हे पाच पदार्थ टाळा म्हणजे आयुष्य वाढेल l डॉ संग्राम पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 856

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 16 дней назад +230

    परदेशी रहात असुन आपल्या मातीशी नाळ जोडलेली आहे हे मला आवडले राजकारण आरोग्य याची तळमळीने माहिती सखोल असते ती सत्य असते धन्यवाद डॉ पाटील सर

    • @oneindiafunindia3705
      @oneindiafunindia3705 15 дней назад

      तिकड गोऱ्यांची चाकरी कोण करीन मग😂😂😂😂...आपल्या बाप दादयानी 200वर्ष गुलामगिरी केली आता हे करत आहे ....

    • @dattarajghadge9414
      @dattarajghadge9414 10 дней назад +1

      😂😂😂😂😂

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 15 дней назад +76

    सर.तुम्हाला.देश. व.देशातील.लोकांची.काळजी.आहे.खूप.अभिमान.वाटतो.नमस्ते.सर.

  • @kewalgote2272
    @kewalgote2272 16 дней назад +78

    डॉ. अत्यंत गरजेचे विवेचन केले, परंतु भारतीय लोकांची गुलामीची सवय जसी गेली नाही तशी खाणेपिणे सोडणे अवघड आहे. आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. मंगल हो.

  • @everythingwithanushka7448
    @everythingwithanushka7448 13 дней назад +17

    डाॅ साहेब उपयुक्त महिती दिली....खुप खुप धन्यवाद

  • @suryakantsapkal1952
    @suryakantsapkal1952 14 дней назад +13

    डॉक्टर साहेब आपले आरोग्य बाबत विवेचन खूप सुंदर आहे याचा फायदा जनतेला आवश्यक होईल असे मला वाटते

  • @suniljadhav5012
    @suniljadhav5012 16 дней назад +30

    डॉक्टर साहेब आपला आरोग्य बाबत समालोचन खूपच सुंदर आहे असाच फायदा जनतेला होऊन द्या

  • @pramodjadhav1629
    @pramodjadhav1629 16 дней назад +68

    जय भिम साहेब तुमच हार्दिक हार्दिक अभिनंदन

    • @AnilTorne-e9x
      @AnilTorne-e9x 15 дней назад +2

      Namo buddhya jai bhim good job thanks sir

  • @dhanrajsuryawanshi9442
    @dhanrajsuryawanshi9442 16 дней назад +30

    डॉक्टर साहेब आपले नेहमीच भारतीय नागरिकांचे वैक्तिक व सामाजिक स्वास्थ्य उत्तम, रहावे यासाठी सदैव मार्गदर्शन दिशा देण्याचे काम झाले आहे. कोरोना काळात तर दिलासा आणि मानसिक आधार उभ्या महाराष्ट्रासाठी तुमच्याकडून मिळाला.
    भारत, विशेषतः महाराष्ट्र शुगर आजाराने पोखरला जात असताना आपला व्हिडीओ, संवाद मनाला अस्थिर अवस्थेकडून स्थिरतेकडे घेऊन जाणारा आहे.
    ग्रामीण भागापर्यंत आरोग्य सुविधा अजून ही म्हणव्या तशा पोचल्या नाहीत. त्यामुळे अतिशय उपयुक्त आरोग्यदायी संवाद आम्हासाठी लाभदारक आहे.
    आपले मनस्वी आभार... एक लातूरकर. 🙏🏻🌹🌱

  • @kandivlikar3141
    @kandivlikar3141 16 дней назад +45

    आजचा तुमचा व्हिडिओ आवर्जून पाहीला. आणि खर सांगायचे झाले तर हेच विषय तुमच्या कडून अपेक्षित आहेत. तेव्हा तुमच अभिनंदन आणि आभार.

