भारताने 2014 साली नरेंद्र मोदी सारखा गुन्हेगार पंतप्रधानपदी बसुन सर्वात मोठी चुक केली. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग साहेबांना मनस्वी आदरांजली. भारत देश नेहमी डॉ.साहेबांचा ऋणी राहिल.💐💐
टकले हे जरा अतीच होत नाही का? व्यक्ती मोठी होती पण म्हणुन ऋण वगैरे म्हणण हा अतीरेक झाला.लोकशाही व्यवस्थेत व्यक्ती पुजलेला अजीबात स्थान नहीं.सो कॉल्ड पुरोगामी म्हणवणारे इतरांना शहाणपण शिकवत असतात पण तेच जेव्हा व्यक्ती पुजा करायला लागतात तेव्हा किव करावीशी वाटते.
भारत देशाला भविष्यात अशाच प्रामाणिक नेत्यांची साथ लाभो. हीच आज डॉक्टर. मनमोहन सिंग ह्यांना खरी श्रद्धांजली. कारण त्यांच्या प्रमाणेच खरे काम करणारी राजकारणी नेते तयार झाले तर त्यांच्या आत्म्यास समाधान मिळेल. 🙏🏼
देशासाठी अत्युच्च दर्जाची कामगिरी पण प्रसिध्दीच्या पासून कोसो दूर स्वतः चे नावाचा धिंडोरा न पिटणे हा अत्यंत दुर्मिळ गुण दहा वर्षे देशाचाच कारभार उत्तम केला कधीच विश्वगुरू बनण्यासाठी प्रयत्न केला नाही भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏 डॉ मनमोहनसिंग अमर रहे 🎉
💐🌺💐🌺🙏🙏🙏भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते "डॉ मनमोहन सिंग" यांच्या दर्जाचा आणि जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारा अर्थतज्ञ, पंतप्रधान होने नाही, भारताच्या ह्या महान सुपुत्राला भावपुर्ण श्रद्धांजली.💐💐🌺🌺🙏🙏🙏
भावपूर्ण आदरांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या देशाला एका मोठ्या संकटातून वाचवून पुढे एका अत्युच्य शिखरावर नेऊन ठेवले. त्यांच्या नावाने Cambridge मध्ये एक scholarship असणे हा त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा बहुमान आहे.
मनमोहन सिंग सारखे पंतप्रधान हे देशातील जनतेसाठी काम करणारे नेते होते..... देश अधिक अधिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे हा उददेश होता त्यांचा.... आता असे वाटते गोरगरीब जनतेवर सुड उगवला जातोय.... खरोखर इतिहास मनमोहन सिंग यांचा न्याय करेल... मनमोहन सिंग यांच्या प्रती आदर आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो...🙏🙏🙏😔
सर प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात पाणी आले असेल, असा नेता पुन्हा होणे नाही. सर आपल्या भाषेत हे टिनपाट कुठेच बसत नाही,. दुर्दैव आमचं आम्ही सहन करीत आहोत. अश्या वेळी त्याच नावही यायला नको. मा मनमोहन सिंग यांना त्रिवार अभिवादन. 🌹🌹🌹🙏🌹🌹
पुर्व पंतप्रधान डॉ .श्री.मनमोहन सिंग यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐 आपण कसलाही बोलघेवडेपणा,बडेजाव, गाजावाजा न करता शांतपणे देशाला आर्थिक स्थैर्य दिलेत... त्याबद्दल देश आपला आभारी राहील. आपल्याला लक्षात ठेवेल. 💐🙏💐
सुशिक्षित आणि थोर अश्या लोकांना ह्या देशात कायमच लोकांनी पाय खेचून मागे डावललं. साधी राहणी आणि उच्च विचार असलेले मनमोहन सिंह, शांत राहून काम करणं कसं असतं हे त्यांनी दाखवून दिलं.खरंच आम्ही त्यांचे ऋणी आहोत. मनमोहन सिंह यांना आदरांजली 💐💐💐😔😔😔🙏🙏
असे पंतप्रधान नव्हे अशी व्यक्ती होणे नाही, आम्ही आपल्या रूपाने खुप काही गमावले आहे. आपल्या जाण्याने झालेली देशाची परिणामी आम्हा तरूणांची होणारी हाणी कधीच भरून निघणार नाही, सदैव आदरणीय व ऋणात, अत्यंत दुःखात ........ भावपूर्ण श्रद्धांजली सरजी🥺😢💐💐🙏
सर तुम्ही किती महत्वपूर्ण माहिती व त्यांच्या संदर्भातील भावनिक प्रसंग सांगितले.आणि दुसऱ्याही त्यांच्या संदर्भातील खूप गोष्टी ऐकल्या होत्या. वाचल्या होत्या.आता अजून भर पडली खूप खूप धन्यवाद सर!!.
डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाने एक कर्तबगार नेता आपण गमावलेला आहे.देशाला आर्थिक, सामाजिक प्रगतीपथावर नेऊन आमच्या सारख्या लोकांना रोजगार देऊन आमचं जीवनमान उंचविणाऱ्या या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.🌹🙏🌹
भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणून ठेवणारे महान अर्थशास्त्रज्ञ, आक्रस्ताळेपणाचा लवलेशही नसणारे, शांत, संयमी, मृदू व मितभाषी भारताचे महान सुपुत्र माजी पीएम डॉ. मनमोहनसिंग ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
सर जय भीम जय महाराष्ट्र. डॉ साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर आपले खुप खुप आभार प्रत्येक सचच्या देश भक्तांच्या मन की बात आपण सादर केले. डॉ साहेब आपल्या देशासाठी God Gift होते.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
भारतीय राजकारणातील अत्यंत सभ्य, विनम्र आणि सुसंकृत व्यक्तिमत्त्व,एक कुशल प्रशासक, जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ संपूर्ण जग मंदीच्या वाटेवर असताना भारत देशाला याची जराही झळ न पोहचू देणारे आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यना भावपुर्ण श्रध्दांजली. इतिहास यांना त्यांच्या भरीव आणि अद्वितीय कामगिरीसाठी सदैव याद राखेल . भारत मातेच्या या महान सुपुत्राला प्रणाम.
सर, मनमोहन सिंग हे माझे वैयक्तिक आदर्श आहेत. मी त्यांना राजकारणाच्या पलीकडे पाहतो, जानेवारी २०१४ मधील त्यांच्या पंतप्रधान कालावधीतील शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांचे एक वाक्य आहे की " सांप्रत कालीन माध्यमांपेक्षा इतीहास माझ्याबद्दल जास्त kind असेल ". खरोखर, महामानव हे किती खरे बोलतात जे चिरकाल सत्य असते. लाखो गरीबांना दारिद्रयातून बाहेर काढणारे सिंह सर यांना विनम्र श्रध्दांजली 🙏🙏🙏😭
लोणी प्रवरानगर (अ'नगर जिल्हा) येथे डॉ.मनमोहनसिंग यांनी दोनदा भेट दिलेली आहे. ग्रेट करिश्मा असलेला हा भारतीय अर्थव्यवस्थेचा जाणता नेता होता. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ‼️ ( सांप्रत सरकारतील कोणीही त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही....)
विद्वानांची किंमत विध्वंशाची भेट झाल्यावरचं कळते पण तोपर्यंत बराचं वेळ व नुकसान होऊन गेलेले असते!! जनतेला आता कळूउ चुकलयं! ईव्हीएम मुळे लांबनीवर पडलयं एवढेच!! माननीय मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रध्दांजली!!!
Manmohan Ji had great vision, forecast for future of India. He rightly predicted the failure demonetisation, as well said if Modi becomes PM it will be disastrous. That's what we are experiencing now.
A great son of Mother India who served her and her people so well, selflessly and without boasting !! We salute you and shall remember your life and service of our motherland and masses with gratitude.
भारत मातेच्या थोर सुपुत्राला, विनम्र अभिवादन 🙏 ... अतिशय दुःखद घटना ! फार वाईट वाटत आहे, कारण..आज देशाची परिस्थिती काय आहे ? खरच.. ईश्वराचं अस्तित्व या जगात असेल तर, त्याने डाॅ.मनमोहन सिंह यांच्या रुपाने, निश्चितच पुन्हा या देशात जन्माला आले पाहिजे
एक मने जोडणारे मनमोहनसिंग. दुसरे मनमानी पणे सगळे मोडीत काढणारे म्हणजे मोडी. तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. नाहीतर ढोंगी देशभक्त आमच्याच पक्षाचा माणूस म्हणतील. धन्यवाद!
