???? तुकारामांचे नाव आदराने घेतल जात.... पण बंबाजी ची साधधी आठवण तरी काढत का ??? आणि जरी आठवण काढली तरी ती फक्त नी फक्त तुकाराम महारांजांमुळेच .... हीच काय त्याची थोडीशी वाट्याला आलेली पुण्याई... आणि आज ही म्हटले जात..... ... ज्ञानदेवे रचिला पाया .... तुका झाला रे कळस आणि म्हणूनच आज अमेरिका, इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशात देखिल तुकारामांचे अभंग गायले जातात, गाथेवर अभ्यास सुरू आहे...। श्री. राजेश, बोरिवली (प)
आपण आपल्या, पवित्र, आणि गोड, वाणीतून, खरे बोलत, आहात, सत्य, सांगा लोका जरी कडु लागे चाला नाही मागे, आला कोन, बरे बोलणारे बरेच लोक आहेत, पंरतु, खरे बोलणारे विचारवंत कमी आहेत, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, जय, तुकोबाराय,
अतीशय उपयुक्त अशी माहिती सांगितली सर,आजच्या काळात सगळे बाबा,संत हे सर्व बिझनेस मेन झाले आहेत,खरा इतिहास बाजूला ठेवून पोटभरू इतिहास सांगितला जातो, धन्यवाद!!!
सर,अतिशय छान माहिती, वारकऱ्यांना न्याय देणारी माहिती आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत. खुप खुप धन्यवाद. जय हरी विठ्ठल । जय वारकरी ॥ वारकर्यांच्या चरणी नतमस्तक ।
🌹🙏🌹जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कार्याला व सम्रूतींना वंदन सर आपन अभ्यासपूर्ण त्यांच्या इतिहासाला उजाळा देत आहात आपन खूप छान काम करत आहात सर आपण सत्य समजाला सांगत आहात सत्य हे पचायला कठीणच मग त्रास तर होणारच आपनास पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा धन्यवाद 🌹🙏🌹
रवींद्र सर, तुमचे मनपूर्वक आभार. खूपचं उत्तम आणि अत्यावश्यक कार्य तुम्ही करत आहात. मी कोणाचेही फालतू कौतुक करत नाही, करणार नाही. आपण जे समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात आणि वर्तमानातील घटनांचे सखोल आणि अचुक विश्लेषण करत आहात ती आजच्या काळात खूपचं दुर्मिळ गोष्ट झाली आहे. कोणत्यातरी स्वार्थी कारणाने पक्षपाती विश्लेषण करून लोकांच्या भावनांशी खेळणारे महाभाग आज अक्षरशः गल्लोगल्ली दिसतात. सत्य बोलणे हा गुन्हा ठरावा असं असणाऱ्या काळात निर्भिडपणे सत्य बोलणारे विरळेच आहेत. माझी अशी विनंती आहे की आपण एखादी चळवळ किंवा संघटना उभी करून त्याद्वारे आपले विचार समाजात वाढविले पाहिजे. आम्ही आपल्यासोबत नक्की उभे राहु. खरंतर आजकाल अशा संघटना किंवा चळवळी कोणाच्यातरी बटिक असल्यासारख्या वागतात. परंतु आपले विचार आणि त्यावरील आपली निष्ठा आम्हाला खात्री देतात की तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहताल. माझी हि विनंती आहे, याउपर आपणच मार्गदर्शन करावे. काय आहे की आजकालच्या काही घटना काळजात खोलवर जखमा करुन जातात आणी त्याबद्द्ल व्यक्त होण्यासाठी कोणतेही व्यासपीठ आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना उपलब्ध नाही त्यामुळे आतल्या आत खुप भावना आणि वेदना दाबून ठेवाव्या लागतात.
अंगावर शहारे आणणारा एपिसोड,भाग्यवान आहात सर तुम्ही सनातनी सैतानच्या घाणेरड्या शिव्या खावून संत तुकाराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकण्याची हिम्मत दाखवलीय तुम्ही, राहिली गोष्ट संभाजी भिडे आणि आताचे वारकरी,माळकरी,कीर्तनकार यांच्या बद्दल वैदिकांची गळापडू वृत्ती आहे ती बुद्धांना आठवा की नववा अवतार मानणे काल परवा प्रसिद्ध साहित्यिक सुधामुर्तीची या सभाजी भिडे यांनी जबरदस्ती ने भेट घेण्याचा जो प्रकार केला तो मानवी सभ्यतातेच्या कुठल्या प्रकारात बसतो हे त्यांनाच माहीत आणि आताच्या माळकरी,वारकरी बद्दल बोलायचे तर आमच्या कडे ग्रामीण भागात ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि माथी जो गंध,टिळक लावतो त्याच्याशी बाकीची माणसे फार सावधगिरीने व्यवहार करतात फसवणुकीची जास्त शक्यता असते यावरून बघा
ज्या संयतपणे तुकोबारायांनी समाजाचे प्रबोधन केले अगदी त्याच सयंतपणे तुम्ही पण आमचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल आपले आभार आता तरी तुकोबारायांना न्याय मिळो
साहेब नमस्कार, ज्या पद्धतीने तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत या समाज कंटकांचा बुरखा तुम्ही फाडून जे महान समाजकार्य करत आहात तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा....
