Hi Mr .takle Ignor the bad comments keep going .....u have many followers..trutn is truth today tommorow ..allways ..........................bravo... Salute ....🙏
निरंजन सर राज्याच्य व देशाच्या नेत्याना, शासकीय शाळाशी काही देणेघेणे नाही तर त्याना फक्त खाजगी करणाशी पडलेले आहे शासकीय शाळा त्याना बुडाल्या तरी चालतील त्यांना फक्त खाजगी करण होईल हे पहाणे चालू आहे
आदरणीय श्रीमान निरंजन टकले साहेब, आपल्या धाडसी पत्रकारितेला विनम्र त्रिवार वंदन !!!!! देशाचं भीषण वास्तव ज्या तन्मयतेने आपण सदैव आपल्या तडफदार लेखानिद्वारे मांडणी केली आहे !!!!! उद्योगपती सोडले तर मारण्या साठी मध्यमवर्गीय सोपे असतात !!!!! आता तर रोजगार, नोकरी नाही, शेती पिकत नाही, शेत मालास भाव नाही !!!!! सरकारी बँक बंद करणे चालू आहे !!!!! खाजगीकरणाच्या गोंडस नावाखाली सरकारी संपत्ती कोणाचे घशात जात आहे?? आज भारत सरकार कर्ज बाजरी झाले आहे ? आपले विचार फार मोलाचे आहेत !!!!!!
सर तुम्ही लोकांना जागरूक करताय तुम्हाला मनःपूर्वक आभार❤ पण लोक देवाधर्मात तितके आंधळे आहेत की महागाई झाली नोकऱ्यांना नाही याचा त्यांना काही फरक पडत नाही मतदानाच्या टायमाला विसरून जातात व धर्म जात याच नावावर वोटिंग करतात आणि मग आपली....
सर..... देशातील जनता.... खुप हुशार.... अत्यंत नीतिमान असावी लागते.... इथे तर सारा निरक्षरांचा...मुर्खाचांच बाजार भरलेला आहे.... मग देशाच वाटोळ होणारच ना ! ! ! ! !
@@sanjayjoshi6982 किती बोलतोस रे जोश्या... तुझं शिक्षण किती आहे ??? का तु पण चहा वाल्याची औलाद आहेस... तुला नोकरी हवी तर सांग... माझ्या शाळेत घंटा वाजवायला ये ... महीना ५ हजार आणि जेवायला सुद्धा देईन... कशाला गुजरात्यांची भड --- गिरी करतोस... जाना मुकाट्याने घाल तुझी गुजरात्यांच्या खाली... ✅💯✅💯✅
@@subhashnaik8375 पंतप्रधान मोदी व अमीत शहा ना ,,,,लोकानी निवडून दिले आहे. राॅयल विंची,,,मुसलमानांच्या मतावर निवडुन येतो ,,,, मोदी,,,स्वक्तुत्वावर तीन वेळा मुंख्यमंत्री झाले ,,,,तिन वेळा पंतप्रधान झाले , ,,
अगदी सत्य वस्तुस्थिती मांडली आहे साहेब आपण. पण ज्यांना हिंदू-मुस्लीम विवाद आवडतो त्यात ती सर्व वाहून जाईल. कितीही पुरावे मांडा. अविचारी लोकांना कळणार नाही. धन्यवाद निरंजन साहेब.
निरंजन सर, तुम्ही महान लढवय्ये आहात तळहातावर शिर घेवुन लढणारे. फालतु लोक फालतु comments करुन भ्रमित करण्याचा प्रयत्न करित असतात. Ignore those prejudiced minded people. 😮😮😮
@@ravindramohite8159 अंधभक्त रघुराम राजन जे सत्य बोलत होते, ते पचवायचा प्रयत्न करत होते. तोच आता वेगळच बोलत आहेत. आता सत्य कोणते आणि असत्य कोणते ? आता भक्ती कोणाची करायची?
सर तुम्ही जे सांगितले आहे ते सत्य आहे.पण या देशावर प्रेम करणारे अजून ही पोटतिडकीने सांगत आहे की या देशावर धर्माचा राजकारण नको पण स्वतःला धर्माला समप्रित झालेले लोक इतर लोकांना वेड्यात काढतात. त्यामुळे या देशावर लक्ष नाही लागत. आज देशाची अर्थव्यवस्था परिस्थिती खूपच दयनीय झाली आहे.तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून देश थोडाफार सुरक्षित आहे.
