हा सार्या प्रकाराला मध्यमवर्गीय जबाबदार आहे त्यांनी जर कृतघ्नपणा केला नसता तर ही वेळ आली नसती परंतु ते हिंदू सुखात डूंबत आहे हीच काय उपलब्धी धन्यवाद सर चांगली महत्वाची माहीती दिलीत
निरंजन साहेब तुम्ही आम्हास आणि गरिब मध्यमवर्गीय जनतेस जाग्रुत करण्यासाठी निर्भय निर्भीड स्वाताहाच्या जिवाची पर्वा न करता सत्याच्या खोलात जाऊन सत्य ते मांडत आहात तुमचे आभार कौतुक कसे करावे हे आम्हास समजत नाही निरंजन साहेब ऐक दिवस जनता ऊठाव नक्कीच करेल आणि तूमच्यासारख्या पेटून ऊठलेल्या यश नक्की मिळेल यात शंका नाही ऐकशे चाळिस कोटी जनता सतत तुमच्या सोबत आहे देशाला गहाण टाकनार्या नराधमांना शिक्षा भोगाविच लागेल जय सविधान जय भारत
केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करायला आता आमच्याकडे शब्दकोशात शब्द उरले नाहीत सदा सुखी निर्लज्जम मोदी सरकार आहे यांच्या विरुद्ध आता एकच हत्यार उपसलं पाहिजेल जनतेने रस्त्यावर उतरून या सरकारचा उठाव करणे गरजेचे आहे निरंजन जी अप्रतिम विश्लेषण करून आपण जनतेसमोर साध्या सोप्या भाषेमध्ये ग्रामीण जनतेला पण समजेल असे विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद
मोदी सरकारने आर्थिक चक्र विस्कटून देश खड्ड्यात घालण्याचा डाव रचला आहे हे अत्यंत सुरेखपणे आपण पटवून दिलं,त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपले सर्वच एपिसोड आम्ही जास्तीत जास्त शेअर करत असतो ते आमचे कर्तव्य आहे. आपले प्रत्येक एपिसोड हे अभ्यासू व विचार करायला लावणारे असतात. आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
मुख्य म्हणजे काय तर भारतावर अतिप्रचंड कर्ज झालेलं आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला हे समजत नाही की याचा परिणाम आपल्या वर काय होतो.त्यांना वाटते कर्ज फेडेल सरकार .ही शोकांतिका आहे.निरंजनसर आपण कष्टाने अविरतपणे सर्वांच्या हितासाठी लढणारे पत्रकार म्हणून प्रेरणादायी आहात 🌺🙏
भाजपाचा हा सगळा प्रकार, भोंगळ आर्थिक कारभार देशाला व मध्यम वर्गाला, शेतकऱ्यांना रसातळा घालवणार हे नक्की. निरंजन टकले सर, आपण सरकारचे गंभीर वास्तव जगासमोर मांडत आहात, त्याबद्दल धन्यवाद
अहो, यांना सर्व म्हणजे सर्व फुकट मिळत. आणि उद्या हे सत्तेत नसले तरीही कित्येक पिढ्या बसून खातील एवढे पैसे मिळतील. त्यांना, मध्यम काय आणि कनिष्ठ वर्ग जगला किंवा मेला तरी काय फरक पडत नाही.
👍👌👍जेवढे जास्त दिवस ही सत्ता राहील तेवढ्या वेगात जनता बरबाद होत राहील, पण जनता आपला दांडू या सत्तेच्या कपाळात हाणायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.👏👏👏👏👏👏👏👏👏
जनता गरीब झाली तर ती गुलामी पतकरते. हे सत्य आहे. ते देशाने भोगले आहे, हेच मोदी करू पाहतोय, तेव्हा देशवशियांनी ही सत्ता उलटून टाकली पाहिजे ही आता शेवटची संधी आहे
जनतेला लुटणारी सरकार आहे. आणि या पैशाचा उपयोग जनतेसाठी करत नाही. राजकारण करण्यासाठी करोडोंचा खर्च केला जातो. कुठे आमचे लाल बहादूर शास्त्री आणि कुठे मोदी. वाईट वाटते साहेब.
अशिक्षित, अडाणी, क्रिमिनल व्यक्ती कडून काय अपेक्षा ठेवणार? परंतु तरीही उच्चवर्णीय, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, लेखक, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी सर्व मतलबी गप्प बसले आहेत.