भाजपच्या टोळीने मनमोहन सिंग सरांना (यात हजारे मौनी बाबा, साडी घालून पळून गेलेला बाबा रामदेव, श्री रविशंकर व इतर) बदनामी जरी केली असली तरीही Singh is always king. हेमंत सर मन गहिवरून येते यातच या महान व्यक्तीच योगदान कळते.
टकले साहेब तुम्ही महाराष्ट्राचे खरे पत्रकार नेहमी आपल्या लोकांना शहाणे करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आपण खरंच खूप मोठे काम केले आहे आता आपण करत आहात त्यावेळी खूप खूप धन्यवाद देत आहे चांगले विचार मांडत आहेत विश्लेषण करून लोकशाही मजबूत कशी करायची हे काम करत रहा तुम्हाला पुढच्या काळात अनेक चांगली माणसे मदत करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो
@@sugmsugm शिक्षित निच लाळघोट्या सांगन ते निमुटपणे खालुन वरुन जिभेने मनमुराद घान चाटनारा सुपर चाट्या होता काय लायकी महान आहे सोनिया चाटुचरनदास ची 🧚♂️🧚♂️🧚♂️
होय नक्कीच. देश त्यांचा ॠणी आहे. अतिशय शांत , सुस्वभावी, प्रामाणिक माणूस देशाने गमावला आणि काॅंगरेस चा योग्य मार्गदर्शक आज त्यांच्या बरोबर नाही आहे याचं दुःख आहेच......
Another great video. आमच्या सगळ्यांच्या मनातलं बोललात. मनमोहन सिंह यांच्या अजुन 2 गोष्टी सांगाव्यात असा वाटते. वाजपेयी यांनी 7 aiims institutes launch केल्या होत्या. त्यातल्या 6 नंतर मनमोहन सिंह यांनी पूर्ण केल्या, काहीही गाजावाजा न करता. तसेच, काश्मिरी पंडित साठी जम्मू मध्ये कॉलनी ऊभी केली, तेही bigger flats. त्यांना नोकरी च्या संधी उपलब्ध करून dilya
१९९२ आणि २००८ साली देशाची अर्थव्यवस्था स्थिरस्थावर करून तीला बळकटी देऊन देशातील गरिबीचा दर कमी करण्यात यशस्वी झालेले अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏
खरच देश मनमोहन सिंग यांचा कायमचा ऋणी राहीलच आणि असा अर्थाशास्त्री पंतप्रधान पुनःस होणार नाही ज्यांनी खुल्या अर्थव्यवस्थाचा स्वीकारून देशाची प्रगती केली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
The most intellectual Prime minister was Dr Singh. Today unfortunately we have an illiterate PM. The nation is almost 15 years back because of Modi. Salute the great Saradar Dr. Singh.
आदरणीय मनमोहनसिंग यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली खरेतर देशाला आर्थिक स्थिरता देणारे आणी संपूर्ण देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणार्या पंतप्रधानांच्या निधनानंतर देखील काही निच मिडिया कॉंग्रेस ला खूप दुःख झाले.अशा आशयाच्या बातम्या म्हणजे पत्रकारितेत अडाणी पत्रकारांचा भरणा हे नक्की.
अत्यंत आदरणीय पंतप्रधान, देशाला अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी घ्याव लागणारे निर्णायाचे शिवधनुष्य लीलया पेलले.अशा सज्जन माणसाला मिडीयाने पुढे आणलेच नाही.. आता मोदीची नाटक १० वेळा दाखवतात.मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान लाभला हे या देशाचे भाग्य.त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.👃🌹👃
भारताने 2014 साली नरेंद्र मोदी सारखा गुन्हेगार पंतप्रधानपदी बसुन सर्वात मोठी चुक केली.
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग साहेबांना मनस्वी आदरांजली. भारत देश नेहमी डॉ.साहेबांचा ऋणी राहिल.💐💐
@@AjayThakur-xk8en निच पैदास निच लोकांना अभिवादन आणि नमस्कार करते नमो नमो जय श्रीराम🚩🚩🚩
साहेब छान विश्लेषन. आताच्या पंतप्रधानांची बिनपाणयाची चांगली भादरलीत. 👌👌👌🌹
एक अर्थतज्ज्ञ एक आठवी फेल.
एकाला देशाची चिंता , एका ला मित्राची चिंता.
कशी काय तुलना होणार.
