Santosh Deshmukh Case: सकाळची वेळ, काळी स्कॉर्पिओ अन् मग खून; सुरक्षारक्षकानं A टू Z स्टोरी सांगितली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 135

  • @jalindarchavan4631
    @jalindarchavan4631 Месяц назад +258

    खरंच मराठा समाज शांत आहे म्हणून सगळं ठीक आहे जर हा समाज अशांत झाला तर त्यांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. मी हे सांगणारा एक OBC आहे.

    • @Fetnece
      @Fetnece Месяц назад +14

      Manje to jativad kartos bhava

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад +27

      शांत आहे कारण आपण हिंदु म्हणून एक राहावं अशी त्यामागची भावना आहे...
      ब्राह्मण आणि मराठा हे दोन्ही समाज सोडले तर बाकी समाजाना धर्माचा काही घेणे देणे नाही... स्वस्तात शिक्षण आणि नोकरी मिळत आहे..एवढेच बस झाले.
      अर्थात सर्व तसे आहेत असे मी म्हणत नाही पण 70-80% OBC , SC, ST,NT समाजाला काही घेणे देणे नाही पडले धर्माचे आणि हिंदुत्वाचे... मराठा ब्राह्मण मध्ये या ratio उलटा आहे..80% हिंदुत्ववादी आहे

    • @ChandrkantDevkate
      @ChandrkantDevkate Месяц назад +2

      म्हणून तर ओबीसी समाजाला त्रास दिला मोर्चे काढून जाऊ दिले नाही अडविले ओबीसी दिसला की जाऊ दिले मला स्वतः परीक्षा माझा पेपर बुडाला बारावीचा दादागिरी करताय

    • @SandeepAKendre-sd4rl
      @SandeepAKendre-sd4rl Месяц назад

      ​@@dhirajjadhav29 शिवाजी महाराजांना विष घालणारे आणि विरोध करणारे मराठे होते. संभाजी महाराजांना पकडुन देणारे मराठेच होते. अरे इतकंच काय त्यांचे सख्खे मेहुणे आणि सासरे होते. आता बोल

    • @Shubhamwa
      @Shubhamwa Месяц назад +1

      ​@@dhirajjadhav29 😂😂 kahi murkha sarkha bolu nka OBC pn hindutva wadi ahe.

  • @ajitpralhadingle5149
    @ajitpralhadingle5149 Месяц назад +85

    मुंढे परिवाराची कृपा आहे हे सरकारचा जाहीर निषेध🏴

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Месяц назад +98

    जंरागे पाटिल आले तवा पोलीस कामाला लागले पाटिल साहेब आम्हाला न्याय पाहिजे

  • @gajananghuge884
    @gajananghuge884 Месяц назад +67

    खरच शेपत सा़गतो महाराष्ट्चा बिहार झाला वाटत 😞

  • @pawanpatil5307
    @pawanpatil5307 Месяц назад +115

    प्रतिउत्तर दया भावांनो अंगावर आले तर घुपसून टाका

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 Месяц назад +12

      तलवारी बाळगा रे बाबांनो !

  • @mahadushinde2804
    @mahadushinde2804 Месяц назад +111

    पाटलाची किंमत कळालीच आसल❤❤

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Месяц назад

      पाटीलला बदनाम करून मराठा आंदोलन मोडीत काढायचे चालू आहे

  • @GauravSonavane-ff
    @GauravSonavane-ff Месяц назад +32

    प्रशासनाचा व सरकार चा जाहीर निषेध

  • @khushalraobiradar7782
    @khushalraobiradar7782 Месяц назад +51

    न्याय मिळाला पाहिजे खोट्याची‌ बाजू‌ घेऊ नये

  • @dkamazingvideos4603
    @dkamazingvideos4603 11 дней назад +3

    त्या म्हशीचा पण interview ghya काहितरी सांगायचा प्रयत्न करत आहे

  • @raviunwankhede8068
    @raviunwankhede8068 Месяц назад +12

    सर्वपप्रथम सुरक्षा रकक्षकाला सुद्धा पोलीस protection दिले पाहिजेत अन्यथा हा पण पुरावा नेते गायब करतील