निरंजन साहेब अंबानी ला मुंबईतील एक ५२०० एकर चा भूखंड ज्याची किंमत १ लाख कोटी आहे ती फक्त २२०० कोटी ला विकली आहे. म्हणजे फक्त खरेदीखत केले आणि ४-६% स्टॅम्प ड्युटी भरून जमीन पद्रत पाडली आहे.
देशाचे वाटोळे होऊ द्या पण मोदी शेठ त्यांचे परम मित्र अदानी शेठ ला जागतिक पातळीवर एक नंबर चे श्रीमंत यादीत एक नंबर वर नेणे साठी प्रयत्न करत आहेत सब का साथ सब का विकास नाही नाही विकास फक्त अदानी शेठ चां च 😂
सर.... साधी गोष्ट आहे..... 60 रू. चे गोडतेलाचे पाकेट.... आता 150 रू. ला झाले आहे.... तरीही लोकांना कळत नाही..... मग मरूद्या ना....! ! ! हे सगळ कळायला... देशातील जनता ... खुप हुशार... अतिशय सुज्ञ व नितीमान असावी लागले.... इथे तर तमाम निर्बुद्ध आहेत..... काय करणार....! ! ! ! बर यांना कितीही समजावून सांगा.... ते ही कळत नाही....! ! ! मग मरूध्या ना....! ! ! आपण तरी काय करणार..? ? ? ?
टकले साहेब, खूप महत्त्वाची माहिती आपण आमच्या सारख्या सामान्य माणसांपर्यंत पोहचविता. त्या बद्दल धन्यवाद !!! पण हे सगळं समजण्यासाठी जी खोली लागते तीच नसेल तर....... ? माफ करा .
अरे ह्या भाजप आणि मोदी, शहा, आणी त्या बाई ला हटवल तरी देशावर कर्जाचा व त्याचा व्याजाचा डोंगर सहाशे एकसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे त्रेसष्ट कोटी आहे ते तर आपल्या सगळ्यांना संपून टाकेल याचा काय ?
अहो साहेब हेच काँग्रेस ईव्हीएमचा अंमल करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक होते.आता ईव्हीएम च्या माध्यमातून हे जनतेच्या उरावर बसलेत पाच वर्षे सोसावे लागेल हे नक्कीच
फार छान विषय मांडला सर ह्यांना आता आपली शेती कशीतरी दिसायला लागली कारण ती आपली आहे ती फक्त तीनच उद्योगपतींच्या घशात घालायचो आहे त्यासाठी हा प्रपंच चालू आहे.उगवेल उगवेल नक्की उगवेल.
सर! तुम्ही कितीही जनतेला ज्ञान शिकविण्याचा प्रयत्न केलात तरी? पाच वर्ष काहीं ही होणार नाही😢😢😢😢 जनतेनेच जेथे शेण खाल्ले आहे? तेथे कोणीही काहीही करू शकणार नाही.😢😢😢
मोदीने अगोदरच पाकिस्तानला बरबाद केलेलं आहे. आणि आम्ही फक्त विडीओ बनवून कामेंट करतो. किती जणांची तयारी आहे कि स्वतःच्या घरात एक रोहींग्या आणि बांगलादेशी मुसलमान कुटुंबियांना रहाण्याची आणि खाण्याची व्यवस्था करणार.
So nicely put up.Middle class citizens are really in trouble sir.CNG gas for car is increasing day by day equal to petrol price.Every food we eat GST for what?
जबरदस्त विश्लेषण अत्यंत सटीक.. सत्य परिस्थिती सांगितली सलाम तुमच्या कार्याला
धन्यवाद सर,, तुम्ही अत्यंत सत्य मांडताय,,,, पण जनतेला केव्हा कळणार,,,?
