तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गेले ? प्रशांत महाराज खानापूरकर यांचे तुकाराम बीज निम्मित किर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 мар 2019
  • कीर्तनकार : ह.भ.प. प्रशांत महाराज खानापूरकर मो. 9850939641
    श्री जगतगुरु तुकाराम महाराज बीज निम्मित, अखंड हरीनाम सप्ताह
    श्री संत तुकाराम महाराज चरित्र व श्री केदारेश्वर मूर्ती स्थापना तथा कलशारोहण सोहळा,
    कार्यक्रमाचे नेतृत्व - ह.भ.प. शिवाजी दादा खवणे
    स्थळ : श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था,
    तुकाराम महाराज नगर, देवला, पुनर्वसन, सेलू. ता. परभणी,
    Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
    ☛ You tube : / marathitadkaofficial
    ☛ Facebook : / marathitadkaofficial
    ☛ Instagram : / marathitadkaa
    ☛ Twitter : / marathitadkaa
    ☛ Website : marathitadka.com/
    ☛ Write us : marathitadkateam@gmail.com
    ☛ Whatsapp : 8100007744
    Thank You!!
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 518

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  5 лет назад +128

    ह.भ.प. प्रशांत महाराज खानापूरकर यांचे हे किर्तन कसे वाटले ? कमेंट करून जरूर सांगा

    • @pravinjadhav507
      @pravinjadhav507 5 лет назад +19

      कोणते खानापूर..?

    • @dnyaneshwarmhaske1968
      @dnyaneshwarmhaske1968 5 лет назад +14

      जय हरी विठ्ठल विठ्ठल

    • @AmbarishShrikhande
      @AmbarishShrikhande 5 лет назад +5

      No sanga maharajancha

    • @sagargalande3087
      @sagargalande3087 5 лет назад +2

      कीर्तन एकच नंबर. फक्त 'न' च्या जागी 'ण' खूप टाकला.

    • @sagargalande3087
      @sagargalande3087 5 лет назад +3

      कीर्तन एकच नंबर. फक्त 'न' च्या जागी 'ण' खूप टाकला.

  • @prabhakardhawale7493
    @prabhakardhawale7493 4 месяца назад +3

    🙏छान किर्तन झाले 🙏रामकृष्ण हरी

  • @jagannatchavan1523
    @jagannatchavan1523 Год назад +3

    मा.महाराज,आपल्या वाणीतुन किर्तन ऐकायला मिळणे म्हणजे आमचे अहोभाग्यच.आपल्या मुखात माता सरस्वतीचा वास असल्यामुळे नाद करायचा कामच नाही...फारच छान.

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 3 года назад +16

    श्री संत तुकाराम महाराज च्या दिवशी आपणास सोडुन गेले तो दिवस वारकरी
    सांप्रदाया साठी दुःखाचा दिवस आहे तो दिवस आनंदाचा कसा होऊ शकतो ?ज्याला कोणाला आनंद होत असेल ते आनंदोत्सव साजरा करणारच परंतु बहुजन समाजाने घटनेचे गांभीर्य ओळखले पाहीजे
    संत तुकाराम महाराज हे विद्रोही आणि समानतेचे पुरस्कर्ते होते रूढीवादी परंपरेने त्यांचा शुद्र म्हणुन छळ केला त्यांची अभंग।गाथा इंद्रायणी च्या डोहात।बुडविली साशंक किवा गुढतेच्या वलयात ते महानिर्वाणास पावले तो आनंद कसला नी ती भक्ति कसली
    जयजय पांडुरंगाय नमो नमः भागवत वारकरी संप्रदाय चिरायु होवो नमो बुध्दाय जय भीम जय शिवराय

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 2 года назад

      Budha vetevari, very good

    • @pawardatta2687
      @pawardatta2687 4 месяца назад

      आज तुकाराम बीज....
      यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन.
      *अजून तरी इतक्या वरी।
      चुकवी अनाचार हरी।।
      पहा हो नाही हरी।
      हत्या होईल शिरी पांडुरंगा।।
      तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील?
      *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन....
      तुकारामा तव देखता देखत ।
      आले अकस्मात मृत्यूरूप।।
      एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील?
      माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार।
      लाविली कहार, तारातीर करोनि।।
      *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल?
      *लावून कोलीत, माझा करतील घात।
      स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते?
      *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज?
      *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे?
      *नवसे कन्यापुत्र होती।
      तर का कारणे लागे पती।।
      असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही.
      *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।।
      आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे?????
      संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.