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji Месяц назад +40

    पंकजा मुंडे व धनजय मुंडे का आले नाहित सरपंच याच्या घरी सातवन भेट देण्यासाठी व त्याना सर्व प्रकारची मदत करणे गरजेचे नाही का ते जनतेचे सामाजिक कार्यकर्ते आहेत

  • @arungaikwad7410
    @arungaikwad7410 23 дня назад +6

    हा प्रश्न मुळात जातीचा नाही। हा मस्तवाल राजकीय लोकांचा आहे. व त्याला पोलीसखात्याचा कानडोळा कारणीभुत वाटतो।

  • @AshaPatil-ms1uo
    @AshaPatil-ms1uo 7 дней назад +1

    मुका जनावर पण सागंत सतोष भाऊला न्याय मिलावा

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr Месяц назад +35

    सरकार चा जाहिर निषेध

  • @RamSakunde-i5t
    @RamSakunde-i5t Месяц назад +38

    म्हणून तर मी म्हणत असतो मनोज दादा जरांगे पाटील यांना सात द्या

    • @s.d.4351
      @s.d.4351 21 день назад +1

      Te bavlat aahe...

  • @Explorewithro
    @Explorewithro Месяц назад +5

    Waaah re Maharashtra 😢

  • @navnathshirale6178
    @navnathshirale6178 Месяц назад +11

    सखोल चौकशी करावी आरोपींना कठोर शासन व्हावे नवनाथ शिराळे पाटील बीड

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 Месяц назад +18

    धन्या का आला नाही भेटायला

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt Месяц назад +37

    धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी ह्या विषयावर काय तर बोलत नाही लाज वाटते

    • @adsatishsatpute1239
      @adsatishsatpute1239 Месяц назад

      हेच खरे पाठीराखे

    • @Priya-q2g-s8r
      @Priya-q2g-s8r Месяц назад +6

      Tech aropi aahet Walmik karad hyacha manus ahe

  • @Rajanchhad
    @Rajanchhad Месяц назад +6

    यांना सुद्धा पोलीस संरक्षण द्या

  • @shravantalekar4279
    @shravantalekar4279 Месяц назад +39

    बिहार झाला ....बीड

  • @sarkariyojana3521
    @sarkariyojana3521 Месяц назад +4

    म्हणुन म्हणतोय पाटलाच एका..

  • @o.n.sparivar4990
    @o.n.sparivar4990 25 дней назад +2

    Direct Phassi dya asya lokana CM Saheb 🙏

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 29 дней назад +9

    मराठा समाज रस्त्यावर जर उतरला तर पळती भुई थोडी होईल
    धन्या वाल्मीक तो गयो
    जय जिजाऊ जय शिवराय ❤

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 Месяц назад +13

    या सरकार चा जाहिर निषद

  • @vijaykothawade2916
    @vijaykothawade2916 7 дней назад

    काही नाही फरक पडत सरकारला सगळे आरोपी सरकार राजकीय वरदहस्त असल्याने सोडून देईल लाजिरवाणे सरकार निषेध..😮

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 Месяц назад +4

    गाडी व गाडीतील आरोपी कुठे गेले

  • @rameshdod2972
    @rameshdod2972 Месяц назад +5

    गुन्ह्य़ात वापरलेली कार पोलिसानी जप्त केली का? जे गुन्हेगार आहेत त्यांना पकडायला किती दिवस लागतील? एकदम साधा माणुसाची हत्या अगदी कायद्याला झुगारून हत्या केलेली आहे यासाठी एकत्रित लढा देण्याची वेळ आलेली आहे.