काय दशा झाली आपल्या भारताची, देशाची देशद्रोही नाश करतों आहे, देश कशा मुखाट झाला आहे,काय खरं डोळ्यांदेखत देश संपेल की काय शंका होत आहे, जागा इंडिया जागा..
*शुभ सकाळ 🌺🙏* हे ईश्वरा सर्व दुष्ठ, हप्ता खोर, जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरपयोग करणारे,फुकटे व मानवतेचे दुश्मन यांचा नायनाट होवो. ही ईछा रोज सकाळी स्टेटसला ठेवा व सर्व ग्रुप वर टाकत रहा. 30 दिवसात देश सुधारेल. जनहितार्थ जारी *ही पण एक समाज सेवा🙏*
आपली भाषा, आपलें मुद्धे योग्य असतील, आहेत म्हणून सन्मानीय भाषा, संबोधन, उल्लेख आदरणीय असावी तुमच्या बद्दल आदर खूपच वाढेल आडनाव बदलून घ्यावे ही नम्र विनंती
देशाचा जो अर्थ संकल्प जाहीर केला जातो त्यात जे उत्पन्न दाखवले जाते त्यातून 26% खर्च हा फक्त देशावरील कर्जाचे व्याज भरणे साठी होत आहे ही भयानक गोष्ट आहे 😂😂
निरंजन सर आपण फार पोटतिडकी ने विद्यमान सरकारच्या कामाचा लेखा जोखा मांडता सॅल्युट तुमच्या लोक जागृती करण्याच्या कामाला यासाठी सरकारी संस्थाचा गैर वापर होवू नये यासाठी तुमच्या सारख्या देश्याबद्दल प्रेम व अस्था असणाऱ्या अभ्यासू तज्ञ व्यक्तींनी एकत्र येवून यावर कायदेशीर उपाय शोधला पाहिजे
टीका करा पण एकेरी भाषेत नको. पंतप्रधान व अर्थमंत्री यांबद्दल राग संयतपणे व्यक्त करा....कारण लोकप्रतिनिधींना कायदेशीर संरक्षण असते. उगाच तुम्हांला अडचणीत आणतील.
Sir तुम्हाला एक विनंती आहे की आपली व्हिडिओ हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा मध्ये पाहिजेत कारण तुमचा आवाज हा पूर्ण देशातील लोकांपर्यंत पोहचायलां हवा आस मला वाटते.. बाकी आम्ही आमचं काम पुर्ण करतो जेवढं शक्य होईल तेवढया लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहचवतो
सर चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार याना हा व्हिडीओ ह्याष टॅग करा तसेच sc आणि st चे खासदार आहेत त्यांना सुद्धा पाठवा फक्त sc आणि st चे जर राजीनामा दिला तर rss प्रेरित bjp ची सरकार एका क्षणात मोकळी होते नायडू आणि नितीशकुमार ची सुद्धा गरज लागणार नाही
गोळवलकर सिध्दांताप्रमाणे 90%जनता गरीब असेल व4-5%लोकांकडे देशाची सर्व संपत्ती असेल तर तुम्ही अनेक काळापर्यंत राज्य सत्ता भोगु शकता, मोदीसरकार त्याप्रमाणे देशाचे आर्थिक धोरण चालवित आहे.
सर,केंद्र सरकारची च ईच्छा आहे की लोकांनी शिकूच नये.कारण शिकलेले काही लोक तरी मेंदूचा वापर करतील आणि सरकारला प्रश्न विचारतील,त्यापेक्षा आधीच उपाय वापरला आहे.शिवाय शिकलेल्या लोकांना नोकर्या द्यायची जबाबदारी सुध्दा निकाली निघेल.
बिन डोक निर्मला सीतारमण द्वारे पाणीपुरी वर टॅक्स, पॉपकॉर्न वर टॅक्स, कफन वर टॅक्स, जुन्या गाडी विकण्यास टॅक्स, पेन्शन वर टॅक्स असे लाज वाटण्यासारखे टॅक्स लावण्यात आले आहे.
अप्रतिम सर
नमस्कार निरंजन जी 🙏🏼
Hi Mr .takle
Ignor the bad comments keep going .....u have many followers..trutn is truth today tommorow ..allways ..........................bravo...