    • @surayakantkadam684
      @surayakantkadam684 15 дней назад

      Right

    • @bhauraosonawane3367
      @bhauraosonawane3367 15 дней назад +1

      Apart from this, Dr is spreading awareness on social aspects.... These are also equally important

    • @Bosepremi
      @Bosepremi 15 дней назад

      बरोबर आहे.विनाकारण राजकीय चर्चा करुन काहीही साध्य होत नाही

    • @bhauraosonawane3367
      @bhauraosonawane3367 15 дней назад +7

      @Bosepremi एक जबाबदार नागरिक म्हणून आपण राजकीय चर्चा महत्त्वाची मानली पाहिजे

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 16 дней назад +31

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉

  • @ashokdaud264
    @ashokdaud264 16 дней назад +13

    डॉ संग्राम पाटील सर मनःपूर्वक आभार, आपले सर्वच व्हिडिओ सुटसुटीत व न कंटाळता शेवटपर्यंत पहावे असेच असतात.परत एकदा आभार.

  • @AM-lm4rj
    @AM-lm4rj 16 дней назад +29

    सर आपण जनतेसाठी प्रकृतिच्या दृष्टीने आशेच चांगले विडिओ बनवून आपल्या भारतीय जनतेची काळजी घ्या, आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना, खूप खूप आभारी आहे 🙏🙏

  • @chaganwhavale7073
    @chaganwhavale7073 16 дней назад +12

    खूपच मोलाची माहिती दिली खूप आभारी आहोत तुमचे अशीच माहिती देत राहा आपल्या भारतीय जनतेला धन्यवाद थँक्यू

  • @sudhakardalvi6161
    @sudhakardalvi6161 16 дней назад +8

    ही तुम्ही खरोखर चांगली माहिती दिली, राजकारण सोडून. आता ऐकायला बरे वाटले ❤

  • @durgeshjoshi2296
    @durgeshjoshi2296 16 дней назад +118

    5 things suggested to avoid
    1 Refined Sugar
    2 Rice and Chapati
    3 Biscuits / Bread / Bakery Products
    4 Soft Drinks / Lassi / Milkshake
    5 Package Snaks / Mithai

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 16 дней назад +28

      Rice ani chpati खायचं nahi tar mag kay jevay h roj😂😂

    • @mahadevkhatke289
      @mahadevkhatke289 16 дней назад +21

      ​@@Jungle_boy123ज्वारीची भाकर

    • @lalittalele8816
      @lalittalele8816 16 дней назад

      Jwar,bajra,nachni​@@Jungle_boy123

    • @pranjalisorde542
      @pranjalisorde542 16 дней назад

      Yes correct ​@@mahadevkhatke289

    • @xion2989
      @xion2989 16 дней назад +4

      अगदी बरोबर

  • @kashinathmengade9040
    @kashinathmengade9040 13 дней назад +1

    डॉक्टर साहेब.तुम्ही परदेशात राहुन मराठी माणसाची. व् मातीशी इमान.राखून खूप उपयुक्त माहिती.देता कोरोना काळात सुधा तुम्ही आम्हाला खूप धीर.दिला तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो व् उदंड आयुष्य लाभो हीच मनापासून आभार धन्यवाद

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 13 дней назад +5

    Sir. तुम्ही जे सांगितले ते सगळे पाळते.माझी शुगर त्यामुळे कंट्रोल मध्ये आहे,वजन कमी झाले. हे सगळे तुम्ही जे सांगितले.मी ayurvedic medicine घेत आहे.माझ्या Dr.ni pan हेच सांगितले आहे.ते MD आहेत. ayurvedic. मी नेहमी भाकरी भाजी खाते.thanks sir.asech माहिती देत जा.खूप छान माहिती मिळाली.

  • @AURA_XD_EDITS
    @AURA_XD_EDITS 15 дней назад +7

    खूप महत्वपूर्ण माहिती....भारतीय मीडिया ही माहिती देणार नाही त्यांना ....व्यवसाय करायचा आहे. आणि सरकार बघ्याची भूमिका घेत आहे..
    डॉ साहेब खूप खूप धन्यवाद.