डॉक्टर मनमोहन सिंह यांना भावभीनी श्रध्दांजली 💐💐💐💐
टकले हे जरा अतीच होत नाही का? व्यक्ती मोठी होती पण म्हणुन ऋण वगैरे म्हणण हा अतीरेक झाला.लोकशाही व्यवस्थेत व्यक्ती पुजलेला अजीबात स्थान नहीं.सो कॉल्ड पुरोगामी म्हणवणारे इतरांना शहाणपण शिकवत असतात पण तेच जेव्हा व्यक्ती पुजा करायला लागतात तेव्हा किव करावीशी वाटते.
Very true, a puppet can't be compared with a successful leader...
@@makarand7925नालायका तुला संडास करायची अक्कल नाही ......आणि तु शिकवणार आता....
भारत देशाला भविष्यात अशाच प्रामाणिक नेत्यांची साथ लाभो. हीच आज डॉक्टर. मनमोहन सिंग ह्यांना खरी श्रद्धांजली. कारण त्यांच्या प्रमाणेच खरे काम करणारी राजकारणी नेते तयार झाले तर त्यांच्या आत्म्यास समाधान मिळेल. 🙏🏼
डॉ. मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🎉 आदर्श आदरणीय पंतप्रधान. भारताचा विकास पुरुष म्हणून इतिहास नोंद घेईल.
देशासाठी अत्युच्च दर्जाची कामगिरी
पण प्रसिध्दीच्या पासून कोसो दूर
स्वतः चे नावाचा धिंडोरा न पिटणे
हा अत्यंत दुर्मिळ गुण
दहा वर्षे देशाचाच कारभार उत्तम केला
कधीच विश्वगुरू बनण्यासाठी प्रयत्न केला नाही
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏 डॉ मनमोहनसिंग अमर रहे 🎉
😂😂😂😅😅😅😊😊😊
अगदी बरोबर आहे सर. आधुनिक आर्थिक प्रणालीचे शिल्पकार, खास करुन बॅंकिंग सेक्टर मध्ये आमूलाग्र सुधारणा केली. विनम्र श्रद्धांजली.
💐🌺💐🌺🙏🙏🙏भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते "डॉ मनमोहन सिंग" यांच्या दर्जाचा आणि जागतिक पातळीवर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारा अर्थतज्ञ, पंतप्रधान होने नाही, भारताच्या ह्या महान सुपुत्राला भावपुर्ण श्रद्धांजली.💐💐🌺🌺🙏🙏🙏
शेवटचे विनम्र, उच्च शिक्षित, विद्वान प्रधानमंत्री.
आदरणीय पंतप्रधान मनमोहनसिंग खूप great personality होते...महान व्यक्तिमत्व होते आणि नेहमीच राहणार....भावपूर्ण श्रथ्दांजली
🙏🙏🙏
भावपूर्ण आदरांजली.
डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपल्या देशाला एका मोठ्या संकटातून वाचवून पुढे एका अत्युच्य शिखरावर नेऊन ठेवले.
त्यांच्या नावाने Cambridge मध्ये एक scholarship असणे हा त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा बहुमान आहे.
मनमोहन सिंग सारखे पंतप्रधान हे देशातील जनतेसाठी काम करणारे नेते होते..... देश अधिक अधिक प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणे हा उददेश होता त्यांचा....
आता असे वाटते गोरगरीब जनतेवर सुड उगवला जातोय....
खरोखर इतिहास मनमोहन सिंग यांचा न्याय करेल... मनमोहन सिंग यांच्या प्रती आदर आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो...🙏🙏🙏😔
खरोखर आपल्या देशाचे महान प्रधानमंत्री होते हे सत्य होते आहेच.अशा आपल्या देशाच्या महान सुपुत्र्याला भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🙏🙏
खूप छान साहेब, आज याची गरज आहे, डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सर प्रत्येक भारतीयांच्या डोळ्यात पाणी आले असेल, असा नेता पुन्हा होणे नाही. सर आपल्या भाषेत हे टिनपाट कुठेच बसत नाही,. दुर्दैव आमचं आम्ही सहन करीत आहोत. अश्या वेळी त्याच नावही यायला नको. मा मनमोहन सिंग यांना त्रिवार अभिवादन. 🌹🌹🌹🙏🌹🌹
पुर्व पंतप्रधान डॉ .श्री.मनमोहन सिंग यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐
आपण कसलाही बोलघेवडेपणा,बडेजाव, गाजावाजा न करता शांतपणे देशाला आर्थिक स्थैर्य दिलेत... त्याबद्दल देश आपला आभारी राहील. आपल्याला लक्षात ठेवेल.