सत्य हे सत्यच असते .तुकोबारायांचे वैकुंठगमनाचे अभंग वाचा. वाड वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो आत्म साक्षात्कार झाला म्हणजे जीवदशा संपली जाते.तो अभंग पहा. याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चींतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबारायांनी मृत्यूला जिंकले होते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. भगवद्गीतेतील नवव्या अध्यायातील श्लोक पहा.अश्रद्द्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप । श्रद्धेशिवाय भगवत ज्ञान होतच नाही.ज्याने तुकाराम गाथा ,ज्ञानेश्वरी हे ग्रंथ भक्तीभावाने वाचले आहेत.तो कधीही अशी शंका घेणार नाही
तत्कालीन सावर्नियांच्या हातात धर्मसत्ता होती आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नसते, हे सगळं असं असताना आपले विचार रोखठोपणे मांडणे म्हणजे सुळावरची पोळीच. आपल्या या वास्तव व्यक्त करण्याच्या कार्याला शतश नमन.
या सनातन्यांनी त्यांचा विचार बहुजनांच्या इतका खोल वर रुजवला आहे की बहुजन समाज ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच दिसत नाही....त्या साठी अजूनही समाज प्रबोधन किती गरजेचं आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे....मला देखील असेच काही अनुभवायला मिळत आहे...मी अगदी माझ्या आजूबाजूच्या मित्र परिवाराला देखील समजवायला जातो त्या वेळेस त्यांना काहीही देणे घेणे नाही अश्या आविर्भावात ते दिसत असतात...पण एखादी देव धर्म बाबत गोष्ट आली की लगेच भावनिक होऊन समोरच्याच्या आहारी जातात...हे कधी संपणार कोणास ठाऊक...पण सर तुमच्या सारखी लोक असतील तर ते लवकरच शक्य होईल....❤❤
अगदी बरोबर बोललात सर, निसर्ग नियमांच्या, विरुद्ध या, जगात, काही, घडत नाही, तुकोबाराय, सत्य तेच सागंत होते, ते धर्माच्या, ठेकेदारांना, पचनी, पडले नाही, म्हणुन, जगदगुरु तुकाराम महाराजांचा, काटा काढला, हेच सत्य आहे,
सर,सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजीत नहीं......तुमचं महान कार्य व्यर्थ जाणार नाही तुमचं कार्य असच चालू राहवे.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.......!! राम कृष्ण हरी!!
मेल्यावरती श्राद्ध सतरा,जीवंतपणी ना पुसे पितरा।स्वार्थीजनांचा जमला कचरा,सत्याची ना चाड निलाजरा।आचरणाविण स्तुतीस्तोत्र भारंभारा,संतजीवनाची घेतली धुरा।परि नोहे संत होणे येरागबाळा नरा,संत संथ वाहते गंगामाई सम जीवनधारा।तु का राम ना होसी पामरा,आचार विचार आहार देवासम सात्विक करा।शरण मी बाळ संत तुकाराम ज्ञानेश्वरा,सिद्धदासा अंगिकारावे मज तुम्ही एकचि आसरा।
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार असेच सत्य जगाला सगळ्यांना समोर आलं त्याबद्दल धन्यवाद जिजाऊ जय शिवराय सत्य घटना सांगणारे खूप कमी आहेत जो तो संतांचा भक्ती भावाचा खेळ करून आपला धंदा करीत आहेत यांना तुम्ही चांगली चपराक दिलीत सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान छान माननीय, आपण कालवील्या नुसार मी कोदण्ड है पुस्तक बोलविले आहे, कृपया आजुन मार्गदर्शन,, घड़ावनारे, खरी माहिती देणारे , खरा इतहास सांगणारे पुस्तक, असजद आजुन पुढे आपल्या, माहिती मद्ये कळवतील अशी अपेक्षा भगडत, विनंती करतो, धन्यवाद!
आपण जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे खूप आदर युक्त शब्दात वर्णन केले त्या बद्दल आपले खूप मनापासून अभिनंदन 🚩🚩🚩
धन्यवाद.. 🙏
Khup chhan dada Saheb mipan hichi vichar dhara mandit aas to dada saheb🙏🏻 🙏🏻👍
@@KrushnaZoleShortsvideos 🙏🙏🙏
आपण भगवंताला मानतच आहेस तर गोमातातेला न मानणारा माणूस आपण गोमातेचे चुकीचे वक्तव्य यालाच माझाच विरोध आहेस गोमातेचे आभासच करून निर्णय गायी विषयीच पुर्ण आभासच करायलाच तर गाईच नाव घेण्याची आपली पात्राता नाहीस त्याच्यातील वर्म माहीती असेल तर भाष्य करूच नयेत
🚩🚩🌹🌹🙏🙏
संत तुकाराम महाराज यांचा घातपात झाला आहे.यावर आमचा विश्वास आहे.