अगदी बरोबर आहे सर.👍
आभारी आहोत आमच्या पर्यंत या गोष्टी कळवल्या बद्दल 🙏
हा सार्या प्रकाराला मध्यमवर्गीय जबाबदार आहे त्यांनी जर कृतघ्नपणा केला नसता तर ही वेळ
आली नसती परंतु ते हिंदू सुखात डूंबत आहे हीच काय उपलब्धी
धन्यवाद सर चांगली महत्वाची माहीती दिलीत
निरंजन साहेब तुम्ही आम्हास आणि गरिब मध्यमवर्गीय जनतेस जाग्रुत करण्यासाठी निर्भय निर्भीड स्वाताहाच्या जिवाची पर्वा न करता सत्याच्या खोलात जाऊन सत्य ते मांडत आहात तुमचे आभार कौतुक कसे करावे हे आम्हास समजत नाही निरंजन साहेब ऐक दिवस जनता ऊठाव नक्कीच करेल आणि तूमच्यासारख्या पेटून ऊठलेल्या यश नक्की मिळेल यात शंका नाही ऐकशे चाळिस कोटी जनता सतत तुमच्या सोबत आहे देशाला गहाण टाकनार्या नराधमांना शिक्षा भोगाविच लागेल
जय सविधान जय भारत
काय करणार साहेब मध्यम वर्ग हा हतबळ झालाय कारण त्याला त्याच कूटूब चालवता चालवता नाकिनऊ झालय.
Excellant analysis ,Nirbhid patrakaritela salam.sir.
भारत देश हा आता श्रीलंका देशाच्या वाटेवर असल्याचे निदर्शनास येत आहे.
एकदम बरोबर विश्लेषण केले. . सर
केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करायला आता आमच्याकडे शब्दकोशात शब्द उरले नाहीत सदा सुखी निर्लज्जम मोदी सरकार आहे यांच्या विरुद्ध आता एकच हत्यार उपसलं पाहिजेल जनतेने रस्त्यावर उतरून या सरकारचा उठाव करणे गरजेचे आहे निरंजन जी अप्रतिम विश्लेषण करून आपण जनतेसमोर साध्या सोप्या भाषेमध्ये ग्रामीण जनतेला पण समजेल असे विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद
निरंजन सर तुम्ही 'शैतानाना' शरमिंदा करुच शकत नाही, शरमिंदा झाला तर तो शैतान कसला. 💐
अतिशय चांगले कार्य करीत आहात टकले साहेब.....🙏🙏🙏🙏🙏
अगदी सत्य आहे सर ! पण सत्तेपुढे शहान पण....
भन्नाट विश्लेषण, thanks Sir
मोदी सरकारने आर्थिक चक्र विस्कटून देश खड्ड्यात घालण्याचा डाव रचला आहे हे अत्यंत सुरेखपणे आपण पटवून दिलं,त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपले सर्वच एपिसोड आम्ही जास्तीत जास्त शेअर करत असतो ते आमचे कर्तव्य आहे. आपले प्रत्येक एपिसोड हे अभ्यासू व विचार करायला लावणारे असतात. आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत.
अगदी बरोबर निष्कर्ष काढलाय सर ...मोदी देशाला विकायलाच आला की काय पंतप्रधानपदावर असे वाटतेय.
@@atuldhoble5456 विकायचा असता तर 2019 पासून 2024 पर्यंत कधी पण विकला असता नवीन कायदे बनवून आणि पास करवून घेवून कारण भाजपला भक्कम बहुमत होते तेव्हा
मुख्य म्हणजे काय तर भारतावर अतिप्रचंड कर्ज झालेलं आहे आणि त्यामुळे सामान्य माणसाला हे समजत नाही की याचा परिणाम आपल्या वर काय होतो.त्यांना वाटते कर्ज फेडेल सरकार .ही शोकांतिका आहे.निरंजनसर आपण कष्टाने अविरतपणे सर्वांच्या हितासाठी लढणारे पत्रकार म्हणून प्रेरणादायी आहात 🌺🙏
EVM बदला सगळं बदलेल evm हैं तो मुंकिन हैं
सर, तुम्ही सांगता ते ऐकून रक्त खवळतं पण काय करणार? संपूर्ण बहुमताने सरकार असल्याने सत्तेचा अतिशय गैरवापर करून मनाला येईल तसा कारभार करत आहेत.
तू उगाच रक्त खवळून घेऊ नकोस हा निरंजन टकल्या फेकू आहे देशाची प्रगती तुझ्या डोळ्यांना दिसत नाही का कि तूपण आंधळा आहेस
u r right sir, आपण खरे देश भक्त आहात.
माकडाच्या हातात कोलीत दिल्यावर आणखी काय होणार...???