  • @jitendramahalankar3684
    @jitendramahalankar3684 15 дней назад +5

    Dr साहेब अत्यंत उपयुक्त माहिती दिली... फक्त राजकारणात नका पडू... खूप खूप शुभेच्छा..

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 14 дней назад +1

      जागरुक करण्याचे काम करतात ते 👍🏻✅

  • @ramprasadwandhare9411
    @ramprasadwandhare9411 15 дней назад +23

    डॉ साहेब विदेशात असून भारतीय लोकांना छान माहिती सांगितल्या बद्दल
    धन्यवाद

  • @ChandrasenJadhav-i9s
    @ChandrasenJadhav-i9s 16 дней назад +18

    डॉक्टर श्री संग्राम पाटील साहेब धन्यवाद आपका।

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 дня назад +2

    हे पहा कोन कोणाचे भक्त आहेत हे महत्त्वाचे नाही. पण साहेब भारतीय आहेत आणि ते जर भारतीय लोकशाही वरती बोलत असतील तर कोनाची अडचण होऊ नये. डाॅ. आपण भारतीय असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सत्य काही लोकांना नाही पचत तर होऊद्या उलट्या त्यांना. काही फरक नाही पडत. आणि दर वर्षी सहा लाख जे गुणवंत आहेत ते देश सोडून परदेशात का जात आहेत जरा आत्मपरीक्षण करा राव. बस करा आता आंधळे होऊन जगायचे. डाॅ. साहेब आभारी आणी असेच मार्गदर्शन करत चला. आभारी. धन्यवाद. ❤

  • @hemabondse7704
    @hemabondse7704 15 дней назад +2

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद आपण सांगितलेल्या मी पाच वर्षापासून खाणे बंद केले आहे फक्त पोळी भात कधी-कधी खाते सगळ्या बिमारी पासून मला मुक्तता मिळाली आहे बीपी स्किन प्रॉब्लेम पूर्णपणे ठीक झालेले आहेत

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 16 дней назад +9

    धन्यवाद सर खुप आवश्यक महत्वाची माहिती जे इतर डॉक्टर क्वचित देतात. 🌹🙏

  • @AtulBamne
    @AtulBamne 13 дней назад +1

    खूप महत्वाची माहिती शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही अनेक विषयांवर आमचे ज्ञान वाढवण्याचे उत्तम काम करत आहात.

  • @vinodsavkare
    @vinodsavkare 2 дня назад

    खाण्याविषयीचे फारच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत सर.
    खूप खूप धन्यवाद ..

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 16 дней назад +12

    पाटील साहेब 🙏🏻 खुप छान माहीती दिली.जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @SunilShardul-bw6yh
    @SunilShardul-bw6yh 15 дней назад +5

    पाटील सर अति उत्कृष्ट माहिती मिळाली आज पासून नवीन वर्षाचा संकल्प मी केला आहे तुम्ही वर्णिलेल्या नमूद पाच गोष्टी संपूर्ण वर्ज करनार धन्यवाद

  • @firoz5166
    @firoz5166 13 дней назад +1

    yekdam uchca vichar ani mhaiti dili saheb ..jao sawwidhan jai maharshtara jai hind

  • @VijayPatil-vp7qe
    @VijayPatil-vp7qe 13 дней назад +5

    आपण कोरोना काळातही अनमोल मार्गदर्शन केले आहे, नमस्कार

  • @Nadbailgadasharyat123
    @Nadbailgadasharyat123 16 дней назад +9

    सर अतिशय महत्त्वाची माहिती आज तुम्ही शेअर केली धन्यवाद कृपया सोळा तासांच्या उपवासाचे महत्त्व या वर पन तुम्ही व्हिडिओ बनवा सर

  • @xion2989
    @xion2989 16 дней назад +2

    सर तुमची आपल्या देशातील नागरिकांप्रति प्रेमभावना समजून येते . डॉ तुमच्याकडून आम्हाला आरोग्य तसेच इतरही विषयांचे ज्ञान प्राप्त होते धन्यवाद डॉक्टर🙏