🙏
माझा विश्वास आहे sadeh vaikuthala गेले कारण हे भाग्य खऱ्या संतांनाच असते
@@virendradhawale1398tumhi hi ja mag sadeh 😅
@@srjy8611 एवढा महान संत मी नाही ना हे भाग्य महान संतांनाच असते
@@ramchandraghuge7914 सलमान khan ची केस पण सॉल्व करा kalvit कुणी मारले गरिबांच्या अंगावर गाडी कुणी घातलीय हे पण शोधा सगळे अजून हयात आहेत
तुकाराम महाराज जगतगुरू असेच झाले नाहीत समाज कंटकानो त्यांचा इतिहास आणि पांडुरंगाची भक्ती ही आजही आणि चिरंत काल राहील हे ध्यानात ठेवा जय जगतगुरू तुकारामहाराज
हे सत्य असू शकते
कारण आजचे राजकारण बघता
आज तीच परिस्थिती आहे महाराष्ट्राची आजची राजकिय परिस्थिती पाहता
सद्यःस्थितीत वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराजांना समजुन घेण्यासाठी अभिव्यक्त होणे गरजेचे आहे.
हे महान कार्य आहे, असे मला वाटते.
धन्यवाद,सर.
आभारी आहे 🙏
तूमच्या प्रबोधनाला विचाराला व लढाऊ बाण्याने संत्य माडणाल्या आम्ही महात्मा फुले सेवा संघ तन मन धन सोबत आपल्या सोबतीला आहोत.
धन्यवाद.. 🙏
सत्य अमर आहे ..सत्य प्रबोधनाची समाजाला खुप गरज आहे...🌹👌🌹🌹👍
अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण ✍🙏जगतगुरू संत तुकाराम महाराज यांना शत शत नमन 🙏🙏
आपन आपली पात्रता किती त्याच प्रदर्शन करता दुसरें खुप प्रस्न आहेत ते पहा
Khupch chan mahiti dili tumhi lokanchya dolyat ase anjan ghalayalach pahije
फार सुंदर सर. रामदास स्वामी ना विमान न्यायला आले नाही. ते पापी होते का. अजुन ही भिडे कंपनी घाण विचाराचे आहेत. व्यक्त झालेच पाहीजे.
Sant tularamana viman 😂😂@@shriramwankhade9602
रविंद्र सर सडलेल्या ,हआंगंदआरईतल्या किड्यानी शिव्या दिल्या त्यांना आनंद
पण सत्यशोधक विचार सांगतात धन्य धन्य त्या माउलीचा पुत्र
बहुजनांचे डोळे उघडणारे आपले विचार आहेत .आपण सत्य जगासमोर आणले आहे. आपल्या कार्याला प्रणाम.
धन्यवाद.. 🙏
सत्याचा मार्ग स्वीकार करणे, खूपच कठीण ! त्या मार्गावर चालत आहात.... शुभेच्छा!!
धन्यवाद.. 🙏
सर प्रबोधनाचे हे कार्य सदैव करीत रहा. 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
माझ्या जीवनात तरी आजच मला संतश्री ते तुकारांमाच्यां देहांता/हत्येचा कट विषयी सत्य ची माझ्या एवजी इतर भारतीयांना हि आपणांनी जाणीव दिली मी आपने आभारी आहे। धन्यवाद, साहेब ।
🙏🙏🙏
तुकाराम महाराजांचे खरे प्रबोधन आजचे कीर्तनकार सांगत नाही. सर्व बहुजनांची निव्वळ दिशाभूल करत आहे..
होय.. खरं आहे..
तुम्ही परखडपणे विषय मांडून डोळसपणे बघायला शिकवले. आपले कार्य असेच चालू रहावे 🙏🏻
धन्यवाद.. 🙏
अप्रतिम सर संत तुकाराम महाराजांचे अभंग...कमी शब्दात वर्णन केले आहेत तुम्हीं. परंतु काही शिक्षित महाराज लोक चुकीचा अर्थ लोकांना सांगून धंदा करतात.कोणत्या शब्दाने त्यांना सुशिक्षित म्हणावे ...! जय हरी विठ्ठल रखुमाई !
धन्यवाद.. 🙏
सुशिक्षित लोकांना देखील,,,,
कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.
🙏 सर..अतिशय सोप्या शब्दात तुकोबांची खरी माहिती सांगितली..अंतर्मुख होऊन वीचार करावा असा हा विदियो आहे.त्या काळात अज्ञान होते समाजात पण आज शिक्षीत होऊन ही आर्थिक व वैचारीक हतबलता आहे..असो..आपण फार धाडसाचे काम करत आहे..धन्यवाद..👌👌👍👍
स्मिताताई, मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
We expect truthful scientific research oriented videos on
Spiritual science and philosophy
Of Tukaram Maharaj
On the basis of
Rebirth-Parapsychology, Sadhan Marg, Sadhan padhati, experiences, cosiousness, physical-mental-spiritual state of sadhak,mukti,...
Please discuss on above points.
आपल्याला पहिले सादर प्रणाम.अहो साहेब आपल्या समाजात अजून खुप लोक मुर्ख आहेत ते शिवीगाळ करतीलच कारण हे लोक मानसिक गुलाम आहेत अजून ❤
धन्यवाद.. 🙏
धन्यवाद साहेब... खरे आहे... खूपच सुंदर शेअरिंग.. मूर्ख लोकांचे नका मनावर घेऊ...समाज सुधारणा होत आहे... अज्ञान अंधश्रद्धा आता दूर होत आहे. उत्तम कार्याबद्दल धन्यवाद.... धन्य ते संत तुकाराम महाराज..नतमस्तक...