  • @sushilbandgar2987
    @sushilbandgar2987 5 лет назад +18

    आपल्या मुळे तुकोबा रायांचा खरा ईतीहास कळाला

  • @yogeshwalunjkar5646
    @yogeshwalunjkar5646 2 года назад +3

    खूप छान महाराज
    सध्या खूप गरज आहे आपल्या विचारांची

  • @maheshthokare5799
    @maheshthokare5799 3 года назад +3

    खूप सुंदर चिंतन माऊली👌👌👌👌👌👌

  • @bhagwatshinde5824
    @bhagwatshinde5824 5 лет назад +42

    ज्या भामटय़ांना काही शंका असेल तर त्यांनी वक्ते महाराज पंढरपूर मुक्ताताई संस्थान मध्ये जाऊन तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन चरीत्र ग्रंथ वाचा म्हणजे कळेल की हिंदू धर्माला कलंक लावण्यासाठी कोणी काय काय केले हे कळेल (🙏🙏🙏जय तुकोबाराय जय शिवराय)

    • @sopanvichare6393
      @sopanvichare6393 3 года назад

      वक्टे महाराज गेले स्वर्गात.

    • @HYAPER699
      @HYAPER699 Год назад

      बर

  • @kundlikhake9980
    @kundlikhake9980 5 лет назад +14

    खुप छान माऊली तुम्ही जे सांगितले खरोखर माझ्या सोबत काही घडलंय जय जय हरी माउली खुप सुंदर किर्तन माझ्या कडे शब्द नाही तुमचे आभार करण्यासाठी

  • @balasahebteke367
    @balasahebteke367 3 года назад +1

    खूप छान वाटले जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल रखुमाई 👌👌🌼🌸🌺🌷🌹🌼🌸🌺🌷🌹🚩👍

  • @ashokchapke9811
    @ashokchapke9811 Год назад +1

    अप्रतिम मधुर वाणी,खूप श्रवणीय कीर्तन सेवा महाराज (गुरुजी) राम कृष्णा हरी

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 3 года назад +2

    गॅझेटमधे नोंद आहे कुडिसहीत गुप्त झाला तुका अस मी देहुला आईकल आहे 🙏

  • @shivasavde7938
    @shivasavde7938 5 лет назад +7

    खूप छान कीर्तन आहे महाराज

  • @newtradeguide3260
    @newtradeguide3260 3 года назад +3

    मस्त कीर्तन

  • @apali_manas
    @apali_manas 5 лет назад +6

    जय हरी !!
    खूप छान महाराज
    अप्रतिम कीर्तन सेवा

  • @rasikamakne3757
    @rasikamakne3757 3 года назад +7

    Khupch sundar vichyar mandlet maharajani !!!🙏🙏⚘⚘

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 5 лет назад +16

    खुप छान किर्तन सेवा झाली मला असं वाटलं की मी प्रत्येक्षात किर्तनात आहे असे वाटले

  • @sureshlavate1747
    @sureshlavate1747 4 года назад +3

    खुप छान कीर्तन माऊली जय हरी

  • @subhashkalbhor7920
    @subhashkalbhor7920 4 года назад +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @maulimauliyoutubcainalhuse5343
    @maulimauliyoutubcainalhuse5343 5 лет назад +4

    सुपर महाराज वा,🚩🚩🚩🚩🚩

  • @arunkadus100
    @arunkadus100 3 года назад +4

    जेव्हा विमानाचा शोधच नव्हतI ते०हा महाराज पुष्पक विमानाने वैकुठIस गेले असे मानने म्हणजे मनाचेच मांडे खाऊन हजारो वर्षाच्या गुलामीच्या विचाराचे ( स्वतःचा मेंदू न वापरता ) प्रदर्शन करणे होय .