सर तुम्ही खूप चांगले अभ्यासपूर्ण विवेचन करत आहात ,परंतु याचा समाजमनावर किती परिणाम होत आहे हे एकदा अजमावून पाहणे गरजेचे आहे
समजाला म्हणजे अंध भक्तांना पैसे देऊन मिंधे करून ठेवले आहे म्हणूनच ऊठाव होत नाही अन्याय सहन करणे आवडते
आज खरी स्टोरी कोणी तरी सांगायची हिंमत केली👍thank काका
भाजपाचा हा सगळा प्रकार, भोंगळ आर्थिक कारभार देशाला व मध्यम वर्गाला, शेतकऱ्यांना रसातळा घालवणार हे नक्की.
निरंजन टकले सर, आपण सरकारचे गंभीर वास्तव जगासमोर मांडत आहात, त्याबद्दल धन्यवाद
जबरदस्त कार्य आहे टकले साहेब....
You are great sir 😊
अतिशय सुंदर माहिती.
अतिशय भयानक परिस्थिती....
बरोबर आहे
अहो, यांना सर्व म्हणजे सर्व फुकट मिळत. आणि उद्या हे सत्तेत नसले तरीही कित्येक पिढ्या बसून खातील एवढे पैसे मिळतील. त्यांना, मध्यम काय आणि कनिष्ठ वर्ग जगला किंवा मेला तरी काय फरक पडत नाही.
Very very good sir !
We proud of you sir !
🎉🎉❤🎉🎉
👍👌👍जेवढे जास्त दिवस ही सत्ता राहील तेवढ्या वेगात जनता बरबाद होत राहील, पण जनता आपला दांडू या सत्तेच्या कपाळात हाणायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.👏👏👏👏👏👏👏👏👏
जनता गरीब झाली तर ती गुलामी पतकरते. हे सत्य आहे. ते देशाने भोगले आहे, हेच मोदी करू पाहतोय, तेव्हा देशवशियांनी ही सत्ता उलटून टाकली पाहिजे ही आता शेवटची संधी आहे
श्री. टकले, तुमच्या उत्कृष्ट समाजकार्याबद्दल विचारी समाजघटकांच्या वतीने त्यांचं आणि माझं स्वतःचं ऋण मी इथे व्यक्त करतो.
फारचं छान विश्लेषण
Thank you sir Horrible future is dark .
जनतेला लुटणारी सरकार आहे. आणि या पैशाचा उपयोग जनतेसाठी करत नाही. राजकारण करण्यासाठी करोडोंचा खर्च केला जातो. कुठे आमचे लाल बहादूर शास्त्री आणि कुठे मोदी. वाईट वाटते साहेब.
नमस्कार सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात
भस्मासुर जळण्याची वाट पहात आहोत 😢😢😢😢😢😢
कुठे अर्थतज्ञ मनमोहनसिंग साहेब आणि आताचे 🤔🤔🙄🙄
Very Nice
अशिक्षित, अडाणी, क्रिमिनल व्यक्ती कडून काय अपेक्षा ठेवणार? परंतु तरीही उच्चवर्णीय, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, लेखक, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी सर्व मतलबी गप्प बसले आहेत.
या सगळ्यांना अगोदर चोर/बेईमान केले जाते. नैसर्गिकपणे सगळे गप्प बसतात. मूल्य ठेवणे कठिण झाले आहें.
निरंजन साहेब अंबानी ला मुंबईतील एक ५२०० एकर चा भूखंड ज्याची किंमत १ लाख कोटी आहे ती फक्त २२०० कोटी ला विकली आहे.
म्हणजे फक्त खरेदीखत केले आणि ४-६% स्टॅम्प ड्युटी भरून जमीन पद्रत पाडली आहे.
सर pure analysis 🙏🇮🇳❤️
साहेब, आपला मध्यमवर्ग अध्यापही धर्माच्या अफूच्या प्रभावाखाली झोपला आहे. तो संपूर्ण बरबाद झाल्या खेरीज उठणार नाही.