आज तुकाराम महाराजांच्या विचारांची खुप गराज आहे. त्या वेली पण त्यांचे काम कठीन होते, अज पण तसे आहे. आपन खुप चांगले प्रबोधन करत आहत. धन्यवाद
धन्यवाद.. 🙏
सर,जय जिजाऊ. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या बहुजनांच्या परिवर्तनकारी कार्याचा वसा घेतल्या बद्दल मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने आपले ॠण व्यक्त करण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहु इच्छीतो. खरंच सर आपल्ं कार्य न भूतो न भविष्यवती आहे.तूमच्या सडेतोड कार्यास मानाचा मुजरा.
मनापासून धन्यवाद 🙏
सर आपन बोलता ते सत्य आहे मी मनापासुन आपला आभारी आहे 🙏🙏🙏
धन्यवाद.. 🙏
माऊली खुप चांगले विवेचन शांत,संयमी भाषा आणि स्पष्ट बोलणे खुप छान वाटले.कायम आपल्या बरोबर उभे आहोत
धन्यवाद माऊली.. 🙏
ज्यांनी कधीच मुक्ती मागितली नाही
उलट तुका म्हणे गगर्भवासी सुखे घालावे आम्हांसी अशी याचना देवाकडे केली खूप छान प्रबोधन तुम्ही करत आहात ते अखंड चालू ठेवा
धन्यवाद.. 🙏
पहीलं तुमचे अभिनंदन महत्वाची माहिती दिल्याबद्दल दूसरी गोष्ट अशी देहुच्या कर्मठ ब्राम्हणा नी तुकाराम महाराजाना. मारले.
आपण खूपच छान प्रबोधन करत आहात आपणास व आपल्यासारख्या विचारांच्या माणसांना खूप दीर्घायुष्य लाभो की जेणेकरून आपणास शहाणे करून सोडावे सकळ जना हे साध्य करता येईल
गतकाळातील वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराजांना समजुन घेण्यासाठी, अभिव्यक्त होणे गरजेचे आहे.
हल्लीचे ह.भ.प.अर्धवटराव आहेत. पुराणातील
थोड्याफार प्रमाणातील माहिती करुन, पैसे कमावतात.
आपले कार्य अभिनंदनीय आहे.
धन्यवाद.. 🙏
सर तुम्ही खूप छान प्रबोधन कार्य करत आहात.
आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.
जय हिंद...जय शिवराय...जय भीम
धन्यवाद... 🙏
एकदम सत्य व तुकोबाराय च्या सत्य परिस्तिथी
ची मांडणी आपण सांगीतल. सर
धन्यवाद.. 🙏
अप्रतीम अभंगांचा विवेचन आपले ऋणी आहे
धन्यवाद 🙏
अप्रतिम सर, आपण तुकाराम महाराजा ची छान माहिती दिलीत. छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांची भेट व स्वराज्य निर्मितीस त्यांचे सहाय्य यांची माहिती ची उत्सुकता आहे.....🙏🙏🌹
धन्यवाद.. 🙏
संत तुकाराम महाराजांच्या
बद्दल अतिशय चांगली माहीती
सांगीतली धन्यवाद सर जय महाराष्टट्र.
सर आपण नेहमी सत्य,इतिहास, निर्भीडपणे आमच्या डोळ्यासमोर नेहमी उभा करता... शतशः धन्यवाद 🙏🙏
आभारी आहे.. 🙏
सर आपण जगत गुरू संत तुकाराम महाराजांच्या बद्दल जे विचार मांडले ते अतिशय अडयुक्ट आहेत,त्या बद्दल आपलें आभार
खूप छान रविंद्रदादा....तुमचे सगळेच व्हिडिओज खूप छान प्रेरणादायी असतात.बहुजनांवर वर्षानुवर्ष सतत अन्याय होत आला आहे आणि अजूनही ते सत्र चालूच आहे .पूर्ण चुकीचा इतिहाच सांगितला गेलाय वर्षानुवर्ष .सत्याचे अनेक पुरावे उपलब्ध असून देखील जाणीवपूर्वक तो इतिहास दाबला गेलाय.पण तुमचे खूप खूप आभार आणि कौतुक की तुम्ही हिमतीने वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करताय.
या सत्याच्या लढाई साठी ...हम तुम्हारे साथ हैं...!
अगदी मनापासून धन्यवाद.. 🙏
सर खूप चगले। विचार आहेत
@@rajendrasalve3998 धन्यवाद.. 🙏
दादा तुम्ही प्रत्येक शब्दाला तुकाराम महाराज कान्होबा महाराज बहीणाबाई यांच्या अभंगाची जोड दिली त्याबद्दल खूप अभिनंदन तुकोबाराय वैकुंठ गमन सत्य पूर्ण अभंग सागां
🙏
@@abhivyakti1965 वैकुंठ गमनाचे अभंग सांगितले तर यांच्या बोलण्याला किंमतच नाही राहणार .म्हणून हे पंडित ही प्रमाणे सांगत नाहीत.असे चॕनेल न पहाणे चांगले .
आताच्या काळाला खुप खुप गरज आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या तत्त्वज्ञानाची आणि सांगणाऱ्यांची ..धन्यवाद सर 🙏
माहिती अगदी तर्कसंगत,तात्विक आणि संत तुकाराम महाराज यांचे सामान्य जणांच्या मनातील स्थान अटळ करून, आस्था परमोच्च जागी नेवून ठेवणारी.
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
खुप छान माहिती दिली सर. सलाम तुमच्या धाडसाला👌🏻👍🏻 Keep going...