    • @yogeshwalunjkar5646
      @yogeshwalunjkar5646 2 года назад

      बरोबर नाही

    • @dikshacreation3782
      @dikshacreation3782 Год назад

      चिकित्साच करायची नाही...

    • @lalitargade
      @lalitargade Год назад

      आता बस झाले तुकाराम महाराजांच्या खुण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे

    • @BabanGaikwad-qk2iw
      @BabanGaikwad-qk2iw 4 месяца назад

      तुकाराम महाराज स्वदेह वैकुंठ ला गेले नाही त्यांची हत्या झाली

    • @pawardatta2687
      @pawardatta2687 4 месяца назад

      आज तुकाराम बीज....
      यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन.
      *अजून तरी इतक्या वरी।
      चुकवी अनाचार हरी।।
      पहा हो नाही हरी।
      हत्या होईल शिरी पांडुरंगा।।
      तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील?
      *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन....
      तुकारामा तव देखता देखत ।
      आले अकस्मात मृत्यूरूप।।
      एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील?
      माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार।
      लाविली कहार, तारातीर करोनि।।
      *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल?
      *लावून कोलीत, माझा करतील घात।
      स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते?
      *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज?
      *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे?
      *नवसे कन्यापुत्र होती।
      तर का कारणे लागे पती।।
      असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही.
      *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।।
      आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे?????
      संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.

  • @devanandhurgule6239
    @devanandhurgule6239 5 лет назад +5

    Mast kirtan

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 года назад +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली एकदमच बरोबर बोललात महाराज

  • @sarswatiwale
    @sarswatiwale Год назад

    खूप छान किर्तन आहे

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 3 года назад +3

    जय हरि

  • @दाभेकर
    @दाभेकर 5 лет назад +5

    खुप छाण किर्तन

  • @sureshhakke9915
    @sureshhakke9915 4 года назад +2

    जबरदस्त कीर्तन

  • @bapusahebmaharajkhavane
    @bapusahebmaharajkhavane 5 лет назад +12

    खुप छान गुरुजी स्षष्ट भाषा व मवाळ वाणी खुपच छान

  • @surajmadane7533
    @surajmadane7533 4 года назад +5

    🙏 जय हरी माउली 🙏

  • @pramilamagar280
    @pramilamagar280 5 лет назад +11

    खानापूरकर महाराज खूपच छान आज तुमच्या विचाराची समाजाला गरज आहे.

  • @rameshwardhudhat7531
    @rameshwardhudhat7531 5 лет назад +4

    खरच खूप छान कीर्तन केलं

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 4 года назад +9

    खरच आहे. आवश्यक आहे चांगल्या गोष्टींचीच चर्चा व्हायला हवी. वैगुण्य दर्शविणारे बोलणे टाळता आले पाहिजे.

  • @madhavmahajan8805
    @madhavmahajan8805 3 года назад +5

    Jay Hari Mauli Maharaj

  • @prakashjadhav9874
    @prakashjadhav9874 5 лет назад +10

    खूप सुंदर किर्तन आहेत अशीच सुंदर पाठवा आपल्या चॅनला खुप खुप शुभेच्छा

  • @shravanlandge2008
    @shravanlandge2008 5 лет назад +6

    Super

  • @prasaddeshmukh2813
    @prasaddeshmukh2813 3 года назад +2

    खूपच छान श्रवणीय कीर्तन.आज समाजाला अशा विचारांची गरज आहे.

  • @ghanshyamkolhe2232
    @ghanshyamkolhe2232 3 года назад +1

    Jay jay ram Krishna bhagvan ki jay Laxmi mata ki jay Jai shree Vishnu bhagvan ki jay Jai shree ram jay ram jay jay ram Krishna hari shree Krishna bhagvan ki jay Laxmi mata ki jay Jai shree Vishnu har mahadev Har har mahadev Har har mahadev bum bum bhole om namo bhagvate vasudevay om namah Shivya bum bum bhole mhalsa mata ki jay Jai shree Vishnu bhagvan ki jay Jai shree Vishnu

  • @santoshgheware1383
    @santoshgheware1383 5 лет назад +3

    खुप छान महाराज

  • @dhanajikutwal5085
    @dhanajikutwal5085 Год назад +1

    Very nice

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 3 года назад

    खुप छान चिंतन प्रणाम गुरुवर्य प्रशांत महाराज.