देशाचे वाटोळे होऊ द्या
पण मोदी शेठ त्यांचे परम मित्र
अदानी शेठ ला जागतिक पातळीवर एक नंबर चे श्रीमंत यादीत एक नंबर वर नेणे साठी प्रयत्न करत आहेत
सब का साथ
सब का विकास
नाही नाही
विकास फक्त अदानी शेठ चां च
😂
बापरे हे तर सर्वसामान्य लोकांच्या समजण्या पलीकडचे आहे.... यातून सुटका कशी होणार..😢😢.. सत्तेतून पण हे बाजूला होईना झालेत
मी काय म्हणतो गुजरात लां भारता मधून हाकलून काढा नाहीतर आपल्या किडन्या सुध्दा विकतील गुजराती
म्हणजे नक्की काय करायचं, डोकं फिरलेल्या चमच्या
सर.... साधी गोष्ट आहे..... 60 रू. चे गोडतेलाचे पाकेट.... आता 150 रू. ला झाले आहे.... तरीही लोकांना कळत नाही..... मग मरूद्या ना....! ! ! हे सगळ कळायला... देशातील जनता ... खुप हुशार... अतिशय सुज्ञ व नितीमान असावी लागले.... इथे तर तमाम निर्बुद्ध आहेत..... काय करणार....! ! ! ! बर यांना कितीही समजावून सांगा.... ते ही कळत नाही....! ! ! मग मरूध्या ना....! ! ! आपण तरी काय करणार..? ? ? ?
खूप छान
Sir,salute to ur knowledge and recent study.sir really great..
अभ्यासपूर्ण छान विश्लेषण
😮 है वास्तव किती भयानक आहे जनतेला है कधी कळणार देशाचा प्रधान मंत्री कोणी ही असो जो देशाच्या हितासाठी कार्य करत नसेल तर मग या देशाचे काही खरे नाही 😢😢
टकले साहेब, खूप महत्त्वाची माहिती आपण आमच्या सारख्या सामान्य माणसांपर्यंत पोहचविता. त्या बद्दल धन्यवाद !!!
पण हे सगळं समजण्यासाठी जी खोली लागते तीच नसेल तर....... ?
माफ करा .
जनते वर जिझीया कर लावून महसूल गोळा करायचा आणि अडाणीला द्यायचा. सर्वसामान्य लोक मरेनात का! अमेरिकेकडे निमंत्रणाची भिक मागणार्याला कसली आहे लाज शरम?
निरंजन साहेब 🙏🏻 खुप छान विश्लेषण. याचा एकच उपाय मोदी शाह व भाजपा हटवा देश वाचवा .जय हिंद जय महाराष्ट्र.
अरे ह्या भाजप आणि मोदी, शहा, आणी त्या बाई ला हटवल तरी देशावर कर्जाचा व त्याचा व्याजाचा डोंगर सहाशे एकसष्ट लाख एकसष्ट हजार सातशे त्रेसष्ट कोटी आहे ते तर आपल्या सगळ्यांना संपून टाकेल याचा काय ?
भारतीय या शब्दाला सामानार्थी शब्द गौतमदास होईल येत्या काळात.
Sir, best postmortem with facts and data... no question of denail ..
Niranjan Sir Is The True #Press #Reporter
Jai Hind Sir
मी कर्ज घेतले नाही मी का व्याज भरू, पैसे खाल्ले राजकारण्यांनी, कर्ज जनतेने भरावे?
सर..जनता नालायक आहे.. मोदी पेक्षा ही जनताच देशाचा सत्यानाश करतेय
देशात फक्त प्रजोत्पादन होते..बाकी कोणतेही उत्पादन इतके होत नाही.
अहो साहेब हेच काँग्रेस ईव्हीएमचा अंमल करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक होते.आता ईव्हीएम च्या माध्यमातून हे जनतेच्या उरावर बसलेत पाच वर्षे सोसावे लागेल हे नक्कीच
धर्म च नावावर खेळून लोकांना कशी दिशाभूल केली जाते ते समजत नहीं लोकांना
धर्म हा फॅक्टर नुकसान करणार हे तुमचं मत अगदी बरोबरच आहे सर
भयंकर आहे हे... प्रत्येक नागरिककाला हे समजलेच पाहिजे... 😢
इन्शुरन्स वरती 18% जीएसटी.
हे मात्र अती झाले.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 very good and informative topic...
सुलभ सौचालय वर सुद्धा Tax लागू शकतो
सर खूपच छान विश्लेषण...🙏🙏
सर बांगलादेश व श्रीलंका सारखी भारताची परिस्थिती होणार नक्कीच....☹☹☹☹☹
📛📛शूद्रांना, द्रव्यहीन करावे -- मनुस्मृति
अनपड जनता😅😅😅 बेभान राजा 🤴🏽🤴🏽🤴🏽
बरोबर बोलताय सर,
Middle class माणूस जाती नाही धर्म करून भिकेला लागणार आहे.