Salute ....🙏
निरंजन सर राज्याच्य व देशाच्या नेत्याना, शासकीय शाळाशी काही देणेघेणे नाही तर त्याना फक्त खाजगी करणाशी पडलेले आहे शासकीय शाळा त्याना बुडाल्या तरी चालतील त्यांना फक्त खाजगी करण होईल हे पहाणे चालू आहे
निष्क्रिय सरकार. सर, अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन. 😢
You are absolutely right, Sir
🙏🙏🙏
छान माहिती आहे सर.....पण लोकांना याच्याशी काहीही देणे घेणे नाही.....हि वस्तुस्थिती आहे.....आपण वापरलेली विशेषणे योग्य आहेत.....
आदरणीय श्रीमान निरंजन टकले साहेब, आपल्या धाडसी पत्रकारितेला विनम्र त्रिवार वंदन !!!!! देशाचं भीषण वास्तव ज्या तन्मयतेने आपण सदैव आपल्या तडफदार लेखानिद्वारे मांडणी केली आहे !!!!! उद्योगपती सोडले तर मारण्या साठी मध्यमवर्गीय सोपे असतात !!!!! आता तर रोजगार, नोकरी नाही, शेती पिकत नाही, शेत मालास भाव नाही !!!!! सरकारी बँक बंद करणे चालू आहे !!!!! खाजगीकरणाच्या गोंडस नावाखाली सरकारी संपत्ती कोणाचे घशात जात आहे?? आज भारत सरकार कर्ज बाजरी झाले आहे ? आपले विचार फार मोलाचे आहेत !!!!!!
सर खुपखुप अभिनंदन व आभार अतिशय सत्य माहिती दिली आहे 🌹
भारतीय जनतेला गुलामीची सवय लागली..आणि हेच या सरकारला हवं आहे..म्हणून सर्व मनमानी कारभार सुरू आहे...
सर तुम्ही लोकांना जागरूक करताय तुम्हाला मनःपूर्वक आभार❤ पण लोक देवाधर्मात तितके आंधळे आहेत की महागाई झाली नोकऱ्यांना नाही याचा त्यांना काही फरक पडत नाही मतदानाच्या टायमाला विसरून जातात व धर्म जात याच नावावर वोटिंग करतात आणि मग आपली....
धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
Appreciate and Salute to your journalism, Thanks sir🙏
Thanks!
No. 1 Sir Well Said Salute you
सर..... देशातील जनता.... खुप हुशार.... अत्यंत नीतिमान असावी लागते.... इथे तर सारा निरक्षरांचा...मुर्खाचांच बाजार भरलेला आहे.... मग देशाच वाटोळ होणारच ना ! ! ! ! !
साहेब तुमच्या या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडेच आहेत 🎉
खरचं टकले सर आपण चांगले मार्गदर्शन करत आसतात धन्यवाद ❤
@@shahajitakale6469 मार्गदर्शन झाल्यानंतर मार्गस्थ होणे अपेक्षित असतं.
Salute sir.
Thanks
एकदम बरोबर. 💯
एवढे सर्व असूनही लोक निवडून देतात याला काय म्हणावे? 😱😱😱
याला EVM Game म्हणावे!😂
एकदम सत्य परिस्थिति सर....
Pathetic situation all over..
अगदी सत्य आहे साहेब
मूर्खा नी निवडेलेला मूर्ख नेता, यापेक्षा देशाचे दुर्दैव दुसरे काय असणारं??
लोकशाही होती म्हणून फेकूचंद पंतप्रधान आणि तडीपार ग्रुहमंत्री झाला नाही तर ह्या दोघांनचे शिक्षण बघता ह्यांना कोणी शिपायाची सुध्दा नोकरी दिली नसती
तुझ शिक्षण किती रे, गेला बाजार चौथी पास वसंत दादा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, बघ तुला पण संधि आहे.
@@sanjayjoshi6982 ,,, मोदानीभक्त नाराज,,, 🤪😝😜😜 बिना ढूंढे मिल गया अंधभक्त😜😜
@@sanjayjoshi6982
किती बोलतोस रे जोश्या... तुझं शिक्षण किती आहे ??? का तु पण चहा वाल्याची औलाद आहेस... तुला नोकरी हवी तर सांग... माझ्या शाळेत घंटा वाजवायला ये ... महीना ५ हजार आणि जेवायला सुद्धा देईन...
कशाला गुजरात्यांची भड --- गिरी करतोस... जाना मुकाट्याने घाल तुझी गुजरात्यांच्या खाली...
✅💯✅💯✅
@@subhashnaik8375 पंतप्रधान मोदी व अमीत शहा ना ,,,,लोकानी निवडून दिले आहे.