💐🙏💐
सुशिक्षित आणि थोर अश्या लोकांना ह्या देशात कायमच लोकांनी पाय खेचून मागे डावललं. साधी राहणी आणि उच्च विचार असलेले मनमोहन सिंह, शांत राहून काम करणं कसं असतं हे त्यांनी दाखवून दिलं.खरंच आम्ही त्यांचे ऋणी आहोत. मनमोहन सिंह यांना आदरांजली 💐💐💐😔😔😔🙏🙏
डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना भावपूर्ण आदरांजली
तुम्ही डॉ. मनमोहन सिंग यांचे जवळपास सर्व कार्ये सांगितले, धन्यवाद. मोठ्या माणसाबद्दल मोठी लोकं छान बोलताना दिसले, फार छान वाटले.
Great personality of Dr Manmohan Singh, आपण छान मांडणी केलीत
धन्यवाद
असे पंतप्रधान नव्हे अशी व्यक्ती होणे नाही, आम्ही आपल्या रूपाने खुप काही गमावले आहे. आपल्या जाण्याने झालेली देशाची परिणामी आम्हा तरूणांची होणारी हाणी कधीच भरून निघणार नाही, सदैव आदरणीय व ऋणात, अत्यंत दुःखात ........ भावपूर्ण श्रद्धांजली सरजी🥺😢💐💐🙏
हाणी म्हटले की हानावेसे वाटते 😂
विद्वान तो विद्वानच असतो...भामटा तो
भामटाच असतो....मनमोहनाना नमन....
मोदी ग्रेट आहेत. पण मनमोहन यांना भामटा म्हणणे जरा अतीच होतंय
चष्मा नंबर तपास जयश्रीरामा
सर तुम्ही किती महत्वपूर्ण माहिती व त्यांच्या संदर्भातील भावनिक प्रसंग सांगितले.आणि
दुसऱ्याही त्यांच्या संदर्भातील खूप गोष्टी ऐकल्या होत्या. वाचल्या होत्या.आता अजून भर पडली
खूप खूप धन्यवाद सर!!.
'मन ' 'मोहून' टाकणारं गाणं (sing) आज अनंतात विरलं. कृतज्ञता पूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली!
खूप सुंदर लिहिलं आहे आपण 🎉🎉
डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाने एक कर्तबगार नेता आपण गमावलेला आहे.देशाला आर्थिक, सामाजिक प्रगतीपथावर नेऊन आमच्या सारख्या लोकांना रोजगार देऊन आमचं जीवनमान उंचविणाऱ्या या महान नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.🌹🙏🌹
सर खुप छान विश्लेषण आम्हाला अभिमान आहे तुमचा
भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणून ठेवणारे महान अर्थशास्त्रज्ञ, आक्रस्ताळेपणाचा लवलेशही नसणारे, शांत, संयमी, मृदू व मितभाषी भारताचे महान सुपुत्र माजी पीएम डॉ. मनमोहनसिंग ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
एक अदभूत अर्थपर्वाचा अंत झाला। भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉
महान नेता, सभ्यतेची मोठी उंची असणारा, इतिहास घडवला, देशाच्या प्रगतीचा ध्यास असणारा स्वच्छ चारित्र्याचा विद्वान नेता😊
खरेच खुपच देशासाठी त्याच्या
शिक्षणाचा बुध्दी चा उपयोग केला
म्हणुन भारत पुढे गेला
सर जय भीम जय महाराष्ट्र. डॉ साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर आपले खुप खुप आभार प्रत्येक सचच्या देश भक्तांच्या मन की बात आपण सादर केले. डॉ साहेब आपल्या देशासाठी God Gift होते.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर व जय संविधान.
भारतीय राजकारणातील अत्यंत सभ्य, विनम्र आणि सुसंकृत व्यक्तिमत्त्व,एक कुशल प्रशासक, जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ संपूर्ण जग मंदीच्या वाटेवर असताना भारत देशाला याची जराही झळ न पोहचू देणारे आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यना भावपुर्ण श्रध्दांजली. इतिहास यांना त्यांच्या भरीव आणि अद्वितीय कामगिरीसाठी सदैव याद राखेल . भारत मातेच्या या महान सुपुत्राला प्रणाम.