  • @Kritisanons
    @Kritisanons Месяц назад +6

    Ek maratha lakh maratha

  • @nanduphasle7269
    @nanduphasle7269 Месяц назад +8

    फक्त मराठा शांत आहे... मी एक OBC

  • @saurabhdeshmukh7723
    @saurabhdeshmukh7723 Месяц назад +11

    खूपच धक्कादायक प्रकार आहे ,मध्यस्थी केली या कारणाने जिवंत मारून टाकण्याची हिम्मत करतात ,एवढी हिम्मत ,ही सुरुवात आहे लोकांनो जागे व्हा असे जे कोणी लोक असतील तर त्यांना उत्तर द्या स्वतःच्या जीवांसाठी तरी लढा नाहीतर वेळ हातातून जाईल ,ध्यानात रहुद्या मी काय म्हणतो आज भरदिवसा मारून टाकतात उद्या तुमच्या पोरींना सुद्धा तुमच्या घरातून उचलून नेतील यास वेळ लागणार नाही😢😢😢

    • @88zzxbc33
      @88zzxbc33 18 дней назад

      सगळ्यांना मलिदा हवा 😂

  • @abhijeetkhaire7989
    @abhijeetkhaire7989 Месяц назад +15

    मुंढेची कृपा

  • @UdhavMaharaj-b3z
    @UdhavMaharaj-b3z 7 дней назад

    कोठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र

  • @shankarkesker9525
    @shankarkesker9525 13 дней назад +1

    जरांगे पाटील बीडमध्ये आले आणि पोलीस प्रशासन

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 16 дней назад

    माझे अनेक वंजारी समाजातील मित्र आहेत 🤭 वंजारी समाजातील चांगले लोक कुठे गेलेत 🤭🤔

  • @Muddahakkachaofficial
    @Muddahakkachaofficial Месяц назад +3

    😢😢😢

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад +18

    Ata maratha eyak zala pahije

  • @pkw11
    @pkw11 Месяц назад +3

    ज्या वेळी कर्मचारी ला मारहाण केली, त्या वेळी कंपनी चे चालक मालक गप्प का होते?... आणि जे कोणी कंपणी च्या संचालक वर गुन्हा दाखल करावा कारण कर्मचारी च्या असुरक्षित वातावरण असतानाही करण्यासाठी भाग पाडत आहेत. तसेच . महाऊर्जा MEDA ची सुध्दा जबाबदारी आहे.

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji Месяц назад +5

    पत्रकाराना विनती कि धनजय मुंडे व पंकजा मुंडे या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात यावे व त्याच्या कडून पिडिताना प्रशासनाकडून योग्य न्याय मिळवून देणे हे त्याचे कॄतव्य नाही का

  • @hot_star9871
    @hot_star9871 Месяц назад +4

    ते बोलायला घाबरत आहेत

  • @bapuraomule6751
    @bapuraomule6751 Месяц назад +3

    😢

  • @GaneshPatil-jv5mq
    @GaneshPatil-jv5mq 10 дней назад

    म्हशीचे म्हणणे काय आहे हे पण विचारा !
    बिचारी लय कोकलते.

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l Месяц назад +6

    लाचार प्रशासन बीड च बिहार झालं

  • @dashrathshinde2757
    @dashrathshinde2757 20 дней назад

    Maharashtratlya तमाम दलीत समाजाला विनंती आहे की सगळे 28 dec beed la मोर्च्यात सामील व्हा

  • @barkookule7662
    @barkookule7662 Месяц назад +2

    Maharashtrach vatthol karun takaly .khup bhayank ahe

  • @--------2828
    @--------2828 Месяц назад +16

    DM चे उपकार आहेत 😡😡

  • @ashokchavan4364
    @ashokchavan4364 Месяц назад +6

    Tya naradhmala fasshi dya

  • @GurunathValavi-h7n
    @GurunathValavi-h7n Месяц назад +2

    सरकार काही कामाचा नाही.