बँक अकाउंट बॅलन्स लिमिट च्या खाली आला म्हणून मला बँकेने जो फाईन लावला त्यावरही 18% टॅक्स ऍड केलाय
दंड होता 500 रुपये. ..पण पैसे काढून घेतले 590 रुपये
फार छान विषय मांडला सर ह्यांना आता आपली शेती कशीतरी दिसायला लागली कारण ती आपली आहे ती फक्त तीनच उद्योगपतींच्या घशात घालायचो आहे त्यासाठी हा प्रपंच चालू आहे.उगवेल उगवेल नक्की उगवेल.
ब्ल्डबँकेत रक्त विकत घेताना टॅक्स😮
जन्म व मृत्यू झाला तार त्यालाही GST लाव म्हणाव
सर आपण दिवाळं काढत आहे म्हणत आहात
दिवाळं ऑलरेडी काढलेलं आहे
कोणी एक मोठा नेता बोलून गेला की , देश हा तेथील प्रजेच्या विचारातून घडतो. हे घडवायला पण आम्हीच तिसऱ्यांदा जबाबदार आहोत.
अभ्यासपूर्ण... महत्वाचं.. कृतघ्न धर्मांध मतदार... हाच करीत आहे देशाचा सत्यानाश.
आहो साहेब जेव्हा २०००/- ची नोट काढली तेव्हाच समजले काय करणार आहे मोदी.
एकदम खर आहे, पण शेवटी पालथ्या घडावर पाणी आहे...
अंधभक्तांनो,आकड्याच्या पुराव्यासहित टकले सरांनी माहिती सांगितली आहे,हे लक्षात घ्या,मगच टिका करा.
पण बिनडोक भक्त हे कधीच सुधारणार नाहीत.
ह्यावर विपक्ष आणि काँग्रेस दलानी आवाज उठवला पाहिजे.आणि चुकीच सरकार बरखास्त केले पाहिजेच.
धन्यवाद सर
सर! तुम्ही कितीही जनतेला ज्ञान शिकविण्याचा प्रयत्न केलात तरी? पाच वर्ष काहीं ही होणार नाही😢😢😢😢 जनतेनेच जेथे शेण खाल्ले आहे? तेथे कोणीही काहीही करू शकणार नाही.😢😢😢
विचारवंत लोकांनी लोकांना आपल्या सारखे प्रबोधन करणे गरजेचे आहे. अन्यथा मोदी सरकार हा देश बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद निरंजन साहेब.
मोदीने अगोदरच पाकिस्तानला बरबाद केलेलं आहे.
आणि आम्ही फक्त विडीओ बनवून कामेंट करतो.
किती जणांची तयारी आहे कि स्वतःच्या घरात एक रोहींग्या आणि बांगलादेशी मुसलमान कुटुंबियांना रहाण्याची आणि खाण्याची व्यवस्था करणार.
Ok sir.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मताप्रमाणे मोदी देशासाठी विनाशकारी सिध्द झाला
निरंजन सर चार पाच अंध भक्ता मधील नासूर मला दिसलें.. हे अंध भक्त संपूर्ण देशाच्या हातात कटोरा दिल्या शिवाय शांत बसू शकत नही.... जय महाराष्ट्र
सर किती भयानक आर्थिक स्थिती आहे 😢
Thanks🙏
Ekdum barabar bollalaat sir tumhi
धन्यवाद.
टॅक्समयी माता म्हणते जेवणावर 12% टॅक्स आहे,ते जेवण पोटात जावून 12 तास हजंम न होता पोटात तसेच राहिले तर त्यावर 18 % अपचन टॅक्स लागू होईल.
So nicely put up.Middle class citizens are really in trouble sir.CNG gas for car is increasing day by day equal to petrol price.Every food we eat GST for what?
घोटून पाजले तरी अंध सुधरनार नाही.दुर्दैव आपलं आहे
अन्याय का अतिरेक ही क्रांति का मुख्य कारण बनता है।
पण हे अंधभक्तता ना झोंबतय सर याला विलाज । EVM हटवा 😢😢😢😢
उत्तम मांडणी