धन्यवाद... 🙏
सर आता तरी बहुजनसमाज ढोले उघडतील
संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज हे अतिशय विधायक दृष्टिकोन असणारे परखड व सुधारणावादी संत होते. संत कबीरानंतर येवढा बुद्धीप्रामाण्यवाद तुकाराम महराजांनीच समर्थपणे मांडून समाजप्रबोधन केले.
आपणही येवढ्या निर्भिकपणे ते विचार समाजात पेरताहात त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक व आभार! 🙏👍
धन्यवाद.. 🙏
खुपच हृदयस्पर्शी, उत्तम शब्दात आणि उत्कृष्ट आवाजात अभिजात भाषेत मांडणी केली... आपणास दिर्घायुष्य व आरोग्य लाभावे हीच जगन्नीयंत्याला प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
सर तुमचे खूप खूप अभिनंदन जगद्गुरु तुकोबा हा तुम्ही तुमच्या प्रबोधनातून येणाऱ्या नव्या पिढीला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगताय धन्यवाद ❤
खूप छान प्रबोधन केलं sir आपण.. आजच्या पिढीला याची गरज आहे.. सत्य सांगा लोका जरी कडू लागे..👍
होय.. धन्यवाद.. 🙏
फारच छान माहिती आपण दिलीत.धार्मिक कोणत्याही कार्यात तुकाराम महाराजांचे नाव घेतल्या शिवाय पूर्ण होत नाही.❤
धन्यवाद... 🙏
@@abhivyakti1965 qq
तुका आकाशाएवढा , हे सार्थ ठरविणारा हा आपल्या प्रबोधनाचा एक भाग खूप सुंदर आणि सोप्या भाषेत असल्यामुळे तरूण पिढीने ऐकणे महत्वाचे आहे , आपण हे कार्य चालू ठेवावा 👍🏻🌹
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
धन्यवाद सर छान माहीती सांगितल्याबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir aple bahujan samajyatil hi lok hya sarya baba gurujimche andha bhakta ahet kharya santacha abhyas kara mag tumhala adhyatma kalel kay asta ❤
आपल्यासारख्या परिवर्तनवादी विचारांची समाजाला अत्यंत गरज आहे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण खूप गरजेचे आहे.🎉
धन्यवाद 🙏
वास्तवाच्या विस्तवात हात घालून अप्रतिम मांडणी केली आपण यासाठी जिगर बी लागतो आणि अभ्यासही असेच सत्कर्म आपल्या हातून सदैव घडत राहो
धन्यवाद.. 🙏
सर... खुपच छान आणि परखड मत प्रदर्शित केले आहे आपण.... आपल्या सर्व मतांशी सहमत आहे... संतश्रेष्ठ श्रीतुकाराम यांचा सदेह वैंकुठाला गेले हा एक पद्धतशीरपणे उभा केला गेलेला एक सुंदर असा आभास आहे. कारण पुढील येणारी पिढी ही देखिल यांनी देखिल हेच मानावं की तुकाराम सदेह वैकुंठाला गेले.
पण हा एक भ्रमनिरास आहे. तुकारामांचा योजनाबद्ध पद्धतीने घडवून आणलेला एक "खुन" आहे.
पण खून करणा-यांना निदान इतक तरी कळल पाहीजे होत.... खून करून माणूस संपवता येतो .... पण त्यांच्या विचारा़च काय ???? ते कसे संपवणार ????
आणि म्हणूनच आजही तुकारामांचे अभंग, गाथा, ओव्या, गायले जातात दाखले दिले जातात.
पण त्या दुर्जन बंबाजीच काय ??? कुठ आहे तो ??? कुणीतरी विचारत का त्याला ??? आणि का विचाराव ? का दखल घ्यावी त्याची कुणी ????
तुकारामांचे नाव आदराने घेतल जात.... पण बंबाजी ची साधधी आठवण तरी काढत का ??? आणि जरी आठवण काढली तरी ती फक्त नी फक्त तुकाराम महारांजांमुळेच .... हीच काय त्याची थोडीशी वाट्याला आलेली पुण्याई...
आणि आज ही म्हटले जात.....
... ज्ञानदेवे रचिला पाया
.... तुका झाला रे कळस
आणि म्हणूनच आज अमेरिका, इंग्लंडसारख्या पाश्चात्य देशात देखिल तुकारामांचे अभंग गायले जातात, गाथेवर अभ्यास सुरू आहे...।
श्री. राजेश, बोरिवली (प)
अतिशय सुंदर प्रतिक्रिया.. धन्यवाद.. 🙏
Tukaram Ji ki jai ho...jai ho...jai ho...unki saralta evam sahridayta ko koti koti naman...
सर तुम्ही व तुमचे विचार सर्वोच्च आहेत.
सर आपणास नमन करतो. आपण धर्मांध लोकपासून सावध राहावे ही विनंती
आपण आपल्या, पवित्र, आणि गोड, वाणीतून, खरे बोलत, आहात, सत्य,
सांगा लोका जरी कडु लागे चाला नाही मागे, आला कोन, बरे बोलणारे बरेच लोक आहेत, पंरतु, खरे बोलणारे विचारवंत कमी आहेत, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर, जय, तुकोबाराय,
धन्यवाद.. 🙏
बहुजनसमाजातिल तरुणाचे प्रबोधन होणे फार गरजेचे आहे. तुम्ही महान काम करत आहात, धन्यवाद.