  • @prithvirajchilwant7548
    @prithvirajchilwant7548 16 дней назад +15

    धन्यवाद सर आजपासुन मी हे साखर, तांदूळ, बेकरी प्रोडक्ट, इत्यादी सर्व पदार्थ खान्याचे टाळन्याचा प्रयत्न करतो 🙏💐

    • @sjmarathi1374
      @sjmarathi1374 14 дней назад

      Chapati tandul sodlyas kay khav jevnat

    • @sjmarathi1374
      @sjmarathi1374 14 дней назад

      मी साखर मैदा दूध bakery product सोडले पण हे सांगत आहेत की चपाती आणि तांदूळ सोडा मग जेवण काय करायचं

    • @mahanteshphutane7638
      @mahanteshphutane7638 7 дней назад

      सर दिवसातून फक्त 1 वेळा जेवण केलतर चालेल काय? , अस करून मी 12 kg वजन कमी केले आहे

  • @vijaypatil7745
    @vijaypatil7745 16 дней назад +6

    सातत्यपूर्ण भारतीय जनतेच्या हितासाठीच माहितीपूर्ण माहिती देता,धन्यवाद! जय भारत, जय संविधान !

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 16 дней назад +10

    खूप आरोग्यदायी माहिती दिली धन्यवाद

  • @DevSonawane-l5i
    @DevSonawane-l5i 15 дней назад +3

    सल्ला खूप भारी, डॉ. साहेब आपण दिलेल्या मौलिक मार्गदर्शनाबद्दल आपले मनापासून आभार

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 15 дней назад +4

    एकदम बरोबर आहे. दातांच्या आरोग्यासाठी देखिल हे पदार्थ घातक आहेत.

  • @mohasinmujawar8668
    @mohasinmujawar8668 16 дней назад +6

    खूपच practically विषय मांडता sir.. खूप सुंदर

  • @rashidmujawar4725
    @rashidmujawar4725 16 дней назад +6

    Excellent truthful analysis and good job 👍👍👍👍👍👍👍👍

  • @VishnuChavan-md6kq
    @VishnuChavan-md6kq 15 дней назад +2

    खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे आरोग्य सांभाळण्यासाठी हे सर्वांनी लक्षात घेऊन त्या प्रमाणे आहार घ्यावा

  • @sameer2kothale745
    @sameer2kothale745 15 дней назад +2

    डॉक्टर साहेब आपण खूप सुंदर माहिती आणि महत्त्वाची माहिती आणि अत्यंत आजच्या काळात आवश्यक असणाऱ्या गोष्टीबद्दल आपण सांगितले धन्यवाद

  • @sambhajizadte2110
    @sambhajizadte2110 15 дней назад +4

    खूप छान विश्लेषण केले सर माहिती आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

  • @MalaGaidhani
    @MalaGaidhani 14 дней назад +2

    फार छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद डॉ पाटील❤

  • @nitinkalaskar1303
    @nitinkalaskar1303 15 дней назад +2

    आपले आरोग्यविषयक विडीओ छानच, मार्गदर्शक. आपली राजकीय मते मात्र वैयक्तिक समजतो.

  • @SameerMomin-i1c
    @SameerMomin-i1c 12 дней назад +1

    Dr साहेब आपण . आरोग्य दायी माहिती दिला बद्दल धन्यवाद ❤

  • @anantdaware9605
    @anantdaware9605 16 дней назад +6

    सर तुमचं सदा मंगल हो 🙏🙏🙏🌹love u sirjee 🙏

  • @milindmanohare2602
    @milindmanohare2602 15 дней назад +4

    सर अतिशय उपयुक्त माहीती, धन्यवाद

  • @rajaramkhatal8786
    @rajaramkhatal8786 15 дней назад +1

    आपल्यासाठीची तळमळ पाहून खूप छान वाटले.खूप खूप धन्यवाद डॉ.साहेब🎉🎉

  • @sharadkhanke5939
    @sharadkhanke5939 15 дней назад +2

    Dr Patil खुपच छान माहीती आपण देतात असेच video व माहीती पाठवा आभारी आहोत

  • @vishnukorde4847
    @vishnukorde4847 11 дней назад +1

    अप्रतिम माहिती दिली आहे डॉ. साहेब तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @pandurangpagare5146
    @pandurangpagare5146 11 дней назад +1