Kharech Aahe Sir The Great P M Manmohan Sigh
चांगले लोक देवाला आवडतात तर काही नावायक लोकांना देव बोलवत नाही आणि ते जनतेला त्रास देत असतात
डाक्टर मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली ❤❤
माझं मन मनमोहन सिंग यांचे प्रति आदराने भरून आलं. त्यांना शतशः अभिवादन! 🙏
धन्यवाद निरंजन सर 🙏
सर, मनमोहन सिंग हे माझे वैयक्तिक आदर्श आहेत. मी त्यांना राजकारणाच्या पलीकडे पाहतो, जानेवारी २०१४ मधील त्यांच्या पंतप्रधान कालावधीतील शेवटच्या पत्रकार परिषदेत त्यांचे एक वाक्य आहे की " सांप्रत कालीन माध्यमांपेक्षा इतीहास माझ्याबद्दल जास्त kind असेल ". खरोखर, महामानव हे किती खरे बोलतात जे चिरकाल सत्य असते.
लाखो गरीबांना दारिद्रयातून बाहेर काढणारे सिंह सर यांना विनम्र श्रध्दांजली 🙏🙏🙏😭
अगदी सत्य कोणी मानो वा न मानो देश खरोखरच त्यांचा कायम ऋणी राहील
लोणी प्रवरानगर (अ'नगर जिल्हा) येथे डॉ.मनमोहनसिंग यांनी दोनदा भेट दिलेली आहे.
ग्रेट करिश्मा असलेला हा भारतीय अर्थव्यवस्थेचा जाणता नेता होता.
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ‼️
( सांप्रत सरकारतील कोणीही त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही....)
सर संपूर्ण जीवन की जानकारी दी,अंतर मन बहुत दुखी है,आज अपने भूतपूर्व प्रधानमंत्री को अश्रुपूर्ण श्रद्धांजलि 💐🙏🙏
Great Dr.Manmohansingji ❤se salute to you and Rip 🙏🙏💐💐💐 Niranjan Ji thanks a lot for today's episode 🎉
विद्वानांची किंमत विध्वंशाची भेट झाल्यावरचं कळते पण तोपर्यंत बराचं वेळ व नुकसान होऊन गेलेले असते!!
जनतेला आता कळूउ चुकलयं!
ईव्हीएम मुळे लांबनीवर पडलयं एवढेच!!
माननीय मनमोहन सिंग यांना
भावपूर्ण श्रध्दांजली!!!
डॉ मनमोहन सिंह यांना आदरपूर्वक श्रद्धांजलि, देशानी आणि दुनिया नी एक महान अर्थशास्त्री आणि महामानव गुमावला,
Mr Niranjan Takle , ln one sentence you have conveyed everything to us ," DESH TUMCHA SADIV RUNI RAHIL ."
Heart touching episode sir.
Manmohan Ji had great vision, forecast for future of India. He rightly predicted the failure demonetisation, as well said if Modi becomes PM it will be disastrous. That's what we are experiencing now.
खूप छान विश्लेषण केल सर, सलाम सर तुम्हाला 🙏🙏🙏
देशाने आता जागे होणे आवश्यक आहे, आपल्या समोर आता पूर्वीचे अनेक आदर्श आहेत आणि आत्ताचे नालायक प्राणी आहेत,
फक्त जागे होण्याची गरज आहे.
A great son of Mother India who served her and her people so well, selflessly and without boasting !! We salute you and shall remember your life and service of our motherland and masses with gratitude.
आज तुमचा ही ऊर भरून आला सर...
जसे, माझे ही डोळे पाणावले थोडे.🙏
भारत मातेच्या थोर सुपुत्राला, विनम्र अभिवादन 🙏 ... अतिशय दुःखद घटना ! फार वाईट वाटत आहे, कारण..आज देशाची परिस्थिती काय आहे ? खरच.. ईश्वराचं अस्तित्व या जगात असेल तर, त्याने डाॅ.मनमोहन सिंह यांच्या रुपाने, निश्चितच पुन्हा या देशात जन्माला आले
पाहिजे
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏
निशब्द!
भूतपूर्व पंतप्रधान मा. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण आदरांजली ⚘️
देश एका महान नेत्याला मुकला आहे.