राॅयल विंची,,,मुसलमानांच्या मतावर
निवडुन येतो ,,,,
मोदी,,,स्वक्तुत्वावर तीन वेळा मुंख्यमंत्री झाले ,,,,तिन वेळा पंतप्रधान झाले , ,,
अगदी सत्य वस्तुस्थिती मांडली आहे साहेब आपण. पण ज्यांना हिंदू-मुस्लीम विवाद आवडतो त्यात ती सर्व वाहून जाईल. कितीही पुरावे मांडा. अविचारी लोकांना कळणार नाही. धन्यवाद निरंजन साहेब.
चांगले विश्लेषण केलेत आपण.
Sir, khup khup abhinandan, aaplya sarkhya lokanchi khup garaz aahe Deshala sadhya sthitun baher nughnyasathi.
देशाच दुर्दैव आहे परत एकदा डॉ. मनमोहन सिंग सारख्या एखादया सुसंस्कृत व्यक्तीची देशाला गरज भासणार आहे.
हे सगळ्यात वाईट आहे की, सरकारच्या चुकांची भरपाई सामान्य जनतेला करावी लागते.
याला इतिहास आरसा आहे.
एक नंबर सर 👍
अत्यंत गंभीर, चिंताजनक, भयावाह परिस्थिती 😡😠
आपण मांडलेले मुद्दे रास्त आहेत पण केंद्रातील विरोधी पक्ष आक्रमक का होत नाहीत .
@@pramodkamble2175 लोकशाही कुठे आहे ?? मागील CJI सुद्धा कसे निघाले याची माहिती असेलच
@@pramodkamble2175 कारण या मुद्द्यामधे दम नाही
निरंजन टाकले साहेब तो मूर्ख माणूस नाही जनता महामूर्ख आहे कारण 10 वर्षे झाले त्यांनाच निवडून देतात
१००% सहमत
Plus EVM
Ya veles EVM mule ale ahet satte vr
Very good, niranjan.
सर...तुमच्या चॅनल वर अंड भक्त मोठ्या संख्येने आहेत...याचा अर्थ स्पष्ट आहे तुम्ही योग्य track वर आहात...तुमच्या निर्भिड पत्रकारितेला सलाम...!
@@shreepadkadam922 गुलामगिरी
ची ,,सवय झाली आहे,,,,
मुघलांची गुलामगिरी केली,,,,,
नंतर इग्रंजानची गुलामगिरी केली,,,,,
नंतर,,,,नेहरू खानदानची गुलामगिरी चालु आहे.
राॅयल विंची जिंदाबाद बोला ,,,,
अॅटिनो मायनो जिंदाबाद बोला,,,,
मैमुना बेगम,,,,,
निरंजन सर धन्यवाद...🙏🙏
निरंजन सर,
तुम्ही महान लढवय्ये आहात तळहातावर शिर घेवुन लढणारे.
फालतु लोक फालतु comments करुन भ्रमित करण्याचा प्रयत्न करित असतात.
Ignore those prejudiced minded people.
😮😮😮
Veryvwry scary situation Sir!
Very nice and informative news ❤❤❤
अवघड आहे सर 🙏🏼
Excellent research work SIR
Great effort to expose
अंध भक्तांना कळतंय पण वळत नाही 😂
सत्य यांना पचत नाही 😂😮😢🥰
Bhat ahet te Rss bhagvat premi gujarathi modipremi
@@ravindramohite8159 अंधभक्त रघुराम राजन जे सत्य बोलत होते, ते पचवायचा प्रयत्न करत होते. तोच आता वेगळच बोलत आहेत. आता सत्य कोणते आणि असत्य कोणते ? आता भक्ती कोणाची करायची?
@@ravindramohite8159 Tyana kalun n kalalya sarkh karane Ha tyancha niyam aahe shist aahe RSS chi . Mhanunach tyancha paksh futat nasato
Right sir
त्यामुळेच त्याने महागाई वाढवली आहे, त्याला फक्त सत्तेत रहायचय
100 per. Satya ahe sir
खरी गोष्ट आहे लय वाईट वेळ आहे
खरं बोलायला प्रचंड मानोधैर्य लागते
सलाम तुम्हाला
या सर्व बाबींसाठी आरएसएस जिम्मेदार आहे
लोकांना हे कळत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे.