    खूप छान, डियर डॉक्टर,तुम्ही सांगितल्या प्रमाणे आहार नियोजन करू🙏

  • @mahadevpatil6370
    @mahadevpatil6370 12 дней назад +1

    आज पहिल्यांदाच समजले तुम्ही डॉक्टर आहात नेहमी एखाद्या राजकीय विषयावर बोलता असो पण ही माहिती खूप आवडली धन्यवाद

  • @mangalbodhare8657
    @mangalbodhare8657 16 дней назад +6

    उपयुक्त माहिती दिलीत सर धन्यवाद 🙏🌹🙏

  • @sagarthroat5737
    @sagarthroat5737 16 дней назад +9

    Health Is Wealth Thank you Sir🙏

  • @prakashsonkusare3741
    @prakashsonkusare3741 14 дней назад +2

    आपले संदेस ऐकल्या शिव्याय मला शांत झोप येत नाही, परत परत आपले भाषण ऐकावेशे वाटतात, धन्यवाद.

  • @avinashs.2758
    @avinashs.2758 15 дней назад +2

    खूपच अत्यावश्यक गरजेची माहिती सांगितली डॉक्टर
    धन्यवाद

  • @navneetjadhav7155
    @navneetjadhav7155 15 дней назад +2

    Dr. खूप महत्वाची माहिती दिलीत,खूप गरजेचे आहे, जयभीम जय भारत

  • @gurukv1
    @gurukv1 16 дней назад +9

    khupach chan doctor... liked it

  • @nitinbande5101
    @nitinbande5101 9 дней назад

    डॉक्टर साहेब अतिशय स्तुत्य व चांगली माहिती तुम्ही देता आपल्या देशाचा तुम्हाला स्वाभिमान आहे व देशबांधवांची तुम्हाला काळजी व प्रेम आहे जय हिंद सर

  • @rajkumarramteke1026
    @rajkumarramteke1026 15 дней назад +2

    अतिशय जीवनोपयोगी विश्लेषण ।अभिनन्दन

  • @dr.bhagwanrajput4703
    @dr.bhagwanrajput4703 12 дней назад +1

    Dr साहेब नमस्कार आपण खरोखर खूप छान माहिती दिली.

  • @sanjaysalunke8278
    @sanjaysalunke8278 13 дней назад +1

    सर तुम्ही भारतीयांना विसरले नाहीत खूप खूप धन्यवाद 🙏

  • @dilipahire3134
    @dilipahire3134 15 дней назад +2

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली सर 🙏💐

  • @DayanandIngle-c1o
    @DayanandIngle-c1o 5 дней назад

    माझ्या मते, भारतीय पंतप्रधानापेक्षा फार मोठ काम तुम्ही करत आहात सर, सर्वसामान्यांना जीवनातील धोक्यांची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 15 дней назад +2

    साहेब, तुम्ही अगदी सहज भाषेत समजावून सांगता. धन्यवाद!

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 14 дней назад +3

    संग्राम पाटील साहेबांचं देशावर आणि भारतीय जनता यांची बांधिलकी जपणारe Prem खरंच भारी आहे

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 15 дней назад +4

    डॉ साहेब धन्यवाद, आपल्या महत्वाच्या सल्ल्याबद्दल

  • @pandurangjangam13
    @pandurangjangam13 13 дней назад +2

    फार चागले सागितले त्या बद्दल धनयवाद. संपूर्ण आहार कसा असावा त्या बाबत सागावे ही विनंती.