विनम्र श्रद्धांजली.
अतिशय विनम्र🎉 कोणाबाबत कसलाही द्वेषभाव नसणारी व्यक्ती त्यांचा दहा वर्षाचा सुवर्णकाळ कधीही विसरला जाणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
खुप छान सर ,मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ,खूप भारी बोललात ,मोदी आता पर्यंतचा सर्वात बेअक्कल PM आहे
मौखिक जुलाब एक नंबर शब्द 👍🏻
एक मने जोडणारे मनमोहनसिंग.
दुसरे
मनमानी पणे सगळे मोडीत काढणारे म्हणजे मोडी.
तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. नाहीतर ढोंगी देशभक्त आमच्याच पक्षाचा माणूस म्हणतील.
धन्यवाद!
दोन पंतप्रधानांमधील केवढा हा विरोधाभास आपण या विवेचनातून दाखवून दिला, धन्यवाद
भावपूर्ण श्रद्धांजली सिंग साहेब झिंदाबाद 🙏🙏
भाजपच्या टोळीने मनमोहन सिंग सरांना (यात हजारे मौनी बाबा, साडी घालून पळून गेलेला बाबा रामदेव, श्री रविशंकर व इतर) बदनामी जरी केली असली तरीही Singh is always king. हेमंत सर मन गहिवरून येते यातच या महान व्यक्तीच योगदान कळते.
टकले साहेब तुम्ही महाराष्ट्राचे खरे पत्रकार नेहमी आपल्या लोकांना शहाणे करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आपण खरंच खूप मोठे काम केले आहे आता आपण करत आहात त्यावेळी खूप खूप धन्यवाद देत आहे चांगले विचार मांडत आहेत विश्लेषण करून लोकशाही मजबूत कशी करायची हे काम करत रहा तुम्हाला पुढच्या काळात अनेक चांगली माणसे मदत करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो
मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अप्रतिम विश्लेषण सर 🎉🎉🎉
मनमोहन सिंह.. अशा भारताच्या महान सुपुतास भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🌹🙏🙏
सर तुमी मनमाेहन साहीबांसाठी खुप चांगला शेर बाेल्लात..
भावपूर्ण आदरांजली👌👌👌
टकले सर खरोखरच तुमचे विचार ऐकण्यासारखे आसतात खूप छान 🙏💐
आदरणीय डॉ मनमोहनसिंह यांना विनम्र आदरांजली अर्पण 🙏🏻🌹🙏🏻
भारत देश हा डॉ मनमोहन सिंग यांच्या नेहमी ऋणी राहील. मनमोहन सिंग यांनी गरीब जनतेच्या हाती पैसा दिला .
भारतीय इतिहासात एकनोंद झाली आहे... साहेब
एक शिक्षीत पंत प्रधानभेटला .:
तर... लागलीच
दुसरा पंतप्रधान अशिक्षीत भेटला
हे भारताचे दुर्देव आहे.
@@sugmsugm शिक्षित निच लाळघोट्या सांगन ते निमुटपणे खालुन वरुन जिभेने मनमुराद घान चाटनारा सुपर चाट्या होता काय लायकी महान आहे सोनिया चाटुचरनदास ची 🧚♂️🧚♂️🧚♂️
जमाना कर न सका उसके कद का अंदाजा ओ आसमान था मगर सर झुकाकर चलता था।भावपूर्ण श्रध्दांजली❤
एक अनमोल रत्न आज हरवलं 😞🙏🌹
Sir khup mast prastuti Dili Dr m singh nehmi athvanit rahtil 😢😢
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🏼
डॉ मनमोहनसिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
होय नक्कीच.
देश त्यांचा ॠणी आहे.
अतिशय शांत , सुस्वभावी, प्रामाणिक माणूस देशाने गमावला आणि काॅंगरेस चा योग्य मार्गदर्शक आज त्यांच्या बरोबर नाही आहे याचं दुःख आहेच......