  • @rahulspawar5384
    @rahulspawar5384 5 лет назад +4

    Khup chhan mauli......ram Krishna hari....apritim kirtan...

  • @tukaramshinde8493
    @tukaramshinde8493 3 года назад +1

    Dhammya Tukoba samrth

  • @krushnathsurayawanshi4987
    @krushnathsurayawanshi4987 3 года назад +2

    एक नबर माहाराज

  • @machindrapawar8573
    @machindrapawar8573 5 лет назад +7

    खुप छान माहाराज

  • @ankushnarwade7030
    @ankushnarwade7030 5 лет назад +7

    छान किर्तन सेवा चांगली आहे राम कृष्ण हारी

  • @user-kv8wn1eq7t
    @user-kv8wn1eq7t 2 года назад +1

    खुप छान किर्तन आहे जय हरि गुरुजी

  • @jamerff5263
    @jamerff5263 4 года назад +3

    Khupch Chan

  • @kolhe4701
    @kolhe4701 5 лет назад +11

    Chan

  • @dattakankate7034
    @dattakankate7034 5 лет назад +7

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप शुभेच्छा

  • @ashokbhandari362
    @ashokbhandari362 4 года назад +3

    हर हर महादेव

  • @raju.thokare3441
    @raju.thokare3441 5 лет назад +12

    Ganga.sitaram.thokare.nasik. .khup.sundar.

  • @rameshmore8278
    @rameshmore8278 4 года назад +3

    Jay Hari 🚩🙏🙏 🚩🌹🌹masta kirtan maharaj

  • @bhmionline997
    @bhmionline997 5 лет назад +5

    कीर्तन एकच नंबर.

  • @dnyanobakhetmalis4664
    @dnyanobakhetmalis4664 4 года назад +6

    Apratim, Vaicharik kirtan aahe Maharaj. Khup Kahi shikanya sarakhe aahe. 👌💐🙏🙏🙏👍

  • @Kunalmhatre0751
    @Kunalmhatre0751 4 года назад +5

    Ram krushn hari Mauli jay hari

  • @shankardasharathe8431
    @shankardasharathe8431 5 лет назад +4

    छान किरतन माऊली राम राम परळी

  • @devarammandal425
    @devarammandal425 4 года назад +2

    Khup Chan kirtan rupi sewa

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 года назад +4

    हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यक्रमास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @pramilagangurde4355
    @pramilagangurde4355 3 года назад +2

    अप्रतिम 👌 👌 👍 👍

  • @mohanbadiger9210
    @mohanbadiger9210 3 года назад +3

    Marati tadaka channel my favourite 👍💯

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 2 года назад

    राम कृष्ण हरि छान गोड वारकरी चिंतन गायन

  • @avimango46
    @avimango46 3 года назад +2

    खरे आहें !

  • @Sunny47243
    @Sunny47243 2 года назад +3

    हरे कृष्ण हरे राम❤️

  • @bhoyedigambar1558
    @bhoyedigambar1558 3 года назад +6

    अतिशय खूप सुंदर कीर्तन महाराज 🙏🙏🙏
    आवाज छान आह महाराज 🙏🙏🙏🙏

  • @rutujadhavale3348
    @rutujadhavale3348 3 года назад +3

    Very nice 👌

  • @nageshmalankar5712
    @nageshmalankar5712 5 лет назад +4

    खुप खुप छान महाराज

  • @yogeshkumbhar8282
    @yogeshkumbhar8282 3 года назад +1

    अतिशय सुंदर किर्तन महाराज

  • @bhimraonanashingade5060
    @bhimraonanashingade5060 5 лет назад +6

    मस्त
    रामकृष्ण हरी

  • @vakteavinash3526
    @vakteavinash3526 4 года назад +2

    जय हरी माउली खुप खुप छानकीर्तनअप्रतिम

  • @dnyaneshwarbhadait3224
    @dnyaneshwarbhadait3224 3 года назад +2

    अप्रतिम कीर्तन

  • @veerendrapatil8249
    @veerendrapatil8249 4 года назад +5

    Jay Jay Ram Krishna Hari🌹🌷⚘🌷🌹

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 5 лет назад +6

    Khoop Sunder kirtan Prashant Maharaj khaanapurkar
    JAY JAY Ram Krishna hari 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @siddhantshinde5308
    @siddhantshinde5308 3 года назад +1