  • @vijaygondane7160
    @vijaygondane7160 15 дней назад +3

    खुप छान माहिती धन्यवाद डॉक्टर साहेब🌹🌷💐

  • @sujvidikale
    @sujvidikale 12 дней назад +2

    डॉक्टर साहेब धन्यवाद छान माहिती दिलीत❤

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 13 дней назад +1

    छान विषय समाज प्रबोधन करण्याचा चांगला प्रयत्न

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 13 дней назад +2

    सत्य बोलता साहेब धन्यवाद

  • @sharadshejwal6581
    @sharadshejwal6581 11 дней назад +2

    डॉक्टर साहेब मनापासून आभार मी जिम ला जातो मला ही माहिती खूप महत्वाची आहे

  • @vilassodaye1949
    @vilassodaye1949 14 дней назад +1

    नमस्कार संग्राम साहेब,
    आपले व्हिडीओ मग ते राज कारणाचे असोत किंवा आरोग्यावर असोत खूप छान असतात, आपण परदेशी राहून देखील आपल्या मातीतील लोकांची काळजी घेता खुप छान धन्यवाद साहेब.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩👍👍

  • @AnisMansuri-sh3uz
    @AnisMansuri-sh3uz 16 дней назад +5

    फार छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार sir

  • @Shambhuraj_sawant
    @Shambhuraj_sawant 15 дней назад

    खुप खुप धन्यवाद.❤ सर आजच्या या युगात काळात या गोष्टींची खूप गरज आहे हा सल्ला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती व संदेश आहे संपूर्ण समाजाला जनतेला तुम्ही असेच विचार मांडत राहा👌👍💯🙏🙏🔝🇮🇳

  • @RavindraSonavane-s6d
    @RavindraSonavane-s6d 16 дней назад +3

    खुप महत्वपूर्ण माहीती दिल्या बद्दल आभार

  • @mangalsinggirase4886
    @mangalsinggirase4886 16 дней назад +33

    पण भारतीय डॉ. फक्त औषधे देऊन मोकळे होतात..... बाकी काही सांगत नाही... सगळे खा आणि आमचं घर भरा ....आडमीट असतात तेव्हा हे पाचही वस्तू दिल्या जातात... धन्यवाद...

    • @venkatsirgar952
      @venkatsirgar952 16 дней назад

      Tyaanche profit Band hoto ki

    • @mangalsinggirase4886
      @mangalsinggirase4886 15 дней назад +1

      @@venkatsirgar952 मैस एकदम नाही दुत ना ...

    • @ANILRPATIL-fp9cj
      @ANILRPATIL-fp9cj 15 дней назад +1

      बहुतांश भारतीय डॉक्टरांचं पुर्ण सत्य आहे. 💯👍

  • @alkachakranarayan2304
    @alkachakranarayan2304 15 дней назад +1

    अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 सर

  • @madhusudanchakre5170
    @madhusudanchakre5170 10 дней назад +1

    धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिलीत आपण 🙏

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 16 дней назад +7

    खुपच सुंदर माहिती दिली सर जय भीम 🙏

  • @rajendrakale7305
    @rajendrakale7305 16 дней назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती...... धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 11 дней назад +1

    छान माहिती दिली आहे सर, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,

  • @Entertainment8330-atk
    @Entertainment8330-atk 16 дней назад +5

    अतिशय सुंदर माहिती. 🙏

  • @amolwaghmare37
    @amolwaghmare37 16 дней назад +27

    जय भीम ,जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब.. तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो माझ्यासोबत आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना एक प्रश्न पडला आहे हा व्हिडिओ बघून.. हप्त्याच्या सात दिवस ब्रेकफास्ट मध्ये , दुपारी टिफिन मध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये नेमके काय खावे त्याचा एक डिटेल व्हिडिओ बनावा... कारण काय खाऊ नये हे तुम्ही सांगितले पण काय खाल्ले पाहिजे ते पण सांगा..
    लहानपणापासून वरण-भात पोळी खात आलो अचानक ते सोडून आपला अन्नसाखळी बदलणे मलाच काय बाकी सगळ्यांना पण अवघड आहे तरी त्यात मदत करावी,🙏
    चार्ट बनून द्यावा आणि त्यात ऑप्शन्स पण द्यावे 🙏