ते अर्थ शास्त्री होते आताचे व्यर्थ शास्त्री आहेत. हा मुळ फरक आहे.😊
Another great video. आमच्या सगळ्यांच्या मनातलं बोललात. मनमोहन सिंह यांच्या अजुन 2 गोष्टी सांगाव्यात असा वाटते. वाजपेयी यांनी 7 aiims institutes launch केल्या होत्या. त्यातल्या 6 नंतर मनमोहन सिंह यांनी पूर्ण केल्या, काहीही गाजावाजा न करता. तसेच, काश्मिरी पंडित साठी जम्मू मध्ये कॉलनी ऊभी केली, तेही bigger flats. त्यांना नोकरी च्या संधी उपलब्ध करून dilya
भारतीय अर्थव्यवस्थेचा कोहिनुर हिरा हरपला डॉ मनमोहनसिहं यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
साहेब,
आदरणीय मनमोहन सिंग यांच्या समोर तर .. आजचा नटसम्राट जास्त अधोरेखीत होतं.
आणि आम्हाला लाज वाटते की, या महान देशाचा पंतप्रधान हे बुजगावणे आहे.
अगदीच बुजगावणे नाही. कधीकधी बोलायचे मनमोहनजी
मनमोहन सिंग याना भावपूर्ण श्रद्धांजली
१९९२ आणि २००८ साली देशाची अर्थव्यवस्था स्थिरस्थावर करून तीला बळकटी देऊन देशातील गरिबीचा दर कमी करण्यात यशस्वी झालेले अर्थतज्ज्ञ व माजी पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏
खरच देश मनमोहन सिंग यांचा कायमचा ऋणी राहीलच आणि असा अर्थाशास्त्री पंतप्रधान पुनःस होणार नाही ज्यांनी खुल्या अर्थव्यवस्थाचा स्वीकारून देशाची प्रगती केली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली डॉक्टर मनमोहनसिंग यांनां
उच्चविद्या विभूषित, अर्थतज्ञ, विद्वान, संयमी नेतृत्व.
खुपच छान
आपली सडेतोड भाषा खुप आवडते
डॉक्टर मनमोहन सिंग यांना समजून घेण्याची बौद्धिक पातळी मोदी आणि गॅंग यांची नक्कीच नाही.....
आदरणीय निरंजन जी खूप छान
Hon'ble former Prime Minister Manmohan Singhji yanna bhavpurna shraddhanjali, dhanyawad Niranjan saheb
The most intellectual Prime minister was Dr Singh. Today unfortunately we have an illiterate PM. The nation is almost 15 years back because of Modi. Salute the great Saradar Dr. Singh.
आदरणीय मनमोहनसिंग यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली
खरेतर देशाला आर्थिक स्थिरता देणारे आणी संपूर्ण देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणार्या पंतप्रधानांच्या निधनानंतर देखील काही निच मिडिया कॉंग्रेस ला खूप दुःख झाले.अशा आशयाच्या बातम्या म्हणजे पत्रकारितेत अडाणी पत्रकारांचा भरणा हे नक्की.
हुशार आणि कार्यक्षम व्यक्ती ही कमी बोलतो...... भामटे लोक ओरडत बसतात 😊 भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🎉🎉
अत्यंत आदरणीय पंतप्रधान, देशाला अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी घ्याव लागणारे निर्णायाचे शिवधनुष्य लीलया पेलले.अशा सज्जन माणसाला मिडीयाने पुढे आणलेच नाही.. आता मोदीची नाटक १० वेळा दाखवतात.मनमोहन सिंग सारखा पंतप्रधान लाभला हे या देशाचे भाग्य.त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली.👃🌹👃
खूप छान निरंजन जी👍
अलविदा मनमोहन सिंग 🙏💐
मनमोहनसिंग यांचा वस्तुनिष्ठ इतिहास गांभीर्यपूर्वक कथन केला .. महान नेता..
😂😂😂😅😅😅😊😊😊
❤🌹🙏 भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🌹
निरंजन टकले साहेब 🙏🏻 DR MANMOHAN SINGHJI GREAT ECONOMIST ,PERSONALITY & PRIDE OF INDIA .भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐.
अण्णा हजारे तुम्हाला माफ करणार नाही जनता हे लक्षात ठेवा
घरातील एक वडील, जबाबदार , अतिशय माननीय व्यक्ति गेली...
एक विश्वास हरवला
.
मा डॉ मनमोहनसिंग नुसतेच कार्यवाही पंतप्रधान आसुन ते देशाचे लाडाके पंतप्रधान होते तेंव्हा 🙏🙏🙏🙏💐💐
I am an IT engineer. We are really thankful to Rajeev Gandhi and Manmohan Singh because of them only we became successful in our careers.