धन्यवाद.. 🙏
सर खरचं अशा क्रांतिकारी आणि पुरोगामी विचारांची महाराष्ट्राला खूप गरज आहे. निदान आता तरी बहुजनांच्या मुलांनी खरा इतिहास जाणून घेण्याची गरज आहे.
होय.. 👍
स्मिता लाडु परब
व्यकणठ्ठ गमन काय ते समजलेच नाही
आपण बरोबर सांगितले तुकोबाराय वैकुंठाला गेले पण सदेह नाही त्या़ची हत्याच केली ,आपण सत्य समोर आणुन सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालतात, खूप सुंदर
सत्यशोधक विचार सांगणाऱ्या फळ्या तयार करणे आज काळाची गरज आहे मराठा आणी धनगर समाजात प्रबोधन करणे खूप गरजेचे आहे. 😊
बरोबर आहे सर
Bhau tumhi khup mahatvacha mudda sangitlay aaj brhmnetar jaatinmadhe ch andh bhaktanchi sankhya karodot aahe ani he andh bhakt mnuwadi brhmnanchi gulami karnyat dhanyata maanat aahet he durdaivi aahe
तू आळंदीला जाऊन व्हिडिओ बनव नंतर आम्ही समजू की तुला तुकोबारायांचे विचार आवडतात
@@anamikbhartiy😮😮😅😮😅😅😮
@@anamikbhartiy😅😅😮😅😮😅😅
खूपच छान मांडणी केली साहेब ,जय जिजाऊ जय शिवराय
धन्यवाद.. 🙏
अतीशय उपयुक्त अशी माहिती सांगितली सर,आजच्या काळात सगळे बाबा,संत हे सर्व बिझनेस मेन झाले आहेत,खरा इतिहास बाजूला ठेवून पोटभरू इतिहास सांगितला जातो, धन्यवाद!!!
आभारी आहे..
सर,अतिशय छान माहिती, वारकऱ्यांना न्याय देणारी माहिती आहे. आम्ही आपल्या सोबत आहोत. खुप खुप धन्यवाद.
जय हरी विठ्ठल । जय वारकरी ॥ वारकर्यांच्या चरणी नतमस्तक ।
धन्यवाद 🙏
🌹🙏🌹जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कार्याला व सम्रूतींना वंदन
सर आपन अभ्यासपूर्ण त्यांच्या इतिहासाला उजाळा देत आहात आपन खूप छान काम करत आहात सर आपण सत्य समजाला सांगत आहात सत्य हे पचायला कठीणच मग त्रास तर होणारच आपनास पुढील कार्यासाठी मंगलमय शुभेच्छा
धन्यवाद 🌹🙏🌹
🙏🙏🙏
रवींद्र सर, तुमचे मनपूर्वक आभार. खूपचं उत्तम आणि अत्यावश्यक कार्य तुम्ही करत आहात. मी कोणाचेही फालतू कौतुक करत नाही, करणार नाही. आपण जे समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात आणि वर्तमानातील घटनांचे सखोल आणि अचुक विश्लेषण करत आहात ती आजच्या काळात खूपचं दुर्मिळ गोष्ट झाली आहे. कोणत्यातरी स्वार्थी कारणाने पक्षपाती विश्लेषण करून लोकांच्या भावनांशी खेळणारे महाभाग आज अक्षरशः गल्लोगल्ली दिसतात. सत्य बोलणे हा गुन्हा ठरावा असं असणाऱ्या काळात निर्भिडपणे सत्य बोलणारे विरळेच आहेत. माझी अशी विनंती आहे की आपण एखादी चळवळ किंवा संघटना उभी करून त्याद्वारे आपले विचार समाजात वाढविले पाहिजे. आम्ही आपल्यासोबत नक्की उभे राहु. खरंतर आजकाल अशा संघटना किंवा चळवळी कोणाच्यातरी बटिक असल्यासारख्या वागतात. परंतु आपले विचार आणि त्यावरील आपली निष्ठा आम्हाला खात्री देतात की तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहताल. माझी हि विनंती आहे, याउपर आपणच मार्गदर्शन करावे. काय आहे की आजकालच्या काही घटना काळजात खोलवर जखमा करुन जातात आणी त्याबद्द्ल व्यक्त होण्यासाठी कोणतेही व्यासपीठ आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना उपलब्ध नाही त्यामुळे आतल्या आत खुप भावना आणि वेदना दाबून ठेवाव्या लागतात.