  • @nandapagare5126
    @nandapagare5126 16 дней назад +9

    Chhan mahiti sir

  • @smitaingale9386
    @smitaingale9386 16 дней назад +6

    खुप छान माहीती thanks sir

  • @rohanpatil8081
    @rohanpatil8081 15 дней назад

    सर मी खूप खूप आभारी आहे आपण अशा प्रकारचे आरोग्य संबंधित किंवा समाजसुधारक संबंधित व्हिडिओ करता त्याबद्दल❤👍👍👍

  • @maddyjay5555
    @maddyjay5555 16 дней назад +7

    Thanks sir guide karnyasathi

  • @arundolas3406
    @arundolas3406 15 дней назад +1

    Good morning Dr. Thode nahi khup motivation and knowledge milale. You are all rounder. Khup blessings from us.

  • @ManuBhai-k5r
    @ManuBhai-k5r 15 дней назад +17

    राजकारण, आणि, आरोग्य, यांचा, ताळमेळ, तुम्हालाच, जमतो, सर, असंच, चलु, द्या, कांबळेकडुन, तुम्हाला, सप्रेम, जयभिम़

  • @ennol21
    @ennol21 12 дней назад +2

    Great boss good Suggestion 👍

  • @Sajot_Gawande
    @Sajot_Gawande 14 дней назад +2

    Khup chhan mahiti ❤

  • @sanjayathole599
    @sanjayathole599 13 дней назад +1

    Khup chan mahiti dili sir

  • @GaneshkalaharikoliKoli
    @GaneshkalaharikoliKoli День назад

    सर धन्यवाद सर तुम्ही आपल्या मातीला विसरलात नाही सर तुमच्या कार्यशाला माझे नमन आहे

  • @sunilbodade6334
    @sunilbodade6334 15 дней назад +12

    डॉक्टर संग्राम पाटीलसर आपले मनापासून धन्यवाद पण आम्ही खायचं काय ते तरी सांगा

  • @rahuldhaware1242
    @rahuldhaware1242 12 дней назад +1

    खूप छान माहिती दिलीत sir

  • @-lj2nl7in8j
    @-lj2nl7in8j 16 дней назад +77

    खुप बरं केलं डॉ साहेब तुम्ही राजकारण सोडून तुमचे कर्तव्य नीट सांभाळत आहे ..,❤

    • @sanjayagrawal9741
      @sanjayagrawal9741 16 дней назад +4

      अगदी बरोबर !

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 16 дней назад +5

      खाने पीने जगने हे ही राजकरण च आहे

    • @rameshdhotre560
      @rameshdhotre560 16 дней назад +8

      *कलाकौशल्य ज्यांना प्रभावी साकारता येते असे छान व्यक्तीमत्व 🙏, आपण कुठेही संचार केला तरी सामाजिक हित जोपासत आहात हे महत्त्वाचे🙏.*

    • @VEERTIPIKA
      @VEERTIPIKA 16 дней назад +4

      अबे 40 paise

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 16 дней назад +21

      का... डॉक्टर झाले म्हणून त्यांना राजकीय मत मांडण्याचा अधिकार नाही? त्यांच्या राजकीय भाष्या बद्दल एव्हढी मिर्ची का लागते? ते देशात काय चाललय त्यावर सत्य तेच मांडतात म्हणून.

  • @gajendrabhagat7452
    @gajendrabhagat7452 16 дней назад +6

    आरोग्य, समाज, इतिहास,संस्कृती,युवक,यावर बोलायला पाहिजे.काळाची गरज आहे

  • @nileshpatangrao680
    @nileshpatangrao680 16 дней назад +5

    खूप छान माहिती
    सर धन्यवाद