Danyavad❤saheb🙏🙏🙏🙏👌🌺🌲✅
100% right 👍
Sir.tumhala.mnapasun.dhanyawad.
सर तुम्ही जी माहिती देत आसता माझ्या knowledge साठी नोट करत अस्तो सर तुम्ही खुप सुंदर माहिती देत अस्ता तुम्ही खुप प्रामाणिक आणि स्पष्ट बोलता 9:58
देशाची अर्थ व्यवस्था या बीजेपी वाल्यानी खद्द्यात घातली
असेच उघडे पाडा ह्यांना..त्या शिवाय जनतेला पण सत्त्य समजणार नाही
निर्बुद्ध पीएम ..✅✅
@@prafullpandhare9943 कोणत्या यत्तेत शिकतो बाळा
@@udaypatwardhan6168बाळा 😂😂 आई बाबाने छान नाव ठेवले आहे- उदय. पण बुद्धय़ांक व विचार अस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 informative..... पण काही अंध भक्त आलेत लगेच पापा ला वाचवायला...
सर 2014 मध्ये या माणसाला जनतेने निवडून दिले. त्यानंतर या माणसाने लोकांना विकत घेतले 😢
खूपच भयानक आहे हे सर्व.
सर, आपण खूप चांगल्या पद्धतीने वस्तुस्थिती मांडली आहे.
Niranjan sir done good work
सर तुम्ही जे सांगितले आहे ते सत्य आहे.पण या देशावर प्रेम करणारे अजून ही पोटतिडकीने सांगत आहे की या देशावर धर्माचा राजकारण नको पण स्वतःला धर्माला समप्रित झालेले लोक इतर लोकांना वेड्यात काढतात.
त्यामुळे या देशावर लक्ष नाही लागत.
आज देशाची अर्थव्यवस्था परिस्थिती खूपच दयनीय झाली आहे.तुमच्या सारखे लोक आहेत म्हणून देश थोडाफार सुरक्षित आहे.
अत्यंत खतरनाक वास्तव आहे
काय दशा झाली आपल्या भारताची, देशाची देशद्रोही नाश करतों आहे, देश कशा मुखाट झाला आहे,काय खरं डोळ्यांदेखत देश संपेल की काय शंका होत आहे, जागा इंडिया जागा..
This is important message for all the people
अंध भक्तांना कधीच कळणार नाही....आणि अस नाही की भक्त अशिक्षित आहेत,चांगले शिकलेले NRI लोक आहेत support करणारे...
*शुभ सकाळ 🌺🙏*
हे ईश्वरा सर्व दुष्ठ, हप्ता खोर, जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा दुरपयोग करणारे,फुकटे व मानवतेचे दुश्मन यांचा नायनाट होवो.
ही ईछा रोज सकाळी स्टेटसला ठेवा व सर्व ग्रुप वर टाकत रहा.
30 दिवसात देश सुधारेल.
जनहितार्थ जारी
*ही पण एक समाज सेवा🙏*
Thanks aaplya sarkhe nirbhay Patrakar aaple kam chokh bajavat aahe
Correct
खुब छान माहीती सर. आपली गोदी मिडिया व गोदी वृत्त पत्रकार काय करत आहे. जो चौथा आधार स्तंभ आहे. असे निल्ररजँ पत्रकार व मिडिया काय कामाची.
I have been waiting for your informative videos. Do keep it up.
Thank you sir for information Do not want Social and Economical development
अर्थ मंत्री सितारमन चा पती मनतो मोदी हे सर्व मुर्ख बस लेते तरी अंधभक्ताना कधी कडनार सर
श्री. टकले, तुमच्या उत्कृष्ट समाजकार्याबद्दल विचारी समाजघटकांच्या वतीने त्यांचं आणि माझं स्वतःचं ऋण मी इथे व्यक्त करतो.
Absutly Right
Sir आपण अगदी छान माहिती दिली
🙏🙏🙏🙏
Jay Bheem, salute sir
आपली भाषा,
आपलें मुद्धे योग्य असतील, आहेत
म्हणून
सन्मानीय भाषा, संबोधन, उल्लेख
आदरणीय
असावी
तुमच्या बद्दल आदर खूपच वाढेल
आडनाव बदलून घ्यावे
ही नम्र विनंती
Saheb ekdam bhai.