    Namaskar Aaso maharaj khup khup Sundar Kieran maharaj

  • @sopandeore1548
    @sopandeore1548 5 лет назад +4

    खूप सुंदर आहे

  • @user-cv4tf2kt7z
    @user-cv4tf2kt7z 5 лет назад +7

    Ram kirhsan hari maharaj

  • @udhavgalbe2231
    @udhavgalbe2231 3 года назад +3

    वा अप्रतिम कीर्तन आहे जय राम कृष्ण हरी

  • @hanumanttoraskar6757
    @hanumanttoraskar6757 5 лет назад +3

    सुंदर महाराज

  • @vilasyewle9480
    @vilasyewle9480 2 года назад

    ह्रदयस्पर्शी... किर्तन मनापासून आवडले.

  • @annasahebkhojepatil9757
    @annasahebkhojepatil9757 5 лет назад +3

    वा खुप छान किर्तन आहे महाराज

  • @sureshgarole9839
    @sureshgarole9839 3 года назад +4

    खुप छान आदरणीय, सुंदर किर्तन👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ekanathshingade5095
    @ekanathshingade5095 5 лет назад +5

    jay.hare

  • @maheshshelke4804
    @maheshshelke4804 5 лет назад +5

    खुपच छान महाराज

  • @bhagyawanpatilwerproudofau1095
    @bhagyawanpatilwerproudofau1095 4 года назад +2

    Aati sunder

  • @sushilbandgar2987
    @sushilbandgar2987 5 лет назад +6

    खुप छान चिंतन झाल महाराज जी

  • @ramkumarkumar4086
    @ramkumarkumar4086 3 года назад +3

    Very excellent Kirtan . Pawar

  • @varshasarak5132
    @varshasarak5132 3 года назад +1

    Khup Chan kirtan

  • @SachinYadav-he3dw
    @SachinYadav-he3dw 5 лет назад +7

    Khup chan vichar aahet

  • @sanjayshingare6000
    @sanjayshingare6000 5 лет назад +7

    mast

  • @vitthalkavale552
    @vitthalkavale552 5 лет назад +4

    Mast 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @user-yz3wg2hr1w
    @user-yz3wg2hr1w 5 лет назад +25

    खूप छान चित्रीकरण आणि आवाजाची शुद्धता खूप छान आहे.

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 4 года назад +4

    मोक्ष, स्वर्ग तुकोबानीच नाकारले,,,,,,, कीर्तन सहज, ओघवते, वैचारिक झाले.

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 года назад +1

    जय हारी महाराज शुभ रविवार

  • @sagargalande3087
    @sagargalande3087 5 лет назад +7

    कीर्तन एकच नंबर. फक्त 'न' च्या जागी 'ण' खूप टाकला

  • @BHAGAVANPATIL-lt4ze
    @BHAGAVANPATIL-lt4ze 4 года назад +5

    Sweet

  • @anandswami9007
    @anandswami9007 2 года назад

    राम कृष्ण हरी,
    महाराज अप्रतिम किर्तन

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 4 года назад +1

    Jay Jay ram Krishna Hari mauli very very nice kirtan mauli

  • @gorakhshinde2360
    @gorakhshinde2360 4 года назад +14

    अतिशय सुरेख !!! अप्रतिम !!! खूप छान !!! किर्तन आणि आवाज

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 3 года назад +3

    Maharaj bahuthi sundor chal
    Bahut sundar kirtan expirenc
    Sunder Awaj dhanyawad maraaj

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 3 года назад +4

    अतिशय सुंदर जय गुरुदेव माहुली👌💐💐👍💐💐

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 3 года назад +4

    Shri sant Tukaram maharaj ki jai, Ram Krishan Hari jai jai ram krishna hari,
    Good krirtan, very very sweet and sound, MANPURVAK PRANAM 🙏🌹🌹🙏