धन्यवाद साहेब जय जिजाऊ जय शिवराय
अंगावर शहारे आणणारा एपिसोड,भाग्यवान आहात सर तुम्ही सनातनी सैतानच्या घाणेरड्या शिव्या खावून संत तुकाराम यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकण्याची हिम्मत दाखवलीय तुम्ही, राहिली गोष्ट संभाजी भिडे आणि आताचे वारकरी,माळकरी,कीर्तनकार यांच्या बद्दल वैदिकांची गळापडू वृत्ती आहे ती बुद्धांना आठवा की नववा अवतार मानणे काल परवा प्रसिद्ध साहित्यिक सुधामुर्तीची या सभाजी भिडे यांनी जबरदस्ती ने भेट घेण्याचा जो प्रकार केला तो मानवी सभ्यतातेच्या कुठल्या प्रकारात बसतो हे त्यांनाच माहीत आणि आताच्या माळकरी,वारकरी बद्दल बोलायचे तर आमच्या कडे ग्रामीण भागात ज्याच्या गळ्यात माळ आहे आणि माथी जो गंध,टिळक लावतो त्याच्याशी बाकीची माणसे फार सावधगिरीने व्यवहार करतात फसवणुकीची जास्त शक्यता असते यावरून बघा
धन्यवाद.. 🙏
Barobar aahe 👍
फारच छान 👍🏼
मार्मिक 👍🏼
@@prafullpandhare9943 धन्यवाद 🙏
तुकोबाचे सच्चे पाईक. आपले खूप खूप आभार आणि प्रणाम. जय हो
🙏🙏🙏
ज्या संयतपणे तुकोबारायांनी समाजाचे प्रबोधन केले
अगदी त्याच सयंतपणे तुम्ही पण आमचे प्रबोधन करीत आहात त्याबद्दल आपले आभार
आता तरी तुकोबारायांना न्याय मिळो
🙏🙏🙏
खूप सत्य विचार निर्भीडपणे जनतेसमोर मांडले आहेत मनापासून खूप खूप धन्यवाद पोखरकर सर
तुकाराम महाराजांविषयी केलेले प्रबोधन ऐकून धन्य झालो,. असेच प्रबोधन व्हावे हीच मनिषा.. खूप खूप धन्यवाद!
🙏🙏
आभारी आहे 🙏
Very good nmo budhay jai bhim
साहेब नमस्कार, ज्या पद्धतीने तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेत या समाज कंटकांचा बुरखा तुम्ही फाडून जे महान समाजकार्य करत आहात तुमच्या या कार्याला मानाचा मुजरा....
धन्यवाद.. 🙏
@@abhivyakti1965 4:30 😮😮qq1¹
सत्य हे सत्यच असते ते एक ना एक दिवस सत्यात रूपांतरित होतच असते सत्य माहिती बद्दल धन्यवाद सर
धन्यवाद.. 🙏
सत्य हे सत्यच असते .तुकोबारायांचे वैकुंठगमनाचे अभंग वाचा.
वाड वेळ झाली उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो
आत्म साक्षात्कार झाला म्हणजे जीवदशा संपली जाते.तो अभंग पहा.
याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा
आता निश्चींतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया.
तुकोबारायांनी मृत्यूला जिंकले होते.
जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय.
भगवद्गीतेतील नवव्या अध्यायातील श्लोक पहा.अश्रद्द्धानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
श्रद्धेशिवाय भगवत ज्ञान होतच नाही.ज्याने तुकाराम गाथा ,ज्ञानेश्वरी हे ग्रंथ भक्तीभावाने वाचले आहेत.तो कधीही अशी शंका घेणार नाही
निळोबा महाराज ,संताजी जगनाडे महाराज यांचे सुद्धा तुकाराम महाराज यांच्या संदर्भातील प्रमाण द्यायचे होते.असल्या अभिव्यक्तीचा निषेध 🌑🌑🌑
🙏सर तुमचा संत वांग्मयाचा अभ्यास छान आहे सर हे महान प्रबोधन कार्य असच चालू ठेवा 🙏धन्यवाद🌹
सर आपण अत्यंत प्रभावी विचार मांडल्या बद्दल धन्यवाद 💐🚩🙏🙏🙏
धन्यवाद.. 🙏
Verry nice
वैचारिक, उत्तम ओघवते विवेचन, तुकारामांच्या ओव्यांमुळे अधिक अर्थवाही झाले आहे.
नाठाळांना जगण्यासाठी आवश्यक तितकी तार्किक बुद्धी मिळो! ही सदिच्छा!🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
धन्यवाद साहेब खुप चांगली माहिती दिली. अशीच माहिती आपण पाठवत जावी
@@ravindrakini8906 होय.. आभारी आहे.. 🙏
Very very nice sir jay jagadguru Tukaram Maharaj Jay Bhim
असे प्रबोधन करत रहा सर, आज समाजाला याची गरज आहे.👏👏
🙏
डोळे उघडणाऱ्या अभिव्यक्ती ला लाख लाख धन्यवाद!
मनःपूर्वक आभार.. 🙏
तत्कालीन सावर्नियांच्या हातात धर्मसत्ता होती आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नसते, हे सगळं असं असताना आपले विचार रोखठोपणे मांडणे म्हणजे सुळावरची पोळीच. आपल्या या वास्तव व्यक्त करण्याच्या कार्याला शतश नमन.
मनःपूर्वक धन्यवाद.. 🙏
एक नंबर माहिती सांगितली पोखरकर साहेब धन्यवाद जय फुले शाहू आंबेडकर संत तुकाराम महाराज
आभारी आहे.. 🙏
या सनातन्यांनी त्यांचा विचार बहुजनांच्या इतका खोल वर रुजवला आहे की बहुजन समाज ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच दिसत नाही....त्या साठी अजूनही समाज प्रबोधन किती गरजेचं आहे हे प्रकर्षाने जाणवत आहे....मला देखील असेच काही अनुभवायला मिळत आहे...मी अगदी माझ्या आजूबाजूच्या मित्र परिवाराला देखील समजवायला जातो त्या वेळेस त्यांना काहीही देणे घेणे नाही अश्या आविर्भावात ते दिसत असतात...पण एखादी देव धर्म बाबत गोष्ट आली की लगेच भावनिक होऊन समोरच्याच्या आहारी जातात...हे कधी संपणार कोणास ठाऊक...पण सर तुमच्या सारखी लोक असतील तर ते लवकरच शक्य होईल....❤❤
आपण प्रयत्न करीत राहू.. धन्यवाद.. 🙏
@@abhivyakti1965 ♥️♥️🙇🙏
संत परंपरेचा खरा विचार करणारे कोणीतरी आहेत याचा अभिमान वाटतोय.