  • @famouscreater8582
    @famouscreater8582 Месяц назад +5

    Fashi dya hyana punha as karnar nahi koni

  • @balumakhare6531
    @balumakhare6531 12 дней назад

    Jay jarange

  • @RoshanPhad-c9t
    @RoshanPhad-c9t Месяц назад

    सगळ्या महाराष्ट्र मध्ये वाद पेटून देण्याचं काम मनोज जरांगे नी केलं

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 Месяц назад

      आपल्या मताने आजून कीती मराठा समाज्याचे बळी गेले पाहीजे न्याय मागणे म्हणजे महाराष्ट्र पेठवणे काय आजून कीती अत्याचार करणार हे सरकार मराठया समाज्यावर आणी तूम्हच्या सारखे चुकीचं कंमेट करणारे दादा

  • @adkinechandoji
    @adkinechandoji Месяц назад +4

    Dhanjay Munde Ka Bolat Nahit Santosh Deshmukh Hatya Prakaranawar Gappa ka Asech Dhande Chalu Thevayche ka Beed madhye He Thamb va. Saheb.ase Bare Nave.

  • @मन्वंतर
    @मन्वंतर Месяц назад +1

    नावं का लपवताय तुमची,, भावी सरपंच ना तुम्ही...

  • @TrimbakGopalghare-ki8cx
    @TrimbakGopalghare-ki8cx Месяц назад +8

    हे बजरंग गाची कमाल

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 17 дней назад

    संतोष देशमुख ने किती पैसे खाल्ले..???

  • @pradeepjadhav9119
    @pradeepjadhav9119 Месяц назад +1

    Te aaropi pan khote aasnar khara aaropi kon tyala pakda

  • @ayyubchaudhary7233
    @ayyubchaudhary7233 Месяц назад +2

    Is this first gift from new government?

    • @Foody_Raj358
      @Foody_Raj358 22 дня назад

      No, it was second one. Parbhani incident was first one

  • @ashvinikhandave1561
    @ashvinikhandave1561 13 дней назад

    Are bavlat reporter to मायिक काय show sathi लावलायका प्रत्यक्ष दर्शी व्यक्तीचं मुलाखत ghetoy बधिर शेजारी जनावर ओरडतायत नीट ऐकू पण येईना मूर्ख रिपोर्टर येत नाही tr करता kashala

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 18 дней назад

    पवनचक्की कारण 😂

  • @pramodaute9776
    @pramodaute9776 Месяц назад +2

    जरांगे पाटील

  • @NikilKadam
    @NikilKadam Месяц назад

    Ya divindra sir mahshatra mada yogi patan chalu kara nahe tar tume sarv ghare basa

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 17 дней назад +1

    Kala manus far bhit ahe are bhiwu nako mard ban

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 18 дней назад

    हागायला गेला कां

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 24 дня назад

    पाटील 😂😂

  • @mahadevraut9960
    @mahadevraut9960 Месяц назад +1

    Ghar jal andolen?

  • @vivekm7971
    @vivekm7971 Месяц назад +1

    Hyala uttar dilach pahije nahitr parprantiya asach unmad majavnar

    • @AjayRakh-b6o
      @AjayRakh-b6o Месяц назад

      Ka vanjari pakistanche ahet ka

  • @Y2J2308
    @Y2J2308 Месяц назад +1

    काहीही बेछुट आणी बीन बुडाचे आरोप करू नका

    • @satishtakalkar7578
      @satishtakalkar7578 Месяц назад

      सत्य बोलल्यावर तुला का मिरची लागते 😂😂 कर नाही तर डर कशाला 😂

  • @balasahebbarangule9607
    @balasahebbarangule9607 Месяц назад +3

    पहिली म्हशी ची मुलाखत घ्या तिला बोलायाचे आहे

  • @हिन्दूधर्म-ल2ट

    धन्या कुठेय

  • @ShriPhad-gp5yl
    @ShriPhad-gp5yl Месяц назад +1

    Are mag tu kay karat hota