I am agree with you you are right you are open our eyes
देशाचा जो अर्थ संकल्प जाहीर केला जातो त्यात जे उत्पन्न दाखवले जाते त्यातून 26% खर्च हा फक्त देशावरील कर्जाचे व्याज भरणे साठी होत आहे ही भयानक गोष्ट आहे 😂😂
निरंजन सर आपण फार पोटतिडकी ने विद्यमान सरकारच्या कामाचा लेखा जोखा मांडता सॅल्युट तुमच्या लोक जागृती करण्याच्या कामाला यासाठी सरकारी संस्थाचा गैर वापर होवू नये यासाठी तुमच्या सारख्या देश्याबद्दल प्रेम व अस्था असणाऱ्या अभ्यासू तज्ञ व्यक्तींनी एकत्र येवून यावर कायदेशीर उपाय शोधला पाहिजे
टीका करा पण एकेरी भाषेत नको. पंतप्रधान व अर्थमंत्री यांबद्दल राग संयतपणे व्यक्त करा....कारण लोकप्रतिनिधींना कायदेशीर संरक्षण असते. उगाच तुम्हांला अडचणीत आणतील.
का नको ? एकेरी उल्लेख गेले शतकभर देवाचाही होतो . मग हा कोण ?
सर लवकरच भारतात सगळे लोक करोडपती होतील किंवा फक्त करोडपती जिवंत राहतील बाकी सगळे.... 🚩जय श्री राम म्हणून म्हणून
राम राम सत्य होतील 😂
बैल बुध्दि ते बैल बुध्दि....
बैल बुध्दि वाले देश बर्बाद ही करेगे.
Sir तुम्हाला एक विनंती आहे की आपली व्हिडिओ हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा मध्ये पाहिजेत कारण तुमचा आवाज हा पूर्ण देशातील लोकांपर्यंत पोहचायलां हवा आस मला वाटते.. बाकी आम्ही आमचं काम पुर्ण करतो जेवढं शक्य होईल तेवढया लोकांपर्यंत तुमचा आवाज पोहचवतो
हिम्मत असेल तर उत्तर दया मोदी साहेब आणि आर यस य स
YOU ARE GREAT SIR GO AHEAD very TRUTH ILLUSTRATION ❤❤❤❤❤❤❤❤
नरेंद्र मोदींचं पितळ लवकरच उघडं पडणार आहे
कस काय ?
@@RaviArankar1240Rakshasacha ant kadhitari hotoch
@@geetasawant8493
कुठल्या ही बलात्काऱ्याला राक्षस बोलुन... राक्षसांचा अपमान करु नये...
🙏🙏🙏🙏🙏
औषधं दर महिन्याला किंमत वाढते, जगणं मुश्किल झालं
सर चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार याना हा व्हिडीओ ह्याष टॅग करा तसेच sc आणि st चे खासदार आहेत त्यांना सुद्धा पाठवा फक्त sc आणि st चे जर राजीनामा दिला तर rss प्रेरित bjp ची सरकार एका क्षणात मोकळी होते नायडू आणि नितीशकुमार ची सुद्धा गरज लागणार नाही
गोळवलकर सिध्दांताप्रमाणे 90%जनता गरीब असेल व4-5%लोकांकडे देशाची सर्व संपत्ती असेल तर तुम्ही अनेक काळापर्यंत राज्य सत्ता भोगु शकता, मोदीसरकार त्याप्रमाणे देशाचे आर्थिक धोरण चालवित आहे.
सत्यमेव जयते
सर,केंद्र सरकारची च ईच्छा आहे की लोकांनी शिकूच नये.कारण शिकलेले काही लोक तरी मेंदूचा वापर करतील आणि सरकारला प्रश्न विचारतील,त्यापेक्षा आधीच उपाय वापरला आहे.शिवाय शिकलेल्या लोकांना नोकर्या द्यायची जबाबदारी सुध्दा निकाली निघेल.
बिन डोक निर्मला सीतारमण द्वारे पाणीपुरी वर टॅक्स, पॉपकॉर्न वर टॅक्स, कफन वर टॅक्स, जुन्या गाडी विकण्यास टॅक्स, पेन्शन वर टॅक्स असे लाज वाटण्यासारखे टॅक्स लावण्यात आले आहे.
देशाचं दुर्दैव आहे आशा नालायक लोकाच्या हातात अर्थ व्यवस्था आहे ज्यांनी भारताचे अर्थव्यवस्थेची वाताहत केली
Jabardast !
Thank you sir tumhi changla reporting kartoy me telangana cha manus ahe mala pan thodi Marathi yeti ahe ❤❤❤