धन्यवाद.. 🙏
@@rajaramgavali8663 🙏
अगदी बरोबर बोललात सर, निसर्ग नियमांच्या, विरुद्ध या, जगात, काही, घडत नाही, तुकोबाराय, सत्य तेच सागंत होते, ते धर्माच्या, ठेकेदारांना, पचनी, पडले नाही, म्हणुन, जगदगुरु तुकाराम महाराजांचा, काटा काढला, हेच सत्य आहे,
खूप छान
संत तुकाराम महाराजांना
शत शत नमन
नमो बुद्धाय
🙏
तुम्ही योग्य आहात.आम्ही तुमच्या सोबत आहोत.
आभारी आहे.. 🙏
खूप छान माहिती👌👍👍
धन्यवाद सर माहिती दिली खूप आभार आहे जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो अभिनंदन
धन्यवाद.. 🙏
खूप अप्रतिम माहिती देण्यात आली स र 🎉😊
सर,सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजीत नहीं......तुमचं महान कार्य व्यर्थ जाणार नाही तुमचं कार्य असच चालू राहवे.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.......!! राम कृष्ण हरी!!
नमस्कार सर, आज च्या पिढीला प्रेरणादायी विचार आहे असेच व्हिडिओ बनवत रहा सर....
संत जनाबाई चा इतिहास समाजासमोर मांडले पाहिजे आपल्याला विनंती.
नक्की प्रयत्न करेन.. 🙏
मेल्यावरती श्राद्ध सतरा,जीवंतपणी ना पुसे पितरा।स्वार्थीजनांचा जमला कचरा,सत्याची ना चाड निलाजरा।आचरणाविण स्तुतीस्तोत्र भारंभारा,संतजीवनाची घेतली धुरा।परि नोहे संत होणे येरागबाळा नरा,संत संथ वाहते गंगामाई सम जीवनधारा।तु का राम ना होसी पामरा,आचार विचार आहार देवासम सात्विक करा।शरण मी बाळ संत तुकाराम ज्ञानेश्वरा,सिद्धदासा अंगिकारावे मज तुम्ही एकचि आसरा।
आज जनजागृतीची खुप गरज आहे. तुम्ही छान काम करत आहात
धन्यवाद.. 🙏
सर खरच तुह्मी वास्तव परिस्थिती वर भाष्य केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे !🙏🙏
आपण अतिशय प्रामाणिक आणि सत्य मत व्यक्त केले आहे.सत्य आणि रोखठोक वागणाराला अतिशय त्रास देणारे हे पूर्वीपासूनच आहे.तुमचे विचार आम्हाला पटले.
धन्यवाद
सर तुम्ही अतिशय छान माहिती दिली तुमचे फार फार आभारी आहोत तुम्हाला माझा मानाचा मुजरा
जयभीम जय शिवराय जय आदिवासी
धन्यवाद.. 🙏
व्वा सर तुमच्या अभ्यासू वृत्तीला सलाम .
धन्यवाद.. 🙏
Respected sir, I'm totally with you, you are talking 100% correct and go ahead sir.
Thanks,
Thanks.. 🙏
अतिशय अभ्यासपूर्ण व्हिडिओ.
सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार असेच सत्य जगाला सगळ्यांना समोर आलं त्याबद्दल धन्यवाद जिजाऊ जय शिवराय सत्य घटना सांगणारे खूप कमी आहेत जो तो संतांचा भक्ती भावाचा खेळ करून आपला धंदा करीत आहेत यांना तुम्ही चांगली चपराक दिलीत सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Pokharkar Saheb I agree with your thoughts. Keep it up.Bhide is a stigma on our society.
Thanks.. 🙏
खुप छान छान माननीय, आपण कालवील्या नुसार मी कोदण्ड है पुस्तक बोलविले आहे, कृपया आजुन मार्गदर्शन,, घड़ावनारे, खरी माहिती देणारे , खरा इतहास सांगणारे पुस्तक, असजद आजुन पुढे आपल्या, माहिती मद्ये कळवतील अशी अपेक्षा भगडत, विनंती करतो, धन्यवाद!
इतक्या वर्षापूर्वी सुद्धा भाड खाण व साबण हे शब्द प्रचलित होते ऐकून आश्चर्य वाटलं.
होते.. त्यापूर्वीही होते.
खूप खूप धन्यवाद सर आजच्या तरुण पिढीला तुम्हाचया सारख्या लोकांचयाविचारांची गरज आहे सर मी तुमचे विडीओ पाहते मला आवडतात
सर आपण एकदम योग्य आहे तेच आपण एकदम बरोबर संत तुकाराम महाराज यांच्या बद्दल सांगितले आहे ते खरे आहे